ठाकरेंचं अस्तित्त्व फक्त मुंबईपुरतं उरणार? । Prashant Dixit | EP - 1/2 | Behind The Scenes

  Рет қаралды 94,425

Think Bank

Think Bank

Жыл бұрын

उउधव ठाकरे यांच्यासमोर आता राजकी आव्हाने कोणती आहेत? ठाकरे आता फक्त मुंबईपुरते उरणार का? ठाकरेंच्या नव्या पक्षाचं नाव आणि चिन्ह काय असेल? ग्रामीण भागात ठाकरे पुन्हा यश मिळवू शकतील का?
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, प्रशांत दीक्षित यांची मुलाखत... भाग १.
#udhhavthackeray #eknathshinde #maharashtrapolitics
===
'व्हायटल संवाद' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी भेट द्या : thinkbank.in/

Пікірлер: 369
@sanjeevkoparde7144
@sanjeevkoparde7144 Жыл бұрын
दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनच्या आवारात एक झाड नेमकं अशा जागी होतं की त्यामुळे जागेला कुंपण घालता येत नव्हतं. झाड पाडलं तर कुंपण आणि प्रवेशद्वार अशा दोन्ही गोष्टी होणार होत्या पण नगरपालिका ते झाड पाडण्यास परवानगी देत नव्हती. त्यावेळी शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते. ते काही तरी करतील म्हणून पदाधिकारी त्यांच्याकडे गेले. शंकररावांनी , " छेछे, हे बेकायदेशीर काम आहे. झाड न पाडण्याचा नियम आहे, ते तोडता येणार नाही. नियम आहे त्याचे पालन झाले पाहिजे. मी यात मध्यस्ती करू शकत नाही. प्रवेशद्वार दुसरीकडे काढा " असा सल्ला दिला. त्या दिवशी शरद पवार नेमके दिल्लीत होते. जिथे गृहमंत्री काही करू शकत नाही तिथे दुसरं कुणी काही करेल याची काहीच शक्यता नव्हती तरी पदाधिकारी पवार साहेबांकडे गेले, त्यांनी साहेबांना सगळं सांगितले. नगरपालिका झाड पाडू देत नाही, त्यांचा तसा नियम आहे हेही त्यांनी पवारसाहेबांना सांगितले. हे ऐकून पवारसाहेबही " अरे जर पालिकेचा नियम आहे तर झाड पाडता येणार नाही. आणि मीही यात काही करू शकत नाही. उलट माझा सल्ला आहे की हे झाड पाडू नका, त्याला छानसा पार घाला, खतपाणी घालून वाढवा. झाड ही एक नैसर्गिक संपत्ती आहे तिचे जतन करा. मी सगळीकडे हेच सांगत असतो. पण लोक ऐकत नाहीत.आमच्या गावाकडं बारामतीत तर काही लोक एकमेकांच्या बांधावरच्या झाडाच्या बुंध्यात मोरचुदाच्या पुड्या गाडतात. महिन्याभरात झाड मरते. मालकाला झाड का मेले, कुणी मारले ते जन्मात कळत नाही. हे सगळं मी तुम्हाला सांगायला पाहिजे का?" असे सुनावून आलेल्यांना चहापाणी देऊन कटवले ... पदाधिकाऱ्यांनी पवारसाहेबांचे बोल नीट लक्षपूर्वक ऐकले होते. त्यांनी त्या झाडाला छानसा पार बांधला. त्याला ते रोज पाणी घालू लागले. अर्थात पुढच्या एक महिन्यात ते झाड आपोआप मेले. पदाधिकाऱ्यांनी पालिकेला कळवले, पालिकेची गाडी आली आणि ते मेलेलं झाड त्यांनी काढून टाकले. जागा साफसूफ करून दिली.पदाधिकाऱ्यांनी पवारसाहेबांच्या हस्ते भूमिपूजन करून कुंपणाची भिंत आणि प्रवेशद्वार बांधून काढले. ... धन्य ते साहेब, आणि धन्य ते राजकारण.... . . महाराष्ट्रातही एका भगव्या झाडाला दोन अडीच वर्षांपूर्वी मोरचुदाच्या पुड्या घातल्या गेल्या. इतरांना काय, पण त्या झाडालासुद्धा हे शेवटपर्यंत कळलंच नाही .झाड मात्र मेलं! 🤫
@smitashejwadkar2567
@smitashejwadkar2567 Жыл бұрын
Politicians papi mg tyanche vichar pn tasech asnaar, kalat nklat tyanhi upai sanghitlach ki.
@tulshirambewnale6032
@tulshirambewnale6032 Жыл бұрын
Waa kaya baat hai
@vijaybankar109
@vijaybankar109 Жыл бұрын
एकदम बरोबर
@milindnanoty1402
@milindnanoty1402 Жыл бұрын
Fully Entertaining Explanation......Kyaa Dimaag hai....
