खरच मला हाच अनुभव आलाय.. खूप छान आणि खरी माहिती सांगितली Thank u doctor 👍🏻
@poojamhalaskar43662 жыл бұрын
Very good information 👌 Thank you so much Sir
@sindhupatil66229 ай бұрын
वात.कमी होण्यासाठी.काही उपाय सांगा खुप.छान उपयुक्त माहिती सांगितली
@snehalbhute3804 Жыл бұрын
Chan mahiti sangitali dhanyavaad 🙏
@AslamShaikh-91686 ай бұрын
अगदी बरोबर आहे विचाराना माणसाची बुद्धी बदलती
@Bekawade2 жыл бұрын
मला सर्व माहिती पटली डॅक्टर कारण मला हे सर्व त्रास होत आहे
@meenagavandar Жыл бұрын
चांगली माहिती आहे धन्यवाद
@gokulbhujbal39192 жыл бұрын
एक नंबर माहिती सांगितली डॉक्टर साहेब 👌
@DasaramJamkhande-ez9om Жыл бұрын
अतिशय मारमीक व मोलाचे मार्ग दर्शन दीलेत या बदल आपला ऋणी आहे धन्यवाद जय महाराष्ट्र नागपुर जिला ग्रामीण क्षेत्र भूगाव वरूण
@rajanijadva73883 жыл бұрын
नमस्कार साहेब मला पण झोप येत नाही आहे तुम्ही जे काही उपाय सांगताय ना ते माहीती खुपच छान आहे दिल्याबद्दल धन्यवाद 🌹🌹👍👌🙏🙏
@ayurvedshastra57052 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@nirmalabhagwate234710 ай бұрын
Vartigo var upay sanga
@nirmalabhagwate234710 ай бұрын
Vartigovar Upay Sanga
@urvivankit10743 жыл бұрын
Khupach detail ashi mahiti deta tumhi thanks sir🙏
@ayurvedshastra57052 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@mukeshthorat1596 Жыл бұрын
सर माझी झोप पूर्ण होत नाही आणि रात्रीलवकर महांजे 3नंतरझोप लागते आणि सकाळी लवकर जाग येऊन जाते आणि मागचे डोक्यात त्रिव वेदना होत आहे बीपी वाढून गेली आहे
@chintamanilimaye1852 Жыл бұрын
सर्वसाधारणपणे विवेचन पटले. परंतु सत्वगुणामुळे झोप येणार नाही, हे मत पटले नाही. सत्व गुणामुळे झोप लवकर येते व चांगल्या गुणवत्तेची झोप येते.
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
नाही आयुर्वेदातील श्लोकात जे सांगितले आहे ते मी सांगितले सत्व गुण लघु आणि प्रकाशक सांगितले आहे शास्त्रात त्यामुळे झोप येण्यासाठी त्या वेळेस कमी होणे अपेक्षित असते
@nspatelnspatel84749 ай бұрын
@@ayurvedshastra5705 in
@amolmashale3086 Жыл бұрын
Brobr ahe tumche 🎉
@sindhupatil66229 ай бұрын
खुप.छान माहिती
@artishahade2624 Жыл бұрын
Right
@rupahasarmani22053 жыл бұрын
Hello guruji pudche daha upsy sanga 🙏🙏🙏🌹🌹🌹
@ayurvedshastra57053 жыл бұрын
मॅडम मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे बाबा गुरू नाही 2 ते 3 दिवसात येईल चॅनल subscribe करून ठेवा
@nishapatekar13053 жыл бұрын
Khup chaan mahiti🙏🙏
@ayurvedshastra57053 жыл бұрын
धन्यवाद
@bapugawade43762 ай бұрын
🔥🔥🔥
@rachanasutkar663710 ай бұрын
मी सगळा व्हिडीओ पाहिला, मला औषध सांगा
@SanjayKhalate-b2w4 ай бұрын
डॉ साहेब मला फक्त 4 ते 5 तास झोप लागते नंतर झोप ये नाही मग मी काय करू सांगा ना
@15563611y2 ай бұрын
Q00
@sagarbhatose9102Ай бұрын
Tu halavat ja 😂
@pratimagaikwad55339 ай бұрын
1 महिना झाला.झोप नाही. गोळ्या घेतल्या, तेल लावून पाहीले, जायफळ डोक्याला लावते काही उपयोग नाही झाला.5 ला झोप लागते. जाॅब करते दिवस भर छान असते.कंटाळा येत नाही.
