मराठी माणसाला घरे का परवडत नाहीत? | Parag Alawani | ShaharNama

  Рет қаралды 45,721

Think Bank

Think Bank

Күн бұрын

शहर विकास आराखडे प्रत्यक्षात का येत नाहीत? शहरांचा सुनियोजित विकास का होत नाही? शहरातल्या झोपडपट्ट्या कमी का होत नाहीत? परवडणारी घरे देण्यात सरकारे अपयशी?
पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिव्हलच्या निमित्ताने, 'थिंकबँक'च्या शहरनामा या विशेष सिरीजमध्ये महानगर नियोजन अभ्यासक पराग अळवणी यांची मुलाखत...
#urbandevelopment #developmentplan #city

Пікірлер: 127
@nileshsawant1102
@nileshsawant1102 8 ай бұрын
याचा सारांश असा आहे की , मुंबई मध्ये बदल होत राहणार ,नव नवीन टॉवर होत राहणार . परंतु यामधे मराठी माणसांची खरेदी क्षमता ही कमी राहणार .कारण धंद्या पेक्षा नोकरीला जास्त प्राधान्य..जर मराठी माणसे जास्तीत जास्त आर्थिक सुशिक्षित झाले आणि उद्योग धंद्यात येऊन पैशाने पैसा कसा वाढेल याचाच विचार करत राहिले तर मुंबई मध्ये मराठी माणसाची ताकद वाढू शकेल .. अन्यथा आपल्या रम्य इतिहासातल्या लढाया आणि चढाया यांचेच गुण गात राहिला तर लवकरच अमेरिकेतील रेड इंडियन्स सारखी अवस्था होईल
@ANP4U
@ANP4U 8 ай бұрын
👍🏻👍🏻
@YASHTOUCH
@YASHTOUCH 8 ай бұрын
Right sir
@Aditya-gm8uf
@Aditya-gm8uf 8 ай бұрын
Samajawadi party ethe constituency tayar karu sakte.. Apan ka marathi constituency tayar ka karat nahi
@Dattebayo3089
@Dattebayo3089 8 ай бұрын
Most marathi mumbaikars actually leaving Mumbai and settling abroad. U can google most marathi ppl leave india and remittance is sent by marathi and Telugu PPL most. In last decade 4 lac Marathi, 2 lac gujju and 60k parsis who used to live in Mumbai gave up Indian passport. And 42% marathi owns property. Second are nri with 23%. And 3rd is marwari, gujrati community with 19%. Im also living in US. And have 3 flats in. Mumbai. In one my family is living and others in rent.
@nileshsawant1102
@nileshsawant1102 8 ай бұрын
@@Dattebayo3089 This is actually good thing.As per my knowledge Marathi's are still very less in abroad because most of the lower middle class and poor's don't have proper education access .They still are living in rural part of Maharashtra and their primary occupation is Agricultural which is loss making deal .Unless and untill these people are not leaving their so called loss making profession ( Agricultural is loss making business atleast in India and especially in Maharashtra ) and coming to cities for better job/ business opportunities then their next generation can't grow .Our Marathi people need to settle abroad as maximum as possible especially in developed countries because India will never develop because of overpopulation
@RameshJoshi-k1k
@RameshJoshi-k1k 8 ай бұрын
माननीय आमदार पराग अळवणी साहेब विलेपार्ले येथील खूप छान काम करणारे लोक प्रतिनिधी आहेत आमच्या रेल्वे लाईनच्या घराचं जवळपास पुनर्वसन व्हावे यासाठी ते खूप छान काम करत आहेत त्याबद्दल पराग साहेबांचे मनःपुर्वक आभार आमच्या विलेपार्ले विभागाला एक अत्यंत अभ्यासु आणि कार्यसम्राट आमदार लाभले हे आमचे भाग्य समजतो
@gmailcomin
@gmailcomin 8 ай бұрын
मुंबईत रस्त्या बाजूला दुचाकी १० मिनिटं उभी केली तर दंड करतात . झोपडी बांधली तर १ कोटीचे घर फुकट देतात
@narendramarkale7908
@narendramarkale7908 8 ай бұрын
झोपडीतली मते हजारो कोटी मिळवून देतात.
