आपले विचार अंतकरणात तयार होवून बाहेर पडले आहेत कदाचित भगवंताची ईछा पुढे चांगले शेतकरी चे घडणे ची दिसते
@chawdi17 күн бұрын
या. मिळून मिसळून काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करू. 🙏
@kailasparbat862115 күн бұрын
सर खूप छान बोललात उत्पादन खर्चावर आधारित भाव पाहिजे हा मुद्दा खूप छान आहे असा भाव जर मिळाला तर शेतकरी सुखी होईल कोणीही आत्महत्या करणार नाही धन्यवाद
@chawdi15 күн бұрын
आभार सर 🙏
@SandipMatre-w5u18 күн бұрын
एकतर शेतकऱ्यांनी स्वतः पुरतेच पिकवले पाहिजे.. आणि उपलब्ध (स्वमालकीच्या शेती क्षेत्रा पैकी अर्धी च शेती पिकवली पाहिजे.. म्हणजे शेतीला विश्रांती मिळून सुपीकता वाढून, खर्च कमी होऊन उत्त्पन्न पुरेसं निघेल.. तसेच उत्त्पन्न कमी म्हणजे पुरवठा कमी त्यामुळे मागणी जास्त या तत्तवाने दर ही चांगला मिळेल... तरच शेती, शेतकरी वाचेल...
@chawdi17 күн бұрын
विचार करायला हा मार्ग फार चांगला वाटतो पण हा मार्ग अत्यंत अव्यवहारी आहे. असे कधीही शक्य नाही. याविषयी स्वतंत्रपणे एखाद्या एपिसोड मध्ये आपण बोलू.
@manoharfulshe785317 күн бұрын
स्वता पुरतं पिकवा एक वर्ष पैसे लागतील असे कोणतेही काम करू. नका लग्न कपडे फिरणं पुढे ढकला हे सर्व काही शक्य आहे आपल्या पासून सुरू करा व जण जागरण करा एक वर्षीने लोग मूहमागे भाव देतील व माल हूडकत येतील.असे करण्यासाठी कोणी अडवत नाही ना कायदा काही करू शकत नाही .भाव मागुन मिळत नाही ना सरकार काही करू शकत नाही.हे एवढ्या दिवसात सिध्द झाले आहे.
@chawdi17 күн бұрын
तुम्ही म्हणताय ते अत्यंत योग्य आहे आणि शेतमालाला रास्त भाव मिळवण्यासाठी हाच सर्वोत्तम मार्ग आहे. युगात्मा शरद जोशींनी 1982 मध्ये हाच मार्ग सांगितला होता परंतु तेव्हाही कुणी ऐकलेले नाही. 45 वर्षे उलटून गेले कुणीही ऐकायला तयार नाही. जो मार्ग कुणी ऐकत नाही तो मार्ग सांगण्यात काहीही अर्थ नाही... इतकेच आपण लक्षात घ्यावी. 🙏
@dilipboraste108416 күн бұрын
@@SandipMatre-w5u बरोबर आहे
@sontoshdhobale21416 күн бұрын
सर आता तुम्ही म्हणाल तसेच होणार आहे कारण आता शेतीसाठी मजूर मिळत नाहीत त्यामुळे शेती पडीत राहणार आहे
@VitthalDhengle-p8n16 күн бұрын
सर एकदम चांगले विचार आहेत.शैतकर्यांना असे विचार देणारे एकतरी व्यक्ती पाहिजे .
@chawdi16 күн бұрын
धन्यवाद आभारी आहे
@dilipthorave726418 күн бұрын
शेतकरी हितासाठी कुठूनतरी सुरवात कोणीतरी करणे आवश्यक आहे, चांगल्या विचारासाठी एकत्र येणे आवश्यक आहे, आपण सर्वांनी मिळून एक निर्णय घेहुन तरुण शेतकरी मित्रांनी नेतृत्व करणे गरजेचे आहे, एक चांगला उपक्रम आहे, धन्यवाद मित्रा, मी शेतकऱ्यांसाठी अर्धा तास देण्यासाठी तयार आहे.
@chawdi17 күн бұрын
आपले मनःपूर्वक स्वागत. 🙏
@gauravpadvankar5917 күн бұрын
अतिशय सुंदर जनजागृती साहेब सगळ्यांनी सेंद्रिय शेती केली पाहिजे आणि शेतकऱ्यांमध्ये येकी पाहिजे धन्यवाद 🙏
@chawdi17 күн бұрын
सेंद्रिय शेती केली तर सगळ्यात पहिले सत्यानाश शेतकऱ्याचा होतो. तो आणखी कर्जबाजारी होतो. तो आणखी गरिबीत जातो. त्याची दरिद्री आणखी वाढत जाते. हे तुम्ही कधी समजून घेणार?
@er.sarikarajput639215 күн бұрын
Unity is powerfu weapon
@UattamJadhav-ht8vx17 күн бұрын
शेत मालाला आधारभूत किंमत मिळाली पाहिजे
@chawdi17 күн бұрын
आधारभूत किंमत का मागता? उत्पादन खर्चा नुसार किंमत तुम्हाला का नको आहे?
