तिखट भाकरी/ खमंग हिरव्यागार कोथींबीरीचे थालीपीठ/ धापाटी/ Tikhat bhakri/ Tasty & Healthy

  Рет қаралды 34,994

Assal Gavran Mejwani (AGM)

Assal Gavran Mejwani (AGM)

Күн бұрын

आपल्या सर्वांचे आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे. आपण आपल्या चॅनल मधे खूप वेगवेगळ्या रेसिपीज पाहिल्या आहेत व पाहणार आहोत व बनवायला एकदमच सोप्या पद्धततिच्या आहेत. अगदी कुणालाही जमनाऱ्या. त्यामधे आपण तिखट भाकरी/ खमंग हिरव्यागार कोथींबीरीचे थालीपीठ/ धापाटी/ Tikhat bhakri/ Tasty & Healthy #Thalipeeth कसे बनवायचे ते पाहणार आहोत. सोपी recipe aahe त्यामुळे रेसिपीज नक्की ट्राय करा व चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. त्यासाठी या लिंक वर क्लिक करा.
Please take a moment to like and subscribe ✿◕ ‿ ◕✿
/ @assalgavranmejwaniagm...
तिखट भाकरी बनविण्यासाठी लागणारे साहित्य:-
१) तांदळाचे पीठ
२) बाजरीचे पीठ
३) तेल
४) चवीनुसार मीठ
५) बेसन पीठ
६) कोथिंबीर
७) कांदा
८) लसूण
९) हिरवी मिरची
१०) जिर
११) ओवा
१२) हळदी पावडर
१३) गव्हाचे पिठ
#तिखटभाकरी
#कोथिंबीरथालीपीठ
#अस्सल गावरान मेजवानी

Пікірлер: 17
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 2,6 МЛН