गिरीश महाजन साहेब भरपूर हुशार माणूस आहे त्यांनी आधीच ठरवलं होतं असं वाटतंय त्यांना रक्षा खडसे यांचे तिकीट कापायचं आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्याच कार्यकर्त्याला असं बोलायला शिकवले आहे
@dilipgosavi-mj3fu10 ай бұрын
त्याचीच खेडी आहे सगडी
@ParikshanLab10 ай бұрын
Right
@hiteshnemade778910 ай бұрын
Right
@prashantthorat33510 ай бұрын
🍉
@bluearrow64792 ай бұрын
बाबांनो आता बोला
@Raiesh-b9c2z10 ай бұрын
गाडीत तुतारी वाले चालत नाही,पण मॅडम चां घरात तुतारी वाले आहे
@prashantpatil18110 ай бұрын
जमत बाही भाऊ सासू सासरे शिबात
@kadubalkarpe637010 ай бұрын
आयध्येत मुस्लिम चालत नाही पण जावयी म्हणून चालतात तस आहे हे
@Harshvardhan-o1e10 ай бұрын
😂😂😂
@chandrashekharborole798810 ай бұрын
@@kadubalkarpe6370🤣🤣🤣
@Dcb0410 ай бұрын
@@kadubalkarpe6370😂😂
@vikeerajepatil555710 ай бұрын
कार्यकर्ते हे कार्यकर्ते राहणार.... सतरंज्या उचला फक्त तुम्ही...!!
हे सगळे मिली भगत आहेत.....जनतेन सावध व्हावं...... तरच यांची जिरेल
@dineshpatil701710 ай бұрын
हकीकत ही आहे, गिरीश महाजनचा मन विरुद्ध भाजपाचा अमित शहानी रक्षाताई खडसेना लोकसभाची उमेदवारी दिली त्यामुळे गिरीश महाजनचा इगो दुखला आहे. म्हणून ते चमचाकडून रक्षाताईवर आरोप करीत आहे.
@TravelWithYT702910 ай бұрын
Agadi khara bollat. Mahajan la ticket pahije asel. Tyannich video record karayla pahije!!! Nahitar Mahajan saheban samor, kryakartachi evdhi himmat bolnyachi!!!
@prasadwarade16119 ай бұрын
Hech khar ahe
@mayurkoli69669 ай бұрын
भाजपा आणि गीरीष महाजन चा माज जिरवला पाहीजे
@manojwankhede534410 ай бұрын
ईव्हीएम हटाओ और देश बचाओ और भारत देश का संविधान बचाओ
@Santosh123910 ай бұрын
😂😂
@ajayjadhav60110 ай бұрын
Ha fadvnis cha chela ahe
@prasann380010 ай бұрын
😂😂
@herogaming252510 ай бұрын
👍 लोक यांना फाट्यावर मारताहेत...कार्यकर्ते संभ्रमात आहेत मग याची विजयाची खात्री फक्त...EVM सेटींग देणार ना 😂😂😂 करा 400 पार 😂😂😂
@sp566110 ай бұрын
फडणवीस साहेब, ह्या बाई चे त्वरीत तिकीट कापा
@anilipar177710 ай бұрын
BJP चे कोणीही निवडून येणार नाहीच...कशाला उगीच भांडता..
@sushantdangarne809910 ай бұрын
जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत बीजेपी स्वतः कधी जाऊ शकत नाही शब्द आहे आपला
@JM_R12310 ай бұрын
🤣🤣🤣
@JM_R12310 ай бұрын
@@sushantdangarne8099 gap re
@RAHULRAJPUT-fb9wn9 ай бұрын
भाजपचे लोक त्यांच्या जनतेची वाट लावता आहे ते त्यांच्या लोकांना झाले नाही तर सर्व सामान्य लोकांना काय होतील
@raushwadhe255910 ай бұрын
गिरीष महाजन तुम्ही कितीही चाल चला... रक्षाताई खडसे येणारच....
