तुमची नुकसान भरपाई वितरीत झाली का चेक करा आँनलाईन

  Рет қаралды 45,883

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)

Күн бұрын

#PrabhuDevagr
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudeva...
▶️ Telegram group - t.me/joinchat/...
Telegram channel - t.me/pdgrsheti...
▶️ KZbin - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS

Пікірлер: 137
@KumarD786
@KumarD786 2 ай бұрын
अत्यंत उयुक्त माहिती मला आईचे अनुदान कुठे जमा झाले हायवारून कळले. Kyc केली आई ची आणि पैसे बंद असलेल्या मयात वडिलांच्या खात्यात जमा झालं हे कळले thank you
@adityachavan9426
@adityachavan9426 2 ай бұрын
Website disan zali
@sunilraodeshmukh8745
@sunilraodeshmukh8745 Ай бұрын
रबी पीक विमा 2023 च croup incuranas madhe गहू क्लिऊलेन दाखविते पेमेंट खात्यावर जमा झाले नाही
@sachinwagh367
@sachinwagh367 2 ай бұрын
Discription box म्हणजे काय ते कुट असते हे माहित नाही भाऊ..
@शिवाय2589
@शिवाय2589 2 ай бұрын
सर बुलढाणा मध्ये खामगांव मधील 8 ते 12 मंडळा मध्ये जुलै 2024 मध्ये आतिरुष्टी झाली तर याचे पैसे कधी मिळतील काही अपडेट आहे का.
@tukaramchavan8529
@tukaramchavan8529 2 ай бұрын
जय शिवराय सरजी 💐💐🙏🙏
@satishlokhande7131
@satishlokhande7131 2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vaibhavtathode1199
@vaibhavtathode1199 2 ай бұрын
खुप खूप धन्यवाद
@Siddhu804
@Siddhu804 2 ай бұрын
Thanku sir
@arjunsinghgaherwar3376
@arjunsinghgaherwar3376 2 ай бұрын
मयत शेतकरी खातेदाराच्या इकेवायसी साठी काय करावे?
@vitthaljadhav8251
@vitthaljadhav8251 2 ай бұрын
तो विशिष्ट क्रमांक च माहिती नाही,तर पुढील गोष्टी कसकाय तपासू शकतो,शेतकरी बांधवांना काय समजणार आहे ,अपूर्ण माहिती..
@sagarmore4162
@sagarmore4162 2 ай бұрын
विशिष्ट क्रमांक नसेल तर केवसी कशी केली 😂 आणि के वाय सी केली असेल तर तो क्रमांक जपून तुझा तोच ठेवायचा ना 😂तूच अपूर्ण माहित घेऊन कॉमेंट करतोय 😂
@vitthaljadhav8251
@vitthaljadhav8251 2 ай бұрын
Kyc पुढेच करायची आहे नाही केली, मी म्हणतो काय तू उत्तर देतो काय..परत एकदा वाचन कर.
@ganpatidevalkar9183
@ganpatidevalkar9183 2 ай бұрын
तलाठी साहेब पासी मिळतो
@jadhavbalaji7388
@jadhavbalaji7388 2 ай бұрын
@@vitthaljadhav8251 maza vishisth kramank pan mala mahit nahi ahe
@pratapsonkamble3604
@pratapsonkamble3604 2 ай бұрын
Magchya varshi jo VK no hota toch asel na
@kirantupe2435
@kirantupe2435 2 ай бұрын
वेबसाईट नाही दिली भाऊ डिस्क्रिप्शन मधी
@gajananrajemane801
@gajananrajemane801 2 ай бұрын
Website नाही दिली description मध्ये 😢
@ankushlengure9507
@ankushlengure9507 Ай бұрын
Thank you Sir, आपण खूप छान मार्गदर्शन करता .... Sir, एक व्हिडिओ PM-eKyc वरती बनवा त्याच्यात स्टेटस तर show करतो पण eKyc कंप्लीट करायला गेल्यावर ते Record Not Found म्हणून दाखवते. Pls Sir
@bhikansingthoke3943
@bhikansingthoke3943 2 ай бұрын
विशिष्ट क्रमांक कुठे शोधावा
@akshayshingte4904
@akshayshingte4904 2 ай бұрын
अभिनंदन भारतीय हॉकी संघाचे💐💐👌💪👍
@sachinkalekale1980
@sachinkalekale1980 2 ай бұрын
विमा नाही नापिकी नाही कोणाला काहीच मिळाले नाही
@rakeshkoti
@rakeshkoti 2 ай бұрын
Huljanti circle taluka -Mangalwedha Dist Solapur tur Pikachi claim calculated 0 dakvat ahe tr pik Vima milel ki nahi????????
