No video

तुमच्या घरात एरंडेल तेल असायलाच हवे...| castor oil| Dr.Smita Bora| erandel tel

  Рет қаралды 905,308

Arham Ayurved by Dr. Smita Bora

Arham Ayurved by Dr. Smita Bora

Күн бұрын

Пікірлер: 750
@bhargavgosavi
@bhargavgosavi Жыл бұрын
तुम्ही दिलेल्या तेलाची माहिती ही फायदा देणारी आहे तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम 😊
@surendrakharbade2904
@surendrakharbade2904 Жыл бұрын
मस्त माहिती दिली आहे
@pandurangbhosale8605
@pandurangbhosale8605 Жыл бұрын
Good
@virajkulkarni2949
@virajkulkarni2949 Жыл бұрын
जास्त प्रमाणात लगावी होत असलं तर याचा फायदा होतो का
@mrsashaonkar6208
@mrsashaonkar6208 Жыл бұрын
Chhan message
@kusumtannu8773
@kusumtannu8773 Жыл бұрын
🎉 🎉
@marutiraopatil1627
@marutiraopatil1627 6 ай бұрын
एरंडेल चा वापर कुणालाही शंका राहणार नाही असे सांगितले आहे धन्यवाद!!!
@dattachougule7606
@dattachougule7606 Жыл бұрын
त्वचाविकार सोरायसिस बद्दल उपचार सांगा मॅडम तुम्ही नेहमी खूप छान माहिती देता
@umajangam9396
@umajangam9396 Ай бұрын
आरोग्याच्या वाटेवर आपल्यासारखे कळकळीने सविस्तर उपाय सुचविणारे आरो ग्यदूत असल्यावर आमचं आरोग्य निश्चितच सुखकारक आरामदायी होईल. धन्यवाद डाॅक्टरदिदी!
@somabhaskar
@somabhaskar 8 күн бұрын
मॅडम, आज तुमच्या ब्लाउज वरही खूपश्या एरंड्या दिसत आहेत ! 😂😂 तुमचं शिकवण्याची पद्धत खूप छान !
@jayashreedeshpande4509
@jayashreedeshpande4509 10 ай бұрын
ताई,मी काल च तुमच्या चैनल वरील वजन कमी करण्यासंबंधीचा व्हिडिओ पाहिला आणि तुमची फॅन झाले तुम्ही खूप छान उपयुक्त माहिती देता. नवरात्रीच्या, दसऱ्याच्या शुभेच्छा!👌☺️
@archanab.4088
@archanab.4088 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद डॉ. तुमचे असशीच उपयोगी माहिती देत रहाल अशी अपेक्षा 🎉
@ramchandragosavi7566
@ramchandragosavi7566 6 ай бұрын
डॉ खूप छान माहिती दिली आहे उद्या....किंवा नंतर त्रिफळा चुरन बद्दल माहिती दिली तरी ते खुप छान माहिती मिळेल🎉🎉धंनवाद
@cvkhapre828
@cvkhapre828 Жыл бұрын
कावीळ साठी तर ह्या झाडांच्या पानांचा रस फारच उपयुक्त आहे
@vijaypatil7805
@vijaypatil7805 6 ай бұрын
Kidani Sachin uapayog hoeel ka
@SJ-mr2rc
@SJ-mr2rc Жыл бұрын
सहजसुंदर व ओघवती भाषाशैली..... खूपच छान समजावून सांगत आहात आपण.. धन्यवाद...
@shubhadapadhye8452
@shubhadapadhye8452 Жыл бұрын
खूपच सुंदर आणि सोप्या भाषेत एरंडेल तेलाचे उपयोग समजावून सांगितले. वाणीत गोडवा असल्यामुळे विडिओ शेवटापर्यंत पहिला धन्यावाद डॉ. Mala एक प्रश्न विचारायचा आहे, कमी ऐकू येण्यावर घरगुती उपाय सांगा plz
@sushilashelke3638
@sushilashelke3638 Жыл бұрын
Very.good
@amoghdeodhar9174
@amoghdeodhar9174 Жыл бұрын
खूप सुंदर 👌 साध्या , सोप्या भाषेत सांगितले. माझा डाव्या पायाचा घोटा दुखतो सुजतो आहे. थोडे गुडघे दुखतात. थोडे चार पावले चालले की, थांबायचे परत चालायचे परत थांबणं. चालणे कमी झाले.पोट सुध्दा थोडे जास्त वाटते. काही मार्गदर्शन मिळेल काय.. आपल्या प्रतिक्षेत..
