तोडकर साहेब लाईव बंद करू नका तुमच्या अंदाज बघितल्या मुळे आम्हाला शेतीचे योग्य नियोजन करता येते
@anilmatade83276 күн бұрын
मी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून गंगापूर माझ्या टोमॅटोचे पीक तुमच्या अचूक अंदाज मुळे यामुळे आज मला 2 लाखाचा फायदा होत आहे तुम्ही नालायक लोकांच्या कमेंट वर लाईव्ह बंद करू नका🙏🙏
@parshurambhoytebhoyte45966 күн бұрын
सर Live बंद करू नका, तुमचा अंदाज द्राक्ष उत्पादक खूप लाख मोलाचा आहे 🙏
@ArunBarkule-vg9ys5 күн бұрын
👍👍अचुक अंदाज असतो तुमचा, याचा शेतकऱ्यांना खुप फायदा होतो.
@MachindraShinde-g6z6 күн бұрын
धन्यवाद सर तुमचा अदांज शेतकऱ्यांच्या हितासाठीच महत्वाचा आहेत ❤
@shivajirode54135 күн бұрын
तांलूका मानवत मानवत जि परभणी
@TukaramInamkar6 күн бұрын
तोडकर भाऊआपला अंदाज बरोबर असतो लाईव्ह बंद करू नका ❤❤❤
@namdevdisale50626 күн бұрын
धन्यवाद तोडकर साहेब
@AmbadasKarhale5 күн бұрын
धन्यवाद सर
@pawannerkar85466 күн бұрын
विदर्भ बाबत बोलण्यासाठी धन्यवाद
@निवृत्तीधसाळ6 күн бұрын
सर लाईव्ह बंद करु नका हात जोडून विनंती करतो
@kishorjadhav50675 күн бұрын
थोडाफार यवतमाळ जिल्हा सांगा सर
@morlife14856 күн бұрын
❤❤❤❤ Very grateful
@dinkarchavan70966 күн бұрын
ज़य शिवराय
@ashishlngle8446 күн бұрын
Jai shivrai
@rajushewale84196 күн бұрын
सर जय शिवराय लाईव्ह चालू केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद शेतकऱ्यांसाठी असंच अंदाज देत रहा
@GajannaSurnar5 күн бұрын
तोडकर साहेब लाईव्ह बंद करू नका शेतकऱ्यांचे भलं होतं तुमच्यामुळे
@Todkarhavamanandaj5 күн бұрын
विचार करू दादा.. खरंतर मलाही वाईट वाटले आहे..पण चुकीचे अरोप लावणारे आता गप्प बसले
@SukalalKoli-gs8ss6 күн бұрын
Thanks saheb
@AnilAout6 күн бұрын
धन्यवाद सर evdi माहिती दिली खूप chan रोज दोन वेळेस व्हीडिओ टाकत जा सकाळ सायंकाळ
@balasahebparse17565 күн бұрын
सर खूप खूप धन्यवाद धाराशिव चे सांगितले लोहारा तालुक्याचे पण सांगा सर🙏
@DasharathSangale6 күн бұрын
सर तुमचे अंदाज अचूक असतात
@swagatkolhal76235 күн бұрын
सोलापूर मोहोळ जय शिवराय 🙏
@dattatraykharde29086 күн бұрын
जय शिवराय सर सर लाहयू बंद करु नका प्लीज ❤️ मी फक्त लाहयू बघतो ❤
@vitthalmahakal34775 күн бұрын
आमच्या सिल्लोड तालुका पाऊस कधी पडेल
@YTFAMILYABHISHEK5 күн бұрын
बंगाल च्या सागरातून पाऊस हा सगळी कडे पडेल का आणि अरबी समुद्रातला पाऊस परत उत्तर Bhaju ला कमी राहील का
@rajuubale866 күн бұрын
Thanks sir 🙏⛅☁️
@dipakpacharne41276 күн бұрын
राम राम सर
@ganeshbidwe52356 күн бұрын
Nice 👍 sir
@navnathkhande54196 күн бұрын
जय शिवराय महाराष्ट्राचा लाईव्ह बंद करू नका ही
@sanjaybongane22706 күн бұрын
जय शिवराय सर चांगल्या माणसाची टीका होतच असते सर आणि जे तुम्ही शेतकऱ्यासाठी हिताची माहिती देत आहात ती चालू ठेवा सर लाईव्ह बंद करू नका सर चार लोकांनी टीका केली म्हणून कायसर तुम्ही जी माहिती शेतकऱ्यांनी देता त्याचा खूप फायदा झाला सर
@vishnukhose63476 күн бұрын
जय शिवराय