@Ayush-xp8pg Жыл бұрын
Sir mala pn alikade 3 te 4 month jhale sir madhunach jhop ugadte ani khup asawstha hote khup tras hoto Kay karu
@kinggamers12803 ай бұрын
Sir mala ratri zop yet nahi..Ani potat bhiti cha gola yeto.upya sanga
@sandhyamohite43307 ай бұрын
True
@priyakatke5792 жыл бұрын
Thank you...
@ayurvedshastra57052 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ArunJadhav-l3u Жыл бұрын
Sir mala stomach var zopayachi savay aahe
@sureshgaikwad50972 жыл бұрын
खुप छान
@ayurvedshastra57052 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@KondibaKatrutАй бұрын
सर झोपताना वेगवेगळे विचार येतात झोप लागत नाही त्या नंतर समजा झोप लागलीच तर सारखी वाईट स्वप्न पडतात व झोप पूर्ण होत नाही.कितीही काम करून थकलो असलो तरी डोळ्यांना पेंग येत नाही सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटत नाही असे वाटते की आपण बोलत बसलोय आणि लगेच उठलो आहे.सर उपाय सांगा मो.दया मी येईन व भेटेन
@ayurvedshastra5705Ай бұрын
यावर तुम्हाला आयुर्वेदिक औषध शिरोधाला बस्ती नस्य पंचकर्म करायला हवे जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना किंवा आम्हाला सुद्धा भेटू शकता
@MohanDeshmukh-cl4fq2 күн бұрын
सर माझा पण हाच problem aahe
@eknathKalam3 ай бұрын
माझे डाव्या साईट दुःख तर आणि झोप लागत नाही पायाची आग होते
@mallikarjunsirasage7158 Жыл бұрын
Sleeping sathi kay upay ahe mala zopa fatka ek tas hotay pan gadha zop nahi
@DeepakRanjane-b9m10 ай бұрын
Mi month madhun 8 divas 24 taas zopat nhi.15 varsh zale.aata tr sakali 5 vajta zopto aani 11 la uthto
@sunandasarode5802 жыл бұрын
Sir mala khup Chan mahiti sagitli
@govardhanjoshi9766 Жыл бұрын
धन्यवाद
@sandyphotography56596 ай бұрын
Mazachi potari dukati manun zop nahi yet Asa ahe ka
@sarvadnyasanke33964 ай бұрын
Sir maz vay 31 ahe mala zop ch yet nahi 4 mahine zale
@VikasChoudhri3 ай бұрын
Hi
@Manoj-nr6bz Жыл бұрын
Nice work sir
@narayanmahalle9768Ай бұрын
सर माझ डोक जड वाडते मला मला झोपच येत नाही तीन दिवस झाले सर
@yogeshpawar44852 жыл бұрын
Mla mahiti patil सर
@jotsnachoudharigujar7178 ай бұрын
Sir mala satat chativr dadpan alya sarkha hota. Dok pn jad jad hota.bhiti vatat rahte.nko te vichar yet rahtat.
@Sunil-iz9tb5 ай бұрын
D r . मीएखादी गोष्ट रिपिट . रिपिट करतो . सतत विचार करत असतो . यावर काय उपाय आहे. का?
@SunitaMane-p6v19 күн бұрын
Sir maje vay 40 varsha ahe zop yet nahi
@sunandasarode5802 жыл бұрын
Sir khup kaes gltat Ani kaese dath upay sanga
@shubhamherlekar18259 ай бұрын
सर माझ शरीर खुप थकत अशक्त खुप होत झोप पण लागतं नाही सर मी पोलीस भरती करतो आहे सर
@RAMDASPINGALA4 ай бұрын
Dipression problem sir रात्री झोप नाही लागत..
@ARTYIDEASWITHPREETI3 жыл бұрын
Sir my son is 18 years old and he is having stress of study..can he take shankhpushpi syrup. Is there any side effects of taking this?