@जख्मीदिल-फ5य
@जख्मीदिल-फ5य 8 ай бұрын
कोणत्या झोपडीवाल्यांना १ कोटीचे घर दिले त्यांचा डेटा सांग बरं एकदा.
@Dattebayo3089
@Dattebayo3089 8 ай бұрын
​@@जख्मीदिल-फ5यdharavi la det ahet na.
@gmailcomin
@gmailcomin 8 ай бұрын
@@जख्मीदिल-फ5य मुंबई बाहेरचे दिसताय. SRA स्कीम बद्दल माहिती आहे का ? आज २१.०१.२०२४ च्या वर्तमान पत्रातील बातमी वाचा. धारावी मधील रहिवाश्यांची ५०० चौरस फूट घराची मागणी. ५०० गुणिले मुंबई मधील घराचा भाव गणित जमले तर करा.
@rushiiiiiiiii7997
@rushiiiiiiiii7997 8 ай бұрын
काही बोलू नको रे मित्रा😂
@suryavanshi1436
@suryavanshi1436 8 ай бұрын
हा प्रांत माझा आहे, तिथे माझाच वरचष्मा राहिला पाहिजे ही प्रखर भावना आणि त्यासाठी इतर सर्व प्रांतीयात असलेली जबरदस्त एकी मराठी माणूस जोपर्यंत स्वतःमध्ये प्रयत्नपूर्वक आणत नाही, तोपर्यंत तो स्वतःच्याच प्रांतात आज जसा उपरा झाला आहे तसाच राहणार. त्याच्यावर बाहेरून लोटा घेऊन आलेले आणि आता गब्बर झालेले अशीच दादागिरी करीत राहणार, हे मराठी माणसांनी समजून रहावे!😤👎
@surendra1990
@surendra1990 7 ай бұрын
Jain sakali 9 la dukan suru kartaat ni ratri 9 la band. Marathi 5 la ghari yeto ni 8 la tunn. Daru ni vegveglya level la vaat lavli.
@suryavanshi1436
@suryavanshi1436 7 ай бұрын
@@surendra1990 कुठे बघायला गेला होतास? आणि कुठच्या जमान्यात वावरतो आहेस,8 वाजता tunn व्हायला? तुम्ही लोक साऊथ मध्ये जायची हिंमत करणार नाही, कारण ते लोक बाहेरच्यांना स्वतःच्या प्रांतात टिकूच देत नाहीत, आणि कुणी तरीही टिकलाच तर बरोब्बर आपल्या टाचेखाली ठेवतात! महाराष्ट्र तसा नाही, म्हणूनच त्याचं नांव इतर प्रांतांसारखं संकुचित नाही, जसं की गुजरात म्हणजे गुजराती, बंगाल म्हणजे बंगाली इत्यादी. महाराष्ट्र मनाने सर्वसमावेशक आहे, जसं त्याचं नांव आहे, महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र! बनिया लोकांना काय कळणार महाराष्ट्र? ज्या मेहनतीच्या गप्पा मारतात हल्ली सगळे बाहेरून आलेले उपरे, त्यांना कुणी अडवलं होतं स्वतःच्या प्रांतात मेहनत करायला? इथे या, म्हणून महाराष्ट्राने बोलावलं नव्हतं पण आश्रयाला आलेल्यांना हाकलवायचे संस्कार नाहीत महाराष्ट्राचे, समजलं? बाहेरून आलेल्यांच्या पूर्वजांना इथे थारा मिळाला, म्हणून आज त्यांच्या पुढच्या पिढ्या इथे सुखात रहात आहेत, त्याचे आभार माना!😡
@vinodsakpal6432
@vinodsakpal6432 7 ай бұрын
फार छान मुलाखत झोपडपट्टी devlopment बद्दल सहकारी पधत्ती होऊ शकते.मृणाल गोरे यांनी केले होते . पण सध्या बिल्डर कडून मिळणारे फायदे बघता कोणी याला प्रमोट करेल असे वाटत नाही. फार छान आमदार अभ्यासू असा सगळ्यांना लाभो.
