मोदींच्या विजयासाठी फडणवीसांचा बळी? | Suhas Palshikar | Behind The Scenes | Think Bank

  Рет қаралды 273,042

Think Bank

Think Bank

Күн бұрын

Пікірлер: 573
@laxmanbhosale5605
@laxmanbhosale5605 Жыл бұрын
हे बंड हिन्दुत्वाचे किंवा देश प्रेम किंवा परिवार वाद नाही केवळ आणि केवळ बेनामी सम्पत्ति सेटल करण्याचे बंड आहे.
@SunilShinde-hl9vx
@SunilShinde-hl9vx Жыл бұрын
प्रस्थापित राजकारणाचे योग्य विश्लेषण
@balbhimkulkarni957
@balbhimkulkarni957 Жыл бұрын
15 वर्ष दादा राज्य सरकार चालवत होतच की किती विकास केलंय दाखवा सिंचन प्रकल्प खाल्ले विकास म्हणतात गांजा ओढून दादाचा विकास दिसतो
@mathuradasmankarnik6450
@mathuradasmankarnik6450 10 ай бұрын
तसा कोठे विकास दाखवता येतो का? की पाहा हा विकास आहे...आणि मग मोदी 9 वर्ष सत्तेत आहे ,काय विकास झाला.तीन वेळा तलाक कायदा रद्द करणे,जो कोणी वापरत ही नव्हता,,कलम 370 रद्द करणे,राम मंदिर बांधणे याला विकास म्हणत नाही,देशाची आर्थिक परिस्थिती वर,जनतेच्या जाण्यावर विकास गणला जातो.कुणी म्हणेल रशन दिले जाते पण ते तर प्रत्येक सरकार देते,उलट पूर्वी सर्वांना राशन भेटायचे आता फक्त पिवळ्या रेशन कार्ड वल्यानाच भेटते. .
@matemanoj2349
@matemanoj2349 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे Thanks 🙏
@sanjaykasabe2511
@sanjaykasabe2511 Жыл бұрын
मा. अजित पवार यांनी एक नियम करावा की, एकाच व्यक्तीने किती वेळा उपमुख्यमंत्री व्हावे. मग ठरवावे काकांनी कधी निवृत्त व्हावे यावर भाष्य करावे.
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 Жыл бұрын
एका गोष्टीचा विचार पडतो की संपूर्ण महाराष्ट्रात अनेक नेते आहेत परंतु एका अजित पवार यांच्या वरच चर्चा गेली दोन अडीच वर्षे पासून होतांना दिसते. असे कोणते महान कार्य या व्यक्ती कडून झालेले आहेत जे की जनतेच्या जिवनात प्रचंड बदल झाले आहे किंवा अशी कोणती विचारधारा त्याच्या कडे आहेत की ती सुद्धा जनतेला दिसली नाहीत.आज भाजपने मोठ्या आशाने अजित पवार यांना जवळ केले ती गोष्ट साध्य होणार नाही.
@Maxindia-o2c
@Maxindia-o2c Жыл бұрын
पॉईंट आहे mdm पण सर्वसामान्य जनता ह्यांना विकासाभिमुख गोष्टी ची अलर्गी आहे किंबहुना त्यांना सतत एतर मुद्यांत गुंतवून ठेवायचं ते काम समाजमाध्यम न चुकता करत आहे बहुसंख्य लोकांची नेमकी इथेच गल्लत आहे गॅस किंमत कमी पाहिजे माझी बेरोजगारी गेली पाहिजे माझं आरोग्य शिक्षण जे माझं आहे ते उत्तम दर्जा च आणि मला परवडेल अस पाहिजे सोबत स्वछता क्लीन रोड ... दाखवा ते करा आणि मत घ्या .. 4 पक्ष काही इकडून तिकडे जाणार जनतेने वरील गोष्टी विचारल्या पाहिजेत सर्वच्च न्यायालयाने ह्यावर ओपन चर्चा करून जनतेच्या हिताचे निर्णय जो घेईल तो सत्तेत राहील आणि तो जबाबदार राहील असा कायदा बनवून घेतला पाहिजे शेवटी प्रस्तावनेत spast उल्लेख आहे जनता ही सर्वोच्च body आहे ❤❤
@Vishwas17041955
@Vishwas17041955 Жыл бұрын
100% सहमत. बळी जाणार देवेंद्रजी यांचा
@madhavshinde8467
@madhavshinde8467 Жыл бұрын
राष्ट्र प्रथम हे भाजपाचे तत्व आहे व आत्ताच्या धडामोडी त्या दृष्टीनेच आहे.त्यासाठी फडणवीस काहीही तडजोडी साठी तयार आहेत.
