खूप छान एकदा चाळीसगाव .जील्हा जळगाव शनिवारी भरणाऱ्या शेळी बाजार लां भेट देवून काठेवाडी जातीच्या शेळया विक्रीस येतात
@sachindesai28672 жыл бұрын
खूप सुंदर नियोजन आहे आपलं कुठलेही काम छोटं नसतं फक्त ते तुम्हाला करता आलं पाहिजे हे सुमित भोसले यांनी दाखवून दिलेल आहे आपण माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@dipakdhangar14202 жыл бұрын
सुमित सर जी आपले व्हिडिओला फार उशीर झालाय,एक आदर्श व्यक्तीमत्व,आभ्यासु असे अनेक उपमा आपणास कमी पडणार, जय भोले जयगौमाता,ःदिपक धनगर
@nitinbarwade42642 жыл бұрын
अतिशय चांगला शेतीपूरक शेळीपालन व्यवसाय सुरू करुन सुशिक्षित बेरोजगारांना व तरुणांना नक्की आर्थिक लाभ आपल्याच परिसरात राहून होऊ शकते ही प्रेरणा व विश्वास आपण दिला आहे. आपले मनःपूर्वक आभार !!
@gangadharayare67242 жыл бұрын
खूप छान प्रकल्प..आपल्या माहितीमूळे तरूणांना प्रोत्साहन निश्चीतच मिळेल. आभार व खूप खूप शुभेच्छा.
@yogeshgurav4210 Жыл бұрын
सगळ्या कोकणी मुलांनी मुंबई 7 .8 हजाराची नोकरी करण्यापेक्षा शेळी कोंबडी पालन या व्यवसायाकडे लक्ष वेधले पाहिजे 💐🙏🌹🚩
@sanjaypai51232 жыл бұрын
एक तळवडेवासीय म्हणुन निश्चितच सुमित भोसले यांचा आम्हाला अभिमान आहे. सुरवातीला मी प्रकाश बरोबर या जागेची साफसफाई करताना गेलेलो.
@Kalifornia30Farms2 жыл бұрын
धन्यवाद
@omkarkalgude49462 жыл бұрын
सुमित सर नेहमिच आमच्सासाठी आदर्श म्हणून उभे आहेत
@MS-qt6jv2 жыл бұрын
😄
@aniketpatole8555 Жыл бұрын
Mala sumit cha mo no dya plz
@ulhasdalvi5904 Жыл бұрын
व्यवसाय सुरू करून आदर्श निर्माण केलात आहात, पण आपणा कडून चे मार्गदर्शन घेतील त्याना योग्य मार्गदर्शन करा , धन्यवाद कुठच्या गावचे आपण
@amitkasle582 Жыл бұрын
सुमित साहेब, मी अमित कासले, गाव पेंडूर , सिंधुदूर्ग. आम्ही ही 2-3 वर्षा पासून goat farming करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण होत नाही. तुम्ही केलेले काम खूप मस्त वाटले . आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करावे. तुमचा कामाला सलाम... 🙏🙏
@khandumore9268 Жыл бұрын
छान
@kishorraorane17902 жыл бұрын
खुपच छान व्हिडिओ. सुमितराव आदर्शवत काम करत आहेत.Gr8
@dipakyedage1372 Жыл бұрын
खूपच छान सुमितजी..... आपल्या मेहनतीला सलाम
@khaledsaleem91352 жыл бұрын
Dedicated goats farmer Sumit Bhonsle , quality goats and management , Excellent goat farm and practical practices
@ulhasdalvi5904 Жыл бұрын
सुदंर तर आहेच पण त्या मागे त्यांची मेहनत आहे,ऐकायला छान वाटतं पण मेहनत करण्याची तयारी हवी , ग्रेट भाऊ
@nandkishorrasam27752 жыл бұрын
अप्रतिम भावा!! 👍👌👌 पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹
@sujatarane9784 Жыл бұрын
Great Sumit, kokanatil tarun pidhine ani kunihi tuzhyakdun shiknya sarkhe ahe, tuzi mehnat, tuzi jidda, educated asun pan yat Tu successful zala. Tuzhysarkhi koknat mule havit so kokan kadhihi mage rahnar nahi. God bless you
@prabhakarravnang9442 Жыл бұрын
Great अप्रतिम खूपच छान
@shivajiraokhandagale4821 Жыл бұрын
सुमित अभिनंदन कोकणात चालू केलाय हे विशेष आहे फार मोठ धाडस केले आहे
@ashishpawar76242 жыл бұрын
खूप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻मराठी पाऊल पडते पुढे 🙏🏻👍🏻
