सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 🙂 बासुंदी आणि साखरेच्या गाठीची recipe तुम्हाला पाडव्या दिवशी करता यावी म्हणून episode लवकर टाकत आहोत. कसा वाटला नक्की कळवा.❤😊 आपल्या friends आणि family सोबत शेअर करा. 🙂🙏🏻
@deepakdevkar543710 ай бұрын
हे बाकी लयं बरं केलसा बगा.....😀
@AnaghaPrabhu-y3z10 ай бұрын
Budhi padvyachya shubhechha puja tula ani a navryala basundi catch chan hoti all the best
@AaruChavan-py7uc10 ай бұрын
Thanks tya sati priy dada Vahini gudi padwayacha khuppppp subhechha in advance ...❤😍😍😍😍🤗🤗🤗💋💋💋💋
@preetivirkud87710 ай бұрын
Khupch chhan🤗 Puja vahini khup god distey v basundi pn khup yummy vatatey🤤❤
@dhanavarshapatil410810 ай бұрын
खुप छान 👌👌👌
@AdityaThakur-kt3jp3 ай бұрын
Khupach chan 🙏🙏🙏🙏😇😇😇😇😇
@pranavjogalekar540210 ай бұрын
मोगलीच्या डोळ्यातील भाव खूप सुंदर आहेत छोट्याशा निरागस बाळासारखे
@anitachitre615310 ай бұрын
साखरेची माळ बनविण्याची पद्धत खूप आवडली.आपल्या सर्व कुटुंबीयांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ❤
@hinalad415910 ай бұрын
गुढि पाडव्याच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा🎉🎉 प्रसन्न सकाळ चे वातावरण गुढीची पुजा, आणि तु पण खुप प्रसन्न वाटतेस, अशीच आनंदि.रहा🥳🥳, बासुदी पण खुप छान.😋
@kottiyalkottiyal174210 ай бұрын
Evn when you are pregnant you are doing so much hard work n showing us such great videos pooja.... Hats of to you great work and God bless❤
@BhairaviIyerJat10 ай бұрын
She is being active which is necessary and very good for her.
@RedSoilStories10 ай бұрын
Thank you 🙂
@kottiyalkottiyal174210 ай бұрын
@@BhairaviIyerJat I knw evn i am a mother
@SupriyaBagwe-d7f10 ай бұрын
ताई बासुंदी खूप छान झाले आहे आणि तुम्ही चे परिवार गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉😅😅❤❤
@mugdhakarnik733910 ай бұрын
तुम्ही उभयता आणि कुटुंबियांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नूतन वर्ष तुम्हाला आनंदाचे आणि समृद्धीचे जावो.तुमच्या घरी नवीन पाहुणा येणार आहे त्याकरिता शुभेच्छा.
@saylidesai86383 ай бұрын
Masta ...sunder nav,sunder barsa...Bala chi chan kaljee ghya.❤
@Suvarnamandekar10 ай бұрын
Khup mast keli basundi aani gatthi suddha well done
@pradeeppawar553610 ай бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा वहिनी आणि येणाऱ्या पाहुण्याला सुद्धा 🍰🍰🍰🍰💕💕💕💕😁
@tanujadonde526010 ай бұрын
गुडी पाडव्याच्या अनेक शुभेच्छा , सुंदर सजावट , भाऊ किती छान तुम्ही , तुमची गुडी आणि जोडी . Love 💕
@dhanashrimalekar926010 ай бұрын
साखरेची गाठी खूप भारी केलस. बासुंदी मस्त.❤❤
@sophiaacharya867910 ай бұрын
चैत्राची सोनेरी पहाट नव्या स्वप्नाची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा" Beautiful ❤❤❤Pooja. Just like you. Innovative touch in basundi, thanks to you. God bless ❤❤❤.
