तुमच्यावर कुणाचं प्रपोगँडा मॅट्रिक्स काम करतंय? | Vaishali Karmarkar | EP - 2/3 | Behind The Scenes

  Рет қаралды 60,898

Think Bank

Think Bank

Күн бұрын

Пікірлер: 246
@s.d.bargir3889
@s.d.bargir3889 17 күн бұрын
खूप उपयुक्त आणि कुठेही सहज उपलब्ध नसलेली माहिती मिळाली. खूप समाधान हीं वाटले की काही संशोधक खूप मेहनत घेऊन खरी खरी माहिती देतात. धन्यवाद मॅडम. खूप आभार.
@APJ_PositivePsychology
@APJ_PositivePsychology 17 күн бұрын
पाचलगजी, करमरकर मॅडम ची मुलाखत डोळे उघडणारी आहे. खुप खुप धन्यवाद दोघांनाही. 🙏🏽
@maheshphadnis4505
@maheshphadnis4505 16 күн бұрын
विनायक पाचलगांचे समर्पक प्रश्न व त्याला दिलेली करमरकर मॅडंमची डोळ्यात अंजन घालणारी माहीती व उत्तरे.. खरच मजा आली. ज्ञान स्वीकारतानाही एक वेगळाच आनंद व समाधान मिळत असते.. आभार..🙏
@vikasmorje
@vikasmorje 17 күн бұрын
थिंक BANK ला अनेक धन्यवाद आणि शुभेच्छा. मुक्त विचार करायला प्रवृत्त करणारं channel. पाचलग यांचे नेमके प्रश्न आणि करमकर ह्यांची नेमकी उत्तरे, वाह. खरंच, आनंद आणि चिंता दोन्ही भावना दाटून आल्या.
@prakashbhide6129
@prakashbhide6129 16 күн бұрын
उत्कृष्ट वैचारिक घुसळण! वैशालीताईंना सादर नमस्कार.
@prashantbagde365
@prashantbagde365 16 күн бұрын
फार सुंदर आणि माहितीपूर्ण मुलाखत तुम्ही सादर केली, त्याबद्दल फार फार धन्यवाद. अत्यंत महत्वाचे विषय आणि चालू परिस्थितीला नेमक कसं बघायचं, आवश्यक दृष्टीकोन, आणि सकारात्मक विवेक कसा तयार करायचा या विविध गोष्टींना स्पष्ट करणारी ही मुलाखत फार उपयोगी आहे. मराठी श्रोत्यांसाठी असा उपक्रम आजच्या घडीला फार गरजेचा आहे.
@rajeevdeo7429
@rajeevdeo7429 15 күн бұрын
भारतात सध्या असे प्रयोग चालू आहेत
@1959dilip
@1959dilip 14 күн бұрын
We are waiting for 3rd part ...Salute to Ms Vaishali Karmarkar
@anaghajoshi4552
@anaghajoshi4552 14 күн бұрын
भारतातही हेच चाललंय. प्रत्येकाने तारतम्य राखून वागलं तर कोणतीही परकीय शक्ती भारतावर वर्चस्व गाजवू शकणारच नाही. फक्त त्यासाठी विरोधासाठी विरोध थांबला पाहिजे तसंच सत्ताधाऱ्यांनी लोककल्याणाचीच कास धरली पाहिजे.
@snehakhisti5563
@snehakhisti5563 8 күн бұрын
विरोधकांचे हेच मायाजाल विणणे जोमाने सुरु आहे ते विरोध थांबवणे शक्यच नाही..... मोदीजी हेच जाळे तोडू इच्छित आहेत म्हणून ते जगाच्या खास करून वामपंथी डोळयांना खुपत आहेत....
@ajitkarnik8272
@ajitkarnik8272 16 күн бұрын
30.00 पाचलग तुम्ही अचुक प्रश्न विचारला. पण भारतातल्या आंदोलनात भाग घेणाऱ्या प्रत्येक माणसाला एवढी बुद्धी कुठे आहे आणि मीडिया च्या मालकांना तर हेच हव आहे.
