तिरुपती बालाजी २०२४ | हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दुसरा व्हिडिओ पहायची गरज नाही The Family Tour

  Рет қаралды 9,862

The Family Tour

The Family Tour

7 күн бұрын

#tirupati #balaji #tirumala #marathivlog #tourguide #tirupatibalaji #2024
नमस्कार मित्रांनो!
आज आपण तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी एका अविस्मरणीय कुटुंब सहलीवर जात आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला तिरुपती बालाजी मंदिरात कसा प्रवास करायचा, दर्शनासाठी तिकीट कसे बुक करायचे, मंदिरात काय काय पाहायला मिळेल आणि आसपास काय काय पर्यटन स्थळे आहेत याबद्दल सर्व माहिती देईल.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळेल:
तिरुपती बालाजी मंदिराचा विहंगम दृश्य
मंदिरातील गर्भगृहात प्रवेश
बालाजी दर्शनाची रित
मंदिरातील इतर दर्शनीय स्थळे
तिरुपती मधील प्रसिद्ध लड्डू
तिरुपती मधील राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था
आसपासची पर्यटन स्थळे - गोल्डन टेंपल, पापाविंचला मंदिर, अलिपिरी
हा व्हिडिओ खालील लोकांसाठी उपयुक्त आहे:
तिरुपती बालाजीला पहिल्यांदा भेट देणारे
तिरुपती बालाजी यात्रेची योजना आखणारे
तिरुपती मधील दर्शन आणि पर्यटन स्थळांबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छिणारे
कुटुंबासोबत तीर्थयात्रा करणारे
तिरुपती बालाजी, तिरुपती दर्शन, तिरुपती मंदिर, बालाजी व्हिडिओ, तिरुपती यात्रा, तिरुपती मधील पर्यटन स्थळे, गोल्डन टेंपल, पापाविंचला मंदिर, अलिपिरी, कुटुंब सहल, The Family Tour, #balaji
कृपया लाईक करा, कमेंट करा आणि सब्सक्राइब करा!
धन्यवाद!
टीप:
हा व्हिडिओ २०२४ मध्ये तयार करण्यात आला आहे. तिरुपती बालाजी यात्रेची योजना आखताना तिकीट दर आणि इतर शुल्कांमध्ये बदल झाले असतील हे लक्षात घ्या.
व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेली माहिती आणि दृश्ये बदलू शकतात.
तिरुपती बालाजी जून २०२३
भक्तनिवास तिरुपती बालाजी
तिरुपती बालाजी दर्शन
तिरुपती बालाजी माहिती मराठीत
तिरुपती बालाजी जून २०२३ व्हिडिओ
तिरुपती बालाजी प्रवास मराठीत
तिरुपती बालाजी स्थळ
तिरुपती बालाजी यात्रा
तिरुपती बालाजी व्हिडिओ
तिरुपती बालाजी पूजा
Tirupati Balaji June 2023
Bhaktanivas Tirupati Balaji
Tirupati Balaji Darshan
Tirupati Balaji Information in Marathi
Tirupati Balaji June 2023 Video
Tirupati Balaji Travel in Marathi
Tirupati Balaji Location
Tirupati Balaji Journey
Tirupati Balaji Video
Tirupati Balaji Puja
Our Instagram Account: - / the_family_tour
Our Facebook Account: - / thefamilytour
Our Sharchat Account:- sharechat.com/thefamilytour
#thefamilytour
#the_family_tour

Пікірлер: 107
@mokshadahemendragosavi3514
@mokshadahemendragosavi3514 5 күн бұрын
किती जीव तोडून मेहनत घेतोय तू, इतकं गर्दीच्या आवाजातही तू सगळी माहिती अगदी नीट आणि पूर्ण देतोयस तुझं खूप कौतुक, खूप प्रगती कर नेहमी खुश राहा श्री बालाजी भगवान तुझं कल्याण करो आणि आम्हा सर्वांवर कृपा करत राहो गोविंदा गोविंदा 👌🙏👍🍫🌹
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 5 күн бұрын
एखाद्या कडून मिळालेली कौतुकाची थाप आणि करत असलेल्या कष्टाला मिळालेली दाद/कदर यापेक्षा मोठ्ठ जगात काहीही नसत, माणसाला वाटत आयुष्यात येऊन काम करायचं आणि त्या कामातून पैसा कमवायचा आणि मोठ्ठ व्हायचं . पण माणूस खर्या अर्थाने मोठ्ठा तेंव्हा होता जेंव्हा केलेल्या कामातून त्याला मान मिळतो, ओळख मिळते , खरच तुमच्या सारख्या लोकांच्या प्रतिसादामुळेच हे काम करण्याचा हुरूप आणखीन वाढतो.या कौतुकाच्या थापे बद्दल मनापासून धन्यवाद. बालाजी भगवान जगातील सर्वांचं दुख कमी करो आणि सर्वांना आपल्या आशीर्वादाने समृद्ध करो. गोविंदा गोविंदा.
