Walmik Karad Surrender News: खासगी गाडी ते थाटात एंट्री! वाल्मिक कराडच्या शरण येण्याची A टू Z स्टोरी

  Рет қаралды 715,030

Times Now Marathi

Times Now Marathi

Күн бұрын

Walmik Karad Surrender News : स्वत:च्या मर्जीने पोलिसांना शरण येणाऱ्या वाल्मिक कराडची ही दृश्य पाहून गंभीर प्रश्न विचारले जातायत.. यावरून वाल्मिक कराडचं स्वत:च्या मर्जीने शरण येणं हे CID आणि पोलिसांचं अपयश आहे का? पोलिसांना वाल्मिक कराडला अटक का करता आली नाही? असे प्रश्न विचारले जातायत.. पण, वाल्मिक कराड कसा शरण आला? CID कार्यलयात दाखल होताना नेमकं काय घडलं? याचाच सविस्तर आढावा या व्हिडीओतून घेणार आहोत
#beednews #walmikkarad #WalmikKaradSurrender #dhananjaymunde #sarpanch #santoshdeshmukh #pankajamundhe #manojjarange #devendrafadnavis
महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज | Superfast News | Get Latest news and updates in Marathi, Latest breaking news, headlines, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, health, science, business, exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion,
Shiv Sena | Shiv Sena UBT | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | MVA | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal | Manoj Jarange Patil | Trupti Desai
Chhatrapati Sambhaji Nagr | Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Accident News | Political News | Times Now | Times Now Marathi | ET Now | ET Now Swadesh | Navbharat Times |
Subscribe : bit.ly/3HvBbYT
Website : marathi.timesn...
Social Media Links :
Facebook: / timesnownewsmarathi
KZbin: / @timesnowmarathi
KZbin Shorts: / @timesnowmarathi
Twitter: / timesnowmarathi
Instagram: timesnow_marathi
Follow the Times Now Marathi channel on WhatsApp: whatsapp.com/c...
#marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews #TimesnowmarathiLive #TNMarathi #TNmarathinews #Timesnowmarathi #MarathiLive #TimesnowmarathiNews #TimesnowMarathiNewsLive #Timesnowmarathimaharashtra #Timesnowmarathinewsonline #Timesnowmarathimumbai #sportsnews
Creators:PJ/AM

Пікірлер: 950
@prakashnanavare1769
@prakashnanavare1769 2 күн бұрын
फिल्मी स्टाईलने शरणागती लाज वाटली पाहिजे यंत्रणेला कायदा फक्त गरीब जनतेला
@YashwantJagale
@YashwantJagale 2 күн бұрын
कराड हा पुणे शहरामध्ये होता हे सगळं सरकारला माहिती होते तरी त्यांनी पोलिसांची दिशाभूल केली त्यामध्ये पोलीस पण सामील आहेत
@defencevideo2520
@defencevideo2520 2 күн бұрын
CID पेक्षा कार्यकर्ते तेज आहेत तपास करून त्या जागी पोहचले तरी CID ला पोलीस ला माहिती नाही झालं त्या वरून समजून घ्या..... .... लक्षात घ्या ✌️नांद नाही करायचा परळी चा ... More
@balasahebbade9759
@balasahebbade9759 2 күн бұрын
😂
@Mul755
@Mul755 2 күн бұрын
😂
@vishalsirsat9363
@vishalsirsat9363 2 күн бұрын
खरच आहे😂
@prasadshinde7059
@prasadshinde7059 2 күн бұрын
गांडीवर फटके बसल्यावर समजलं त्याला
@arjunchougule9032
@arjunchougule9032 2 күн бұрын
अगदी बरोबर बोललात... पहिला नामर्द मुख्यमंत्री बदलांयला पाहिजे... याठिकाणी आमचा ढाण्या वाघ एकनाथ साहेब पाहिजे होते... मग न्याय काय असतो शिव सेनेचा ते सगळ्या देशाने पाहिले असते... 😡🙏😡
@madhukarautade8699
@madhukarautade8699 2 күн бұрын
गुन्हेगार शरण येईपर्यंत पोलिसाला सापडत नाही यंत्रणा त्याला पकडू शकत नाही हे संपूर्ण शासनाच्या आणि यंत्रणेचे अपयश आहे
@MahendraShirsath-p7v
@MahendraShirsath-p7v Күн бұрын
शासनकर्ते नालायक निघाले तर असेच घडत राहील पण विरूध्द पक्ष आणि पत्रकार हेच महाराष्ट वाचवु शकतात.
