वधू/वर संशोधन ; पालकांचं कुठे चुकतं? | Dr. Gauri Kanitkar | EP 3/6 |

  Рет қаралды 198,786

Think Bank

Think Bank

Күн бұрын

लग्न जमणं अवघड का झालंय? जोडीदार शोधायचा कुणी ; पालकांनी की मुलांनी? स्वभावापेक्षा पॅकेज महत्त्वाचं आहे का?
अनुरूप विवाहसंस्थेच्या CEO डॉ. गौरी कानिटकर यांची थिंक लाईफ साठी घेतलेली मुलाखत. भाग ३
वरील मुलाखतीच्या सिरीज मधील अन्य भाग -
...म्हणून विवाहबाह्य संबंध सुरू झाले | Gauri Kanitkar | EP 1/6 | - • ...म्हणून विवाहबाह्य स...
कमी वयात रिलेशनशिपची गरज काय? | Dr. Gauri Kanitkar | EP 2/6 | - • कमी वयात रिलेशनशिपची ग...
डॉ. गौरी कानिटकर यांची अन्य मुलाखत -
लग्न हा फक्त व्यवहार बनलाय का? - • लग्न हा फक्त व्यवहार ब...

Пікірлер: 504
@chetanbadgujar7033
@chetanbadgujar7033 2 жыл бұрын
घटस्फोटांचे वाढते प्रमाण. आणि त्यामागील कारणे. या विषयावर सविस्तर ऐकायला आवडेल.
@ruchitat9345
@ruchitat9345 2 жыл бұрын
I think yha videos madhe te cover zalelach ahe... too much of unrealistic demands, not taking responsibilities, expecting only joy and enjoyment... Life is not always hunky dory... hava tasa ayushya miltach asa nahi ha factor barech loka understand nahi karat...chotya chotya ghosti leads to the bigger problem and then divorces occur.
@ashishkarle7580
@ashishkarle7580 2 жыл бұрын
@@ruchitat9345 खरं आहे मॅडमच्या मुलाखतीतील सर्व भाग पूर्ण नीट पाहिले तर हा मुद्दा कव्हर झालेला अनेक पैलूंनी प्रकाश टाकला आहे यावर!
@anjalisharangpani9139
@anjalisharangpani9139 2 жыл бұрын
Materialistic गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी त्या changeable आहेत.आज छोटाच फ्लॅट असला तरी नंतर मोठा घेता येऊ शकतो ,आज गाडी नसली तरी पुढे घेता येऊ शकते याचं भान पण ठेवायला हवं.सगळंच आयतं on the platter मिळावं ही अपेक्षा हास्यास्पद आहे
@pravinmandhare5448
@pravinmandhare5448 2 жыл бұрын
दिवसाला 300 rupees कमावतो तो ही मुलगा लग्न करून जीवन जगत असतो आनंदाने..ह्याकडे बघा जरा... विवाह हा आनंदाचा क्षण आहे तो निभावण्याची कुव्वत ज्यात असेल त्यांनी त्यांनी तो करावा लग्न हे संस्कार आहे..👍
@indiancitizen8297
@indiancitizen8297 2 жыл бұрын
आमच्या वेळी सोपं होत....ओळखीतून स्थळ आले..... दोघे नोकरी करत होतो..लवकर लग्न झाले....आधी छोटे घर ....मग नंतर कर्ज काढून मोठे घर.. नंतर गाडी आली....मुलांची शैक्षणिक प्रगती उत्तम झाली.. समाधान होते....आता सगळी कडे खूप च विचित्र सामाजिक परिस्थिती निर्माण झाली आहे...
@riturahulvasundhara3315
@riturahulvasundhara3315 2 жыл бұрын
उत्तम विचारांची मांडणी... मुलाखती प्रमाणे उत्तम सहजीवन खरचं शक्य आहे 😀👌👍💑
@chaitanya9243
@chaitanya9243 2 жыл бұрын
लग्नाच्या बाजारात शेतकरी, छोटा व्यवसाय करणारे, कमी पगार असणे म्हणजे पातकी किंवा गुन्हेगार असल्यासारखे आहे.
@fulsheti5675
@fulsheti5675 2 жыл бұрын
Kharay
@PyaarBaato
@PyaarBaato 2 жыл бұрын
Tumhi shetkari mulgi bagha. Tumhi 30 lakh kamavnaari engineer ka baghta?
@jyoscreations7461
@jyoscreations7461 2 жыл бұрын
मग त्यांनी पण त्या लेव्हल ची मुलगी बघितली तर त्यांची पण लग्न होतील. अपेक्षा या काय फक्त मुलींच्या च आहेत अस नाही.
@mandarakhonde3916
@mandarakhonde3916 2 жыл бұрын
@@PyaarBaato shetkarich mhanto amchya mulila nokari wala mulga pahije. Shetkari mulana shetkaryanchya muli milane kami zhale aahe. (1) Garib gharatlya muli, changlya shetkari mulana miltat. (2) shetkaryanchya muli chnglya nokari karanyaryala miltat. (3) garib shetkaryrana muli milane kathin zhale aahe. (4) choti nokari(kami pagarachi nokari) karanaryala muli milane kathin zhale aahe.
@t33554
@t33554 2 жыл бұрын
मुलांपेक्षा मोठा च्यु प्राणी पृथ्वीवर नाही. ते नेहमी अश्या मुलींना प्रपोज करतात ज्या त्यांना १० जन्मातही झाटभर भाव देणार नाही. आणि तिकडून ढुंगणावर लाथ मिळाली कि मग मुलींच्या नावाने बोंबलत फिरतात. अरे फुकण्यांनो , त्या ऐश्वर्या राय सारख्या मुलींचा टॉयलेट पेपर घेण्याइतका देखील तुमचा पगार नाही, घर नाही स्वतःच, आणि जी मुलगी तयार असते तुमच्या सारख्या भिकारचोटांसोबत लग्न करायला, तिच्यात तुम्ही १० खोड्या काढतात टुचक्यांनो.
@ashwinisalunke5726
@ashwinisalunke5726 2 жыл бұрын
अगदी खरं आहे आई वडील पण कधी कधी ठाम नसतात एखाद्या मुलगा किंवा मुलीबाबत निर्णय घेतांना पण अशा वेळेस ज्या व्यक्तीला लग्न करायचे आहे त्या व्यक्तीने ठाम असायला हवे मुलगा किंवा मुलीने त्यांना जोडीदार कसा हवा आहे त्याबद्दल...
@AbhijeetGopalraoKandalkar
@AbhijeetGopalraoKandalkar 2 жыл бұрын
Boys want a beauty Girls want a money That's a reality of marriage market ... Yes it's a market , sadly I understood it after failed Love marriage.
@bhosalekunal1
@bhosalekunal1 2 жыл бұрын
Marriage is a hokum. Concentrate on relationship and partnership without any judgement.
@PyaarBaato
@PyaarBaato 2 жыл бұрын
Asa kaahi naahiy mulanna pan changlya pagaar walya muli havya astat aani mulicha baap shrimant hava asto mhanje tyanna property aayti milavi.
@PyaarBaato
@PyaarBaato 2 жыл бұрын
Jya mulichi salary 14 lakh aahe tila ek 2 crore cha ghar asel bapane dilela tar 28 lakh kamavnaara 1 crore cha mulga milel. Pan jar mulgi 8 lakh kamavte yearly tar 8 tey 10 wale aani 4 lakh wale mulge yetat. So mulichya baapane tila kiti property dili yawar pan boys tharavtat. Ekultya ek mulinchya paathi majority boys astat kaaran sagli aai baapachi maalmatta mulilach milnaar aste.
@t33554
@t33554 2 жыл бұрын
@@PyaarBaato mulinchya property var depend rahnarya mulanni bangdya ghalun ghyavya.
@beautyandthebeast1465
@beautyandthebeast1465 2 жыл бұрын
@@PyaarBaato exactly true..lot of guys want girl with great career but no body called guys gold digger but if girls want the same thing she is gold digger
@Shubham-np9jx
@Shubham-np9jx 2 жыл бұрын
कोथरुड पेक्षा कोथरुड च्या पलिकडे आणि अलिकडे खुप श्रीमंत महाराष्ट्र आहे.
@SAB-kt1jd
@SAB-kt1jd 2 жыл бұрын
पण हे मुलींना आणि वधुपीत्यांना सांगणार कोण ? तसेच ही मंडळी ऐकण्याच्या आणि समजण्याच्या मनस्थितीत असतील तर त्याचा उपयोग व्हावा अन्यथा " अरण्यरूदन ".
