Рет қаралды 42,244
सगळं सरकारने केले पाहिजे म्हणजे हे सगळं समाजवादाच्या जवळ जाणारे आहे का ? कोणत्या सोयी सुविधा सरकारने पुरवाव्यात आणि कोणत्या खाजगी कंपनी ने पुरवाव्यात ? अच्युत गोडबोले सध्या कोणती पुस्तके लिहिता आहेत ?
विविध प्रश्नांना अगदी सोप्या भाषेत उत्तरे देणारी कार्पोरेट लीडर व वाचकप्रिय लेखक अच्युत गोडबोले यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत