भाऊ तुम्ही ग्रेट आहात. सध्याच्या विकाऊ पत्रकारितेची पिसे काढल्याबद्दल मनापासून धन्यवाद..
@kirandeshmukh34642 күн бұрын
भाऊ म्हणजेच पत्रकारिता 💐💐🙏🙏👌👌👍👍
@pravinbotre18832 күн бұрын
आदरणीय भाऊ यांचे विचार याच्याशी मी सहमत आहे . आपणास , व भाऊ यांना शुभेच्छा. 👍 🌹 🙏
@shobhanalaghate3 күн бұрын
अतिशय सुंदर, परखड भाष्य भाऊंनी केले आहे... विलक्षण तर्कशुद्ध, पद्धतीने त्यांनी केलेली समाज समीक्षा, भाऊ तुम्हाला तुमच्या संदर्भ मूल्यांना प्रणाम... जिओ हजॉरो साल. ..🎉🎉
@goutampatil26363 күн бұрын
भाऊ… बाप का बाप है.. त्यांच्या सारखा दुसरा कोणीच नाही.. आणी होणार पण नाही.. love you Bhau..💖💖
@SanataneeAtheist3 күн бұрын
अत्यंत परखड... भाऊंची पत्रकारिता म्हणजे एक घाव आणि अनेक तुकडे...
@snehalatamalegaonkar34153 күн бұрын
अतिशय सुंदर मुलाखत. नेहमीच मी त्यांचे व्हिडिओज बघते. प्रत्येक गोष्टीचे अचूक विश्लेषण ऐकायला मिळते.
@ganpatchaudhary19243 күн бұрын
Pagar vadhavun milnar
@dineshjoshi3809Күн бұрын
Pagar bhetno pan ratri bangla var kon jate amla mahite ahe
@vasantjadhav1799Күн бұрын
कोचरेकर मास्तर तुम्हाला जे पाहिजे ते भाऊंनी दिले नाही उलट तुमचीच शिकवणी घेतली
@sunilkulkarni583617 сағат бұрын
भाऊ जिंदाबाद
@Sulemansurve-x1y3 күн бұрын
'नॉटी संजुला शिवसैनिकांनी बुक्कलून काढले' या बातमीत तथ्य असो किंवा नसो पण या बातमीने प्रत्येक मराठी माणसाच्या मनात इच्छापूर्ती झाल्यासारखे चैतन्य निर्माण झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र खरंच मनापासून सुखवला!!
@DevaTambe-w4p3 күн бұрын
To Marathi ka aardha land😊😊😊
@rajeshtiwari98023 күн бұрын
✅✅100%✅✅💐💐
@madhup34032 күн бұрын
याला मनोविकृती म्हणतात.हा विकार जास्त वाढण्यापूर्वी डॉ. चा सल्ला घ्या.
@Music.Movies2 күн бұрын
@@madhup3403मंग महाराष्ट्रातील ९०% लोकं मानसिक आहेत का??? 😂😂😂 ८०-९०% लोकं तरी सुखावले आहेत.....
@ShirishddkКүн бұрын
ह्यात विकार काही नाही , बाष्कळ बडबडीमुळे वैताग आणलेल्या भोंग्याला कोणी चाप बसवला अशी बातमी कळली , तर जनता आनंदीतच होईल !
@vinaykulkarni10813 күн бұрын
भाऊ शतशः नमन आम्हाला तुमच्या पत्रकारितेचा खूप खूप अभिमान आहे असेच परखड बोला आणि असेच परखड लिहा हमे मुलाखत काराचे पण खूप खूप आभारी आहोत
@balkrishnadhokale54873 күн бұрын
भाऊ स्पष्ट वक्ते आहेत . मी त्यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे.
@shrikantvaidya98243 күн бұрын
श्री भाऊ तोरसेकर, तुमची मुलाखत आवडली.
