तुकडेबंदी नवीन सुधारणा - अ‍ॅड. तन्मय केतकर

  Рет қаралды 48,925

क कायद्याचा

क कायद्याचा

Күн бұрын

Пікірлер: 123
@drshankarwankhade5049
@drshankarwankhade5049 26 күн бұрын
अत्यंत महत्वाची माहिती मीळाली.आपले खूप खूप धन्यवाद.
@santoshsolat8350
@santoshsolat8350 Ай бұрын
परत एकदा तुमचे खुप खुप धन्यवाद. 🙏 गुंठेवारी नियमाकुल करण्याची प्रोसेस काय आहे. याची माहिती दिली तर खुप बरे होईल.
@SidhodhanIngle
@SidhodhanIngle Ай бұрын
धन्यवाद
@laxmikantarewad1211
@laxmikantarewad1211 Ай бұрын
सर खूप छान माहिती सांगता आपण.. 👌🏻
@NONAME-hp6gv
@NONAME-hp6gv Ай бұрын
Dhnyawad Saheb
@vinayakpatil6739
@vinayakpatil6739 Ай бұрын
Ok
@BenjaminCardozaCardoza
@BenjaminCardozaCardoza Ай бұрын
Thank you for important information.
@amrutaathawale9419
@amrutaathawale9419 11 күн бұрын
Vthank you
@shirkeshivaji8166
@shirkeshivaji8166 Ай бұрын
Very good knowledge given sir. Thanks.
@DattatrayHagavane-fr6cr
@DattatrayHagavane-fr6cr Ай бұрын
तुमचा या संदर्भातील व्हिडिओ आत्ताच पाहिला. तुकड्यांचा व्यवहार कायदे अनुकूल करण्याची पूर्ण प्रक्रिया सांगीतली तर खूप सोयीचे होईल.
@rajanyadav8817
@rajanyadav8817 Ай бұрын
Best knowledge
@pravinmhatre7881
@pravinmhatre7881 Ай бұрын
Jhyhyanchee samahik jaaga asek tr sat baara vaeel 02 vkakteena jr aedhee ardhee jaagaa hyaa prsmasne thyekun jaageche samaan 02 bhaag kraaychee asteel tr hya sudharit kasydhyaan antergat kartaa yeteel ka ? Krupyaa margdarshan v sahakarya krave heecnamra vinantee.
@vilasmaind398
@vilasmaind398 Ай бұрын
Thanks sir your information is fair , short and reliable
@bhaskarmore8046
@bhaskarmore8046 Ай бұрын
Dhanyavaad sir
@anilmunde01
@anilmunde01 4 күн бұрын
सर माझ्या प्लाॅटचा ले आऊट कच्चा आहे त्यामुळे रजिस्ट्रि होत नाही 5% योजनेत काम होईल का?
@akashtambat5341
@akashtambat5341 17 күн бұрын
Sir आमच्या राहत्या घराची खतेफोड आणि वाटणि पण झाली नाही. काकासह तीन हिस्सेदार आहेत. आमच्या काकाने भविष्यात त्यांच्या वाट्याला येनारा हिस्सा एका बाहेर च्या व्यक्तिला विकला आहे. आणि ती व्यक्ति राजकारणी आहे. ती व्यक्ति दादागिरी हाणामरी करत आहे. मार्गदर्शन करा sir
@pravinhajare8158
@pravinhajare8158 Ай бұрын
सगळ बरोबर आहे साहेब पण नियमित करतांना कागद पत्रे खूप गोळा करावी लागतात. उदा.सातबारा 1947 पासून,गटाचे फेरफार म्हणजेच डायऱ्या, अ ब क ड पत्रक,इनाम पत्रक थोडक्यात प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे नागरिक या योजनेला प्रतिसाद देत नाहीत
@gauravpatil7629
@gauravpatil7629 Ай бұрын
Sir navin tartud kalali .pan 2017 nantr ata 2024-25 madhe navin 2 -gunthe jamin gheun 7-12 var nav lagel ka. ?? Ki fakt 2017 chya aadhi jyani kele vyavahar tyanchyasathich ahe te clear karave plz.
