To The Point With Kamlesh Sutar| आमदार बच्चू कडू यांची Exclusive अनकट मुलाखत, पाहा लाईव्ह |Zee24Taas

  Рет қаралды 120,799

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

Пікірлер: 110
@kartavyanaik8008
@kartavyanaik8008 6 ай бұрын
तुमच्या शब्दात सत्य आहे प्रमाणिक पणा आहे भाऊ या मुळे तुम्ही माझे गुरू आहात 🙏
@durgeshpatil952
@durgeshpatil952 6 ай бұрын
जय जवान जय किसान
@balugaikwad3133
@balugaikwad3133 6 ай бұрын
ग्रेट बच्चू कडू साहेब
@ashokmule6164
@ashokmule6164 6 ай бұрын
बच्चू कडू साहेब अगदी बरोबर आहे
@sainathrathod8411
@sainathrathod8411 5 ай бұрын
यालाच म्हणतात नेता 🙏🙏🙏🙏
@djsaisamratchandwad9692
@djsaisamratchandwad9692 6 ай бұрын
बच्चु भाऊ फक्त आणि फक्त राणा निवडुन यावी म्हणून लढले
@nileshfande1998
@nileshfande1998 5 ай бұрын
रिअल देव बचू भाऊ
@gorakhnathgaikwad9236
@gorakhnathgaikwad9236 6 ай бұрын
1 no.bachu bhau
@BHAtukisanMahajan
@BHAtukisanMahajan 6 ай бұрын
एकदम बरोबर आहे
@anilpatil5395
@anilpatil5395 6 ай бұрын
आज बच्चु कडु खरेच तळागाळातील जाणता नेता आहे असे मला वाटले. मी आज पर्यंत बच्चुकडूना वैचारिक ओळखत नव्हतो. मोठ्ठ्या सत्ताधारी पक्षासमोर अशा नेत्याची ८/१० आमदारांनी सजलेल्या पक्षाची खरंच काळाची गरज आहे असे मला वाटते. त्यांची संयमाने झालेली चर्चा मला फारच भावली. तापावर कडु औषधांची सरबत्ती हवीच की.... जय हो बच्चु कडु तुमचे हे विचार असे पर्यंत मी तुमच्या पाठीशी आहे. आशिर्वाद पर
@PratapBand
@PratapBand 6 ай бұрын
❤️ भाऊ 1 नंबर
@kartavyanaik8008
@kartavyanaik8008 6 ай бұрын
भाऊ तुमची इच्छा पूर्ण होणार खूप आया बहिणी च आशीर्वाद आहे तुम्हाला
@anjaliwakode4549
@anjaliwakode4549 6 ай бұрын
बच्चु कडू जे काही करतील आमच्य सामान्य माणसा ठी चांगल होईल ❤ म्हणून बच्चु सर आमचे हिरो आहे 🎉🎉❤❤ जय प्रहार
@preetilingayat6649
@preetilingayat6649 6 ай бұрын
Jay Prahar 💪💪
@ganeshtathe3403
@ganeshtathe3403 6 ай бұрын
जय प्रहार 🔥 ऐ
@krushnagadekar111
@krushnagadekar111 6 ай бұрын
Great work Bhau 🇮🇳
@diliprite2212
@diliprite2212 5 ай бұрын
Bhachu kadu saheb Jindabad Jay Maharashtra ❤❤
@pankajdhandare434
@pankajdhandare434 6 ай бұрын
सुतार साहेब तुमी लोकशाही news नाही सोडायला पाहिजे होते 😔😔
@mukundsonawane2117
@mukundsonawane2117 6 ай бұрын
माझी माहिती ही आहे की, सुतार सरांला लोकशाईच्या वोनर नी जायाला सांगितले. कर आपल्याला सर्वयना महित आहे.
