बाबासाहेब तुमचा आवाज आजही बुलंद,मी 35 वर्षे अगोदर हा पोवाडा ऐकला होता. मानाचा मुजरा
@PatilAshok-cm2us8 ай бұрын
人肉搜索去不去去突然去哺乳期不去不去不去
@bhaskar44110 ай бұрын
मी आपला पोवाडा गेली 45 पंचे चाळीस वर्षांपासून अनंत वेळा ऐकत आहे कितीही वेळा ऐकला तरी परत मन भारत नाही खूपच छान
@kuldiprasal9668 Жыл бұрын
🚩🛖🙏 या पहाडी आवाजाला माझा साष्टांग दंडवत 💪🙏🛖🚩
@jyostnajagtap40866 күн бұрын
खरच मी पण 45 वर्षे झाले ऐकत आहे तरी पण परत परत ऐकावेसे वाटते शाहीर देशमुखांचे पोवाडे काय इतिहास मांडतात अंगावर काटे उभे राहतात 🙏🙏🙏🙏🙏🙏
@danyandeowaghmare7295Ай бұрын
पोवाडा म्हणजे एक स्पुर्ती आहे मानाचा मुजरा
@laxmanpimple89522 жыл бұрын
नरवीर तानाजींना मानाचा मुजरा धारातीर्थी पडलेल्या असा स्वामीनिष्ठ शिपाई होणे नाही अशा या महान योद्ध्याला प्रणाम कोटी कोटी प्रणाम जय जय भवानी जय शिवाजी.
@DATTARAMSHINDE-qe8nj8 ай бұрын
🚩 हर हर महादेव🚩 गड आला पण सिंह गेला🙏🚩🚩
@vishwarupbhadreshwarmath43992 ай бұрын
Aaba dar ughad, ya cassette che music video link asel tar pathava koni tari plz
@shradhajoshi52914 ай бұрын
महाराज तर महानाच परंतू त्यांचा पोवाडा लिहणारा आणि गाणारा देखील महान ❤
@sharadgadade670910 ай бұрын
बाबासाहेब तुमचा जन्म पोवाडा गाण्यासाठी झाला असावा...आणि आवाज असा की समोर चित्र उभे राहावे
@ashokkale138011 ай бұрын
अंगावर शहारे आणणारा जिवंत देखावा आपल्या पहाडी आवाजात गाऊन तान्हाजी मालुसरे यांच्या कार्याचा गौरव केला शिवशाहीर बाबासाहेब देशमुख तुम्हाला मानाचा मुजरा...
@RahulGodbole-ci4mv11 ай бұрын
L L Ok
@RahulGodbole-ci4mv11 ай бұрын
P P
@umeshstudio78311 ай бұрын
❤
@vitthalsonavane5852 жыл бұрын
जन्म शिव शाहिरीसाठी झाला. खुप शाहिर ऐकले पण, बाबासा देशमुखांसारखा शाहिर ,जन्माचे सार्थक म्हणतात ते याच शाहिराकडे पाहुन वाटतच राहते. पुढे शब्द नाहित......यांचे सर्व शिवरायांचे ,तानाजी ,बाजी आदि.पोवाडेअनमोल आहेत.नमन शाहिरी आवाजाला!!!!
@darshanbhaud86152 жыл бұрын
Ul
@MrDhanaji3 ай бұрын
2024 मध्ये कोण कोण ऐकत आहे हा पोवाडा ❤
@shambhurajegapat97992 ай бұрын
मी
@ParajiShelke-oe8tjАй бұрын
तालुका सिल्लोड शेळके पाटील
@sujeetdhage7102Ай бұрын
मी
@sujeetdhage7102Ай бұрын
धाराशिवकर
@avi7208Ай бұрын
तू
@madhukarchaudhari24533 жыл бұрын
शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवावर आधारीत असे पोवाडे गायले जावे म्हणजे छत्रपतींचा इतिहास कळेल आणि लोकांची ऊर्जा वाढत राहील.पोवाडा अतिशय सुरेख आणिथेट मनाला भिडणारा आहे .असेच शाहीर जन्मास यावे अशी परमेश्र्वराकडे प्रार्थना करतो .असे शाहीर पुन्हा पुन्हा जन्माला येतील काय.
@valmikgaikwad28493 жыл бұрын
Great 😀
@akashghadge8008 Жыл бұрын
रक्त सळसळ करणारा आवाज शाहीर बाबासाहेब देशमुख 🙏🏻🙏🏻⚔️⚔️🚩🚩🚩🚩🔥🔥
@anandnikam9155 Жыл бұрын
पहाडी आवाजात इतिहास सांगितला.
