घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती | Dr. H .V. Sardesai | Think Bank Audio Special |

  Рет қаралды 61,308

Think Bank

Think Bank

Күн бұрын

मानसिक स्वास्थ्य कसे राखावे ? बुद्धी नक्की कशी डेव्हलप होते? ती प्रयत्नांनी डेव्हलप होती का? स्मरणशक्ती वाढते का?बाल संगोपन नक्की कसा परिणाम करते?
लाईफ स्किल्स आणि कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट वरील विवीध प्रश्नांची उत्तरे देणारे आधुनिक धन्वंतरी डॉ. ह. वि. सरदेसाई यांचे विवेचन

Пікірлер: 103
@vanitadhage4907
@vanitadhage4907 4 жыл бұрын
मी स्वतः सरांची खुप पुस्तके खरेदी केली व जिथे मला डोहाळे जेवणाचे कार्यक्रमाला .आमंत्रण असते तिथे फक्त घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती हे पुस्तक आवर्जुन देते . मी असंख्य पुस्तके वाचली वाचत आहे पण हे पुस्तक एक पिढी घडवण्याचे काम करते . त्यामुळे प्रथम क्रमांकावर हे पुस्तक आहे असे माझे स्वतःचे ढाम मत आहे . धन्यवाद!!!
@teja0505
@teja0505 4 жыл бұрын
अश्या वेगवेगळी ऑडिओ बुक्स ऐकायला आवडतील.👍 उत्तम प्रयोग
@jyotisabarad812
@jyotisabarad812 4 жыл бұрын
हे पुस्तक मी 15-18 वर्षा आधी वाचले होते... तेव्हाच मला खूप आवडले होते. हे मला माझ्या बाबांनी दिले होते. Dr हे अभियान चालू केला हे खूप च prashavsaniy aahe... V aata सगळे श्रवण भक्ती करतात... त्यामुळे *थिंक बँक* ल खूप शुभेच्छा
@rambhaushinde5585
@rambhaushinde5585 4 жыл бұрын
Very good
@shubhangigujar2904
@shubhangigujar2904 6 ай бұрын
Khup Chan 🙏🙏
@chandrakalakale7217
@chandrakalakale7217 Жыл бұрын
खूपच छान याबतील आणखी ऑडीओ ऐकायला आवडती हवी सरदेसाई - यांना विनम्र अभिवादन
@kiranpawargangadhar
@kiranpawargangadhar Жыл бұрын
खूपच छान
@shobhanagurjar8886
@shobhanagurjar8886 2 жыл бұрын
खूप छान कल्पना आहे. कारण भारताच्या बाहेर असलेल्या मातांना पुस्तक मिळणे अवघड जाते. तेव्हा त्या हे रोज ऐकू शकतात. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏
@mamatalk1693
@mamatalk1693 Жыл бұрын
खुपच छान वाटते ऐकायला. Thanx Doctor and Thank you Think Bank.
@amolrasal4200
@amolrasal4200 2 жыл бұрын
खूप छान आहे सर अजून असे उपक्रम केले पाहिजे आपण असे वेग वेगळे विषयी उपक्रम केले पाहिजे
@rajarampatil3624
@rajarampatil3624 Жыл бұрын
खुप छान
@guruprasaddeshpande
@guruprasaddeshpande 4 жыл бұрын
Think bank is gonaa rock marathi industry
@dhanvantarihealthcare6084
@dhanvantarihealthcare6084 3 жыл бұрын
आपले मनःपूर्वक अभिनंदन! अभ्यासपूर्ण अधिकारी असलेले आधुनिक धन्वंतरी डाॅ सरदेसाई सरांना अभिवादन! रुग्णांचे व वैद्यकिय विद्यार्थ्यांचे आधारस्तंभ //आधारवड होते डाॅ सरदेसाई सर..