@agataraojagtap835517 күн бұрын
सर्व शेतकरी एकत्र आला पाहिजे.
@chawdi17 күн бұрын
शेतकरी एकत्र येतो पण निवडणूक आली की जातीपातीच्या कारणामुळे पुन्हा विखरतो
@gajananapophale275818 күн бұрын
पहीली गोष्ट या राजकीय पुढाऱ्यांच्या सतरंज्या उचलणे बंद केले पाहिजे शेतकरी बांधवांनी तरच शेतकरी वाचेल
@chawdi17 күн бұрын
पुढार्यांच्या सतरंज उचलण्यात शेतकऱ्यांच्या पिढ्या बरबाद झाल्या. वडिलापार्जित पणे आलेला गुण हा सहजासहजी जाणारा नाही त्यासाठी प्रचंड प्रबोधन करून लोकांना योग्य त्या रस्त्यावर आणण्याची जबाबदारी आपल्याला स्वीकारावी लागेल.
@hemlatalataye368417 күн бұрын
खुप छान सर तुमच्या विचारांशी सहमत आहे
@chawdi17 күн бұрын
धन्यवाद सर आपला आभारी आहे.
@dineshmangale792216 күн бұрын
सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे आपण आपल्या भाषेत.
@chawdi16 күн бұрын
आभार
@RavindraGohane-n4m17 күн бұрын
सर, आपण सांगितलेलं कारण अगदी योग्य आहे. हे सर्वांनी करायला पाहिजे.
@chawdi17 күн бұрын
धन्यवाद. आपले स्वागत आहे
@sunilwabale362415 күн бұрын
सर आपण जो विषय जिव्हाळ्याने पोटतिडकीने मांडत आहात तो अत्यंत वाखाणण्याजोगा आहे आपण शोधले कारण अत्यंत रास्त आहे व शेतकरी गरीब राहण्याचं व असाह्य राहण्याचं तेच एकमेव कारण आहे जेकी शेतमालाला खर्चावर आधारित आजच्या महागाई नुसार बाजार भाव मिळाला पाहिजे सगळे प्रश्न आपोआप सुटतील त्यामुळे विषय मांडणी झोंबणार्या शब्दात चालू आहे त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद
@chawdi15 күн бұрын
धन्यवाद आभारी आहे
@sunilchimanpade256618 күн бұрын
शेतकरी संघटित झाले पाहिजे. शेती प्रश्नावर मतदान केल पाहिजे.....
@chawdi17 күн бұрын
शेतकरी संघटित झाला पाहिजे असे म्हणणे सोपे आहे. पण प्रत्यक्षात तसे घडले फार अवघड आहे. शक्यता नाही. असा विचार सोडून दिलेले बरे.
@gopalmahajan646417 күн бұрын
ते विसरा ! शेतकऱ्यांच्या बायका मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणी बनवून पळवल्या. आहेत कुठे! आजच्या घडीला शेतक-यासोबत त्याच्या सारखाच हतबल असणारा दुसरा शेतकरी शिवाय कुणीही नाही.
@govindraokshirsagar424317 күн бұрын
भाऊ आपण खूप सुंदर माहिती दिली आपल्यामध्ये खूप तळमळ दिसत आहे स्वर्गीय शरद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मी 20 वर्षे काम केले आहे शेतकरी विक्रीत करणं खूप कठीण काम आहे या शेतकरी करणाऱ्या नवीन पिढीला संघटित करणं खूप अवघड आहे राजकीय लोक मतदानाच्या वेळेस पैसा वाटतात आणि लोक पैसा घेऊन मतदान करतात
@chawdi17 күн бұрын
याही परिस्थितीतून आपल्याला मार्ग काढायचा आहे. हिम्मत ठेवा. आपण मार्ग काढू. 🙏
@शेतकरीराजा-च7ख16 күн бұрын
खुप छान विचार साहेब
@chawdi15 күн бұрын
आभार 🙏
@RaviDeshpande-mg1tu17 күн бұрын
सर , आपले विचार चांगले. पण तुमच्या या कार्य कमात राजकिय भरपूर तेव्हा हे ऐकायला बरे वाटत नाही
@chawdi17 күн бұрын
बरं
@khushalbachhav881813 күн бұрын
सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण आहे हे 1982 मध्ये शरद जोशी म्हणत होते आज ही ती गोष्ट लागु होते शेती ला मुद्दाम दुय्यम स्थान देऊन शेतकरी नेहमीच गरीब राहावा आणि मग त्याने पोटासाठी शहराकडे वाटचाल करावी आणि हाच शेतकरी मग कमी पगारात काम करायला औद्योगिक क्षेत्रात वापर करता येईल
@chawdi13 күн бұрын
शंभर टक्के खरे आहे सर. शेतीचे ना चिंता सरकारला आहे ना शेतकऱ्यांना आहे.
@sarjeraophalke292717 күн бұрын
हे सर्व मोठ्या शेतकऱ्यांमुळे होत आहे.मर्यादित क्षेत्रावर शेती केली पाहिजे.