@jaikisan6367
@jaikisan6367 Жыл бұрын
याला मोरचुद जबाबदार नाही, मनुस्मृती जबाबदार आहे, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी ते बरोबर ओळखले होते,परंतु आदरणीय बाळासाहेब ठाकरे व श्री उद्धव ठाकरे यांनी प्रबोधनकारांचे मताकडे दुर्लक्ष केले,शेवटी श्री उध्दव ठाकरे यांचेवर प्रबोधनकारांनी लिहुन ठेवलेल्या हिंदवी स्वराज्याचा खुन या लेखातील छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे वर गुदरलेल्या प्रसंगाला सामोरे जावे लागते आहे,परंतु यातुन ते नव्या दमाचे शिलेदारासह बाहेर पडतील,जे होते ते भल्यासाठी होते.
@mr.dhapateg.h.4373
@mr.dhapateg.h.4373 Жыл бұрын
एक परिवार म्हणजे राजकीय पक्ष नसतो....! जो निर्णय झाला तो योग्यच आहे.
@user-ir6ln6bb7b
@user-ir6ln6bb7b Жыл бұрын
आर एस एस परिवार उस का क्या???? मोदी का अंत एक कट्टर हिंदुत्ववादी नेता ही कर सकता हैं
@kanchansawant9080
@kanchansawant9080 Жыл бұрын
राजकिय पक्ष स्थापन करणारा कुणीतरी एक व्यक्तीचं असतो . कॉंग्रेस , राष्ट्रवादी , समाजवादी पक्ष शिवसेना असे कितीतरी पक्ष एक परिवार यशस्वीरीत्या चालवत आहेत . शेवटी जनता ठरविते
@adityakharade9868
@adityakharade9868 Жыл бұрын
Shinde ha adani, fadanvis chya sangnyavar chalnara ani ghatna bahya neta ahe 🙏🏻. Jay Maharashtra
@saurabhpatil549
@saurabhpatil549 Жыл бұрын
Shrikant Shinde na raajinaama dyayla saanga mag
@sarveshm.7539
@sarveshm.7539 Жыл бұрын
Ajitdada bhagao
@zorbathebuddha369
@zorbathebuddha369 Жыл бұрын
"मनुष्य कितीही गोरा असला तरीही, त्याची सावली ही सदैव काळीच असते ..!! "मी श्रेष्ठ आहे" हा आत्मविश्वास आहे परंतु... "फक्त मीच श्रेष्ठ आहे" हा अहंकार आहे!"
@vaibhavdkadlag26
@vaibhavdkadlag26 Жыл бұрын
अचूक व नेमके विश्लेषण दीक्षित सर 🔥❣️🚩
@niranjandeo4048
@niranjandeo4048 Жыл бұрын
केवळ अप्रतिम विश्लेषण...विश्वनाथ प्रताप सिंगांचं उदाहरण खूप समर्पक...सरांच्या अभ्यासाला तोड नाही
@navneet2
@navneet2 Жыл бұрын
मुंबईकर पण कंटाळले या किंचित सेनेला, आणि त्या वाचाळविराला.
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 Жыл бұрын
मराठी भाषिक वर्गाला कुठल्याही सेनेची गरज होती का? अर्थात लष्करी सेनेचा अपवाद सोडल्यास.मराठी भाषिक वर्गात न्यूनगंडाची भावना रूजवण्यात शिवसेना यशस्वी झाली.
@pravinkadam9767
@pravinkadam9767 Жыл бұрын
काय बोलायचे ते स्पष्ट बोल, मुळात त्या वेळी पण परप्रांतीय होतेच आताही आहेतच, पण नोकरी साठी मराठी माणसाला प्राधान्य द्या ही भुमिका चुकली का? मुंबई सारख्या ठिकाणी तर खुप योगदान आहे बाळासाहेबांचं, १९९३ मुंबई च्या दंगलीत शिवसेने ने मराठी माणसाला वाचवले, तु मुंबईकर नाही आहे जर असता तर अशी कमेंट नसती केलीस
@sangitabandiwadekar3734
@sangitabandiwadekar3734 Жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण!👌👌👌
@vinayakshastri5198
@vinayakshastri5198 Жыл бұрын
राजकरण च उत्तम विश्लेषण फक्त प्रशांत दीक्षित Sir Next episode lavkar upload kara.
@user-mx9ph6ul7u
@user-mx9ph6ul7u Жыл бұрын
आपले म्हणणे बरोबर आहे. आणि त्यासाठी नाईलाज आहे.