@paragkulkarnni5426
@paragkulkarnni5426 7 ай бұрын
पराग जी अतिशय प्रामाणिक आणि सज्जन असे कार्यकर्ता आहेत 🙏🙏🙏
@pradipnawathe9713
@pradipnawathe9713 7 ай бұрын
एवढी उत्तम माहिती आणि लोकांचे काम करण्याचे स्वप्न असणारे लोकप्रतिनिधी निदान १० टक्के जरी असले तरी भारताची / शहरांची परिस्थिती किती तरी सुधारेल.
@jaimineerajhans9897
@jaimineerajhans9897 8 ай бұрын
वरच्या पदावर सगळे अमराठी लोकं. व्यवसाय सगळा बाहेरच्या लोकांकडे पैसे त्यांच्याकडे असल्यामुळे कोणत्याही किमतीत घ्यायला तयार असतात मग भाव वाढणार मराठी माणूस मुंबई ठाणे येथून निष्कासित होत आहे
@shubhangirane3386
@shubhangirane3386 8 ай бұрын
अळवणे सर् तुम्ही १००टक्के बरोबर बोललात शहरातील जनता खरी कुपोषित आहे त्याचा सरकार काही विचार करत नाही या वक्तव्यावर शंभर टक्के सहमत आहे धन्यवाद 🙏
@gauravraut1983
@gauravraut1983 8 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण आणि स्पष्ट मुलाखत. पराग सर हे आजच्या काळात एक विरळ आमदार आहेत.प्रश्नांचा सखोल अभ्यास करून प्रश्न कसे सोडवावेत याच मार्गदर्शन त्यांच्या 'TPS ५२३ चौकड्यांचे राजकारण' या पुस्तकातून देखील होत.
@OmkarMarathe-d9h
@OmkarMarathe-d9h 8 ай бұрын
गावातल्या लोकांच्यात "शहरातल्या लोकांना डोकं नसतं" असा मस्तवालपणा फार दिसतो 😅
@YouTube.24creator
@YouTube.24creator 8 ай бұрын
शहरातील लोके गावा पेक्षा जास्ती सरळ असतात
@kunaljaiswal158
@kunaljaiswal158 8 ай бұрын
Excellent Point of View. MLA Parag Alavani Studies each issue to its very core and solves the problems from tge root. Eg Milan Subway used to be flooded before, but now its flood free.
@mandarp9472
@mandarp9472 8 ай бұрын
भारतात Per Capita Income Rs 17,000 per month आहे. एवढ्या per capita income madhe Mumbai, Pune, Nashik, Nagpur madhe तुम्ही 1 BHK flat घेऊ शकत नाही. शिक्षण, आरोग्य सुविधा अत्यंत महाग आहेत. नाही. लोकांचे रिटायर्ड retirement चे काहीही planning नाही, Savings काहीही नाही.
@sunilkulkarni9304
@sunilkulkarni9304 8 ай бұрын
एक नंबर चा interview, thanks for this.
@APK81
@APK81 8 ай бұрын
Nice analysis. Hope he becomes MP soon
@kiransurve2969
@kiransurve2969 8 ай бұрын
मत घेण्यासाठी आणि नोकरशाही ला खुश करण्यासाठी अनधिकृत बांधकामांचा मोठ्या प्रमाणात हातभार लागतो. त्यामुळे त्यांचे हितसंबंध जपले जातात. हेच आहे मुंबईतील घरांच्या किंमती आकाशाला भिडण्याचं मुख्य कारण , आणि त्या बाबत " तेरी भी चुप और मेरी भी चुप" हेच आहे धोरण.