@mkdgoatkhabar23642 жыл бұрын
सुमित सर तुमच काम फार चांगले आहे, पन सुमित भाऊ तुम्हाला मला काही बोलायचे आहे। तुम्ही वेगवेगळे चैनल्स ला वेगळी वेगळी माहिती देता, सुरुवाती च्या काळात तुम्ही सुवर्ण कोकन चे शिल्लेदार म्हणून प्रशिद्ध मिळविली आणी म्हणायचे सतीश परब यांच्यामुळे शेली पालनात आलो म्हणायचे आणि आता म्हणता मीच मी
@Kalifornia30Farms2 жыл бұрын
नमस्कार. तुम्ही माहिती चुकीची interpret केली आहे असे आम्हाला वाटते. सुवर्ण कोकण आणि सतीश परब सर ह्यांनी आमच्या शेळी पालन प्रकल्पाला आणि मला स्वतःला खूप जास्त मदत केली आहे ह्यात काहीच दुमत नाही. अगदी महाराष्ट्र भर आणि त्याही पलीकडे आम्ही करत असलेले काम हे सुवर्ण कोकण च्या माध्यमातून पोहोचू शकले. पण ते तेव्हाच शक्य होतं जेव्हा आमच्या कडे दाखवण्यासाठी काम होतं. आमचा प्रकल्प हा 2012 साली सुरू झाला. आमच्या माहितीनुसार आज पर्यंत जे कोणते interview किव्हा माहितीपट झाले आहेत त्यात आम्ही हेच नमूद केले आहे। कारण ते सत्य आहे. आणि आमची सुवर्ण कोकण सोबत कारकीर्द ऑगस्ट 2015 मध्ये सुरू झाली. सतीश परब सर ह्यांच्यामुळे आम्ही शेळीपालनाला सुरुवात केली असे आम्ही/ किव्हा सतीश परब सर ह्यांनीसुद्धा कुठेही प्रसिद्ध केले नाही. ह्याची नोंद घ्यावी. हा सतीश परब सरांचा मोठेपणा आहे की त्यांनी आमच्या प्रकल्पाला कोकणातील एक चांगला व्यावसायिक शेळी प्रकल्प म्हणून जगासमोर मांडलं.
Sumit is a gem of a person a down to earth person. All d best Bhosale Saaheb. Tumachi Pragati paahum khup Khup aananda Zaala 👍🙏💐
@sanjivdesai5678 Жыл бұрын
Great Sumeet ji Grand Salute to you also your entire team for your confidence. Thanks for your Dedication 🙏 👌👍🌹💐🌹💐
@ashoksawant22522 жыл бұрын
शाब्बास सुमित, आमच्या शुभेच्छा.
@sandipvartha46292 жыл бұрын
मी पण जोड धंदा चा विचार करत आहे... या व्हिडिओतले काहिक पॉईंट माझ्यासाठी महत्वाचे होते, ते मी नोट केलेत
@sawantvilas52772 жыл бұрын
मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻
@taipagar1953 Жыл бұрын
छान भाऊ मस्त नियोजन धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत
@sureshshinde15992 жыл бұрын
खुपच छान!
@shubhamdere51962 жыл бұрын
vaa....Kisanvani 👍👌
@manyabhai92322 жыл бұрын
मस्त रे भावा
@sunilshengal8681 Жыл бұрын
सुमित भाऊ खुप सुभेच्छा🌹🌹
@bharatveryniceubhe85192 жыл бұрын
खूपच सुंदर भाऊ 👍👍👍🚩🚩🚩
@dd-uz2jj2 жыл бұрын
Mast ahe niyojan
@prakashnanarkar2353 Жыл бұрын
जय कोकण . लय चांगला काम केला
@Rbm1842 жыл бұрын
खुप छान माहीती दीली भाऊ तुम्ही 👌👌🌹🌹
@subhashpatil94872 жыл бұрын
एक नंबर भाऊ.👌👌
@vinayakbhosale57795 ай бұрын
Devgad talwade..?
@atejasvikokare18342 жыл бұрын
अभिनंदन भाऊ बंधिस्त शेळी पालन खूप आणि तर कठीण आहे कारण चारा हा विकत करावा लागतो. आणि शेळी पालन हा शेतीला जोड व्यवसाय आहे.
@krushnakodavan9162 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली दादा
@vilashparabengineer34 ай бұрын
Best of luck.
@ramdasbabar3984 Жыл бұрын
संदीप सर, Well Done, Go Ahead
@anilshinde96512 жыл бұрын
१ नंबर
@SandipPatil009 Жыл бұрын
कोणीही असल्या धंद्यात पडू नका, ही जाहिरात असते. तुमच्या तालुक्यात शोधा हा व्यवसाय करून कोणी श्रीमंत झाले आहे का.
