प्रत्येक देशाला महासत्ता होण्याचं वेड लागलंय? | Sundeep Waslekar | EP- 1/2 | BhavishyaVedh

  Рет қаралды 22,953

Think Bank

Think Bank

Күн бұрын

Пікірлер
@dilipchavan6818
@dilipchavan6818 10 ай бұрын
अंगावर काटा आला, मुलाखत ऐकून. अप्रतिम मुलाखत!
@milindkulkarni9654
@milindkulkarni9654 10 ай бұрын
हीच तर बुध्दीजीवींची खासियत आहे. वास्तव लपवून त्यांना तुमचा बुध्दीभेद करायचा असतो त्यासाठी शब्द, प्रसंग यांची आकर्षक मांडणी करुन ते त्यांचा कुविचार रेटत रहातात. भारत स्वतंत्र झाल्यापासून तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या भूली खालून त्यांनी हळुवार पणे भारतीय संस्कृतीबद्दल, हिंदू धर्माबद्दल भ्रम निर्माण केले, जातीजातीत भांडणे निर्माण केली, पोसेल व फैलावेल अशी एक व्यवस्थाच उभी केली व आता थोड्याच काळात भारतीय संस्कृती नष्ट होणार हे जवळपास निश्चित झाले होते अशावेळी लोकांना सत्य परिस्थितीचे,आकलन होवू लागल्याने सांस्कृतिक राष्ट्रवादीचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत रुजायला, वाढायला लागले. मग आजवरचे नेहमीचेच शस्त्र बुध्दीभेद याचा वापर करून सांस्कृतिक राष्ट्रवादावरच प्रहार केला जात आहे. परंतू भारतीय राष्ट्रवाद हा सर्वसमावेशक आहे तो कोणाचा द्वेष करणारा नाही. तो फक्त अवाजवी तुष्टीकरणाला विरोध करतो. म्हणूनच तो वाढत आहे. जागतिक शांतता व सौहार्द प्रस्थापित करण्याची असीम शक्ती त्यामध्ये आहे. संपूर्ण जगातील मानवांवर अन्याय अत्याचारासह नृशंस हिंसा याच्या माध्यमातून विश्वातील सर्व मानव एका धर्माच्या झेंड्याखाली आणून त्यांना मध्ययुगीन कालखंडात लोटण्याचे प्रयत्न भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक देशात होत आहेत त्यांना विरोध व्हायला हवा परंतू त्याला सहर्ष उत्तेजन दिले जाते आहे. त्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांनाच लक्ष्य करण्याचे प्रयत्न हे लोक करत आलेले आहेत. यावरील उपाय हा केवळ आणि केवळ भारतीय राष्ट्रवाद हाच असू शकतो तो विधायक विरोधाच्या माध्यमातून जन जागृती घडवून आणली जात आहे. त्याद्वारे भारतीय उपखंडच नव्हे तर जागतिक पातळीवरील दहशतवाद, वर्चस्ववाद यांचा समुळ नाश होवून एकमेका सहाय्य करुन उन्नती साध्य केली जाईल. ज्यामध्ये फक्त मानवाचाच विचार केलेला नसेल तर सृष्टीतील सर्व घटकांचा समावेश असेल.
@girishmankekar248
@girishmankekar248 10 ай бұрын
'निराशावाद १०१' या विषयावर उत्तम व्याख्यान! Think Bank ने स्वतःला याच कार्यासाठी वाहून घेतले आहे. अभिनंदन! 🙏🏼
@jitendradhamdherep5323
@jitendradhamdherep5323 10 ай бұрын
शिवरायांचा ही राष्ट्रवादाचा विषय होता. राष्ट्र सुरक्षित तर समाजात सुरक्षित.
@desaipoultry
@desaipoultry 10 ай бұрын
इत्थ शिवाजी कूठे आला
@shoonnya
@shoonnya 10 ай бұрын
सर, हेतुपुरस्सर असा शब्द आहे. हेतुपुरस्कर नाही. Just FYI. बाकी मुलाखत अतिशय उद्बोधक! तुमचं ज्ञान अगाध आहे. वंदनीय.