@praveenkulkarni29762 күн бұрын
भाऊंची मुलाखत अतिशय चांगली झाली. ते स्पष्ट वक्ते आहेत, विचारांत सुस्पष्टता आहे. ते कोणाची वैयक्तिक भेदभाव न करता, हिंदुत्वाची विचार धारा मांडतात व विकले गेलेले वैयक्तिक हितसंबंध जपणाऱ्या अजेंडा पत्रकारीता वर टिका करतात. त्यांच्या निस्पृह विचारसरतीचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांना आदरपूर्व प्रणाम.
@gopalkulkarni28983 күн бұрын
भाऊची मुलाखत सुंदर झाली सर्व प्रश्नांना अगदी सडेतोड उत्तर त्यांनी दिली , पण मुलाखतकार ज्या पद्धतीने प्रश्न विचारत होते त्यास भाऊंनी दिलेल्या उत्तराने मुलाखत कराचे मात्र दात घश्यात गेल्याचे जाणवले एवढं मात्र नक्की
@jaydeeprajput2263 күн бұрын
भाऊ तोरसेकर यांचे विचार छान आणखी एक मुलाखत घ्या 🙏🙏
@prakashdiwate82863 күн бұрын
मी भाउंचा कायमच श्रोता आहे, विकाऊ पत्रकार मी आयुष्यात खूप पाहीले आहेत, भाउ हे त्याला निश्चित अपवाद आहेत, इतरही काही असू शकतात. पण भाउंची बरोबरी कोणीही करू शकत नाही. इतर पत्रकार लोकांनी माझा विश्वास गमावला आहे.
@SadashivBorade-j8x3 күн бұрын
दोन्ही आदरणीय विचारवंत पत्रकार , छान मुलाखत
@ravindraarekar67263 күн бұрын
भाऊ ग्रेट आहेत, अतिशय समर्पक पत्रकारिता मुलाखत, अभिनंदन
@shripadjoshi97653 күн бұрын
भाऊ तोरसेकर is great. त्यांचे परखड विचार आवडतात. मला नेहमीच ते माझ्या मनातलं बोलतात असं वाटत. भाऊ BJP सहित सगळ्यांनाच धुवून काढतात. त्यांना वारंवार बोलावत जा..
@baburaokumbhar231123 сағат бұрын
फारच सुंदर आणि कडकं भाऊ 😢😢😢
@narayanpandit1604Күн бұрын
भाऊ मी नेहमीच आपल्या मुलाखती ऐकतो कीती सुंदर विश्लेषण करून ह्या राजकारणावर आपली परखड मते मांडता ह्याचा अभिमान वाटतो तेही मुद्देसूद
@chaitanyachandratre97323 күн бұрын
Bhau torsekar is a true Legend 🙏🙏🙏
@ervijaykumarpadir803 күн бұрын
भाऊ तोरसेकर स्पष्ट बोलतात ❤
@rajeshtiwari98023 күн бұрын
भाउंनी डॉ.अब्दुल कलाम आणि प्रतिभाताई पाटील यांच राष्ट्रपती पदाबद्दल दिलेल उदाहरण फारच समर्पक आहे.
@nathamane79432 күн бұрын
❤ सुंदर मुलाखत भाऊ नेहमी चुकेल त्याला झा प त असतात मग तो कोणत्याही पक्षाचा नेता असो की पत्रकार. त्यांच्याकडे खूप ज्ञान भांडार आहे पण सगळेजण आपापल्या पद्धतीने अर्थ लावतात. देश हीत व जनहित भाऊ छान प्रकारे माहिती देतात.
@vivekjoshi3004Күн бұрын
भाऊंच्या विचारांशी मी पूर्णपणे सहमत आहे.भाऊ निर्भिड पत्रकार आहेत.
@RajeshMShekatkar2308623 күн бұрын
Bhau is real master. He speaks only truth. 👍🏻
@deepakkamble868816 сағат бұрын
भाऊंना मानाचा क्रांतिकारी जय भीम ❤
@avinashrode3563 күн бұрын
मजा आ गया भाऊ, छान विश्लेषण केलं
@RameshAwate-j1t3 күн бұрын
भाऊंनी जे काम केल ते काम साऱ्या महाराष्ट्राला आनंद देऊन गेलं... संजय राऊत यांना मार दिला का नाही दिला यापेक्षा त्यांना मार दिला ही बातमी पसरली हाच आनंद लोकांना आनंदी करून गेला.. जय महाराष्ट्र.....