@rohitnimbal
@rohitnimbal 4 күн бұрын
मी पण तिरुपती ला दोनदा जाऊन आलोय पण या मदले प्रत्येक पॉइंट ते पॉइंट ते नक्की क्लिअर करतात .आणि हे जे इतकं जीव तोडून सांगतात ते सर्व काही आपल्या मराठी लोकांसाठी फकत.नक्की यांचं व्हिडिओ आपल्या लोकांसाठी उपयोगी आहे. आणि हे छोटी छोटी गोष्ट पूर्ण क्लिअर करतात. धन्यवाद दादा तुमचा इतकं प्रयत्न नक्कीच लोकांच्या उपुक्त ठरणार..🙏🏻💐
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 4 күн бұрын
KZbin वरील views पैसे या पेक्ष्या हे तुम्ही दिलेले अभिप्राय आम्हाला आवडतात घेतलेले संपूर्ण कष्ट सफल झाले असे वाटते🤗❤️
@sanjaypalkar9022
@sanjaypalkar9022 3 күн бұрын
Khup chan Mahiti dili🙏🙏🙏
@shubhamchannawar2946
@shubhamchannawar2946 14 сағат бұрын
Khup chan Mahiti dada Govinda bless you 🙏🏻🙏🏻
@veeratelectronics
@veeratelectronics 2 күн бұрын
आपल्या माणसाला 1000% लाईक❤
@gajanan.sakhare4778
@gajanan.sakhare4778 3 күн бұрын
गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा सुपर माहीती
@amitdhandekar1829
@amitdhandekar1829 17 сағат бұрын
Jay Balaji
@gajanan.sakhare4778
@gajanan.sakhare4778 3 күн бұрын
गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा गोविंदा
@sudhakarshiwarkar2493
@sudhakarshiwarkar2493 5 күн бұрын
अतिशय सुंदर सविस्तर ममाहीती दिली मे तुमचे हरिपरिया एक्सप्रेस जरय पासून संपूर्ण विडिओ पाहले अतिशय सुंदर माझे तीन मित्रा ची फॅमिली तेरा जुलै ला तिरुपती दर्शन ला निघणार आहे मे त्यांना तुमचे आताचे तिरुपती चे संपूर्ण विडिओ पाठवले आणि जरूर विडिओ पाहायला सांगितले असेच विडिओ बनवीत राहा जेणे करून पर्यटकांना चांगली माहिती मिढेल चंद्रपूर वरून मे आणि माझे तीन मित्रा फॅमिली घेऊन तिरुपती ला येत आहे या सगड्या तर्फे तुम्हांला सुंदर विडिओ बनविला बद्दल मनापासून खूप खूप शुभेच्या,,,, गोविंदा गोविंदा
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 4 күн бұрын
तिरुपती सारख्या मोठ्या ठिकाणी इतके मेहनत घेऊन व्हिडिओ बनवणे थोडे अवघड काम असते पण तुमच्या सारख्या अभिप्राय मुळे ते सगळे विसरून जाते 🤗❤️
@sanjaymali5117
@sanjaymali5117 5 күн бұрын
खूप चांगली माहिती सांगितली आहे दादा
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 5 күн бұрын
धन्यवाद 🤗
@sachinatole9424
@sachinatole9424 4 күн бұрын
Jai Govinda Jai Balaji 🙏
@sahilmulla2540
@sahilmulla2540 3 күн бұрын
मस्त 👌👌
@veeratelectronics
@veeratelectronics 2 күн бұрын
होऊद्या लांब व्हिडिओ आम्ही पाहाणार च
@KishorRaut-wm2mq
@KishorRaut-wm2mq 3 күн бұрын
❤❤
@sunilsir1982
@sunilsir1982 5 күн бұрын
मस्त!