@sanjayladge757
@sanjayladge757 11 күн бұрын
वर्ग २ची जमीन वर्ग १ करण्यासाठी सरकारने जि आर काढला आहे असे समजते. तो कोठे व कसा मिळेल
@prashantghorpade3909
@prashantghorpade3909 Ай бұрын
झोन प्रॉपर्टी १ गुंठ असून २०० ४ खरेदी खत आहे त्याची ५% रक्कम भरून नियमीत करता येईल का ? रक्कम कोठे भरायची मला माहिती मिळावी
@marutikadale383
@marutikadale383 Ай бұрын
जागा 2022 साली समाईक खरेदी झालेली आहे त्या जागेस आता काही प्रॉब्लम असेल का सर..... Pls reply
@maheshgaikawad9622
@maheshgaikawad9622 Ай бұрын
2017 पूर्वी करार पत्रानुसार खरेदी केलेल्या जमिनीचे खरेदी दस्त करून रजिस्टर ऑफिस मध्ये दस्त नोंदणी करता येऊ शकते का
@revatiborse4162
@revatiborse4162 25 күн бұрын
सर खूप छान माहिती दिली.......याबाबतचा GR मिळू शकेल का
@rajesinggirase4475
@rajesinggirase4475 Ай бұрын
Sar amchya aajichya navane tin ekar shet aahe aji varayla 2 Varsha jhale ajila 4 Mul aahet tyanche sambhand kharab aahet tar vatani kashya prakare karta yeil.
@ashokbhosale8953
@ashokbhosale8953 Ай бұрын
Very nice 👍
@mangeshghotale7635
@mangeshghotale7635 Ай бұрын
Please reply sir ...ha decision 2017 purvi ghetlelya plot karita ahe ka 2023 purvi ghetlelya plot la pan chalel ..please clarify
@gajananbidkar384
@gajananbidkar384 23 күн бұрын
सोसायटीअंतरगतजमीन वर्ग 2चे वर्ग 1 रुपांतर झालेनंतर एच व्होलडर कोण राहणार ,सर या बाबत माहीती सांगा.
@neubsbs
@neubsbs 27 күн бұрын
Sir amhi 7 Tarik la 25 percent ne pay kela paise so cancel karta yeil ka challan ani new challan 5 percent pay karta yeil ka
@rinkupatil7189
@rinkupatil7189 Ай бұрын
Dhanyawad sir 🎉
@dattatrayadange9482
@dattatrayadange9482 20 күн бұрын
खूप महत्वाची माहिती दिलीत साहेब.. धन्यवाद... माझे 31वर्षा पूर्वीचे प्रकरण आहे... 25% रक्कम भरण्याची प्रांत अधिकारी, पुणे यांचा आदेश आहे... 15/10/24 चा अध्यादेश कोठे मिळेल? त्याही पेक्षा त्याची अंमलबजावणी होईल का?
@sharifmulani8177
@sharifmulani8177 Ай бұрын
Good nice information .thanks sir
@sagark1000
@sagark1000 Ай бұрын
सर मला घर बंधण्यासाठी एक 30*80 च्या तुकड्या मधून 17*80 चा तुकडा विकत घ्यायचा आहे. तर या 17*80 तुकड्याची नोंद होऊ/करू शकतो का? कृपया मार्गदर्शन करावे..
@sachinkale3927
@sachinkale3927 Ай бұрын
Ho
@vikasvikasmaske9915
@vikasvikasmaske9915 Ай бұрын
सर20*40 तुकडा आहे याची नोंद होईल का प्लिज सांगा सर.
@devidasthakur4222
@devidasthakur4222 Ай бұрын
❤❤❤...Thanks....❤❤❤
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 Ай бұрын
साहेब,माझी वडिलांची 1.8 एकर शेती आहे.त्यातून पाटबंधारे खत्याचा कॅनॉल 16 गुं ट्यामधून गेला आहे .पण त्यात आत्त्याचे नाव इतर आधिकरात आहे ती 18 वर्षापूर्वी मयात झाली.तिची पुढची पिढी चार मुले व दोन मुली.त्यातील तिघे गेली मग त्यांची 8 जन असा प्रॉब्लेम असल्याने मला पाटबंधारे खात्याकडून पैसे जमा असूनही त्यामुळे मिळेनात.आपला सल्ला मिळावा ही विनंती.12 वर्षापासून मला ते पैसे मिळेनात.
