या 5 गरीब जिल्ह्यात आमदार खासदार . मालामाल आहे .💵💵💵💵💵💵💵
@ManekhaPathan2 ай бұрын
हे सर्व जिल्हे मी फिरलेला असून गरीब नाही तेथील आमदार खासदार अकार्यक्षम आहे
@ashishmarke562126 күн бұрын
आमदार banbkula आहे 🎉🎉🎉
@ashishmarke562126 күн бұрын
आमदार banbkula आहे 🎉🎉🎉
@rohinivasave646115 күн бұрын
Your right
@rk.vasave71592 ай бұрын
मी नंदुरबार जिल्ह्यातील आहे. सर्वात असक्षार जिल्हा महाराष्ट्रातील नंदूरबार आहे
@sheteravi939727 күн бұрын
Gadchiroli
@Abp70g9 күн бұрын
Tu shikla aahe n
@sureshdorge60372 ай бұрын
या जिल्ह्यांचा विकास काँग्रेसने राष्ट्रवादीने केला नाही याला पूर्णपणे तेथील नेत्यांनी व शरद पवारांनी विकास केला नाही
@vedantwaghulde72402 ай бұрын
BJP चे पण उमेदवार जितले आहे तिथे त्यांनी काय केलं विकास .. अंड भक्त 😂😂😂😂
@sachinpawar15442 ай бұрын
Ha na kelya bajap ne tar lay vikas kela kelya
@NishantRajput-kv3qx2 ай бұрын
तु तर अँधभक्त निकला रे BJP च
@usk70812 ай бұрын
Ho mhanunach BJP aali hoti na aata hishob BJP ne hi maangn shikaa zaraa kevhaprayanta nehru nehru karsaal😂😂 congress changli navhti mhanun BJP aanli na tumhi mag hishob BJP na ghya aata
@sk.ahmad.sk.gani930Ай бұрын
Akola me 25 saal se bjp aur shivsena hai
@sunilwavhal2823Ай бұрын
मला वाटलं मी एकटाच गरीब आहे... पण पूर्ण जिल्हाच गरीब आहे
@TusharTayde-h4gАй бұрын
Moj kr di bha moj krdi
@kirandhongadi2482Ай бұрын
शाहू फुले आंबेडकर यांचे विचाराने चालतात राज्यकर्ते
@rajatthakur881721 күн бұрын
😂 same to you
@aap.ki.jay.muldarm.ki.jАй бұрын
आप की जय हो जय आदिवासी आमच्या जिल्हा नंदुरबार धन्यवाद पत्रकार सर जी आपण हा विडिओ बनव लये मनुन मनापासून लाख लाख धन्यवाद जोहार जय आदिवासी
@Truelight-p4e2 ай бұрын
*परभणी जिल्हा महाराष्ट्रात सर्वात गरीब,बेरोजगारीत प्रथम आणि गुन्हेगारी मध्ये अव्वल आहे*
@Luckybhumbar2 ай бұрын
Kay pn rao ekha eon tr bg selu made kashi development chalu ahe
@badarjunff8892 ай бұрын
काही पण बोलू नका
@eshwarjogdand85172 ай бұрын
MG ugach mantet Kay jagat Germany Ani bharatat parbhani😂
@YogeshPatil-xj8fi2 ай бұрын
Barobar ahe❤
@abhay38162 ай бұрын
Right
@keshavbhil25462 ай бұрын
Nandurbar ❤
@Ramramji-u3d2 ай бұрын
विदर्भ जो पर्यंत वेगड़ा होत नहीं तो पर्यंत विदर्भ मधले जिल्हे मांगेच रहनार
@keshavshinde32862 ай бұрын
आधी शाळेत जाऊन मराठी नीट लिहायला शिक.
@harshalgodghate76122 ай бұрын
मराठी मधे खोड काढू नका मित्रा विदर्भाची लोकल भाषेत तो बोलला आहे आमच्या कडे मागे राहील तर मांग राईल म्हणतात आणि तो जे बोलला ते बरोबर आहे... इकडे विदर्भ मधील जील्ह्यापेक्षा तुमच्या कडे तालुके Develop आहे@@keshavshinde3286
@Abhsjdj2 ай бұрын
😂
@Marathi_Bhau_MH342 ай бұрын
@@keshavshinde3286 Aamhala Marathi Lok Manal Tevhach Tar Marathi niit Shikel na Aamhi kahi Maharashtra ch Part Navhto Purvi Tar aamhala Shuddh Marathi Bolta V Livhta yeil
@keshavshinde32862 ай бұрын
@@Marathi_Bhau_MH34 एकतर मराठीत बोल नाहीतर इंग्रजी मध्ये, हे असलं काही मला समजत नाही.