@chawdi17 күн бұрын
मर्यादित क्षेत्रावर शेती केली म्हणजे शेती परवडते ही अक्कल तुम्हाला कुठून आली? जरा एक कागद पेन घ्या आणि इथे जाहीरपणे हिशेब भांडून दाखवा. मनाला येईल तशी काहीच्या काही जोपर्यंत तुम्ही बोलणे थांबवत नाही तोपर्यंत शेतीसाठी चांगला मार्ग गवसणार नाही हे लक्षात ठेवा. देवाने मेंदू दिला आहेच त्याचा वापर करा. पूर्ण विचारांती बोला. नाहीतर बोलूच नका. मनाला येईल तसे बेहिशेबी बोलून तुम्ही शेतीचे नुकसान करत आहात हे लक्षात घ्या.
@RajendraMeshram-c3p17 күн бұрын
काहीही करा पण काहीच होणार नाही कारण मुर्दे काहीच करत नसतात येथला शेतकरी हा एक मुर्दा आहे किंवा तो एक नेत्यांच्या मागे धावणारा एक कतपुटली आहे
@chawdi17 күн бұрын
आपण म्हणता ते शंभर टक्के खरे आहे. ज्यांनी शरद जोशींच्या ऐकले नाही ते तुमच्या आमचे काय ऐकणार आहे. पण प्रयत्न तर करावेच लागतील.
@SunilKale-rt1fr17 күн бұрын
सध्याच्या काळात बर्याच शेतकर्याना शेतीचा मुद्दा सोडून निरनिराळ्या प्रस्थापित नेत्याचे झेडे उचलण्यात मोठेपणा वाटते. अस्लया माणसीकते मुळे शेतकर्याची ऐकजुट होणे कठीण जाते
@chawdi17 күн бұрын
शेतीत काही चांगले होत नाही इतकी निराशा आली की मनुष्य आनंदाच्या शोधात अन्यत्र भटकतो. निदान राजकारणामध्ये तरी त्याला दोन क्षण आनंदाची मिळतात. शेती परवड्याला लागली आणि शेतीत आनंद मिळायला लागला तर राजकीय लोकांचे धोतर धुणे शेतकरी आपोआप बंद करतील.
आपण खूपच शेतकऱ्यांविषयी तळमळीने सांगत आहात आपल्या कार्याला सलाम
@chawdi17 күн бұрын
आभारी आहे 🙏
@SanchitPandurangJadhavJadhav17 күн бұрын
सर्व शेतकऱ्यांनी एक करायला पाहिजेते जो परेत सरकार शेतकऱ्यांना रास्त भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकरी बंधू नी आप आपल्या देशात भाजीपाला घेणे बंद करावे कारण शेहरात भाजीपाला विक्रीसाठी गेला नाही की शेहरीलोक परेशान होईल मगं शेतकरयाची किमत कळेल कांदा लसूण माहगला की सरकार परेशान होईल एक शेतकरी कोटी शेतकरी
@chawdi17 күн бұрын
तुमचे विचार रास्त आहे. पण ऐकतोय कोण? आजवर कुणीतरी ऐकले का? कुणीही ऐकणार नाही असा विचार मांडूही नये आणि कुणाला सांगू हि नाही. घरी विचार कितीही योग्य आणि रास्त असला तरी.
@balajiingle884418 күн бұрын
सर विचार अतिशय चांगला आहे. पण हे विचार अंमलबजावणीत आनावे लागतील.
@chawdi17 күн бұрын
आपण सुरुवात करूयात. मार्ग सहज सोपा असल्याने कदाचित यश मिळू शकेल.
Ho janjagruti ha ekmev paryay ahe. Mi tumcha vidio vichar jarur share karen .
@chawdi17 күн бұрын
खूप खूप आभार आणि धन्यवाद
@niteenraut699318 күн бұрын
good 👍
@chawdi17 күн бұрын
धन्यवादआणि आभार
@बाळासाहेबसातपुते-म3ड18 күн бұрын
पंजाब व हरियाणा शेतकरी संघटना कीती मोठ्या आहे त्यांना कुठे सरकार किंमत देत
@agataraojagtap835517 күн бұрын
सर्व भारतातील सर्व शेतकरी एक जूट झाला पाहिजे.
@chawdi17 күн бұрын
पंजाब हरियाणातील शेतकरी संघटना या खऱ्या अर्थाने शेतकरी संघटनाच नाहीत. त्याविषयी आपण एखाद्या एपिसोड मध्ये सविस्तरपणे बोलू.
@chawdi17 күн бұрын
शेतकरी एकजूट झाला पाहिजे असे म्हणणे सोपे आहे. पण शेतकरी एकजूट होतच नाही तर तीच तीच आशा बाळगण्यात अर्थ नाही. वेगळा मार्ग शोधलेला बरा.
@AN_00116 күн бұрын
शेतकरी येकत्र यायला हवा
@chawdi16 күн бұрын
शेतकरी एकत्र यायचा असता तर तो आतापर्यंत आला असता. जो आज पर्यंत एकत्र आला नाही तो उद्याला एकत्र येईन ही आशा अत्यंत भाबडी आहे.