@ANDHBHAKTBYCHOICE
@ANDHBHAKTBYCHOICE 6 ай бұрын
PAISA BOLATO SHETH SUTAR KAY VEGALA NAHI AHE
@GaneshKoli-u1t
@GaneshKoli-u1t 3 ай бұрын
बरोबर हाय वाघच❤❤
@sunilkale5226
@sunilkale5226 6 ай бұрын
Bhau khup rag aalta tumcha pan ya mulakhati n sagl saf zal tumhi kharch yodhe aahat
@vilasgaikwad3803
@vilasgaikwad3803 6 ай бұрын
उद्धव साहेबाना मंत्रीमंडळात स्थान दिल्यानंतर देखील बचचु तु गद्धारी केले लीस आह
@waghamareshivdas
@waghamareshivdas 6 ай бұрын
सुतार सर तूम्ही किती खोके घेतले सांगा लोकशाही सोडायला सांगा.. तुमच्या मागे ED आणि CBI व EOW लागले का 😏
@preetilingayat6649
@preetilingayat6649 6 ай бұрын
Navnit rana - Padnaar
@rajuthombre6874
@rajuthombre6874 6 ай бұрын
हा फडणवीसचा हस्तक आहे
@tukarambohr8262
@tukarambohr8262 6 ай бұрын
बच्चू भाऊ लय ईज्जत होती तूमची पण का गेले शिंदेसोबत
@AvinashTayde-k2o
@AvinashTayde-k2o 6 ай бұрын
भरपूर कमाई केली आहे ह्याने
@vishwasmokashi1979
@vishwasmokashi1979 6 ай бұрын
50 खोके एकदम ओके
@arti5444
@arti5444 6 ай бұрын
कडु भाऊ यांना सत्ता जाणार चाहुल होती मग जनतेला सांगितले पाहिजे होते पत्रकार परिषद घेऊन जर खरच जनतेवर प्रेम असतं तर, भाजपाच्या अमिषाला बळी पडायला नको होते
@vikramshinde1748
@vikramshinde1748 5 ай бұрын
बछू भाई नेमक कोणत्या पक्षात आहात ते स्पष्ट करा आधी
@pankajsawalakhe9608
@pankajsawalakhe9608 4 ай бұрын
Mast sar bhachu bhau ❤️😊😊😊🥳
@santoshkhairnar8492
@santoshkhairnar8492 6 ай бұрын
गुवाहाटी किंग😂😂😂
@Andhbhaktsandi12345
@Andhbhaktsandi12345 6 ай бұрын
राज ठाकरे पेक्षा तरी चांगला नेता कमीत कमी भूमिका बदलत नाही शेतकरी वर्गाचे मुद्दे दिव्याग वर्गाचे मुद्दे कडु साहेब तुम्ही तरूण वर्गाचे राज्याबाहेर जाणारे उद्योग प्रकल्प याच्या वर आवाज उचलावा विशेष म्हणजे bjp पक्षाचे महाकाय वरीष्ठ नेते अमित शहा ना भिडण मैदानावरून तुमच आंदोलन महायुती मध्ये असणे राणा विरुध्द उमेदवार देणे प्रचार करले महाशक्ती असणाऱ्या पक्षना आव्हान देणे राज्यातील कमी नेत्याना जमले उद्धव ठाकरें शरद पवार बचू कडू
@vasantparhad5860
@vasantparhad5860 6 ай бұрын
जुगार ची जो जाहिरात करेल त्याचे कडील सर्व पुरस्कार कादून घेतले तो कुटल्यही राज्याचा असला तरी
@BaluMungle-xu2dg
@BaluMungle-xu2dg 6 ай бұрын
प्रथम गुवाहाटी ला गेले.. आता महाविकास जिंकली नाही पाहिजे, खरं तर महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे म्हणून रान पेटवले...
@preetilingayat6649
@preetilingayat6649 6 ай бұрын
Ek tar prahar kinva panja - rana 100 takke padnar
@vishramshetkar4500
@vishramshetkar4500 5 ай бұрын
कडू साहेब , तुम्ही तुमचे काम ज्या जनतेसाठी करता ते मनापासुन करा ! तिच जनता तुमचे नाव मोठे करील ! काही मतानी पडलात तरी लढणे बंद करू नका !
@vijaysinganjude8923
@vijaysinganjude8923 6 ай бұрын
इतर ठिकानी उमीदवार उभे केले नाही मुद्दे होते तर
@rajuthombre6874
@rajuthombre6874 6 ай бұрын
दिव्यांग मंत्रालय मिळवुन काय दिवे लावले,हे मंत्रालय जनतेसाठी नसुन स्वताहाची तुमडी भरण्यासाठी
@Vasantjadhav-ko6oy
@Vasantjadhav-ko6oy 6 ай бұрын
@shubhamdakhode8800
@shubhamdakhode8800 6 ай бұрын
police bharti पावसाला नंतरच घ्या
@vilasgaikwad3803
@vilasgaikwad3803 6 ай бұрын
सर आपण लोकशाही का सोडल
@kiranbhadane5567
@kiranbhadane5567 5 ай бұрын
आ . बचक
@Navalskothule
@Navalskothule 5 ай бұрын
सचिन तेंडुलकरनं रमीची जाहिरात बंद करावी नाही तर भारत रत्न वापस करावा
@umeshthote4771
@umeshthote4771 6 ай бұрын
कडु भाऊ एकदा विधानसभा निवडणुक सर्व महाऱाष्ट्रात गाजवा... होऊन जाऊ द्या एकदा .. नाही निवडुन आलो तरी चालेल पण माजलेल्या सरकारला धडा शिकवा राव .... राज ठकरे मागे पडला आता तुम्ही पुढाकार घ्या
@bt-yx9tv
@bt-yx9tv 6 ай бұрын
शेतकरीकेवरीयानदीलनाह एकाला एकचमत्रि दबचूभाऊलादेनेगरजेचहोतवाटत
@vaibhavjagtap3316
@vaibhavjagtap3316 6 ай бұрын
ढ❤❤❤
@shubhamdakhode8800
@shubhamdakhode8800 6 ай бұрын
police bharti पावसाला नंतरच घ्या पोरांचे hal hotil
@sandeept7518
@sandeept7518 6 ай бұрын
बच्चूभाऊ तुम्ही तर फडणवीस ने बोलवले म्हणून शिंदे सोबत गेला ना गुहाटीला😂😂😂
@vithalpatil9465
@vithalpatil9465 6 ай бұрын
Bacch bhau tumhal kayam milnar
@sanjaydhupkar6117
@sanjaydhupkar6117 5 ай бұрын
Bachhu kadu saheb amhal tumcha abhiman ahe Sagalech Mantri jar tumchya vicharanche asle tar aplya feshachi pragatich hoil Tumhala khup khoop Shubheschha.