@imBonzarrr
@imBonzarrr Жыл бұрын
दीक्षित सर मस्त आहेत ! खूप अभ्यास आणि अनुभव जाणवतोय
@tusharnikam423
@tusharnikam423 Жыл бұрын
उद्धव खुपच नल्ला आहे, त्याच उत्तर भारतीयांनवर वर खुप प्रेम आहे।।
@kanchansawant9080
@kanchansawant9080 Жыл бұрын
टरबूज्या चे गुजराती गांडाभाय लोकांवर मोदींची चमचेगिरी करण्यासाठी भरपूर प्रेम आहे
@tusharnikam423
@tusharnikam423 Жыл бұрын
@@kanchansawant9080 उद्धव घर कोमडा आहे,
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Жыл бұрын
घरातल्या भारतियांवर
@ashutoshvengurlekar103
@ashutoshvengurlekar103 Жыл бұрын
अस्तित्व मुंबई पुरत नाही, फक्त मातोश्री पुरतच होतं आणि तेच राहील... सत्यमेव जयते✊🙏🇮🇳
@nathamane7943
@nathamane7943 Жыл бұрын
🙏🙏 छान प्रकारे मांडणी केली 🙏🙏 उद्धव ठाकरे कुशल संघटक नाहीत कारण शिवसेाप्रमुखांनी व शिवसैनिकांनी ५६ वर्षात उभी केली होती ती अवघ्या तीन वर्षात पुर्ण उखडून टाकली 👍🏿👍🏿 आमच्या उद्धव ठाकरे यांना मीडियाने येवढे उंचावर नेवून बसवलं की सिंहासन कघी निघून गेले ते कळल नाही 👍🏿👍🏿 त्यावर कहर म्हणजे राऊत साहेब यांनी असे अनेक तडके मारले की भाजीचा कोळसा केला 🙏🙏 जो दुसऱ्यावर अवलंबून राहील त्याचाकार्य भाग बुडाला 👍🏿👍🏿 एकच मार्ग मुंबई महानगरपालिका जिंकणे बस 👍🏿 तिथून पुढे हळू हळू 👍🏿👍🏿🙏🙏
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 Жыл бұрын
छान विश्लेषण केले आहे प्रशांत दिक्षितांनी. उत्तम.
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
Bjp cha chamcha aahe Bihar madhye nitish Kumar yani yuti ka todli te vichar tyana
@nitinkedari8069
@nitinkedari8069 Жыл бұрын
कोकणी माणूस सर्वाधिक भावनिक आहे तसा घाटाच्या वरचा माणूस भावनिक नसतो म्हणून मुंबई बाहेर उबाठा यांना सहानुभूती मिळण्याची शक्यता फारच कमी आहे मुंबईत देखील 60 जागा राखल्या तरी जास्त होतील
@shivajibodake7678
@shivajibodake7678 Жыл бұрын
फारच छान विश्लेषण केले.
@kaustubh3084
@kaustubh3084 Жыл бұрын
Good analysis digital sir 👍
@tawdebabaji492
@tawdebabaji492 Жыл бұрын
सुंदर विश्लेषण 👍👍
@rdkrdk2038
@rdkrdk2038 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण
@ajinkya7024
@ajinkya7024 Жыл бұрын
Eknath shinde 💯💐🙏🏻
@makarandjoshimurud8654
@makarandjoshimurud8654 Жыл бұрын
छान प्रगल्भ विश्लेषण. प्रशांत जी परफेक्ट विवेचन. मकरंद जोशी.
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 Жыл бұрын
आदरणीय देवेंद्र फडणवीस जी आणि एकनाथ शिंदे जी आणि आपले सर्व विधायक हे सदैव विजयी होवोत.......💐💐👍👍🇮🇳🇮🇳🙏🙏🌟✨
@balasahebmane5131
@balasahebmane5131 Жыл бұрын
मुंगेरीलाल के हसीन 😂😂😂😂
@NishadKelkar
@NishadKelkar Жыл бұрын
​@@balasahebmane5131haseen vagaire thik ae....pn navin symbol bagha kay ghyaycha te.....bjp is settled....apla bagha
@bipinchandrasalunke5395
@bipinchandrasalunke5395 Жыл бұрын
आणि परत पेशवाईतली जुलमी राजवट येवो.
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
Maharashtra la dusra anaji pant nako 🍉🍉
@patahe7036
@patahe7036 Жыл бұрын
This man is true intellectual 🧡
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
Tyala vichar bihar Madhye nitish Kumar yani yuti todli ka cm pad dehun suddha
@bipinchandrasalunke5395
@bipinchandrasalunke5395 Жыл бұрын
केळ intellectual....bhadkhau पत्रकार आहे तो. भाजप चा चाटू.
@arvindkulkarni7591
@arvindkulkarni7591 Жыл бұрын
बाळासाहेबांची शिवसेना ही त्या वेळेच्या काळाची गरज होती. तेव्हा खळ्ळखट्याक टाळ्या घेत होते. पण आता जागतिकीकरणाने प्रादेशिकता दुय्यम झाली आहे. विज्ञानाच्या कसोटीवर कोणतीच विचारधारा काम करीत नाही.. म्हणून जुनी शिवसेना.. मनसे नवीन पिढीशी नाळ जोडण्यात जोवर अपयशी ठरतात तोवर त्यांचे भवितव्य अवघड आहे.