@sachinwagh4957
@sachinwagh4957 3 күн бұрын
अमेरिका सर्व जगावर दादागिरी आणि नियंत्रण कशी करते, ते समजले. आपण -ve बातमी पासून दूर कसे रहायचे. स्वतः प्रतिक्रियेचा भाग बनण्यापेक्षा, अंधारातील क्रिया समजून घेणे ह्याचे संशोधन करणे. अगदी नवीन ज्ञानात भर पडली. धन्यवाद.
@nitudada1
@nitudada1 14 күн бұрын
बर्लिन भिंत पाडताना पाश्चात्य देशांनी दिलेले आश्वासन खरोखरीच माहित नव्हते.
@sunilsawant8602
@sunilsawant8602 15 күн бұрын
मी या अनेक बुद्धीजीवी मान्यवर लोकांचा चाहता व फॉलोवर देखील आहे यांच्या लेखनामुळे व वाचनामुळे आम्हा श्रोत्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सामाजिक व आर्थिक विषयाचे बरेच ज्ञान प्राप्त होते पण त्यातील बहुतांशी मान्यवर एका विशिष्ठ विचारधारेच्या नरेटिव्हचे बळी असतात असे कधी कधी वाटते.तत्कालीन परिस्थितीचे जबरदस्त ज्ञान या वक्त्यांना असते पण ते ज्या विचारधारेचे समर्थन करतात त्या विचारधारेच्या नजरेतून ते त्यांच्या विचारांची मांडणी करून युक्तिवाद करीत असतात असे दिसते.काहीवेळा ते बोलला बोलता अप्रत्यक्षपणे विशिष्ठ विचारधारेचे आडून समर्थन करीत असतात असे वाटते.या मान्यवरांना नम्र विनंती आहे की तुम्ही जे 1948 पासून विशिष्ठ विचारधारेचे नरेटिव्ह पसरविले जात आहे याचे बळी न पडता जास्तीतजास्त तटस्थपणे मांडणी करावी ही नम्र विनंती.आम्ही तुमचे श्रोते कोणत्याही विचारधारेचे समर्थन करीत नाही.
@sandeepdatar9283
@sandeepdatar9283 8 күн бұрын
दादा श्रोते विचार धारेचे सक्रिय समर्थन करत असतीलच असे नाही पण प्रत्येक माणूस हा कळत नकळत काही तरी पूर्वग्रह मनात ठेवूनच असतो आणि त्यामुळे पूर्णपणे तटस्थ असू शकतं नाही.ही अशक्य नसली तरी आवघड गोष्ट आहे किंवा मानवी मर्यादा आहे.याच गोष्टीचा उपयोग करून घेतला जातो आहे हेच तर समजून घ्यायचे आहे आणि सावध राहायचे आहे.
@siddheshkhanvilkar2353
@siddheshkhanvilkar2353 8 күн бұрын
खुप माहिती नव्याने मिळाली. खूप मोठया प्रमाणात ज्ञानात मोलाची भर पडली. धन्यवाद 🙏
@shirishsaindane1347
@shirishsaindane1347 12 күн бұрын
मॅडम आपली मुलाखत ऐकुन सदसद बुध्दिला असे वाटते की भारतचे सध्याचे सरकार व पंतप्रधान असाच प्रोपोगांडा मॅट्रिक्स चे राजकारण खेलतांना दिसत आहे. 100 टक्के खरे आहे.