@मंगेशमगावंडे
@मंगेशमगावंडे 2 күн бұрын
एक झाट्या पकड़ता आला नाहि,,, म्हणे दाऊद ला पकडून अनु😅
@ShyamG-e9k
@ShyamG-e9k 2 күн бұрын
सर्व पुरावे नष्ट करून तो हजर झाला यामध्ये गृहमंत्री अकार्यक्षम ठरले
@santrampatil6123
@santrampatil6123 2 күн бұрын
Yes
@dadasahebdabade2992
@dadasahebdabade2992 2 күн бұрын
सगळे प्लानिंग अगोदरच केले आहे असे वाटते......न्याय मिळेल याची खात्री वाटत नाही....
@deepaknandurkar142
@deepaknandurkar142 Күн бұрын
Ekdom barobar
@mininathmhaske8075
@mininathmhaske8075 23 сағат бұрын
Right
@RaosahebChothe
@RaosahebChothe 2 күн бұрын
न्याय मिळणं कठीण आहे कारण सर्व विकणार आहे
@prakashgidde6539
@prakashgidde6539 2 күн бұрын
सोबत आलेल्या नगरसेवकासह एन्काऊंटर करा .. गृहखाते अकार्यक्षम.
@PramodBhosale-pc9gp
@PramodBhosale-pc9gp 2 күн бұрын
संपूर्ण पोलीस यंत्रणा यायला जबाबदार आहे आणि धनंजय मुंडे साहेब याच हे सगळं नियोजन आहे.
@sunilnangare1145
@sunilnangare1145 Күн бұрын
सगळं ठरवुन हजर झाला आहे . काही ही याला होणार नाही. 2-3 महिने चर्चा. दुसरी सनसनाटी बातमी आली झाले . विसरणार सगळे मॅनेज केले आहे , सत्ताधारी फितूर आहेत .
@mayurpawar18
@mayurpawar18 2 күн бұрын
माझे मत आहे की जे सोबत होते त्यांना पण आरोपी करायला पाहिजेस का त्यांनी सरकारी कामात वत्याय आणला म्हणून
@mahindpatil9155
@mahindpatil9155 2 күн бұрын
खरं तर हे सगळं पाहिल्यावर वाटते फसनवीस आणि धन्या ला सहआरोपी करायला पाहिजेत
@ramdasjagtap5469
@ramdasjagtap5469 2 күн бұрын
जनतेने.पोलिस.सरकार.आणि.न्यायालय.सर्वच. कस.असते.ते.आत्ता.कळायला.लागले. तामाम सर्व.सामान्य.गरीब.लोकांना.बास.संपले.सर्व.काही......
@khushalmarathe1174
@khushalmarathe1174 2 күн бұрын
Jaradchr samrthak ekdam kase punya la aale? Saglyana chi kake ekach velela kase? Jay Bharat
@vijaymakhamale3218
@vijaymakhamale3218 2 күн бұрын
अहो जनतेनेच बहुमताने निवडून आणले आता भोगा
@PriyaWankhede-tm2pi
@PriyaWankhede-tm2pi 2 күн бұрын
जेव्हा जनता रस्त्यावर उतरेल व सत्ताधारी पक्ष जसे की भाजपा राष्ट्रवादी सेना व सत्तेत राहिलेला काँग्रेस यांना जनता नाकारेल तेव्हाच जनतेला न्याय मिळेल
@DhanrajPatil-ub1vx
@DhanrajPatil-ub1vx 2 күн бұрын
आता आर आर पाटील साहेब पाहीजे होते. पण आता लबाड आणि भ्रषट लोकाचे सरकार आहे
@RitikaAkhade
@RitikaAkhade 2 күн бұрын
22दिवस सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असेल.