@ravindraghorpade875
@ravindraghorpade875 25 күн бұрын
q
@ashokshendage9439
@ashokshendage9439 23 күн бұрын
सर, गवतपड व गायरान जमीन एकच का! गवतपड जमीन सरकार एक्वायर करते का, जर गवत पड शासन एक्वायर केले तर गोवंश गोहत्या इ० वाढतील कायदा याचा अभ्यास होऊन शर्तभंग होत आहे बाबत कायदा होणे आवश्क व आशा जमीन पुन्हा गोपलक शेतकऱ्यांना पुन्ह प्रदान करण्यात यावे आहे 5:02
@narendraaute975
@narendraaute975 25 күн бұрын
या जीआर नुसार एखाद्या प्लॉटची सातबारा ला नोंद नसेल तर प्लॉटची खरेदी विक्री होईल का होत असेल तर कृपया कशी होईल ते सांगावे.
@rajendrajadhav9007
@rajendrajadhav9007 Ай бұрын
संपर्क कोणाशी साधावा नियम केला पण प्रत्यक्षात आमलात आहे की नाही
@pramodkokare7138
@pramodkokare7138 Ай бұрын
सन 2017-18 मधील अध्यादेशात ज्या जमीनिंचा झोन निवासी, वाणिज्य, औद्योगिक आहे अशाच जमीनिंच्या तूकडयाचे व्यवहार 25 टक्के रककम भरून नियमित होणार आहेत. आता ती 5 टक्के भरून नियमित होणार आहे. (वकील साहेब जमीन बिगरशेती ज़ोन असली पाहिजे.)
@ArunPawar-h4q
@ArunPawar-h4q Ай бұрын
फार छान समजावून सांगितले धन्यवाद
@bandopantchougule5738
@bandopantchougule5738 Ай бұрын
खूप छान लिंक पाठविणे. Groop join करून घेणे.
@rameshwarRonge
@rameshwarRonge Ай бұрын
Sar mi notari karar kela hota to radda hoto ka
@dhansingkoli9298
@dhansingkoli9298 Ай бұрын
Inam jamini babat video banava, navin adhhyadeshanusar , Jalgaon.yethil Koli inam 5 takke rakkam bharun shart Kami hoil kay
@ManikraoSalave-xs2ew
@ManikraoSalave-xs2ew Ай бұрын
I have purchased 0.2ar land in green zone and built a house 2008 .How can it regulation.
@sachinsonawane6808
@sachinsonawane6808 Ай бұрын
सर , काही वकील साहेब व्हिडिओ मध्ये मुदत 31 डिसेंबर 2023 पर्यंत आहे असे म्हणतात आणि आपण मात्र मुदत 2017 ची सांगत आहात. मग नक्की कोणत्या वकील साहेबांचे खरे धरावे ते समजत नाही. संधर्भासाठी आपण मा. Adv. साहेब श्री खरटमल साहेब यांचा yutube वरील व्हिडिओ पहावा ही विनंती.
@ranjeetmane8295
@ranjeetmane8295 23 күн бұрын
आदेश पीडीएफ पाठवा
@narendraaute975
@narendraaute975 25 күн бұрын
एक खरेदी केलेल्या प्लॉटवर सर्वे नंबर ची किंवा गट नंबर ची नोंद नसेल तर खरेदी केलेला प्लॉट सातबाराला कसा नोंद करावा दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे
@SheshraoThakre-q8e
@SheshraoThakre-q8e Ай бұрын
ते सगळं बरोबर साहेब पन एक दोन गुंठे ची खरेदी होते काय सांगा
@ashokshendage9439
@ashokshendage9439 23 күн бұрын
@shiv_prasad_718
@shiv_prasad_718 28 күн бұрын
Nice information
@Pavankumar-um5sd
@Pavankumar-um5sd 28 күн бұрын
याचा लाभ गुंठेवारी प्लॉट खरेदी विक्री साठी होईल का..
@gulamrasulpatel
@gulamrasulpatel Ай бұрын
पंधरा गुंठ्यांत 2700 स्क्वेअर फिट ची रजिस्ट्री होईल का गुंठेवारी चालू झाली का नसता काय फायदा
@narsingshendge9638
@narsingshendge9638 Ай бұрын
Nice
@nishikantbhole7926
@nishikantbhole7926 Ай бұрын
He kothe bharayache
@sharadkharde5264
@sharadkharde5264 Ай бұрын
नवीन तुकडया ची खरेदी खत होईल का?
@SandeepGhatge-ew3xm
@SandeepGhatge-ew3xm Ай бұрын
Useful information sir.