@NileshTendulkar-z6n
@NileshTendulkar-z6n 8 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती परागजी आपण सांगीतली आहे .
@charudattadeshpande8331
@charudattadeshpande8331 8 ай бұрын
परागजी तुमचे विश्लेषण किती अभ्यासपूर्ण आहे. गेले 3५ वर्ष मुंबई चा विकास खुरटला, but for last 5 years, prior last 2.5 barring years hopefully connectivity will increase.
@prakashpatil710
@prakashpatil710 7 ай бұрын
नशीब you tube वर काही पाहण्या सारखा पण कंटेंट आहे.. Thank u Think Bank.
@gitanandiniprasad9197
@gitanandiniprasad9197 8 ай бұрын
बहुत ही अच्छी और उपयुक्त जानकारी पराग जी अलवणी आपने दिया है,ऐसा लगता है आपको सही और विस्तृत जानकारी हैं तथा मुंबई और कोंकण क्षेत्र का उत्थान आपका उद्धेश्य है👍👌
@ratnaprabhamahajan7094
@ratnaprabhamahajan7094 8 ай бұрын
परागजी म्हणजे... स्वानुभवाने अनेक गोष्टी शिकलेलाआणि स्वकर्तृत्वाने चमकणारा उत्तम लोकप्रतिनिधी!💐
@lalitmulay2851
@lalitmulay2851 8 ай бұрын
Nice interview .
@rajeshmodi1992
@rajeshmodi1992 8 ай бұрын
Very nice information given by Mr parag alwani ,he seems a very knowledgeable man .only correction is mumbai is not outside of kokan region. Please give proper suitable heading mathala to your vedio as this vedio is giving information on many many topics other than your heading.
@hemantkulkarni1779
@hemantkulkarni1779 8 ай бұрын
अप्रतिम 🎉
@veenajambhekar6948
@veenajambhekar6948 8 ай бұрын
जुन्या पगडी च्या संदर्भात मार्गदर्शन करणारी एखादी मुलाखत घ्या..
@shashankphanse6667
@shashankphanse6667 8 ай бұрын
Very much informative interview.
@mmnmmn1021
@mmnmmn1021 8 ай бұрын
बाहेर राज्या मधुन मुंबई मधे येणाऱ्या लोकां साठी उपाय करण्या पेक्षा महाराष्ट् मध्ये असलेल्या गावा मधे small scale business तयार केले आणि basic सुविधा दिल्या तर राज्या चा फ़ायदा होइल.
@prakashlatke8931
@prakashlatke8931 8 ай бұрын
फक्त महाराष्ट्रात राज्यात नाही प्रत्येक राज्यातील जिल्हा तालुका यात रोजगार निर्मिती झाली म्हणजे स्थलांतर थांबेल मग अनेक प्रश्ण सुटतील
@suryavanshi1436
@suryavanshi1436 8 ай бұрын
सर्वप्रथम मुंबई आणि आसपासच्या उपनगरात जे टॉवर्स आणि नविन बांधकामे सुरु आहेत, ती करण्यास कायमचा मज्जाव करावा, जेणेकरून बाहेरून येणाऱ्यांचा टक्का वाढू नये कारण अश्या टॉवर्समध्ये घर घेणं मराठी माणसाला परवडणार नाही आणि परप्रांतीय पैसेवाल्यांनी आता मोर्चा मुंबई आणि उपनगरांकडे वळवला आहे. ह्या लोकांना मुंबईत बस्तान बसवता यावे, ह्यासाठी इथल्या उरल्यासुरल्या मोकळ्या जागा, मैदाने, बागा ह्या बिल्डरांच्या घशात घालणे राज्य सरकारने बंद करावे. बरं, आधीच क्षमतेपेक्षा कितीतरी पत्रिणी फुगलेल्या ह्या शहरातील लोकसंख्येला पाणी आणि वीज, मुख्य म्हणजे पाणीपुरवठा कसा करणार? ह्याचा विचार राज्य सरकारने केला आहे काय? शिवाय इथल्या मराठी माणसांच्या मनातही आला नसेल की, ह्या वाढत्या लोकसंख्येला जो पाणीपुरवठा करणार, तो आपल्याच तोंडचं पाणी काढुनच करणार! पण इतकी दूरदृष्टी मराठी माणसाकडे असती, तर त्याने आपल्या राज्याची धर्मशाळा होऊ दिली नसती! राज्यकर्तेही मराठीच असल्यामुळे त्याच लायकीचे आणि आपल्या राज्याचं हित न समजणारे! ह्याच अदूरदर्शीपणामुळे आज सगळीकडे बजबजपुरी माजली आहे.😢😤👎
@maheshathavale3968
@maheshathavale3968 8 ай бұрын
I watch nearly all of your videos. Great content. Hats off to you. Keep it up.