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 4 күн бұрын
धन्यवाद🤗
@sumitilalge4996
@sumitilalge4996 5 күн бұрын
दादा तुम्ही खूप छान माहिती दिली ...गोविंदा ❤
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 4 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 🤗❤️
@prasadmajarekar6073
@prasadmajarekar6073 5 күн бұрын
छान माहिती
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 5 күн бұрын
धन्यवाद 🤗
@vikramshinde121
@vikramshinde121 4 күн бұрын
आपण भरपूर कष्ट घेतले आहेत.धन्यवाद !
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 4 күн бұрын
फक्त तुम्हाला तिरुपती बालाजी मध्ये काही अडचण येऊ नये म्हणून हे सगळे कष्ट 🤗
@omprakashkabra1394
@omprakashkabra1394 4 күн бұрын
👋👋👋👋👋👋
@komalpatil2821
@komalpatil2821 4 күн бұрын
Govinda Govinda Govinda
@kishordabhade807
@kishordabhade807 4 күн бұрын
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 4 күн бұрын
🤗❤️
@jyotighadage2745
@jyotighadage2745 14 сағат бұрын
माझे पण 1 ऑगस्ट ला दुपारी 1 वाजता 300 रु चे दर्शन बुकिंग आहे. 300 रु चा तिकीट ला दर्शनासाठी किती वेल लागेल.
@shamkulkarni9278
@shamkulkarni9278 5 күн бұрын
फारच मेहनत घेवून video बनवलास भैया.गोविदा.गोविदा .
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 4 күн бұрын
खुप खुप धन्यवाद असेच Support करत रहा 🤗❤️
@Nileshchikankar416
@Nileshchikankar416 5 күн бұрын
गोविंदा गोविंदा गोविंदा❤
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 5 күн бұрын
गोविंदा❤️
@sanjayhatte1105
@sanjayhatte1105 Күн бұрын
Bhau paidal jaych ahe tr त्याच token kuth bhetat
@jeevankokare6310
@jeevankokare6310 18 сағат бұрын
आमचं 300 पास 4 वाजताचा आहे. तर किती वाजता हजार राहावे लागेल
@akshaychavhan7545
@akshaychavhan7545 20 сағат бұрын
single person la room alllowd ahe ka tithe
@rkrathod_6973
@rkrathod_6973 5 күн бұрын
Mastt..very informative 😊 Love from Jath ❤
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 5 күн бұрын
Thanks 🤗
@pralhadtupe9561
@pralhadtupe9561 2 күн бұрын
Dada amhi 29 July yenar aahot
@Nileshchikankar416
@Nileshchikankar416 5 күн бұрын
दादा विडिओ सेंड लवकर करत जावा लय आतुरतेने वाट पाहत आसतो
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 5 күн бұрын
हो एडिटिंग मुळे थोडा वेळ लागतो पण लवकरात लवकर व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन.
@Nileshchikankar416
@Nileshchikankar416 5 күн бұрын
धन्यवाद दादा
@ajitkumbhar8192
@ajitkumbhar8192 4 күн бұрын
खूप छान माहिती दिली 🙏300 र दर्शन पास चालू आहे का बंद झाला आहे
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 4 күн бұрын
300 रुपये दर्शन पास चालू आहेत पण त्याचे बुकिंग 3 महिने आधी सुरू होते
@prasaddeshmukh0073
@prasaddeshmukh0073 3 күн бұрын
Bhava, Mi ३ Vellah Javoon alloy, सर्वात मोठा प्रोब्लेम आहे की, जेव्हा आपण ३०० च तिकीट बुक kartoh same time room sudha book zhalli pahijeh mhanje bhavik निवांत जातील, काय hotah दर्शनाचा तिकीट घेवून आपण जातो आणि रूम साठी वान वान fhiryala लागतं, रूम्स Charges pan booking time la Ghevoon procedure simple kelli pahijeh, Aple Kahi Maharashtra madhle Lok pan ahe त्यांचे बोरड वर पण Teh Kahi Kamache Nahi ahet
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 3 күн бұрын
बरोबर बोललात, जो पर्यंत आपण स्पेशल दर्शन बुकिंग करतो तो पर्यंत त्या दिवसाचा Online Room बुकिंग कोटा संपलेला असतो म्हणून बेस्ट पर्याय SSD टोकन घेणे पण ते सुद्धा आता पहाटे 1-2 ला सुरु होतात आणि पहाटेच 4-5 वाजेपर्यंत संपतात, एकूण काय कितीही नियोजन करा, थोडा तरी घोळ होतोच 😇
@prasadpatil1051
@prasadpatil1051 3 күн бұрын
300 च्या तिकीट नंतर 1-2 दिवसांनी रूम बुकिंग सुरु होतं पण लगेच संपते
@user-vp6mg8fw3d
@user-vp6mg8fw3d 5 күн бұрын
भाऊ तुम्ही म्हणता जास्तीत जास्त 3 दिवस रूम मिळते पण 3 दिवसाच्या वर रूम पाहिजे असेल तर काय करायचे किंवा सोबतच्या दुसऱ्या व्यक्ती च्या नावाने परत रूम बुक करता येईल का?????