@gamer-ff6mh
@gamer-ff6mh 2 жыл бұрын
Ho na.. Ugichach maaz... Mi kothrud madhyech lahancha motha zalo.
@indiancitizen8297
@indiancitizen8297 2 жыл бұрын
SP 👍 right dada
@t33554
@t33554 2 жыл бұрын
मुलांपेक्षा मोठा च्यु प्राणी पृथ्वीवर नाही. ते नेहमी अश्या मुलींना प्रपोज करतात ज्या त्यांना १० जन्मातही झाटभर भाव देणार नाही. आणि तिकडून ढुंगणावर लाथ मिळाली कि मग मुलींच्या नावाने बोंबलत फिरतात. अरे फुकण्यांनो , त्या ऐश्वर्या राय सारख्या मुलींचा टॉयलेट पेपर घेण्याइतका देखील तुमचा पगार नाही, घर नाही स्वतःच, आणि जी मुलगी तयार असते तुमच्या सारख्या भिकारचोटांसोबत लग्न करायला, तिच्यात तुम्ही १० खोड्या काढतात टुचक्यांनो.
@nehadeshmukh5204
@nehadeshmukh5204 2 жыл бұрын
उत्तम विचार मांडले आहेत. Recently we are actually going through it. And have realised that in arrange Marriage finding a match Has become a toughest job for parents.
@muktanagpurkar5232
@muktanagpurkar5232 Жыл бұрын
Finding life partner of your child is not at all parents' job, it is child's accountability to choose partner.
@snehasawant8791
@snehasawant8791 10 ай бұрын
It is tough because of the attitude of the children...They are grown up but not ready to take decisions
@shwetapadhye7701
@shwetapadhye7701 2 жыл бұрын
Jevapasun software industry Ali tymule high package che jobs ale Ani marriage mhanje keval package ha concept ala. Ani je lok software field madhe nahit ty mula muliche lagna jamnys difficult zale ahe
@shubhampadhye7263
@shubhampadhye7263 2 жыл бұрын
मुळात वेतन यापेक्षा स्वभाव महत्वाचा आहे. वेतन आणि स्वभाव यात सांगड घालू शकतो. आणि दिसणे हा तर पर्यायच नको . सौंदर्य हे नजरेत असते. कृष्ण ही सावळा आणि द्रौपदी ही सावळी बहिण. मात्र उभय सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत.
@udaybaviskar2422
@udaybaviskar2422 2 жыл бұрын
@@shubhampadhye7263 hahaha Aadarshvad!
@shubhampadhye7263
@shubhampadhye7263 2 жыл бұрын
@@udaybaviskar2422 मग काय? दिसायला गंधर्व वागायला राक्षस चालेल का? अर्थात योग्य वेतन हवे पण माझा पति करोडपती चित्रपटातील सुप्रियासारखी अपेक्षा नको
@udaybaviskar2422
@udaybaviskar2422 2 жыл бұрын
@@shubhampadhye7263 Mala hey mhanaychey aahey ki ha adarsh vichar fakt tumhi aani tuurlak lok kartaat.. Kaam karnarya maajordya muli tar vegleych nikash gheuun firtaaat!!
@shubhampadhye7263
@shubhampadhye7263 2 жыл бұрын
@@udaybaviskar2422 मुलंही अशीच असतात. ढीगभर हुंडा मागतात, आणि वर अप्सरेसारखी मुलगी हवी. दोन्ही बाजू चूक आहेत.
@neelamkalamkar1097
@neelamkalamkar1097 2 жыл бұрын
खुप छान आज कल लगेच अगदी 2 ते 3 महिनात divorce भाषा सुरू होते
@udayubale7009
@udayubale7009 Жыл бұрын
Ho kharach aahe jar saasu la sun nko asel tar mg tya mulach lagn kashala kartat saasubai
@chetanbadgujar7033
@chetanbadgujar7033 2 жыл бұрын
घटस्फोटांचं वाढतं प्रमाण आणि त्यामागील कारणे. या विषयावर सविस्तर ऐकायला आवडेल.
@makarand63
@makarand63 2 жыл бұрын
जर पॅकेज हे लग्नाच्या वेळेस जर असेल तर पुढे काय मिळवणार. जर फ्लॅट, गाडी, पॅकेज, फार्म हाऊस हे सारे स्वतःचे लग्नाचे वेळेस असेल तर मग आयुष्यात काय मिळवणार. मुलांच्या ह्या विचारास पालक जबाबदार आहेत असे माझे मत आहे. पालक हे विसरतात की आपण स्वतः ह्या वयात कुठे उभे होतो मग मुले कशी काय पुढे असतील.
@PyaarBaato
@PyaarBaato 2 жыл бұрын
Majhya vadilan kade hey sagla aahe. Tey mala milalach plus mi swatah cha bungalow aani US madhe ghar gaadi gheun ajun chaan paise kamvat aahe. Aapan kitihi kamavle tari ambani thodi aahot😂
@PyaarBaato
@PyaarBaato 2 жыл бұрын
Shrimant manus shrimant gharat mulgi deto. Gareeb manus gareen gharat. Plus mulichi salary jaast asel tar tila tasach milel navra.
@PyaarBaato
@PyaarBaato 2 жыл бұрын
Driver chya mulala driver chich mulgi milte. Aani businessman chya mulala businessman chi mulgi.
@t33554
@t33554 2 жыл бұрын
मुलांपेक्षा मोठा च्यु प्राणी पृथ्वीवर नाही. ते नेहमी अश्या मुलींना प्रपोज करतात ज्या त्यांना १० जन्मातही झाटभर भाव देणार नाही. आणि तिकडून ढुंगणावर लाथ मिळाली कि मग मुलींच्या नावाने बोंबलत फिरतात. अरे फुकण्यांनो , त्या ऐश्वर्या राय सारख्या मुलींचा टॉयलेट पेपर घेण्याइतका देखील तुमचा पगार नाही, घर नाही स्वतःच, आणि जी मुलगी तयार असते तुमच्या सारख्या भिकारचोटांसोबत लग्न करायला, तिच्यात तुम्ही १० खोड्या काढतात टुचक्यांनो.
@ashwinisalunke5726
@ashwinisalunke5726 2 жыл бұрын
मी तर मुला मुलींना सांगु इच्छिते कि मुलगा किंवा मुलगी किती कमावते किंवा त्याची किती धनसंपत्ती आहे हे लग्न नंतर मुळीच matter करत नाही तो किंवा ती एकमेकांशी कस जुळवून घेतात ते महत्त्वाचे असते .लग्न हे फक्त त्या मुलगा किंवा मुलीसोबत नसत तर त्यात कुटुंबाचा हि तेवढाच रुपात समावेश असतो आधी ते स्वीकारण्यासाठी तुम्ही तत्पर असायला हवे. अगदी property बघून किंवा रूप बघून केलेल लग्न हे लग्न नसतं तो व्यवहार असतो
@ifrozerplayz2557
@ifrozerplayz2557 2 жыл бұрын
Aani te ekmekkanshi kashi julawun ghenar he aadhich Kase olakhayache?
@sunilnilawar2524
@sunilnilawar2524 4 ай бұрын
Agdi barobar aahe ❤
@pranavgodbole4524
@pranavgodbole4524 2 жыл бұрын
मुलामुलींची व्यसनाधीनता आणि अफेअरस (लग्नाआधी ची आणि नंतरची) यावर विचार मांडावे
@atulraykar3107
@atulraykar3107 2 жыл бұрын
प्रचंड प्रमाण आहे
@lakshmitara5088
@lakshmitara5088 2 жыл бұрын
@@atulraykar3107 Yes...100 % Perfect.....
@indiancitizen8297
@indiancitizen8297 2 жыл бұрын
@@lakshmitara5088 Ho barobar
@game-changer-brand7252
@game-changer-brand7252 2 жыл бұрын
Khup imp Topic ya Show madhe discuss karnyasathi...👍👍✅
@mrs.smitakendurkar6936
@mrs.smitakendurkar6936 2 жыл бұрын
Bahut hi gambhir vishay par aapne bahut hi ache se vichar the he
@aniruddhkulkarni4813
@aniruddhkulkarni4813 2 жыл бұрын
आजच्या करियरच्या मागे लागलेल्या वधू (?) आणि त्यांचे महाचिकित्सक आई-वडील यांना प्रबोधन होईल, असा एखादा व्हिडीओ बनवावा. कदाचित, यामुळे लग्न व उरली-सुरली कुटुंबसंस्था टिकण्यास तरी मदत होईल. 🙏🏻
@PDA88
@PDA88 Жыл бұрын
Career chya mage lagnya madhe vait kay aahe?