@yogeshghuge3829
@yogeshghuge3829 10 ай бұрын
Sandeep sir is my favorite sir I always read sandeep vaslekar sir article. ......extrame levels knowledge. ....
@chaitralijadhav1673
@chaitralijadhav1673 10 ай бұрын
I have read eka dishecha shodh 😊
@chaitralijadhav1673
@chaitralijadhav1673 10 ай бұрын
Fan of vaslekar sir 🙌global personality 😊glad to hear u sir 👍
@kunalphadtare4385
@kunalphadtare4385 10 ай бұрын
finally somebody is talking about it 🙌🏻
@harikulkarni5254
@harikulkarni5254 10 ай бұрын
Good voice and advice ❤❤❤❤
@AnantYatri-lh1zb
@AnantYatri-lh1zb 10 ай бұрын
कोणत्या ही विचार प्रस्ताला शुध शिव्या देणे म्हणजे विचारवंत , बुद्धिमान होत .
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 10 ай бұрын
महासत्ता या जग चालवतात महासत्ता होणे म्हणजे देशाची सर्वांगीण प्रगती करणे. याशिवाय महासत्ता होऊ शकत नाही. जे सिक्युरिटी कौन्सिल चे पाच मेंबर आहेत या महासत्ता आहेत. महासत्तेच्या तालावर इतर देशांना अर्थ पुरवठा होतो आणि ते देश श्रीमंत म्हणून इतर देश भिकेला लागतात.
@nareshkulkarni2725
@nareshkulkarni2725 10 ай бұрын
असं काही होणार नाही कोणीतरी एन वेळी येऊन हे सर्व थांबवणार.विश्वास ठेवा
@dineshdongre7094
@dineshdongre7094 10 ай бұрын
Hope in next episode sir will show us all a way to come out of this situation. If he doesn't give his point of view.......... सूज्ञास सांगणे नलगे.
@vishu123vp
@vishu123vp 10 ай бұрын
नक्की का नाहीतर 10 वर्षांनी जेव्हा इथे पुन्हा याल तेव्हा म्हणाल की आम्ही सगळ्या राष्ट्रअध्यक्षांना भेटून त्यांच्याकडून AI supersonic missile त्यांचे फ्युज कंडक्टर काढून आणले म्हणून हे युद्ध झाली नाहीत.... # पाणी युद्ध
@ravichanche5385
@ravichanche5385 10 ай бұрын
Khupach chan muddesud mandalay . everyone has to take lesson from it
@kuldeeplohe3902
@kuldeeplohe3902 10 ай бұрын
थिंक टैंक चा आजपावेच सर्वोत्तम एपिसोड वासलेकर Sir ऐकदमफैक्ट बोलले
@sachinkhandekar5483
@sachinkhandekar5483 10 ай бұрын
Sir apan kuthe rahata mala mahit nahi... Pan jar Israel made asata attack cha veli tar apali bhumika kay asati?
@kauthaku23456
@kauthaku23456 10 ай бұрын
Very good analysis
@prajaktaghanate3173
@prajaktaghanate3173 10 ай бұрын
Thanks for this.
@jyotsnasinhasane6080
@jyotsnasinhasane6080 10 ай бұрын
हे राजकारणी नाही. त्यामुळे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रश्न येत नाही.
@ranjanjoshi3454
@ranjanjoshi3454 10 ай бұрын
स्माशान भूमित उंच उंच राष्ट्र ध्वज कसला विचार आहे सर्वानी विचार करावा
@harshal_naik
@harshal_naik 10 ай бұрын
AI बद्दल खूप परखड मत मांडले. छान माहिती.
@priyanvadagambhir1698
@priyanvadagambhir1698 10 ай бұрын
Ugly truth of AI misuse..scary for human civilization. Explained by Sandeep Waslekar so well..salute to Sir..