@gauravpadvankar59
@gauravpadvankar59 16 күн бұрын
अतिशय सुंदर विषय आहे आज जगाला युद्धाची नाही तर भगवान गौतम बुद्धांच्या द्धम्माची गरज आहे माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे मैत्रीने आणि प्रेमाने वागवले पाहिजे या बुद्धाच्या विचाराने जगातील माणूस सुखाने आणि समाधानाने आपले जीवन जगेल आणि जगामध्ये शांतता प्रस्थापित होईल धन्यवाद🙏
@nv9991
@nv9991 16 күн бұрын
दुसर्या बाजूला औरंगजेब, तैमुर, हिटलर, ईदी अमीन, माओ, म्हमड इत्यादी कोणी असेल तर बुद्ध मार्ग वापरुन कसे लढतात? आणि मग आपण आर्मी वर दरवर्षी इतका खर्च का करतो? आर्मी हा बुद्ध विचारांच्या विरुद्ध मार्ग आहे
@prashantkarekar4586
@prashantkarekar4586 15 күн бұрын
उत्कृष्ट मुलाखत... ज्ञानामध्ये भर पडण्याचे एक सहकार्य... मत व्यक्त करून मुलाखत प्रसिद्ध केल्याबद्दल आभार...
@missionfitindiashs
@missionfitindiashs Күн бұрын
वैशाली करमरकर मॅडम यांनी अंतरात्म्याला बळकटी देण्यासाठी खूप छान माहिती दिली आहे, मला त्यांच्याबद्दल खूप अभिमान वाटतो. धन्यवाद
@viththalpant1683
@viththalpant1683 7 күн бұрын
बुद्धिमान स्त्री. गार्गी , मैत्रेयी यांच्या लेवेलच्या आहेत. सादर प्रणाम
@ranjanjoshi3454
@ranjanjoshi3454 16 күн бұрын
सुंदर मुलाखत फक्त धर्म व वर्ण व्यवस्था निरपेक्ष अपेक्षित आहे
@satishlaghate2987
@satishlaghate2987 14 күн бұрын
अतिशय उत्कृष्ट मुलाखत. Think bankचे मनःपूर्वक आभार. वैशालीताईंची प्रचंड बुद्धिमत्ता अवाक करून सोडते. एव्हढ्याशा वेळात किती किती विषयांना हात घातला.. बापरे. एकदा ऐकून सर्व आकलन होणे सर्वसामान्यांना अवघड आहे. जगात काय आणी कसं चाललय ह्याची सहसा चर्चेत न येणारी आतली माहिती सर्वांपुढे खूप छान पद्धतीने मांडल्याबद्दल वैशालीताईं तुम्हाला दंडवत.🙏
@kalyanshete1478
@kalyanshete1478 16 күн бұрын
Very intellectual thought provoking
@shrikantlimaye9213
@shrikantlimaye9213 16 күн бұрын
गोध्रा जळीत कांडात ,५९व्यक्तींना जिवंत जाळले हे पद्धतशीर पणे विसरायला लावले.
@shrik1486
@shrik1486 16 күн бұрын
I am really enjoying this conversation…. Awesome
@rekhahardikar1346
@rekhahardikar1346 16 күн бұрын
खूप सुंदर. समाजात अंजन घातलेत. धन्यवाद.
@swapnilsadvilkar4378
@swapnilsadvilkar4378 14 күн бұрын
खूप छान मुलाखत आहे जगात चालणाऱ्या गोष्टींचा ऐक वेगळाच दृष्टिकोन (bird eye view) कळला
@aparab82
@aparab82 14 күн бұрын
युक्रेन ते मनुस्मृती व्हाया बदलापूर हा प्रवास आवडला. प्रपोगंडा काय असतो ते समजण्यासाठी महात्मा फुले, प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं साहित्य पुरेसं आहे.
@aviduryodhan8826
@aviduryodhan8826 6 күн бұрын
ब्रिटिशांनी जातीची दुही उभी केली. हे किती सहजपणे करमरकर बाई बोलून जातात. मनुस्मृती किती चांगली आहे. हे समजावून सांगण्यास आपला प्रपोगंडा मॅट्रिक्स कमी पडला. त्यात बदल व्हायला पाहिजे.बाई ब्राम्हणांचा छुपा प्रपोगंडा किती व्यवस्थित गळी उतरवताहेत...