@madhup3403
@madhup3403 Жыл бұрын
आपल्या अकलेचे धिन्डवडे कशाला काढता ?
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Ай бұрын
100% fadan20 cha bali. Mindhela futtas chi goli.
@yogeshmurgude
@yogeshmurgude Жыл бұрын
खूप सुंदर विश्लेषण. खूप खूप धन्यवाद.
@nageshkumarnalawade1926
@nageshkumarnalawade1926 Жыл бұрын
फडणवीस यांचा बळी हे खरे आहे
@shrirangs7152
@shrirangs7152 Жыл бұрын
कोणते समाज कोणाकडे? जातींच राजकारण ज्येष्ठ नागरिक साहेबांना फार चांगलं वाटते की काय...
@shriranggore3409
@shriranggore3409 Жыл бұрын
व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * संदेश * ( टोमणा ) धन्यवाद😘💕😘💕😘💕😂😂😂😂😂🙏🙏🙏
@ashishmali28
@ashishmali28 Жыл бұрын
संघी लोकांनी जाती विषयी बोलू नये
@smitaketkar6557
@smitaketkar6557 Жыл бұрын
आत्ता बळी गेला तरी चालेल पण 2024 ला केंद्रात मोदीच पाहिजेत. फडणवीसांना मोठी कारकिर्द आहे अजून.
@rameshpatil287
@rameshpatil287 Жыл бұрын
नेहमी साठीच बळी गेला पाहिजे हरामखोराचा ज्या छत्रपतींचे सावल्यांचा शेंडी जानवे कायम राहील त्या छत्रपतींचा बाप बदलणाऱ्या हरामखोर पुरंदऱ्याला महाराष्ट्र भुषण देणारा शिवद्रोही कायमचा संपणार आहे ही टाळ्या दगडावरची रेघ आहे म्हणुनच रियाज ठेवावं लागला
@kuldeeppatil7526
@kuldeeppatil7526 Жыл бұрын
बलिदान देना होगा..
@mramol1387
@mramol1387 Жыл бұрын
Modila kiti vela uravar basavnar???
@kuldeeppatil7526
@kuldeeppatil7526 Жыл бұрын
​@@mramol1387मोदीजी प्लॅस्टिक आहेत..1000 वर्ष तरी राहतील..
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw Жыл бұрын
​@@mramol1387joparynt tujhi baiko ani tu satisfy honaar nahi😂😂
@narendratendolkar261
@narendratendolkar261 Жыл бұрын
केवळ भाजप हाच एकमेव पक्ष आहे जो स्वस्वार्थासाठी सत्ता हवी असे मानत नाही. इतर सर्व पक्ष हे एखादा समाज वा विचारधारा यासाठी सत्ता हवी असे सांगतात तेव्हा ते खोटेपणा करीत असतात.
@rahulmukund
@rahulmukund Жыл бұрын
भ्रष्टाचार आणि सत्ता ह्यासाठी भाजप ला सत्ता हवी
@narendratendolkar261
@narendratendolkar261 Жыл бұрын
भ्रष्टाचारी काँग्रेसला हे पसंत आहे का सोयीचे वाटते?
@baliramjatal4895
@baliramjatal4895 Жыл бұрын
फडणवीस यांना मोदींनीच मोठे केले आहे.
@hiteshgujarathi4636
@hiteshgujarathi4636 Жыл бұрын
Fadanvis he sanghamule mothe zalet. Agdi karseva pasun te pahili nivadnuk paryanta sangha tyancha mage hota ani ajunhi ahe.
@mathuradasmankarnik6450
@mathuradasmankarnik6450 Жыл бұрын
​@@hiteshgujarathi4636म्हणजे तेच ना मोदींनी मोठे केले ,bjp मधले वरिष्ठ व निष्ठावान लोकांना डावलले कारण ते संघी नव्हते.
@hiteshgujarathi4636
@hiteshgujarathi4636 Жыл бұрын
@@mathuradasmankarnik6450 lol modi pan sangha mulech mothe zalet. Mulatach sangha ani BJP doghe milun leadership tayar kartat.