@pradipmali5337Күн бұрын
नरो वा कुंजरोवा 😂😅
@tulshirambajbalkar24122 сағат бұрын
भाऊ ग्रेट आहे 🎉
@arjunshirke1947Күн бұрын
आदरणीय भाऊ आपणास धन्यवाद
@skyislimit79593 күн бұрын
कोचरेकर तुमचे संजय राऊत आणि निखिल वागळे प्रेम दिसते. कृपया बाहेर या यातून. आणि भाऊंची उलट तपासणी या जन्मात तुम्हाला शक्य नाही
@anantparanjpe2503 күн бұрын
हा पत्रकार भाऊंची मुलाखत घेतोय की उलटतपासणी? तो जे प्रश्न विचारतोय, त्यांना भाऊंनी त्याला पाहिजेत तीच उत्तरे द्यायला पाहिजेत, असा त्याचा एकूण आविर्भाव दिसतोय. पण भाऊ त्याला पुरून उरलेले दिसतायत.
@pramodpendse94643 күн бұрын
अगदी बरोबर
@arvindkale22812 күн бұрын
बर झाल तो भाऊंची मुलाखत घेतोय,भाऊ दिलखुलासपणे स्पष्ट ठोकतायत एकेकाला.आता तो वागळ्या चायबिस्कूट कसा पेटेल बघा
@arvindkale22812 күн бұрын
तूंम्ही जी भाऊंची मुलाखत घेतलीत त्यातून काही तरी शी खा
@rajkumarpandey88162 күн бұрын
हा ऐंकर नी भाऊ ची सुपारी खेतली आहे भाऊ ची कळ काणत आहे सेम सेम भाऊ आमचे आदशॅ आहे भाऊ प्रणाम ।
@rajkumarpandey88162 күн бұрын
भाऊ तुमही खुप हुशार आहे।
@jayantjathar8086Күн бұрын
आदरणीय भाऊ यांच्या विचारासाठी मी सहमत आहे भाऊ एकदम छान परखड विचार मांडतात मी नेहमी भाऊ चा प्रतिपक्ष चॅनल ऐकतो
@dilipparkhi10223 күн бұрын
ही मुलाखत म्हणजे बातमी मागील बातमी😊
@shambhulingbirajdar91973 күн бұрын
अतिशय छान विश्लेषण आताच्या पत्रकारिता कशी आहे, तुमने अभिनंदन,!!!!!!!!!!
@manojdani52643 күн бұрын
भाऊ म्हणजे कमाल आहेत... 👍🙏
@sureshbegampure14563 күн бұрын
भाऊंना प्रणाम! खरे पत्रकार!!
@meghanasawant33133 күн бұрын
चाटुगार पत्रकार म्हणजे थेरडा भाऊ तोरसकर
@RajeshUtekar-z4jКүн бұрын
भाऊ तोरसेकर बोलतात तेच बरोबर असतं मी सुरुवातीपासून अनुभवलय. अचुक विस्लेशन
@govindladdha9758Күн бұрын
अति सुंदर विश्लेषण
@GROWTHCentre-p1m3 күн бұрын
Bhauji always Great ⚘⚘⚘⚘ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vasantisidhaye4400Күн бұрын
भाऊंना धन्यवाद . हिंदी चॅनेल्समुळे काही काळ तरी आम्हाला आनंद मिळाला
@viveksardesai53683 күн бұрын
मस्त ,परखड
@SanjayDivekar-n8v3 күн бұрын
पाकीट वाल्यांची बिन पाण्याने भादरली वा भाऊ वा. राज करण्याच्या जन्नान खाण्यातील पत्रकार बेगमा नागड्या केल्यात , 20 वर्षा पासून टीव्ही घरात आहे पण. मला आठवत नाही. कधी मी मराठी बातम्या पाहिल्यात 🤭
भाऊ जे आपल्या बरोबर बोलले ते आगदी बरोबर आहे खरी पत्रकारीता भाऊ च करतात आगदी खरी स्टोरी समोर सांगतात भाऊ तोरशेकर
@prasadsawant9755Күн бұрын
भाऊंनी म्हटल ते अगदी खर आहे. आजचा पत्रकार सेक्युलर झाला आहे आणि त्याच्या सेक्युलरिझम ची व्याख्या आहे हिंदू द्वेष आणि मुस्लिम लांगुलचालन and this makes him a stooge of the left liberal eco-system .