@SarvjeetPalase
@SarvjeetPalase Жыл бұрын
@alkamankar541
@alkamankar541 11 ай бұрын
👍👍
@balajigaikwad155
@balajigaikwad155 Жыл бұрын
आपल्यासारखे व्यवस्थित कोणीच सांगत नाहीत.अगदी स्पष्टपणे धन्यावाद.
@rohinideshpande9768
@rohinideshpande9768 Жыл бұрын
तुमच्या मूळ तेल घेण्याची पद्धत समजली अतिशय सुरेख माहिती दिली धन्यवाद
@rupalimohite5124
@rupalimohite5124 Жыл бұрын
Thank you.
@sattarsheikh5395
@sattarsheikh5395 9 ай бұрын
@ShardhaJoshi-ej7gv
@ShardhaJoshi-ej7gv 8 ай бұрын
​@@rupalimohite5124❤❤1❤❤मी काय ं
@bilalfaki943
@bilalfaki943 6 ай бұрын
Dr Smitabora apli Marathi ekdum shudha ahe salute u
@user-qt1pw9ve7p
@user-qt1pw9ve7p 10 ай бұрын
ताई खूप छान विश्लेषण केले आहे तुम्ही अजून खूप असे चागले व्हिडीओ करा तुम्ही समजून सांगण्याची पद्धत खूप भारी आहे.
@pratibhabendre7859
@pratibhabendre7859 6 ай бұрын
मॅडम रोजची दिनचर्या वआहारा विषयी माहीती हवी आहे.
@nilamkurhade8899
@nilamkurhade8899 5 ай бұрын
Hi
@SulochanaTingre
@SulochanaTingre 5 ай бұрын
Dr ko bhi hy😢 shu😢 0:47 ​@@nilamkurhade8899
@vimalfirke2534
@vimalfirke2534 Жыл бұрын
तुम्ही दिलेल्या माहितीनुसार आम्ही उपयोग करून पाहु माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@tarnajathe3382
@tarnajathe3382 Жыл бұрын
खूप महत्त्वाची आणि छान माहिती दिली मॅडम धन्यवाद
@rajendrawaghmode7970
@rajendrawaghmode7970 Жыл бұрын
एरंडेल तेल कोणते घेणे उत्तम राहील, दुकानात मिळणार कि घाणावर मिळणार बिगर फिलटर काही जण मते घाणावर मिळणार गुणकारी आहे बाकी व्हिडीओ आवडला👍👍👍कृपया मार्गदर्शन करणे
@avinashdhamankar478
@avinashdhamankar478 6 ай бұрын
धन्यवाद डॉकटर. तुमच्या व्हिडिओज मधून उपयुक्त माहिती मिळते. सोरायसिस व पार्किन्सन रोगावरील उपचारांची आपण माहिती द्याल का? पुनश्च धन्यवाद.
@umasalvi7643
@umasalvi7643 Жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती दिलीत तुम्ही मॅडम. मी लहान असताना माझे मामा मला द्यायचे. आता विस्तृत पणे समजले. धन्यवाद.
@ganeshmane6993
@ganeshmane6993 Жыл бұрын
धन्यवाद खुपच छान माहिती दिलीत ताई, ईतर तेलांविषयी देखील अशीच माहिती मिळावी ही विनंती
@arunkulkarni9973
@arunkulkarni9973 Жыл бұрын
अतिशय जीवनावश्यक उत्तम माहिती, खुप खुप धन्यवाद.
@shraddhapatwardhan6029
@shraddhapatwardhan6029 Жыл бұрын
किती छान सुंदर समजावले तुम्हालाच धन्यवाद देतो. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dnyaneshwarkahane3424
@dnyaneshwarkahane3424 Жыл бұрын
डॉक्टर बहुगुणी एरंडेल तेलाचे आरोग्य संतुलित करते ही माहिती आपण उत्तम दिली धन्यवाद
@user-hc7di1dx7k
@user-hc7di1dx7k 5 ай бұрын
एरंडेल तेलाची खूप छान माहिती दिली डॉक्टर ताई खूप खूप धन्यवाद मला याची खूप गरज होती कारण मला वात पित्त आणि कप आहे त्यासाठी मी हा उपाय नक्की करणार पुन्हा एकदा धन्यवाद
@ArhamAyurved
@ArhamAyurved 5 ай бұрын
thank you
@user-kc8lh8ms9g
@user-kc8lh8ms9g Жыл бұрын
एरंडेल तेलाचे काही उपयोग माहीत होते परंतु आपण एरंडेल वृक्षाबाबत जी सविस्तर माहिती दिली ती खरंच अमोल आहे.ह्याबद्दल मी आपला आभारी आहो.