@nivruttipatil218417 күн бұрын
हुषार साहेब शेती जगण्यासाठी आहे जगवते शेतीला काहीच प्रश्न नाही शेतकरी सांजा आहे
@chawdi17 күн бұрын
शेती जगण्यासाठी आहे आणि शेतकऱ्याला रात्रंदिवस मरमर करण्यासाठी आहे. त्याला कुठल्याही गरजा असता कामा नये. त्याने कपडे सुद्धा घालू नये नागडेच राहावे. वा! काय हुशारी आहे तुमची.
@audutmahajan742814 күн бұрын
सर कौन बनेगा करोड पती मध्ये एका शेतकरी महिलेने अगदी स्पष्टपणे सांगीतले होते.की शेतकर्याचे मालास योग्यभाव मिळत नाही..परंतू कूणालाच काही फरक पडला नाही..ती महिला खानादेशातील,जळगाव जिल्ह्यातील होती..😮😮
@chawdi14 күн бұрын
सर्वांना स्वस्तात अन्न हवं आहे. त्यामुळे सर्व लोक ऐकूनही न ऐकल्यासारखे करतात
@badrinarayandoulse591017 күн бұрын
सर आताच्या परीस्थितीत शेतकरी पुर्ण कर्जात बुडून गेलेलाआहे तो वर काढला पाहिजे तरच
@chawdi17 күн бұрын
शेतकरी पूर्णपणे कर्जात बुडलेला आहे पण त्यावर तो इलाज शोधण्याऐवजी झाडाला लटकून मरायला तयार आहे. प्रश्न फार अवघड आहे. त्यामुळे फार परिश्रमपूर्वक उपाय शोधून त्यावर अंमलबजावणी करावी लागेल. 🙏
@arjunsawant787715 күн бұрын
भविष्यात शेती हीच खरी संपत्ती असेल, करोडो रुपये कमवतील पण शेती पिकवली नाही तर हेच करोडोपती पैसे खाऊन जगातील का?
@chawdi15 күн бұрын
भविष्यात कशाला आजही शेतीही सर्वोत्तम संपत्ती आहेच. उद्याही राहणार आहे परवाही राहणार आहे. मुद्दा लक्षात घ्या. शेती कसून शेतकऱ्याला चांगलं जीवनमान जगता येत नाही हा मूळ प्रश्न आहे. तो तुमच्या लक्षात येत नाही. हा तुमच्यातला मोठा प्रॉब्लेम आहे. असा प्रॉब्लेम अन्य व्यावसायिकामध्ये अजिबात नसतो. करोडपती काय खातील आणि काय खाणार नाही याची चिंता करायला तुम्हाला देवाने जन्माला घातले नाही. उगीच जगाची चिंता केल्यासारखा आव आणू नका. तसा कोणताही महत्तम गुण तुमच्यात नाही. काय काय खाऊन जगायचे हे ज्याचे ते ठरवतील... त्यात तुमची कवडीचीही भूमिका नाही. तुम्ही नव्हते तेव्हाही जग व्यवस्थित सुरू होते आणि तुम्ही नसाल तेव्हाही जग व्यवस्थित सुरूच राहणार आहे. जरासे भानावर या. आणि जमिनीवर चाला.
@PrayagDambhare3 күн бұрын
दादा आपली शेती आपल्या पूर्ती केली तर चालेल काय आपण शेती व्यापाऱ्यांना आणि सरकारला पोसण्या आयवजी आपल्या पूर्ती शेती करणे गरजेची aahe
@chawdi3 күн бұрын
आपल्यापुरती शेती केली तर लेकरासाठी शाळेची पुस्तके कशाने विकत घेणार? की पुस्तकाऐवजी त्याच्या हातात बैलाचा कासरा घेऊन शाळेत पाठवणार? लेकरांना कपडे कशाने विकत घेणार? त्याच्या कमरे भोवताल पाला पाचोळा बांधणार का? आपल्यापुरती शेती म्हणजे काय? 🤔
@prof.babanpawar222715 күн бұрын
सनातन सत्य: विद्येविना मती गेली: म. फुले.
@chawdi14 күн бұрын
धन्यवाद आभार आता तर अशी स्थिती झाली आहे की "विद्येपायी मती गेली" असे म्हणायची वेळ आली आहे
@rajuandhale777717 күн бұрын
संघटना तयार करा
@chawdi17 күн бұрын
1983 पासून तेच तर करतो आहे. शरद जोशींनी हयात गमावली. काय उपयोग झाला? शेतकऱ्यांना शरद जोशींची किंमत करता आली नाही... ते शेतकरी माझ्यासारख्या क्षूल्लक माणसाची काय किंमत करणार?
@ganeshlandge974617 күн бұрын
लवकर चालू करा
@chawdi17 күн бұрын
🙏🙏
@drsubhashshenage383815 күн бұрын
❤❤❤
@chawdi14 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@jagannathmahajan506517 күн бұрын
Technic वापरून भरपूर उत्पन्न आले तर त्याचा काय उपयोग. भाव कधीच वाढणार नाही. कारण भाव वाढविला तर महागाई वाढेल. रेशन मध्ये धान्याचा पुरवठा कमी होईल.शेतकर्याना 6 हजार रू. देत आहे. परन्तु किंन्टल मागे 12000 रु. ऐवजी 6000रु.भाव दिले तर सरकारची freebies काय कामाची.