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 5 күн бұрын
हो दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही परत रूम घेऊ शकता.
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 5 күн бұрын
आणि पुढील भागात तेही म्हणजेच दुसर्यांदा रूम कशी बुक करायची ते detail मध्ये दाखवणार आहे
@RaviGunjal-ex1tj
@RaviGunjal-ex1tj 5 күн бұрын
मनमाड ते तिरुपती 4/9/24 बालाजी दर्शन
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 4 күн бұрын
गोविंदा❤️
@user-vp6mg8fw3d
@user-vp6mg8fw3d 5 күн бұрын
महाराष्ट्रीयन अन्नप्रसाद मिळतो का कधी??? म्हणजे पोळी वगैरे?
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 5 күн бұрын
महाप्रसादालय मध्ये नाही मिळत पण बाहेर हॉटेल मध्ये आहे .
@mohanjadhav5719
@mohanjadhav5719 Күн бұрын
Bhahu video kadhi kadhlay re july 24 madhla ahe na
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Күн бұрын
जून 2024 मधला आहे.
@jaysinghmagar1306
@jaysinghmagar1306 Күн бұрын
Tirupati mdhe Pahate lavkar pass bhetla tr, varti tirumla la kiti vajta jata yeil Dupari 12 chya aat darshan hoil ka?
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Күн бұрын
तिरुपती मधून पास मिळाल्यानंतर तुम्ही सकाळी सहा वाजता बसणे वर जाऊ शकता पास मध्ये भेटलेल्या टाइमिंग ला तुम्हाला दर्शनाला जावे लागेल गर्दी असेल तर कमी वेळात दर्शन होऊन जाईल
@jaysinghmagar1306
@jaysinghmagar1306 14 сағат бұрын
Thank you mitra​@@TheFamilyTour1 All the best for upcoming videos
@babasahebamate7743
@babasahebamate7743 2 күн бұрын
जर पाच भक्त वयस्क ( सिनीअर सीटीजन) असतील आणी त्यांना दर्शनास घेऊन जाने साठी एक व्यक्ती 40 वर्ष वयाचा असेल तर ती व्यक्ती ह्यासिनीअर सीटीजन) बरोबर दर्शनास सोडली जाईल का?
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Күн бұрын
हो तुम्ही जाऊ शकता तिथे सांगून तुम्ही त्यांना जरा request करून तुम्हाला ते आत सोडतील
@rupaligaikwad9015
@rupaligaikwad9015 5 күн бұрын
Sir aami sdyakali 4 vajta tirumala la pohchnar aahot tr aamala room milen.kaa sro office kitila band hote sir please saga
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 4 күн бұрын
तुम्ही जाणाऱ्या session वरती ठरते जर तुम्ही गर्दीच्या वेळात गेला तर तुम्हाला रूम नाही मिळणार पण तुम्ही जेव्हा गर्दी कमी असते त्यावेळी गेला तर तुम्हाला रूम मिळण्याचे थोडे चान्स आहे. Cro ऑफिस रूमचा कोठा संपल्या वर बंद होते.