@krishnakhonde9968
@krishnakhonde9968 2 ай бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती देत आहात आपले खूप खूप धन्यवाद. पण आपण या व्हिडिओ मध्ये एक गोष्ट दुरुस्त करा आपण सांगितले की 2 गावात जमीन असेल तर एकच vk number मिळतो पण तसे नाही 2 गावात जमीन असेल तर 2 वेळेस vk नंबर वेग वेगळा मिळतो व अनुदान पण 2 वेळेस वेगवेगळे येते माझ्या मित्राला असे मिळाले.
@suniltidke550
@suniltidke550 2 ай бұрын
मला पण एकाच नावावर दोन गावात शेती आहे
@maheshgore1780
@maheshgore1780 2 ай бұрын
जय शिवराय
@shrikantkadam3494
@shrikantkadam3494 2 ай бұрын
नायगाव तालुका जिल्हा नांदेड विमा स्टेटस yeild bassed दाखवीत आहे क्लेम अमाऊंट 0 तर विमा कधी मिळणार.
@rajesaheb1552
@rajesaheb1552 28 күн бұрын
Sir pending payment kiti divsanmdhe yeil. Dbt pn kelay
@dhirajsalunke352
@dhirajsalunke352 2 ай бұрын
धाराशिव जिल्हा 2023 पीक विमा claim type - yeild based आणि claim status - claim calculated दाखवत आहे तर पीक विमा भेटेल काय?
@nayanPatil1432
@nayanPatil1432 2 ай бұрын
भाऊ मि याच वर्षांत शेत खरेदी केली पन मला कळत नाही VK नंबर कसा मिळेल आणि मी तलाठी ऑफिस लापन विचारल तर तो मला मिळाला नाही काय कराव हे सांगा
@SandeepPathare-n8f
@SandeepPathare-n8f Ай бұрын
Sir,karj mafi cha gr kadhla ahe ka fakt pokal ghoshna ahe kahi khare update asel tr sanga
@ashwinchafle8750
@ashwinchafle8750 2 ай бұрын
Sir nukshan bharpai chi list kashi bghaychi karan sir Aamcha Ikde konala mahiti nhi Konach nav aal nhi aal KYC sathi talathi la VK no..vicharl tr te lok aamcha kade list nhi ahe mnun rahale sir list kashi bghaychi ya baddle vedio banva
@komalrathod9778
@komalrathod9778 2 ай бұрын
Sar pik vima ofline pad आहे 2021=2022=हे मिळतील का
@Devansh9484
@Devansh9484 Ай бұрын
नमस्कार सर pm kisan land seeding प्रॉब्लेम कुठं सॉल होईल प्लीज माहिती दया
@rajuadmane2759
@rajuadmane2759 2 ай бұрын
सर माझं 2022/2023 चे अनुदान 2वर्षाचे के वाय सी केलेली आहे पण अनुदान जमा झाले नाही स्टेटस चेक केले तर inactive Aadhar दाखवते.तर आधारपण लिंक आहे पण आधार शेडींग नव्हते पण आता केले आहे 1महीना झाला अजून जमा नाही झाले काय करावे लागेल सर
@gangadharkurmude-ho8ti
@gangadharkurmude-ho8ti 2 ай бұрын