@ArhamAyurved
@ArhamAyurved Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@followsujata
@followsujata 6 ай бұрын
मॅडम आजचा video खूप छान माहितपूर्ण आहे,ब्लोटिंग विषयी माहिती द्यावी अशी विनंती आहे
@gunwantdarwey2641
@gunwantdarwey2641 Жыл бұрын
खुप छान माहिती. घरगुती उपाय . धन्यवाद
@shraddhadawange6397
@shraddhadawange6397 Жыл бұрын
मॅडम खूप छान आणि उपयुक्त माहिती एरंडेल तेलाविषयी धन्यवाद तसेच सफेद दाग वर काही उपाय असेल तर सांगा
@mohammedyunuspirjade9772
@mohammedyunuspirjade9772 Жыл бұрын
Madam Very nice .Thanks for sharing such a Useful information Hat's off to you M. H. Pirjade
@dilipnivalkar8629
@dilipnivalkar8629 4 ай бұрын
डॉ. तुम्ही खुप छान माहिती देता . 😊 धन्यवाद.🙏
@jyotibhandare8711
@jyotibhandare8711 Жыл бұрын
आपण एरंडेल तेलाची माहीती खुपच छान सांगीतली.धन्यवाद. माझे वय ६२आहे.माझ्या मानेवर,अंगावर बारी,बारीक किंचीत लालसर तीळ सारखे येते.आणि त्याचे मस बनते ह्यावर काही उपाय सांगतात का
@roshanisankhe9713
@roshanisankhe9713 Жыл бұрын
खूप छान माहिती मॅम पोटावरील चरबी बाबतीत एरंडेल तेलाचे काही खास उपाययोजना आहेत का
@SantoshGupta-sp2ns
@SantoshGupta-sp2ns Жыл бұрын
डॉक्टर एरंडेलच्या पानांना वाटून त्यातले रस प्यायल्याने ' पिलीया ' बरा होतो असा ' गावठी उपचाराचा ' उपाय सुचवला ( सांगीतला )गेलाय हे कीतपत लाभदायक आहे?
@ashvinishikare556
@ashvinishikare556 6 ай бұрын
5:21
@ashvinishikare556
@ashvinishikare556 6 ай бұрын
5:27
@jalindarbeldar5519
@jalindarbeldar5519 6 ай бұрын
करुन बगा
@reshmamore6770
@reshmamore6770 2 ай бұрын
Ho he khar ahe
@sanjivaninagarkar1310
@sanjivaninagarkar1310 2 ай бұрын
Dr,che सल्ल्याने घ्या, घातक होवू शकते..जुलाब होतात.डेंजर असते
@ghansyammore239
@ghansyammore239 6 ай бұрын
|| शुभम् भवतु || मनापासून शुभेच्छा आणि आशीर्वाद देत आहे. माहिती दिल्या बद्दल मनापासून आभार धन्यवाद. !! || शुभं भवतु || 🌹🙌🌹🙏🌹
@manjiriansingkar7896
@manjiriansingkar7896 14 күн бұрын
खूप छान नि उपयुक्त माहिती सांगितलील.‌मी ही हे तेल घेणार आहे.‌
@ArhamAyurved
@ArhamAyurved 14 күн бұрын
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whats app नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता- टीम ARHAM
@dattagsardeshmukh9715
@dattagsardeshmukh9715 Жыл бұрын
अतिशय सोपी आणि छान सांगितलं पण आकारांत भाषा वापरली असती तर... अधिक जवळचं वाटतं. तेल लावावे ,घ्यावे,हवे या ऐवजी लावावं,घ्यावं ,हवं असं बोल्यायासारखं वाटतं बघा पुढच्या व्हिडिओ ला प्रयोग करून
@ArhamAyurved
@ArhamAyurved Жыл бұрын
धन्यवाद बारकाईनं ऐकून आपुलकीनं सूचना केल्याबद्धल 🙏🏻
@rekhapatil1953
@rekhapatil1953 Жыл бұрын
❤❤❤ खूप छान सुंदर माहिती दिली ताई तुम्ही हेचं ऐकण्यासाठी मी रोज वाट पाहत होती ताई आणि तुमच बोलन अतिशय गोड आहे ❤❤❤
@ArhamAyurved
@ArhamAyurved Жыл бұрын
🙏🏻🙏🏻 keep watching
@krishnazadane4042
@krishnazadane4042 Жыл бұрын
खुपच छान व समजायला सोपे अस विश्लेषण केले आहेत. धन्यवाद 🙏
@jyotivora9952
@jyotivora9952 Жыл бұрын
Madam....tumcha manapasoon dhanyawaad....your information is priceless
@gajanandeo9134
@gajanandeo9134 Жыл бұрын
वा मस्त व उपयुक्त माहिती आहे.अजुनहि माहिती आम्ही घेऊ गजानन देव
@smitajadhav1879
@smitajadhav1879 Жыл бұрын
Just amazing. Mala are vatale ki mazysathich ha video banavala aahe. ❤ chan. Dhanvyavad
@anjubarve8551
@anjubarve8551 3 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती, सोप्या शब्दात पोचवता.