@Life.Unfiltereddd2 ай бұрын
आपण जी माहिती दिली ती अहवालानुसार बरोबर असेल पण सत्य परस्थिती वेगळीच आहे.... नंदुरबार जिल्हा हा गरीब होता पण आता नाही ७० टक्के लोक दारिद्य्र रेशे खालील आहे हे तुमचे बरोबर आहे पण जो व्यक्ती २०००-२५०० रोज कमवतो त्यांचे ही नाव दारिद्य्र रेशन कार्ड आहेः नंदुरबार जिल्हा चे नीट परीक्षण केलें तर नंदुरबार सातपुडा डोंगराळ भाग वगळता सपाटी भाग हा सूशिक्षित आहे.. रोजगार साठी कंपन्या नाहीत हे खरे आहे पण लघू उद्योग मार्फत लोकांना रोजगार मिळत असतो... मागील काही व्षापासून गुजरातमधील होणारे पलायन ही कमी झाले आहे...😂
@PravinDjxjgjr2 ай бұрын
जळगाव नंदुरबार धुळे बीड गोंदिया आकोला हे सर्वात गरीब जिले आहेत महाराष्ट्र मध्ये
@sanjaybharambe5348Ай бұрын
जळगाव खान्देश श्रीमंत आहे रे बाबा
@sandipmukund43852 ай бұрын
विदर्भातील एवढे जिल्हे गरीब असताना विकासाच्या दृष्टीने विचार का होत नाही
@siddhantsawant57172 ай бұрын
Vidharbha vegla kara ....Ani maharashtra la baksha
@GajananDeshmane-z2b2 ай бұрын
Bhau,amche leader active nahit.
@NishantRajput-kv3qx2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस ल विचार जाऊन 😂😂
@usk70812 ай бұрын
Kaaran hindu khatre me hai BJP aali tevhapasun😂
@swatisawant84062 ай бұрын
विकासाच्या दृष्टीने आमच्या कोकणचाही कोणी विचार करत नाही. कोकणातही गरीबी आहे पण दारिद्र्य रेषेखाली फार कमी लोक आहेत कारण कोकणातले लोक मेहनती आणि स्वाभिमानी आहेत.
@nileshcreation27522 ай бұрын
महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात सर्वात मागासलेला जिल्हा धाराशिव आहे , सर्व नेते मंडळी १२ ची भेटली आहे धाराशिव ला 😢
@Fhfyhgjjh2 ай бұрын
धाराशिव मधिल परंडा तालुका गरीब नाही तो तालुका ऊस पट्ट्यात येतो. 👑 paranda
@rameshmanwar81292 ай бұрын
बुलढाणा जिल्हा सर्वांत मागास आहे .
@डाळिंबशेती-ल4थАй бұрын
हींगोली हा जिल्हा गरीब आणि धरण गर्हस्थ आहे
@Fflover0012 ай бұрын
सोलापूर हा जिल्हा अविकसित नाही पण या जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस devlopment कमी होत आहे. as compare to other rich cities
@vikasjadhav73282 ай бұрын
म्हणून मी सोलापूर सोडून, कोल्हापुरात स्थायिक झालो
@Abhsjdj2 ай бұрын
छत्रपती संभाजीनगरला खूप कंपन्या आहेत.
@-prem4262 ай бұрын
अमरावती सर्वात गरीब जिल्हा गैर मराठी बनत चालला आहे हा जिल्हा
@honey2023-f9j2 ай бұрын
भाऊ सगळा महाराष्ट्र ची हीच हालत आहे म्हणून आपल्यात प्रादेशिक वाद नकोत. हक्काचे पैसे भांडून न्यावे प्रत्येक आमदार ने आणि विकास करावा आपल्या जिल्ह्याचा.