@rupaligaikwad9015
@rupaligaikwad9015 4 күн бұрын
@@TheFamilyTour1 thankyou
@shivagudekar7769
@shivagudekar7769 5 күн бұрын
Golden temple travel palce Kitana tirupati to golden temple
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 4 күн бұрын
Golden temple 156km पडते तिरुपती मधून त्याचा ही व्हिडिओ लवकरच येईल 🤗
@shivagudekar7769
@shivagudekar7769 5 күн бұрын
Golden temple travel palce Kitana tirupati to golden
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 4 күн бұрын
Golden temple 156km पडते तिरुपती मधून त्याचा ही व्हिडिओ लवकरच येईल 🤗
@shivagudekar7769
@shivagudekar7769 4 күн бұрын
Tirupati to golden temple travel paise kiti
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 4 күн бұрын
तुम्ही जर बसने गेलात तर तुम्हाला एका माणसा साठी 600रुपये लागतील येऊन जाऊन पण बसने रस्त्यात असणार ओल्ड बालाजी मंदीर आणि गणपती मंदिर हे पाहायला मिळत नाही तेच तुम्ही प्रायव्हेट सुमो ने गेला तर तुम्हाला 750रुपये दर मानसी लागतील त्यात तुमचे ते दोन्ही मंदिर होतील.
@ram80018
@ram80018 4 күн бұрын
ऑनलाईन रूम बुक केला असेल तर त्याची प्रोसेस कशी असते?
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 3 күн бұрын
तरीही तुम्हाला CRO ऑफिसलाच जावे लागेल तिथे जाऊन वरील कार्यालयात बुकिंग चा इमेल /मेसेज /pdf आणि तुमचे ओळखपत्र दाखऊन रूम allocate केली जाते.
@jeevankokare6310
@jeevankokare6310 18 сағат бұрын
सर मला दर्शन टाइम 4 वाजता आहे तर किती वाजता हजर राहावे लागेल
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 16 сағат бұрын
3 - 3.30 ला गेला तरी चालतंय.😊
@rahulrathod8992
@rahulrathod8992 3 күн бұрын
Sir आम्ही 6 ऑगस्ट ला दुपारी दोन वाजता तिरुमला ला पोचणार आहे..तर आम्हला त्या वेळी रूम भेटल का ?? CRO office मधून.... ... . आणि CRO office चे टाईम सांगाल का किती वाजता बंद केले जाईल Cuntar
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 2 күн бұрын
ऑगस्ट महीन्यात एवढी गर्दी नसते त्यामुळे तुम्ही 2 पर्यंत गेलात तर तुम्हाला रूम मिळेल , Cro ऑफिस सकाळी 6 वाजता सुरु होते आणि रूमचा कोठा पूर्ण होई पर्यंत चालू असते.
@rahulrathod8992
@rahulrathod8992 19 сағат бұрын
❤🙏​@@TheFamilyTour1
@niharkhatavkar5600
@niharkhatavkar5600 5 күн бұрын
दादा मला एक सांग मी माझ्या फॅमिली सोबत सप्टेबर महिन्यात जाणार आहे तिरुपतीला पण माझ्या एक मेंबर चे दर्शन पास दुपारचे आहे आणि बाकी पाच जणांचे रात्री 8 वाजता आहे तर काही टाईम बदलून मिळेल का प्लीज सांग
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 5 күн бұрын
टाईम बदलू शकत नाही आणि तुम्ही दिलेल्या वेळात जावा कारण टायमिंग पुढे मागे झाले की qr scan होणार नाही आणि तुम्हाला दर्शन मिळणार नाही. रिस्क घेऊ नका.
@bharatdeshmukh2048
@bharatdeshmukh2048 Күн бұрын
दुपारी किती वाजता आहे दर्शन
@niharkhatavkar5600
@niharkhatavkar5600 18 сағат бұрын
@@bharatdeshmukh2048 दुपारी 1 वाजता
@maheshundale8325
@maheshundale8325 4 күн бұрын
CRO ऑफिस किती वाजेपर्यंत चालू असते कारण आम्ही संध्याकाळी सहा वाजता पोहोचणार आहे
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 4 күн бұрын
तुम्ही जाणाऱ्या session वर ते ठरते गर्दी असेल तर रूम मिळण्याची शक्यता कमी असते पण तुम्ही आता जर जाणार असाल तर तुम्हाला रूम मिळेल. Cro ऑफिस म्हणजेच रूम बुकिंग करण्याचे ठिकाण रूमचा कोठा संपल्या वर Cro बंद होते.