@rajendrasonawane7204
@rajendrasonawane7204 10 ай бұрын
फडण20 शरद पवारांच्या विरोधात गेले म्हणून बळी गेला
@raDon1985
@raDon1985 Жыл бұрын
महाराष्ट्रात योगी सारखा भाजपचा माणुस पाहिजे
@gokhaleshrirang
@gokhaleshrirang Жыл бұрын
सुहास पळशीकर यांचे विश्लेषण एकांगी विचारांचे वाटते।ते वयाने ज्येष्ठ असतील पण प्रगल्भ आणि श्रेष्ठ अजून झाले नाही। विश्लेषण करताना विचारांचा समतोल मनात असावा।
@shraddhasawant5094
@shraddhasawant5094 Жыл бұрын
हल्लीच्या तरुण पिढीसाठी,तसेच ज्यांना राजकारणात जावयाचे त्यांच्यासाठी अगदी मुद्देसूद,दूरदृष्टी असलेले मार्गदर्शक चर्चा आवडली. Decent discussion.thank you sir.
@narayangarud298
@narayangarud298 Жыл бұрын
राष्ट्रवादीचे एक दिवस होणारच होतं जे झालं ते चांगलं झालं.
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Ай бұрын
Tari pan 10 jaga ladhun 8 jaga jinklya..
@mrs.sonalibhande246
@mrs.sonalibhande246 Жыл бұрын
शरद पवारांनी पुरंदरचे दादा जाधवराव यांना म्हणाले म्हाताऱ्या बैलाला बाजार दाखवा❗हा नियम लागू त्यांनाही होतो ना ❓❓
@hrk3212
@hrk3212 Жыл бұрын
पुढचे सरकार 18 पक्षांचे कडबोळे बनते की काय? 😂
@mrs.sonalibhande246
@mrs.sonalibhande246 Жыл бұрын
@@hrk3212 कडबोळे बनो❗ किंवा आंबोळे❗ नेत्यांनी स्वपरिवाराचा विकास न करता थेट जनतेचा विकास करावा लागतो ❗ बाकी जनतेला काही देणं घेणं नाही ❗ मग १८ असो किंवा १०८❗
@udaygaikwad5282
@udaygaikwad5282 Жыл бұрын
हे गिरीश कुबेरांचे मोठे भाऊ शोभतात . शरद पवारांनी दिलेला चष्मा आणी पेन वापरूनच विश्लेषण करणारे
@shivajijadhav451
@shivajijadhav451 Жыл бұрын
चर्चेचा कितीही काथ्याकूट करा. चर्चेतून मोदी रोज हरणार पण 2024 च्या निकाला दिवशीच फक्त जिंकणार
@shrirangs7152
@shrirangs7152 Жыл бұрын
😂🎉
@artculture1711
@artculture1711 Жыл бұрын
जिंकायलाच हवेत.
@kuldeeppatil7526
@kuldeeppatil7526 Жыл бұрын
तुम्हाला नाही.. तुमच्या पुढच्या पिढी ला भोगायला येणार आहे...आणि ऐकायला तयार रहा की भारताचे वाटोळं होत होते तेव्हा तुम्ही काय करत होता... तेव्हा सांगा फक्त की आम्ही मोदी च्या भक्ती मध्ये आंधळे झालो होतो...
@pajtmvorvndeifneif
@pajtmvorvndeifneif Жыл бұрын
Hmmm😂😂
@shreekantbore173
@shreekantbore173 Жыл бұрын
101percent harnar
@tukaramjadhav6667
@tukaramjadhav6667 Жыл бұрын
वसंत. पळशीकरांचा. मी. वाचकम्हणून. महाराष्ट्रात. नंबर. 10. ते. तुमचे. कोण
@shailendraminde4681
@shailendraminde4681 Жыл бұрын
उत्तम विश्लेषण.
@ashokdlad
@ashokdlad Жыл бұрын
हा माणूस पहिल्यापासूनच वादग्रस्त आहे. मोदीविरोधी म्हणून जास्त कुप्रसिद्ध आहे.
@pramodkhataokar5892
@pramodkhataokar5892 Жыл бұрын
विश्लेषण बरोबर आहे
@Virajbhosale75
@Virajbhosale75 Жыл бұрын
पळशीकर हे नेहमीच महाराष्ट्रतील सर्वात विद्वान राजकीय विश्लेषक वाटतात
@saksheevasudev7014
@saksheevasudev7014 Жыл бұрын
कारण कम्युनिस्टांचे कळप असेच आहे
@abhayborkar8753
@abhayborkar8753 Жыл бұрын
हा हा हा 🔔🔔🔔
@chaitanyakande9494
@chaitanyakande9494 Жыл бұрын
वयाच्या मानाने विचार किवा तर्क तितके प्रगल्भ वाटत नाहीत.