@Saniyasweetest
@Saniyasweetest 2 жыл бұрын
Such an intelligent person 😇
@happysunday4262
@happysunday4262 2 жыл бұрын
१ कृपया कैसे masculanity पुरुषो का हार्मफुल है इस र वीडियो बनाये २. क्यों माँ बहन पर गली देने से पुरुष लड़के गुस्सैल हो जाते है उसी जगह एक लड़की उसके भाई या बाप को गली दे तो गुस्सैल नहीं होती ३.कमाना मेरा काम है ये लड़के जितना आसानी से मन लेते है क्या लड़किया मानती है की उनका कोई काम है(बिना बहस किये) ४.लड़किया जैसे कहतीं है खाना बनाना हमे क्यों सिखाया जाता है किया पुरुष या लड़के भी कह सकते है की हमे ही कामना क्यों सिखाया जाता है ५.आज लड़किया आशिक के वास्ते भाई बाप माँ को तक ख़त्म करने तक आ जाती है क्यों? प्यार में राखी वा भाई भी उसे दुश्मन लगता है प्यार का कटा लगता है ६.जब जेंडर इक्वलिटी है तो क्यों हमेहा बोजा उठाना , हैवी वर्क लड़को या पुरुषो को बोलै जाता है ७ लड़किया जितनी आसानी से अपनी जिम्मेदारियां नकार देती है क्या एक लड़का उतनी आसानी से इस समाज में नकार सकता है. ७. लड़की काम करने से का करे तो मॉडर्न और लड़का न कहे तो नामर्द ?८ ८.क्यों कहते है सब पुरुष एक जैसे होते है या बाहर मुँह मरते है क्या पुरुष बाहर पुरुष के साथ सोता है , कोई न कोई स्त्री / लड़की ही होगी न तो फिर इंजाम पूरा पुरुष पर क्यों? ९. क्यों डोमेस्टिक वायलेंस की ९८% केसेस झूटी होती है फिर भी आज तक पुरुषो के लिए कोई कानून नहीं बना १०.जब बहन / बेटी भाग जाये तो भाई या पिता को नामर्द क्यों खा जाता है? क्या पुरुष की इज्जत स्त्री की योनि में होती है ११. क्यों पीरियड्स के उन दिनों में पुरुषो पर गुस्सा उतरा जाता है क्या वो हमारी वजह से आये है १२.Dowry लेना गलत है मन पर बड़ा पैकेज , कार, बंगला, सरकारी नौकरी ये रिवर्स दौर्य जैसे नहीं है? १३क्यु पुरुषो में sucide रेट ज्यादा है १४.क्यों पुरुष ही जंग में शहीद होते है जेंडर एक्वालित्य है तो महिला क्यों नहीं लड़ने जाती १५.पुरुषो को ाडिक्टेड खा जाता है , क्या किसीने वो अडिक्ट क्यों होते ये जानने की कोशिश की है, टूट जाता है वो आदमी जो दिन भर म्हणत करता है और आस पास वाले लोग उसे नामर्द कहते है क्युकी उसकी बीवी ककिसी और से चक्कर है १६ क्या रपे सिर्फ महिलाओ पर होते है पुरुष , लड़के . lgbtq इन पर नहीं हो सकते?
@atulraykar3107
@atulraykar3107 2 жыл бұрын
तुम्ही फक्त वेलसेटल माणसावरती च बोलत आहात, सर्व साधरण समाजावरती बोलत नाही, त्यामुळे तुमच प्रबोधन काय कामाच
@vikasrpawar2557
@vikasrpawar2557 2 жыл бұрын
Marriages are happening between Guy and Girl.... It's happening between Property and Beauty.....
@abhishekkaradkar7102
@abhishekkaradkar7102 2 жыл бұрын
Why one talk is split into 6 parts? I understand the business logic to gain more views per multiple videos instead of one, but the problem with this is that the user experience of watching multiple videos of 12-15 mins is not good. It is far better if the entire session or if the talk is only split into 2 parts of 40 mins each.
@nk99988
@nk99988 2 жыл бұрын
लग्न गरजेचे असतेच का????हा प्रश्न सुचवत आहे की येणाऱ्या भविष्यात लग्न या व्यवस्थेला समाज जीवनात किती स्थान उरेल
@kartikgamer3851
@kartikgamer3851 7 ай бұрын
समान नागरिक कायदा येणार असून त्यात लिव इन रिलेशन शिप ला मान्यता दिली आहे.
@hemantsable3791
@hemantsable3791 2 жыл бұрын
उत्तम माहिती & मुलाखत...✌✌👌👌
@CrazyWatcher670
@CrazyWatcher670 2 жыл бұрын
8:17 wonderful question.
@nutansatbhai5230
@nutansatbhai5230 2 жыл бұрын
Very very realistic 🙏
@game-changer-brand7252
@game-changer-brand7252 2 жыл бұрын
Aaj-kal Couples "LIFE-PARTNERS" nasatat tar fakta "STATUS-SYMBOL" asatat Couples-sathi ani Doghan-chya Parents-sathi pan 21st Century madhe India madhe.....🤷‍♂️🤷‍♂️😃
@ankitapatki7519
@ankitapatki7519 2 жыл бұрын
खरय
@game-changer-brand7252
@game-changer-brand7252 2 жыл бұрын
@@ankitapatki7519 Everyday Expectation & Demand of - "Celebrity-Elite-Class-Status n Lifestyle" from Males , Females both...🤷‍♂️
@gauravkulkarni1912
@gauravkulkarni1912 2 жыл бұрын
मध्यम वर्गीय आणि गावांमध्ये राहणाऱ्या मुलांनी लग्नाचा विचार सोडून द्यावा कारण गरीब मुलींना देखील श्रीमंत नवरा हवा असतो आणि श्रीमंत मुलींना देखील श्रीमंतच हवा असतो.. बाकी तुम्हीं निर्व्यसनी, कष्टाळू असाल त्याला काडीची किंमत नाही.. फक्त पैसा महत्वाचा
@game-changer-brand7252
@game-changer-brand7252 2 жыл бұрын
@@gauravkulkarni1912 Barobar aahe... Aaj-kal 99% Females ani 99% Males chya "Maaganya ani Apeksha" ek-dusarya-kadun "CELEBRITY-sarakha -- Look, Status, Lavish-Lifestyle, TREATMENT" ROJ ya aahet --- Ani tyasathi "FAT-PACKAGE-INCOME 💰💵" chi pan Maagani ani Apeksha aahe --- tumacha kaam/ Profession/ Business konatehi asala tari.....🤷‍♂️🤷‍♂️😃
@abcdefg-ou6rb
@abcdefg-ou6rb 2 жыл бұрын
काही लोकांना फक्त पैसा हवा असतो... समोरच्या व्यक्तीचे विचार, स्वभाव, आवड निवड याच्याशी काही देणं घेणं नसतं.... सुरुवातच अशी शंका घेऊन करत असतील तर पुढे जाऊन काय करतील...नोकरी,पैसा, सौंदर्य यापेक्षा एकमेकांचे स्वभाव,विचार, आवडीनिवडी यांना महत्व दिलं पाहिजे.