@milinddeshpande7084
@milinddeshpande7084 8 ай бұрын
छान माहिती सांगितली.
@manoharranvirkar9304
@manoharranvirkar9304 8 ай бұрын
Mumabi karan sathi upaukt mahiti thank you!
@santoshrasal307
@santoshrasal307 8 ай бұрын
Excellent
@dattaramphutane7473
@dattaramphutane7473 8 ай бұрын
मुंबई मध्ये जॉब्स कुठे आहेत ? सगळे उद्योग धंदे मुंबई बाहेर गेले आहेत . त्याचा विचार करा
@Dattebayo3089
@Dattebayo3089 8 ай бұрын
Bihari and up valyanni job khaun takle. Majdoori che job vadhat ahet. Karan up, bihari kami paisyat Kam kartat
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 8 ай бұрын
बाप रे. मग आता जिलेटिन कांड्या आणि सफोटके कुणाच्या घरा समोर ठेवणार.
@abhijitdeshmukh6902
@abhijitdeshmukh6902 8 ай бұрын
Good information! Nice thoughts!
@leadersuyash1
@leadersuyash1 8 ай бұрын
Very nice 👍
@harshadmane2103
@harshadmane2103 7 ай бұрын
पराग अळवणी प्रत्येक वेळेला म्हणतात, आमच्याकडे हे आहे ते आहे, त्यानंतर असं वाटतं की ते पाचलगांना विचारतील, तुमच्याकडे काय आहे..
@YouTube.24creator
@YouTube.24creator 8 ай бұрын
मुद्दा आहे पॉडकास्ट चा मराठी माणसांना घरे कशी परवडत नाहीत त्याच्यावरती काही बोलणं नगरसेवकाचे काम काय खासदाराचे काम काय याच्यावरती जास्त मध्यमवर्गीय ला घरे कशी परवडतील त्याच्यावरती सांगावे
@shivpoojanpandeypandey362
@shivpoojanpandeypandey362 8 ай бұрын
प्रासंगिक और दूरदर्शिता पूर्ण सुझाव
@ulhassahasrabudhe3953
@ulhassahasrabudhe3953 8 ай бұрын
याला किती फ्लॅट मिळाले.
@sarthakgite99
@sarthakgite99 8 ай бұрын
🙏🚩
@vilaspadave4472
@vilaspadave4472 7 ай бұрын
एका गावातून दुसऱ्या गावात कांही पिढ्या गेल्या आणी आडनाव बदललेले असल्यास वंशावळ बदली होते काय?
@rajendraalase5593
@rajendraalase5593 8 ай бұрын
Nice
@waibhavpravinsawant5801
@waibhavpravinsawant5801 8 ай бұрын
विलेपार्ले भागात गेली काही वर्ष नवीन उभे राहिलेल्या इमारतीच्या आवारातील जुनी झाड ही मारली गेली आहेत. आपण आमदार आणि ज्योती ताई आळवणी ह्या नगरसेवक म्हणून काय करता आहात ह्यावर? कृपया उत्तर द्या.