@rajeshwaridhabadhe5546
@rajeshwaridhabadhe5546 17 күн бұрын
Wow so intelligent, thanks a lot, different thought process ❤
@ramupadhyaya4423
@ramupadhyaya4423 15 күн бұрын
अप्रतिम!
@snehjayam
@snehjayam 9 күн бұрын
प्रचंड अभ्यासू आणि विचारी विदुषी!
@amoldake7795
@amoldake7795 2 күн бұрын
Rare to see genius on youtube, khup diwasnantar faar sundar marathi aikanyas milal 😊
@milindchandratre
@milindchandratre 13 күн бұрын
Civil Defense che mothyo pramanaver support system jagala Aatant upar ak tharu shakte Gambhirteni vichar w prasar kela tar pratek garju la jawal w lavkarat lavkar madat hoel😊🎉❤❤❤
@HemantBurujwade
@HemantBurujwade 16 күн бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल मी आभारी आहोत
@ganorkara
@ganorkara 16 күн бұрын
फार विचार करायला लावणारी मुलाखत आज बातम्या बघता त्याच्या अनुभव येतो.
@rupakorade1853
@rupakorade1853 11 күн бұрын
Karmarkar Madam thank you for frank and detailed deliberation. Look forward for more intriguing discussions
@deepakparab8594
@deepakparab8594 14 күн бұрын
Thanks. Absolutely eye opening information.
@unknownguy279
@unknownguy279 17 күн бұрын
"ज्ञानचक्षू" असं का म्हणतात तर ह्यासाठी.....हे काहीही शिकवलं नव्हतं शाळेत ....उद्याचं जग कुठे जाईल ....आणि आमच्या F.D. सेफ रहातील का तेवढं सांगा राव 😂😂😂😂😂
@rajes6392
@rajes6392 13 күн бұрын
तुमच्या FD ज्यांना त्यांच्या मुलांच्या साठी पैशाची खूप गरज त्यांना दिल्या जाऊ शकतात, त्यामुळे 2029 पूर्वी अतिरीक्त पैसा आणि प्रॉपर्टी खर्च करून टाका.
@sachinwagh4957
@sachinwagh4957 3 күн бұрын
ईथले इथेच राहणार. एक तर नष्ट होईल किंवा दुसरा कोणीही वापरून संपवेल, त्यापेक्षा स्वतः वापरून संपवा...2028-32 हा तिसरे महा युद्धकाळ आहे
@shrirangtambe
@shrirangtambe 17 күн бұрын
I am aware of most things spoken in this and many interviews about geo-politics, socio economics and many other subjects due to plenty of exposure to info to understand scheme of things.. So I have only one question to these highly knowledgeable and experienced guests... Do u see the light at the end of the tunnel? Or its chakra vyuh which can't be broken? My answer is negative and more one knows and understands things, more distressing it gets. And I find it surprising and shocking how much majority of people are drunk with bottle called life. And enjoying the pity pleasures completely neglecting the reality or willingness to find what is reality. And that is more disturbing than reality itself.
@urmilakadlag2162
@urmilakadlag2162 16 күн бұрын
खूप छान माहिती दिली प्रचंड अभ्यास आहे एक एक शब्द ऐकत रहावस vatto धन्यवाद mam
@ramchandrachougale9764
@ramchandrachougale9764 15 күн бұрын
Khup chaan Vishay.. waiting for 3/3
@Jivanlife-z7m
@Jivanlife-z7m 16 күн бұрын
अद्भुत👌
@sanjayrane4503
@sanjayrane4503 13 күн бұрын
वैशाली जी तुमचे शतशः आभार नवीन पिढीला प्रेरणादायी 🙏🙏👌👏👏जरूर क्रांती घडवून येईल
@abhijeetjoshi6733
@abhijeetjoshi6733 16 күн бұрын
अप्रतिम मुलाखत
@santajinaik9372
@santajinaik9372 16 күн бұрын
हेच एक प्रोपोगंडा मॅट्रिक्स आहे.