@राजश्रीकांबळेसांगली
@राजश्रीकांबळेसांगली Жыл бұрын
माझं लग्न खुप लहान वयात झालं फक्त चौदा वर्षाची होतेमी माझ्या मनात नवऱ्याबदल कोणत्याही अपेक्षा नव्हत्या मला काहीच कळतं नव्हतं की आपेक्षा म्हणजे काय माझ्या आई वडीलांना फक्त त्यांच्या साठी जावाई चांगला पाहिजे होता पाहुणा मधे वाहवाह होण्यासाठी नावजुन घेण्यासाठी त्यावेळी माझ्या वयाचा कुणीच विचार केला नाही शाळा शिकता शिकता लग्न लाऊन दिलं माझ्या पेक्षा 20 वर्षाने मोठा आसलेल्या मुलाबरोबर आजुन परेतं आमच्या मधे दोघे बसुन गप्पा गोष्टी विनोद होत नाहीत मी शेजारी आजुबाजुला नातेवाईकामधे बघते तर दोघे नवराबायको एकमेकांना सगळ्या गोष्टी सांगत जवळ बसतात चर्चा करतात पण आमच्या मधे आसं नातं नाही मीत्र मैत्रिणी सारखं रोज रोज मी विचार करते माझ्या बरोबर माझ्या आई वडीलांनी स्वतः च्या स्वोथासाठी आसं का केलं मी माझ्या मनातल्या भावना कुणालाच सागु शकत नाही रोज वाटतं आज नाही तर उद्या माझा नवरा माझ्या जवळ बसून काही तरी गप्पा मारेल मला लहान पणाच्या काही आठवणी सागेल पण हे आजपर्यंत कधीच घडलं नाही म्हणून कधीही मुलीचं लग्न करण्या आधी पैसा पेक्षा मुलाचा सोभाव आणि वय हे नक्की बघा मस्त घर मोठं आहे गाडी जमीन आहे पण त्या घरात तुमची मुलगी एकटी पडली आहे तर त्या लग्नाचा काय उपयोग जर मनच जुळत नाहीत तर काय उपयोग नवऱ्याला ठेस लागली तर घरी आल्यानंतर बायकोला सागणारा मीत्राप्रमाणे नवरा आसावा जे मला आधी कळलं नाही ते आता कळतं पण आता काहीच उपयोग नाही आता माझ आयुष्य फक्त त्रास सहन करतचं जानार आहे
@ashwinidaphal3009
@ashwinidaphal3009 11 ай бұрын
मुलांना दिसायला सुंदर, गोरी मुलगी बायको म्हणून हवी असते हे खूप विचित्र आहे. अरेंज मरिज जवळ जवळ अवघड होत आहे
@aniketmore5406
@aniketmore5406 2 ай бұрын
Madam girls la pan paise wala bunglow wala chan body asnara porga hava asto.... Sturggle karnarya porashi mulgi lagna nahi karnar
@128h89
@128h89 2 жыл бұрын
मुलीच्या वडीलांची most favorite demand मुंबईत घर पाहीजे ...गावाकडे जमीन पाहीजे..
@kishorwadkar8264
@kishorwadkar8264 2 жыл бұрын
Gavakade sheti pahije ...karayala nko vikayla
@aaratijoshi9592
@aaratijoshi9592 Жыл бұрын
एकमेकांना समजून घेण्यासाठी 3 ते 6 वेळा भेटल्यावर जी involvement होते आणि नंतर ते decline केलं तर त्रास होत नाही का? तोवर फॅमिली ही involve झाली नसेल तर अजून अवघड
@aniruddhkulkarni4813
@aniruddhkulkarni4813 2 жыл бұрын
आजच्या मुलींना लग्न व कुटुंबसंस्था टिकविण्याची जबाबदारी घ्यायची नाही पण, "करियर"च्या नावाखाली ती टाळायची आहे, असे दिसते. अशा मुलींनी लग्न करून मुलांचे नुकसान तरी करू नये, एवढीच माफक अपेक्षा.
@PyaarBaato
@PyaarBaato 2 жыл бұрын
Mag mula konashi lagna karnaar?
@t33554
@t33554 2 жыл бұрын
मुलांपेक्षा मोठा च्यु प्राणी पृथ्वीवर नाही. ते नेहमी अश्या मुलींना प्रपोज करतात ज्या त्यांना १० जन्मातही झाटभर भाव देणार नाही. आणि तिकडून ढुंगणावर लाथ मिळाली कि मग मुलींच्या नावाने बोंबलत फिरतात. अरे फुकण्यांनो , त्या ऐश्वर्या राय सारख्या मुलींचा टॉयलेट पेपर घेण्याइतका देखील तुमचा पगार नाही, घर नाही स्वतःच, आणि जी मुलगी तयार असते तुमच्या सारख्या भिकारचोटांसोबत लग्न करायला, तिच्यात तुम्ही १० खोड्या काढतात टुचक्यांनो
@cosmicray5621
@cosmicray5621 Жыл бұрын
हया समस्या आतिशहाण्या व वरच्या थरातील मुलामुलींच्या आहेत . ज्याना जिवन जगण्यापेक्षा त्याला ओरबाडणे म्हणतात . फिल्मी जीवन बघून त्याना प्रेरणा मिळते.
@yogeshchavan2503
@yogeshchavan2503 2 жыл бұрын
...in market driven capitalism / economy ... marriage is product not every body can afford...!!!... India's family System is already Dead...???
@neelambende8261
@neelambende8261 2 жыл бұрын
कुठल्या गोष्टीला महत्व द्यावे हे न कळल्याने गुंतागुंत वाढतेय अस वाटत .
@tusharpatil3482
@tusharpatil3482 2 жыл бұрын
मॅडम वाढत वयात होणारी कारणे खुप आहेत मुलीकडील लोकांच्या मागण्या, स्थिर नसणारा जॉब आर्थिक बाजू कमकुवत आसणे तुम्ही तर बद्दल upper middle class Ch बोलतंय
@SAB-kt1jd
@SAB-kt1jd 2 жыл бұрын
बरोबर बोललात राव यांचं सर्व वक्तव्य आणि वीश्लेषण उच्च मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाला समोर ठेऊन केलं आहे.खर्याखुर्या मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाला समोर ठेऊन केलं नाही.जे कुटुंब 1Rk मध्ये मुंबई सारख्या महागड्या शहरात राहाते.मुलाचे पॅकेज २.५ ते ५.०० लाख आहे.त्या कुटुंबाबद्दल बाई कांहीच बोलत न नाहीत.
@PyaarBaato
@PyaarBaato 2 жыл бұрын
That is true. But atleast upper middle class can relate.
@t33554
@t33554 2 жыл бұрын
मुलांपेक्षा मोठा च्यु प्राणी पृथ्वीवर नाही. ते नेहमी अश्या मुलींना प्रपोज करतात ज्या त्यांना १० जन्मातही झाटभर भाव देणार नाही. आणि तिकडून ढुंगणावर लाथ मिळाली कि मग मुलींच्या नावाने बोंबलत फिरतात. अरे फुकण्यांनो , त्या ऐश्वर्या राय सारख्या मुलींचा टॉयलेट पेपर घेण्याइतका देखील तुमचा पगार नाही, घर नाही स्वतःच, आणि जी मुलगी तयार असते तुमच्या सारख्या भिकारचोटांसोबत लग्न करायला, तिच्यात तुम्ही १० खोड्या काढतात टुचक्यांनो.
@Rahul_Jadhav2
@Rahul_Jadhav2 2 жыл бұрын
Pre determined expectations. If they don't match then they don't even consider meeting boy/girl
@beautyandthebeast1465
@beautyandthebeast1465 2 жыл бұрын
so true
@t33554
@t33554 2 жыл бұрын
मुलांपेक्षा मोठा च्यु प्राणी पृथ्वीवर नाही. ते नेहमी अश्या मुलींना प्रपोज करतात ज्या त्यांना १० जन्मातही झाटभर भाव देणार नाही. आणि तिकडून ढुंगणावर लाथ मिळाली कि मग मुलींच्या नावाने बोंबलत फिरतात. अरे फुकण्यांनो , त्या ऐश्वर्या राय सारख्या मुलींचा टॉयलेट पेपर घेण्याइतका देखील तुमचा पगार नाही, घर नाही स्वतःच, आणि जी मुलगी तयार असते तुमच्या सारख्या भिकारचोटांसोबत लग्न करायला, तिच्यात तुम्ही १० खोड्या काढतात टुचक्यांनो.
@beautyandthebeast1465
@beautyandthebeast1465 2 жыл бұрын
@@t33554 ek no...barobar bolalat tai...
@shrutighate4374
@shrutighate4374 2 жыл бұрын
Relatable 👍🏻. Vastun varun hi judge kele jate.
@swatikhadilkar3630
@swatikhadilkar3630 2 жыл бұрын
Khup chan Garri tai.
@aniketmodak488
@aniketmodak488 2 жыл бұрын
So thoughtful
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 2 жыл бұрын
लग्न संस्था मोडीत निघाली
@narendrabhagwat9108
@narendrabhagwat9108 2 жыл бұрын
अनुरूप मध्ये सॅलरी स्लीप दाखविल्याशिवाय नाव नोंदणी केली जात नाही... स्वभाव चांगला असला तरी...!