@शेतकरीराजा-ड5च5 күн бұрын
तोडकर सर आपण सांगितल्याप्रमाणे आमच्या शेतीचे नियोजन चालू आहे मका सोंगणी व सोयाबीन काढणी व कापुस खत व्यवस्थापन तसेच फवारणी नियोजन असते कृपया आपण हवामान अंदाज सांगणे बंद न करावे ही कळकळीची आपणास विनंती युवा शेतकरी लाडसावंगी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर 🙏
@PrdipGame6 күн бұрын
तोडकर साहेब लाईव्ह बंद करू नका विनंती आहे माझी
@dipaktupkarsarpanch76145 күн бұрын
सर लाईव्ह द्या
@bharatshelke92286 күн бұрын
🙏🙏जय शिवराय सर.🙏🙏
@rajeswarumbare18825 күн бұрын
धाराशिव तालुक्यात पाऊस कसा पडेल
@ganeshbidwe52356 күн бұрын
Nice
@pankajpatil96206 күн бұрын
I love todekar
@shivamzade87226 күн бұрын
सर अकोला जिल्ला
@balajichapole80876 күн бұрын
सर आपनास वीनंती नादेड येतील लोहा येथे पाऊस कधी होनार सर जी
@ajinathsalve-pf3tl6 күн бұрын
धन्यवाद
@JayChordiya-g1m6 күн бұрын
खानदेश जामनेर कधी पाऊस पडरणार आहे तारीख सांगा जय शिवराय
@santoshnalge61515 күн бұрын
पाथर्डी तालुक्यात कधी आहे पाऊस
@drawingwithsarthak82445 күн бұрын
Sir live bnad naka karu 😢
@ankushdgavande15215 күн бұрын
सर लाईव्ह चालू ठेवा
@sandipchavan22415 күн бұрын
Sir maka lavan karaychi ahe 7 tarkela , tr chalel ki 11 part thambu
@Car_Real_12346 күн бұрын
सर छत्रपती संभाजी नगर देवगिरी दौलताबाद चांगला पाऊस चालू आहे
@SomnathDhadge-oc2sq6 күн бұрын
संभाजी नगर ला धुवाधार जोरात पाऊस
@sanjaydhake23136 күн бұрын
वरणगाव ला पाऊस कधी आहेत सांगा सर
@baluwetal5055 күн бұрын
कन्नड संभाजीनगर पाऊस कसा राहणार
@ankushfasate12975 күн бұрын
व्हिडिओ बंद करू नका काही लोकांना काही ऐकू नका
@nitinphatangare21085 күн бұрын
सर live बंद करू नका plz
@sachinsusar93625 күн бұрын
जालना जिल्हा भोकरदन तालुका काही गाव आसै आहे की त्या गावा मधै आजुन पण पावसाची गरज आहे
@pankajpatil96206 күн бұрын
Sir jalgaav la sanga sir
@ShivajiChopade-b6k6 күн бұрын
जळगाव जामोद तालुक्यात सांगा
@babasahebdherange74635 күн бұрын
Changlya harbhrya madhe kucchar harbhare rahtat
@RavindraShinde-l7u5 күн бұрын
जुन्नर तालुक्यांत पाऊस पडेल का सर
@RavindraShinde-l7u5 күн бұрын
सोयाबीन काढायला आलें आहे आणि कांदा रोप टाकावं का
@Akash9262-n1k6 күн бұрын
वैजापूर ल कधी आहे सर 🙏🙏🙏
@shivamzade87226 күн бұрын
जय शिवराय सर अकोला जिल्ला सागा सर
@ashokramchandrapatil31956 күн бұрын
Jay shivray saheb
@akshaypatil23436 күн бұрын
Sir vaijapur la ahe ka
@ramzankar41476 күн бұрын
सर ह्या 5 मिनटा च्या विडियो मंन्दे काहिच कळत नाही प्लीज तुम्ही लाईव कार्यक्रम पुन्हा सुरु करा तुम्हाला🙏जोडुन विनंती आहे
@chetansawant52316 күн бұрын
खान्देश कसा आहे सर मालेगाव नाशिक
@rakeshkachave39596 күн бұрын
सर आज मालेगांव तालुक्यात आज पाऊस होता
@jabershaikh236 күн бұрын
Sillod la zordar paos kdi he
@GorakhTeli-ld4bo6 күн бұрын
फलटण बारामती आसू पाऊस कधी आहे
@virentengse36076 күн бұрын
रविवारी? Pathri Parbhani?