@balwantjadhav-ec1qq2 күн бұрын
भाऊ सत्य मेव जयते. प्रणाम भाऊ
@MadanSamratkar2 күн бұрын
सत्य बोला ❤❤❤
@shirishsalpekar56613 күн бұрын
Bhau… apratim!
@koranne_n3 күн бұрын
भाऊ नी राजेश लां सणसणीत चपराक. धन्यवाद भाऊ. Hindu shouldn't be apologetic.
@shriranggore34093 күн бұрын
यें हैं .* ... लाख टक्के कीं बांत ...* . धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏
@sunitaapte24983 күн бұрын
एकदम भारी!!! भाऊ अप्रतिमच!!
@amitkokje832 күн бұрын
मला 100% खात्री आहे, कि ईतके कारण नसताना भाऊंचा Interview घेतला गेला, कि Interrogation ? आणी ज्याने घेतलं, त्याच्या जन्मदात्यातुल्य व्यक्तिशी अशी मुलाखत घेता? मुलाखतकार!!! पुरस्क्रुत आहे ! हा बहुदा विदुर आहे कर्माने !
@pramoddhadiwal59313 күн бұрын
भाऊँची सुंदर मुलाखत.
@kulkah3 күн бұрын
भाऊंनी मुलाखतकारासकट सर्व HMV लिब्रांडू पत्रकारांची काय ठेचलीय..... पुन्हा त्यांच्या वाटेला जायची हिम्मत होणार नाही
@ganpatchaudhary19243 күн бұрын
Bhau a Pagar vadhavun milalach pahije
@Ganesh-f8dКүн бұрын
पगारासाठी काम करण्याची भाऊ ल गरज नाही❤
@kulkahКүн бұрын
@@ganpatchaudhary1924 तुम्हाला मिळाला वाटतं?
@ganpatchaudhary1924Күн бұрын
Atyant khotarda ahe Pagaravarach Kam karto Nahi tar evade khota kase bolto
@shriramsalasakar84293 күн бұрын
रोखठोक भाऊ, AS USUAL!
@veenadere15703 күн бұрын
भाऊंची उलट तपासणी करू नका .त्यांच्या इतके मोठे कोणीही होऊ शकत नाही.भाऊंना सलाम .
@ashokdeshpande57473 күн бұрын
भाऊ हे तुमचे वेलविशर नाहीत . ह्यांना फक्त मसाला पाहिजे. काल तुमच्या विरोधात बोलत होते.
@pramodpendse94643 күн бұрын
खरं बोललात, लबाड आहेत हे
@shrikantkshirsagar4281Күн бұрын
भाऊंचे मी समर्थन करतो।
@prabhakarkale30603 күн бұрын
Bhau is great. I am fan of Bhau
@bhushanrane293 күн бұрын
भाऊ ह्या विद्वान पत्रकाराला आपण मुलाखत देऊन आपण आपला बहू मूल्य वेळ वाया घालवला असा मला वाटत.
@pramodpendse94643 күн бұрын
भाऊंनी त्याच्यासमोरच त्याची काढली, हे कळलं तर पुन्हा मुलाखत घेणार नाही. अर्थात त्यामुळे भाऊंना काहीच फरक पडत नाही.