@dj_IMP10 ай бұрын
तमाम कार्यकत्यानी आधी पोटपाण्यच बघावे यांच्या फक्की मारुन उपयोग नाही
@kishorgade558510 ай бұрын
फक्त तुतारी ❤❤❤❤🎉🎉😢😮😮😮😅😊😊😅😮😢😂😢😮
@spotgirl24x710 ай бұрын
रक्षा खडसे आमच्या मतदार संघाच्या खासदार आहे. मागच्या पाच वर्षात एकदाही दिसल्या नाही गावाकडे.... आमचं गाव जामनेर तालुक्यात आहे. भाजप वाल्यांनी दुसरा पर्याय सुचवावा... नाहीतर उगाच नोटा ला मत द्यावं लागेल...
@prajyotohal50959 ай бұрын
Dusrya la dya nivdun mag Kay garj aahe bjp lach nivdun aanyachi
@spotgirl24x79 ай бұрын
@@prajyotohal5095 दमदार कुणी नाहीच दुसर.. अपक्ष जरी असला तरी देवू. पण माफ करा काँग्रेस ला नाही देणार...
तुतारी असो कि फुतारी ऊगीच राडा कशाला वरिष्ठानी टिकीट दिलय याची जडतेय ऐकाच पक्षात ले करा झगडे
@kirangadade126110 ай бұрын
सुन 😂😂
@samadhansamudre967210 ай бұрын
गिरीष महाजन यांना विचार बाबा
@s.t.band.videos.72282 ай бұрын
Only Raksha Tai bolte sabko kolte only Raksha Tai kattar samarthak 🥺😢🌷
@rahulchaudhari258510 ай бұрын
खरच पाडा रे यांना गरीब लोक निवडून द्यारे भावांनो
@BhagvanBedre9 ай бұрын
Har har mahadev only modi saaheb
@ifubadiamyourdadanna755810 ай бұрын
No1 bhau ❤❤❤❤
@sagarmane583410 ай бұрын
*पिस्तुल्या व अनाजी पंतची खेळी आहे*
@AmolHingle10 ай бұрын
खडसे साहेब
@dinkarkharche988510 ай бұрын
उचला सतरंज फक्त कार्यकर्त्यांनो😂😂
@vipulghatol22429 ай бұрын
जसे तुमचा घरात तुतारी वाले आहे तसे म्हंजे तुमचा घरात तुतारी चालते पण कार्यकर्ते यांचा गाडीत तुतारी चालत नाही का कसली ही दादागिरी
@pawaragokul152910 ай бұрын
ज्या दिवशी कार्य कर्ते यांच्या माघे फिरणे बंद करतील किंवा आपसात बांडन करणे बंद नाई होत to परेंत हे लोक अशेच करतील आपण विसरलो ki आपल्या मुळे हे आहेत... आपली ताकद दाखवा वोट च्या माद्यमातून.......