@DasharathSangale6 күн бұрын
सर वाशिम जिल्हा पाऊस आहे का
@YuvrajPatil-vj8ht6 күн бұрын
सर लाईव्ह बंद करू नका
@ghanshyambokhare19766 күн бұрын
Yavtmal madhi
@ganeshpawarparlivkavlyachi86136 күн бұрын
शिरसाला ला आहे का परळी वै
@atulsakharkar42126 күн бұрын
Wardha samudrapur KANDHALI🌧🌧🌧 ahe kay sir
@charankahite70966 күн бұрын
😊
@Sachinkarad1506 күн бұрын
लातूर ला खूप मुसळधार पाऊस झाला आज 🙏🙏
@manojpatil57096 күн бұрын
गाव कुठले आहे दादा
@MurliShinde-f6m6 күн бұрын
❤ हिंगोलीच माहिती सांगा बदल धन्यवाद sir
@गणेशरासकर-ग2ध6 күн бұрын
अहमदनगर नेवसा तालुका गेपालपुर गाव पाऊस कधी
@jagannathwaykar5 күн бұрын
आहिल्या नगर विचारा
@ganeshpawarparlivkavlyachi86136 күн бұрын
परळी वै ला आहे का 🙏🙏🙏🙏
@pradeeprathod64456 күн бұрын
सर पुसद तालुक्यात पाउस राहणार आहे का ?
@AmarkKasar5 күн бұрын
Live band Karu naka tumche kan band kara
@sharadthombre17736 күн бұрын
सर भोकरदन तालुक्यात जवखेडा ठोंबरे पाऊस येणार आहे का
@baluware42326 күн бұрын
नधीला गंज पाणी आहे ना
@sandipghuge29496 күн бұрын
बीड धारूर मध्ये आहे का
@amanmundada92166 күн бұрын
Amravti ch Kay sir
@prafulchavan85786 күн бұрын
सरांनी सांगितलं ना अकरा तारखेला संपूर्ण विदर्भात पाऊस आहे😊😊
@dipakpacharne41276 күн бұрын
सर जाफराबाद तालुक्यामध्ये पाऊस आहे का
@YogeshBhavar-p9l6 күн бұрын
जिल्हा छत्रपती संभाजी नगर तालुका पैठण बिडकीन कसा पाऊस कसा राहिला आठवड्यात
@AshokChavan-g2j6 күн бұрын
Sir aandaj band karu naka plz
@vaishnavibidwe17076 күн бұрын
सर परतूर सातोना bu पाऊस कधी आहे
@rahulbirari88866 күн бұрын
सर प्लीज लाईव्ह बंद करु नका
@virentengse36076 күн бұрын
Pathri Parbhani?
@avishkargavit14956 күн бұрын
Nandurbar
@nandushelke56656 күн бұрын
नगर दक्षिण ला पाऊस आहे का
@somnathchavhan62816 күн бұрын
सर लायु बंद करुनका धुळे तालुक्यात पाऊसकधि
@shanku_kale6 күн бұрын
हिंगोली जिल्हा कसा पाऊस आहे
@sanjaythombare53786 күн бұрын
Parbhani
@RameshSarule6 күн бұрын
सर सगळेच जण आपल्या बर्या वर नसतात तर हवामान अंदाज पुन्हा चालू ठेवा हि विनंती आहे
@sunilteli82496 күн бұрын
सांगली जत मध्ये पाऊस कीति तारीख पासुन पून्हा आहे
@satishbule13796 күн бұрын
Nagar newasa ghodegao paus nahi
@narayanraut10766 күн бұрын
सर लायु बंद करू नका
@rushibairagi55906 күн бұрын
आमच्या धाराशिव तालुक्याचे तर नाव घेताच नाहीत साहेब ह्यांनी रांगितलेला आंडाज आमच्यात कधी खरा ठरतं नाही
@dineshpawar59536 күн бұрын
Yavatmaljiila
@Rahulyadav62_yu6 күн бұрын
तोडकर साहेब पंढरपूर मंगळवेढा येते मोठा पाऊस कदी पडेल 😢
@tusharchamnur75216 күн бұрын
यवतमाल जि ता माहागाव चा आदाज काय आहे सर आज पाऊश नाही सर 6 7 8 ला पाऊश आहे का सर हवा ईज आहे का सर जि यवतमाल ता माहागाव चा आदाज 😢😮