@shubhamyewale84033 жыл бұрын
हिंदु धर्माचे भुषन आहे शिवबा त्यांचे पोवाडे गाऊन देशमुख तुम्हि नविन पिडिला चालना देतात धन्यवाद तु्म्हाला व शिवभक्ताला, 2
@vilaskale12723 жыл бұрын
Mast
@rameshsolat381211 ай бұрын
महाराष्ट्र. भुषण. शिवशाहीर. बाबासाहेबजी. देशमुख. याच्या सारखा. शहीराचे. पोवाडे. ऐकून. मन. तुप्त. होते. हे. महाराष्ट्रातील. जनतेच्या. भाग्याची. बाब. आह
@sureshpatil70083 жыл бұрын
मुळ आवाज महान शाहीर बाबासाहेब देशमुख यांचा आहे .हा महाराष्ट्र चा ठेवा आहे.शाहीर यांचा अभिनय उत्तम आहे.जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे.
@keshavtakpire57833 жыл бұрын
शेतकरी ❤️ भावाला ठेवले नाही तर नाही 222+/2+ 2 ++ /. 2 /++/ + नाही हो का जेवन नाही असा प्रश्न उपस्थित केला असता तर नष्ट्रन्यन शअ
@raoshebshelke98263 жыл бұрын
@@keshavtakpire5783 नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्क र नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार तर ईइ तर काय
@vitthalghodake91902 жыл бұрын
शाहिर बाबासाहेब देशमुख यांच्या बुलंद आवाजाला माझ्या तर्फे कोटी कोटी नमन. जय महाराष्ट्र.🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏ऐतिहासिक कविता Ii सिंहगडाचा सिंह il शिवबाचा म्हैतर, गेला कोंढाण्यावर. सोडुनी लगीन घर, स्वराज्याचा सुभेदार. शुर असा सरदार, तळपती तलवार, करतो वारावरती वार. संग भाऊ सुर्याजी, मामा शेलार. केला ठार, उदयभान किल्लेदार. लगीन कोंढाण्याचं रं लाविला नरवीर. ताना, सिंहगडाचा सिंह रं. कवी:विशु ईश्वर.
@NamdevHulawale5 ай бұрын
पोवाडा ऐकावं तो बाबासाहेब देशमुखचा च सह्याद्री सारखा पहाडी आवाज धन्य धन्य शाहीर
@vitthalwankhade3333 ай бұрын
बाबासाहेब देशमुख वाणीतून सत्य इतिहास ❤❤
@RahulRajgure-ux4en7 ай бұрын
या शिव गुण गान कलेला माझा मानाचा मुजरा❤🎉
@सुरेशमहाराजगवे3 жыл бұрын
जय शिवाजी जय भवानी खुप सुंदर शिवाजी महाराजांचा पवाडा आहे महाराज जय.हरि महाराज आसीच सेवा चालु ठेवा महाराज ह भ प सुरेश महाराज गवे राशेगाव तालुका दीडोरी जिल्हा नाशिक पेट रोड ह भ प बाबासाहेब देशमुख जय.हरि बाबा
पहाडी आवाज आणि अप्रतिम पोवाडा...! नरवीर तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा...! 🙏
@rahifinservesolutions20473 жыл бұрын
या विडीओ मधे जो शाहीर दाखवला आहे त्याने फक्त अभिनय केला आहे.. खरा आवाज तर बाबासाहेब देशमुखांचा आहे... आपण लहानपणी जे काही पोवाडे ऐकले आहेत ते सगळे बाबासाहेब देशमुखांचे आहे... असा आवाज पुन्हा होणे नाही...
@kiranbadadhe88983 жыл бұрын
..
@manojshitap93253 жыл бұрын
खर आहे हे
@surajshende87453 жыл бұрын
यांचा स्तवशील चांगुणा पोवाडा कुठं मिळेल???