@manojjoshi4324
@manojjoshi4324 Жыл бұрын
मुंबई पुरत नाही,कलानगर पुरतच ऊरणार !!
@shrirangjoshi377
@shrirangjoshi377 Жыл бұрын
फक्त मातोश्री
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 Жыл бұрын
निघ गद्दार
@yogeshwarshirsath
@yogeshwarshirsath Жыл бұрын
paid troller
@sunitafadnis779
@sunitafadnis779 Жыл бұрын
मातोश्री पुरतेच उरणार
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 Жыл бұрын
@@sunitafadnis779 तिकीट दिलं का भाजपा ने सगळे bhrahmn नेतृत्व संपवत आहेत तरी करा पुढे पुढे भाजपा च
@sunitafadnis779
@sunitafadnis779 Жыл бұрын
उद्धव बद्दल ची चर्चा म्हणजे हवेत इमले बांधत आहात, असे वाटले.
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 Жыл бұрын
नमस्कार प्रशांतजी आपण अतिशय योग्य आठवण सांगितली. साधारणता १९८३ साली विश्र्व हिंदू परिषद यांनी अखिल भारतीय गंगा यात्रा तिन ठिकाणाहून काठून नागपूरला समारोप झाला. धन्यवाद
@sachinjadhav6959
@sachinjadhav6959 Жыл бұрын
उद्धव ला आता राष्ट्रवादी आणि कांग्रेस च संपवणार
@thatspp4503
@thatspp4503 Жыл бұрын
Mhanoon tar pawar hyani UT saathi saapla rachavla aani UT kalat-nakalat tya saaplyat paddle!!
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Жыл бұрын
........ना घर का ना घाट का. ........ खेल खतम पैसा हजम
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
Gaddar la bjp
@vidyaupadhye697
@vidyaupadhye697 Жыл бұрын
✔🙏😀 अतिशय सुंदर अनँलिसिस आहे दिक्षित सरांचा...स्पष्ट आणि मुद्देसूद टिप्पणी आहे सरांची मुंबईविषयीची...To the point... आताच्या dynamic & progressive ; राजनीतीला सामोरे जायचे असेल ; टिकून रहायचे असेल तर फक्त मुंबई-मराठीचा मुद्दा चालणार नांही तर ; लोकांना कांही ठोस-दैनंदिन गरजेची साधनें द्यावी लागतात.. उदा.. रस्ते ; मेट्रो ; फ्लायओव्हर्स ; हायवे असे विकासाचे माँडेल प्रँक्टिकली द्यावे लागते..तरच लोकांची मनें जिंकता येतात...नव्या पिढीला हेच हवे आहे ; अस्मितेवर मतें मिळत नांहीत..युवा वर्गाकडे तितका वेळही नांही..नुुकत्याच मुंबईत सुरू झालेल्या मेट्रोचे ताजे उदा.आहे..
@gajananranade9429
@gajananranade9429 Жыл бұрын
A correct analysis and assessment of today's situation in Maharashtra... keep it up sir....
@ratnabhandar6582
@ratnabhandar6582 Жыл бұрын
उठा एक उध्वस्त व ओसाड वाड्याचे शिलेदार उरणार.
@madhavnatekar4674
@madhavnatekar4674 Жыл бұрын
Good discussion... enjoyed watching
@kirankulkarni318
@kirankulkarni318 Жыл бұрын
उद्धव ठाकरे शेवटी बहुतेक मातोश्रीपुरतेच शिल्लक रहातील
@vijayjoshi8373
@vijayjoshi8373 Жыл бұрын
खुप छान विश्लेषण
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
Anaji pant 🍉 dixit la vichara bihar madhye nitish Kumar yani bjp chi yuti ka todli
@kedarlele9210
@kedarlele9210 Жыл бұрын
Khup Masta
@manoharjadhav8639
@manoharjadhav8639 Жыл бұрын
यांच अस्तित्व मुंबईतून समुळ उखाडून फेकल पाहिजे.
@hanumantpujari1542
@hanumantpujari1542 Жыл бұрын
राजं ठाकरे आणि शिंदे साहेब एक होतील आणि शिवसेना पुन्हा ठाकरे मय होईल ...............!
