डबलबारी भजन कदम परशुराम पांचाळ आणि पाटील हिच नाव. कदम बुवांना जुगलबंदि साठी परशुराम बुवा हिच जोडी आवडायची..
@umeshbagwe68145 жыл бұрын
आमच्या कोकणातल्या भजनातील रत्नाना माझा सास्टांग दंडवत.
@sunilparab75392 ай бұрын
❤🎉
@भजनप्रेमी-ख9न5 жыл бұрын
चंद्रकांत कदम बुवा परशुराम पांचाळ बुवा विलास बुवा पाटील चिंतामणी पांचाळ वामन खोपकर यानं सारखे बुवा होणे नही आताचे बुवा त्यांचे शिष्य असून त्यांची कला नाय काही बुवांनी आपल्या गुरुची कला दाखवली जसं लक्षुमण गुरव बुवांनी चंद्रकांत कदम बुवांचा बाद सोडला नाय आहे अजून त्यांना मनापासून 🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