@rahulgaikwad28643 жыл бұрын
खर आहे भावा तुझं
@sanjaygavankar51753 жыл бұрын
65 9
@bhagwatdakhore32192 жыл бұрын
महाराष्ट्र भूषण बाबासाहेब देशमुख शिवशाहीर
@gatmat61462 жыл бұрын
इतक्या वर्षांनी सुद्धा पोवाडा ऐकून अंगावर काटा येतो..... कितीही वेळा ऐकलं तरी मन तृप्त होत नाही
@babubhimraojadhav85510 ай бұрын
पाहाडी आवाजाने मनात शिवाजी महाराजांच्या काळात आहे आस इतिहासाची पुनरावृत्ती होऊ द्या
@balasahebrode510010 ай бұрын
जिवंत देखावे दाखवून सादर केलेला पोवाडा अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही धन्यवाद शाहिरी पार्टी आपणास मानाचा मुजरा जय शिवराय 🚩🙏
@bharatsahare5173 жыл бұрын
अखंड महाराष्ट्राचे शिवशाहीर श्री बाबासाहेब देशमुख जी अतिशय सुंदर पोवाड्यातून छान संदेश दिला समाजाला जी .. ""जय जिजाऊ "" ""जय शिवराय"" ""जय महाराष्ट्र""
@siddharthbaviskar76622 жыл бұрын
Jay bhim 💙🇪🇺🇪🇺 jay shivray
@pms1703 Жыл бұрын
बाबासाहेब देशमुख तुमचे खुप आभार पोवाडा ऐकून मन भरून आले धन्यवाद साहेब
@Prathmeshjadhav-pj Жыл бұрын
तुमचा पोवाडा ऐकून हुबेहूब प्रसंग उभा राहतो. एकूण छान वाटते
@jyostnajagtap40866 күн бұрын
खर आहे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी सर्व समाजातील लोकांनी जीवाची आहूती दिलेली आहे हे विसरून चालणार नाही जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@kashitirlotkar74322 жыл бұрын
, आम्ही तुमच्या पोवाडे एैकाला ८० दशकात वेडे असायचो तानाजीचा पोवाडा, शिवाजी महाराजांच्ा पोवाडा खूप वेडे होतो आता करमणूकीत सुध्दा पोवाडे गात नाही ८०चे ९०च्या दशकात डपावर खूप पोवाडे गायले जायचे खूप ऐकाला मजा यायची धन्यवाद
@ashokmodhe3 жыл бұрын
हिंदु धर्माचे भुषन आहे शिवबा त्यांचे पोवाडे गाऊन देशमुख तुम्हि नविन पिडिला चालना देतात धन्यवाद तु्म्हाला व शिवभक्ताला,
@santoshsathe58882 жыл бұрын
असा आवाज हिथून पुढे ऐकायला भेटणार नाही हिच खंत लय भारी पोवाडे आहेत लहानपणी लय ऐकायचीसवय होती अजूनही एकतो
@VasantMandhare-ys7on6 ай бұрын
असे पवाडे आणि श्री शिवाजी महाराजांचे मालिका चालू व्हावी ही नम्र विनंती आहे विनम्र विनंती की चालुच रहावी आणि त्याच्या लाभ महाराष्ट्रतील जनतेनी घ्यावा असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ
@sadashivborade90873 жыл бұрын
थरथरत्या काळीज पिळवटून टाकणारे ते शब्द
@maheshbhor59792 жыл бұрын
काय आवाज देशमुखाचा पहाडी आवाज पोवाड्या साठी बनलेला आवाज फक्त
@nitinbhise69874 ай бұрын
शाहिरांचा पोवाडा अमर आहे मन भरून आले असा शाहिर सदैव अजरामर राहील. ❤
@puranemahadeot.76423 жыл бұрын
शाहिरांना पहिला मानाचा मुजरा कारण त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास पोवाड्यातून जागृत ठेवला वा बाबासाहेब देशमुख जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे
@RajuPawar-br2cu10 ай бұрын
माझं मोठं भाग्य आहे मी बाबासाहेबांच्या गावीच जन्माला आलो
@vinodtawar27625 ай бұрын