@dilipdhaygude929
@dilipdhaygude929 Жыл бұрын
डॉक्टर तुन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी
@rohinipatil8969
@rohinipatil8969 Жыл бұрын
Khup upyogi Tahiti milali,maze bail lahanpni 6 mahinyatun 1kda sakalchya veil det asat
@prakashshinde5838
@prakashshinde5838 Жыл бұрын
Khup chhan mahiti aahe. Maze balpani mazi aai mala ani bhawandana yerandel tail, jantache aushadh sahamahinyani det ase. Apalya vedio ne tyachi aathvan jhali. Abhari aahe.
@kondajigore6409
@kondajigore6409 Жыл бұрын
खूप छान माहितीपूर्ण लेख आहे. मॅडम माझे पोट साफ होत नाही दिवसातून दोन तीन वेळा बाथरूमला जावे लागते. तरी हे एरंडेल तेल कसे व किती प्रमाणात घ्यावेत ते सविस्तर सांगा. धन्यवाद
@ushashinde4269
@ushashinde4269 10 ай бұрын
खूप खूप छान माहिती सांगीतली धन्यवाद
@prathmeshkumbhar5060
@prathmeshkumbhar5060 Жыл бұрын
आयुर्वेद म्हणजे जीवन जगण्याची एक सुंदर कला..... 🍁🌸🍁
@suvarnatopale634
@suvarnatopale634 5 ай бұрын
मस्त माहिती दिली हा उपाय आम्ही नक्कीच करु तुमचे सर्व रोगांवरील उपाय जाणुन घेऊ 🙏
@SwapnaJoshi-by6np
@SwapnaJoshi-by6np Жыл бұрын
स्वप्नाली जोशी ताई माहित फार चांगली सांगीतली मी ऊन्हाळ्यात काजळासारखे बोट फिरवायचे त्याने डोळ्याला थंडावा मिळायचा
@chandrabhansinare4810
@chandrabhansinare4810 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम खूप छान उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद ❤❤❤
@shilabagul7112
@shilabagul7112 Жыл бұрын
Madam tumcha sabd n sabddatun mhtwChi mahiti dili khup dhanyawad..
@smitabhide8608
@smitabhide8608 Жыл бұрын
Khoop chhan mahiti
@surekhasankpal6679
@surekhasankpal6679 Жыл бұрын
अप्रतिम अतिशय उपयुक्त माहिती . Thank you doctor🙏🙏🙏
@umakantthakare4889
@umakantthakare4889 Жыл бұрын
मॅम आपण खुप छान माहिती दिली 🙏
@creationandfun6155
@creationandfun6155 20 күн бұрын
Khup chan mahity dili thanku
@ananddonde9356
@ananddonde9356 Жыл бұрын
धन्यवाद, अतिशय उपयुक्त माहिती, तेल कसे तयार करावे यांचीही माहिती हवी आहे.