@chawdi17 күн бұрын
उत्पादन वाढवूनही फायदा नाही नुकसानच आहे आणि उत्पादन कमी करणे अशक्य आहे. त्यामुळे शेतीचा प्रश्न सोडवताना वेगळा विचार करावा लागतो आणि वेगळा विचार करावा लागेल.
@keshaopawar799317 күн бұрын
साहेब आज काल कोणावर विश्वास ठेवणे कठीण आहे ज्याच्या वर विश्वास ठेवला तर तो सत्तेत जाऊन बकरी बनते
@chawdi17 күн бұрын
हे खरे आहे आणि यामागे फार मोठे कारण सुद्धा आहे. शेतकऱ्याला जो जो सल्ला द्यायला आला तो शेतकऱ्यांना लुटूनच गेला. हे एक दोन वेळेचे नव्हे तर ऐतिहासिक सर्वकालीन सार्वकालीन सत्य आहे. त्यामुळे शेतकरी कुणावरही विश्वास ठेवायला तयार नाही. त्यात चूक असे काही नाही. पण कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर विश्वास ठेवू नये यासाठी सारासार विचार करून योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये येणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचा राजा बळीराजा, शेतकऱ्याचा राजा शिवाजी, महात्मा ज्योतिबा फुले आणि युगात्मा शरद जोशी यांचीही किंमत करण्याची ऐपत शेतकरी समाज दाखवत नाही हे अत्यंत गंभीर आहे. आणि त्याचेच परिणाम आज शेतकरी समाज भोगत आहेत.
@nilkanthashinde959117 күн бұрын
शेतकरी आता राजकारणाच्या मागे लागलेला आहे त्यामुळे तो संघटित होऊ शकत नाही एका गावात चार चार राजकीय पक्ष आहेत अनेक त्यांच्या पाठीमागे शेतकरी आहेत राजकारणी लोकांना शेतकरी संघटित होऊ द्यायचा नाही हे वास्तव आहे शिवाय मोठे शेतकरी लहान शेतकरी यांच्यातील दरी कशी भरून काढणार हाही प्रश्न आहे राजकारणी लोक शेतकरी संघटित होऊ देणार नाहीत
@chawdi17 күн бұрын
खरे आहे. शेतकऱ्याची एकजूट होऊन काहीतरी घडण्याची आशा सध्याच्या क्षणी तरी दिसत नाहीत. त्यामुळे निदान भविष्यात तरी शेतकरी संघटित होतील असे प्रयत्न आपण करावेत आणि त्याचा एकच मार्ग आहे जनजागृती आणि जनप्रबोधन. 🙏
@dipakbhutekar502115 күн бұрын
🙏🙏
@chawdi15 күн бұрын
🙏🙏
@dadakonda66717 күн бұрын
सर गुलामांना जाग्रत करण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही , पण हे गुलाम जागृत होणार्या पैकी नाहीत हे गुलाम जाती व पक्षात विभागले आहेत. यांचा उपयोग करून घेऊन फेकून दिले जात आहे
@chawdi17 күн бұрын
त्यासाठीच प्रबोधन करायचे आहे. शेतकऱ्यांना जाणीव करून द्यायची आहे की शेतीचा प्रश्न हा जातीपाती बाजूला ठेवून विचार करण्याचा प्रश्न आहे. प्रबोधन करण्यात आपण यशस्वी झालो तर यातून नक्कीच काहीतरी चांगले घडून येईल, एवढा विश्वास ठेवा.
@kailasingale420018 күн бұрын
खुप छान 🎉
@chawdi17 күн бұрын
धन्यवाद आणि आभार
@samadhanchavan895617 күн бұрын
Right
@chawdi16 күн бұрын
धन्यवाद सर 🙏
@dashrathbhoir105313 күн бұрын
🎉 ज्ञानेश्र्वर बोडके यांची सेंद्रिय शेती आणि त्यांची विक्री व्यवस्था अभ्यासली आहे का
@chawdi13 күн бұрын
ज्ञानेश्वर बोडके हा कोणीच तिस्माल खान आहे का? या देशातले 100 कोटी शेतकरी मूर्ख आहेत आणि तुम्ही आणि तो दोघेच अति विद्वान आहात का? अरे काही तर जनाची नाही तर मनाची..... राखा. शंभर कोटी शेतकरी असताना तुम्हाला फक्त एकाच नाव सुचते.... ला.. शर.. वगैरे कशी वाटत नाही तुम्हाला?
@chawdi13 күн бұрын
@dashrathbhoir1053 प्रश्न माझा नाहीच आहे. या देशातच 100% शेतकऱ्यांचा आहे. मी अभ्यासून काय करू? तुमच्या थोडीशी जरी हिंमत असेल तर त्यांच्या शेतीचा एकूण इत्यंभूत उत्पादन खर्च आणि निघालेल्या उत्पादनातून मिळालेली उत्पन्न यांची गोळा बेरीज करून जाहीरपणे एका कागदावर इथे मांडा की. त्यांचा बँक बॅलन्स. घरातील सोने नाणे जडे जवाहिर माणिक मोती गाड्या घोड्या हेलिकॉप्टर विमान वगैरे काय आहे त्यांच्याकडे तेही लिहा. भरलेला आयटीआर त्याचीही पावती टाका. म्हणजे सगळे शेतकरी तपासतील.