@@Abhsjdj bhava Ithe Yala Vegdach Asch Mhantat Aamhala kahi aata Tumcha Sarkhi Shuddh Marathi nahi yet
@Mrz_SUNNY2 ай бұрын
Khandesh pahije na marathi yete na gujrati 😅
@Marathi_Bhau_MH342 ай бұрын
@@Mrz_SUNNY Vidarbhatlya Lokkana pan Kuth Marathi yet 😂 Khandesh Aani Vidarbha Kadhi Maharashtra ch bhagch Navhte
@cricketadda48832 ай бұрын
कोणी म्हटल तुम्हाला नंदुरबार गरीब 😂 आमचे आदिवासी मुल ktm bulet आणि iPhone च वापरतात आमचे लोक खूप सुधारून गेले आहे
@bachelorboys52972 ай бұрын
He 💯% khar ahe 😂😂😂
@catalyst_1432 ай бұрын
Ktm vaparnare chapरी astat 😂😂
@vishwanathfadavale4462 ай бұрын
दादा घरामध्ये खायचे हाळ असतात ते ktm I phone घेऊन मौज मजा करत असतात हे आमच्या आदिवासी भागात प्रतक्ष बघितले आहे
@nileshpvairagadeАй бұрын
Accha, mhnje garib nahitr Chapari ahe as mhnaych ahe ka 😂
@gajanankarmankar83902 ай бұрын
नंदुबार सोडून सर्व गरीब जिल्हे विदर्भातील आहेत,फडणवीस साहेब विदर्भाचे,अर्थमंत्री munguttivar साहेब आपल्या विदर्भाचे ,मग आपल्या विदर्भ साठी आपल्या तरुणासाठी,आपल्या शिक्षित लोकांसाठी तरुणासाठी करा साहेब काहीतरी अस की जे मुबई,पुण्या सारखं तुम्ही एव्हढ्या मोठ्या पदावर असून पण करू शकत नाही तर कधी कर्साल आम्ही आम जनता फक्त तुम्हाला वोट द्याचाच काम करावं का साहेब तुम्हीच विचार करा थोडा😂
@anil-bhowteАй бұрын
मागील 10-15 वर्षात महाराष्ट्राचं अतोनात विकास झालं आहे, त्यामुळे आता या विषयावर बोलण्यात काहीच अर्थ नाही. आता महाराष्ट्राला काहीच विकास करण्याची आवश्यकता नाही म्हणूनच आम्ही 17 प्रोजेक्ट शेजारी राज्यांना दान केली 😂😂😂
@anil-bhowteАй бұрын
मागील 10-15 वर्षात महाराष्ट्राचं अतोनात विकास झालं आहे, त्यामुळे आता या विषयावर बोलण्यात काहीच अर्थ नाही. आता महाराष्ट्राला काहीच विकास करण्याची आवश्यकता नाही म्हणूनच आम्ही 17 प्रोजेक्ट शेजारी राज्यांना दान केली 😂😂😂
@vishucreation392 ай бұрын
❤ Nandurbar
@Bali-l1g2 ай бұрын
म्हणूनच महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा व्हायला पाहिजे . आदिवासी जिल्हेच मागासलेले आहे कारण भ्रष्ट नेते इथला विकास मुबंई पुणे कडे घेऊन जाते .
@रोशनब्राह्मण2 ай бұрын
आदिवासी जमीन विकत घेणे कठीण आहे म्हणुन बाहेरुन इन्वेस्टमेंट येत नाही.
@Bali-l1g2 ай бұрын
@रोशनब्राह्मण कशाला पाहिजे आदिवासी जमीन ?? त्यांची जमीन घेऊन त्यांना बेघर करणार ??
@nknnnn49772 ай бұрын
@@Bali-l1gमग विकास कसा होणार येडझव्या😂😂😂
@ninjamrtal65102 ай бұрын
@@Bali-l1g मग विकास कसा होईल 😂
@Bali-l1g2 ай бұрын
@@ninjamrtal6510 कुत्र्या . कोळसा आमचा, इलेक्ट्रीक आमची, जमीनीतुन निघणारी खनिजे आमची , कापूस आमचा, तूर , सोयाबिन आमची . जंगलातील लाकडे आमची, अजुनही भरपूर वस्तू आमच्या . आमच्या वस्तु तिकडे देणे बंद केले तर उपाशी मराल . फॅक्ट्रीच लोखंड तोडू तोडू खाणार आहे का तुम्ही लोक ??