@atulkhairkar3547
@atulkhairkar3547 Жыл бұрын
My dream
@abhipatil417
@abhipatil417 Жыл бұрын
खूप छान सर 👌
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 Жыл бұрын
आता फक्त मातोश्री पुरतेच
@ankushshelke784
@ankushshelke784 Жыл бұрын
आज पर्यंत बाप पुन्यावर तर ले आता त्यांच्या कर्तृत्वावर पुढे यावे लागेल
@chandrshekharpatwardhan2066
@chandrshekharpatwardhan2066 Жыл бұрын
Khup Sundar analyse Dixit sir
@krishnapingakshadatar1446
@krishnapingakshadatar1446 Жыл бұрын
भाग 2 कधी? आतुरतेने वाट पाहतोय
@Bhikhil_Bhag_Le
@Bhikhil_Bhag_Le Жыл бұрын
13.25 चा प्रश्न Rebranding of UT...he now has the only option of extreme left. He should combine with Vanchit and AIMIM and form Munchit...no option... खूप छान मुलाखत..Think Bank never lets you down (except the Achyut Godbole episodes)..
@rajendranair4130
@rajendranair4130 Жыл бұрын
नवीन नाव "शिवसैनिकसेना" ठेवता आले तर पहावे, ज्यामूळे जनतेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करता येईल.
@preetamshetty6679
@preetamshetty6679 Жыл бұрын
Munch it 😂
@englishwithsonu380
@englishwithsonu380 Жыл бұрын
पेंग्विन सेना, हे नाव कसे आहे ? 😄😄😄🤪🤪 जय मोदी, जय एकनाथ शिंदे. जय फडणवीस
@rushikeshgawade9266
@rushikeshgawade9266 Жыл бұрын
Barobar sir
@pravinsudinkhandagale944
@pravinsudinkhandagale944 Жыл бұрын
Was awaiting for this interview... Precise and to the point analysis 👍
@shrikantjoshi1037
@shrikantjoshi1037 Жыл бұрын
खूपच छान विश्लेषण!!
@MNS928
@MNS928 Жыл бұрын
Abh Raja ka beta Raja nahi, abh Raja wahi banega Jo hakdar hoga 🔥🔥🔥 Eknath shinde one man army
@laxmansonwane1609
@laxmansonwane1609 Жыл бұрын
सुशील कुलकर्णी( anlyser )यांना पण बोलवत जा...💯💯🙏
@harishmoghe509
@harishmoghe509 Жыл бұрын
नको नको ते अशुद्ध बोलतात कुलकर्णी असुन…. आनी बानी न ण शिकुन आले की बोलवा - शुद्ध मराठी प्रतिष्ठाण 🤣
@Bhikhil_Bhag_Le
@Bhikhil_Bhag_Le Жыл бұрын
@@harishmoghe509हो... णका बोलवू...
@rahulchougule9277
@rahulchougule9277 Жыл бұрын
He tyanna bolavnar nahit. Hyanch tharlay
@arunnaik3687
@arunnaik3687 Жыл бұрын
@@harishmoghe509 aA àaàadďdddddAaaaaaaaA
@SamsungJ-nv2hg
@SamsungJ-nv2hg Жыл бұрын
विनायक चा कल हा डाव्या बाजूला आहे आणि सुशील उजव्या विचारसणीचा आहे थोडक्यात काय नाहि बोलणार.
@surendradesai9815
@surendradesai9815 Жыл бұрын
सहानुभूती कशासाठी ? आमच्यासाठी त्यानी काय केलंय ?भावनाविवश होऊन राखरांगोळी झाल्याचे दाखले आहेत.
@shantanukulkarni4769
@shantanukulkarni4769 Жыл бұрын
Good analysis
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 Жыл бұрын
आम्हाला अजिबात सहानुभूती नाही उठां बद्दल. आणि आमच्या सारखे हजारो लोकांना ती नाही आहे. आणि कधीही नव्हती.
@balasahebmane5131
@balasahebmane5131 Жыл бұрын
सहानभूती हजारोनां नाही तर लाखहोंना आहे
@thatspp4503
@thatspp4503 Жыл бұрын
@@balasahebmane5131 mitra desh kivaan praant sahaanubhutichya basis var chalavta yaet naahi.
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Жыл бұрын
*आता पण उद्धव साहेब सहानुभूति च्या लाटेत 10 ते 20 आमदार सहज निवडुन आणु शकतात.* 💪
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
Tumchi sahan bhuti nako tumhi hindutva hindutva karat basa aani namaz padayala ja
@thatspp4503
@thatspp4503 Жыл бұрын
@@swami_smarthanamaz vaachayla UTtha gele hotay, nahi ka?
@satishdeshpande815
@satishdeshpande815 Жыл бұрын
थींक बॅंक चे वेगळेपण प्रत्येक भागात जाणवते .
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Жыл бұрын
एका सभेत बाळासाहेबांचा फोटो उध्दव ठाकरे ने लावली नव्हता. हि चुक शिवतिर्थावर दुरुस्त केली. यावरून हेच समजतं की गरज म्हणून बाळासाहेबांचा फोटो आणि नाव वापरले जाते.