@madhavjoshi501310 ай бұрын
Khup sunder, ek number . Tu art director ahes mhanun recipe sajavtes hi titkich sunder ani tuzhya sasubai ( aai) pan khup chaan sugran ahes. Tu khup bhaghyavan ahes ki Tula evdhi sunder sasu milali ahe ani mala tuzha adaratithya khup avadla, kiti premane kartes saglyancha. Ashich hasat Raha, Tula ani tuzhya parivarala gudhi padwyachya khup goad shubhecha❤
@meghnabhsole1722Ай бұрын
छान आहे बेटा 🎉🎉
@Badiya_Ghar_Ka_Swad9 ай бұрын
Congratulations for your good news all the best and happy Gudi padwa ❤
@gaurishintre643910 ай бұрын
वा मस्तच. पुजा मागे तू चार प्रकारची श्रीखंड केली होतीस ,अप्रतिम झाली होती.त्याप्रमाणे आजची बासुंदीची रेसिपी अगदी एक नंबर झाली आहे.खरी सुगरण आहेस.तुम्हां दोघांना आणि तुमच्या कुटूंबाला गुढीपाडवा आणि नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छां राजा आणि मोगलीला पण खुप खुप प्रेम. ❤❤❤❤
@RedSoilStories10 ай бұрын
धन्यवाद 🙂
@kavitashah521210 ай бұрын
रामफळ ची बासुंदी प्रथमच पहिली .या आधी सीताफळ ची पहिली होती .सोप्पी पद्धत आहे thank you
खूप छान बासुंदी चे 4 प्रकार..आता ही छान चवदार रेसिपी करता येईल.. तुम्हाला पण गुढी पाडव्याच्या खूप शुभेच्छा 😊🎉🎉
@jessieaguiar826810 ай бұрын
Happy Gudi Padwa for red soil family. May God shower's all his blessing to you and your family. With good health wealth peace and happiness and prosperity. All the very very best for your pregnancy. 👍🙏🙏🙏🙏🙏
@artisardesai378210 ай бұрын
बासुंदीचे प्रकार छान वाटले.तुम्हाला दोघांना गुढीपाडव्याच्या, हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
@dipalidhure862810 ай бұрын
❤मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🙏 Sweet Basundi recipe is very nice
खूप छान मस्त तोंडाला पाणी सुटलं बासुंदी पाहून.तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..तुम्ही एवढे छान basundiche विविध प्रकार dhakvlyabadla तुमचे आभार.राजा माझा आणि मोगली❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@varshanagvrkar706810 ай бұрын
Mast
@ranikerlekar768310 ай бұрын
तुम्हांला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
@PoojaPatil-uw7zg10 ай бұрын
Happy gudhi padwa to both of you, Very very nice basundi recipe so sweet.❤❤❤❤❤.
@sandhyanaik11029 ай бұрын
Mastch receipe basundichi 👌😋
@pratibhapawar502510 ай бұрын
Happy Gudhi Padwa to you and your family Basundi recipe khupch yummy yummy 👍👍👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏👏
@vidyagawade334710 ай бұрын
पूजा, शिरीष भाऊ शुभ गुढीपाडवा , नीटनेटकेपणा, वेगळेपणा , रंगसंगती, कोकणातली संस्कृती सगळं तुमच्या प्रत्येक video त असतं, 🙌🙌
पूजाताई तुम्हाला व तुमच्या पूर्ण परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा आजचा व्हिडिओ बघून तोंडाला पाणी सुटलं. खरंतर मला गोड फारसं आवडत नाही तरीसुद्धा व्हिडिओ बघून बासुंदी खावीशी वाटली. तुम्हाला व शिरीष भाऊजी यांना येणाऱ्या छोट्या पहुण्यासाठी अभिनंदन. काळजी घ्या.
@RedSoilStories10 ай бұрын
धन्यवाद 🙂
@anupamasahasrabudhe715510 ай бұрын
मराठी नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा 🎉🎉
@snehabait782010 ай бұрын
दा आणि दि तुम्हां दोघांना नुतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दी तु खुप सुंदर दिसतेस . नवीन पदार्थ 1नं 👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️👍
@rajgaurivedpathak294510 ай бұрын
वाह!❤ आप्प्यांच्या तव्यात केलेला हार मस्तच 😍 आणि रामफळ बासुंदी try करणारे मी नक्की!!
@shailajapatil41310 ай бұрын
Mast ❤❤❤❤
@varshagaonkar756910 ай бұрын
गुढी पाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पूजा आणि शिरीष.
@shubhadawaghdhare90310 ай бұрын
Akdam sundar
@muditadhanpalupasani15047 ай бұрын
खूप छान दोनही पदार्थ खुप छान
@ashwinirokade464310 ай бұрын
Mast basundi recipe
@jayashreeraut38510 ай бұрын
बासुंदी ऐक नंबर शब्द नाही खुप सुंदर
@gajananwaghmare37219 ай бұрын
वा गुढी पाडवाचाया हार्दिक शुभेच्छा
@ashasawant427410 ай бұрын
Khoop chan dish aahe mast tasty asanar na me pan karon baghnar
मी तुमच्या रेसिपीची खूप वाट पाहत असते रेसिपी बघायच्या अगोदर मी मुलांना म्हणत असते मी चालले कोकणात यायचं का तुम्हाला ते बरोबर समजून घेतात आई रेड सोईल पाहणार म्हणून ,मला तुमचं घर माझ्या स्वप्नातल्या घरासारखं वाटतं माझ्या घरात सुद्धा खूप झाड आहेत .तुमच्या घरासमोर फक्त तुळशी वृंदावनाची कमी दिसते. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा🎉 साखरेची गाठी तर अप्रतिम झाली, बासुंदी चे प्रकार तर विचारायलाच नको, मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 💐
@RedSoilStories10 ай бұрын
धन्यवाद 🙂🙏🏻
@prashantshinde323910 ай бұрын
Navin varshachya Hardik shubechya. Happy Gudi padwa Both of you 💐💐