@Adv.AkashMore-patil
@Adv.AkashMore-patil 2 күн бұрын
हे सर्व नाटक चालू आहे संतोष देशमुख यांना खरंच न्याय मिळणार नाही
@patildhanaji2685
@patildhanaji2685 2 күн бұрын
देवेंद्र अजित एकनाथ मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा बिहार केल्याबद्दल अभिनंदन तुमचं
@pramoddeshmukh9982
@pramoddeshmukh9982 2 күн бұрын
जर वाल्मीक हा आरोपि पुण्यात असुन सुद्धा पोलिस प्रशासनाला सापडतं नसेल तर या देशाच काय रक्षन करतील व सर्व सामान्य माणसाला अशा पोलीसा कडुन न्याय मिळेल असं मलातरी वाटत नाही पोलिस हे सर्व सामान्य माणसा साठी नसुन तर राजकारणी व गुंडांच्या संरक्षणासाठी आहे.असे मला वाटतं सध्या अलीच्या काळात पोलीस प्रशासन ही ग्रामीण भागात मटका जुगार रेती अशा अनेक दोन नंबर धंद्याच्या वसुलीसाठी पोलीस प्रशासन जोरात काम करत आहे त्यामुळे आजच्या घडीला माझा पोलीस प्रशासनावर माझा विश्वास नाही जय हिंद जय महाराष्ट्र
@amolmandlik6025
@amolmandlik6025 2 күн бұрын
बरोबर आहे..खुप गंभीर परिस्थिती आहे..या लोकांनी सगळ्यांना विकत घेतलय
@ProtoDEngineeringProChasis
@ProtoDEngineeringProChasis Күн бұрын
@@pramoddeshmukh9982 saglyat brasht department ahe police. City madhe sarv illegal katbhar police hafte gheun chalvtat
@DilipBhapkar-r6u
@DilipBhapkar-r6u 2 күн бұрын
हे सगळ ठरवुन केलेले असावं,काल मुंडे मुख्यमंत्र्याना भेटले होते पोलीस यंत्रणा किती ढिसाळ आणी नेते किती सांभाळुन घेतात हेच आपलं प्रशासन
@Waghmarevitthala
@Waghmarevitthala 2 күн бұрын
Plan karun chalu ahe sarv
@zishanshaikh3697
@zishanshaikh3697 2 күн бұрын
समर्थक करणारे चे घरीच्या सोबत पण देशमुख सरपंच सारखा झाला पाहिजे
@VishnuBelle
@VishnuBelle Күн бұрын
धनंजय मुंडे ला कोणते मंत्रिपद देऊ नये
@sanvitpackwell4576
@sanvitpackwell4576 2 күн бұрын
गृह मंत्रीच मुख्य अरोपी आहे
@SomnathmadhukarMore
@SomnathmadhukarMore 2 күн бұрын
ह्या संपूर्ण प्रकरणात धन्या मुंढे हा आणि टरबुज्यांचे हात अडकलेले आहे हे समजायला जनता खुळी नाही.
