किती सुंदर नीटनेटके..... खरेच ज्यांना ज्यांना या प्रवासाचा अनुभव मिळाला नी future मधे मिळेल ते सर्व truly lucky ❤
@gauravpadvankar594 ай бұрын
खुप खुप सुंदर dr साहेब 🙏
@anilkamble36024 ай бұрын
डॉक्टर साहेब महानायक पेरियार जी की जयंती को आपको ढेर सारी बधाईया. बहोत अच्छा विडिओ. जय भीम, जय पेरियार, जय संविधान, जय भारत 👍🙏.
@AnkushShinde-t6g4 ай бұрын
Castless society's achievement s***
@rajendrasonawane90048785814 ай бұрын
Happy journey sir
@Help247Help4 ай бұрын
संपूर्ण लंडन फिरून, कुठे कुठे जॉब आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारचे जॉब आहेत, रोड पासून 5 स्टार हॉटेल पर्यंत, हे शोधून काढा प्रथम. मग आम्हाला तिकडे नेण्याचं प्रयत्न करा... मग आपण अडाणी, अंबानीला पण विकत घेऊ.
@Help247Help4 ай бұрын
जय भीम! पैसे कुठून येतात एवढे प्रवास करायला साहेब, आंबेडकरी मुलांना पण जॉब ला लावा तिकडे.. आमची गरिबी दूर होईल कमीत कमी.. आम्ही सर्व एज्युकेटेड आहोत.. मुंबईमध्ये कमी पैसा मिळतो, किती मेहनत केली तरी... पाटील साहेब एक मोठी संघटना बनवा यूट्यूब वर आणि त्यांना तिकडे घेऊन जा. जॉब करण्याचे ठिकाण जसे- मॉल, बिग बाजार,बार, कॉम्प्युटर ऑपरेटर डेट इंट्री, सर्व लंडन फिरून कुठे कुठे जॉब आहेत ते शोधून काढा, नाहीतर आम्ही येतो शोधायला... आमची व्यवस्था करा तिकडे राहण्याची, खाण्याची, आम्ही जॉब करायला रेडी आहोत.. मग आपण सर्व मिळून संपूर्ण मुंबईला विकत घेऊन...