@tusharnalawade1136
@tusharnalawade1136 Ай бұрын
मी 2 गुंठे घेतले आहे मार्च मध्ये मग ते 2 गुंठे माज्या नवी होईल का
@sunilmuchwad9924
@sunilmuchwad9924 Ай бұрын
Whatsup ग्रुप लिंक पाठवा
@ववववववव
@ववववववव Ай бұрын
रेडी रेकक्नर कोणते धरणार चालू की खरेदीचे वेळीचे.
@sagarredkar2810
@sagarredkar2810 Ай бұрын
नकाशा वेगळा होणार ka??
@SaDa-kn3ni
@SaDa-kn3ni Ай бұрын
१. याकरता कोणकोणत्या कागदपत्र आवश्यक आहेत? २. अर्ज कुठे करावा? ३. मुदत किती? ४. तुकड्याचं बिन ताब्याच साठेखत झाला असेल तर त्याला सुद्धा नियमित करता येणार आहे का? ५. नियमितीकरण किती दिवसात होणार?
@vaibhavkshirsagar7928
@vaibhavkshirsagar7928 Ай бұрын
kuthe va kase bharayace
@balajigutte2601
@balajigutte2601 Ай бұрын
Khup chan
@TukaramDhulgande
@TukaramDhulgande 18 күн бұрын
Link pathava
@DANNNYSONU
@DANNNYSONU 16 күн бұрын
Sir Group full zalay
@suprabhapardeshi138
@suprabhapardeshi138 Ай бұрын
Sir me August 2024 madhe 25/ ni rakkam bharali ahe sarva kayadeshir procedure hovun 7/12 la nav lagle ata hya niyamacha mala kahi fayada milu shakel ka? refund milel ka
@TanmayKetkar
@TanmayKetkar Ай бұрын
नाही
@sunilwagh3259
@sunilwagh3259 29 күн бұрын
12/30 च्या जाग होता का नियमात
@oudutkamat5893
@oudutkamat5893 Ай бұрын
👍👍💐🤝
@vaibhavmeshram9715
@vaibhavmeshram9715 Ай бұрын
Mnje tukdebandi chi nondini hoil ka
@mohanpatil6856
@mohanpatil6856 Ай бұрын
Good
@kiranbhosale5106
@kiranbhosale5106 Ай бұрын
Sir ya yojene antargat mi Navin Tukda gheu shkto ka
@TanmayKetkar
@TanmayKetkar Ай бұрын
आज दुपारी १.३० वाजताच व्हिडिओ बघा अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे त्यात मिळतील.
@balasahebjadhav5309
@balasahebjadhav5309 Ай бұрын
नविन काय आहे ते सांगा
@Ashrafkhanofficial-ak786
@Ashrafkhanofficial-ak786 Ай бұрын
सर मी तुकडया चा दावा कोर्टात चालु आहे सर मी रजिस्टरी करूण घेऊ शक्तिमान?
@deepakmithari9569
@deepakmithari9569 Ай бұрын
आता बरोबर करतात रजिस्टर office
@rajendrajadhav9007
@rajendrajadhav9007 Ай бұрын
तुकड्यांचा नियमाने केली तर त्याची खरेदी होईल का
@varshapatil863
@varshapatil863 Ай бұрын
सर मी समेक 10 गुंठे मधे खरेडी केली आहे त्यत माझा 1 गुठा आहे तो तार ते लीगली बारोबार आहे का सातबारा मधे आमचे दाहा लोकांचे नवे पण आली आहे तर अता मला पुढे काय करवे लागेल. सर
@sankettodmal255
@sankettodmal255 12 күн бұрын
NA karun ghya
@raziakhan6849
@raziakhan6849 Ай бұрын
Hi
@tushartatkari7287
@tushartatkari7287 24 күн бұрын
Sir cant join group as it is full. Kindly advice.