@SunilPatil-i1u11 күн бұрын
सर जंगली डुक्कर मारणे गुन्हा आहे का ? तो गुन्हा असेल तर शासनाने डुक्कर वळवायला माणसं भारती करावी जेणेकरून आपल्या शेतीचा माल नुकसान होणार नाही 😅
@MarutiGhule-q2c15 күн бұрын
1 mhanto mi karjamafibadal bolalochanahi 1 mhanto karjamafi hoil
@chawdi14 күн бұрын
कर्ज मुक्ती विषयी आपण एक स्वतंत्र एपिसोड करून सविस्तर बोलू.
@sigmarule_347216 күн бұрын
hya bhav!ne mazya manat je vichar aahet tech comments kelet atisshay chhan te mhanje shetkaryane swata purtech anna pikwayla pahije
@chawdi16 күн бұрын
स्वतःपुरते पिकवणे हा सर्वोत्तम मार्ग आहे परंतु अत्यंत अव्यवहार्य मार्ग आहे. स्वतःपुरते पिकवणे असे शेतकरी कधीच करू शकत नाही. कोणत्या युगात तसे यापूर्वी झाले नाही. आजही होऊ शकत नाही आणि उद्याही होणार नाही. त्यामुळे स्वतःपुरते पिकवणे ही कल्पना डोक्यातून काढून टाकावी. एकतर शेती करणे किंवा शेती न करणे... हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत.
@prashantpawar313318 күн бұрын
Maje dhekhil hech vichar aahe
@chawdi17 күн бұрын
धन्यवाद आभार
@ashoksgawande739217 күн бұрын
शेतकरी दगड ठेवून आहे हा दगड उचलण्याची ताखत कोनात नाही यु ट्यूब चा घंटा वाजवून दगड उचलणार काय?
@chawdi17 күн бұрын
काही तरी मुद्याच बोलायला शिका.
@chandrakantsalunkhe963718 күн бұрын
अहो साहेब, प्रश्नातच उत्तर आहे. रोजगार करणारा खुष आहे.याचा अथॅ काय आहे. याच्यावर विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांवर हे संकट आलेय, तर शेतकरी व शेतकऱ्यांचे कुटुंब शेतात किमान किती तास काम करते आणि बाहेरून येऊन किती वेळ काम करून किती पैसे घेऊन जातो हेही पहावे लागेल.
@chawdi17 күн бұрын
शेतकऱ्याचा जन्म कष्ट करण्यासाठी आणि कष्ट करत करत मरण्यासाठी झाला ही तुमची वडिलोपार्जित थिअरी आहे. तुम्ही जगता तसंच शेतकरी ही सन्मानाने जगला पाहिजे, असे विचार तुमच्या डोक्यात कधी येणारच नाहीत. तुम्ही माणूस असलात तरी शेतकरी माणूस आहे हे तुम्हाला मान्य आहे. तुमच्या प्रतिसादाचा हाच अन्वयार्थ आहे.
@sunilpathode122616 күн бұрын
कच्चा माल मातीच्या भावे ल तो पक्का होता चौपाटीने घ्यावे ल मग ग्रामीण जन सुखी कसे रहावे, पिकवोनी तो उपाशी ll 💐ग्रामगिता💐
@chawdi16 күн бұрын
ही धोक्याची सूचना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तेव्हाच दिली होती पण शेतकऱ्यांनी ऐकले नाही.
@KunalGhuge-t1v17 күн бұрын
Shetari.....ek rahenge to brand banege ....no drama😂😂
@chawdi17 күн бұрын
ही केवळ आशा झाली. जगाच्या पाठीवर आपोआप काहीच घडत नसते. आणि काहीतरी घडावे असे सध्या सुरू आहे असे काही दिसत नाही. उद्याच्या चांगल्या दिवसाची आशा बाळगता बाळगता शेतीमधल्या पिढ्याच्या पिढ्या बरबाद झाल्यात.
@Vanita-h8r17 күн бұрын
आपण आपल्यापुरत पिकवले पाहीजे.विकल नाही पाहीजे.राजकारणी विश्वास ठेवण्यालायक नाहीत.
@chawdi17 күн бұрын
आपल्या प्रत्येक पिकवणे हा सुद्धा व्यवहार्य पर्याय नाही.
@shrirammane523717 күн бұрын
💯👍🙏
@chawdi17 күн бұрын
🙏🙏
@ashokbhiseofficial939914 күн бұрын
तुम्ही शेती मालाला भाव पाहिजे म्हणत आहात शासन प्रत्येक शेतकर्याला मदत देत आहे मालाला योग्ये भाव दिला तर कोरडवाहू शेतकर्यांचा काही फायदा नाही
@chawdi14 күн бұрын
शासन शेतकऱ्याला काहीही मदत करत नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल तर शासकीय तिजोरीत येणारा एकूण पैसा आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याला त्यातून मिळणारा पैसा याचे गणित मांडून दाखवा. तुमच्या म्हणण्याप्रमाणे शेतमालाला भाव दिला तर फक्त ओळीत वाल्या शेतकऱ्यांचा फायदा होतो. मग होऊ द्या की त्यांचा फायदा? तुमच्या बापाचे काय जाते? असा हेवा मत्सर तुमच्या मनात का येतो? कधीपासून येतो? पिढून पिढ्या तुमच्या पिढीत सर्व माणसं असे मत्सरी व दुसऱ्यावर जळणारेच जन्माला येतात का, जरा बारकाईने अभ्यास करून बघा.