@VijayPawar-sz6gq
@VijayPawar-sz6gq Жыл бұрын
👌 Insightful Analysis ❤
@shrirangs7152
@shrirangs7152 Жыл бұрын
का बरं..... हे ज्येष्ठ नागरिक retirement बद्दल फारच अस्वस्थ आहेत?.... स्वतः बद्दलची चिंता वाढली वाटते...
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw Жыл бұрын
​@@pajtmvorvndeifneifkay mahatara tr ahe😂😂mahatra zalawr uddhav asa disel😂😂
@abhayborkar8753
@abhayborkar8753 Жыл бұрын
पूर्वी हे महाशय 🔔 तज्ञ म्हणून येत होते आता राजकीय म्हणून येतात 😀😀😀
@52830645
@52830645 Жыл бұрын
काही राजकीय म्हणून येतात आणि तज्ञ म्हणून मिरावतात त्याच काय 🤣🤣🤣🤣🤣 ( तोरसेकर आठवू नये 🤣🤣🤣)
@dilipawachat7213
@dilipawachat7213 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे. हा ब्राह्मण विरोधी भूमिका विरोधी पक्षांनी घेतलेल्या भूमिकेचे पुष्टी देणारे काम चालू आहे
@narendratendolkar261
@narendratendolkar261 Жыл бұрын
माणसाने 75-80 पार केल्यावर तरी वानप्रस्थाश्रम स्वीकारायला हवा. पण त्यासाठी सुबुद्ध असणे आवश्यक आहे.
@SimpleTricks_MSExcel_SSV
@SimpleTricks_MSExcel_SSV Жыл бұрын
वय झाले आणि सगळे नीट चालत असेल तर काय हरकत आहे काम करायला?हे आपण ठरवणारे कोण? सुबुद्ध कि निर्बुद्ध आपण कोण ठरवणार? व्यक्तीस्वातंत्र्य हवे प्रत्येकाला ... आपला पक्ष संकटात असेल तर कोणालाही काम करावेच लागणार... भाजप च्या पायाशी थोडी ना टाकणार
@narendratendolkar261
@narendratendolkar261 Жыл бұрын
​@@SimpleTricks_MSExcel_SSVसु्बुद्ध मतदारच ठरवरणार.
@vishwasphatak8793
@vishwasphatak8793 8 ай бұрын
या महामानवांचं ज्ञान अपूर्ण आहे. ७५ व्या वर्षी निवृत्त होणं आपल्या संस्कृतीला अपेक्षित आहे सर्वसंग परित्याग करून संन्यास आश्रम मध्ये अध्यात्मिक प्रगती करत सर्व जगत् हितासाठी कार्यरत राहणे हे भारतीय जीवन मुल्य आहे
@shrikantbabhulkar1572
@shrikantbabhulkar1572 Жыл бұрын
BJP च्या अंताला सुरुवात
@hiteshgujarathi4636
@hiteshgujarathi4636 Жыл бұрын
वाट बघ
@bn745
@bn745 Жыл бұрын
​@@hiteshgujarathi4636सत्य पचत नाही।
@hiteshgujarathi4636
@hiteshgujarathi4636 Жыл бұрын
@@bn745 Satya? Hahaha Swapnatli satya kadhi khari hot nastat. Zopetun utha mag kalel sagla desh BJP lach manto ajun.
@balkrishnatendulkar3141
@balkrishnatendulkar3141 Жыл бұрын
श्री सुहास पळशीकर सरांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस श्री शरद पवार साहेबांच्या राजकीय व एकूण पारिवारिक राजकीय व्यवस्थेबाबतचे परखड पण प्रांजळ, सर्वांनाच पटेल असे आपले विचार मांडले त्याबद्धल अभिनंदन! धन्यवाद! - तेंडुलकर
@akhileshpatki5111
@akhileshpatki5111 Жыл бұрын
भाऊ तोरसेकरांना बोलवा ….
@maulithete800
@maulithete800 Жыл бұрын
शरद पवारांपेक्षा पळशीकर म्हाताऱ्यानीच रिटायर्ड व्हावं.
@dattamhatre1361
@dattamhatre1361 Жыл бұрын
टरबुज जसं गोड असतं तसं फडणवीसच्या चेह-यावर देखील गोड हसू असतं परंतु ऊध्दवच्या चेह-यावर कधीच खरे हसू नसते मग त्याला कोणतं झाड किंवा वेल म्हणायची
@sanjaygosavi920
@sanjaygosavi920 Жыл бұрын
उद्धव म्हणजे बाभळीचे झाड.