@varshakorgaonkar3478
@varshakorgaonkar3478 2 күн бұрын
थोडे दिवस चौकशी चालू ठेवतील... मग सगळे जण विसरून जातील घटना... मग तो निवडणुकीला पण उभे राहतील.... 😢😢😢😢😢😢 सेटिंग आहे सर्व,... मोठे मासे गळाला लागतील ह्या भीतीने छोट्या माशांना बळी पाडले गेलेय... थोड्या दिवसानी ह्याना सोडून घेतले जाईल.. 😢😢😢😢😢😢
@skadam124
@skadam124 2 күн бұрын
पुणे पोलीसांची आब्रुची लकत्ररे काढली कराड न पुणे पोलीस पण मिंधे करण्याचा 100टके प्रयत्न केला आसणार
@vitthalkusale8715
@vitthalkusale8715 2 күн бұрын
ते दूसर काही नाही आमच्या संतोष भैय्याना न्याय द्या फक्त
@ShrutikaPatil-v6v
@ShrutikaPatil-v6v 2 күн бұрын
सगळ्या कार्य करत्यांना माहिती होती तो कुठे होता पण आमच्या पोलिसांना हि माहिती नसते हि किती गंभीर बाब आहे
@skadam124
@skadam124 2 күн бұрын
पुण्यात दाऊद पण येऊण राहू शकतो हे पुणे पोलीस पण बिड चे झाले आहेत
@govindthakar2408
@govindthakar2408 2 күн бұрын
सगळं पूर्वनियोजित.
@sanjaypanditkakad
@sanjaypanditkakad 2 күн бұрын
एन्काऊंटर करून टाका
@Truelight-p4e
@Truelight-p4e 2 күн бұрын
ह्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी कितीतरी पथके तयार केली होती पण तो सापळला नाही😂
@vaijanathwadje4908
@vaijanathwadje4908 2 күн бұрын
सर्व आरोपींचा एनकाउंटर करा आणि तपास बंद करा..पोलीसांना, सीआयडीला खुप कामाला लावले यांनी. 🙏🙏
@sanketkuril
@sanketkuril 2 күн бұрын
Tu sangnar ka aata Kay karaych te
@RSB9460
@RSB9460 2 күн бұрын
काय बोलावं समजत नाही गरिबासाठी वेगळा न्याय आणि श्रीमंत लोकांसाठी वेगळा न्याय पाहून थक्क झाला जीव माझा कितीही मोठा वरदहस्त आसला नियती ही न्याय करणार म्हणजे
@rahuljagtap2924
@rahuljagtap2924 2 күн бұрын
सर्वच चेष्टा चालू आहे राव देशमुख कुटुंबातील लोकांना न्याय मिळेल वाटत नाही
@sudakarkamble9808
@sudakarkamble9808 Күн бұрын
पोलीस त्याचे पाय धरून त्याची माफी मागीतली पाहीजे की कराड साहेब आम्ही तुम्हाल धरू शकलो नाही तुम्हीच आलात ते बर झाला
@pandarinathtakne6765
@pandarinathtakne6765 2 күн бұрын
धन्यवाद महाराष्ट्र पोलीस ला भारतरत्न पद्मभूषण अर्जुन पुरस्कार असे अनेक सर्वोच्च पुरस्कार देण्यात यावेत व टरबूज ला असेच पुरस्कार देण्यात यावे तसेच सर्व मराठा आमदारांना हेच पुरस्कार एखादा सेकंड अजमल कसाब येऊन देवो हिच....
@shankardesai872
@shankardesai872 2 күн бұрын
गरिबांना वेगळा नाय आणि श्रीमंतांना वेगळा न्याय
@prakashpatil7622
@prakashpatil7622 2 күн бұрын
गृह खाते आणि गृहमंत्री यांना नामी संधी आहे, कायदा कानून चा धाक वाढवण्यासाठी, गुन्हेगारांना सजा दिल्यास बाकीचे सरळ होतील, गृह खात्यावर CID वर एवढी वाईट वेळ कधीच आली नव्हती
@vikasadsare8167
@vikasadsare8167 2 күн бұрын
दोन नगरसेवक घेवून भाजप मध्ये प्रवेश करणार आणि माघुन विधान परिषदेचा आमदार होणार व्हा......