@Kisanwani Жыл бұрын
कसली जाहिरात?
@SandipPatil009 Жыл бұрын
@@Kisanwani ज्याने हा शेळी पालनाचा व्यवसाय चालू केलाय तो पुढे जाऊन प्रशिक्षण चालू करतो आणि पैसे मिळवतो. आणि तुमच्या सारखे चॅनेल youtube वरून कमवतात. तुम्ही कोणताही एखादा तालुका घ्या आणि किती शेतकरी असला धंदा करून फायद्यात आहेत ते सांगा.
Why you regine service and why join join please mension proper reason
@krishnaparab8272 Жыл бұрын
Great work mi pan talavade gavatla ahe
@Dhaneshdhindale8 ай бұрын
Sumit sir yancha channel ahe ka plz link dya
@arunab2402 Жыл бұрын
Even milk has medicinal value.. Do they have pure breeds .with history. In a way good as creating job employment
@sadashivkauchat5163 Жыл бұрын
सुमित खुप चागला विचार कोणताही धदा कमी नाही समजाचा
@amoledake34942 жыл бұрын
Khup Chan sir
@suhasnalawde9792 Жыл бұрын
The Best Go ahead.Thanks young man.
@rameshchauhan6557 Жыл бұрын
Charyachi vyavsta Kasi aani Kay deta te samjle nahi
@simongumes18962 жыл бұрын
Good 👌
@mannatchhabra28512 жыл бұрын
Namaskar respected team, please give English subtitles in future video 🙏🙏🙏❤️
@Kisanwani2 жыл бұрын
Ok
@sahilnikam28152 жыл бұрын
👌👌👌
@yashjadhav4237 Жыл бұрын
मला कुक्कुट पालन करायच आहे सुरुवात किती कोंबड्यांपासुन आणि कशी करावी
@pankajgawalipatil15663 ай бұрын
चुकूनही करू नका आम्ही फसलो त्यापेक्षा गाई गोठा करा
@loksangharshnews2185 Жыл бұрын
आम्हालाही व्यवसाय सुरू करायचा आहे माहिती कमी आहे भीती वाटते काय करावे ते कळवावे
@rohidas40812 жыл бұрын
Great sir
@rohanpatil4691 Жыл бұрын
व्हीडीओ चांगला आहे . पण निवेदक ताईला न आणि ण या चा योग्य वापर शिकला पाहीजे
@dinkarkoyande8970 Жыл бұрын
Sir तळवडे gaav कोणत्या talukyat आहे?
@Kalifornia30Farms Жыл бұрын
सावंतवाडी
@vighneshsatam93632 жыл бұрын
तब्बल किती खर्चयेईल जर आपण फ्रेश स्टार्टअप टाकला तर कारण मी हि आताच ग्रॅज्युएशन complete केलंय आणि मला माझं स्वतःचं काही तरी काऱ्यच आहे आणि या व्हिडिओ नी थोड motivatio भेटला आणि मी सुद्धा कोंकण चाच आहे so please thoda guide करा hope तुमचा reply yeil ya comment var thanks✌️
@Kisanwani2 жыл бұрын
Sumit sir cha no aahe video madhe call kara
@tanajinaikvade7997 Жыл бұрын
Great 👍
@avinashchaudhari74822 жыл бұрын
Chara kasa tayar karta Kuthale gavat vaparta Thane dist madhhe shakya ahe ka
@zamzamgoatfarmkotagoat9483 Жыл бұрын
Original breed Quality madhe kam kara jast profit honar.
@dr.chandrakantmagdum1735 Жыл бұрын
कोकणात तळवडे कुठे आहे आम्ही भुईबावडा हेत मध्ये राहतो
@sanketvaddelwar6223 Жыл бұрын
Sumit sir tumhara number do na
@sanketvaddelwar6223 Жыл бұрын
आमाला तुमचा forms madi yaun prshisan ghayca ahe Sumit sir
@sanketvaddelwar6223 Жыл бұрын
Me pn start karnar ahe
@rameshghorpade4274 Жыл бұрын
Ramesh ghorapde
@riteshmhaskar6706 Жыл бұрын
🔥👍❤️
@Amolsadgir Жыл бұрын
Awesome
@nikhilkumbhar7688 Жыл бұрын
Jar bhet deychi asel farm la tr address milu shakto ka..
@Kalifornia30Farms Жыл бұрын
तळवडे, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग
@diliptipugadetipugade94172 жыл бұрын
आम्ही तुमच्या जाग्यावर आलो तर बंदिस्त शेळीपालन। विषयी पूर्ण माहिती व ब्रिडिंग साठी नर विकत मिळु शकेल का