@udaygaikwad5282
@udaygaikwad5282 Жыл бұрын
ही चर्चा म्हणजे वाळलेल्या उसाचे गुऱ्हाळ आहे . नुसताच घुंगरांचा आवाज येतोय पण रस काहीकेल्या पडत नाही
@sharadmarathe7524
@sharadmarathe7524 Жыл бұрын
😂
@ganeshkrishnaraoghadge5742
@ganeshkrishnaraoghadge5742 Жыл бұрын
आगदी बरोबर
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 Жыл бұрын
@@ganeshkrishnaraoghadge5742 लिंबू कापू रस
@52830645
@52830645 Жыл бұрын
त्यासाठी तोरसेकर बघ, जिथ रस नाही काढायला तिथ बी रस काढ़तो तो 🤣🤣🤣🤣🤣🤣
@suhaskalvankar1513
@suhaskalvankar1513 Жыл бұрын
शिवसेनेचा विचार मुंबईतील मराठी टक्का व व्यापाऱ्यांकडून फंड गोळा करण्याचा होता व राष्ट्रवादी काँग्रेस चा पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी संस्था बळकविण्याचा होता. ह्यात मराठा किंवा इतर मराठी लोकांचे हित पाहिले गेले नाही. आता भा ज प काय जादू करणार आहे हे पाहणे खूपच औत्सुक्याचे आहे.
@shigha62
@shigha62 Жыл бұрын
श्री पळशीकरांचे विचार शिवसेना व राष्ट्रवादी कडे झुकलेले दिसतात कारण "शिवसेना फोडली किंवा राष्ट्रवादी फोडली" असं म्हणण्या ऐवजी "फुटली" असे शब्द असायला हवे होते..
@seemapatil7009
@seemapatil7009 Жыл бұрын
फोडली बरोबर आहे
@funnychannel9544
@funnychannel9544 Жыл бұрын
अत्यंत चिंतनीय मुद्दे-आभारीयआपली नेहमीच ऐकायला आवडेल सरळ सोट स्पष्ट ितीनिहाय नाही तर स्टॅटजी
@sanjayshirode976
@sanjayshirode976 Жыл бұрын
बरोबर बोललात सर👍👍👍👍👍
@vidyasagarjoshi8216
@vidyasagarjoshi8216 Жыл бұрын
संखेने मोठा समाज हा कधीच एकसंघ नसतो
@rameshbirla6465
@rameshbirla6465 Жыл бұрын
विद्या धराचा interview पूर्ण पाहिजे होता
@pandurangalawekar187
@pandurangalawekar187 Жыл бұрын
चांगली मुलाकत
@anildubey9211
@anildubey9211 Жыл бұрын
विचारोत्तेजक व महत्वपूर्ण चर्चा
@sumatilallodha8243
@sumatilallodha8243 Жыл бұрын
मी आहे म्हणून देश किंवा राज्य चालते ही भावना वाईट च, आपल्या पेक्षा दुसरा चांगल्या प्रकारे काम करु शकतात ही जाणीव ठेवली तर च देश सुधरू शकतो, राजकीय नेते राजकारणातून निर्वत लवकर होवून त्यांनी सामाजिक कार्यात भाग घ्यावा हेच ध्येय असावं
@ashutoshpendse4273
@ashutoshpendse4273 Жыл бұрын
भाजप द्वेष्टे लोक आले की पाचलग जरा जास्तच खुलून येतात!
@abhijitkulkarni9822
@abhijitkulkarni9822 Жыл бұрын
बरोबर आहे
@52830645
@52830645 Жыл бұрын
आणि भाजप द्वेष्टे लोक नाहीं आले की काही जास्त खुलतात त्याच काय 🤣🤣🤣🤣
@52830645
@52830645 Жыл бұрын
@@abhijitkulkarni9822 कमेंट पेंडसे चा आणि रिप्लाई कुलकर्णी चा 🤣🤣🤣🤣🤣 इथ ही शाखा उघडली बहूधा 🤣🤣🤣🤣🤣
@manjiripalkar5817
@manjiripalkar5817 Жыл бұрын
Excellent talk
@sulabhagawade2118
@sulabhagawade2118 Жыл бұрын
या माणसाचा मोदीविरोध सर्वांना माहीत आहे.