दादा... यामुळे खूप जणांचा फायदा झाला.. त्याचे कारण सांगतो आहे का... कारण रेगुलर जी बँक आहे तिथे जाऊन शेतकरी आपली रक्कम पडली आहे का तपासत आहे... पण आधार सीडिंग बँकेला.. ही रक्कम जात असल्यामुळे. अनेक शेतकऱ्यांना आधार सीडिंग बँक माहीत नाही. पण या लिंकवर विके नंबर टाकल्यानंतर आपले संपूर्ण लेटेस्ट स्टेटस येत आहे... यामुळे मी अनेक शेतकऱ्यांना या लिंक मुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा करून दिला आहे... कारण त्यांना सुद्धा. कोणत्या बँकेच्या शाखेत पैसे पडले आहेत माहीत नव्हते... ह्या लिंक मुळे माहीत झाले आहेत ,धन्यवाद दादा.....🎉🎉
@nikhilpatinge8498
@nikhilpatinge8498 Ай бұрын
लिंक नाही दिसत आहे..... Description box मध्ये
@Shivrajpatil1234
@Shivrajpatil1234 2 ай бұрын
सर लिंक नाही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये
@ashwinchafle8750
@ashwinchafle8750 2 ай бұрын
Sir nukshan bharpai chi list kashi bghaychi karan sir Aamcha Ikde konala mahiti nhi Konach nav aal nhi aal KYC sathi talathi la vicharl tr te lok aamcha kade list nhi ahe mnun rahale sir list kashi bghaychi ya baddle vedio banva
@kailaskhasawat89
@kailaskhasawat89 2 ай бұрын
भाऊ नांदेड जिल्ह्यातील यादी असल्यास पाठविता काय आम्हांला मदत होईल
@ladvaijnath6256
@ladvaijnath6256 2 ай бұрын
सर विशिष्ट क्रमांकासाठी कुठे जावे लागेल कृषी खाते म्हणतो आमच्यापाशी नाही तहसील कार्यालयात गेले तर ते सुद्धा आमच्यापाशी नाही मग जावे तरी कुठे
@KumarD786
@KumarD786 2 ай бұрын
Drone scheme वर माहिती द्या आणि व्हिडिओ बनवा प्लीज
@rajaramkarhale8437
@rajaramkarhale8437 2 ай бұрын
सर हिंगोली जिल्ह्यातील पिक विमा कधी येनार आहे
@rupeshaswar3187
@rupeshaswar3187 Ай бұрын
जय शिवराय सर या विडीओ चि लिंक पाठवा विनंती
@yt-angelcreation6752
@yt-angelcreation6752 2 ай бұрын
धान पीक घेणाऱ्या शेतकऱ्याला .. 100% अनुदान फावरणी पंप मिळेल का..
@AjinathJagadhane
@AjinathJagadhane 2 ай бұрын
Ekyc complete आस दिसतंय
@Amol-dq3tu
@Amol-dq3tu 2 ай бұрын
खरीप पीक 2023 विमा मंजूर आहे. Yeild based dakhvt आहे. Claim calculated आहे. मग मिळेल का पीक विमा नाशिक तालुका मध्ये.
@kousifkhan9968
@kousifkhan9968 2 ай бұрын
Majha pan asach aahe
@Mr.Mixture-go8cz
@Mr.Mixture-go8cz 2 ай бұрын
त्यात अमाऊंट्स किती दाखवीत आहे
@Amol-dq3tu
@Amol-dq3tu 2 ай бұрын
@@Mr.Mixture-go8cz 51000
@Factsaboutunivers229
@Factsaboutunivers229 2 ай бұрын
हो नाशिक मधील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे ३१ ऑगस्ट पर्यंत ५८८००० शेतकऱ्यांना
@Amol-dq3tu
@Amol-dq3tu 2 ай бұрын
@@Factsaboutunivers229 कोणी सांगितलं
@anandmagar8459
@anandmagar8459 Ай бұрын
Sir drip anudan kadi jama honar ahe.