@MahadevaranganathaKhandare
@MahadevaranganathaKhandare 2 күн бұрын
हा टिळा लावणारा जॉब असे का देतो वाल्मिकी करायला पाठीशी का घालतो आणि नगरसेवक त्याच्या गाडीमध्ये का आले हे नगरसेवक ला सुद्धा जॉब विचारलाच पाहिजे बरेच याच्यामध्ये गुन्हेगार आहेत
@vishnughayal1005
@vishnughayal1005 2 күн бұрын
आगोदर Dm फडणवीस ला भेटला आणी मग वाल्मीक सीआयडी कडे शरण गेला यावरूनच सगळा पिच्चर लक्ष्यात घ्यायचा
@avinashpathare-o8n
@avinashpathare-o8n 2 күн бұрын
पुण्यात लपून बसलेला आरोपी गृह मंत्रालयाला सापडला नाही. 21 दिवसांनी सीआयडी कार्यालयाला शरण आला. खूपच मोठा विनोद आहे.
@dbtapkir3761
@dbtapkir3761 2 күн бұрын
सर्रेंडर पेक्षा पोलिसांनी स्वतः होवून त्यास अटक करणे आवश्यक होते तसे झाले नाही. कायद्याचा धाक राहिलेला नाही.
@ravindrapatil6352
@ravindrapatil6352 2 күн бұрын
सर्व सेटलमेंट चे राजकारण साधी जनता भाभली आहे महाराष्ट्राचे दुर्दैव😮..हे सर्व सोबतचे पण आलेले गुंड जमा करा
@manoharkashid9494
@manoharkashid9494 2 күн бұрын
असल्या राजकारणी लोकांपेक्षा इंग्रज बरे वाटले
@gokulshinde2986
@gokulshinde2986 2 күн бұрын
Cid ला पण माहीत आहे कोठे होता वाल्मीक कराड पण सर्व सेटिग आहे राव
@किशोरगवळी
@किशोरगवळी Күн бұрын
भाजप सरकारला मत देऊन चूक केली
@pdwagh33
@pdwagh33 2 күн бұрын
गृहमंत्री राजीनामा द्या तुम्ही सक्षम नाही तुम्हाला आरोपी सापडत नाही शेवटी आरोपी ला लाज वाटली गृहमंत्र्याची व ते स्वतः आत्मसमर्पण केले
@rajeshkulkarni759
@rajeshkulkarni759 2 күн бұрын
एवढे नेभळट पोलीस प्रथमच बघितले समजा हा आरोपी शरण आलाच नसता तर .....तर काही झालेच नसते 2024 जाऊन2025 आले असते बस सर्व फौफाट्यासह एक आरोपी येत आहे होशियार महाराष्ट्र पोलीस सलामी दो
@GorakshnathKatore
@GorakshnathKatore 2 күн бұрын
पुरावे नष्ट करूनच वाल्मीक कराड हजर झाले का? त्यासाठीच इतके दिवस लपून होते का?सीआयडी सत्याचा शोध लावणार का?