@manishanagathan23133 күн бұрын
भाऊंना इग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ तुम्हाला त्रिवार वंदन भाऊ तुमच्यामुळे आम्हाला खरे राजकारण समाजकारण समजले आम्हालाही राष्ट्रासाठी नेमकी कुठे कोणत्या नेत्याला निवडावे याची जाण आली तुमच्या मिसेस यांच्या मुळे देश्याबहेरील परस्थिती समजते त्यांनाही आमचे वंदन भाऊ पण तुमच्यामुळे कसेही असो आम्हाला मनापासून आनंद. मिळाला अतृप्त इच्छा अभाशी का होईना पूर्ण झाली
@suchetavichare7554Күн бұрын
I always watch Bhau's vedio and agree with his opinion as h
@kakabhosle8164Күн бұрын
नमस्कार बंधू! मी सामनाचा 92 - 95 चा उल्हासनगर वार्ताहर होतो..... मला आता 33 वर्षे झालीतआणि मी आता खेड रत्नागिरी , गाव- शिरगाव येथे राहतो, आपले टाइम्स महाराष्ट्र यू ट्यूब चॅनल आवडले!
@prasadhatwalne20003 күн бұрын
श्री. भाऊसाहेब जे बोलतात ते एकदम सत्य आहे. मी 2019 च्या जानेवारी मध्ये जगन्नाथ पुरी येथे गेलो होतो तेव्हा तेथील पंडे पुजारी हे माझ्याशी बोलतांना उद्धव ठाकरे व शिवसेना यांच्यावर अत्यंत नाराज होते. त्यांना शिव्याशाप देत होते !
@shriranggore34093 күн бұрын
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣🤗🤗🤗🤚🤚🤚👌👌👌👌👌🥴🥴🥴🥵🥵🥵🙏🙏🙏
@anilparab95523 күн бұрын
भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केलेले विचार खुप चांगले व पटणारे होते. आपणही त्यांना यापुढे मुलाखतीसाठी बोलवावे आणी सामान्य जनतेच्या मनातील भेडसावणारे प्रश्नविचारावेत ही विनंती.
@pramodpendse94642 күн бұрын
आता पुन्हा कोचरेकर यांना बोलावतील असं वाटत नाही
@gajanangadhave943 күн бұрын
भाऊ , एक नंबर. NO CHALENGE.
@gangadharmuley90733 күн бұрын
भाऊ ची भुमीका मांडली आता आपण या विषयावर राऊत आणि सेनेच्या आदित्य ठाकरे यांची मुलाखत घेऊन प्रबोधन करावे अशी सूचना आहे,नक्की खर कोण ते कळलं तर लोक बातम्या वर विश्वास ठेवतील अन्यथा प्रिंट मीडिया सारखीच गत सोशल मीडिया ची होईल.
@vijayjoshi70573 күн бұрын
उत्तम
@santoshsurve50272 күн бұрын
खूप खूप प्रबोधनात्मक व परखड विचार धन्यवाद चांगुलपणावर मुलाखत घेतलीत
@MeenakshiWarankar3 күн бұрын
आदरणीय भाऊ खरोखर उत्तम विश्लेषक...
@meghanasawant33133 күн бұрын
पागल पत्रकार हा rssचा पाळीव
@ambadaschitgopkar82113 күн бұрын
भावु ना दंडवत!
@deepakambikar15273 күн бұрын
भाऊ दि ग्रेट ✌
@jayantgarde42973 күн бұрын
ज्या माणसावर ह्याने काल चिखलफेक केली होती, त्या माणसाची मुलाखत घेण्यास याला काहीच कसे वाटत नाही?
@pramodpendse94643 күн бұрын
कारण हा पत्रकार नाही, बेगडी आहे
@mangeshkulkarni12983 күн бұрын
भाऊ ना प्रणाम
@suhasdudwadkar43153 күн бұрын
परखड मत. सलाम भाऊ.
@kumardeshpande3323Күн бұрын
Ek no bhau
@MadanSamratkar2 күн бұрын
सत्य मेव जयते ❤❤❤ भाऊ
@suhasinitulaskar70633 күн бұрын
भाऊ तोरसेकर ही व्यक्ती अतिशय बुद्धिमान आणि प्रामाणिक आणि परखड बोललात म्हणुन आम्हाला त्यांचे भाष्य आवडते👌👏
@meghanasawant33133 күн бұрын
थोडी वेडी पण आहे हाॅस्पिटल भरती करा त्याला,झटके येतात त्याला😂
@ChanduKale3 күн бұрын
तुम्ही भाऊंच्या कडून ते म्हणालेच नाहीत ते त्यांच्याकडून वदवून घ्यायचा प्रयत्न करताय, केवळ राऊत तुमचे मित्र आहेत म्हणून व्यथित झाला आहात.
