तुला मिर्च्या का झोंबल्या..मी बंदूकआणली का दानवेंनी पुन्हा जिरवली: Ambadas Danve vs Pravin Darekar

  Рет қаралды 90,743

Viral Marathi

Viral Marathi

5 күн бұрын

#ambadasdanve
#pravindarekar
#eknathshinde
#shambhurajdesai
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
► Facebook: / viralmarathii
►KZbin : / viralmarathii

Пікірлер: 193
@DevidasPawar-pp1pf
@DevidasPawar-pp1pf 4 күн бұрын
बेकायदा सरकारला असच धुतले पाहिजे
@AshokBondar-yk3hk
@AshokBondar-yk3hk 4 күн бұрын
1नंबर दानवे साहेब जय महाराष्ट्र
@rameshsatav4527
@rameshsatav4527 4 күн бұрын
जर मुखमंत्री कपडे आणून दाखवता त्यांनी कायदा नाही मंग विरोधी पक्षांना का
@user-vv3mj3jd3i
@user-vv3mj3jd3i 4 күн бұрын
का भीती वाटते कापडं दाखवलं तर, हे सत्ता धारी अतिशय निकृस्ट दर्जाचे कापडं जर विद्यार्थ्यांना देणार असतील तर जनतेने विचार केला पाहिजे
@atuelmasurkar3829
@atuelmasurkar3829 4 күн бұрын
दानवे आपण मुद्देसूद विषय मांडता, त्या बद्दल धन्यवाद. शिवसेनेचा आवाज विधानपरिषदेत आपण चांगले काम करत आहात
@pramodbhoyar695
@pramodbhoyar695 4 күн бұрын
शिंदे यांनी कपडे दाखवून बोलत होते त्यांना परवानगी होती काय
@ashutoshharale4153
@ashutoshharale4153 4 күн бұрын
1 no. Danve Saheb 👌👍
@DevidasPawar-pp1pf
@DevidasPawar-pp1pf 4 күн бұрын
टेंडर दरेकरच्या कार्यकर्त्याच्
@husenshaikh6741
@husenshaikh6741 4 күн бұрын
गणवेशचा विषय आहे ते ही विद्यार्त्यांचा एवढं दरेकर विचार करा, परवानगीचा विषयच नाही
@dattukadam9682
@dattukadam9682 4 күн бұрын
अंबादास साहेब तुम्ही किती ओढून सांगितले तरी सभापती त्यांच्या आहे त्याच्यामुळे तुमचा कुठलाही चालणार नाही तुम्ही खरं बोलताय पण त्यांना खोटं बोलायची सवय लागलेली आहे नाहीतर तुमचं पुन्हा निलंबन होईल
@vikaswanjale831
@vikaswanjale831 4 күн бұрын
सर लढा तुम्ही खर बोलताय खाबरू नका
@kusumpusam7503
@kusumpusam7503 4 күн бұрын
बिलकुल सही सर ये क्या हो रहा है गरीब विद्यार्थी से ये गंभीर समस्या है
@subhashchandanshiv
@subhashchandanshiv 4 күн бұрын
सगळी दलाल व्यापारी यांची कमाई आहे. अधिवेशनातील ही सर्व पर स्थिती भयानक आहे. सर्व योजना बंद करा सरसकट सर्वाना पोस्ट ग्रेजुयट पर्यंत विना भेदभाव सर्व विषय शिक्षण शासनाने सर्वाना मोफत उपलब्ध करून द्यावे 🙏
@husenshaikh6741
@husenshaikh6741 4 күн бұрын
मुख्यमंत्री ला लागत नाही का?