@AbhijeetGopalraoKandalkar
@AbhijeetGopalraoKandalkar 2 жыл бұрын
☺️
@AbhijeetGopalraoKandalkar
@AbhijeetGopalraoKandalkar 2 жыл бұрын
मुलगी vergin आहे का त्याच सर्टिफिकेट पण लावा
@shrutisubhedar501
@shrutisubhedar501 2 жыл бұрын
Lol true
@PyaarBaato
@PyaarBaato 2 жыл бұрын
@@AbhijeetGopalraoKandalkar aani tu kay bin nokrichi porgi karnaar aahes ka? Mulichi pan salary slip check kartat Anuroop madhe. Aani tula pahije asel tar virginity test doctor kade loka karun ghetat. Tu vichaar porinna😂
@PyaarBaato
@PyaarBaato 2 жыл бұрын
Nahitar kasa verify karnaar. Majhya cousin la chakk ek mulane khota fasavla. Ti lawyer aahe. Aamhi velich lagna thambavla. Mulichi pan salary slip checl kartat anuroop madhe. Mhanje mulanchu aani mulinchi fasavnook hou naye.
@ashishshivalkar8511
@ashishshivalkar8511 2 жыл бұрын
हा विषय मोठा आहे चाळिशी उलटून गेल्या आहेत मुलींच्या पण हाता बाहेरील अपेक्षा काही कमी होत नाही व्यावहारिक आणि व्यावसायिक वागणं ह्यात काही फरक आहे की नाही?
@t33554
@t33554 2 жыл бұрын
मुलांपेक्षा मोठा च्यु प्राणी पृथ्वीवर नाही. ते नेहमी अश्या मुलींना प्रपोज करतात ज्या त्यांना १० जन्मातही झाटभर भाव देणार नाही. आणि तिकडून ढुंगणावर लाथ मिळाली कि मग मुलींच्या नावाने बोंबलत फिरतात. अरे फुकण्यांनो , त्या ऐश्वर्या राय सारख्या मुलींचा टॉयलेट पेपर घेण्याइतका देखील तुमचा पगार नाही, घर नाही स्वतःच, आणि जी मुलगी तयार असते तुमच्या सारख्या भिकारचोटांसोबत लग्न करायला, तिच्यात तुम्ही १० खोड्या काढतात टुचक्यांनो.
@ashishshivalkar8511
@ashishshivalkar8511 2 жыл бұрын
@@t33554 भाषा वाचून नक्कीच गल्लीत तुम्ही dashing personality असणार त्यामुळे तुमचा हात कोण पकडू शकणार नाही ह्यात तिळमात्र शंका नाही☺️
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 4 ай бұрын
पुण्यात हा प्रकार फारच आहे माझी पुण्यातली मैत्रीण म्हणते इतल्या मुलींना मुलगा पण फार फार तर जवळच्या गल्लीतलाच लागतो
@game-changer-brand7252
@game-changer-brand7252 2 жыл бұрын
"Love, Relationship ani Lifetime-Commitment, Loyalty" --- ya Goshti jar Konatyahi Couple la Pureshya ani Samadhan denarya nasatil --- tar baaki Paisa ani Material-Possessions etc,etc KITIHI Dile / Milale tari Kadhich Lifetime PURA Padat nahit , Samadhan det nahit.....😃🎯
@deepakkulkarni806
@deepakkulkarni806 2 жыл бұрын
Khartar sagli persoal panchyat public hhote ahe yachahi Mrs kanikar yani ani apan sarvani vichar kela pahije.
@ushaayare1885
@ushaayare1885 2 жыл бұрын
Gauritai,your views are really good. We have been trying our best to find a suitable partner for our daughter but we don't get any good proposal from your Marriage institute,Anoorup Vivah sanstha.nearly 6 years over.i feel every boy n girl should apply their own mind for their own life.if they are calling themselves highly educated then it is very important to apply their knowledge for themselves.
@priyankasakpal5017
@priyankasakpal5017 2 жыл бұрын
Khup chan vishay
@sharshah67
@sharshah67 2 жыл бұрын
Non consummated marriage किव्हा cancelled /annulled marriages वर एखादा एपिसोड कराल काय. Where one of the party is an innocent victim of such a marriage and yet tagged as a divorcee by the society.
@प्रकाशमिंडे-श6फ
@प्रकाशमिंडे-श6फ Жыл бұрын
ताई तुमचं व्याख्यान योग्य पध्दतीचं आहे.पण विवाह करीता आताची तरूण मुला, मुलीच जबाबदार याला पालक जबाबदार नाहीत.
@meeraghonge7463
@meeraghonge7463 2 жыл бұрын
मुलाखत विचार आवडले
@krishna_o15
@krishna_o15 Жыл бұрын
Destroy marriage men should boycott marriage completely
@asmitapingle
@asmitapingle 2 жыл бұрын
Covid mde job lagala mazyakde company ch I'd card navta....mulache vadil mhantle offer letter cha mail dakhav....velevar mla sapada nahi.....2nd copy sathi hr la mail pathavla....tri hi te mhantle amhala offer letter cha screen short nko ahe proper office chya mail I'd varun mail karr offer letter.... Offer letter kunalahi pathvayla company protocol mde basat nahi.... Te police aslya mule mla adagi aapradhyasarkh vatat hota... Tass mi mulakdun kahi magitla nahi..... Pnn ek mulgi mhanun evdi clarification kunala den mazya buddhila patat nahi.... Mgg ashya lokanshi kass vagaych? Swatala proof karn garjech kharch ahe ka?
@poonambairagi2809
@poonambairagi2809 2 жыл бұрын
halli faswnuk etkya hot aahet tyancha drushtikon might be tumchya war doubt ghenyacha nasel pn tyana tyanchya mulachi pn kalji asnar mi pn mulgi aahe tari suddha mala watate etki details tyani ghen yat chukich khich nhiye sister tyana positively approch kr adhich negative houn vichar nkot, halli mulanche pn problems astat khup so be positive, ekmekana co operate kara gairsamaj nka karun gheu
@asmitapingle
@asmitapingle 2 жыл бұрын
@@poonambairagi2809 mi ka fasu kunala...mi khup changlya family la belong karte....pn agdi mazya baddal kahi mahit nastana mla judge tr nahi karu shakat na... maza mhanal trr mi aayushabhar tyanchya mulala sambhal ast....evdi capacity tr ahe mazyat....fakat mla evdya saglya goshti asha prakare dyaychya navtya...I was agreed samora samor bhetu n sagl dakhavte pn te nahi aale.. mazya lagna peksha maza swabhiman khup mahtvacha ahe... Hya saglya goshti tr mi visru shakt nahi..khup motha lesson milala she mla...atlist samjl tri lok kase astat te
@t33554
@t33554 2 жыл бұрын
मुलांपेक्षा मोठा च्यु प्राणी पृथ्वीवर नाही. ते नेहमी अश्या मुलींना प्रपोज करतात ज्या त्यांना १० जन्मातही झाटभर भाव देणार नाही. आणि तिकडून ढुंगणावर लाथ मिळाली कि मग मुलींच्या नावाने बोंबलत फिरतात. अरे फुकण्यांनो , त्या ऐश्वर्या राय सारख्या मुलींचा टॉयलेट पेपर घेण्याइतका देखील तुमचा पगार नाही, घर नाही स्वतःच, आणि जी मुलगी तयार असते तुमच्या सारख्या भिकारचोटांसोबत लग्न करायला, तिच्यात तुम्ही १० खोड्या काढतात टुचक्यांनो
@abcdefg-ou6rb
@abcdefg-ou6rb 2 жыл бұрын
@@asmitapingle अशा लोकांना फक्त पैसा हवा असतो... समोरच्या व्यक्तीचे विचार, स्वभाव, आवड निवड याच्याशी काही देणं घेणं नसतं.... सुरुवातच अशी शंका घेऊन करत असतील तर पुढे जाऊन काय करतील... अशा लोकांना जास्त entertain करू नका... नोकरी,पैसा, सौंदर्य यापेक्षा एकमेकांचे स्वभाव,विचार, आवडीनिवडी यांना महत्व द्या ताईसाहेब.
@mrinalm8697
@mrinalm8697 2 жыл бұрын
Sagle bhag ekatra dakhwa na...itka changla content ahe...link tutate
@visheshb7695
@visheshb7695 2 жыл бұрын
Most parents look for old hero/heroin like setup 😂😂.. big generation gap.. take your own decisions.. otherwise you will regret of life because the parents won't last long..
