हा एपिसोड एकदम झक्कास, अप्रतिम लेखन केले आहे. विक्रांत सरंजामे च्या मनात काय चालले आहे हे समजले नाही त्याला स्वतःला, आणि तो आपलं ईशा निमकर वरच प्रेम बाहेर बोलून ही दाखवत नाही, पण आज पावभाजी खायच्या निमित्ताने बाहेर येतात तेव्हा ईशा मात्र विक्रांत सरंजामेला खूप छान सल्ला देते की, ' आपल्या मनाचा विचार आधी करायचा असतो. तुमच्या मनात काय विचार आहे आणि तुम्ही हे सत्य accept करा,आणि मग बघा सगळं जग सुद्धा हे accept करेल आणि सर तुमच्या मनात काय दडलय हे तुम्हाला कळलं ना तर ते आधी स्वतः ला सांगा आणि मग मला सांगा.'खूपच emotional scene होता. अप्रतिम भूमिका विक्रांत सरंजामे (सुबोथ भावे)आणि ईशा निमकर (गायत्री दातार) या दोघांनी साकारलेलया आहेत. सुबोथ भावे हा तर एक अष्टपैलू अभिनेता, एक मौल्यवान हिरा महाराष्ट्रातल्या कला क्षेत्राला लाभलेला आहे. त्याला जपायला हवं. सुबोथ भावे आपल्या कला आविष्कार सादरीकरणाशाठी once again Hats off..मानाचा मुजरा....what a National Award winning performance.... .👍👍👌👌👌⭐⭐⭐⭐⭐
@Krushantshort3012 Жыл бұрын
RR sr noHu se vo Jo HC ho
@Krushantshort3012 Жыл бұрын
😊 CT thi ft ZZ bhu y lo ni ft ni
@Krushantshort3012 Жыл бұрын
PR, ni CT hu
@ShrvanGaming-d2f9 ай бұрын
हि मालिका खूप छान आहे किती वेळा बगितलि तरी मन भरत नाही माझ मिस यू विकिशा
@aartihanamsagar46869 ай бұрын
अरे व्वा किती काळजी घेत आहेत एकमेकांची Vikrant Sir आणि Esha खूपच छान होते सुरवातीचे भाग हे सगळे खूप miss करत आहोत आम्ही.
@aartihanamsagar46869 ай бұрын
Madam Pls Rly
@sindhukapre101010 ай бұрын
Hi serial ne vead lavale Aahe kiti Vela pahili pan parat parat pahavi watate dusari serial pahavi watat nahi very nice serial ❤❤❤❤
@PujaraniChandole11 ай бұрын
आजून ऐकदा फुडचा भाग चालू कराणा
@jayashrigurav32779 ай бұрын
खुपच सुन्दर इपिसोड
@pramilasomkure8852 Жыл бұрын
Khup kalaji aahe vikrantla ishachi khup prem kartat ishawar pan vyakta hot superb acting Subodh bhàve 👍👌💯
@hrmulgund99222 күн бұрын
Dolor sian hai❤❤❤❤❤
@SonaliAnkush-q1w4 ай бұрын
आहो सर सांगून टाका मनातलं ईशाला
@swatiinamdar49614 ай бұрын
ये uncle बहुत ही क्यूट है ❤❤
@meenadesai702011 ай бұрын
दोघांच्या वयात दुप्पट अंतर आहे तरीही किती भांडतात.
@latashrichavan97445 жыл бұрын
अरे व्वा किती काळजी घेत आहेत एकमेकांची vikrant sir आणि Esha खूपच छान होते सुरवातीचे भाग हे सगळे खूप miss करत आहे आम्ही.
@surekha101 Жыл бұрын
Very nice episode 👌👌👌 he sagale episode aata takale aadhi navhte hi Malika khupch sunder aprtim aahe roj pahavishi vate
@Krushantshort3012 Жыл бұрын
Ni ji mi se Dr ko😊 hu RR hukssu ft ki9pp CT RR ni😢
@vishalihase6785 жыл бұрын
😘👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@laxmimetri22072 ай бұрын
My favourite serial ❤
@KAVITAChavan-n7tАй бұрын
Khup mast ❤❤❤
@Onlineearningganesh76204 ай бұрын
19:52 आवाज येत नाही
@hrmulgund992Ай бұрын
Itana parkaneval konhi mujeko meleto ahci lagatiti l love vikran sir my yashoda