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 4 күн бұрын
टीटीडी सीआरओ ऑफिसचे वेळापत्रक: सामान्य निवास व्यवस्था काउंटर: सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत इंटरनेट बुकिंग निवास व्यवस्था काउंटर: २४ तास खुले दानशूर कक्ष निवास व्यवस्था काउंटर: सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत (सवलतदारांसाठी) टीप: शुक्रवारी सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत काउंटर बंद असतात. विशेष दिवसांमध्ये (उदा. ब्रह्मोत्सव, वैकुंठ एकादशी, वैकुंठ द्वादशी इ.) वेळापत्रक बदलू शकते. अद्ययावत माहितीसाठी, टीटीडीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा ttdevasthanams.ap.gov.in/ वर कॉल करा. टीटीडी सीआरओ ऑफिसमध्ये उपलब्ध सेवा: निवास व्यवस्था बुकिंग आणि रद्दीकरण लकी डिप तिकीट बुकिंग आणि रद्दीकरण धर्मादाय योजनांमध्ये नोंदणी पूजा आणि सेवा बुकिंग इतर तीर्थयात्रा संबंधित सेवा
@askindetail
@askindetail 5 күн бұрын
मंदिराच्या जवळपास च्या मठांमध्ये अकोमोडेशन राहण्याची व्यवस्था कशी करावी?
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 4 күн бұрын
तुम्ही आमच्या तिरुपती टूर मधला हा व्हिडिओ पहा तुम्हाला समझेल सगळे 👇🏻kzbin.info/www/bejne/al68inlqfdaJe68si=x9RpnMj5O21QqqXD
@askindetail
@askindetail 4 күн бұрын
@@TheFamilyTour1 मी व्हिडीओ बघितला पण मला माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही मिळाले दादा, मी दुपारी 2 वाजता तिरुपती ला पोहोचणार आहे, स्पेशल एन्ट्री दर्शन चा time संध्याकाळी 6 वाजताचा मिळालेला आहे आम्हाला, त्यामुळे मी cro ऑफिस ला जाऊन लाईन मध्ये लागून रम साठी बुकिंग करू शकणार नाही कारण तेवढा वेळ मिळणार नाही आम्हाला, म्हणून मला देवळाच्या आजूबाजूला असलेल्या कुठल्याही मठात रूम बुक करावी लागेल, आणि मी ऐकलंय कुठल्याही मठात डायरेक्ट जाऊन किंवा फोन कॉल करून रुम बुक करता येते, ह्याबद्दल मला माहिती द्या न दादा
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 4 күн бұрын
​@@askindetail एक लक्षात घ्या, तिरुमाला म्हणजे वर कोणतीही private निवास व्यवस्था नाही, राहिला प्रश्न मठाचा तर आम्ही कधी try केला नाही कारण google वरील search नंतर एक तर कळेल कि सर्व मठ हे मंदिरापासून लांब आहेत आणि google वरील त्यांचे Question-Answer Section पाहिल्यानंतर लक्षात येते कि त्यांचे सुरु नंबर Mention नाहीत त्यामुळे त्याबाबतीत मी तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकणार नाही तरीही तुम्ही google वर जाऊन 'tirumala mutt list phone numbers' असे search करून खात्री करा , मला असे वाटते कि जर तिरुपती म्हणजे खाली तुम्ही 2 ला पोहोचणार असाल तर वर तिरुमाला येथे पोहचण्यासाठी तुम्हाला 1.00 तास लागु शकतात, अश्या परिस्थिती मध्ये