@shree76
@shree76 2 жыл бұрын
I would say take sensible decisions or the marriage won’t last long😂
@visheshb7695
@visheshb7695 2 жыл бұрын
@@shree76 there is nothing as sensible in marriage.. 😂.. marriage itself is nonsense 😂
@shree76
@shree76 2 жыл бұрын
@@visheshb7695 hmmm.. do invite me for your wedding 😄
@shruti3150
@shruti3150 2 жыл бұрын
Kundali matching var video request kartey
@game-changer-brand7252
@game-changer-brand7252 2 жыл бұрын
Roj Comparision ani Competition chalu asate --- Look, Profession, Career, Pay-Package💰, Bank-Balance💰, Wealth💰, Lifestyle, Success, Status ani INCOME MULTIPLY 💰💰💰 hote aahe ka ??? etc,etc,etc ya Muddyan-shi Male ani Female Donhi Bajuni....🤷‍♂️😃
@satoshinakamoto3342
@satoshinakamoto3342 2 жыл бұрын
I don't understand why being on social media is so important for girls nowadays. I'm not on any of the platforms and i see genuine disappointment from the opposite gender. I also think, there should be seminars for parents to let them understand how interfering in their children's life can be so disastrous. Get you own life rather than living through your kids
@muktanagpurkar5232
@muktanagpurkar5232 Жыл бұрын
You tube is as well one of the social media platforms 🤔
@satoshinakamoto3342
@satoshinakamoto3342 Жыл бұрын
@@muktanagpurkar5232 You know what I mean.. No girl is interested in knowing if I'm active on KZbin or Reddit..
@shree_ram_rangoli
@shree_ram_rangoli 9 ай бұрын
What if mulichya bapakade 5 acer sheti main punyatti pn , banglow, mulila 14 lakh pkg asel tari muline tari pn garib mulg nivdaych ka ?
@abhi4u20
@abhi4u20 2 жыл бұрын
स्वभावाला औषध नसत पण औषधाला पैसे लागतात . 😄😄😄
@Manju-fk6qx
@Manju-fk6qx 3 ай бұрын
What about those young boys and girls( due for marriage)who are not having great profile?
@rbh3100
@rbh3100 2 жыл бұрын
Gauri ma'am yanni ekdam chapkhal varnan kela ahe. Thank you madam for your useful thoughts. Maanus mhanun jaanun ghyayla phaar kami jananna icchha aste. Sarv natyanmadhye ek kordepana tathakathit (so-called) practicality , modernism, insensitive and ruthless corporate culture chya naavakhali aalela disto jo aaplyala ekmekanpaasun laamb neto. Social media yaat aankhi bhar ghaalat ahe.
@pratswagh2559
@pratswagh2559 2 жыл бұрын
Yanche counselling bhetat ka kuthe ? ... mala yana bhetaichai ... The greatest mind for clearing all concepts and life problems
@mandar9000
@mandar9000 2 жыл бұрын
Murkha ahes
@ruta1410
@ruta1410 2 жыл бұрын
Khup idealistic ani generic vichar ahet nothing new. Rather approach a certified counsellor who is realistic! 🙂
@sanjaykadam8083
@sanjaykadam8083 2 жыл бұрын
Nice clip
@madhura12634
@madhura12634 2 жыл бұрын
Is there 4th , 5th , 6th part in this series?
@bharatbachao6083
@bharatbachao6083 2 жыл бұрын
Ultimately marriage is an unwritten contract!!
@chaitanyashinde4989
@chaitanyashinde4989 2 жыл бұрын
Marriage haa thopalela concept mhanun loka swekarayla tayar nahit. Lokana partner pahije pan mothi loka sangtayat mhanun nako ahe. Hey samajla phije, pudchi generation kiti marriage karnar haa pan prashanach ahe.
@shubhampadhye7263
@shubhampadhye7263 2 жыл бұрын
दोन्ही चूक आहेत. पूर्वी मुलींना जोर जबरदस्ती ने लग्न लावले जायचे. आणि आता कोणाशीही निष्ठा राखत नाहीत आज हा उद्या तो .
@sumitshinde4629
@sumitshinde4629 2 жыл бұрын
Hi, Dr. Gauri Mam, if you were of that age now, what would you look in groom?
@CrazyWatcher670
@CrazyWatcher670 2 жыл бұрын
She wouldn't. She has a brain, which makes her a rare find these days, her marriage would have been arranged by parents to America based Puneri guy in her first year of B.E..
@PyaarBaato
@PyaarBaato 2 жыл бұрын
@@CrazyWatcher670 exactly 😂😂😂😂
@chandrakantkalekar265
@chandrakantkalekar265 2 ай бұрын
मुलींचा पगार 10 वर्ष मिळाला की मुली आई मुलग्यासाठी घर घेतात 3:06 3:06 ।
@kanchangosavi8793
@kanchangosavi8793 2 жыл бұрын
Divorce nantar Kay? Ya vishaya var aikayla aawadel
@rohinikulkarni5326
@rohinikulkarni5326 2 жыл бұрын
आज मुलीच्या मता पेक्षा आईचच मत जास्त मानलं जातं आईचा भर पॅकेज वर
@ashokkulkarni7666
@ashokkulkarni7666 2 жыл бұрын
बहुतांशी घटस्फोटाला आई वडिलांचे संस्कारच ,आणि त्यांचे मार्गदर्शनच कारणीभूत आहे ?
@ruta1410
@ruta1410 2 жыл бұрын
मुलाच्या आई ची मतं खूप निरागस असतात का? लग्न झालं की लगेच मुलींवर अपेक्षांचं ओझं लादलं जातं, २०२२ साल सुरू आहे तरी मुलाच्या घरी रहावं लागतं compulsory(सासरची माणसं चांगली असो किंवा नसो)
@PyaarBaato
@PyaarBaato 2 жыл бұрын
Asa kaahi nahiy. I remember majhya bahinila don thikani reject kela kaaran ticha package mula peksha kami hota😂aani ti 14 lakh kamavte. Mulga 17 lakh. Aani mulachya family kadr jaast paise aahet tar tyanni mhatla aamhala business family haviy. Maze vadil suddha 5 flat own kartat pan tari just because he is a not a business man my sister was rejected 😂😡 Mag mulachi family pan vichaar karte. Mulgi IAS asli ki mulga IAS milto. Muline IIM madhun mba kela tar mulga mag IIM wala milel. Asa mulgi 4 lakh kamavte mag 20 lakh package cha mulga reject karnaar. Mulge baghtat mulichi property aani pagaar. Tumhi nasaal baght😂
@PyaarBaato
@PyaarBaato 2 жыл бұрын
@Thunder Boom u might be getting lower middle class type of rishtas. Things are different in upper middle class and affluent class. They look for similarity in family finances and the girl’s salary.
@PyaarBaato
@PyaarBaato 2 жыл бұрын
@Thunder Boom why u want to marry at 21? U r barely legal to marry.
@vikasrpawar2557
@vikasrpawar2557 2 жыл бұрын
Expectations of girls and parents 1) Boy Should be working in Pune/Mumbai 2) He should Have flat or House in Pune/Mumbai 3) He should have land at least 5 Acres 4) He should have High salary and must be settled मग मुलगी फक्त आयती बसून खाणार का😂
@t33554
@t33554 2 жыл бұрын
मुलांपेक्षा मोठा च्यु प्राणी पृथ्वीवर नाही. ते नेहमी अश्या मुलींना प्रपोज करतात ज्या त्यांना १० जन्मातही झाटभर भाव देणार नाही. आणि तिकडून ढुंगणावर लाथ मिळाली कि मग मुलींच्या नावाने बोंबलत फिरतात. अरे फुकण्यांनो , त्या ऐश्वर्या राय सारख्या मुलींचा टॉयलेट पेपर घेण्याइतका देखील तुमचा पगार नाही, घर नाही स्वतःच, आणि जी मुलगी तयार असते तुमच्या सारख्या भिकारचोटांसोबत लग्न करायला, तिच्यात तुम्ही १० खोड्या काढतात टुचक्यांनो
@shree_ram_rangoli
@shree_ram_rangoli 9 ай бұрын
Tumchya porana kon janmla ghalnar kon sambhalnar tumchi aaii. BTW 5 acre vagere chi apeksh chukichiye ghar asava te thike jar tichya bapacha asel tar
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 4 ай бұрын
Ayush संपे पर्यंत माणूस ओळखु येत नाही इतका मानव सर्ड्याला ही मागे टाकेल अस माझे मत आहे आणि अनुभव पण आहे
@chandrakalav4118
@chandrakalav4118 2 жыл бұрын
Vivah ha ak sanskar aahe ,doghanchihi javabdari aahe ,sanskar aani javabdari Nako asel tar Vivah Karu naye,, mulinchya ati uchhashikshnamule ,padamule ,kori pati kuthe milnar, kon Kona chya buddhiche gulam honar,mhanje kayam adjestment, kiti takke , 20 / ki 80/ koni karaychi ????