@shankarpawar552
@shankarpawar552 Жыл бұрын
मॅडम एरंडेल तेल याबद्दल खूप महत्वाची माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद
@meenamastud8887
@meenamastud8887 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम 🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🤗🤗
@ramchandramaane2627
@ramchandramaane2627 Жыл бұрын
मॅ 50वर्ष झाले आहे मला पत्नी बरोबर सहवास करण्यात पुर्णपणे कमी झाले आहेत. पुर्ववत होण्यासाठी चागला उपाय दवा सागा लय उपकार होतील.सुखी संसार उद्धवस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे.
@bharatisaptegodambe6860
@bharatisaptegodambe6860 Жыл бұрын
खूप च उपयुक्त माहिती, धन्यवाद म्यआडम🙏
@Innocent_Buds
@Innocent_Buds Жыл бұрын
Waaa Dr atyanta sunder apratim ani mahatva purna mahiti video 👌👍🙏 manapasun dhanyawad tumhala 🙏
@arunayadav6596
@arunayadav6596 Жыл бұрын
खूप अभ्यासपूर्ण माहिती दिलीत.त्वचा विकारात काही उपयोग होतो का ?
@veenatawade815
@veenatawade815 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली डॉ.🎉🎉
@anandbare8404
@anandbare8404 Жыл бұрын
खुप छान माहिती दीली
@bydixitdixit1965
@bydixitdixit1965 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम 💐जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@aadeshpanchal104
@aadeshpanchal104 Жыл бұрын
Dd xx xxcddd
@Sanchali_fun
@Sanchali_fun 10 ай бұрын
मॅडम खूप छान माहिती दिली, हे तेल सकाळी घेताना पाण्याबरोबर घ्यावे की आधी तेल घेऊन मग गरम पाणी प्यावे
@vaishaliraool9528
@vaishaliraool9528 10 ай бұрын
खूप छान माहिती दिले मला खूप जास्ती त्रास आहे आम वाताचा माझी टाच गुढगे खूप दुखतात...
@ArhamAyurved
@ArhamAyurved 9 ай бұрын
message on 9852509032
@poonambhore2303
@poonambhore2303 Жыл бұрын
खूप छान, उपयोगी माहिती सहज लक्षात ठेवतात येईल अशी भाषा खूप खूप आभार डॉ ताई
@anugiri8833
@anugiri8833 Жыл бұрын
मॅडम वजन कमी करण्यासाठी काही उपाय आहे का
@bhimraomore3001
@bhimraomore3001 Жыл бұрын
एरंडा बद्दल छान माहिती दिली ! धन्यवाद !!!
@rohinisuryavanshi1481
@rohinisuryavanshi1481 Жыл бұрын
हरि ओम. OsteoArthritis साठी एरंडेल तेल कसे व किती मात्रेत वापरावे, हे सांगाल का? फार गुणकारी व चोख माहिती दिल्याबद्दल अनेक धन्यवाद
@anjalipatil4135
@anjalipatil4135 Жыл бұрын
Khup chan mahiti dilit
@shashikalapabalkar2147
@shashikalapabalkar2147 6 ай бұрын
khupch chan Samajavun sagitale mala pittashayatil khade kashe dur karu shakato margdarshan kara
@vidyadharbalwan7456
@vidyadharbalwan7456 Жыл бұрын
खुप छान माहिती आहे मॅडम. नागरमोथा म्हणजे लव्हाळा चे उपयोग यावर व्हिडिओ बनवा
@i-am-gurjar-pubgking793
@i-am-gurjar-pubgking793 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद। मला या तेला बदल माहीती नवती
@pragatipathak1993
@pragatipathak1993 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली तुम्ही मॅडम 👌👌👌
@sadashivsutar9922
@sadashivsutar9922 Жыл бұрын
धन्यवाद,एरंडेल फक्त विरेचक म्हणुन वापरतात एवढच माहीत होतं .
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Жыл бұрын
छान प्रकारे माहिती दिलीत.
@pradnyadilipgokhale2485
@pradnyadilipgokhale2485 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली.सर्व शंकांचे निरसन झाले खूप खूप धन्यवाद.
