आजकाल अधिकारी स्वतः लाच स्वीकारत नाहीत तर त्या साठी agent ठेवले आहेत तसेच लाच कामाच्या ठिकाणी न घेता अन्य ठिकाणी घेतली जाते.
@vijaykulkarni724018 күн бұрын
कोण म्हणतात न्यायालयात भ्र्स्टाचार नाही तेथेच जास्त आहे हे उघड सत्य आहे 😂
@smitarane18 күн бұрын
ज्यांनी त्यांच्या केस बाबत आवाज उठवला त्याचे खूप कौतुक वाटले.आज तागायत किती केसेस pending आहेत त्या सर्व. लोकांनी असाच आवाज उठवावा
@Trigun_Vibhuti15 күн бұрын
मुंबई उच्च न्यायालयाच्या ज्या मा. न्यायमुर्तींनी हा निर्णय दिला त्यांना मानाचा मुजरा.
@Resilience-ns4er18 күн бұрын
भ्रष्टाचाराचे उगम स्थान न्यायालयच आहे साहेब,न्यालयाकडून वेळेत निकाल लागले असते व योग्य न्याय मिळत असता तर संपूर्ण सिस्टीम सुधारली अस्ती
@vaishalikadam794617 күн бұрын
अगदी बरोबर आहे आपले म्हणणे
@shamraodeshmukh446418 күн бұрын
न्यायालयात लाचखोरी नाही असा जनतेचा समज आहे हे आपले म्हणणे चूक आहे. न्यायधीश सोडून इतर प्रत्येक टेबलावर राजरोस लाच द्यावी लागते.
@shirkeshivaji816617 күн бұрын
Very good judgment. Nice knowledge given sir. Thanks.
@shridharsubhedar-dd1dr18 күн бұрын
हे धंदे सर्रास अनेक ठिकाणी चालू आहेत. अलीकडेच दीड वर्षात एकाच कोर्टातील दोन न्यायाधीशावर ACB ने कारवाई केल्याचे उदाहरण आहे.
@balajimagar145518 күн бұрын
उच्च न्यायालयाचा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे पण या निर्णयामुळे सिस्टीम मध्ये कांहीं सुधारणा होणार आहे का हा प्रश्न आहेच आणि होणार नसेल तर मग या निर्णयाचा काय उपयोग !
@umeshshedage18 күн бұрын
😢
@sanjaysakhalkar381318 күн бұрын
Office time मध्ये जागेवर नसतात, office time संपला की हि कामे करतात.
@pravinsonavane330912 күн бұрын
👌👌👍🙏
@मन्वंतर16 күн бұрын
शोध पत्र कारीता मधल्या अनुभवी पत्रकारांनी निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांची व त्यांच्या मुलाबाळांची आजची परिस्थिती समाजा समोर आणावी खूप विदारक चित्र असणार, खास करून आरटीओ चे अधिकारि व त्यांचे कुटुंबीय जे भ्रष्टाचाराच्या पैशावराच पोसले जातात...
@NanasahebGavhane-n1b18 күн бұрын
आपण जे विश्लेषण केले स्वागत या प्रकरणात न्यायालयाचा अवमान होतच नाहीकारण खालील कोर्टात जरी निकाल पक्षकाराच्या विरोधात गेल्यावर पक्षकारांना वरील कोर्टात दाद मागता येते पक्षकार वरील कोर्टात दाद मागतो म्हणजे खालील कोर्टाच्या विरोधात दाद मागतो हे तर स्पष्टच म्हणून येथे न्यायालयाचाअवमान होतच नाही पक्षकारांना तो अधिकार आहे.म्हणुन न्यायालयाने तारीख पे तारीख देणे पक्षकारांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते म्हणून त्यांचे मानसिक संतुलन बिघडते यातच शंका नाही
@shashisatpute261017 күн бұрын
न्यायदेवता वगैरे काही नाही तर हे जनतेचे पगारी नोकर आहेत. चांगले पगार भत्ते निवास नोकर हे यांनी प्रलोभनांना बळी न पडता निष्पक्ष न्याय करावा म्हणून दिलेले असतात.
@santoshthakur656918 күн бұрын
अशे न्यायाधिष असतील तर खरच गरिबा वर अन्याय होणार नाही
@KnowledgeMantra16413 күн бұрын
पोटापेक्षा पाठीवरला खर्च जास्त आहे, म्हणुन लाच लागते.
@chinjd24716 күн бұрын
Kaydyat case nikali kadhaycha kalavadhi nslyane chotya cases pn lambavlya jatat Tyamule nyay vyavastevr lokancha vishwas udala ahe Dusrikde Criminals, lachkhor yanchya sarkhyanchya avdicha thikan zal ahe
@SaDa-kn3ni18 күн бұрын
सर भारी व्हिडिओ टाकलाय आपण केस लॉ मिळेल का ही विनंती
@suryakantbhosale450617 күн бұрын
जीथे लाचलुचपत देऊ नका असा बोर्ड असतो.तीथे दिल्या शिवाय काम होत नाही.
@popatjaid662418 күн бұрын
Sir, please give a reference of this case in next vedio.
@yamunabhusari17618 күн бұрын
सरासरी सर्वच दावे तारीख पे तारीख चालतात सर्वच जज ला असेच विचारावे का?
@yot160618 күн бұрын
Saheb can you please provide citation of said order? Thank and regards
@umeshangre415618 күн бұрын
Khare ahe
@Tantr_mantr16 күн бұрын
अहो साहेब जजमेंट चे नाव सांगा एसएलपी क्रमांक सांगा वर्ष सांगा जजमेंट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली तर अति बरं असं का बरं करता तुम्ही 😁😁😁😁😁😉😉😉