@--varshasidhaye5984
@--varshasidhaye5984 15 күн бұрын
हा व्हीडिओ भारतातील प्रत्येकाने ऐकायला च हवा .
@BK-cv6sq
@BK-cv6sq 10 күн бұрын
आभार सर्वांचे..... मनापासून....
@satyajeet2004p
@satyajeet2004p 15 күн бұрын
Excellent articulation of a complex phenomenon touching every one's life in today's world and great insights and observations.Thank you 🙏
@sachinlokhande8147
@sachinlokhande8147 8 күн бұрын
Kiti chan mahiti dili apan Dhanyawad...
@dilipyande930
@dilipyande930 14 күн бұрын
Well studied scholarly approach. This subject has always has facinated me. Going a step further the term 'Psyops' or Psychological Operations is what the educated masses should be aware of. I do agree to your view points on Putin, but the points mentioned in a book 'Winter is Coming' on the rise of Putin written by Gary Kasparov (the Grandmaster of chess) also needs to be attended to. Its dificult to conclude in a short time. But I really appreciate your wide knowledge . Thanks .
@tanujajavdekar5714
@tanujajavdekar5714 16 күн бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन. पुढील भागाची वाट पहात आहे
@gauravpatil9536
@gauravpatil9536 14 күн бұрын
जगात १९५ मान्यता असलेले देश आहे. यांच्या मते ११० ठिकाणी युद्ध चालू आहे. एका युद्धात किमान २ गट सहभागी असायला हवे. म्हणजेच कमीत कमी २२० गट (देश ) युद्ध करत आहेत. यावरून असं म्हणता येईल का जगातील एकूण एक देश युद्ध करतोय. स्वित्झर्लंड स्वीडन जपान न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया बेल्जियम अल्गेरिया असे अनेक देश युद्धा पासून दूर आहेत. तुम्ही जाणीव पूर्वक खोटं बोलताय असं तुमचे सर्व मुद्दे ऐकल्यावर वाटतंय
@anupbhalerao2989
@anupbhalerao2989 14 күн бұрын
११० ठिकाणी म्हटलंय आणि देश हा मुद्दा आहेच कुठे. युद्ध करायला देशच हवेत का? दहशतवादी संघटनाही लढतात की. आणि एकच देश वेगवेगळ्या देशांशी आणि संघटनांशी लढू शकत नाहीत का? इतकंच कशाला भारताचंच उदाहरण घेऊया. काही काळापूर्वी भारत एकाच वेळी काश्मीरमधील दहशतवाद, नक्षलवाद आणि ईशान्य भारतातही लढत होता मग आता सांगा त्यावेळी किती देश होते भारताशी लढत होते आणि किती ठिकाणी?
@madhurabhalerao7894
@madhurabhalerao7894 13 күн бұрын
११० ठिकाणी ,११० देशांत नव्हे.
@rtt9199
@rtt9199 13 күн бұрын
@@gauravpatil9536 काका ऐका जरा नीट काय म्हणत आहेत त्या...
@thoughtspondering
@thoughtspondering 15 күн бұрын
नोटाबंदीच्या वेळी आपण 'कन्सेंट मॅन्युफॅक्चरिंग' चे उदाहरण पाहिले का?
@najmuddinshamsuddinshaikh5861
@najmuddinshamsuddinshaikh5861 Күн бұрын
Best,indepth analysis
@prashantparandekar5723
@prashantparandekar5723 14 күн бұрын
Correct..I agree with madam
@eplanetabhi
@eplanetabhi 14 күн бұрын
करमरकर मॅडम नि मीडिया प्रोपागंडा आणि मानसिकता इतके सांगितले नीट , पण त्यांनी "कुजबुज गॅंग" जे गेले अनेक वर्ष करत आहे ; त्याचे उदाहरण दिले असते तर अधिक योग्य वाटले असते ... बॅलन्स वाटले असते !!!