@rajendrakotepatil243
@rajendrakotepatil243 2 жыл бұрын
Very great motivational doctor sir .. we were lucky to have his guidance and support..🙏
@arvindgothankar3993
@arvindgothankar3993 2 жыл бұрын
P p
@sunilshenekar1367
@sunilshenekar1367 2 жыл бұрын
फारच गरजेची माहीती व ज्ञान
@Gangaram.Chavan
@Gangaram.Chavan 4 жыл бұрын
अतिशय ऐकण्यासारखा भाग आपण प्रसारित केला. याच्या शीर्षकावरूनच जाणवतय की ज्ञानेश्वर कसे घडले, याचं संपूर्ण श्रेय त्यांच्या आई-बाबांना जातं. प्रत्येक कुटुंबाने ही ध्वनिफीत ऐकावी इतकी महत्त्वाची व उपयोगी आहे. आज साक्षात ऐकल्यानंतर आई-बाबांचे महत्त्व किती आहे हे लक्षात आलं.
@prabhakarkhadye1083
@prabhakarkhadye1083 Жыл бұрын
फारच छान, सत्य, विचार सांगीतले आहेत.आभार.
@prasadkakade6313
@prasadkakade6313 4 жыл бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. एक विनंती आहार की श्री अच्युत गोडबोले सरांची पुस्तके ऑडिओ स्वरूपात मिळाली तर खूप छान होईल. किमयागार,गणिती,आणि इतर... धन्यवाद💐
@dnyaneshwardhaigude6905
@dnyaneshwardhaigude6905 11 ай бұрын
छान..
@Tarangini31
@Tarangini31 4 жыл бұрын
खूपच स्तुत्य उपक्रम आहे. डॉ. ह.वि. सरदेसाई यांचे हे पुस्तक पूर्वी वाचलेले आहे. अतिशय साध्या भाषेत सोप्या पद्धतीने विषय समजावणे हे डॉक्टरांचे वैशिष्ट्य आहे.
@dr.madhusudantandale3771
@dr.madhusudantandale3771 Жыл бұрын
खूप छान अतिशय उपयुक्त माहिती...
@sunitakhamkar5742
@sunitakhamkar5742 2 жыл бұрын
अतिशय सुंदर लेख आहे .खुप छान माहिती दिली आहे
@TheCheetra
@TheCheetra 4 жыл бұрын
विनायक जी आपले खूप आभार की तुम्ही आम्हाला डॉ. सरदेसाई यांचे हे पुस्तक ऐकवलत. खूपच उपयुक्त अशी माहिती मिळाली. आम्हाला त्यांची बाकीची समाजप्रबोधना ची पुस्तके ऑडिओ स्वरूपात ऐकायला नक्कीच आवडतील.👍💐
@shubhammahajan3714
@shubhammahajan3714 4 жыл бұрын
खूप छान संकल्पना आहे यापुढे देखील अशाच दर्जेदार पुस्तकांची वाट पाहत आहे
@aniruddhautpat623
@aniruddhautpat623 4 жыл бұрын
शास्त्रीय दृष्टीने केलेले सुंदर विवेचन. सर्व पालकांना अतिशय मार्गदर्शक. सरळ सोपी मराठी भाषा. आवाज ध्वनिमुद्रण पण स्पष्ट आहे. अभिनंदन
@devdatt88
@devdatt88 4 жыл бұрын
अतिशय उत्तम प्रयोग.. आजकालच्या जीवनशैलीत पुस्तकं वाचणं कमी होत चाललंय तेव्हा काळानुसार ध्वनिमुद्रित पुस्तके (ऑडिओ बुक्स) गरजेची बनलेली आहेत. अशीच चांगली चांगली पुस्तके ऐकायला नक्कीच आवडतील...
@vaishalideshpande9927
@vaishalideshpande9927 4 жыл бұрын
Khuuup sunder mahiti tumhi deli ahe...aankhi navin vedio aikayla amhala nakkich aawdtil....
@prakashpatil7262
@prakashpatil7262 Жыл бұрын
1:02:29 very good
@snehalgholap6351
@snehalgholap6351 4 жыл бұрын
Areee mast aahe he pusatak .... Me vachak Aaj siranchi.... Ek number ..