@ayurvedshastra57053 жыл бұрын
Yes there can be . But very few will have side effects like gas acidity etc. Check with your nearby doctor there are many medicines which can be given in such problem which gives good results
@ARTYIDEASWITHPREETI3 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 thank you sir🙏
@meenashidankar162310 ай бұрын
Mala 4 varsh jhal hop lagat nahi mala jhopechi goli ghave lagati upay sagnga
@RohiniKharat-tg8zh7 ай бұрын
सर मी खुप झोपायचा प्रयत्न करते पण मला झोप येत नाही पिल्ले काही तरी उपाय सागाना
@ShahadevMisal-j2k6 ай бұрын
उपाय आहे
@ShahadevMisal-j2k6 ай бұрын
ताई
@manthandalvi70876 ай бұрын
Same💯
@bhaskargawande668311 ай бұрын
Mazi age 20 aahe mla mi aadhi mnje 8 divas aadhi 10 vajatach zopayachi pn aata 12 chya nanatrch zop yete
@YamunnaPatil8 ай бұрын
सर पित्ताचा त्रास आहे काही केले तर पित्त कमी होत नाही तर मी काय करू सांगा
@kamleshbhaladhare43910 ай бұрын
Me 41 years chi ahe mla gele kahi year pasun zop yt nahi plz help me
@AnitaPardeshi-i4k7 ай бұрын
माझे वय 46 आहे मी दिवसा 4ते.6 योगा करते तर मला लवकर झोप येत नाही याचे कारण काय
@vishalchikhlikar822 жыл бұрын
👌👌
@RSgaming45131 Жыл бұрын
Sir mala rojach zope yet bahi kahitari upay sanga
@Ankita_PraThapАй бұрын
Mobile bajula thev Ani busy Raha apopap thakun yeti zop
@nareshwaghadkar95333 жыл бұрын
मला वात भरपूर आहे मला औषध सागा
@ayurvedshastra57053 жыл бұрын
वाता वर उपाय यासंबंधी विडिओ आहेत पाहून घ्या
@ajaykulkarni4044 Жыл бұрын
Ok
@ashokjadhav88113 ай бұрын
पहिलं मोबाईल बंद करून ठेवा. तर च झोप येईल रात्री चा मोबाईल वापरण हेच मोठं कारण आहे
@Rajbhosale-0076 ай бұрын
Hie plz support mi barik ahe maje doke rahat nahi ahe
@rajangolatkar7010 Жыл бұрын
Mala 7-8 changali zopel yet nahi tr upay sanga
@jyotilahamge6014 Жыл бұрын
Mala dupari aani ratri zop yt nahi dokayt znznte
@rahulsuryawanshi483611 ай бұрын
मला एक महिना झाला झोप येत नाही वय 28
@Ranjeet-wn3ln4 ай бұрын
मला पण भाऊ
@Mh206773 ай бұрын
Mala 5 divasa pasun hotey ash😭
@SandeepKrishna-q1e2 ай бұрын
Maza 14 va divas aahe zop nahi camment time 3:30
@shitalshiu-yp6bi Жыл бұрын
Me tr divas bhar diwali chi साफ सफाई करते yevdhe dmtey tri zop nhi lagt
@SushmaRaut-k5r7 ай бұрын
सर माझे रात्रीचे पाय भरपूर दुखतात नंतर मला रात्रभर झोप येत नाही
@Sunitanaik-jq2jv10 ай бұрын
Mala zope yeate naye
@sunitasuryawanshi44733 ай бұрын
सर मला पण झोप येत नाहि खूप डोक्यात विचार येतो
@pallavbondre40563 жыл бұрын
वातामुळे वातदोष...ढेकर येतात भरपूर, पित्त दोष.. अल्प निद्रता..मला पायाची जळजळ आहे, मनःस्ताप हो आहे... मुलीच्या लग्नाचे टेन्शन आहे.. फक्त मेंदूचे वजन कसे शक्य आहे????.. मधुमेह उच्च रक्तदाब आहे.… उपाय सांगा
@ayurvedshastra57052 жыл бұрын
रात्री 9 ते 10 यादरम्यान फोन करून तुमचा प्रॉब्लेम डॉक्टरांशी discuss करू शकता . 9820301922 या नंबरवर फोन करू शकता. कृपया शंका थोडक्यात विचारा.
@suhastiwatane231010 ай бұрын
माझे वय ५४ आहे मला झोप लागत नाही
@ajayjagtap54395 ай бұрын
माला पण 4 महिनेय झाले झोप येत नही है
@sanjaydate20924 ай бұрын
मला फक्त 3 ते 4 च तास झोप लागते
@satishpatil262210 ай бұрын
माल 1महीन पसुन झोपच येत नाही खुप त्रासुन गेले आहे मी माझ वय 26 वर्ष आहे
@pallavbondre40563 жыл бұрын
झोप कमी असेल तर डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात, पण माझी झोप तर व्यवस्थित आहे, उशिरा झोपते, उशिराच उठते... मग डार्क सर्कल चे कारण काय?????