@Lokseva1990
@Lokseva1990 2 ай бұрын
आता विशिष्ट क्रमांक कुठे शोधावं
@दत्तात्रयपाचपुतेदत्तात्रय
@दत्तात्रयपाचपुतेदत्तात्रय 2 ай бұрын
2023 चे अनुदान कापूस हेक्टरी किती जमा होनार आहे
@vitthallahane4299
@vitthallahane4299 2 ай бұрын
विशिष्ट नंबर नाही ये सर खुप दिवस झाले kyc karayla
@Dream-rr6sl
@Dream-rr6sl 2 ай бұрын
तुमच्या discription मधी लिंक कोणती आहे.. तुम्हीं दाखविता तस येत नाही आहे
@sharadwaghmare262
@sharadwaghmare262 2 ай бұрын
तर आमचे फळघळण पंचनामे झाले आहेत संत्रा पिकाचे मागे डिसेंबर महिन्यात परंतु पैसे आले नाहीत अमरावती जिल्हा अंजनगाव तालुका कधी येणार
@सुभाषखिल्लारीगोरेगाव
@सुभाषखिल्लारीगोरेगाव 2 ай бұрын
नमस्कार सर महाडिबिटि मागेल त्याला शेततळे लॉटरी कधी लागेल 2024 धन्यवाद सर
@pankajrathod4688
@pankajrathod4688 2 ай бұрын
भाऊ Dbt मार्फत पैसे खात्यात जमा होतात तर शासनाने तलाठी कडे डॉक्युमेंट कशाला देण्यास सांगतात ,शासनाने आधार वरून डिटेल घेतली पाहिजे , शेतकऱ्यानं परत परत दर वर्षी सातबारा द्या ,आधार ,बँक खाते हे कश्यासाठी जमा करायला सांगतात आमच्या तलांठी ला मी 3 द्या डॉक्युमेंट दिले आहे तरी आता पर्यंत माझे नाव यादी मध्ये नाही ,2023 ची नुकसान भरपाई चे पण तसेच आता तुम्ही सांगा आम्ही जायचे कोणाकडे शासनाने सर्व काही अर्ज ऑनलाईन केली पाहिजे मंझे शेतकरी स्वतः आपली माहिती पूर्ण आणि न चूक करता भरेल
@mahendradamodhar104
@mahendradamodhar104 2 ай бұрын
Sir mla pahila vk number ahe mla adhi anudan milali ahe tr mla अतिृष्टीमुळे चे मिळेल का sir
@ramdasghule7240
@ramdasghule7240 2 ай бұрын
परभणी तालुका टाकळी कुंभकर्ण मंडळ हरभरा विमा 2023 रब्बी कधी मिळणार
@amolsonwane3686
@amolsonwane3686 2 ай бұрын
सर ठिबक सिंचन 2024 चे अनुदान कधी येणार ते कळवा प्लिज
@जयमहाराष्ट्र-ङ1त
@जयमहाराष्ट्र-ङ1त 2 ай бұрын
web site nahi dhili
@nimbabhamare6304
@nimbabhamare6304 Ай бұрын
सर लिंक दिसत नाही कृपया लिंक टाका
@DilipTayede
@DilipTayede 2 ай бұрын
Ekyc Keli don mahine zale pan ajun paise aale nahi kadhi milanar sanga sir Dilip tayde
@_AaiTuljaBhavani
@_AaiTuljaBhavani 2 ай бұрын
नाशिक जिल्हा रब्बी खरीप हंगामात पिक विमा अपडेट सांगा
@kaleshwarpawar4397
@kaleshwarpawar4397 2 ай бұрын
सर नांदेड जिल्हा कधी मिळणार
@tukaramchavan8529
@tukaramchavan8529 2 ай бұрын
सर माफी असो लिंक खाली डिस्क्र्पीशन बॉक्स मध्ये दिसत नाही.
@sunilvasave694
@sunilvasave694 2 ай бұрын
Kyc Kuth karavi aani Kashi karavi...