@saksheevasudev7014
@saksheevasudev7014 10 ай бұрын
मी दहा वर्षे झाली यांना ओळखतो यांची पुस्तके पुर्वी आवडली पण आता मत बदलले आहे आता जे होतय तेच योग्य आहे हे नक्की
@sunilawate1218
@sunilawate1218 10 ай бұрын
Sandip Saheb 🎉Abhinandan
@pradipshinde9557
@pradipshinde9557 10 ай бұрын
योग्य वेळी योग्य मुलाखत योग्य माणसा कडून योग्य माणसाची .
@satyajitjagtap5099
@satyajitjagtap5099 10 ай бұрын
Maze kahi prashn aahet Pani ya vishayi.. 1) Barta madhe packing water /mineral water/RO companies je befam production karat aahet tya var kahi control karta yeyil ka? 2) Food industry madhe anavashyak utpadan control hoil ka jene karun paani vacahvta yeyil. 3) Aaplyala RO/ wather purify chi kiti pramanat garaj aahe.
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 10 ай бұрын
युद्ध हे माणसाच्या स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी होत असते . मशीनचे प्रोग्रामिंग हे माणसाकडून केले जाते. मशीन स्वतःहून काही निर्णय घेत नसते जी आज्ञावली किंवा प्रोग्रामिंग केलेले असते त्याप्रमाणे मशीन वागते यामध्ये मशीनची काही चूक नाही. मशीन हे माणसाच्या डोक्याने चालत नाही माणसाचे डोके मशीन पेक्षा जास्त खराब आहे.
@abkarmarkar
@abkarmarkar 10 ай бұрын
First 8 minutes is only self praise of the person..Skip them to listen podcast actual topic.
@gajananjagdale3957
@gajananjagdale3957 10 ай бұрын
ह्या महाशयांच्या जेवढ्याही मुलाखती पाहिल्या सगळ्या निगेटिव्ह वाटल्या. काहीतरी काल्पनिक गोष्टी बोलत असतात असे वाटते. विनायक पाचलग कशाला बोलवतात अशा माणसांना काय माहित ? 😂😂
@jayantsathe1898
@jayantsathe1898 10 ай бұрын
Do you have reliable option for nationalistic view. Can one or many non-nationalistic leaders avoid this?
@nirvanabliss73
@nirvanabliss73 9 ай бұрын
didnt understand your comment
@sandeepsawant6679
@sandeepsawant6679 10 ай бұрын
👍
@vinodpund1574
@vinodpund1574 10 ай бұрын
Seriously, AI is good for healthy life and safety purposes. But in the military, it is really dangerous.
@HimaniNaik-si2yz
@HimaniNaik-si2yz 10 ай бұрын
Freedom of speech I respect that but not agree on everything...😊
@dg3717
@dg3717 10 ай бұрын
एक झोप उडविणारी माहिती .यासाठी सामान्य माणुस म्हणुन प्रत्येकाने ह्या क्षणाला जागे होऊन कामाला लागले पाहिजे .मोदी,अडाणी ,अंबानी , व इतर जागतिक नेते व धनाढ्य व्यक्तींनी यावर विचार करायला पाहिजे .कोट्यवधी वर्षांची उत्क्रांती एक दिवसात नष्ट .....😢😢
@ankushmane6276
@ankushmane6276 10 ай бұрын
Based on this interview looking like CIA want to release any confidential info related to international relations that info may they release through like sandeeps sir NGO, and achive the important target impacts
@ranjanjoshi3454
@ranjanjoshi3454 10 ай бұрын
गौतम बुध्द चरित्र ह्यावर खुप प्रकाश टाकेल.. पाणी
@sachinkhandekar5483
@sachinkhandekar5483 10 ай бұрын
Sir mi ek samanya manus ahe. Mala tumacha sarakha motha vichar karata yet nahi... Pan mi kunalahi maza samadhivar kunala zenda gadu denar nahi... Mi rashtravaadi lokana vote karanar..
@bmghadge1089
@bmghadge1089 10 ай бұрын
Now we must give solution to water dispute between states more importantly Maharashtra,karnataka,Telangana and TN ....
@shrirangtambe
@shrirangtambe 10 ай бұрын
It's obvious he can only help if governments want to listen. And it's not the case for few decades in india. So... No option but to deal with the situation.