@jagruti153
@jagruti153 7 ай бұрын
कल्याण डोंबिवली तर ह्या सगळ्या पलिकडे गेलय .....
@deepakkadam7923
@deepakkadam7923 8 ай бұрын
आमचा आमदार कामगिरी दमदार
@sonalisolunke8882
@sonalisolunke8882 8 ай бұрын
Sir footpath varun suddha chalatala jaga rahat nahi karan rithe hi chahacha taprya ani pan tapatrya lavlelya asatat tyana bol ki te mhantat amhi nagar sevkala hapta deto mag amhal kahi urat nahi mahnun amhi ajun 1gada lavto. Dusr as ki mulana bulding madhe tar sodach common garden madhe jari gheun gelo na tari tirhe parat nyav ki nahi ha prashn asto fakt couple nach tyacha upyog hoto
@makarandkulkarni3827
@makarandkulkarni3827 8 ай бұрын
कोणी सांगितले
@BimaSugampremsagargdeore
@BimaSugampremsagargdeore 8 ай бұрын
आळवणी सत्ताधारी पार्टी चे नगरसेवक, आमदार आहेत.. मागे शिवसेने सोबत मुंबई महानगर पालिकेवर सत्तेत होते,, मग मुंबई चा विकास असा का झाला.. याचे जबाबदार कोण.?
@sadananddesai7033
@sadananddesai7033 8 ай бұрын
Pan mag gelya 25 varshat aamache khoke bharale asate ka?
@controllerpratiklad8123
@controllerpratiklad8123 8 ай бұрын
सुंदर विश्लेषण पण ज्या पद पथा बद्दल तुम्ही बोलत आहात त्यांची अवस्था तुमचा मतदारसंघात बघा. त्यावरच दुकानदारांनी आणि फेरीवाल्यानी अतिक्रमण केलेलं आहे. लोकांना मुख्य रस्त्यावरून चालायला लागत आहे.
@zhingaru518
@zhingaru518 6 ай бұрын
एकेकाळी पार्ले किती छान होतं . पार्लेशवर देवळाबाहेर फेरीवाले, भिकारी बसतात ते बहुधा याला दिसत नाही, आमच्या सारखे नवख्या ला सुधा दिसतात . फालतू ची पचपच.
@Datta01984
@Datta01984 8 ай бұрын
कमेंट तरी माराठी लिहा😮
@jayeshdhanve1270
@jayeshdhanve1270 7 ай бұрын
Khar mhanje khup mahag zalet rooms marathi mansala atta parvadat nahit hyanch karan fakt mantri lok karan heyna as vat nahi ki marathi mansani ithe rahav pan hyanche matdan pahije ek divas asa yenar ki mumbai kay pune ani nashik madhe suddha marathi manus rahanar nahi fakt ani fakt gujju ani up mp wale rahatil
@darshanamanjrekar7833
@darshanamanjrekar7833 8 ай бұрын
Awachya savaa dham sangun marathi manasala fasawile jaatey tyamule marathi manase ghar ghewu shakat nahi ani tyat aetaranchya lobby tayar zalelya asatat tya marathi❤ manus ghar gheu shakanar nahi yachi tajvij zaleli asatey ani hey aatta pratek kshetrat ghadu lagalele aahe
@maheshshinde1596
@maheshshinde1596 8 ай бұрын
भ्रष्टाचार मुळे काही होवू शकत नाही
@dinkarmorekar5590
@dinkarmorekar5590 8 ай бұрын
PM आल्यावर आमचे रस्ते साफ होतात 😂😂
@sadananddesai7033
@sadananddesai7033 8 ай бұрын
Allahabad la Nehru/ Gandhi yani Mumbai sarakhe ka banvile nahi?
@nikitadesai8524
@nikitadesai8524 8 ай бұрын
Maha Palikecha nivdnuka kadhi ghenar te bola?