@gopaldhole3934
@gopaldhole3934 2 күн бұрын
Yes पुरावे nasth
@ashokthakare123
@ashokthakare123 2 күн бұрын
आम्हाला वाटतय फक्त साऊथ चा फिक्चर चालू आहे पण
@NanubaiSuryavanshi
@NanubaiSuryavanshi 2 күн бұрын
Ha bilkul prakash raj sarkhe
@Ravi-qy7ju
@Ravi-qy7ju 2 күн бұрын
पैसा सत्ता गुंडगिरी.. सामान्य माणूस कुठे राहणार... परत revolution ची वाट बघायची का.. कायदा व्यवस्था आणि न्याय व्यवस्था .. सर्व यापुढे fail होतं.. पण RSS values कुठे गेल्या
@indianagrotech7985
@indianagrotech7985 2 күн бұрын
सरकार आणि प्रशासन यांनी जनतेची दिशाभूल केली आहे
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs 2 күн бұрын
धनु भाऊ व पंकजा ताई यांना भारत रत्न पुरस्कार द्या सरकार ❤❤😂
@Krackjack2024
@Krackjack2024 2 күн бұрын
कालच मुख्यमंत्री साहिबशी भेट घेऊन सगळं मॅनेज केलंय... आता मोठे मासे वाचलेत.... आता न्याय मिळणार नाही सरपंचला 🙏
@nageshjadhav7679
@nageshjadhav7679 Күн бұрын
शेवटी वाल्मीक कराड यांनी पोलिसांना शोधलं
@lataadhangle7481
@lataadhangle7481 2 күн бұрын
करा अजून बीजेपीला मतदान मराठा समाजाने
@NagnathDhas
@NagnathDhas 2 күн бұрын
जरांगे पाटील बरोबर बोललात धन्यवाद मर्द मराठा यांना म्हणावं
@sureshkalhapure1260
@sureshkalhapure1260 2 күн бұрын
लोकांनींच अशा लोकांना मतदान करून लोकशाही संपवली आता फळ भोगतायेत बाकी काही नाही
@ArunJadhav-dl2nz
@ArunJadhav-dl2nz 22 сағат бұрын
सर्व जण मॅनेज झालेले आहेत.काहीही होणार नाही. सामान्य जनता असुरक्षित आहे .
@balajikumar64
@balajikumar64 2 күн бұрын
सरकार काय देईल व कधी देईल ते नंतर चे प्रश्न आहे पण तो पर्यंत स्वर्गीय संतोष देशमुख जी ह्यांचा परिवाराला बीड मधील सर्व समाजातील लोकांनी एकदम अल्प 5,10 रु जरी मदतीचे हाथ दिले तरी , समाज त्यांच्या मागे भक्कम उभा आहे असे संदेश उभ्या महाराष्ट्र ला व त्या परिवाराला दिसले पाहिजे । 😊
@sopanpurkar451
@sopanpurkar451 2 күн бұрын
वाल्मिक कराड सापडत नव्हता अन् म्हणं आम्ही दाऊद ला पकडून आणू हयरे भाजप सरकार हय रे गृहमंत्री 😂
@RamchandraGore-o1d
@RamchandraGore-o1d 2 күн бұрын
पोलीस आणि CID यांचे हे अपयश
@marutishewale7029
@marutishewale7029 2 күн бұрын
सगळा भा ज पा पक्ष गुन्हेगाराचे साम्रजे घाणित गेल
@sanjaykumarshinde8484
@sanjaykumarshinde8484 2 күн бұрын
पोलिस यंत्रणेवर दबाव आहे हे 100 % सत्य .पोलिस यंत्रणा खुप सक्षम असते , मात्र ते सूचने प्रमाणे काम करण्यास मजबूर असावेत. गृहमंत्रालयाने वेळे दिला असावा, त्यानंतर ते हजर झाले....
@rahulwarde9558
@rahulwarde9558 2 күн бұрын
देशात कायदा कडक नाही. आरोपी मोकाट आहेत.
@Harshalkvideos
@Harshalkvideos 2 күн бұрын
कायदा कडक आहे मित्रा राजकारणी भंगार आहेत
@NagnathDhas
@NagnathDhas 2 күн бұрын
सरकारचा निषेध आहे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
@sureshjadhav4438
@sureshjadhav4438 2 күн бұрын
या CID पेक्षा ACP सालुंखे ची CID बरी😂😂😂😂😂😂😂😂😂
@dipakmane896
@dipakmane896 Күн бұрын
😂😂
@ajitpawer7542
@ajitpawer7542 Күн бұрын
बरोबर बोललात तुम्ही
@PratikT-mc2se
@PratikT-mc2se Күн бұрын
Bhau....