@sanjayvarpe660418 күн бұрын
Ram Krishna hari
@chawdi17 күн бұрын
राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी दे रे हरी पलंगावरी.
@gopalgayke691018 күн бұрын
You are right bhaau
@chawdi17 күн бұрын
धन्यवाद आणि आभार
@ganeshkadam727917 күн бұрын
जागतिक ग्याट करार कशाचा झाला होता त्या बद्दल काय सांगाल
@chawdi17 күн бұрын
तो स्वतंत्र विषय आहे. यासाठी स्वतंत्र भाग करून आपण त्याविषयी बोलू. सध्या जो विषय सुरू आहे त्याच विषयावर बोलणे योग्य. विषयांतर केले की मूळ विषय बाजूला पडतो.
@amolshinde915616 күн бұрын
Saheb tumi manta ki bhaw denarya shetkaryal mat dya ata ssrve paksha satteta yeun gele konich tr shet mal la bhaw dyla tayr nahi
@chawdi16 күн бұрын
आपण नीट ऐकलेले नाही. परत एकदा ऐकावे. शांतपणे पूर्ण भाषण ऐकावे. तुम्ही म्हणता तसे मी म्हटलेले नाही
@ramakantmahale536517 күн бұрын
हे अभियान राबविण्यात आले तर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक आदर्श निर्माण होईल आणि लोकहिताचे निर्णय घेण्याची वेळ आली आहे. पेरणी बंद आंदोलनाचा इशारा दिला पाहिजे.
@chawdi17 күн бұрын
आधी लोकांचे प्रबोधन करायचे. जनजागृती करायची. ते काय करायचे ते त्यांचे ठरवतील. आपणच जर अमुक अमुक करायला पाहिजे असं म्हणायला लागलो तर ती जनजागृती कशी होईल? आपले विचार त्यांच्यावर थोपवणे म्हणजे जनजागृती नसते साहेब. लोकांना शेतीच्या दुर्दशेचे कारण कळू द्या. त्यावर कसा इलाज करायचं त्यांचं ते नक्कीच बघतील.
@gopalmahajan646417 күн бұрын
ते विसरा! शेतकऱ्यांच्या बायका मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणी बनवून पळवल्या. आजच्या घडीला शेतक-यासोबत त्याच्या सारखाच हतबल असणारा दुसरा शेतकरी शिवाय कुणीही नाही.
@chawdi16 күн бұрын
तुम्हाला कल्पना असेलच की जे मोकाट जनावर असते ते वारंवार भटकायला सुरुवात करते. आपण सुद्धा मुख्य विषयापासून भरकटत असून तर आपली स्थिती मोकाट जनावर यापेक्षा फार वेगळी नाही असे म्हणावे लागेल. राजकारण हा फार हृदयात खोलवर घुसलेला विषय आहे हे सर्वमान्य आहे म्हणून काय तो प्रत्येक वेळेसच मूळ मुद्दा सोडून उजागर झाला पाहिजे का? एखादेवेळी तरी राजकारण चुलीत घालून मुख्य विषय पुढे नेणे माणसाला यायला नको का?
@vijaybrid336517 күн бұрын
उपाय सांगितला नाही
@chawdi17 күн бұрын
शेवटला भागात सांगितला आहे. बहुदा आपण काळजीपूर्वक ऐकले नाही.
@nitinsawant87719 күн бұрын
शेती सोडून इतर व्यवसाय घेणे हाच उपाय आहे....
@AshokVarkhade-r9e17 күн бұрын
Jasi magani tewadch pikawa
@chawdi17 күн бұрын
देशात किती मागणी आहे हे कोण आणि कसे ठरवणार? आणि मग शेतामध्ये तितकेच पिकले पाहिजे यासाठी कसे काय नियोजन करणार? चला मी तुम्हाला पुढाकार देतो. वर्षभरात हे करून दाखवा. जर करू शकले नाही तर वर्षभऱ्यानंतर तरी स्वतःच्या तोंडाला कुलूप लावून काहीच्या काही या पलीकडे मी बोलणार नाही अशी शपथ घेऊन टाका.
@sopan88018 күн бұрын
महागाई नुसार दर वर्षी दर वाढले पाहिजे?
@chawdi17 күн бұрын
महागाईनुसार दर वाढले पाहिजे यापेक्षा उत्पादन खर्चानुसार दर मिळाले पाहिजे असे वाक्य वापरण्यात तुम्हाला काय अडचण आहे? तुमचा उद्देश जर साफ असेल तर कोणतीही अडचण असू नये.