@purushottamcheke92072 ай бұрын
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉 हे जिल्हे गरीबी त रहायला. नको.. भक्ती प्रेम युट्यूब कडुन अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉
@akilsyed1946Ай бұрын
अरे बाबा विदर्भात कापूस, सिमेंट, वीज, सागवान,टायगर, दगडीकोडासा, तांदूळ सर्वच आहे पण आमचे नेते बोगस आहे
@anil-bhowteАй бұрын
असं म्हणून कसं चालेल? विदर्भातून मागच्या 10-15 वर्षांपासून मुख्यमंत्री आहे, अर्थमंत्री आहे, केंद्रामध्ये गडकरी साहेबांचं नाव गाजतं 😂😂 विदर्भातील राष्ट्रीय स्वंसेवक संघ केंद्रातील सत्ता गाजवत आहे (अप्रत्यक्ष)... मग हे कसं शक्य आहे? ते आपल्या आजुबाजुला कणाकणात भरलेलं आहे (विकास), फक्त ते आम्हाला दिसत नाही 😂😂😂 कदाचित आम्हाला दृष्टीदोष असेल 😂😂
@amolchaudhari95042 ай бұрын
नागपुरला जे राजकीय आणि नेता लोक आहेत त्यानी ही गरीबी निर्माण केलेली आहे. यालाच फक्त एकच कारण टरबूजा
@im--J_I_B_R_A_A_N--55518 күн бұрын
I'm from gondia, maharashtra...
@KalpeshCharde-m7s2 ай бұрын
Bhandara
@Sh3Kharade2 ай бұрын
भाजप महाराष्ट्रात 7.5 वर्षे राज्य शासन करतंय व तिसरी टर्म केंद्रात सत्तेत आहे मोदी शाह काय करतात. नुसत्या घोषणा.
@saurabhj4950Ай бұрын
2014 peksha khup pudhe gela. Bjp nasta tar African jilhe pan vidarbha pudhe rahile aste. Evdha udya nako maru. Pahle study kar ani bol.
@yogeshtiwari80652 ай бұрын
पश्चिम विदर्भ हा विभाग सर्वात गरीब आहे. अमरावती, अकोला,बुलढाणा, वाशिम, यवतमाळ हे जिल्हे खूब मागासलेले आहे.
@NishantRajput-kv3qx2 ай бұрын
ते देवेंद्र फडणवीस ल जाऊन विचार 😂😂😂
@KetanSalakre2 ай бұрын
शिकलेल्या तरूणी आणि तरूणांना धंदा उद्योग करायचे आहे त्यांना ह्या जिल्हांन मध्ये मेहनत केली तर सुवर्ण संधी आहे
@Lofi_tipe11 күн бұрын
सर्वात जास्त मागाशील जिल्हे हे विदर्भभातच आहे कारण मुंबई चे अंतर दूर आहे आणि मंत्रिमंडळ दूर असल्यामुळे इकडे जास्त लक्ष देत नाहीत वाटते बहुतेक,,,,,,,,,,,,,😢
@ROFAN452 ай бұрын
शरू काकांनी वाट लावली पूर्ण 😢😢😢😢😢
@technoideain87862 ай бұрын
😂 विधर्भात पहिल्यापासून काँग्रेस चे वर्चस्व आहे, त्या मूळे हि दशा झाली आहे
@Ajking47892 ай бұрын
An fadanvis kay congress cha ahai. Ka gadkari congress cha ahe ka andbhakta 😂😂😂kay pn manje kay pn bolayc
@technoideain87862 ай бұрын
@ajaysathe1028 😂 आमदार काय करतात निधी आणून काम करणे कोणाचे काम असते
@saurabhj4950Ай бұрын
@@Ajking4789 Khasdar kay mashya marayla aje ka? 7 khasdar Indi wale aje.
@Mrz_SUNNY2 ай бұрын
Nandurbar dhule 😅
@bhagavanavhad17052 ай бұрын
सर्वात गरीब जिल्हा परभणी आहे
@RajuTadvi-so9lc2 ай бұрын
गरीब जिल्हा म्हटला तर जळगाव खान्देश
@premkumarmodani2422 ай бұрын
सगळ्यात गरीब शहर म्हणजे सोलापूर शहर . . . . . कारण राजकीय नेत्यांचे इकडे हमेशा दुर्लक्ष राहिला आहे .
@Marathi_Bhau_MH342 ай бұрын
Aaplyala Garv asla pahije Ekta aapla Chandrapurch Maharashtrala 30% Minerals deto aani 25% Electricity produce karto ❤❤ MH_34 Chandrapur ❤❤❤
@swapnilchirde43462 ай бұрын
Bhau ekdam barabar. Mumbai , Pune nantar Chandrapur cha number lagto strong madhe.
