Thank you madam, khup chhan mahiti dili. Domestic Violence खरच गरज आहे महिलाची. आपण मूव्ही बघून महिला बदल चुकीचा समज मुळे किंवा टीव्ही वरच्या महिलांच्या चुकीच्या जाहिरात होती. त्या मुळे खूप नुकसान झाले. Better काउन्सिलिंग करून. खूप छान न्याय मिळू शकतो. ॲड. अविनाश कदम
@pragatipatil255228 күн бұрын
What a discussion... Amazing subjects with non biased approach 😊
@kirangshirke198428 күн бұрын
छान अतिशय माहितीपूर्ण मुलाखत
@virajsisallinonechannel562628 күн бұрын
अतिशय सोप्या भाषेत कायदा उलगडून दाखविला आहे, माझी मैत्रीण म्हणून व एक व्यक्ती म्हणून तुझा खूप अभिमान वाटतो.
@renukagunjal525822 күн бұрын
खूपच छान मॅडम thanks🙏🙏🙏
@vandanabarge277128 күн бұрын
मॅडम, खूप साध्या सोप्या भाषेत कायद्याच्या बाजू स्पष्ट केल्या आहेत, धन्यवाद.
@atulpawar813825 күн бұрын
खूप छान माहिती दिली आहे मॅडम धन्यवाद
@gauriawale376028 күн бұрын
अँड. मनिषा बर्गे मँडम माझ्या मार्गदर्शक आहेत. मी दैनिक तरुण भारतची क्राईम रिपोर्टर आहे. मला काम करताना, एखादा विषय समजून घेताना, नवीन विषय करताना त्यांचे मार्गदर्शन नेहमी भेटत असते. आज कौटुंबिक हिंसाचारावर त्यांची ही मुलाखत ऐकून मला आणखी चांगली माहिती मिळाली. ज्यामुळे मी इतरांनाही याबाबत सांगेन....
@vandanajadhav-nalawade948628 күн бұрын
Very useful information.Thank you.💐💐👍👍
@smitamohite227428 күн бұрын
Very informative information mam..nice.
@sunitajadhav160528 күн бұрын
Very nice information .Everyone needs to know these laws.
@KavitaSonar-xb9rz28 күн бұрын
Hello Sir I now you from Navi mumbai..ur one f sister ( coach) and your all podcast is on great Topics... Al d best