@JayashriGiri
@JayashriGiri 2 ай бұрын
Vishwakarma Yojana video bnva sir
@tadasnetpoint
@tadasnetpoint 2 ай бұрын
Payment Status KYC complete असा मॅसेज दाखवतो बाकी काहीच नाही
@pratikthombare5571
@pratikthombare5571 2 ай бұрын
सर यामधे वर्धा जिल्हा सहभाग आहे का
@nitinlagas2634
@nitinlagas2634 2 ай бұрын
2024 मधील ठिबक सिंचन ची लॉटरी कधी लागेल
@pratikkamble47
@pratikkamble47 2 ай бұрын
Sir Mala MSEDCL KUSUM BENF app madhe self sarve option disat ahe pan meda benfisary madhe disat nahi ani Mobile var message nahi ala ani mobile cha thoda problem ahe chalu band hot asato, Tar maza arj select zala ki nahi
@rubalsukhadeve9710
@rubalsukhadeve9710 2 ай бұрын
Self serve krun ghya lavkr
@rubalsukhadeve9710
@rubalsukhadeve9710 2 ай бұрын
Arj manjur zala aahe
@vikasgayakwad2099
@vikasgayakwad2099 2 ай бұрын
रेशन मधील अन्नधान्य कोणाला किती किलो व कोणते दिले हे कोणीही व्यक्ती बघू शकतो, पण पिक विम्याचे पैसे कोणाला किती दिलेत यासाठी कशाला विशिष्ट क्रमांक नंबर लागतो. तो विशिष्ट क्रमांक नंबर मंत्री अधिकारी व गावातील कावरेलकर्ते यांच्या बाईकांसाठी लपवून ठेवलेला आहे का?
@kunalgujar-z9x
@kunalgujar-z9x 2 ай бұрын
Vishit kramank nasel tr ky kra
@Kharat527
@Kharat527 Ай бұрын
Payment Status Dakhvatay
@Mona0775
@Mona0775 Ай бұрын
Ekyc complete dakhavt aahe paise ale nhi
@farmtec9983
@farmtec9983 Ай бұрын
सर पोर्टल लिंक पाठवा
@akashubale1143
@akashubale1143 2 ай бұрын
Sir,status मध्ये E KYC Completed एवढंच दाखवत आहे
@prabhakarshinde2739
@prabhakarshinde2739 2 ай бұрын
Maz pn tasach dakhvtay
@prashantnikam3052
@prashantnikam3052 2 ай бұрын
Majh pn fakt tech dakhvat ahe paise kahi yet nahi ,talathi la bhetle ki adhar base account la yetil yevdhch uttar milat ahe status madhe paid mhnun yet nahi baki gavatil dusryanche matr 5 may la jama jhale paise , ata Aug nimma sampla
@rahulpanjanjal1589
@rahulpanjanjal1589 2 ай бұрын
Payment status dakhavat nahiy
@nikhilsonawane5882
@nikhilsonawane5882 2 ай бұрын
सर नाशिक जिल्हा 75%विमा 2023 bhetel का
@Officiallytube
@Officiallytube 2 ай бұрын
जय महाराष्ट्र सर विशिष्ठ नंबर कोठे भेटेल कसा पाहायचा
@mangalgavit2304
@mangalgavit2304 2 ай бұрын
Sir nandurbar ch pik vima update sanga
@niranjanaatram3137
@niranjanaatram3137 2 ай бұрын
A c ला आधार लिंक असल तरी KYC करा लागेल काय
@saradyalmar2136
@saradyalmar2136 2 ай бұрын
सोलापूर जिल्हा खरीप फळपीक विमा 2020.2023चे.अपटेड
@mrgajanan9673
@mrgajanan9673 2 ай бұрын
Mahadbt
@computervaibhavgaming7847
@computervaibhavgaming7847 2 ай бұрын
We bsite nahi
@abhijitraut9505
@abhijitraut9505 2 ай бұрын
EKYC completed ashe status dakhavat aahe.. Sir paise jama honar n
@shaileshnpatil