@Marathi_Bhau_MH342 ай бұрын
@swapnilchirde4346 nahi re Thane Ratnagiri Palghar Nashik Raigadh Ratnagiri Sindhudurg Sangli Satara C.Sambhajinagar Dharashiv Latur Nagpur Wardha Akola Magh Chandrapur aahe Vidarbha madhe Chandrapur 3rd Rank vad aahe
@vedantichide2 ай бұрын
Pan aplya chandrapur la he lok develop karat nhi
@anupmahorkar2 ай бұрын
1:00 video start
@Gc-so3leАй бұрын
खरंय आमदार खासदार अकार्यक्षम आणि जलसिंचन सर्वात महत्त्वाचा अणि kargar उपाय
@krishnapatil73672 ай бұрын
सर्वात गरीब 5 जिल्ह्यामधले 4 जिल्हे तर विदर्भातले आहेत ज्यांना महाराष्ट्रातले इतर जिल्हे पोसतात आणि ह्यांना विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा पाहिजे होता म्हणं😂😂😂😂
@honey2023-f9j2 ай бұрын
म्हणून तर फडतूस पण शांत आहे आता.
@Bali-l1g2 ай бұрын
नालायका विदर्भच बाकी महाराष्ट्राला पोसुन राहीला .
@AmitDixit102 ай бұрын
विदर्भामध्ये भरपूर खनिज संपत्ती, वनसंपत्ती आहे, आमच्या वीज मुळे तुमचे जिल्हे प्रकाशित आहेत हे विसरू नका. जरा स्वतःचा अभ्यास वाढवा अन् मग बोला आमच्या विदर्भाबाबत. विदर्भ आहे म्हणून महाराष्ट्र श्रीमंत आहे हे विसरू नका. सगळे raw material विदर्भातून पश्चिम महाराष्ट्रात जाते अन् तिकडे कारखाने असल्याने तिथला भाग सधन आहे. मागच्या ५० वर्षात सगळे ९०% मंत्रिपद हे पश्चिम महाराष्ट्र मधले झालेत त्यामुळे विदर्भावर अन्याय झाला. पण मागच्या १० वर्षात फडणवीस सरकार मुळे बराच विकास झाला आहे विदर्भात. विदर्भ हा फार पुरातन आहे जेव्हा महाराष्ट्र पण अस्तित्वात नव्हता. चंद्रपूरचे औष्णिक विद्युत केंद्र हे आशिया खंडात एक नंबर वर आहे ३३४० मेगावॉट वीजनिर्मिती होते आणि ती मुंबई पुणे यांना दिल्या जाते. भारतातला सर्वात सुंदर एक्झिक्युटिव्ह बाँड पेपर इथेच तयार होतो. महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त वाघ हे चंद्रपूर मध्ये आहेत ११०. सचिन तेंडुलकर दरवर्षी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात फिरायला येतो फॅमिली सोबत. ब्रायन लारा यांनी सुद्धा ताडोबाला भेट दिली होती. एकदा येऊन बघा विदर्भात मग कळेल काय चीज आहे विदर्भ.
@honey2023-f9j2 ай бұрын
@AmitDixit10 देऊ नकोस तुझी खनिज संपत्ती. आणि तुमच्या भागातील लोकांना मुंबई पुण्यात नोकऱ्या मिळाल्या नाहीत का.
@Bali-l1g2 ай бұрын
@@honey2023-f9j आमच्या factory मुंबई पुणे त गेलेल्या आहेत . उपकार करत नाही मुबंई पुणे . एक तर चोर वरुन शिरजोर होता 😡😡
@sunilsarawade66542 ай бұрын
सोलापूर पण विकासापासून दूर आहे. राजकारणी नेते मंडळी स्वतःचा विकास करण्यात मग्न आहे. जनता जागरूक नाही कुनलापण निवडून देण्याचा परिणाम सोलापूर ची जनता अनुभव घेत आहे. कोठलाच मोठा उद्योग नाही, येण्याची शक्यता नाही !
@Bala_143_22 ай бұрын
Nanded
@lahutangade39912 ай бұрын
भाजपचे वरिष्ठ नेते सर्व विदर्भ मधून आहेत गेली 10 वर्ष झाली सत्ता आहे व आतापण आहे कुणी रोखले विकास करण्यावाचून मला वाटते बीड पण घ्या 6 नंबरला ऐक नंबरला गडचिरोली आहे
@yogeshtiwari80652 ай бұрын
नाना पटोले, यशोमती ठाकूर व नितीन राऊत कोणत्या पक्षाचे ज्यांनी 65 वर्ष राज केला महाराष्ट्र वर बीजेपी ने साडे सात वर्ष केला राज महाराष्ट्रात.