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 4 күн бұрын
शंभंया आरे मुख्यमंत्र्यांनी सभापतीची परवानगी घेतली होती का, दरेकर च्या खालून गोळी एैवजी मिरचीचा धूर घाला
@charudattahatode5389
@charudattahatode5389 3 күн бұрын
😂
@shubhangishinde9337
@shubhangishinde9337 4 күн бұрын
बरोबर दानवे साहेब
@user-sl9dj8ih3z
@user-sl9dj8ih3z 3 күн бұрын
मराठवाड्यातील नेता आबांदस दानवे साहेब एक नंबर बोललात जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
@shouraysugandhiprodoct4836
@shouraysugandhiprodoct4836 4 күн бұрын
मुख्यमंत्री शालेय गणवेश वाट पात अग्रेसर असल्याचे दिसत आहेत.
@dadapatil8160
@dadapatil8160 4 күн бұрын
मुख्यमंत्री यानी गणवेश दाखवला तेव्हा परवानगी घेतली होती का त्याची पण चौकशी करा देसाईजी याची माहिती द्या दरेकरला पहिला बाहेर काढा हा नेहमीच दुसरयाला बोलू देत नाही.
@vivekingole1270
@vivekingole1270 4 күн бұрын
Danave saheb 1 number speech
@anandapatil1374
@anandapatil1374 4 күн бұрын
दरेकर शांत व्हा❤
@godofliberty3664
@godofliberty3664 4 күн бұрын
मुंबई बँक घोटाळा
@sanjayshinde9177
@sanjayshinde9177 4 күн бұрын
लोकशाही जीवंत राहिल का याचा विचार लोकांनी करावा. सरकार काय निर्णय घेते विरोधी पक्षाला बोलू दिल जात नाही लोकांनी विचार करून विधानसभेला मतदान करावे
@RajuMusadwale
@RajuMusadwale 4 күн бұрын
शिंदे साहेब सर्व भाजपचा ऐकून सरकार चालू नका हो तुम्ही
@santoshdesai1950
@santoshdesai1950 4 күн бұрын
अरे मुख्यमंत्री ने कसा आनला
@DattaSukashe
@DattaSukashe 4 күн бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र
@RajuMusadwale
@RajuMusadwale 4 күн бұрын
दाणे साहेब अगदी खरं बोलत आहे
@dattashirgire9223
@dattashirgire9223 3 күн бұрын
👌🏼🙏🚩
@DevidasPawar-pp1pf
@DevidasPawar-pp1pf 4 күн бұрын
विधायक कामाला सभापती परवानगीची गरज नाही
@kunalmisalmisal7009
@kunalmisalmisal7009 4 күн бұрын
खरच आहे ही माहिती मुलांना ड्रेस नाही भेटला .. छत्रपती संभाजी नगर शाळे मध्ये
@anandkamble7543
@anandkamble7543 4 күн бұрын
गणवेश दोन दिवसा पूर्वी शिदेनी आणला तेव्हा सभापतींची परवानगी घेतली होती का जनतेला उत्तर देणे राजे शभू
@maheshshelke3358
@maheshshelke3358 4 күн бұрын
तंबाखू मळलेली चालते का देशी ई
@itz_official_mahesh
@itz_official_mahesh 3 күн бұрын
ही शिवसेना स्टाईल आहे जिथे अन्याय होतो तिथे शिवसेना भक्कमपणे उभी राहते रहातं आली आहे आणि राहणार अंबादास दानवे साहेब जिंदाबाद 🚩🚩🔥🔥🔥🙏
@MahadevPawale-gu7gq
@MahadevPawale-gu7gq 4 күн бұрын
यांना भीती वाटते परत विधान भवन मध्ये आपण निवडून येणार नाही
@pravinkajale3890
@pravinkajale3890 4 күн бұрын
दरेकर मुबां बॅंक कशी चाललीय.
@sanjaypawar8778
@sanjaypawar8778 4 күн бұрын
हा विषय ईलेक्शन च्या वेळी लोकांनी लक्षात ठेवला पहिजे.