@kadubalkarpe637016 күн бұрын
शेतीवर ज्ञान देणारे स्वतहाचा संपर्क नंबर का देत नाही
@chawdi15 күн бұрын
कशाला पाहिजे संपर्क नंबर? शिव्या घालायला? 😄🤣 काय बोलायचे ते जाहीरपणे बोला की. लाजता कशाला जाहीरपणे बोलायला? 😊
@KunalGhuge-t1v17 күн бұрын
Ghe baba ardha tas
@chawdi17 күн бұрын
😄😄😄😄🙏🙏
@dilipnikam655814 күн бұрын
🎉😂😂
@chawdi14 күн бұрын
🙏🙏
@SharadKaurati-zz9mn11 күн бұрын
आयुष्य निघून गेलं शेतकऱ्यांना हेच सांगतो
@ajitkale580317 күн бұрын
Do not misguide..... मुद्यावर बोला फालतु ची बडबड नको..... जे वाटतं ते करुन दाखवा.सर्वजन मागे येतील.....
@chawdi17 күн бұрын
एवढी सविस्तर बडबड करूनहीं तुमच्यासारख्या ला काही केल्या काहीच कळत नाही तर संक्षिप्त बोलून तुम्हाला काय कळणार आहे? कळण्यासाठी सुद्धा डोक्यात मेंदू असणे आवश्यक असतो. 😄
@ajitkale580317 күн бұрын
@@chawdi Thank you.
@vilassarbhaiyya872817 күн бұрын
Sheti padit thewa fkat 1 warsh kayam cha vishay mitel
@chawdi17 күн бұрын
हे अशक्य आहे. कुणीही पडीत शेती ठेवू शकत नाही. त्यामुळे असा विचार व्यक्त करणे अत्यंत निरुपयोगी आहे. काहीही उपयोग नाही.
@vilassarbhaiyya872817 күн бұрын
Ka theu shakat nahi aaj jya paristithit aamhi aamche kutumb chalwat aahe tyacha Peksha changle chalel 12 mahine milel te kam dhande Karu
@chawdi17 күн бұрын
@@vilassarbhaiyya8728 मग त्याला शेती पडीत ठेवणे हा शब्द वापरण्याऐवजी अन्य व्यवसाय कडे वळा हा अधिक चांगला शब्द आहे. शेतकरी जर अन्य व्यवसाय कडे वळला तरी तो शेती पडीत ठेवत नाही कुणाला तरी ठेक्याने किंवा मक्त्याने देत असतो.
तुम्हाला शेती सोडून बाकी सर्व बोलायचं आहे असा तुमच्या प्रतिसादाचा अर्थ आहे. राजकारणापायी माणूस पिसाळला की त्याला बाकी काहीच कळत नाही आणि कशाचेच भान राहत नाही. जेव्हा ईव्हीएम मशीन नव्हती तेव्हा शेतकऱ्याला फारच किंमत दिली जात होती का? तुमच्या शेतकरी बापाला पालखीत घेऊन पुढारी नाचत होते का? सुधरा. आधी राजकारण सोडून शेती बद्दल विचार करायला शिका.
@jagrnathmahajan986418 күн бұрын
अनुभवाचे विचार मांडले प्रत्येक शेतकऱ्याने याचा विचार करावा
@chawdi17 күн бұрын
धन्यवाद आणि आभार
@anilshelke595917 күн бұрын
हा विडिओ बघून आपला अर्धा तास वाया घालू नका निव्वळ बडबड आहे..
@chawdi17 күн бұрын
शेतीच्या लूटारुना असेच वाटणार. 😊
@sunilchimanpade256618 күн бұрын
सर तुमच मोबाईल नं. दया...
@chawdi17 күн бұрын
कशाला हवा मोबाईल नंबर? जे बोलायचे ते मी जाहीर जाहीरपणे बोलतो. आपणही जाहीरपणेच बोलावे. शेती हा काही तुमचा आणि माझा दोघांचा व्यवसाय नाही.
@shantarambhawari792317 күн бұрын
खरो खर फार बडबड फालतू आहैँ
@chawdi17 күн бұрын
डोकं दुखलं का? एस्पिरिन घ्या. खिशात दमडी आहे की नाही? नसेल तर अकाउंट नंबर द्या. 😄 आम्ही शेतकरी माणसं. आमच्या घरात आम्हाला खायला नसेल तरीही दारात भिकारी उभा राहिला तर त्याच्या झोळीमध्ये पसाभर अन्य टाकतच असतो. तुम्हाला पण चाराने आठाने यास्पिरीन साठी देऊन टाकू.😄
@gauravpadvankar5917 күн бұрын
अतिशय सुंदर जनजागृती साहेब सगळ्यांनी सेंद्रिय शेती केली पाहिजे आणि शेतकऱ्यांमध्ये येकी पाहिजे धन्यवाद 🙏
@chawdi17 күн бұрын
सेंद्रिय शेती केली तर सगळ्यात पहिले सत्यानाश शेतकऱ्याचा होतो. तो आणखी कर्जबाजारी होतो. तो आणखी गरिबीत जातो. त्याची दरिद्री आणखी वाढत जाते. हे तुम्ही कधी समजून घेणार?