@swapnalisawant3073
@swapnalisawant3073 Жыл бұрын
माहिती अत्यंत सुंदर आणि उपयोगी आहे
@vidyaposhirkar3795
@vidyaposhirkar3795 Жыл бұрын
मँडम , छान माहिती दिली धन्यवाद
@user-eu7xn3if4r
@user-eu7xn3if4r 6 ай бұрын
वहा खुप छान आसीच माहिती देत रहा पुण्य कमवा
@manoharsinghhirapure2410
@manoharsinghhirapure2410 Жыл бұрын
माननीय डॉ क्टरमहोदयाचे आभार ।।धन्यवाद
@swapnalisawant3073
@swapnalisawant3073 Жыл бұрын
Konda jhala asel kesat tar एरंडाचे तेल उपयोगी आहे का
@suryakanttembkar3347
@suryakanttembkar3347 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली धन्यवाद.
@dr.savitaarya9779
@dr.savitaarya9779 2 ай бұрын
खुपचं उपयोगी माहिती दिल्याबददल धन्यवाद.😊
@tussharshindde.4361
@tussharshindde.4361 Жыл бұрын
बहुगुणी एरंडाचे झाड. तसेच बहुगुणी माहिती धन्यवाद.👌🙏👌
@vijaykantkotkar
@vijaykantkotkar Жыл бұрын
डाव्या पायाची खोट दुखते युरीक एसीड 5.9 आहे.वजन 52 किलो आहे.उपाय सांगा.
@ganpatrenke9203
@ganpatrenke9203 Жыл бұрын
आपण आयुर्वेद चिकित्सा पद्धति चांगली माहीती सांगीतली त्याबद्दल धन्यवाद
@mohantupe1249
@mohantupe1249 25 күн бұрын
छान माहीती सांगीतली, धन्यवाद.
@ArhamAyurved
@ArhamAyurved 25 күн бұрын
आमच्याकडे शुद्ध एरंडेल तेल आहे, ते ऑर्डर करण्यासाठी तुम्ही आमच्या whats app नंबर 9852509032 वर मेसेज करू शकता- टीम ARHAM
@sangramkamble6020
@sangramkamble6020 Жыл бұрын
Wondefcful knowledgeable..... speciality Dr.
@priyadhuri9497
@priyadhuri9497 3 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिल्या बद्दल, धन्यवाद dr 🙏
@manalgovari9914
@manalgovari9914 Жыл бұрын
🙏 नमस्कार मॅडम, आपण खुप च छान माहिती दिली. धन्यवाद.
@umakantthakare4889
@umakantthakare4889 Жыл бұрын
मॅम घरगुती आयुर्वेदिक गोळ्या कशा बनवायच्या ते सांगा
@supriyamhapankar1278
@supriyamhapankar1278 Жыл бұрын
छान माहिती मिळाली 👍🙏
@smitashet8712
@smitashet8712 2 ай бұрын
डाॅ.तुम्ही एरंडेल बधल छान माहीती सांगितल. मला फंगल इन्फेक्शन झाले.एलोपथी औषध चालू आहे औषध थांबले कि परत छोटटयपुळीयेवून खाजयेते मला आयुर्वेदिक औषध करायचे आहे.तर मला औध धसांगा
@ArhamAyurved
@ArhamAyurved 2 ай бұрын
तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन consultation आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM
@vandanakulkarni4786
@vandanakulkarni4786 Жыл бұрын
खूप छान वाटले माहिती ऐकून धन्यवाद मैडम डायबेटीस असलेल्या पेशटने हे घेतले तर चालते का व किती प्रमाणात घ्यावे🙏🙏
@neelakelkar4787
@neelakelkar4787 Жыл бұрын
Khoosh sundar ani upayukta mahiti milali, Dhanyawad Madam
@jyotihirurkar5709
@jyotihirurkar5709 Жыл бұрын
उपयुक्त माहिती
@aratic1257
@aratic1257 6 ай бұрын
खूपच छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद ताई 🙏🏻
@trudygudinho1282
@trudygudinho1282 Жыл бұрын
Roz ratri zhopachya adhi 2 drops tel mi bembi madhe gahtle tarr chalel kaa??
@dikshabarsagade3759
@dikshabarsagade3759 Жыл бұрын
Thanks madam khup cchan mahiti sangitli tumi tyabdl tumche abhar
@Manisha..836.
@Manisha..836. 5 ай бұрын
Hy
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 36 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 49 МЛН
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 88 МЛН
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 40 МЛН
इम्युनिटी बुस्टर | Immunity Booster| 5 superfood| Dr. Smita Bora
15:33
How To Quit Drug Addiction?  Panki Sood - S4 Ep 9
43:37
Zindagi with Richa
Рет қаралды 160 М.
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 36 МЛН