@aninde5071
@aninde5071 4 күн бұрын
दानवे साहेब बरोबर बोलत आहेत
@user-mx1qs9rq3w
@user-mx1qs9rq3w 4 күн бұрын
Khar bolhta sir tumhi
@shuhassagre9834
@shuhassagre9834 2 күн бұрын
विरोधकांना नियम दाखवतात आणि नियमाची पायमल्ली करतात तेव्हा कुठे असते तुमचे नियम दानवे यांनी जी कल्पना मांडली ती अगदी योग्य आहे
@shilpapalande4492
@shilpapalande4492 3 күн бұрын
Mr Danve Saheb go ahead, Jay Maharashtra, Original Shivsena 🎉❤
@parmeshwaragale4040
@parmeshwaragale4040 4 күн бұрын
चांगले धुतले दादा
@husenshaikh6741
@husenshaikh6741 4 күн бұрын
शिवण्यासाठी कोणता tailor मिळणार 🙏
@anantashiral481
@anantashiral481 4 күн бұрын
Gujarati 😅
@BSNEWS2178
@BSNEWS2178 2 күн бұрын
राजकारण बुजला ठेऊन.. शाळकरी मुलांना पाहिले गणवेश द्या... शाळा सुरू झाल्या..
@shrikantbhagat3857
@shrikantbhagat3857 4 күн бұрын
एक नंबर
@husenshaikh6741
@husenshaikh6741 4 күн бұрын
47रु. मध्ये कोण शिवणार 🙏
@jayeshdhole581
@jayeshdhole581 4 күн бұрын
दानवे दादा हे या महारष्ट्र राज्य चे विरोधी पक्ष नेता आहेत, v त्यानी जो आवाज उचला आहे ...तो सर्व सामान्य जनते साठी ...जर होत नसेल सरकार ने नक्की विचार करून योग्य ती कार्यवाही कारवाई......ही सरकार la vinti ❤❤
@ashokpatil2765
@ashokpatil2765 3 күн бұрын
आजपर्यंत कोणत्याच विद्यार्थांना गणवेश मिळाला नाही
@MH_SHLOK_GAMING_
@MH_SHLOK_GAMING_ 4 күн бұрын
JAY Maharasta ubt
@dattashirgire9223
@dattashirgire9223 3 күн бұрын
जय महाराष्ट्र दादा
@aniketawari384
@aniketawari384 4 күн бұрын
भ्रष्टाचार सभापती ला विचारून करतात उभा महाराष्ट्र मध्ये प्रशासन मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करते
@dnyaneshjadhav5012
@dnyaneshjadhav5012 3 күн бұрын
दानवे साहेब महत्वाचा विषय आहे तुमचे आभार सत्य बाहेर आणले हे सरकार निर्लज्ज आहे
@dadapatil8160
@dadapatil8160 4 күн бұрын
दरेकर साहेब लय पण ओरडू नका तबेदीची काळजी घ्या हाली तुम्ही सारखे ओरडत आसता हे काय बरोबर नाही.
@vivekpatil1203
@vivekpatil1203 3 күн бұрын
बिना तेलाची चंपी केली 😂
@bharatkakulate3733
@bharatkakulate3733 3 күн бұрын
दानवे साहेब यांना धुवून काढा यांची जिरवाच
@sunilkhandare5882
@sunilkhandare5882 4 күн бұрын
Right danve Saheb Tiger ahe Udhav Balasaheb Thakre shivsena original Che 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐
@ajitmohite4857
@ajitmohite4857 3 күн бұрын
दरेकरला का एवढ्या मिरच्या झोंबत आहेत.
@dattukadam9682
@dattukadam9682 4 күн бұрын
अहो अंबादास साहेब सभापती पंत यांच्या नीलम ताई त्यांच्याच आहे त्याच्यामुळे तुमचं काही चालणार नाही औचालणार
@godofliberty3664
@godofliberty3664 4 күн бұрын
सरकारच अधीकृत नाही त्याचं काय?