@SambhajiChopdekar
@SambhajiChopdekar 8 күн бұрын
अगदी बरोबर!
@meeraparanjpe9590
@meeraparanjpe9590 14 күн бұрын
Excellent
@virendravaidya7714
@virendravaidya7714 13 күн бұрын
प्रपोगांदा मेट्रिक्स ही संकल्पना शेकडो वर्षा पूर्वी आपल्या कडे विकसित आणि प्रचलित झालेली होती, चाण्यक निती मध्ये हे ज्ञान सविस्तर रित्या विकसित झालेले आहे,
@dattatraypotdar1025
@dattatraypotdar1025 16 күн бұрын
Sundar samarpak mulakhat! Kahi asvastha adharmi, nidharmi baralat sutalet he comment varun kalate aahe
@roshangavit6869
@roshangavit6869 13 күн бұрын
Matrix या चित्रपटात Neo या नायकाला जशी खणखणीत जाग येते तशी जाग आली मला 😱😱😱
@darshm3923
@darshm3923 16 күн бұрын
Any one using social media or consuming any news.. they must hear this discussion. Such discussion will definitely enrich our thinking and rational.
@medhakumthekar6286
@medhakumthekar6286 17 күн бұрын
Very informative !!
@shobhanapandit7557
@shobhanapandit7557 14 күн бұрын
Eye opener! Extremely interesting n useful information given very lucidly
@76hbandi
@76hbandi 5 күн бұрын
धन्यवाद ताई🇵🇾🙏
@smitasope7861
@smitasope7861 16 күн бұрын
I am Doctor madam,your talk is eye opener for middle class ,that to very clear and specific for today's social condition in India .Big Thank you
@sanjaykulkarni366
@sanjaykulkarni366 15 күн бұрын
अशाच प्रकारचे विचारांना चालना देणारे आणि खाद्य पुरवणारे इंटरव्ह्यू आमच्या पर्यंत पोचवत रहा!!
@suvarnadeshpande1075
@suvarnadeshpande1075 10 күн бұрын
छान आहे व्हिडिओ या चॅनलवर चुकून चांगले वक्ते आले आहेत
@bhausahebdhumal586
@bhausahebdhumal586 16 күн бұрын
खूप खूप अभ्यास पूर्ण प्रपोगंडा मॅट्रिक्स समजून सांगितले मनाला भावले खूप आभार
@makarandjangam259
@makarandjangam259 12 күн бұрын
Ya Khup chan boltat. Mla Khup aavdla. Tumhi yanna vividh vishayanvr bolnyasathi bolvat ja.
@swatikoparkar6188
@swatikoparkar6188 16 күн бұрын
खूप सुंदर विचार
@sudnyathakur33
@sudnyathakur33 12 күн бұрын
Khup chan podcast..
@priteshkankariya349
@priteshkankariya349 16 күн бұрын
Very Informative
@mkadam9769
@mkadam9769 16 күн бұрын
खुप चान माहिती दिलीत
@vasantinamdar8256
@vasantinamdar8256 17 күн бұрын
Thought provoking information.Awaiting next part
@shrutikashingan9455
@shrutikashingan9455 12 күн бұрын
Pachlaag sir aase vichaarvaanttcch aanat java.