@shamraodeshmukh4464
@shamraodeshmukh4464 4 жыл бұрын
आकाशवाणी पुणे केंद्रावर चिंतन या सदरात डाॅ. सरदेसाई यांचे अनेक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. ते ऐकायला आवडतील. * शामराव छगनराव देशमुख ढोकी ता. जि. उस्मानाबाद
@mumbaipolice4890
@mumbaipolice4890 2 жыл бұрын
Thaks mala yogya veli he aikayla milale
@sbdhanashetti3961
@sbdhanashetti3961 4 жыл бұрын
अतिशय स्तुत्य आणि उपयुक्त पाऊल. यासारखे आणखी काही मास्टरपीस ऑडियो स्वरुपातील उपलब्ध करून द्यावे. मनःपुर्वक धनयवाद.
@anandaarekar7154
@anandaarekar7154 Жыл бұрын
पूर्णपणे ऐकले. खुप आवडली.
@dnyaneshwarmane8837
@dnyaneshwarmane8837 2 жыл бұрын
Great H. V . SARDESAI
@RajuYadav-ie5fn
@RajuYadav-ie5fn 4 жыл бұрын
Awesome audio sir I am visually impaired and it is good for me and keep uploading audio books thank you
@kiranpawargangadhar
@kiranpawargangadhar Жыл бұрын
आम्हाला अजून सर चे विचार ऐकलेला आवडतील.
@vijayburkul1841
@vijayburkul1841 Жыл бұрын
Nice video
@deepikashilimkar8088
@deepikashilimkar8088 4 жыл бұрын
Khup khup dhanyvad Khup Chan mahiti dili Sir tumhi
@chandrashekharkshirsagar5424
@chandrashekharkshirsagar5424 2 жыл бұрын
🙏🙏
@anjukeni3907
@anjukeni3907 Жыл бұрын
Very nice and honoured🙏
@pratibhajoshi7745
@pratibhajoshi7745 4 жыл бұрын
चांगला उपक्रम.
@anganwaditeaching8732
@anganwaditeaching8732 4 жыл бұрын
Aatishy Sunder speech sir👌🏼👌🏼👌🏼
@manjushreevanarase5203
@manjushreevanarase5203 4 жыл бұрын
खूप छान उपक्रम आहे.आशा आँडीओ ऐकायला आवडतील
@tejashrimohite4620
@tejashrimohite4620 2 жыл бұрын
Khup chan information
@ravirajenimbalkar9577
@ravirajenimbalkar9577 4 жыл бұрын
स्तुत्य उपक्रम ,खूप खूप आभार 🙏💐
@kailasbadgujar5706
@kailasbadgujar5706 2 жыл бұрын
छान उपक्रम 👌👌👌
@rohitkshirsagar891
@rohitkshirsagar891 4 жыл бұрын
Khup Chan, I will always welcome audio books, Nice work keep continue, It will definitely attract intellectual crowd.
@vishalchangan7756
@vishalchangan7756 4 жыл бұрын
खूप छान प्रयोग..असाच चालू ठेवावे
@mavricrock
@mavricrock 4 жыл бұрын
खूप चांगला प्रयत्न. लहान मुलांच्या गोष्टी पण करा अपलोड
@cbhujbal8994
@cbhujbal8994 4 жыл бұрын
Thank you so much.....think bank......achut godbole yanchi video aavadali.....pan nusate vishleshan aahe pan uttar ,solution nahi.....pl solution pan sangat ja.
@Pari_2023
@Pari_2023 4 жыл бұрын
Excellent video..khup chan shannt ..video aahe.. sagaracha awaz khup chan aahe
@anupkamble4916
@anupkamble4916 4 жыл бұрын
नक्की आवडेल छान उपक्रम
@arunbarve
@arunbarve 4 жыл бұрын
डॉ सरदेसाई हे वैद्यकाचे आदर्श विद्यार्थी आहेत .लोक त्यांना " गुरू" मानतात पण मी त्यांच्यात एक उत्तम विद्यार्थी पहातो वयाने मी लहान असूनही !
@purshottamkhude1227
@purshottamkhude1227 4 жыл бұрын
Awesome.. I heard it..full
@ankita1893
@ankita1893 4 жыл бұрын
Khup apratim 👌 ahe sarav.
@hemantpatke8278
@hemantpatke8278 4 жыл бұрын
खुप छान १ नंबर
@amitanarkhede4684
@amitanarkhede4684 4 жыл бұрын
Very good information....