@TanmayKetkar
@TanmayKetkar 24 күн бұрын
Yes a new group link is posted in community
@arvindvithalpawar6918
@arvindvithalpawar6918 Ай бұрын
साहेब ५०गुंठे वरकस जमीन पैकी २५ गुंठे जमीन माझ्या नावे आहे.व एकत्रित सातबारा असून तो स्वतंत्र गट व सातबारा या आदेशानुसार होऊ शकतो का आणि कोणत्या कार्यालयात पत्रव्यवहार करावा लागेल याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती
@gorakhtalekar7032
@gorakhtalekar7032 Ай бұрын
हो उप अधीकक्षक भूमी अभिलेख तालुक्याचे कार्यालय यांचेकडून हद्दकायम व पोटहिसा मोजणी करून फाळणी बारा होऊन 7/12 वेगळे होतील
@arvindvithalpawar6918
@arvindvithalpawar6918 Ай бұрын
@@gorakhtalekar7032 धन्यवाद साहेब, खूप खूप आभार 🌹
@prakashvitthaljadhav7855
@prakashvitthaljadhav7855 Ай бұрын
What up groopchi link dya sir please
@akshaysawant6203
@akshaysawant6203 Ай бұрын
या कायद्या नुसार नवीन खरेदी करता येइल का
@saintsahityadarshan3113
@saintsahityadarshan3113 Ай бұрын
नवीन खरेदी चे काय
@dhananjayinamdar482
@dhananjayinamdar482 Ай бұрын
Sir please inami jameen cha gr Ala ka te sanga khidmat mas
@ashokshendage9439
@ashokshendage9439 23 күн бұрын
कोन कोण चे इनाम.. सर्व प्रकारचे व्यवस्थितपणे सांगा.
@rahulkhandelwal7878
@rahulkhandelwal7878 Ай бұрын
Gr pahije
@ManikraoSalave-xs2ew
@ManikraoSalave-xs2ew Ай бұрын
Please send jr.
@deepakpetkar1503
@deepakpetkar1503 Ай бұрын
जीआर आला आहे काय
@pravinsonavane3309
@pravinsonavane3309 Ай бұрын
🙏🙏🙏🙏👍👌
@adv.truptisalunkhe2179
@adv.truptisalunkhe2179 Ай бұрын
लागू कधी होईल?
@tusharnalawade1136
@tusharnalawade1136 Ай бұрын
अजून शासनाने जर काढला नहीं तरी तो जर कधी पर्यंत निघेल
@dattatraypawar1156
@dattatraypawar1156 Ай бұрын
Pawar
@gorakhtalekar7032
@gorakhtalekar7032 Ай бұрын
सर हा कायदा केंद्र सरकारचा आहे त्यात राज्य सरकारला बदल करण्यासाठी अधिकार आहे का?
@TanmayKetkar
@TanmayKetkar Ай бұрын
नाही राज्याचा कायदा आहे म्हणुनच त्याचे नाव महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे करण्यास प्रतिबंध असे आहे
@dagdushaikh3276
@dagdushaikh3276 Ай бұрын
Tumcha namber mele ka
@ajitgole5786
@ajitgole5786 Ай бұрын
Sir या योजने चे सरकारी referance document मिळतील काय
@TanmayKetkar
@TanmayKetkar Ай бұрын
व्हिडीयो मधील लिंक द्वारे गृप मध्ये सामील व्हावे तिथे अपलोड केलेले आहेत
@pandurangsankpal3925
@pandurangsankpal3925 Ай бұрын
सर नविन GRद्या
@TanmayKetkar
@TanmayKetkar Ай бұрын
या व्हिडीयोच्या डिस्क्रिप्शन मध्ये असलेल्या लिंक द्वारे गृप जॉइन करा तिथे अपलोड केलेले आहे.
@bhagawatdhoran2643
@bhagawatdhoran2643 Ай бұрын
❤​@@TanmayKetkar
@ramchandraabadar3313
@ramchandraabadar3313 Ай бұрын
एक गुंठा विकू शकतो का?
@rushikeshthakur9594
@rushikeshthakur9594 Ай бұрын
Gr send kra
@tanmayalhat5969
@tanmayalhat5969 Ай бұрын
ग्रुप जॉईन करा
@machhindrakhamkar6016
@machhindrakhamkar6016 Ай бұрын
Jr. Pathava
@ramakantwadkar4609
@ramakantwadkar4609 Ай бұрын
7/12 var naav chadhel
@GautamKuttarmare
@GautamKuttarmare Ай бұрын
Notrl
@legalupdate-s5n
@legalupdate-s5n 22 күн бұрын
Whats app group full jhalay
@ShrutiKhandagale-k2v
@ShrutiKhandagale-k2v Ай бұрын
धन्यवाद
@bhagwantjagdale
@bhagwantjagdale 27 күн бұрын
Nice
@ranjeetmane8295
@ranjeetmane8295 23 күн бұрын
धन्यवाद
This Game Is Wild...
00:19
MrBeast
Рет қаралды 154 МЛН
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 100 МЛН