@sushantdangarne809910 ай бұрын
कार्यकर्त्याचे म्हणणे बरोबर आहे एकनाथ खडसे तुतारी वाजवत बसलाय आणि पोरगी भाजपचं नेतृत्व करते
@subhashbenake651710 ай бұрын
मुलगी नाही सुन बोला
@kadubalkarpe637010 ай бұрын
कार्यकरते आहे का भाजपचे 🥄 आहे
@sushantdangarne809910 ай бұрын
@@kadubalkarpe6370 ते तर भाजपचे कट्टर कार्यकर्ते आहेत पण एकनाथ खडसेंनी घराणेशाही बंद करावे
@BabasoMohite-yt4yt10 ай бұрын
सून आहे बाळा
@sushantdangarne809910 ай бұрын
@@BabasoMohite-yt4yt होय रे माझ्या सोन्या
@chandrakantfunde957810 ай бұрын
जादा उम्मीद से जीतेगी रक्षा मेडम
@svnrm20049 ай бұрын
माज उतू चाललाय
@sanjayraut76910 ай бұрын
नाथाभाऊ
@kadudhande1659 ай бұрын
कोणी किती ओरडले तरी रक्षाताई कमीत कमी चार लाखाच्या मदतीने निवडून येणार
@Aryangoldi10 ай бұрын
निवडून आल्यानंतर लोकसभेत जाऊन नुसते दुसऱ्या ला हसायचं एवढंच 😁😁😁😁😁👿
@AshfaqueRachbhare-vm8nq9 ай бұрын
अंध भक्तो को जगाओ देश को बचाओ
@sanjuappadeshmukh84210 ай бұрын
युवायुवति, अन्यायपिडित कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन नविन उमेदवार धा.खुप चांगली संधी आहे. नविन नेतृत्व घडवुन प्रस्थापितांना सत़ेबाहेर काढण्याची
@yogeshchaudhari149610 ай бұрын
पक्षापेक्षा कोणी मोठ नाही नाव घ्यायला
@bluearrow64792 ай бұрын
खडसे ल सगळं घरातच पाहिजे मागे पण मलकापूर ल भाजप विरोधी काम करत होता पक्षात राहून शरद च माणूस होता आधी पासूनच
@manishamali802010 ай бұрын
भाजपचे लोक रक्षा ताईला पाडायचा प्रयत्न करत आहेत
@kumarpatil367310 ай бұрын
Tutari ghya haati Ani BJP la funkun taka..ha Girish mahajan yanchch daav ahe apmanit karnyacha..kashala ghetay umedwari. Tya mahajan la ubha raha mhanav mg kalel kiti mottha neta ahe to..
@RamJadhav-s1e10 ай бұрын
हे सगळं आंनाजी पंत 🍉 कारणीभूत आहे
@atulsapkale75429 ай бұрын
रक्षा खडसे लाच का उमेदवारी दिली पुन्हा गरीब लोकांना कधी संधी भेटेल यांचे च घर भारायचे का, जळगाव जिल्हा मधील असे किती म्हातारे आहेत की त्यांना एक वेळेचं जेवण भेटत नाही काय केलं रक्षा खडसे त्यांच्या साठी तुम्हीं कार्यकर्ते फक्त एकडून तिकडे फिरा
@SantoshJumade7 ай бұрын
हे राजकारणी लोक एकाच घरातले सर्व आहेत
@Pravdp-sk5ml10 ай бұрын
मी ओरिजिनल भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्तांसोबत
@user-ps07may8810 ай бұрын
गिरीश महाजन साहेबाचे षडयंत्र आहे हे बाकी काही नही.
@nitinjagdale966110 ай бұрын
गीरीशचं शडयंत्र आहे हे सगळं कप टी गीरीश
@kirandeshmukh517610 ай бұрын
गिरीश महाजन एक नंबर चा निच मानुस आहे
@sanjujadhav74645 ай бұрын
रक्षा ताई निवडून आल्या, मंत्री पण झाल्या केंद्रात आता हा जुना कार्यकर्ता काय? कुठे आहे.😊
@sharadsabale515010 ай бұрын
अरे कार्यकर्ता भाऊ हे असेच असते यांच्या मागे स्वतःला वाहून घेऊ नका स्वतःचे काम करा तिथे फक्त मोह मे राम बगल सुरी.😅
@narayanmhaslekar59017 ай бұрын
या गिरीश महाजन मराठा आरक्षणात पण असेच राजकारण केले
@बाबुजाधव-ड9ग7 ай бұрын
अरे त्याचे वैयक्तिक गुपित काय तरी नाते असेल.जे तुम्हाला माहित नसेल
@shaikhmujib70549 ай бұрын
ह्या नेत्यांनी काही ही केले तरी चालेल फक्त कार्यकर्त्यांनीच इमानदारीने ने वागले पाहिजे.