@vinodzapate6445
@vinodzapate6445 2 жыл бұрын
Best ☝️👍👍👍
@dnyaneshwarmane8837
@dnyaneshwarmane8837 2 жыл бұрын
Amazing
@archanajoshi7921
@archanajoshi7921 4 жыл бұрын
Ho ikayla aavadel thanks
@dhanashreezeele529
@dhanashreezeele529 2 жыл бұрын
👍👌🙏 Thank you Dr.
@dhanashreezeele529
@dhanashreezeele529 2 жыл бұрын
Khup chan ahe👍👌🙏 Thank you Dr.
@kamalkamat9372
@kamalkamat9372 4 жыл бұрын
Ase video aikayla awadteel
@amitshiraskar
@amitshiraskar 4 жыл бұрын
Thank you Think Bank Team for your efforts. Keep up the good work.
@dilipgurjar1104
@dilipgurjar1104 3 жыл бұрын
Very informative and useful audio book. 🙏🏼🌹
@vidulajoshi6269
@vidulajoshi6269 2 жыл бұрын
He is just brilliant.
@rekhajkalyankar
@rekhajkalyankar 4 жыл бұрын
We would like to hear more such audios .. nice work 🙏🏻👍
@shitalsurve4118
@shitalsurve4118 4 жыл бұрын
Thnk u so much for uploading this audio... Keep it up👍🙂
@yogitakarande9271
@yogitakarande9271 4 жыл бұрын
Khupch chhan
@drswatisparentingguideline4611
@drswatisparentingguideline4611 3 жыл бұрын
Definitely would like to hear books
@MILINDNEWTON
@MILINDNEWTON 4 жыл бұрын
Awesome. I would like to here more audio books 👌👍
@sgpandhare
@sgpandhare 4 жыл бұрын
yes, would like to listen other books too
@vasuraj
@vasuraj 4 жыл бұрын
Audiobooks are always welcome...!!!
@kirankashinathdiwate3404
@kirankashinathdiwate3404 4 жыл бұрын
खूप महत्वाचे आहे धन्यवाद
@sksinterestingfacts311
@sksinterestingfacts311 4 жыл бұрын
Jasa sachin ha cricket chya dev samajala jato tase ch sardesai sir he medecine ani doctor ya kshetratil DEV AHET ....DEEP CONDOLENCES FOR HIS FAMILY
@Smita1223
@Smita1223 4 жыл бұрын
Sir khupch Sundar aahe ha audiobook Cha experiment. Srvat chhan Bab mnje sound quality atishay uttam aahe.
@yashwantranshevre9092
@yashwantranshevre9092 3 жыл бұрын
Please enlist the books written by Dr.HV Sandestin sir.
@vasudhakadam1049
@vasudhakadam1049 4 жыл бұрын
Very good
@jivanparihar7208
@jivanparihar7208 4 жыл бұрын
Dhanywad...keep it
@sunilshenekar1367
@sunilshenekar1367 2 жыл бұрын
ज्ञानेश्वर माऊलीचे जन्मापासून ते संजीवन समाधी पर्यंतचे जीवन अपवाद असू शकेल काय ?