@pajtmvorvndeifneif
@pajtmvorvndeifneif Жыл бұрын
Palshikar sir is best authority on political science 👏 Even vinayak seems more curious with sir
@ajitd5371
@ajitd5371 Жыл бұрын
??? 😂😂
@ajss3756
@ajss3756 Жыл бұрын
no one can beat Bhau torsekar. this guy is joker from whatever I have heard.
@shrirangs7152
@shrirangs7152 Жыл бұрын
भाजप चा vote share 25-27% आहे... 15-20% नाही.... चुकीचं निरीक्षण ज्येष्ठ नागरिक साहेब
@murlidhartendulkar1204
@murlidhartendulkar1204 Жыл бұрын
पळशीकर साहेब, आपणास एक विनंती करतो, वरिष्ठ नागरिक म्हणून विचारतो. गेल्या 3/4 वर्षात महाराष्ट्रातील राजकारणी लोकांनी राजकारणात धुमाकूळ घातला आहे त्याबद्दल आपले काय मत आहे. याचा जनतेला उत्तरदायी होणे गरजेचे आहे. - - -वरिष्ठ नागरिक नोटा ग्रुप सदस्य- - -
@kamleshprinters
@kamleshprinters Жыл бұрын
Very nice discussion
@gokhaleshrirang
@gokhaleshrirang Жыл бұрын
हे असे तथाकथित राजकीय विश्लेषक कोणत्या टीव्ही चैनल वर च चालू शकतात। यांनी यूट्यूब वर येऊन लोकांना त्रास देऊ नये। कारण येथे लोकांना त्यांच्या बद्दल खरोखर सांगायची व्यवस्था असते। आज चुकीने पाहिलं परंतु परत पाहण्याची इच्छा नाही।
@1989nkhl
@1989nkhl Жыл бұрын
पाचलगचा favourite कार्टून आला शेवटी 😄याच्या तोंडून भाजपला बुद्धिवादी पद्धतीच्या शिव्या घातल्याशिवाय पाचलगचा डाव्या विचारसरणीचा आत्मा शांत होत नाही.
@rameshwarkadam4149
@rameshwarkadam4149 Жыл бұрын
खूप छान
@andypandit1
@andypandit1 Жыл бұрын
हा आंबट माणूस आहे. फक्त negative गोष्टी सांगायच्या आणी त्यासुध्दा उगाच अतिशय विचार करून बोलतोय असं दाखवायचा प्रयत्न करतात. खरं तर हा अक्कलशून्य माणूस आहे. कशाला ह्याला बोलावता? दुसऱ्या कुणालातरी बोलवा की!
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Жыл бұрын
thank
@hrk3212
@hrk3212 9 ай бұрын
Right analysis
@gamer-ff6mh
@gamer-ff6mh Жыл бұрын
Professor Palshikar is the treasurer of unbiased and neutral political knowledge. Our fortune that he is in Pune city
@adityakhandagale791
@adityakhandagale791 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂
@ranjeetgangan2349
@ranjeetgangan2349 Жыл бұрын
यांची अख्खि हयात शरद पवार आणि कॉग्रेस यांची बाजू संभाळण्यात , सारवासारव करण्यात गेली
@abhayborkar8753
@abhayborkar8753 Жыл бұрын
हे पुण्यात आहेत हे आमचे दुर्दैव
@dhananjaymodak4028
@dhananjaymodak4028 Жыл бұрын
लय त्रास झालाय काहीना आकाला आव्हान दिल्यामुळे आणि देणारा भट,म्हणून अजून आग झालेय
@chandangaikwad5452
@chandangaikwad5452 Жыл бұрын
पळशीकर सरांचे फारच सटिक विश्लेषन
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
8:02 मोदीही नव्वदीपर्यंत ॲक्टीव्ह राहावेत ही जनतेची इच्छा आहे.🙏
@mahadevgole8428
@mahadevgole8428 Жыл бұрын
महागाई ९०पट होईल😂
@pramodpatil5336
@pramodpatil5336 Жыл бұрын
One of the finest analyses regarding the recent developments in Maharashtra politics. However, certain points need a rethink. If caste-based foundation of the political structure of Maharashtra is in a state of upheaval , turbulence and disruption, it is a welcome development. The resultant imbroglio would eventually settle down. However till such time, political analysts like Mr. Palashikar are groping in the dark. Let us hope that Maharashtrians vote on the basis of performance rather than caste considerations. In 2014, when the BJP secured 120 odd seats the Modi wave disrupted caste-based voting pattern. Now that the wave-effect has somewhat waned, a mixed result could be expected. Political alliances would matter the most during such uncertain period.