@babaraobhosle246310 ай бұрын
एका घरात तुतारीआणि कमल चालतय पण कार्यकर्त्यांच्या गाडीत तुतारी वाला बसलेला चालत नाही.कार्यकर्ते हे काय खडसे घराण्याचे सालदार गडी आहेत त्यानाही स्वाभिमान आहे.
@atulsapkale75429 ай бұрын
आरे सोडा रे भाऊ,भाजप चा नांद हे विकून खातील तुम्हाला, आपलता पोरा पोरीच भविष्य कसं चांगल राहिल या साठी भाउ आणि भाजप ने काय प्रयत्न केले आहे एकदा बसून विचार करा
@NanaPatil-i7y3 ай бұрын
रक्षा ताई खडसे यांच्या वर ऐका बाई वर दादा गिरी दावता आहे गिरीश भाऊ वाघ आला आहे का धन्यवाद राजे हो
@pravinmore641310 ай бұрын
भाजपच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी खडसे,मुंडे,महाजन,फडणवीस,राणे, चव्हाण, विखे, ह्या परिवाराच्या सतरंज्या उचलाव्यात फक्त😮😂
@akshaybagul48879 ай бұрын
Tula arth khat bhetl watat
@nihalkambli737710 ай бұрын
अरे तो समोर बसलाय ना तुमचा तथाकथित दोन पैशाचीही किंमत नसलेला महाघाण. त्याची तरी ठेवा हो थोडी. चेहेरा तरी बघा हो त्याचा कसा झालाय. असं वाटतं की पँटितच झालीय.😂😅😂
@MK-zy3ng10 ай бұрын
एक दुसर्याच्या थोबाडीत मारा पण असे भांडु नका 😂😂
@vilasbangara146310 ай бұрын
Girish mahjan na tya mansala bolayala lavale 😂😂
@HALKATMANUS692 ай бұрын
Khadse mahajan chi item ahe
@dilipmachikar995510 ай бұрын
अटल बिहारी आता यांचा शिस्त पक्ष राहिला नाही आता फक्त होऊ धिंगाणा 😂😂😂😂😂😂😂😂😂
@ganeshthakare560110 ай бұрын
फिर से एक बार रक्षाताई खासदार 💐💐 ताई खासदारकीची हट्रीक करणार 💯
@vkwagh273810 ай бұрын
Khup job create kele Tai ne raver la hattrick tar zalich pahije. Aadhi jalgaon che pora mumbai Pune la job la jayche atta tikdche aaplyakade yetat mhanun Tai chi hattrick zalich pahije
@yogeshsonar55589 ай бұрын
लोकांचे घरदारं फोडलंय मग तुमच्या शीही तसच होईल
@mukundbagul270310 ай бұрын
जळगाव मध्यें सिलेंडर कमी आहे वाटतं
@LakhanPartapsinghYadav4 ай бұрын
२४० काय आलें सर्व सैरभैर झाले 😂😂
@SatishWagh-x9n3 ай бұрын
Only Rakshatai khadase
@arjunpawar365110 ай бұрын
Bjp nko nko nko nko nko nko nko nko nko
@rajendracholake579710 ай бұрын
चांगली गोष्ट आहे सगळे बरोबर घेऊन त्या काम करताय ती एकाकी पडलेली अबला आहे तीला ह्या भाषेत बोलू नको तीच्या असहयतेचा गैर फायदा घेउ नको
@vijaywagh815210 ай бұрын
सतरंज्या उचला
@Prabhuprabhanjan9 ай бұрын
रक्षा कडक माल आहे 😂
@999gajanan3 ай бұрын
तुझी...pan ?