@lahutangade39912 ай бұрын
@@harshalgodghate7612 विषय विदर्भ चा आहे तु बोलतो काय ,तुला समजतय काय तू काय बोलतो ते मराठ्यांच्या आंदोलनामुळे तू पागल झाला काय? मी मराठयांनवीषयी ऐक ऊद्गार तरी काडला का? विदर्भ विषयी बोल बोलायचे आसेल तर, मराठयांच्या आंदोलनावीषयी त्यांना बोल ईते कमेंट नकु करू त्यांच्यावीषयी, समजल का?
@harshalgodghate76122 ай бұрын
@@lahutangade3991 अरे बाबू तुला तरी कळतंय का तू म्हणतो विदर्भ चे नेते आहे तर मग विकास का नाही झाला म्हणून म्हणतोय की समाजाचे असो नेते की भागाचे नेते असो विकास होत नसतो मित्रा त्यासाठी नियत लगत असते...तुला बहुतेक कळलं नाही म्हणून वेगळा विदर्भ होईल तेव्हाच विकास होईल कळलं का बाबू
@lahutangade39912 ай бұрын
@harshalgodghate7612 तु नीट बोल कारण तुझ्यापेक्षा वयाने 3 पट आहे, आणी जास्त तू कळून घे, मला कळण्याची गरज नाही
@lahutangade39912 ай бұрын
@@harshalgodghate7612 तुझे जेवडे वय तेवढा माझा आनूभव कोणाला बाबू मनाव ते आधी कळुन घे
@ganeshsarode52216 күн бұрын
पश्चिम महाराष्ट्र मध्ये विकासाच्या मुद्यावर नेते एकत्र येतात. विदर्भ आणि मराठवाडा मध्ये एकत्र येत नाही. ही तिथल्या राजकारनि लोकांचे अपयश आहे.
@sahebtotawar24 күн бұрын
वाशिम जिल्हा मधी आजुन पण रोजगार नाही तिथले नवयुवक घर सोडून पुणे मुंबई ल कामाला जातात विदर्भ मधी लोक हूनार बाज आहे पण तरी विदर्भ मागे आहे पूर्ण विदर्भ कडे सर्व्या च दूर लक्ष आहे
@Tatyabhau4322 ай бұрын
वेसण्याच्या अधीन असल्या मुळे ही गरिबी वाढत चाली आहे😢😢वेसण
@dineshpawar29012 ай бұрын
Nandurbar ha sukhi v sampan jilha ahe. Yethe ekhi shetkari atmhaya nahi....
@taufiqshaikh945427 күн бұрын
Aurngabad sanga bhu
@arvindjoshi20411 күн бұрын
सगळे मागास जिल्हे विदर्भातच आहेत
@VishalMeshram-h3z18 күн бұрын
Thank गॉड आमचा भंडारा जिल्हा या यादीत आला नाही
@Shridhar_80802 ай бұрын
I was waiting for Beed, parbhani and Hingoli😅
@VitthalraoEkonkar6 күн бұрын
आमच्या विदर्भात एवढे जिल्हे गरीब असून सुद्धा तुम्ही आमचा विदर्भ वेगळा देत नाही हे आमची जोपर्यंत विदर्भ
@raulgaikwad15932 ай бұрын
महाराष्ट्रातील आणि विदर्भातील सर्वात मागासलेला आणि गरीब जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा आहे Mh-37
@piyushpalikondawar75302 ай бұрын
Washim 😊😊😊
@Ajaysharma1-f9v8 күн бұрын
5 madhle 4 jilhe tarr vidharbh madhech ahe 😢
@siddheshmishra62912 ай бұрын
These are top 5 poorest districts of Maharashtra 1 Washim, 2 nandurbar, 3 gadchiroli ,4 buldhana, 5 hingoli & top 5 richest 1 mumbai, 2 thane, 3 pune, 4 nagpur ,5 raigad
@nmk11612 ай бұрын
Nashik is richer than nagpur
@siddheshmishra62912 ай бұрын
@nmk1161 Google kar le
@pritammanjare58072 ай бұрын
Solapur
@Marathi_Bhau_MH342 ай бұрын
@@siddheshmishra6291 poorest madhe Nadurbar 1st yeto aani Dhule 2nd
@vijaykumarghadage80612 ай бұрын
धाराशिव जिल्हा सर्वात गरीब जिल्हा आहे
@ramufupane4390Ай бұрын