@rammogare7191
@rammogare7191 5 ай бұрын
झालेल्या एका चुकीसाठी, व ती चुक सुधारण्यासाठी, खूप सारे निर्णय चुकीचे घेतले जात आहे आणि पुढे असेच चालू राहिले तर कुण्याही शेतकर्यांचा तसेच अपंगांचा कवळीभर विश्वास राहणार नाही
@maliuday3633
@maliuday3633 6 ай бұрын
सारखं सारखं दिव्यांग मंत्रालय हे नाही पटत भाऊ विचार करा
@suryakantagawane454
@suryakantagawane454 6 ай бұрын
बच्चू कडूला गुवाहाटीला जाताना काही वाटलं नाही का?सुतार साहेब अखेर तुम्हालाही शरणागती पत्करावी लागलेली दिसतेय. आम्ही तुमचे फॅन झालो होतो कारण त्या तोतऱ्याला तुम्ही उघडा नागडा झालेला दाखवलं होत.
@janardhanwangwad2270
@janardhanwangwad2270 6 ай бұрын
सुतार साहेब याला एकच विचारा हा गोहाटीला का गेला.याचा तपास लावा
@patilnaganath7060
@patilnaganath7060 6 ай бұрын
राजकारणातील राणू मंडळ manje बॅकछु
@waghamareshivdas
@waghamareshivdas 6 ай бұрын
अब्तुल सुतार सुर तुम्ही लोकशाही का सोडली ते सांगा...Z24 हे कोणाचे टेलिव्हिजन आहे ते सांगा.. सुतार सर तुम्ही स्वतःची यू ट्यूब चॅनल कदले असते ना तर तुम्हाला जनता डोक्यावर घेऊन नाचली असती..😏
@dattasalunkhe6611
@dattasalunkhe6611 6 ай бұрын
बोल bachhan
@girish8596
@girish8596 6 ай бұрын
उद्धव ठाकरेंनी एवढे देऊन पण जर हा माणूस गद्दारी करत असेल तर उद्धव ठाकरेंनी यांचा फोनला रिस्पॉन्स नाही दिला, काय चुकले त्यांचे??
@ramchandrasali334
@ramchandrasali334 6 ай бұрын
बच्चु भाऊ चा पोपट झाला ना घर का ना घाट का
@amitsutar9471
@amitsutar9471 6 ай бұрын
बच्चू कडू साहेब एका कपड्यावर तुम्ही पळून गेला तर आता काय भेटलं तुम्हाला. बच्चू कडू तुम्ही मंत्री होता देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला कोणते पद देणार होते? 😊😊😊 देवेंद्र फडणवीस तुम्हाला आता काय देणार आहेत.
@vinuingole8507
@vinuingole8507 6 ай бұрын
सर्वात जास्ती खोके ह्यांनी घेतले तेव्हा पण आता इलेक्शन मध्ये पण टरबूज कडून
@preetilingayat6649
@preetilingayat6649 6 ай бұрын
जय प्रहार
@prashantjadhav4663
@prashantjadhav4663 6 ай бұрын
सुतार सर हिकडे कुठे
@BaluMungle-xu2dg
@BaluMungle-xu2dg 6 ай бұрын
आता.. बएलखएवडएपणआचए लक्षण दिसतात.. हे आगामी काळात जनताच ठरवेल..