@sharadmore10377 ай бұрын
Only jarange patil ❤❤
@ganeshchopade95889 ай бұрын
कार्यकर्त्या तुतारी काय घेऊन बसलात , bjp ची प्रतिमा सांभाळ ,
@sharaddeshpande739210 ай бұрын
नुसते शब्द बोलू नका हात पाय चालवा
@ManishSurve-n8v10 ай бұрын
सून भाजपा आणि सासरे शरद पवार गट ही खरी लोकशाही😅
@sanjujadhav74645 ай бұрын
आत्ता हा जुना 32वर्षे काम करणारा माणूस कुठे /काय करतोय.
@deepakkalambe43833 ай бұрын
आता सगळी कडे तुतारी वालेच दिसणार 100%
@AniruddhaDeshmukh-o4m10 ай бұрын
गाडीत तुतारी वाले चालत नाही, मग घरात कोण आहे 😂😅
@santoshjadhav411310 ай бұрын
किती वेडे कार्यकर्ते भाजप चे सोडून द्या पक्ष बिनलाज्या सोडून देना
@navnathghule84909 ай бұрын
उगवता सूर्य... बालपण दुपारचा सूर्य... तरुण मावळता सूर्य..शेवट आलंय सूर्य मावळायला 😂
@techadvait251410 ай бұрын
यांच्या खासदाराला मानसन्मान मिळत नाही... तरी काय लाचारी असते त्याच पक्षात राहायची😂😂😂
@rajendrapatil152310 ай бұрын
कोन तुतारीचा आणि कोन मुतारीचा काय कळना बाबानो .
@sujitjadhav646410 ай бұрын
😂😂
@balupatil834010 ай бұрын
गिरीश भाउला खात कोण
@supadugayakwad876710 ай бұрын
संघाचे काम करुकरू मेले आणि हे तर भ्रष्ट नेत्यांना घेऊन आमचे घर लुटूनआपलेच घर भरून बसले
@Shaan321310 ай бұрын
थांबा जरा ही तर सुरुवात आहे😂😂
@ankushpawar732210 ай бұрын
हे सर्व पिसूतलेने ठरवून केले आहे बाकी काय नाही
@vinitdeore980010 ай бұрын
एकच भाऊ ,नाथाभाऊ. एक गोलीसे अनेक शिकार
@rudrabhai99910 ай бұрын
सुनील काळे गिरीश भाउंचा माणूस आहे.....
@SanjayShinde-hp4tr10 ай бұрын
खालील कमेंट मध्ये "विजय मोरे" मत बरोबर आहे ✅👍👍
@aabasahebgambhire912210 ай бұрын
कमळात तुतारी घुसलि 😅😅
@TheHinduDharmaProtector9 ай бұрын
हा जळाऊ आहे तोपर्यंत जिल्ह्यात विकास नाही
@sanjayshah831610 ай бұрын
Maharashtra madhun bjp hatavlich pahije
@LeonaeelMesssi10 ай бұрын
MAhajan bhari
@samchamp672010 ай бұрын
हे मुतारी वाले पण तुतारी च नाव घेतल्याशिवाय पोट भरणार नाही😅😅
@prashantd349210 ай бұрын
Khup Maaz ala Aahe. Karyakarta ubha kara
@roshanbhangale282710 ай бұрын
ओन्ली रक्षाताई
@kirangadade126110 ай бұрын
मॅडम पडणार फिक्स 😂😂😂
@yogeshsurywanshi363610 ай бұрын
गिरीश भाऊ घेया मीठुन
@prakashchavan26707 ай бұрын
पाडा आता यांना बस झाला तुमचा आता...
@RamdasGaikwad-br7ih10 ай бұрын
एकनाथ खडसे तुतारी वाले 😅😅
@HemantPatil-b2j10 ай бұрын
Janata pagal aahe ka dagad ubha kelyavar mat dyala. ED CBI sarv davanila lavnare washing machine wale nko aata
@ompundekar140310 ай бұрын
भाजपा सर्वपक्षीय झाला मिशन 400 पार
@amitjadhav44410 ай бұрын
Girish mahajan game karnar Amol javale नेहमी मुंबईच्या Bungalow asaycha girish chya