@santosjadhav9318
@santosjadhav9318 10 ай бұрын
जर प्रबळता हीच सुरक्षा आहे तर प्रबळ राहायला काय problem आहे.
@jagdishpawar119
@jagdishpawar119 10 ай бұрын
प्रबळता ही सुरक्षितता नसून, दुसऱ्या बरोबर आपला विनाश घडविणारी आहे. आपली प्रबळता ही आपल्या नारिकांचे जीवनमान उंचावताना सृष्टीची काळजी घेणे ही आहे.
@chinmayshetye3
@chinmayshetye3 10 ай бұрын
प्रबळ बनण्यासाठी लागणारी मेहनत, इच्छशक्ती कोणाकडे आहे खोटी आश्वासन आणि स्वार्थ साधुपणा सोडून आजकाल आपण कशाला value करतो?
@dhananjayphadtale2560
@dhananjayphadtale2560 10 ай бұрын
Hyana thaska lagtoy Bharat mahashakti honyachya healthy competition madhe utaru pahtoy he pahun....Hyanchi nehru chacha dhorane use keli tar chini aaplyala tibet pramane kaccha khavun takel....Well said santos jadhav...Long live Strong Bharat...!!
@chinmayshetye3
@chinmayshetye3 10 ай бұрын
@@dhananjayphadtale2560 काका तुम्ही नाही बनवू शकलात भारताला महाशक्ति आज आम्ही मुल अभ्यास करुन जागतिक level चे प्रोडक्टस बनवतो, We make India proud, not bhakts जर आम्ही आपल्या नेत्यां बदल प्रश्न विचारले तर त्यात काय वावगं?
@arunshetty3395
@arunshetty3395 10 ай бұрын
​@@chinmayshetye3तू? जागतिक कीर्तीचे प्रोडक्ट बनवतो? भडव्या तू जागतिक किर्तीचा ❤️डा भादरायच्या पण लायकीचा नाही, गुलामचाट्या. जागतिक किर्तीचा पप्पूमूर्खाला डोक्यावर घेऊन नाचता ज्याला साधी बोलायची अक्कल नाही आणि म्हणे हे जागतिक पातळीवर भारताला नेणार.. थोबाड बघा आरशात आधी🤣😊
@omkarkulkarni5700
@omkarkulkarni5700 10 ай бұрын
Conspiracy theories without any validation. Mungerilaal ke Haseen Sapney.
@ranjanjoshi3454
@ranjanjoshi3454 10 ай бұрын
डॅा. आंबेडकर ह्यानी व्यक्ति भक्ति विषयी ईषारा दिला आहे
@GaneshMalu1009
@GaneshMalu1009 10 ай бұрын
हे असले विद्रूप आणि नकारात्मक लोकांना का बोलावतात तुम्ही??? या वर काही उपाय पण सांगायला हवा होता की नाही. त्या कामी या असल्या माणसाची बुध्दी नाही चालणार.
@sanjivanikulkarni9475
@sanjivanikulkarni9475 10 ай бұрын
He has been consultant to 75 country heads. Common People don't know him😮
@devdattapednekar63
@devdattapednekar63 10 ай бұрын
megalomania?
@gulshanbeetamboli1592
@gulshanbeetamboli1592 10 ай бұрын
Vadidharya mansanche aikal tarach wachal❤❤❤❤
@sanjaylakhapati6020
@sanjaylakhapati6020 8 ай бұрын
Sahlya netyana doctor la dakhawale pahije
@yogeshjog6072
@yogeshjog6072 10 ай бұрын
ugach 2020 feb udaharan det basala ahe gadi agadi china madhe pan covid mule kay hoil mahit navhte nashib asle lok hushar samjayacha jamana gela.. purvi sakal madhe wachun janu hyanech jagatil sagali yuddh sampawali ase watayache 😭😂🤦‍♂️
@yogeshjog6072
@yogeshjog6072 10 ай бұрын
pramukh vishay china ne ji info open keli nahi covid chi .. who tyanchi pille basali hoti . . thukka polish karat hoti tyamule he ghadale ( italy madhe zalelya death athawa ) china madhe open reporting asate tar italy sarkhe desh lawakar jage zale asate.