@supriyasahare2251
@supriyasahare2251 9 ай бұрын
Mulana sundar gori mulgi pahije aste je ki sagl natural aste ani je koni bdlu nahi shakt tri pn tyat jr discrimination chalte tr mg jr mulgi mhant ahe ki mla financial secure mulga pahije tr tyat kay chukich ahe te tr sgl tyachya kartutvar ahe n tyat natural kahi nahi te apn swata krto mg te kas chukich tharat. Ani he sgl kamavtya mulisobt pn ghadate.
@viddheshbondkar8224
@viddheshbondkar8224 2 жыл бұрын
Fakat money money biki Kahi nahi
@t33554
@t33554 2 жыл бұрын
मुलांपेक्षा मोठा च्यु प्राणी पृथ्वीवर नाही. ते नेहमी अश्या मुलींना प्रपोज करतात ज्या त्यांना १० जन्मातही झाटभर भाव देणार नाही. आणि तिकडून ढुंगणावर लाथ मिळाली कि मग मुलींच्या नावाने बोंबलत फिरतात. अरे फुकण्यांनो , त्या ऐश्वर्या राय सारख्या मुलींचा टॉयलेट पेपर घेण्याइतका देखील तुमचा पगार नाही, घर नाही स्वतःच, आणि जी मुलगी तयार असते तुमच्या सारख्या भिकारचोटांसोबत लग्न करायला, तिच्यात तुम्ही १० खोड्या काढतात टुचक्यांनो
@saraswati26
@saraswati26 2 жыл бұрын
Bit boring discussion..these are known facts..khas Manthan hot nahiye Pachlag Saheb..
@payuv25
@payuv25 2 жыл бұрын
ते २५ प्रश्न कोणते असले पहिजेत?
@muktanagpurkar5232
@muktanagpurkar5232 Жыл бұрын
It is difficult to decide video is more regressively stereotypical or comment section. No wonder institute of marriage is being destroyed like anything. ☹️☹️
@nileshrane280
@nileshrane280 2 жыл бұрын
Nusta gossip kay farak nahi padat. Female always tend to higher income, property. It's history n future.
@t33554
@t33554 2 жыл бұрын
मुलांपेक्षा मोठा च्यु प्राणी पृथ्वीवर नाही. ते नेहमी अश्या मुलींना प्रपोज करतात ज्या त्यांना १० जन्मातही झाटभर भाव देणार नाही. आणि तिकडून ढुंगणावर लाथ मिळाली कि मग मुलींच्या नावाने बोंबलत फिरतात. अरे फुकण्यांनो , त्या ऐश्वर्या राय सारख्या मुलींचा टॉयलेट पेपर घेण्याइतका देखील तुमचा पगार नाही, घर नाही स्वतःच, आणि जी मुलगी तयार असते तुमच्या सारख्या भिकारचोटांसोबत लग्न करायला, तिच्यात तुम्ही १० खोड्या काढतात टुचक्यांनो.
@nileshrane280
@nileshrane280 2 жыл бұрын
@@t33554 मुली सारखं पण कोण घातक प्राणी नाही. सर्वात जास्त फसवणुक, घात मुलीचं करतात कोल्ह्याच धूर्त पना असतो बरोबरच. पैसा साठी चांगल्या मुलांना धोका देईल. तेच तर म्हणतोय मी
@t33554
@t33554 2 жыл бұрын
@@nileshrane280 mul nust rang ani thobad pahun lagn kartat, mulancha mendu tyanchya chaddit asto tar mag fasve lok tar yacha fayda uchalnarach. Yala jababdar mul swatah ahet.
@nileshrane280
@nileshrane280 2 жыл бұрын
@@t33554 तुमचं मेंदू पण नुसत पैसाच पैसा बघत असता... 1 bhk बघत असत, सासू सासरे बरोबर नको असतं, full settled पहिजे असत
@t33554
@t33554 2 жыл бұрын
@@nileshrane280 o hello asa kahi nahiye, bharpur muli ashya ahet jya paisa , ghar kahi n baghta lagnala tayar ahet ani sasula pan sambhalayla tayar ahe pan sagle mul fakt rang roop pahunach select kartat, mulancha mendu tyanchya chaddit asto mhanun mag dalal lok tyancha fayda uchaltat. Sundar mulgi distach kutryasarkhe mage palayla lagtat mule, self respect navachi gosht nahi mulankade. Lagn karunsuddha dating sites var ahet ase tar ahet mula. Tyanna khar tar bayko nahi, sex doll chi garaj ahe
@aishwaryapatel7966
@aishwaryapatel7966 11 ай бұрын
म्हातारी कशी हसतीय... ज्याचं जळतं त्यालाच कळतं... हिची विवाह संस्था आहे, त्यामुळे लग्न जमलं काय, टिकलं काय किंवा मोडलं काय हिला काहीच फरक पडत नाही... वर्षाचे कमीत कमी रु.१० लाखचे मीटर चालूच...
@poojakambli5093
@poojakambli5093 2 жыл бұрын
आपण मुलांना घडवताना कमी पडतोय की काय असं वाटत. फार लहानपणी चुकीच्या गोष्टीवर आत्या मावशी काकी कोणीही लगेच ओरडाय चे आणि आपणही चूक सुधारत असू . हल्ली सगळे स्वतः मध्ये एवढे हरवून गेलेत की स्वतःच्या मुलांकडेच त्यांना लक्ष द्यायला वेळ नसतो. जवळचे नातेवाईक parents प्रमाणे प्रेम ही करत. आणि चुका ही दाखवत. आणि त्यातून मुलं सुधारणा करत. आता parents जाऊंडे म्हणत मुलांना सुधारत ही नाहीत. एकंदरीतच मुलांना कुणाकडून ऐकून घायची आणि स्वतःला सुधारायची सवय च राहिली नाही. अशात सासारच कोणी काही बोललं की ते लगेच काडी मोड घेऊन वेगळे होतात😐
@PyaarBaato
@PyaarBaato 2 жыл бұрын
Mulge pan tasech aani muli pan tashyach. Mulge tar aai la sangtat profile handle karayla. Aani aai loka request send kartat. Aamhala vichara va lagta ki mulala mahit aahe ka tar baya mhantat naahi pahila aamhi aai vadil tumchi interview gheu mag mulala sangu. 32-33 che zalyashivay pora swatah mulinche profile check karat naahit. Toh paryant yanche aai aani babbba check kartat. Chapli ne maarusa watata ashyanna. Mhanun ashi rakhadtat. Aamhi literally pratyek request la vicharto ki mulane request paathavla ki aaishine😡
@t33554
@t33554 2 жыл бұрын
Swatahpekaha 5 pat jast sundar mulgi baghtat ani rejection milalyawar bombaltat ki saglya muli fakt paisewalach baghtat swabhav baghat nahi
@PyaarBaato
@PyaarBaato 2 жыл бұрын
@@t33554 exactly
@shubhadakulkarni8256
@shubhadakulkarni8256 2 жыл бұрын
सासू सासरया नी जावयाशी कसे वागावे हे आयकायला आवडेल
@rajadon2071
@rajadon2071 2 жыл бұрын
Property ani paisa bass 😭😭😭😭
@t33554
@t33554 2 жыл бұрын
मुलांपेक्षा मोठा च्यु प्राणी पृथ्वीवर नाही. ते नेहमी अश्या मुलींना प्रपोज करतात ज्या त्यांना १० जन्मातही झाटभर भाव देणार नाही. आणि तिकडून ढुंगणावर लाथ मिळाली कि मग मुलींच्या नावाने बोंबलत फिरतात. अरे फुकण्यांनो , त्या ऐश्वर्या राय सारख्या मुलींचा टॉयलेट पेपर घेण्याइतका देखील तुमचा पगार नाही, घर नाही स्वतःच, आणि जी मुलगी तयार असते तुमच्या सारख्या भिकारचोटांसोबत लग्न करायला, तिच्यात तुम्ही १० खोड्या काढतात टुचक्यांनो.
