ना कच्चा माल खरेदी, ना पक्का माल विक्री; तरीही वर्षाला तब्बल २२ लाख रूपयांची कमाई | पहा 'ही' यशोगाथा

  Рет қаралды 1,884,275

Kisanwani

Kisanwani

Күн бұрын

#kisanwani #business #businessideas #businessnews #businesstips #businessman #businessidea #businesswoman #smallbusiness #smallbusinessideas #smallbusinesstips #homebusiness #profitablebusiness
व्यवसायासाठी संपर्क : 73046 10909
Bharat Agritech, Latur.
=================================================================================
Get the BEST PRICE at IndiaMART
Peanut Groundnut Oil Expeller Machine: dir.indiamart....
Commercial & Domestic Oil Extraction Machine: dir.indiamart....
Mustard Oil Expeller Machine: dir.indiamart....
================================================================================
‪@Kisanwani‬ शेतकरी बंधूनो दिवसेंदिवस रोजगाराचं प्रमाण कमी होत असताना, असे काही उद्योग आहेत ज्यामुळे कमीत कमी कष्टात खूप मोठी आर्थिक कमाई करता येते. यातून चांगली रोजगाराची संधीही निर्माण होते. सोलापूर जिल्ह्यातील सुलभा कदम या महिलेनं देखील असाच एक शेतीपूरक प्रक्रिया उद्योग निवडला असून त्यांच म्हणणं ऐकल तर लक्षात येत की, त्या दिवसाला 6 ते 7 हजाराची कमाई करतात. हो 6 ते 7 हजारांची कमाई. याचाच अर्थ वर्षभरात या व्यवसायातून किमान २२ लाखांची कमाई सुलभाताई करतात… आणि महत्वाचं म्हणजे हा शेतीपूरक व्यवसाय असून, यामध्ये त्यांना कोणताही शेतमाल खरेदी करावा लागत नाही किंवा तयार झालेला माल कुणाला विकावा लागत नाही. चला तर मग जाणून घेऊया या व्यवसायाबद्दल अधिक माहिती… सुलभा कदम यांच्याकडूनच…!

Пікірлер
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 83 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 89 МЛН