@AkshayKadam-wu8hv
@AkshayKadam-wu8hv 17 сағат бұрын
😢.
@vikramyewale5092
@vikramyewale5092 2 күн бұрын
Cid la सापडला नाही तो शरण आला . वा रे सरकार😂😂
@santoshkalashetti5382
@santoshkalashetti5382 2 күн бұрын
कायदा हातात घेतलाय या नेत्यांनी
@chaitanyapawar5323
@chaitanyapawar5323 2 күн бұрын
मला कुठल्याही गुन्हेगार विषयी काही बोलायचं नाही पण श्रीमंत मोठे राजकारणी यांना पुण्यामध्ये न्याय वेगळा व सर्वसामान्यांना कुत्र्यासारखे वागणूक हे यावर्षी बघण्यास भेटले खूप छान न्याय मिळत आहे सर्वांना 😂🙏🙏🙏
@shriramrathod5338
@shriramrathod5338 2 күн бұрын
चमचे आहेत चमचेगिरी तर करावी लागेल 😂😂
@ravikadam4149
@ravikadam4149 2 күн бұрын
cid ला सापडला नाही नक्की काय चाललंय कार्यकर्त्यांना सर्व समजतंय पण CID ला समजना
@sagarthite6597
@sagarthite6597 Күн бұрын
त्या सरपंच यांच्या भावाने साम, दाम, दंड, भेद काहीही करावं पण भावाच्या इतक्या निरदइ हत्येचा बदला घ्यावा..... मराठा फक्त नावाला नाही आम्ही
@PrafulRasal-s4m
@PrafulRasal-s4m 22 сағат бұрын
Barobar ahe, kaydyaver vishvas thevayccha ki nahi janatene, he spasht karave sarkarne
@mahadevrawool764
@mahadevrawool764 2 күн бұрын
वाल्मिक लपला होता, पण त्याची गाडीही लपली होती काय? CID ला त्याच्या मालकीची गाडीही दिसली नाही?
@deepaknaware8181
@deepaknaware8181 2 күн бұрын
कोठे होते कोनासोबहोता त्यांना सात देणाऱ्या ला पन सह आरोपी करा त्यंच्या सोबत आहे त्यंचे काॖ़ॅल रीकाडीं पाहा सविस्तर माहीती मिळेल 100 ℅
@SanjayMandlik-v2s
@SanjayMandlik-v2s 2 күн бұрын
कॅमेरा चेक करून आलेल्या लोकांची चौकशी करा
@sachinkardak7145
@sachinkardak7145 2 күн бұрын
Encounter kara vishay संपवा फडणवीस साहेब,
@amold2525
@amold2525 2 күн бұрын
😮😮 दोषीला सजा दया पण राजकारण करून पोळी भाजून घेतात त्यांच पण बघा😮
@ashokmogal2643
@ashokmogal2643 2 күн бұрын
नगरसेवकाला सहआरोपी करा
@abhimanyukale6436
@abhimanyukale6436 2 күн бұрын
सगळे राजकीय लोक एक झालेत झोल मोठा आहे
@PurushottemPathrikar-bi2ig
@PurushottemPathrikar-bi2ig 2 күн бұрын
याला कसं कळल कराळ आरोपी नाही हा सोबत आला याची ही कस्टडी करा सगळं बाहेर एईल योगीजी सारखा जनतेला न्याय मिळवून द्यावा ही विनंती
@dr.nitibhushansinghchandel133
@dr.nitibhushansinghchandel133 2 күн бұрын
काही होणार नाही. फडण20 वाचवून घेतील. त्याची किंमत ते धनंजय मुंडे कडून वसूल करतील आणि थोडी किंमत अजित दादा कडून.