@shaminternational8166
@shaminternational8166 8 ай бұрын
उध्दव ठाकरे ने त्यात चापर मारून ठेवली आहे,,, भाऊ तोरसेकर यांनी त्यावर प्रतीपकश मध्ये मुद्देसूद व्हिडिओ बनवला आहे ,, सर्व कोडी उलगडतात
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 8 ай бұрын
tumhi bhave ky karata 😂 pl tumhi ekatra khata pl
@gorakshanathkarvande2513
@gorakshanathkarvande2513 8 ай бұрын
बेकार जीवन शहरातलं
@Happy_so
@Happy_so 7 ай бұрын
The worst way of demeaning Marathis with the title of this video. Marathi and unaffordable words are being played cleverly to continuously propagate to the community to belittle them and show them in poor light. You could say general people instead of marathi. This conditioning of mind must go.
@prakashlatke8931
@prakashlatke8931 8 ай бұрын
Builder लॉबी सध्या खूप जोरदार फोफावली आहे यावर सरकारचे काहीच नियंत्रण नाही
@harshadmane2103
@harshadmane2103 7 ай бұрын
पराग अळवणी प्रत्येक वेळेला म्हणतात, आमच्याकडे हे आहे ते आहे, त्यानंतर असं वाटतं की ते पाचलगांना विचारतील, तुमच्याकडे काय आहे..
@relelata
@relelata 8 ай бұрын
सगळ्या प्रश्नांचं मुळ भ्रष्टाचार हेच आहे असं वाटतं. जे प्रॉब्लेमस आम्हा नागरिकांना दिसतात ते वॉर्ड अधिकार्यांना कसे दिसत नाहीत?
@prafulchonkar2212
@prafulchonkar2212 8 ай бұрын
Mr Parag Alwani is seems to be well informed, educated & visionary people's representative who have concerned towards our city & over all development, we need more & more such public representatives
@shashikantambre2213
@shashikantambre2213 8 ай бұрын
1 rk che flat mumbai madhe builder bandhat nahi aahe. Service class ne kay karayche? Mhanun Mumbai sodavi lagate. Pratek project madhe 10% tari 1 rk flat badhane compulsory kara
@ravjichikhalvale3364
@ravjichikhalvale3364 8 ай бұрын
फक्त मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही. मुंबई centric discussion ला kahi अर्थ नाही. geopolitical structure, social structure are so different. मुंबई प्लॅन्स पूर्ण महाराष्ट्राच्या माथी मारू नयेत.
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 7 ай бұрын
मुंबई महानगर पालिका आणी राजकिय पक्ष मतांच्या राजकारणासाठी झोपडपट्टी वासींयाचा वापर करून घेतला
@milindshinde6393
@milindshinde6393 8 ай бұрын
या विषयी नगरसेवक आणि नागरिकांना नागरिक शास्त्रीय शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे, तसेच प्रत्येक लोकप्रतिनिधींनी कार्यपध्दतीचे आवश्यक प्रशिक्षण घेणे जरूरीचे आहे. आपले मनापासून आभार.
@Aditya-gm8uf
@Aditya-gm8uf 8 ай бұрын
Mrtp act tdr dp plan hyacha arth ky ahe madhe takayacha na.. Jasa shark tank madhe sangtat... Nusta bar bar ho ka ky kartoy re.... Podcast chan pan jara dyanamic pahije
@vandanadandekar6647
@vandanadandekar6647 8 ай бұрын
I listened to this very informative शहरनामा Great. Has helped me to understand so many things about which I wondered always. Vandana Dandekar
@gkqzkx
@gkqzkx 8 ай бұрын
अलवानी साहब विलेपार्ले में एक बिल्डर हैं, उनकी बिल्डिंग में फ्लैट की कीमत कितनी है? झोपाडी वालेको एक करोड़ के फ्लैट मोफत इसिलिये दिए जा रहे हैं कि उनके मोफत फ्लैट के जितना एफएसआई 5-6 करोड़ के दिला देता है। धन्य है ऐसी मोफतखोरी पे पैसा बनाने की स्कीम।
@vinodinichawan2513
@vinodinichawan2513 7 ай бұрын
he tond lapavun ka bolat aahat.pahilyane parprantiyanche londhe thambva.tyanchi swatahchi rajye aahet tyanchi baju baghayla. Mahararashtane tyanchyabpotpnyacha theka ghetla aahe ka.