@shaileshnpatil 2 ай бұрын
fakta ekyc completed asa dakhwat aahe
@bhagwatkhule1632
@bhagwatkhule1632 2 ай бұрын
Sir yojana dhut chi mahiti day sir
@24dhanrajmanepatil
@24dhanrajmanepatil 2 ай бұрын
Ekyc done mhanun yetay fakt Baki nahi
@rupeshaswar3187
@rupeshaswar3187 2 ай бұрын
लिंक टेलिग्राम वर टाका
@PratapHiralkar
@PratapHiralkar 2 ай бұрын
सर r mukatai nagar cha pik vima chalu zaz
@manikravpatil6423
@manikravpatil6423 2 ай бұрын
याच्या. अगोदर पंचनामे झालेत, परंतु कोणालाच अनुदान आले नाही.गेल्यावर्षी सरकारने फक्त दुष्काळ जाहीर केला.त्याची काहीही.मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही.सरकार फक्त गोषणाच करत, आणि ज्या काही सरकारी योजना केल्याजातात,त्याचा प्रचार आणि जहिरतीलाच्च सर्व खर्च होतो.जनतेपर्यंत पोचतच नाही
@Amol-dq3tu
@Amol-dq3tu 2 ай бұрын
पीक विमा update आहे का नाशिक चे
@vinodladbade7724
@vinodladbade7724 2 ай бұрын
50 हजार प्रोत्साहन k y c झाली आहे तरी अजून प्रोत्साहन मिळाले नाही
@SAGARPATIL-nc6cw
@SAGARPATIL-nc6cw 2 ай бұрын
Payment status EKYC complete सांगते आहे . काय करावे सर
@AjinathJagadhane
@AjinathJagadhane 2 ай бұрын
कुठुन आहात माझं पण तसंच दिसतंय
@arvindpetkule6780
@arvindpetkule6780 2 ай бұрын
Website कुठे आहे तुमची
@VirbhadraPoshat
@VirbhadraPoshat 2 ай бұрын
लोहा कंधार दुष्काळ जाहीर आहे का
@suniltidke550
@suniltidke550 2 ай бұрын
लिंक कुठे आहे
@nandkishordeshmukh7855
@nandkishordeshmukh7855 2 ай бұрын
Web site nhi
@tukaramchavan8529
@tukaramchavan8529 2 ай бұрын
नसेल तर पुनश्च टाकता का🙏🙏
@sunilraodeshmukh8745
@sunilraodeshmukh8745 Ай бұрын
रबी हंगामातील पीक विमा क्लिम केला कंपनीनिने सर्व्हे केला नाही 2023 चा विमा कोणाला मागवा लागेल HDFC Agro जनरल कंपनीकडे ऑनलाईन तकर्री केलाय नाय कोणाकडे मागवा लागेल
@Shivanshkale
@Shivanshkale 2 ай бұрын
Online credit दाखवत आहे पण प्रत्यक्षात मात्र खात्यात जमा झाले नाहीत.
@willrip72
@willrip72 2 ай бұрын
kontya sitevar check karave piease
@nirajkumarwarade6120
@nirajkumarwarade6120 2 ай бұрын
MahaDBT portal kadhi suru honar
@AjayPawar-sk4ps
@AjayPawar-sk4ps 2 ай бұрын
कुठ आहे रे भाऊ लिंक???..
@adeshwaghchure3021
@adeshwaghchure3021 Ай бұрын
सर आता परत पैसे येणार का
@Sarthakkhandare7728
@Sarthakkhandare7728 2 ай бұрын
Sir या पोर्टल ची लिंक द्या कि
@dineshjadhav7822
@dineshjadhav7822 2 ай бұрын
व्हिसिस्ट क्रमांक कसे मिळेल
@mahendrabahubali2474
@mahendrabahubali2474 2 ай бұрын
Samajik skshetr aale tar
मोठा बदल ! PMFBY च नवीन अप्लिकेशन || pmfby application update
5:50
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
Epic Reflex Game vs MrBeast Crew 🙈😱
00:32
Celine Dept
Рет қаралды 14 МЛН
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 57 МЛН