तुम्ही CRO ऑफिस जवळ असलेल्या कॉमन हॉलमध्ये जिथे तुम्हाला locker मिळतात तेथे तुमचे सामान ठेऊन दर्शनाला जाऊ शकता किंवा सर्व सामान घेऊन direct स्पेशल एन्ट्री दर्शन ला जरी गेलात तर तिथे तुमचे सामान जमा करून घेऊन दर्शन झाल्यानंतर मंदिरासमोर जिथे कापूर वगैरे लावतात तिथे तुमचे सामान collect करू शकता, राहिला प्रश्न फ्रेश होण्याचा तरी त्याची सोय प्रत्येक ठिकाणी निशुल्क उपलब्ध आहे. तुम्हाला आणखीन एक पर्याय आहे जो म्हणजे तुम्ही खालीच म्हणजे तिरुपती मध्ये पोहचल्यानंतर तिथेच private रूम घेऊन फ्रेश होऊन वर वेळेत तिरुमाला येथे दर्शन वेळेत जाऊ शकता फक्त वर जाण्यासाठी 1.00 तास लागतो हे गृहीत धरा, आशा आहे तुम्हाला तुमचे उत्तर मिळाले असेल.🙏
@askindetail
@askindetail 4 күн бұрын
@@TheFamilyTour1 धन्यवाद भय्या, काही प्रश्न आहेत, १) सध्या स्पेशल एन्ट्री दर्शन तिकीट असेल तर किती वेळात दर्शन होते? २) एक वर्षांचे बाळ घेऊन आईला दर्शन रांगेत बाळाचे पाणी खाण्याचे पदार्थ डायपर वगैरे बाळाचे समान नेता येते का? ३) एखाद्या मठात रूम मिळालीच तर दर्शन झाल्यानंतर मंदिरापासून मठापर्यंत जाण्यासाठी मध्यरात्री आटो कॅब वगैरे चालू असतात का? ४) दर्शनाच्या रांगेत भूक वगैरे लागल्यास खाण्या पिण्याची सोय असते का? ५) तुम्ही म्हणालात कॉमन हॉल मध्ये लॉकर ची सोय आहे पण तिथे लाईन मध्ये लागून लॉकर मिळण्यास किती वेळ लागेल? ६) महाप्रसाद २४ तास चालू असतो का? ७) तिरुमला वरून रात्री मध्यरात्री तिरुपती ला जाण्यासाठी कॅब किंवा बस किंवा जीप उपलब्ध असतात का? भय्या कृपया मार्गदर्शन करा
@askindetail
@askindetail 3 күн бұрын
@@TheFamilyTour1 @TheFamilyTour1 धन्यवाद भय्या, काही प्रश्न आहेत, १) सध्या स्पेशल एन्ट्री दर्शन तिकीट असेल तर किती वेळात दर्शन होते? २) एक वर्षांचे बाळ घेऊन आईला दर्शन रांगेत बाळाचे पाणी खाण्याचे पदार्थ डायपर वगैरे बाळाचे समान नेता येते का? ३) एखाद्या मठात रूम मिळालीच तर दर्शन झाल्यानंतर मंदिरापासून मठापर्यंत जाण्यासाठी मध्यरात्री आटो कॅब वगैरे चालू असतात का? ४) दर्शनाच्या रांगेत भूक वगैरे लागल्यास खाण्या पिण्याची सोय असते का? ५) तुम्ही म्हणालात कॉमन हॉल मध्ये लॉकर ची सोय आहे पण तिथे लाईन मध्ये लागून लॉकर मिळण्यास किती वेळ लागेल? ६) महाप्रसाद २४ तास चालू असतो का? ७) तिरुमला वरून रात्री मध्यरात्री तिरुपती ला जाण्यासाठी कॅब किंवा बस किंवा जीप उपलब्ध असतात का? भय्या कृपया मार्गदर्शन करा
@rahulmohite6248
@rahulmohite6248 4 күн бұрын
भावा दर्शन साठी लकी डीप काय सिस्टीम आहे
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 4 күн бұрын
तो एक प्रकारचा lucky draw सिस्टीम आहे ज्यासाठी तुम्हाला पैसे भरून त्याचे तिकीट घ्यावे लागते आणि तुम्हाला lucky draw लागल्यास तुम्हाला आपल्या गोविंदाच्या समोर बसून गोविंदाची आरती मिळते.