Surgana taluka madhe sudha khup garibi Aahe dongaravar vasalele gav Ajune rasta pan nahi panichi pan soy nahi pliz sarAmachay gavala ya gavatil sagale padala bheta khas karun at. karvalpada post pangarne post.tal surgana nashik
@jaibhimbharatАй бұрын
परभणी 1 नंबर
@prakashchaudhari7045Ай бұрын
सर्वात गरीब राज्य यु पि बिहार घोषित करा सगळ्यात जास्त यु पि बिहारीं भैया लोक महाराष्ट्रात येऊन जगतात 😊
@Dnthamke2 ай бұрын
1no.la parbhani
@savanvalvi8329Ай бұрын
I ❤ nandurbar... Aamchi sanskriti hi Aamchi Odkh
@Krushna1998-m6iАй бұрын
बीड जिल्हा मधे नाही 2015 पासून बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत रोड झाले आहेत,7 साखर कारखाने आहेत, ऑईल मिल आहेत, बीड जिल्ह्यात रेल्वे सेवा सुरु होत आहे,
@shamaldeshpande376Ай бұрын
अमरावती जिल्ह्यात फक्त 2 टक्के सिंचन सुविधा आहे
@surajwankhede4006Ай бұрын
Vidarbha garib nahi yete imandarine kam karanaryachi amdar Ani kgasdarachi kami ahe❤😢😢
गरीब राज्य हो या जिला या इंसान , कुल मिलाकर जो जल ,जमीन ,जंगल से जुड़ा है वो गरीब, जो जमीन बेचे ,जंगल काटे ,पानी प्रदूषित करे वो अमीर राज्य ,अमीर जिला ,अमीर लोग ।
@ramufupane4390Ай бұрын
Ranjue gavatil karvalpada Aajun rasta nahi sar pliz Amache padala sudharna kara yamuleAami khub naraj Aahe sa😢
@anilvasave9235Ай бұрын
Nandurbar ha distrik ha sagdya jast garib ahe❤
@Butterfly_39-S2sАй бұрын
Evda pn garib ny aahe nandurbar....
@KetanSalakre2 ай бұрын
पालघर परभणी यवतमाळ हे सुद्धा काही फार समुध्द नाहीत
@Rohitpatil1124Ай бұрын
नं 1 परभणी जिल्हा
@Truelight-p4e2 ай бұрын
महाराष्ट्राचे सरकार काहीच करीत नाही या साठी?
@vishalramteke519725 күн бұрын
Gadchiroli is the under development district in Maharashtra
@munnavasave352517 күн бұрын
मी पण नन्दुरबार चा आहे
@madhukargavit8361Ай бұрын
नंदुरबार जिल्ह्यतील पुढरीच गरीब आहे त्यांना लोकांचा विकास नोको आहे एकदा निवडून आले की ते कधी मतदार संघात फिरून बघत नाही.
@shilagavit76287 күн бұрын
कापूस पिकाला योग्य भाव मिळत नाही म्हणून bjp सरकारने शेतकऱ्याची पूर्ण वाट लावली आहे
@JyotiJyoti-v2lАй бұрын
Ch per tree ke photo bhe j sakte hai
@Marathi_Bhau_MH342 ай бұрын
Mi Chandrapurcha. Pan mala mahiti aahe ki Maharashtra Sarkar Nandurbar aani Dhule District's kade laksh det nahi 😢
@abhisheksonawane51732 ай бұрын
Ekdam barobar amcha dhule madhe kahich development nhi
@Marathi_Bhau_MH342 ай бұрын
@abhisheksonawane5173 Mitra Vidarbha aani Nandurbar , Dhule kade konich Laksh Nahi Det BJP Asel ka Congress kahich Vikas nahi
@Satpudatribalboy2 ай бұрын
Magheche 10 varsh bjp ch hota nandurbar madhe pan kahich kele nahii. Aata. Congress aahe ya varsha pasun @@Marathi_Bhau_MH34
@VivekKamble-ir4xqАй бұрын
@@abhisheksonawane5173Mi nagpur cha ahe dhule madhe Rahato ithe kahich nahi 😢
@abhisheksonawane5173Ай бұрын
Tula kay pahije dhule madhe@@VivekKamble-ir4xq
@prakashwakade99052 ай бұрын
कोकण गरीब मध्ये येत नाही काय?