@VijayKumar-eu3yj
@VijayKumar-eu3yj 4 күн бұрын
शंभुराजे नका ज्ञान शिकवू सगळा भ्रष्टाचार चालवला आणि हि परवानगी नाही ती परवानगी नाही अरे कुठे नेउन ठेवला महाराष्ट्र
@shankargaikwad7059
@shankargaikwad7059 4 күн бұрын
1NUMBER danve Saheb 🎉
@dadapatil8160
@dadapatil8160 4 күн бұрын
दरेकर हि वेळ आणली कोनी गणवेश वर बोल सरकार काय झोपा कडतय का सभापतीना जक विनंती हा दरेकर नेहमी मध्ये मध्ये बोलुन आडथाळा आणतो त्यांच्या विषय बोला त्याला जर शिस्त समज द्यावी.दानवेना समज देता आणी दरेकर लाड शेलार याना काहीच बोलले ऐकवत नाही.सभाग्राहात जर समान न्याय आसावा
@nayannarke8122
@nayannarke8122 3 күн бұрын
@@dadapatil8160 बाईच्या डोक्यावर परिणाम झाला आहे😂😂
@godofliberty3664
@godofliberty3664 4 күн бұрын
मुंबई बँक घोटाळा चौकशी कुठपर्यंत आली?
@shantaramshigvan5272
@shantaramshigvan5272 3 күн бұрын
नाही घाबरणार तो खरा शिवसैनिक आहे तुझ्या सारखा डरपोक नाही
@user-rf1cv9sh5u
@user-rf1cv9sh5u 3 күн бұрын
😂 महोदय गणवेशाच्या बाबतीत काही मुद्दे असतील तर ते विरोधी पक्ष नेत्यांनी मांडले तर काय अडचण आहे, परवा मुख्यमंत्री मामा तर सभागृहात गणवेश दाखवत होतेच कि त्यावर विरोधी पक्षाने आक्षेप थोडीच घेतला....
@laxmikantibitwar9839
@laxmikantibitwar9839 4 күн бұрын
हे सत्तेत आले की असच करनार सर्व पक्ष सारखेच आहेत. एकमेकाशी भांडून आपलीं वाट लावतात
@BharatBhojne
@BharatBhojne 4 күн бұрын
मग बंदुक घेऊन ये संस्कार शुन्य
@rahuljatkar40
@rahuljatkar40 2 күн бұрын
मुख्यमंत्रीनी रोहित पवार ना कपडे दाखवली ते बरोबर आहे का,
@RameshPatil-d8r
@RameshPatil-d8r 4 күн бұрын
दुध आनुदान भेटले नाही
@harshmilmile3988
@harshmilmile3988 2 күн бұрын
Danve sir kadak
@Rahul-oy9li
@Rahul-oy9li 4 күн бұрын
Danve saheb kam ak nmbr
@manojdeshmukh2897
@manojdeshmukh2897 4 күн бұрын
लोक अतिक्रमण करतात गावात हे काय होते मग
@kishorpatil1401
@kishorpatil1401 4 күн бұрын
एकच नंबर दानवे साहेब....उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाघ
@professionalcleaningservices
@professionalcleaningservices 4 күн бұрын
मोदी साहेबांनी महिलांना दरमहा 500रु. बँक खात्यात जमा करणार होते. पण दोनच महिने दिलेत. आता शिंदे सरकार पण दोनच महिने देतील. निवडणुका झाल्या की बंद करतील.
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq 3 күн бұрын
दरेकर मंत्री नाही..येढा तेवढा का बोलतो.मुंबा बँक घोटाळा जनता बाहेर काढील विधानसभा इलेक्शन नंतर २०२४
@pratapwaghmode949
@pratapwaghmode949 3 күн бұрын
विध्यर्त्यना गणवेश कधि मिळनार ते बोला.350चा 1100ला का खरेदी केला .ते सांगा.