@pradeepborade3776
@pradeepborade3776 2 күн бұрын
फडणवीस साहेब खरंच तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात का हो
@gajananpatilvlogs2109
@gajananpatilvlogs2109 2 күн бұрын
फडन२० आहे ताे पर्यंत असेच सेटींग हाेत राहणार
@kishorchaudhari6481
@kishorchaudhari6481 2 күн бұрын
सीआयडी कार्यालयाच्या परिसरात गुंड बिनधास्त मुलाखती देत आहेत, फडणवीस तुम्ही हे दिवस महाराष्ट्राला दाखवशाल स्वप्नातही वाटले नव्हते.
@RaujiJadhav
@RaujiJadhav 2 күн бұрын
असं वाटतं की न्याय मिळणं कठीण आहे
@umeshdhamale
@umeshdhamale 2 күн бұрын
दादा एकदम बरोबर बोलले पारदर्शक कारवाई झाली पाहिजे
@satishkunde6061
@satishkunde6061 2 күн бұрын
गृहखात्याच अपयश.22 दिवसात पुरावे नष्ट करण्यात घातले 😢😢🍉
@PoonamBansode-g7f
@PoonamBansode-g7f 2 күн бұрын
दोन चार दिवसात यांना जामीन मिळणार आणि त्यांची भव्य मिरवणूक निघणार.
@milindkulkarni8633
@milindkulkarni8633 2 күн бұрын
धनंजय मुंडे पंकजा मुंडे या दोघांनी बीड जिल्हा संपवला
@pratapdhumal1514
@pratapdhumal1514 2 күн бұрын
पोलिस सेटिंग लावायला वेळ देतात आरोपीला हे खर आहे
@santoshsasane1847
@santoshsasane1847 2 күн бұрын
झुकता है दुनिया ...झुकानेवाला चाहिए। । व्वा फडन 20 ,व्वा धन्नो भाऊ व्वा आऽऽजीत दादा व्वा.
@ganeshlandge9746
@ganeshlandge9746 2 күн бұрын
मुख्य सूत्र धार पकडा ह्या मध्ये बरेच राजकारणी लोकाचा हात असतील
@dineshmagar9279
@dineshmagar9279 2 күн бұрын
.😊 आरोपी पळत नसतो गुड पळाला कसा कराड आका सापडल
@virendrashinde7531
@virendrashinde7531 Күн бұрын
महिना भर योगिला cm बनवा.अटक करयची पण गर्ज नाही.स्वताहुन काबुली जवाब देतेय
@iqbalpatel4338
@iqbalpatel4338 2 күн бұрын
बी जे पी वॉशिंग. मध्ये टाका सर्व गुन्हे माफ होतील जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम
@NatureLifeEarth
@NatureLifeEarth 2 күн бұрын
जय शिवराय नही बोला तूने अंत में तू मुस्लिम हाय 😊
@imtiyazkhan9728
@imtiyazkhan9728 2 күн бұрын
नार्को टेस्ट करा, सर्व काही समजेल
@VaibhavDede-d7v
@VaibhavDede-d7v 2 күн бұрын
सगळे पुरावे निष्ठ करून हाजर झाला सरकारचा यांना सपोर्ट aahe
@GhandgeS
@GhandgeS 2 күн бұрын
हे सर्व महाविती सरकारच्या आरोपयाना मोकळ सोडण्याचा पील्यान चालु आहे
@govindthakar2408
@govindthakar2408 2 күн бұрын
जनतेला एवढं वेड समजू नये.
КОНЦЕРТЫ:  2 сезон | 1 выпуск | Камызяки
46:36
ТНТ Смотри еще!
Рет қаралды 3,7 МЛН
Ful Video ☝🏻☝🏻☝🏻
1:01
Arkeolog
Рет қаралды 14 МЛН
Ozoda - Alamlar (Official Video 2023)
6:22
Ozoda Official
Рет қаралды 10 МЛН
КОНЦЕРТЫ:  2 сезон | 1 выпуск | Камызяки
46:36
ТНТ Смотри еще!
Рет қаралды 3,7 МЛН