@PradeepDeshpande-i8n
@PradeepDeshpande-i8n Жыл бұрын
पण तेच मोदी आपण मागास जातीतून आलो याचा डांगोरा पिटतात तेव्हा जात महत्वाची असते. जाती व्यवस्थाच राजकारण्यांना गरजेची / फायद्याची आसते. ती नष्ट न होता जीवंत कशी राहील हे त्या त्या जातीचे उमेदवार देऊन प्रत्येकपक्ष - बी जे पीसुद्धा- प्रयत्न करतो.
@rohansaravade
@rohansaravade Жыл бұрын
last 10 mins, pure gold!!
@kamalakarjoshi805
@kamalakarjoshi805 Жыл бұрын
हे बाबा पवार साहेबांचे चांगले मित्र असावेत.
@avadhutaradhye9308
@avadhutaradhye9308 Жыл бұрын
नुसते मित्र नाहीत, शरदभाट पळशीकर.
@bhauraoraut5149
@bhauraoraut5149 Жыл бұрын
काहीही चर्चा सुरू आहे, असे वाटते!...ईडी चा काहीच रोल नाही काय?
@kisanraut9342
@kisanraut9342 Жыл бұрын
आहो ह्या पत्रकाराला कधीही चांगले केलेले पहावत नाही .संपूर्ण आयुष्य एकाचीच भाटगिरी करण्यात गेली बिस्कुट पत्रकार
@andypandit1
@andypandit1 Жыл бұрын
निवृत्तीच वय मोदींनी ठरवलं नाही. हा माणूस खोटी माहिती देतोय. हा निर्णय भाजप चा आहे. योग्य निर्णय आहे.
@sandeepsawant6679
@sandeepsawant6679 11 ай бұрын
✌️
@veenagorule4287
@veenagorule4287 Жыл бұрын
देशात UCC आणण्याची मोठी गरज आहे. त्यासाठी अजित पवार ना भाजपा ने जवळ केले. म्हणजे विरोध कमी होईल 2:46 . फडणवीस यांनी या साठी त्याग केला हा त्यांचा मोठेपणा आहे. काश्मीरचे 307 कलम काढताना मुक्ती मेहबूबा पण असेच जवळ केले होते. देशात चांगल्या सुधारणा करण्यासाठी अशी गनिमी चाल खेळणे आवश्यक आहे.
@Ajaytoshniwal
@Ajaytoshniwal Жыл бұрын
370 कलम आहे💯💯💯
@narendramarkale7908
@narendramarkale7908 Жыл бұрын
लाल बावट्यांना हिंदुत्वाचं वावडे आहे.पण हिरव्याच भारी प्रेम आहे त्यावेळी धर्म अफूची गोळी नसतो.
@dipikadixit9088
@dipikadixit9088 Жыл бұрын
End of the talk was toooo good!!
@rameshkantsalunkhe8746
@rameshkantsalunkhe8746 Жыл бұрын
Very very nice information....then yours sincerely dedication. FOR the perfect ly justified nicely thanks
@madhavshinde8467
@madhavshinde8467 Жыл бұрын
हे विचारवंत आहेत असे काही वाटत नाही.हे बालीश विधाने करीत आहेत.
@rohitvedpathak7220
@rohitvedpathak7220 Жыл бұрын
Right
@chandrakantchaudhari6063
@chandrakantchaudhari6063 Жыл бұрын
आई रक्ताची शपथ मरेपर्यंत RSS BJP ला मतदान नाही करणार
@artculture1711
@artculture1711 Жыл бұрын
मौलाना शरदभाई ना करा वा मुल्ला उबाठा ला करा .. परंतू हजरत राहूल गांधींच्या पक्षास अजिबात करू शकता. मतदानाला जाण्यापूर्वी अफझलखानाच्या कबरीला नक्की कुर्निसात करून जा.
@parsh365
@parsh365 Жыл бұрын
मग काय उपटत राहणार?
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
@@parsh365😁😁😁 ह्या चंद्याने यापूर्वीही कधी बीजेपीला मतदान केलेले नाही.😁
@abhijeetkate645
@abhijeetkate645 Жыл бұрын
नको करुस... MIM ला कर
@mahadevgole8428
@mahadevgole8428 Жыл бұрын
👍👍👍
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 Жыл бұрын
पाचलग साहेब मोदीजींना कसं रिटायर करायचं याची स्वप्ने बघत असतात. परंतु जनता तसं व्हायला देणार नाही साहेब.