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 4 күн бұрын
टीटीडी लकी डिप ही तिरुमला तिरुपती देवस्थानम्स (टीटीडी) द्वारे राबवलेली एक योजना आहे जी काही निवडक पूजा आणि सेवांसाठी तिकीटं वाटप करते. तिरुमला वेंकटेश्वर मंदिरातील दर्शनासाठी मोठी गर्दी आणि मर्यादित तिकीटं यांना लक्षात घेऊन, लकी डिप द्वारे सर्व भाविकांना समान संधी मिळेल याची खात्री टीटीडी करते. लकी डिप कसे कार्य करते: नोंदणी: लकी डिपमध्ये सहभागी होण्यासाठी, तुम्हाला निश्चित कालावधीत नोंदणी करणं आवश्यक आहे. तुम्ही ऑनलाईन किंवा निर्दिष्ट काउंटरवर नोंदणी करू शकता. नोंदणीसाठी आवश्यक तपशील आणि तारीखांसाठी, टीटीडीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. ड्रॉ: नोंदणी कालावधी संपल्यानंतर, टीटीडी नोंदणी केलेल्या भाविकांमधून यादृच्छिक निवड करण्यासाठी लॉटरी आयोजित करते. निवडलेल्या भाविकांना त्यांच्या यशस्वी निवडीबद्दल ईमेल आणि/किंवा SMS द्वारे कळवले जाते. तसेच, त्यांना निवडलेल्या सेवेची माहितीही दिली जाते. बुकिंग आणि पेमेंट: निवडलेल्या भाविकांना निश्चित कालावधीत आवश्यक शुल्क भरून बुकिंग प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. बुकिंग आणि पेमेंटसाठी, तुम्हाला टीटीडीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. टीप: लकी डिप प्रामुख्याने सुप्रभातम, तोमला सेवा, अर्चना आणि इतर लोकप्रिय सेवांसाठी वापरली जाते ज्यात मर्यादित जागा आणि जास्त मागणी असते. लकी डिपमध्ये निवड होण्याची शक्यता वाढवण्यासाठी तुम्ही एका सेवासाठी एकापेक्षा जास्त वेळा नोंदणी करू शकता. अधिक माहितीसाठी, टीटीडीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा ttdevasthanams.ap.gov.in/ वर कॉल करा. शुभेच्छा!
@rahulmohite6248
@rahulmohite6248 4 күн бұрын
@@TheFamilyTour1 thanks भावा
@ramshitole7394
@ramshitole7394 Күн бұрын
Gardi ch season konta asto
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 Күн бұрын
तसे ऑल टाइम गर्दी असतेच पण ऑगस्ट महिन्यात पावसामुळे गर्दी कमी असते
@ramshitole7394
@ramshitole7394 4 сағат бұрын
@@TheFamilyTour1 Saturday la ratri 9 vajta pohchlya vr Sunday la divas Bharat darshan hoil ka,Monday la sakali 5 am chi train ahe
@user-vp6mg8fw3d
@user-vp6mg8fw3d 5 күн бұрын
कोणताही पास नसताना फ्री दर्शन एन्ट्री पॉईंट बहुतेक सेल्फी पॉईंट जवळच आहे का म्हणजे तिथेच??
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 5 күн бұрын
नाही तो तिथून लांब आहे तो Google Map वर नाही दिसत तुम्ही तिथे विचारून जाऊ शकता.
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 5 күн бұрын
सेल्फी पॉईंट जवळ त्यांची फ्री बस मिळते आणि ती बस तुम्हाला फ्री दर्शन एन्ट्री पॉईंट तसेच इतर सर्व एन्ट्री पॉईंटच्या ठिकाणी घेऊन जाते.
@user-vp6mg8fw3d
@user-vp6mg8fw3d 5 күн бұрын
@@TheFamilyTour1 फ्री बसेस बंद कधी असतात म्हणजे ssd दर्शन वेळ सकाळी 3-4 वाजता असल्यास बस मिळतात का तेथून???
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 5 күн бұрын
@@user-vp6mg8fw3d हो मिळतात, जेंव्हा-जेंव्हा दर्शन सुरु असते तेंव्हा फ्री बस सुरु असते
@user-vp6mg8fw3d
@user-vp6mg8fw3d 5 күн бұрын
@@TheFamilyTour1 🙏
@priteshvasave8469
@priteshvasave8469 4 күн бұрын
🫡🫡🫡🫡🫡hindi video pan banv.....ha video viral
@TheFamilyTour1
@TheFamilyTour1 4 күн бұрын
हो दादा नकीच 🤗
你们会选择哪一辆呢#short #angel #clown
00:20
Super Beauty team
Рет қаралды 44 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 28 МЛН
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 34 МЛН
What Hindus Think About Muslims? | Most Fearless Opinions...
29:46
Marathi Kida
Рет қаралды 195 М.