जय भवानी जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र खुप छान पोवाडा
@सैनिकाचीमुलगी2 жыл бұрын
कणखर आवाज अप्रतिम सादरीकरण खुप छान 👏👍👌
@dilipnikam67473 жыл бұрын
कैलास.. बाबासाहेब.देशमुखतुमचे.अभिनंन
@HanmantYelnure10 ай бұрын
सर्व शिवशाहीराना मानाचा मुजरा जय भवानी जय शिवराय
@leelayewale656310 ай бұрын
शाहीर बाबासाहेब देशमुखांच्या पोवाडयांनी मन तृप्त होते. धन्यवाद. 🙏🚩
@vaibhavghatge82594 ай бұрын
शिव शाहीर बाबासाहेब देशमुख यांना मनाचा मुजरा आसा आवाज पुन्हा नाही 1नबर खुप छान
@ranjeetwaghmare28162 ай бұрын
असा आवाज होने नाही,असा पोवाडाही होने नाही.सारं अलौकिक आहे आणि होते
@sadashivborade90873 жыл бұрын
मनापासून धन्यवाद , तुमचे कार्य उल्लेखनीय आहे , जय श्रीकृष्ण
@anilkhandbhor4693 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🏿 खूप छान आवाज आहे शाहीर बाबासाहेब देशमुख 🙏🏿
धन्य धन्य राजे शिवछत्रपती शिवराय धन्य धन्य तो पहाडी आवाजात पोवाडा सादर करणारे शिव शाहीर श्री बाबासाहेबजी देशमुख कोटी कोटी प्रणाम राजेंच्या व आपल्या चरनाला तुमचा आवाज चिरकाल टिकून राहो हीच शिवचरणी प्रार्थना रंगनाथ बर्डे सिन्नर तालुक्यातील भोकणी गाव नाशिक जिल्हा महाराष्ट्र
@abhijeetbhadange25832 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🙏गर्व आहे आम्हाला मराठी असलेचा🚩
@TipsMarathi3 жыл бұрын
"छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या" आपणा सर्वाना खूप खूप शुभेच्छा 🙏🙏 शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी गायिलेला हा पोवाडा आपण कसा वाटला हे COMMENT करून नक्की सांगा !! LIKE करा, SHARE करा आणि #TipsMarathi टिप्स मराठी चॅनेला SUBSCRIBE करा !!
@TarateRamesh5 ай бұрын
❤😊❤😂🎉😢😮😅😊
@vitthalyewale20943 жыл бұрын
शाहीर आपणास सलाम,खूप रडलो.आपणास उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंग,शिवचरणी प्रार्थना
@VitthalThorat-ds5vf2 жыл бұрын
धन्य ती माता ज्यांनी अवघ्या महाराष्ट्राला तुमच्यासारखे शाहीर दिले आज ही अंगावर काटा येतो आम्ही नववीत असल्यापासून शिवजयंती साजरी करतो पण बाबासाहेबांचा पहाडी आवाजातला पोवाडा एे केल्याशिवाय. आजही. आठवणीने डोळे भरून येतात आज वय.57वर्ष आहे shivjnmbhumiputra
@namdevshingade72182 жыл бұрын
त्या स्व9
@videos-jk7vk2 жыл бұрын
1st
@videos-jk7vk2 жыл бұрын
0
@rajarambhandare47613 жыл бұрын
वारे शाहीर वा आपण आज शिव शाहीमधये घेऊन गेलात फारच आनंद झाला। आपण हाडाचे शाहीर आहात। जयशिवराय जयभवानी माताकि जय।
@rahifinservesolutions20473 жыл бұрын
विडीओ मधे जो शाहीर दाखवला आहे त्याने फक्त अभिनय केला आहे.. खरा आवाज तर बाबासाहेब देशमुखांचा आहे... आपण लहानपणी जे काही पोवाडे ऐकले आहेत ते सगळे बाबासाहेब देशमुखांचे आहे... असा आवाज पुन्हा होणे नाही...
@lahubansode49922 жыл бұрын
🔥 नरवीर तानाजी मालुसरे यांना चरणी साष्टांग दंडवत जय भवानी जय शिवाजी 👋
@nanasahebpawar-ph3nj Жыл бұрын
ज्या मावऴयाने हा पोवाडा टाकला तया खुपखुप धन्यवाद।. जय महाराष्ट्र जय शिवराय.