@kimmyknk9172
@kimmyknk9172 Жыл бұрын
EVDHI MOTHI CHIUK KARTA TAR MAHARASHTR heel kashe sadhbar.
@pradeepawlegaonkar3700
@pradeepawlegaonkar3700 Жыл бұрын
परफेक्ट विश्लेषण
@satishpund1943
@satishpund1943 Жыл бұрын
मला समजत ते उधव ठाकरेंना समजत नसेल तर कमाल आहे 😎
@prafullajoshi2492
@prafullajoshi2492 Жыл бұрын
👍
@balataral2607
@balataral2607 Жыл бұрын
sir mast
@surendradesai9815
@surendradesai9815 Жыл бұрын
ऊद्धव व आदित्य यान्च्या कार्यक्षमतेची जाणिव , शिवसैनिकांनी भावनेच्या वर्चस्वामुळे दुर्लक्षीत केली ह्या वस्तुस्थितीचा विचार झाला पाहिजे
@user-ss7xq5zq3j
@user-ss7xq5zq3j Жыл бұрын
ऊद्धवठाकरेला आतारडतचबसावलागणार
@prabhakarshelar4731
@prabhakarshelar4731 Жыл бұрын
Good anlyzer
@pramodthosar266
@pramodthosar266 Жыл бұрын
निवडणूक आयोग बरखास्त करण्यात यावा आपणास हवा तसा निकाल दिला नाही हे माजी मुख्यमंत्री यांचे विधान ऐकून हसु आले. यास परिपक्व राजकारणी म्हनता येईल काय❓
@balasahebmarkad7880
@balasahebmarkad7880 Жыл бұрын
Only in matho shree inner west corner and under the small table
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 Жыл бұрын
नुसता मातोश्रीत बसून गमजा मारून पक्ष वाढत नाही . त्यासाठी रस्त्यावर उतरून फिरून मेहनत करावी लागते. जी एकनाथ शिंदे गेली 30 वर्षे करत आहेत. मोदी अमित शहा गेली अनेक वर्षे करत आहेत. संघटना बांधणीसाठी नवनवीन योजना आखत आहेत.
@sunitafadnis779
@sunitafadnis779 Жыл бұрын
चर्चा अतिशय असंगत, आजच्या घडीला देवेंद्र सारखा मातब्बर नेता, जो तुमच्या शरद पवारांना पण पुरून उरला. तरी महाराष्ट्रात आज कोणीच नाही असं कसं म्हणता आहात.
@dinkarhumane9111
@dinkarhumane9111 10 ай бұрын
Jai Maharashtra Jai uddhav saheb
@pankajlolage1792
@pankajlolage1792 Жыл бұрын
Please take interview of Suhas palshikar sir on current political situation in Maharashtra
@mullaconfucius5016
@mullaconfucius5016 Жыл бұрын
सुरुवात व्यक्ती केंद्रित.... नंतर एक कुटुंब केंद्रित... आता कार्यकर्ता केंद्रित.....शिवसेनेचा प्रवास आहे.....
@nitindabhade8842
@nitindabhade8842 Жыл бұрын
Ho
@ashokchikate653
@ashokchikate653 Жыл бұрын
आता उद्धव ठाकरे साठी माझे कुटुंब माझी जबाबदारी एवढेच
@drmusicclub1784
@drmusicclub1784 Жыл бұрын
खूपच व्हिडिओ राजकीय विषयांवर येत आहेत इतर विषयांवर देखील व्हिडिओ बनवा
@prabhakarshelar4731
@prabhakarshelar4731 Жыл бұрын
खूप काही मिळत आहे आपल्या विश्लेषण अधून
@shitalchavan4591
@shitalchavan4591 Жыл бұрын
वीनाशकाले वी परीत बुद्धी
@paritosh_financial_literacy
@paritosh_financial_literacy Жыл бұрын
तुमच विश्लेषण म्हणजे गुलामी वाटते, कारण तुम्हांला शिवसेना ठाकरे नकोच होते
@kshitijbhide3389
@kshitijbhide3389 Жыл бұрын
faqt fact var bolle ahet hey ! konachihi baaju n gheta ! best
@anaghabhide1203
@anaghabhide1203 Жыл бұрын
उध्दव ठाकरे यांनी आपण सारे महाराष्ट्रातील म्हणून महाराष्ष्ट्रियन असे म्हणून पक्ष बांधणी करावी.
@dgdilipdgdilip2959
@dgdilipdgdilip2959 Жыл бұрын
Quite honestly, udhav has a great opportunity, if fights alone. People then have to choose between Udhav and Shinde. NCP can get marginalised, just like what happened in TN
@anantkulkarni1369
@anantkulkarni1369 Жыл бұрын
शेण खाल्ले हे शब्द उध्दव ठाकरे या सारख्या माणसाला शोभते काय?है फक्त संजय लाच शोभते.