@dostiyaari....6587Ай бұрын
Jay birsa, jay tantya mama,jay nandurbar
@sudhirsingare375317 күн бұрын
I am surprised that Bid and Jalna are not in the list. 😅
@Lofi_song_creater-q6sАй бұрын
Beed❤
@sunilwaghmare36362 ай бұрын
अहो साहेब! आजून महाराष्ट्रात भरपूर जिल्हे व तालुके गरीब आहेत.तसेच महाराष्ट्राच्या बाहेरची राज्य पण भरपूर गरीब आहेत.तसेच 60 ते 70 वर्षे काँग्रेसची सत्ता होती. मग हया काँग्रेसने इतक्या वर्षे काय केले? दर निवडणूकीला काँग्रेसचे आमदार व खासदार आश्वासन देतात.आम्हांला विकास करण्यासाठी निवडून दया. आतापर्यंत हयांना विकास करता आला नाही. फक्त हयांनी घराणेशाहीचा विकास केला आहे.गरिबी हा देशाला व महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे.
@PanditRathod-c7c2 ай бұрын
Sarva vidharbh che jile ahe ka Gadchiroli yavatmal kuthe garibi ahe sarvat jast khanij sampati ahe ya jillhat
@akshaymasane301829 күн бұрын
1:00 video started
@JyotiValvi-nd8qc2 ай бұрын
नंदुरबार मध्ये विकास करणारे खासदार ,आमदार पाहजे.
@Satpudatribalboy2 ай бұрын
Kheraj ka 😂 heena gavit aathi ne pen kahi. Na kay kiyyo. Educated जिल्हा bhnava aadi mag aapoaap devlop hoeil
@deepakjadhav3421Ай бұрын
नंदुरबार जिल्हा दाखवला गेलाय. मुलाच्या हातातील फलक तेलगू भाषेत आहे.
@IshwarmWarkhade2 ай бұрын
Kodsa amcha cement amche loh khanije amje textiles amche 80/00 pic amche pn ami garib fakt panch vashra sathi nagpur la rajdhani kra Mumbai sarkhya shahrala pinyache pani mushkil 😂😂😂
@sanjeevrawale80022 ай бұрын
धुळ्याचे चित्र फारसे वेगळं नाही..
@ठाकरेरेणुकाАй бұрын
Nandubar
@akshaykubade42102 ай бұрын
पाच पैकी चार जिल्हे विदर्भातले, आणि पश्चिम महाराष्ट्रवाले काही भैताड बोलतात विदर्भ वेगळा कशाला पाहिजे..
@NishantRajput-kv3qx2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस ल विचार विकास का नाही केला
@akshaykubade42102 ай бұрын
@NishantRajput-kv3qx फडणवीस एक नंबर खुटारडा माणूस आहे, त्याला मुंबई ची हवा लागली आहे..
@TimeTraveler_00Ай бұрын
जो पर्यंत भिलप्रदेश होणार नाही तो पर्यंत नंदुरबारचा विकास होणार नाही
@Noob_ff_1M13 күн бұрын
Male vatla Chandrapur cha nav yete pan nahi ala 😂
@valvimahesh89122 ай бұрын
NANDURBAR ❤
@Fflover0012 ай бұрын
Maharashtra madhil 10 srimant jilhe cha video kra
@harshalgodghate76122 ай бұрын
त्यात काय Video करायचा आहे कोकण आणि पुणे विभाग... गरीब म्हटल तर विदर्भ मराठवाडा आणि खानदेश संपला विषय
@robbyjaykar9234Ай бұрын
Shetkryacha Pikala jevha parynt bhav midnar nhi tevha parynt ya jilya cha v tithlya lokancha vikash honar nahi😢😢
@saurabhj4950Ай бұрын
Pika la bhaw denyastahi lokan jawal paisa tar pahije. Fuktat bhaw naste yet. Market down asel tar pikacha bhaw padte. Mazha ghari pan sheti hote. Practical ban. Usa/China slowdown zala mhanu. Soyabean che bhaw padle. Cotton sales down zala.
@fshhshfgajannn2 ай бұрын
Wakadtondya mude hi stithi ahe aaj
@समूद्रगूप्तपाटील22 күн бұрын
परभणी जिल्हा गरीब नाही पन चिंता ग्रस्तांचा जिल्हा आहे😂😂😂😂😂