@amolshinde83074 ай бұрын
नरवीर तानाजी चा पोवाडा खरच डोळ्यात पाणी आले. जय भवानी जय शिवाजी
@ganeshchavhan24103 жыл бұрын
बाबा साहेबांना मानाचा मुजरा कारण त्यांनी माझ्या शिवरायांचे चयारीत्र पोवाडयाच्या रुपाने जिवंत ठेवल धन्यवाद बाबासाहेब धन्यवाद
@sakremistry66043 жыл бұрын
00
@sakremistry66043 жыл бұрын
Sak
@harshadsuryawanshi9643 Жыл бұрын
@@sakremistry6604❤
@prashantdeshmukh259311 ай бұрын
, रक्त सळसळ करणारा आवाज आहे शाहीर बाबासाहेब देशमुख
@sadashivborade90873 жыл бұрын
माझ भाग्य, सन:-१९९१ फलटण जिल्हा सातारा येथे समक्ष शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या पाया जवळ बसून ऐकला ,आजही ते आठवणी जाग्या झाल्या. जय श्रीकृष्ण
@divyanshchaudhari46133 жыл бұрын
⁹
@laxmankedar56893 жыл бұрын
आमच्या गावात याचा भाऊ गहिनीनाथ यांचा पोवाडा झाले तेव्हा मी आनलेले ताक व भाकरी आवडीने खाल्लं होतं
@mickybangar49083 жыл бұрын
You are so Lucky 🙏
@BaluGavale3 ай бұрын
मी अनेक . वर्षापासुन . पोवडा ऐकत आहे. अतिशय सुंदर आहे.पावडा,
@kalidasjadhav34342 жыл бұрын
जय शिवराय🙏🙏🙏हेच खरे 100 नंबरी सोन आहे,आपल्या देशाचे,बाबा साहेब तुम्हाला आमचा मानाचा मुजरा👍👍
@GaneshHadgaonkar4 ай бұрын
खरोखर असा पोवाडा वीर नीराळाच...
@prakashkerekar37562 жыл бұрын
तुम्हा सर्व शाहिरांना माझा प्रथम नमस्कार आणि मानाचा मुजरा!🙏🙏♥️✊🙏🙏🙏🙏🙏
@manishashinde122911 ай бұрын
तुम्हा सर्व शाहिरांना माझा प्रथम नमस्कार आणि मानाचा मुजरा खूपच सुंदर वर्णन केले आहे 🙏🙏
जय शिवराय आणि जय शिवरायांचे मावळे कोटी कोटी प्रणाम
@raosahebkhedkar49133 ай бұрын
तानाजी पोवाडा मनाला खूप भावनिक वाटला
@BajiraoChauguleАй бұрын
आवाज खतरनाक देशमुख साहेब
@satyawankotkar71162 жыл бұрын
वा काय आवाज.काय करारी बाणा हरहर महादेव ⛳⛳⛳⛳
@sanjaydesai41303 жыл бұрын
आवाजात जादु आहे शाहीर तुमच्या. ... जबरदस्त
@nimbapatil9462 Жыл бұрын
हे मनुवादी लोकांनी ईतीहास बदलत राहतात पण हे शाहीराचा पोवाडा कसा बदल नार तर पोवाड्यांना महतव देत राहा नमन करतो शाहीराना शाहारे आनता आंगावर जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
@Cartoonkatta071010 ай бұрын
तुम्हा सर्व शिव शाहिरांना नमस्कार. खूपच छान पोवाडा.
@deepakdawkhar37422 жыл бұрын
ऍक्टिंगचा पोवडा आहे , बाबासाहेब देशमुखांचा ओरीजीनल पोवाडा त्यांचाच आहे
@pradhyumnathorat28463 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय
@prakashchaudhari44024 ай бұрын
असा राजा होणे नाही मानाचा मुजरा महाराज
@shubhamgiri57683 ай бұрын
साक्षात तुळजाभवानीचाच आशिर्वाद,हे पोवाडे ऐकून च आम्ही लहाणाचे मोठे झालो.
@nageshnemade6422 жыл бұрын
तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा
@krushnadevpawar20593 жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे....🚩🚩🚩🚩
@pscraft71783 жыл бұрын
Mast
@sadashivborade90873 жыл бұрын
शाहिर उत्तम अभिनय केला आहे. अंगात वीरश्री जागृत झाली
@dattagirgune1090Ай бұрын
मी जय मल्हार जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद
@janardhanshitre68152 жыл бұрын
शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेछ्या
@manjabapukusmude59092 жыл бұрын
Babasaheb deshmukh tumhala majha mancha mujara
@nandapawar4795 Жыл бұрын
पस्तीस वर्षो पूर्वी हा पोहाडा माझ्या तोड पाठ झाला होता गावात कूनाचयात कही करेकरम आसला की हापोहाडा लागायचा आयकून सारखा सारखा पाठ झालेला होता. देशमुक साहेब तुमालामाझा नमस्कार जय शिवराय
@pravinbhusare53802 ай бұрын
एक नम्बर बुलंद आवाज़❤❤❤
@sadashivborade90873 жыл бұрын
तो काळ वेगळा होता, तेव्हा जे डोळ्यासमोर तरळून गेले ते काही भाग चित्रित केले 🙏🙏