@rahulph99
@rahulph99 8 ай бұрын
बिनशेती जमीन कशी करावी या संधर्भात माहिती देणार पुस्तक असेल तर सुचवा ग्रामपंचायत एरिया आहे कारण हे सरकारी बाबू लोक एखादी माहिती नसेल तर जाम फिरवतात
@Dattebayo3089
@Dattebayo3089 8 ай бұрын
Dharavi is 5th largest slum by area. Dindoshi, Malad, kurla ghatkopar have bigger slums. Lol. Whole india india will develop bt not mumbai. And dharavi factories and shops don't give any tax. Hence they are against adani and govn. Cuz if their job, businesses get legalized they have to pay taxes and bill, maintenance. They don't want to pay any high rent and taxes. If u remove slums whole cheap laboroures will leave mumbai. And all retail shops and restaurants will start booking losses😂😂in india Businessman don't share their profit to their employees. Just take example of mumbai. In mumbai there are many retail shops and restaurants and movie production houses. And u will see most laboroures or gig job workers who work their are either relatives of them or up, bihari and Bangladeshis. They hire them cuz they work in cheap salaries. hence in mumbai slum population is increasing and now uts upto 55%. And 83% population who lives there don't even vote for state or Mumbai. Where 40% Bangladeshis, 28% up and bihair and 15% south indians living. Becuz of cheap laboroures all local people whether they are marathi or gujju, marwari or sindhi or parsi who were leaving and going abroad. Cuz in Mumbai people who work in slums can afford to work in 10k salary. And many hire them cuz they work in Cheap salaries. Businessman are main problem of this country. Cuz they dont share high salary to employees. Second problem is overpopulation done by up, bihari and peaceful community. In mumbai slums and especially in bihari and Bangladeshis area u will see parents having 3-4 kids. Mumbai has most poor people in whole country. And they live in slums cuz living in slum is cheapest. In slums they have 4-6 k rent and they share with 5-7 members. And no tax and other maintenance. In building of 1rk min rent is 15 k with maintenance and bills and other taxes. People who live in slums don't want to move to buildings cuz they want to live in low rent houses.
@sudhirsathaye608
@sudhirsathaye608 8 ай бұрын
माझ्या आठवणप्रमाणे एफएसआय INDEX मुंबईचे तत्कालीन आयुक्त श्री सदाशिव तीन्हैकर ह्यांनी जोर दिला.
@ysbondre
@ysbondre 8 ай бұрын
फार अनुभवी आमदार आहेत पराग अलवानी, असे नगरसेवक व आमदार प्रत्येक विभागात असतील तर मुंबईचा कायापालट निश्चित होईल..
@rajmulay4062
@rajmulay4062 8 ай бұрын
Regarding redevelopment in mumbai, what will happen after 50 years? Wher BMC is going to give additional FSI?
@krishna_raj9331
@krishna_raj9331 8 ай бұрын
Subject काय आहे आणि सांगत काय बसलाय..??
@rbh3100
@rbh3100 7 ай бұрын
Good one. 👍
@akshayathavale8526
@akshayathavale8526 8 ай бұрын
Next step is option economy
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,1 МЛН
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 54 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 16 МЛН
न मैं न मेरा || आचार्य प्रशांत, अष्टावक्र गीता पर (2023)
42:21
आचार्य प्रशान्त - Acharya Prashant
Рет қаралды 1 МЛН
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,1 МЛН