@digvijaypatil9269
@digvijaypatil9269 Жыл бұрын
Great analysis❤
@sanjayphad4745
@sanjayphad4745 Жыл бұрын
फडणवीस साहेब यांच्या कुरघोडी चे राजकारणा मुळे महाराष्ट्र राज्यात भाजप चे अस्तीत्व संपंत आहे फडणवीस साहेब यांच्या वर जनता खुप खुप नाराज होऊ लागली आहे
@surekharanade270
@surekharanade270 Жыл бұрын
Very very informative interview.
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw Жыл бұрын
Abe ata amhi jati sodun...... Hindu mahnun ek zalo ahot❤❤...
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 Жыл бұрын
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 ubatha sena sampli ahey pawar saheb dhurth rajkarni ahet
@balbhimkulkarni957
@balbhimkulkarni957 Жыл бұрын
जहागीर ची वाटणी केली लोकशाहीत घरची वाटणी केल्यासारखी करतात बघा बापाची जहागीर समजतात लोक देतात टी मते त्यावर अशी वाटणी
@Navatkay77
@Navatkay77 Жыл бұрын
ST महामंडळाने आपल्या बसेस बंद करा 1 वर्षासाठी.....कधी कधी व्यवसाय बंद ठेवून सुद्धा नफा होतो तसा प्रकार आहे
@rajendrapawar1110
@rajendrapawar1110 Жыл бұрын
जातीच्या आधारावर निवडणूकींचे आकलन करणे कधी बंद होईल? कोणत्या शतकात भारतामध्ये विकास कामाच्या आधारावर निवडणुकीचे आकलन केले जाईल? वर्षानूवर्ष जातीच्या आधारावाच निवडणुकीचे आकलन करण्याच्या पद्धती संपवायला हवी आणि ह्याची सुरवात जेष्ठ पत्रकारानीच करायला हवी ..
@prakashsuryawanshi2053
@prakashsuryawanshi2053 Жыл бұрын
Are tu matdan kartana hech kartos ka nahi
@saksheevasudev7014
@saksheevasudev7014 Жыл бұрын
एखाद्या पुढाऱ्याच्या किंवा संपादकाच्या नावाआधी 'मा.' लिहिले असेल तर प्रत्येकवेळी त्याचा अर्थ माननीय असा च असेल असे नाही.😂😂
@vijaykulkarni5549
@vijaykulkarni5549 Жыл бұрын
नानाजी देशमुख निवृत्त झाले होते
@RohanGundale-ri1ss
@RohanGundale-ri1ss Жыл бұрын
अरे बाबा जितके analysis aahe त्यातले किती टक्के सत्यात उतरते .
@mastani75
@mastani75 Жыл бұрын
निवृत्त झालेले पण खूप आहेत पण त्यांचं उदाहरण द्यावं असं आपल्याला वाटलं नाही.
@raosahebkulkarni45tetg10
@raosahebkulkarni45tetg10 Жыл бұрын
नानाजी देशमुख ' गोविंदाचार्य ' उमाभारती हे निवृत झाले .
@amoghv6230
@amoghv6230 Жыл бұрын
Nice
@shivkumaragarwal2978
@shivkumaragarwal2978 Жыл бұрын
Zabardast vishleshan
@Finegoals6892
@Finegoals6892 Жыл бұрын
Sir u r keeping equall knoweldge like bhau torsekar chhan ghet raha bolkat raha we w listen
@amardeshmukh9268
@amardeshmukh9268 Жыл бұрын
सरांच मत काय तर मरोसतोर रिटायर नहीं च होयच छान महणजे येणारी पिढी ही नेहमी गुलाम च राहीली पाहिजे.
@tandalerahul5716
@tandalerahul5716 Жыл бұрын
फडणवीसांनी स्व पक्षीय सहकाऱ्यांचा राजकीय बली दिला त्याबद्दल पण बोला
@shivajijadhav451
@shivajijadhav451 Жыл бұрын
महा विकास आघाडी बनली तेव्हा गोड वाटलं होतं का?
@sudhakarkulkarni5116
@sudhakarkulkarni5116 Жыл бұрын
याना सांगायचच नाही म्हणूणचन गोल गोल
@anilloke1187
@anilloke1187 8 ай бұрын
पक्षांतर करण्यारांना पुन्हा निवडणूक लढण्यास कायद्याची निर्मिती करावी म्हणजे पक्षफोड थांबेल. फुटलेल्या गटाला सुध्दा कायदा लागू करावा
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,7 МЛН
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,3 МЛН