@PadalkarP2 күн бұрын
भाऊच्या वाटेला कुणी जाऊ नये.😂😂😂
@virendravaidya7714Күн бұрын
हा व्हिडीओ करणाऱ्याला जो भाऊंची मुलाखत घेत आहे, त्याला भाऊ कळलेच नाही भाऊंनी बोलता बोलता त्यालाच टपल्या मारल्या आहेत हेच कळलं नाही. उगाच कोणीतरी भाऊंचे मलाखत घेऊ नका, भाऊ अश्या शंभर जणांना पुरून उरले आहेत😅😅
@ravikiranbapat37623 күн бұрын
हजरजबाबी परखड भाऊ
@aniketkulkarni78013 күн бұрын
Bhau rocks !
@SairatMatkal-r2tКүн бұрын
Bhau ek dum Kadak 💯💫💥❤
@nileshbahalkar25563 күн бұрын
भाऊ नमस्कार
@pramodkandale-dm8yw3 күн бұрын
राजेश जी तुम्ही पहिल्या व्हिडीओ मध्ये भाऊंना दै. सामना चें संपादक व्हायचे होते असा उल्लेख केलेला होता. त्याचा उल्लेख आत्ता का केला नाही वा तसा प्रश्न भाऊंना विचारला नाही. दोन तीन वेळा फक्त कोणाला उद्देशून व्हिडीओ केला असेच विचारत होता.
@prakashmore22173 күн бұрын
Bhau, Far chhan.
@balanarvekar55333 күн бұрын
हा प्रश्न विचारला असता तर आपली विश्वासार्हता वाढली असती
@pramodpendse94643 күн бұрын
@@balanarvekar5533पण भाऊंनी फाडून खाल्ला असता त्याचं काय, तसा थोडा आत्ताही खाल्लाच आहे.
@ramsawant76523 күн бұрын
भाऊ म्हणतात मला कोणाचाच फोन आला नाही, कारण त्यांना माहित आहे कि,काही लोक दुकानदारी चालवण्याचा प्रयत्न करत तर नाही ना? 🤷♂️🤦♂️
@bipinghadi4285Күн бұрын
Bhau kaka always rock❤❤
@amitkokje832 күн бұрын
आणि भाऊ..... शतशः नमन.... कडक भाष्य! मातीतला माणुस वय झाले तरी बौद्दिक तत्व असो, अथवा valueless interviewer असो, तुमचं वक्तव्य वस्तुथिशी किती साधर्म्यपुर्ण आहे हे सिद्ध केलत. Hatsoff to Bhau....
@nareshsatvidkar5795Күн бұрын
हाच संदर्भ आणि असेच आरोप नारायण राणेंनी साक्षात शिवसेना प्रमुखांबाबत त्यांचे पुत्र उद्धव ठाकरेवर केलेले होते.
@jyotirmayideshpande72432 күн бұрын
Bhau is very specific & precise, very clear thoughts.
@Keedaaaaaaaaa3 күн бұрын
नवीन माईक विकत घ्या. साउंड क्वालिटी खराब आहे.
@pramodpendse94642 күн бұрын
विशेषतः भाऊंना लावलेला माईक
@atulbhalerao94173 күн бұрын
भाऊ, ही वाहिनी चालवणारी व्यक्ती संजय राऊत यांचा पगारी कर्मचारी आहे. राऊतांच्या वाईट गोष्टी त्यांना पचवता येत नाहीत
@rajeshtiwari98023 күн бұрын
😅😅😂😂संजय राउत याचा पगारी सेवक
@nitinpimpale91342 сағат бұрын
भाऊ तुम्ही ग्रेट आहात, पत्रकारिता कशी असावी ह्याचे त्यांनी मार्गदर्शन केले आहे, भाऊंनी देशभक्त पत्रकार तयार करावेत