@anjanasawant9020
@anjanasawant9020 4 күн бұрын
, मॅडम होत्या कुठे
@Rahul-oy9li
@Rahul-oy9li 4 күн бұрын
घाम गाळून घेणारा विरोधी पक्ष नेते खतरनाक आहे
@kolikingkaustubhdabhade
@kolikingkaustubhdabhade 3 күн бұрын
9:37 Gp re tu. Asa ni tasa tuni permission dili nastis
@santoshgound4817
@santoshgound4817 4 күн бұрын
@rameshsatav4527
@rameshsatav4527 4 күн бұрын
Ha bhed bhav nako apli judje chi chair aahe
@sharadgulhane2570
@sharadgulhane2570 4 күн бұрын
नीलमताई सगळेच बंधन विरोधकांनाच का
@dattashirgire9223
@dattashirgire9223 3 күн бұрын
👌🏼🚩🐅
@laxmankamble818
@laxmankamble818 3 күн бұрын
तिकडे 11 कोटी दिले ना
@rahuljatkar40
@rahuljatkar40 2 күн бұрын
दानवे साहेब जिंदाबाद
@chandrakanttadage8420
@chandrakanttadage8420 3 күн бұрын
दानवे १ No, ओन्ली अंबा दास दानवे 👍👍👍👍👍
@balaramsurve2884
@balaramsurve2884 4 күн бұрын
दरेकर ज्यातच बोलत आहेत
@kolikingkaustubhdabhade
@kolikingkaustubhdabhade 3 күн бұрын
9:01 media samor ghabartas kay
@utu986
@utu986 4 күн бұрын
त्या ठेचालेल्या नाकाच्या दरेकर ला शांत करा
@govindsakat
@govindsakat 3 күн бұрын
गोरे मॅडम तुमच्या लक्ष्यात येवस्तोर भांडण संपते
@pradeeprajguru3141
@pradeeprajguru3141 4 күн бұрын
Kon ha darekar विषय सोडून तीसरेच बोलतोय
@karanpendharkar7823
@karanpendharkar7823 4 күн бұрын
शुबू काय ही ही प्रश्न 😂😂😂
@user-uk7cg7xw6t
@user-uk7cg7xw6t 3 күн бұрын
Sarkar Khoke sarkar aahe. Jantyela 🥕🥕🥕 dakhavat aahet. Jinkanyasathi🙏
@dattashirgire9223
@dattashirgire9223 3 күн бұрын
🐅🐅🚩🚩
@dineshtamboli7549
@dineshtamboli7549 4 күн бұрын
दरेकरला लय किती मिर्च्या लागतात
@deepakg3564
@deepakg3564 3 күн бұрын
तंबाखू अन चुना चालतो का आणलेला आणि खालेलां?
@vedantmalve8856
@vedantmalve8856 2 күн бұрын
मुख्यमंञी यांनी आणले त्यावेळी तुझे डोळे झवले होते का
@anilbachhav1611
@anilbachhav1611 4 күн бұрын
शिदेने‌ परवागी‌ घेतली‌ का‌ देसाई
@dinkarhumane9111
@dinkarhumane9111 3 күн бұрын
Darekar ati shahana
@patildinesh07
@patildinesh07 3 күн бұрын
Gujrat Port var aale international currency print aata sadayla lagli ahe bahutek mhanun sarsakat vaatap chali ahe.
@RutvikV-qs6xv
@RutvikV-qs6xv 4 күн бұрын
Cm sahebanni pan anlela tyana kay rule vegla aheka
@gajanankolhe9828
@gajanankolhe9828 3 күн бұрын
दानवे साहेब जय महाराष्ट्र 🎉🎉🎉
@nayannarke8122
@nayannarke8122 4 күн бұрын
ही बाई स्वताला शहाणी समजते आहे, बाहेर जाते आणि येते मला सांगा म्हणते😂शिंदे नी परवानगी घेतली होती का, नसेल तर शिंदे वर कारवाई केली आहे का😂😂
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 13 МЛН
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 101 МЛН
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 520 М.
Kethireddy Venkatarami Reddy First Interview With Jaffar After Defeat
39:44
Itlu Mee Jaffar
Рет қаралды 2,6 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 13 МЛН