@vandananawghare15
@vandananawghare15 11 күн бұрын
मला ऐकताना एकदम स्वामी विवेकानंद ची आठवण येते. तोच विचार येणे गरजेचे आहे
@maheshupasani2171
@maheshupasani2171 16 күн бұрын
अप्रतिम
@inayved
@inayved 16 күн бұрын
very insightful interview... thank you
@niveditapatil9011
@niveditapatil9011 12 күн бұрын
40:46 🙏correct
@ujwalachaudhari1263
@ujwalachaudhari1263 16 күн бұрын
खूपच छान माहिती मिळाली करमरकर मॅडम 👌🙏
@shrik1486
@shrik1486 16 күн бұрын
मॅडम आपल्याला ऐकत राहावं वाटतंय काय वाचन आहे सलाम 🙏
@ashoktotre577
@ashoktotre577 14 күн бұрын
Fantasticanalydis
@samadhanvichare2746
@samadhanvichare2746 13 күн бұрын
उत्तम विश्लेषण, खरी कारणं आता कळायला लागलीत सर्व भारतीय या संदर्भात साक्षर व्हायला हवेत आत्ता पासून बातम्या पहाणं बंद
@rushikeshmeshram7339
@rushikeshmeshram7339 12 күн бұрын
She brings better analysis outside the world but when it comes to brahmanical culture she is soft
@sandeepgalande9
@sandeepgalande9 13 күн бұрын
Excellent ❤
@cryptophilosophy6701
@cryptophilosophy6701 14 күн бұрын
ज्ञाना पेक्षा अज्ञान जास्त लवकर पसरते.....म्हणून ते टिकते. अज्ञानाने कितीही प्रोपागंडा करत ज्ञानाचे रूप घेतले. तर ज्ञान हे अज्ञान होऊन अधीक पसरते. आणि दोन्ही तसेच कायम असतात आपन विचार करायचा की आपल्याला कसे जिवन जगायचे आणि काय विचार करायचा
@ravirajmane1312
@ravirajmane1312 16 күн бұрын
Thanks for this beautiful podcast
@nononsense2731
@nononsense2731 14 күн бұрын
Wah kay sundar mulakhat jhali ahe hi. You are gem of a channel.
@MS-ch5vg
@MS-ch5vg 16 күн бұрын
डीविजन होतच आहे, होणारच आहे. काय परिस्थिती असेल त्याच सांगता येत नाही.
@shrutikashingan9455
@shrutikashingan9455 12 күн бұрын
Jabardast
@zameerpathan6043
@zameerpathan6043 14 күн бұрын
Once again salute to you respected madam
@ekbalsheikh3916
@ekbalsheikh3916 12 күн бұрын
Apratim
@kedar6658
@kedar6658 16 күн бұрын
Seems perfect for current affairs of India
@bharatikelkar159
@bharatikelkar159 14 күн бұрын
भाग तिसरा कुठे आहे? अजून upload केला नाही का?
@jagadishlambe9291
@jagadishlambe9291 16 күн бұрын
👍👌⛳✔️Excellent Effort to expose NWO
@Rk-kk2jy
@Rk-kk2jy 12 күн бұрын
मानुस्मुर्ती हा धार्मिक ग्रंथ नाही .It is framing of work contract rules.
@cryptophilosophy6701
@cryptophilosophy6701 14 күн бұрын
जात पात सोडून एकत्र या. भाषे साठी आपल्या निरपेक्ष संस्कृती साठी.
@thoughtspondering
@thoughtspondering 15 күн бұрын
जातीच्या आधारावर फूट पाडणारी मानसिकता वाढवण्यासाठी जगाला दोष देण्याऐवजी, आंतरजातीय विवाह आणि दत्तक घेण्याच्या पद्धती वाढवायला हव्यात का? त्यामुळे आपण मूळ समस्या सोडवू शकतो का? आंतरजातीय विवाह एक अंकी % (~4 ते 6%) मध्ये होतो. इतरांना दोष देणे हा नेहमीच सोपा मार्ग असतो.
@info-tech2017
@info-tech2017 16 күн бұрын
Eye opener interview
@sunilkamble8790
@sunilkamble8790 3 күн бұрын
True 💯 mam
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,4 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 79 МЛН
The Science Behind Hindu Festivals |  #marathipodcast
59:04
Celebrity Katta
Рет қаралды 34 М.
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,4 МЛН