@mukundrajput4063
@mukundrajput4063 Жыл бұрын
एन सी पी आणी कॉग्रेस आताच साथ सोडणार ठाकरे साहेबांची
@dineshshukla2209
@dineshshukla2209 Жыл бұрын
Very Apt analysis of UT. Besides he doesn't have even an iota of Balasaheb's charisma. Some people have an emotional attachment to him only bcoz of his respected father.
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 Жыл бұрын
हिंदुत्व सोडल्याने जनता खूप नाराज आहे.
@jayramkute3608
@jayramkute3608 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@ANP4U
@ANP4U Жыл бұрын
हिंदुत्व सोडणे म्हणजे काय हो? ते काय कोसारी चे धोतर आहे काय. तुम्ही आम्हा हिंदू चा ठेका घेतला काय? अब्दुल सुतार चालतो,बोहरा मुस्लिम बरोबर रोटी लाटलेली चालते, पाकिस्तान PM बिर्याणी चालते, तिकडे काश्मीर मध्ये PDP चालते. सगळे कस सोयीनुसार हिंदुत्व. येडं आहेत का लोक
@jayramkute3608
@jayramkute3608 Жыл бұрын
@@ANP4U या प्रश्नच उत्तर हेमा देणार नाही मी तुला लिहून देतो बघ 🤣🤣🤣🤣🤣🤣मस्त अमर ❤️❤️
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण करतात सर यांना नेहमी बोलवत जा
@divakartadwalkar4392
@divakartadwalkar4392 Жыл бұрын
बोकड हा बळी जाण्यासाठीच असतो हे ठाकरे यांनी पवारांच्या जाळ्यांत जाऊन सिद्ध केले आहे.
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 Жыл бұрын
शिवसेना संपलेली नाही फक्त ठाकरे कुटुंबाची सद्दी संपली.स्वतःच्या राजकिय अपरिपक्वपणामूळे ऊध्दवजींची पिछेहाट झाली.
@sunilborde9182
@sunilborde9182 Жыл бұрын
विचार संपला पक्ष संपला, बहुतांश लोकांना हिंदुत्वाचा विचार पटु लागला आहे आणि त्यावेळेस उध्वस्त माणसांनी ते सोडल.विनाश काले विपरीत बुद्धी.
@GRshikshan
@GRshikshan Жыл бұрын
Next pm uddhav thakre
@pendsenarendra
@pendsenarendra Жыл бұрын
बाळासाहेब आणि आनंद दिघे हे आयकॉन आता शिंदेंकडे आहेत. प्रबोधनकार ठाकरे हे आयकॉन उद्धव आदित्य यांच्याकडे आहे . सामर्थ्य आहे चळवळीचे , जो जो करील तयाचे.
@prasadbapat6301
@prasadbapat6301 Жыл бұрын
बाळासाहेबांची हिंदुत्ववादी विचारधारा एकनाथ शिंद्यांकडे आहे तर प्रबोधनकारांच्या सर्वधर्मवादी किंवा निधर्मीवादी विचारधारा उद्धाव ठाकरे यांनी अंगीकारली आहे -आता पारडे कुठे झुकणार हे मतदाता ठरवणार-
@ramdasjadhav4535
@ramdasjadhav4535 Жыл бұрын
आपण शिवसेना म्हणून नका कारण त्याचं सगळं गेले आहे
@gauravpande9765
@gauravpande9765 Жыл бұрын
बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र म्हणून आता पण उद्धव ठाकरे बद्दल थोडा आदर आहे..... पण त्यांनी संजय राऊत पासन थोडे लांब राहावे हेच ईश्वर चरणी प्रार्थना
@shashankpapde9648
@shashankpapde9648 Жыл бұрын
ऐकदम बरोबर, या लोकांनी शिवसेना म्हणजे ऐक कंपनी आहे असे समजले
@vasantshelar4500
@vasantshelar4500 Жыл бұрын
एकनाथ शिंदे साहेब खूप मोठे डॉक्टर आहेत ज्याला उभ राहता येत नव्हत ज्याला खाजवत येत नव्हतं अशा माणसाला राज्यात फिरायला बर केलं धान्य ये डॉक्टर
@jayantmunich9834
@jayantmunich9834 Жыл бұрын
june divas compare karna awghad aahe. Aaj technology ani internet (digital world) ne barech ghosti badaale aahet
@shrikantbirje46
@shrikantbirje46 Жыл бұрын
शिवसेना १९६६ला स्थापन झाली.५९ नव्हे.
@suhasphansalkar8716
@suhasphansalkar8716 Жыл бұрын
जे मिळालं ते वारसाहक्क तो सुद्धा लादलेला असं होत. पक्ष उभा करणं म्हणजे काय असतं ते आता समजेल.
@swapnilathalyeq95
@swapnilathalyeq95 Жыл бұрын
Jivnatli sarvat mothi pariksha aahe aata udhav chi....
