Рет қаралды 514,773
#Marathi_Motivational #Marathi_Kavita #Sagar_Kakade #Marathi_Poetry #sharad_Tandale
तुमच्या एका गोळीवर | मराठी कविता | जबरदस्त मराठी कविता |कवी सागर काकडे...Sagar Kakade marathi poetry
महाराष्ट्रात तुफान वायरल झालेली जबरदस्त मराठी कविता ज्या कवितेने
महाराष्ट्रभर अनेक कार्यक्रमात तिचा वेगळा ठसा उमटवला. कलबुर्गी, नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश अशा महान समाजसुधारकांना गोळ्या घालून मारणाऱ्या तथागत समाजाला एक आव्हान करणारा मराठी साहित्यातील हा एकमेव कवी. . .
तरी आम्ही बोलू नये.? या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या वैचारिक वादळी कविसंमेलनात कळवा ठाणे कवी सागर काकडे यांची गाजलेली प्रत्येक माणसाने ऐकावी अशी एक जबरदस्त रचना
तुमच्या एका गोळीवर ....माझ सुद्धा नाव लिहा ..
अशाच काही कविता ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा . . .
किती भयंकर असतं ना?- • मराठी प्रेमकविता - कित...
मराठी कविता, मराठी बेस्ट कविता, मराठीतील जबरदस्त कविता, तुफान वायरल झालेली जबरदस्त - मराठी कविता .....तुमच्या एका गोळीवर ....माझ सुद्धा नाव लिहा
पेज नक्की लाईक करा
/ sagarkakadeofficial
सागर काकडे
आणखी काही नवनवीन कविता ऐकण्यासाठी आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा. व फेसबुक पेज लाईक करा. / gavathikattaent