@bhushanrokade2100
@bhushanrokade2100 6 ай бұрын
तुम्हाला कॅबिनेट पहिजे होत, म्हणून तुम्ही गेले पण तुमचे तेल ही गेले आणि तूपही गेले
@rajuthombre6874
@rajuthombre6874 6 ай бұрын
एक नंबर चभरा माणुस, सरकारमध्ये राहुन सरकारवर आरोप करायचे व स्वताहाचा फायदा करायचा, दिव्यांगाला काय मिळाल
@sureshubale7875
@sureshubale7875 6 ай бұрын
Udhav thakre ni ministri dili tay सोबत gaddari keli v yuti ne sampvle yo पुढे kadich मिनिस्टर होणार नाही only आमदार राहाल
@mangalakarande3357
@mangalakarande3357 5 ай бұрын
Please do something for handicapped people
@uttamwadkar7486
@uttamwadkar7486 6 ай бұрын
Online gameing advertising issue la samarthan ahe
@pranavyerpude5106
@pranavyerpude5106 6 ай бұрын
bacchu bhau join to uddhav thakrey saheb
@haridaschavan4137
@haridaschavan4137 6 ай бұрын
Aaj paryant kay kel
@achillies5367
@achillies5367 6 ай бұрын
Thackraynbarobar rahil aste tar bar zhal asta
@hemantkale6859
@hemantkale6859 6 ай бұрын
प्रहार जांबुवंतराव धोटे नि स्थापन केली ना?
@preetilingayat6649
@preetilingayat6649 6 ай бұрын
कोण आहे ते -?
@hemantkale6859
@hemantkale6859 6 ай бұрын
@@preetilingayat6649 प्रहार संघटनेचे अध्यक्ष
@Jagankakade
@Jagankakade 6 ай бұрын
बच्चू भाऊ कडू यांनी स्थापन केली आहे
@hemantkale6859
@hemantkale6859 6 ай бұрын
@@Jagankakade जांबुवंतराव धोटे
@sachinganjare6859
@sachinganjare6859 6 ай бұрын
Tumhi ladha, lok ahet sobat
@kiranbhadane5567
@kiranbhadane5567 5 ай бұрын
मला बचु भाऊ चा नंबर दया
@KB-sg4qi
@KB-sg4qi 6 ай бұрын
What is Chai biscuit
@wildlifelover2010
@wildlifelover2010 6 ай бұрын
सुत्तार साहेब आपण अश्या सुपारी बाज माणसाला आपले प्लॅटफॉर्म त्याचे मत व्यक्त व्हायला द्यायला नको होते हा माणूस fkt तोड्या करणे जाणतो. सोफिया cha पैसा खाऊन गब्बर झाला आहे हा आता खोके घेऊन चूप आहे.
@daulatmisal7274
@daulatmisal7274 6 ай бұрын
कडू साहेब उद्भव साहेबांनी तुम्हाला मंत्री पद दिल तरी तुम्ही गद्दारी केली अस का केल शिंदे गटात तुमची काय अवस्था झाली महाराष्ट्र बघत होता तुमच मत काय तुम्ही जे तुम्हाला मानणारे त्यांच्या नजरेत पडलात
@KishorPatil-q6f
@KishorPatil-q6f 6 ай бұрын
Ha. Navin. Amdar. Honar. Nahi. Shivay. Ubt. S. Pavar. Saheba. Shivay. Rana. Yala. GADNAR.
@vishpro
@vishpro 6 ай бұрын
Betya mag gujrayanna saang na
@Alexa_vlog_
@Alexa_vlog_ 6 ай бұрын
Sutar 50 khoke bhetle ka ky 😅
@vishpro
@vishpro 6 ай бұрын
Are kasle diwyanga… betya tu bol Bachhan deu nako tula kahi bhetla naahi aaani tuzhi faatli te saang
@KishorPatil-q6f
@KishorPatil-q6f 6 ай бұрын
He. Langad. Labbad. Ubt. Shi. Gaddari. Yala. Bhovel.
@Eshaan1000
@Eshaan1000 6 ай бұрын
Vidharbnhatla Netyalal tumhe cholar samjaltar tar honar tar tar hech
@balasahebpandit7952
@balasahebpandit7952 6 ай бұрын
लोकशाही. चेनल. का. सोडलं. लोकशाही. जिवंत. राहावी. हीच. अपेक्षा
@shubhamdakhode8800
@shubhamdakhode8800 6 ай бұрын
police bharti पावसाला नंतरच घ्या
@shubhamdakhode8800
@shubhamdakhode8800 6 ай бұрын
police bharti पावसाला नंतरच घ्या पोरांचे hal hotil
Yay😃 Let's make a Cute Handbag for me 👜 #diycrafts #shorts
00:33
LearnToon - Learn & Play
Рет қаралды 117 МЛН
快乐总是短暂的!😂 #搞笑夫妻 #爱美食爱生活 #搞笑达人
00:14
朱大帅and依美姐
Рет қаралды 13 МЛН
Don't underestimate anyone
00:47
奇軒Tricking
Рет қаралды 21 МЛН
Yay😃 Let's make a Cute Handbag for me 👜 #diycrafts #shorts
00:33
LearnToon - Learn & Play
Рет қаралды 117 МЛН