Рет қаралды 1,261,614
एकनाथ शिंदे यांनी बंड नक्की का केले? शरद पवार यांनी तटस्थ भूमिका का घेतली? उद्धव ठाकरे यांचं राजकारण फुटीला कारणीभूत? बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरे यांना डावललं म्हणून शिवसेनेवर ही वेळ आली आहे का? उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचं राजकारण मान्य नाही?
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर यांची मुलाखत. भाग १