@aniruddhakaryekar2390
@aniruddhakaryekar2390 4 жыл бұрын
सर , नेहमीप्रमाणे चांगली माहिती देत आहेत । पण प्रश्न कर्ती चुकीच्या पध्दतीने विचारतेय? प्रश्नकर्ता / कर्ती डॉक्टर हवी । त्यातही प्रसुतीशास्त्रतज्ञा हवी । सरांबरोबर माहिती देण्यासाठी अनुभवी प्रसुती शास्त्रतज्ञा हवी , त्याच प्रमाणे बालरोग तज्ञही हवा ।ऊत्तरे सर देतील ।पण ते आहेत मेडीसीनचे डॉक्टर, बालरोग तज्ञ नाहीत । प्रसुती शास्त्राचाही त्यांना अनुभव नाही , प्रसुती करण्याचाही नाही । ना बाळांची वाढ बघण्याचा । त्यामुळे सरांच्या माहितीवर खूप मर्यादा आहे। याहूनही नवी संशोधने झाली आहेत ।त्यांच्या कडून नवी माहिती आणा । हल्ली जन्माला आल्यावर मुलांना abdec सारखे ड्रॉप्स सरसकट देतात , गरज नसताना । सरांचं ऐकायला हवं बालरोगतज्ञांनी ।
@Smita1223
@Smita1223 4 жыл бұрын
*Personality development related audiobook aikayla aavdel. Channel che nav, tyachya Kamala agdi suitable aahe.*
@pranavbiraris3426
@pranavbiraris3426 Жыл бұрын
Is anyone aware about Hard problem of consciousness we do not have explanation for any experience all nonfiction is also fiction
@dharnidharraut6417
@dharnidharraut6417 4 жыл бұрын
Good
@dharnidharraut6417
@dharnidharraut6417 4 жыл бұрын
Good audio clip..we will HAPPY
@jayantkurtadikar9274
@jayantkurtadikar9274 4 жыл бұрын
Vvv nice. PL continue ur efforts. JAYANT KURTADIKAR ADVOCATE NANDED
@vastu2848
@vastu2848 4 жыл бұрын
कवितेचा वार उपक्रम: kzbin.info/aero/PLDbyfPTlk55SGhk5hVmywC8jUXVX1r-Np
@arunbarve
@arunbarve 4 жыл бұрын
काही गोष्टी संस्कार करून ,वातावरण निर्मिती करून होत नाहीत प्रत्यक्षात ! काही गोष्टी माणूस जन्मास येतानाच घेऊन येतो. अभ्यासू , कष्टकरी आईबापांची मुले तशी होतील अशी खात्री कुणीही देऊ शकत नाही ! भाषा मात्र आईवडिलांच्या सहवासाने वापरायला मूल शकते हे खरे आहे. ६६ वर्षांचा होऊनही मी आजही विद्यार्थी आहे माझंही ची पिढी अजिबात अभ्यासू नाही हा जवळूनचा अनुभव आहे !
@seemakulkarni7721
@seemakulkarni7721 4 жыл бұрын
दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं.यांच्या बाबतीतही हेच म्हणू शकतो. आपल्या रुग्णालयात येणार्या महिला रुग्णांना मूर्ख समजून त्यांचा विनयभंग करण्याची हौबी आहे ह्या इसमाची.
@sadhanavaidya3119
@sadhanavaidya3119 4 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली.
@user-gg4fo1eb6r
@user-gg4fo1eb6r 4 жыл бұрын
डाॅ साहेब यांचे पुस्तक नवीन पिढी घडविण्यासाठी निश्चितच उपयोगी नविन दामपियानी पालकांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे. धन्यवाद
@user-gg4fo1eb6r
@user-gg4fo1eb6r 4 жыл бұрын
मि पुस्तक वाचले आणि प्रचार करत आहे मि हे अनेक पालकांना भेट दिली आहे
@sunilthorat5099
@sunilthorat5099 4 жыл бұрын
डॉक्टर ह वि सरदेसाई यांच्या जेवढ्या ऑडिओ उपलब्ध असतील तेवढ्या कृपया आमच्यासाठी पाठवा अतिशय उपयुक्त ज्ञान धन्यवाद
@latachaudhari2220
@latachaudhari2220 4 жыл бұрын
डाॅ. ह. वि. देसाईनी माझ्या " ही मौलं फुलं अशी फुलतात " या सेक्स एज्युकेशन वरील पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे1990
@vidyaghodke2793
@vidyaghodke2793 2 жыл бұрын
खूप छान माहिती
@sudhirwankhade743
@sudhirwankhade743 2 жыл бұрын
खूप च छान
@ravindrarokade8731
@ravindrarokade8731 4 жыл бұрын
Khupach chan
@dharnidharraut6417
@dharnidharraut6417 4 жыл бұрын
Very nice
@MrKulshri
@MrKulshri 4 жыл бұрын
Khup khup sundar
@sandyk8930
@sandyk8930 4 жыл бұрын
खूप छान
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 14 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 3,8 МЛН
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Mini Katana
Рет қаралды 11 МЛН
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 40 МЛН
डॉ.ह.वि.सरदेसाई
51:27
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 11 М.
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 14 МЛН