@nupursalve9405
@nupursalve9405 2 жыл бұрын
Aunty you are describing dating :)
@49harshalirupavate93
@49harshalirupavate93 2 жыл бұрын
Personally madam I want to meet u.
@ravindrapkharade8718
@ravindrapkharade8718 11 ай бұрын
आती शहाणे लग्ना विना रिकामे खुद की औकात पता नहीं आणि लोकाचे माप काढतात मुलीच्या घरचे लोक मग जाते गुड्डी पळून एखादे रात्री😂
@muktanagpurkar5232
@muktanagpurkar5232 Жыл бұрын
This woman survives on shaming - blaming...... कधी मुलींना, कधी त्यांचे करिअर, कधी त्यांचे periods आता काय पालक...... स्वभाव पैशा पेक्षा महत्त्वाचा! बरं मग चांगल्या लोकांना तुम्ही का नाही फुकाट service देत 🤔 तुमचे चक चकातीत ऑफिस हे फक्त चांगल्या स्वभावावर उभे केलेत वाटते🤔 चांगल्या स्वभावाची मुलगी कुठलेही marital obligations पाळत नसेल, मूल नको म्हणत असेल, घरकाम करणार नाही म्हणाली तरी ही चांगला स्वभाव म्हणून करावं का लग्न?!?! 🤔 मागच्या 10 - 15 वर्षात या असल्या self proclaimed councellors इतके वाढलेत.....मग वाढत्या divorce rate शी याच्या councelling चा पण संबंध असला पाहिजे. 🤔🤔🤔
@SurykantPachpute
@SurykantPachpute 2 ай бұрын
He muliche chochle ahe muliche lgne 30 cha pude tr mule kdi v aple avshtr 60 vrsh
@youyogee
@youyogee 2 жыл бұрын
घाऊक बाजार आहे .....
@niranjanawati3315
@niranjanawati3315 2 жыл бұрын
मुलींचा व्ह्यावारीक दृष्टिकोन थोडा बॉलीवूड भेसळीचा आणि आकुंचित असतो . वय जस वाढत जातं तसं वेगळ्या गोष्टींना प्राधान्य दिला जातं वय २५-३० : पॉमेरिअन कुत्र आवडतं वय ३०-४० : शिकारी डोबेर्मन आवडायला लागतात वय ४०-६० : लाब्राडोर कुत्री मोहक वाटतात त्यापुढे : कुत्रं आहे का मांजर हा फरक जाणवत नाही मुलांचा प्रश्न वेगळा आहे - ३५शी नंतर तसहि शेजारीण आवडायला लागते : कारण समज म्हणा गैरसमज पुरुष त्या वयानंतर प्रत्येक बाई मध्ये आपली आई शोधतात (३५ शी नंतर प्रेमाची परिभाषा उलटी होते) - कळतं पण वळत नाही - आपली आई हे करू शकते तर हि बाई का नाही ? लग्नाआधी जी बाई आपल्या आई सारखी होती ती आज फिरली कशी ? तुलना जेव्हा एका ज्येष्ठ बाई शी होते तेव्हा कोणती हि स्त्री ते सहन करत नाही. शेजारीण १५ मिनिट गोड बोलली तरी ती आपल्या रागीट बायकोपेक्षा मोहक वाटते ! - विचार करून पहा : आई चिडत नाही , तिला कितीही वेदना असल्या तरी ती मुलाशी प्रेमानेच बोलते. ह्यावर उपाय : लहान मुलींना कळत्या वयाच्या अगोदर बॉलीवूड दाखवू नका , आणि मुलांना आपल्या आई पासून स्वावलंबी व्हायला शिकवा - आई ला देवाचा दर्जा आहे , बायको सवंगडी आहे , ते आणि हे प्रेम वेगळ आहे
@t33554
@t33554 2 жыл бұрын
मुलांपेक्षा मोठा च्यु प्राणी पृथ्वीवर नाही. ते नेहमी अश्या मुलींना प्रपोज करतात ज्या त्यांना १० जन्मातही झाटभर भाव देणार नाही. आणि तिकडून ढुंगणावर लाथ मिळाली कि मग मुलींच्या नावाने बोंबलत फिरतात. अरे फुकण्यांनो , त्या ऐश्वर्या राय सारख्या मुलींचा टॉयलेट पेपर घेण्याइतका देखील तुमचा पगार नाही, घर नाही स्वतःच, आणि जी मुलगी तयार असते तुमच्या सारख्या भिकारचोटांसोबत लग्न करायला, तिच्यात तुम्ही १० खोड्या काढतात टुचक्यांनो.
@suhasshembavnekar7056
@suhasshembavnekar7056 2 жыл бұрын
जिथे लोकांचा लग्न पत्रिका,त्यातील मंगळ या वर खूप भर असतो, त्यांच्यासाठी काय उपदेश कराल? त्यामुळे ही उशीर होत असतो. त्याला काय मर्यादा ठेवावी?
@bhushandeshpande53
@bhushandeshpande53 2 жыл бұрын
आपल्याशी मी पूर्ण सहमत आहे सुहासजी. हे विवाह समुपदेशक अशा अंधश्रद्धांविषयी चतुराईने मौन बाळगतात.
@rjpratiksha...6407
@rjpratiksha...6407 2 жыл бұрын
Akashatil grahtare aapl bhavishya tharvu shkt nahit aapl bhavishya fkt aapla mendu va mangatch tharvu shktaat.....tyamule kaam prkn avraych asel tr muhurta pahnyat vel ghalu naye...as mla vatt...karn khup sare 36 gun julnare 50 % lok dekhil dievorce ghet ahet...ani 1day yadi pe shadi wali lgn tikat ahet....sarwat mahtwach ekmekanche swabhav....as mla vatt kadhichit me chukichihi asen mla mla as vatt 👍
@amolsaste1496
@amolsaste1496 2 жыл бұрын
Swabhav same asava ki opposite ky mat ahe tumche
@shubhampadhye7263
@shubhampadhye7263 2 жыл бұрын
@@rjpratiksha...6407 वैयक्तिक मुद्दा आहे दोन्ही एकत्र आले म्हणजे अजून चांगले. पत्रिका आणि स्वभाव एकत्र जुळले तर चांगलेच आहे. नसेल तर काही मार्ग शोधावे.
@udaybaviskar2422
@udaybaviskar2422 2 жыл бұрын
Kanitkar bainni jey maagitla tey faarachc hasyaspad vatatay. Yapeksha jaast matured junya muli hotya. Te fakta ekach magat hotey...'navryacha prem' bagha na yachyatach saglla kasa aapoaap yeta. Prematach sagla antarbhuut aahey. Hey kaay mala 30 minutes pahijey aani mala gappa maraychyat aani hey mahit havay aahi tey mahiti havi....Aadhichi shiklelya nokri karnarya vivahita suddha hotya tya kharya aadarsh aahey aani tyannchi mulakhat ghya...Tey saangtil kasa sansar tikavla, mula mothi keli, navryacha hi kela aani navryala vichara tyanni baaykola aani kutumbaa kasa nyaay dila...
@rahulshinde7970
@rahulshinde7970 2 жыл бұрын
आता लग्न हा प्रकार फक्त एक time पास आहे, लग्न हा प्रकार मूर्खपणा आहे😂
@Lahu.panman.
@Lahu.panman. Жыл бұрын
बायको.एकनिष्ठ.असेल.तर.नवरा.बायकोसाठी.जीव.देतो.आणी.बायकोच.बहुनिष्ठ(लफड)असेल.तर.नवरा.बायकोचा.जीव.घेतो.
@chandrakalav4118
@chandrakalav4118 2 жыл бұрын
Ak sache baddha sanstha, not broad minded, Bharti chirmule na vichara ,kalel,
@mulberry14391
@mulberry14391 Жыл бұрын
Ajmer rape kand 1992 😂❤
@munichchajayant1918
@munichchajayant1918 2 жыл бұрын
mulga 5'6? ani swatah mulgi bc 5'1... hahahahah kai apeksha baba lokanche
когда не обедаешь в школе // EVA mash
00:57
EVA mash
Рет қаралды 3,3 МЛН
Поветкин заставил себя уважать!
01:00
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 11 МЛН
Mrs. Gauri Kanitkar । Vivaha sanskar - sahajivan | Sanjeevani Vyakhyanmala 2022 | Pushpa  3rd
1:31:45
संजीवनी परिवार
Рет қаралды 34 М.