@sachinkundap6419
@sachinkundap6419 10 ай бұрын
😂
@narayanpathak9723
@narayanpathak9723 10 ай бұрын
Very negative attitude
@dhananjayphadtale2560
@dhananjayphadtale2560 10 ай бұрын
100% correct...very very negative attitude, anti-national...
@prajaktaghanate3173
@prajaktaghanate3173 10 ай бұрын
It's so stranger
@sanjaylakhapati6020
@sanjaylakhapati6020 8 ай бұрын
Saglya
@ajittaware2259
@ajittaware2259 10 ай бұрын
Negative bolun samajachi dishabhul karane band kara......😅
@tusharpaigude2504
@tusharpaigude2504 10 ай бұрын
Sandeep Vasalekar siranacha eakda biodata check kara ani kay kam kel ahe atta paryant te sudha check kara. Mhanje samjel ki negative boltayet ka satya chi chahul detayet
@santosjadhav9318
@santosjadhav9318 10 ай бұрын
नकारात्मक मार्गामधून सकारात्मक पर्याय सांगत आहेत.
@dilipchavan6818
@dilipchavan6818 10 ай бұрын
भविष्यात काय होऊ शकतं, याची वास्तव मांडणी केलीय. या वास्तवाला भिडलं पाहिजे
@dhananjayphadtale2560
@dhananjayphadtale2560 10 ай бұрын
bio data is not everything...hyanche aikun waglo tar tibet sakhe khavun takel china.....Strong Bharat only answer... Sad and negative vasalekar
@dhananjayphadtale2560
@dhananjayphadtale2560 10 ай бұрын
nahi strong rahilo tar tyahun wayit hovu shakte te hi manda mhanav...
@shubhamkaldhone7067
@shubhamkaldhone7067 10 ай бұрын
अक्कल गहाण ठेऊन मुलाखतीला आलेले दिसतायत🤦🏻
@jagdishpawar119
@jagdishpawar119 10 ай бұрын
आपली मध्ययुगीन मानसिकतेत जगत असल्याने श्री.संदीप वासलेकर यांचे विचार समजण्याची आपली कुवत नाही.
@dhananjayphadtale2560
@dhananjayphadtale2560 10 ай бұрын
ani tyancha swarth ani bharatavirodhatle dhoran samajnyachi tumchi kuvat nahi.....asha bhitrepana mule congress ne 37000 sq km ghalavale... Atachya Strong Bharatapudhe nangya takun baslay chini bhai aata....Strong Bharat only answer....Jai Hind..!!
@shubhamkaldhone7067
@shubhamkaldhone7067 10 ай бұрын
@@jagdishpawar119 षंढ म्हणून जगण्यात ज्यांना अभिमान आहे त्यांना वासलेकर लखलाभ.... आम्ही प्रखर राष्ट्रवादाचे समर्थक.
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 10 ай бұрын
ते डोकं ठिकाणावर ठेवून बोलत आहेत, ते तुम्हाला समजत नाही.
@mandarghodekar6037
@mandarghodekar6037 10 ай бұрын
​@@shubhamkaldhone7067ह्या प्रखर राष्ट्रवादा पायी करोडो लोकांनी हकनाक प्राण गमावले आहेत पहिल्या आणि दुसऱ्या महायुध्दात. ते एक जहाल विष आहे, हे कधी समजणार?
@ankushmane6276
@ankushmane6276 10 ай бұрын
Based on this interview looking like CIA want to release any confidential info related to international relations that info may they release through like sandeeps sir NGO, and achive the important target impacts
🎈🎈🎈😲 #tiktok #shorts
0:28
Byungari 병아리언니
Рет қаралды 4,5 МЛН
Counter-Strike 2 - Новый кс. Cтарый я
13:10
Marmok
Рет қаралды 2,8 МЛН
Crazy Stories of Pune & Punekars.. | Ft. Milind Shintre
58:32
Vaicharik Kida
Рет қаралды 27 М.