@sushmakakodkar2917
@sushmakakodkar2917 Жыл бұрын
ईडी सरकारचा विजय निश्चित आहे खूप खूप शुभेच्छा
@indiancitizen8297
@indiancitizen8297 Жыл бұрын
खर आहे ताई.....गेली पंचवीस वर्षे मुंबई मनपा वर शिवसेनेने राज्य केले ...पण मराठी मुंबईकर मुंबई बाहेर फेकला गेला....सर्व कामात टक्केवारी खाल्ली.... खड्डे, पावसाळ्यात पाणी तुंबने , लोकल ची गर्दी....उद्धव ठाकरे यांची संपत्ति वाढत गेली आणि मराठी शिवसैनिक तसाच राहिला
@rameshpawar6240
@rameshpawar6240 Жыл бұрын
अगदी बरोबर परंतू इडी चा उगम काँग्रेस राजवटीच्या काळातच झाला असून काँग्रेस नी नको इतका वापर केला होता..तसेच मुंबई ची मराठी माणसाची जी पत्राचाळ उध्वस्त केली त्यावर उद्धव सेना मात्र बोलत नाही..फक्त मराठी माणूस व हिंदुत्वाचे ढोंगी सोंग घेवून मराठी माणसांना फक्त उल्लू बनवित राहिले बाकी काहीही नाही..
@tanmaywarghade3937
@tanmaywarghade3937 Жыл бұрын
Tai kangana , palghar sadhu aathva
@dattatrayganpatye4971
@dattatrayganpatye4971 Жыл бұрын
@@indiancitizen8297 एकदम बरोबर
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
​@@indiancitizen8297 20 versha ter bjp hoti satta madhye yuti hoti Bjp chya mahanager palika karj bazari aahe aani Vikas chya navane bomb Fakt Mumbai mahanager palika chi FD aahe shivsena aahe mhanun
@udaytamhankar6806
@udaytamhankar6806 Жыл бұрын
Dr Suhas Palshikar la bolao
@kanchansawant9080
@kanchansawant9080 Жыл бұрын
दिक्षित साहेब कोणताही निष्कर्ष काढण्याची इतकी घाई करू नका . बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर असाच निष्कर्ष शिवसेनेचा व्देष करणाऱ्या लोकांना केला होता नंतर तोंडावर आपटले . तुम्ही पण आपटाल. शिवसैनिक ठरविणार शिवसेनेचे भवितव्य बाकी कुणी नाही . 🚩
@ajitathavale1775
@ajitathavale1775 Жыл бұрын
अनिल थत्तेंनी व्हिडीओ केलाय की ठाकरेनी 25 हजार कोटी गोळा केले आहेत. त्यांच्यावर अब्रूनुकसानी कोणी लावलेली नाही वा डोळाही फोडला नाही त्या अर्थी ते खरे आहे. या विषयावर एखाद्याचा मुलाखतीचा एपिसोड करा. सामान्य मराठी माणसाचे डोळे उघडूदेत. कस 25-30 वर्षे हे कुटुंब आपल्याला खूळ बनवत होते.
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
Anaji pant shah tadipar gunda hota tyachya Kade uddhav sir yanchya peksha kiti Tari patine jast sampatti aahe te nahi disat ka
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
Bjp nete cha brastachar baher kadha ter modi ne deshaver 200 lakh corere karj karun thevla aahe desh karj mukt hoil
@shantanudeshpande1122
@shantanudeshpande1122 Жыл бұрын
All are equal except one Hence those are equal they done it again and again don't claim for one person it's for many person parties in nation I always feel how I contribute to nation many of those expect how nation will contribute on them
@pranilambede3315
@pranilambede3315 Жыл бұрын
उद्धव ठाकरे फक्त भावनिक राजकारण करतात ...बाकी काही नाही..काम तर शून्य आहे..
@dineshsananse6928
@dineshsananse6928 Жыл бұрын
😂😂
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
Modi hindutva hindutva karun deshachi sampatti viktoy
@pranilambede3315
@pranilambede3315 7 ай бұрын
तेच तर उद्धव ठाकरे यांना समजायला पाहिजे होते 2019 ल...सत्तेची मलई खात बसले सत्तेत..वेळ आली तर सत्तेत पण जातील उद्धव ठाकरे bjp बरोबर..काय भरवसा नाही उद्धव ठाकरे यांचा
@sunilbhanse256
@sunilbhanse256 11 ай бұрын
शेवटी आडनाव महत्त्वाचे..बर का 😊
@hemantchavan5121
@hemantchavan5121 Жыл бұрын
Siranchi jar ashi comment asel ki mumbai purtach rahnar, Tar ase kahi honar nahi Thakre punha bharari ghenar pahilya sarkhe, sir tumch guessing chuknar. Jay Maharashtra.
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 1,3 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 17 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 1,3 МЛН