Рет қаралды 111,608
मानसिक तणाव कसे निर्माण होतात? त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो? मानसिक ताणातून बाहेर येण्यासाठी काय केले पाहजे? मानसिक ताणाचे आनंदात रूपांतर कसे करता येईल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारे ,आधुनिक धन्वंतरी डॉ. ह. वि. सरदेसाई, यांचे विवेचन.
डॉ. ह. वि. सरदेसाई यांना थिंक बँक तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
#mentalhealth #stress #hvsardesai