तुम्ही न ऐकलेल्या शिवरायांबद्दलच्या आश्चर्याने थक्क करणाऱ्या दहा गोष्टी

  Рет қаралды 213,914

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

Күн бұрын

#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #rarefactsshivajimaharaj
1.धोप तलवार । महाराजांची संशोधक वृत्ती । DHOP TALWAR | शिवरायांनी स्वतः शोधलेली तलवार | ऐतिहासिक कथा • धोप तलवार । महाराजांची...
2. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज | शेतकरी आणि शिवराय । महाराजांची शेतीतली क्रांती । • कुळवाडी भूषण छत्रपती श...
शिवाजी महाराजांबद्दलच्या फार कमी जणांना माहित असणाऱ्या दुर्मिळ गोष्टी-
some less known unheard facts about Chhatrpati Shivaji Maharaj
Kindly find below links for my other historical stories.
1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम • Video
2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond. • Video
3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार • अल्लाउद्दीन खिलजीची क्...
4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा • Video
5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad • तानाजीची घोरपड | जवा च...
6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले? • Video
7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा . • Video
8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा. • अफझलखानाच्या ६३ बायका...
9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला? • चतूर बिरबलाचा शेवट कसा...
10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी . • Video
11. होयसळेश्वरी शांतला देवी • Video
12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा • Video
13. चीनवर हल्ला • Video
14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण. • Video
15. खतरनाक ठगांची खरी कहाणी • Video
16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन • Video
17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली? • Video
18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण - हिराबाई • औरंगजेबाचं प्रेम प्रकर...
19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर • अल्लाउद्दीन खिलजीचा हज...
20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand. • फक्त ६० मावळ्यांनी जिं...
21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा • Video
22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History • Video
23. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha #murudjanjira • Video
24. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan • मयूर सिंहासनाची कथा | ...
25. मुमताज आणि ताजमहाल | मुमताझच्या मृतदेहाचं ३ वेळा ३ वेगवेगळ्या ठिकाणी दफन | Mumtaz ani Tajmahal • मुमताज आणि ताजमहाल | म...

Пікірлер: 228
@avinashpawar3030
@avinashpawar3030 4 жыл бұрын
लोकाना गुलाम बनवुन राजा बननारे अनेक पाहिलेत् पन रयतेला राजा बनवनारे एकच राजे छत्रपति शिवाजी महाराज 🙏🙏
@shriniwasarunpawar5041
@shriniwasarunpawar5041 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या काळाच्या 1000 वर्ष पुढं असलेलं व्यक्तिम्त्व होते..... फक्त योद्धा म्हणून नाही,तर शासक, समाज सुधारक, तज्ज्ञ आणि माणूस म्हणून त्यांना समजून घ्यायला आयुष्य अपूर्ण पडेल.... असा राजा होणे नाही.... जय शिवराय!!!!
@akshaymate6631
@akshaymate6631 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पाहिल्यानंतर सर्वच जाती धर्मतील माणसांना प्रेरना , प्रोत्साहन मिळाते. Thanks.......
@sandipjorvekar6616
@sandipjorvekar6616 4 жыл бұрын
आपले दोन्ही महाराज अल्पायुषी ठरले नाहीतर छत्रपतींची बुद्धिमत्ता बघता लंडन सुद्धा सुरक्षित नव्हते
@avinashpawar3030
@avinashpawar3030 4 жыл бұрын
खर आहे साहेब 🙏
@smitapatil3549
@smitapatil3549 4 жыл бұрын
Agdi... ☑️
@jivikafadte6337
@jivikafadte6337 4 жыл бұрын
Aaplche mansa ghat kratat,he aapli India che khasta aahe
@bhagirathgadge5384
@bhagirathgadge5384 4 жыл бұрын
विडियो मध्ये , मीठ निर्यात केले होते, असे वाक्य पाहिजे होते, ते आयात केले होते, असे आले आहे. चूक दाखविण्याचा प्रयत्न नाही तर ऐतिहासिक विडियो लक्षपूर्वक ऐकण्याची सवय झाली आहे. आपण अतिशय दुर्मिल माहिती अल्प वेलेत दिली आहे. धन्यवाद।
@DarshanLad03
@DarshanLad03 4 жыл бұрын
right
@sureshbadgujar1592
@sureshbadgujar1592 4 жыл бұрын
Wow nice superb ☺👍
@keshavgawand9869
@keshavgawand9869 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ,अतिशय उपयुक्त माहिती मिळाली आपले शिवप्रभु ,व संभाजी राजे ,शतायुषी व्हायला हवे होते.
@bhagirathgadge5384
@bhagirathgadge5384 4 жыл бұрын
अतिशय सुक्ष्म जाणिवा, सदैव सतर्क असलेले एकमेव शासक, राजाधिराज. विश्वात " जाणता राजा '' ही उपाधि एकमेव छत्रपति शिवाजी महाराज यांनाच आहे.
@nageshzore6182
@nageshzore6182 4 жыл бұрын
Baramatikar शरद पवराना mhantat
@anishkumbhar4962
@anishkumbhar4962 4 жыл бұрын
अतिशय दुर्मिळ ऐतिहासिक माहिती दिल्याबद्दल आपले आभार... येणाऱ्या काळात ऐतिहासिक दर्शकांच्या माहितीत अशीच भर घालत जावा..
@nageshzore6182
@nageshzore6182 4 жыл бұрын
शिवाजी महाराज कीवा संभाजी महाराज कमी वयात स्वर्ग वाशी होने श्यक्य नाही, घातपात आनी गृह कलह हि कारने, कार्णिभूत आहेत,
@sunilkadam2977
@sunilkadam2977 4 жыл бұрын
Agdi brobr no doubt
@_Gaming.55339
@_Gaming.55339 3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय छ्त्रपती संभाजी महाराज की जय
@abhijeetthigale5087
@abhijeetthigale5087 4 жыл бұрын
सर आपण अतिशय सुंदर व्हिडिओ बनवत आहात. एक विनंती, असे अनेक वीर आहेत की जांचा उल्लेख खूप कमी आढळतो किंबहुना तोही नाही अशा विरांवर माहितीपट तयार करण्यात यावा .
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 жыл бұрын
Ho nakkich banvin, Sir🙏
@shivajisatam5681
@shivajisatam5681 4 жыл бұрын
छत्रपती श्री शिवाजी महाराजां सारखे जनतेचा राजा हि बिरूदावली मिरवणारे कोणही सर्व जगात झाले नाही.*जय भवानी जय शिवाजी *
@gajanangundoji3281
@gajanangundoji3281 Жыл бұрын
विजय कोळपे साहेब कहाण्या कथा म्हणण्यापेक्षा या सर्व घटना सत्यावर आधारित आहेत चूक दुरुस्त करावी आणि सत्य घटनेवर किंवा तत्सम शब्द वापरावा
@bhushankorde7901
@bhushankorde7901 4 жыл бұрын
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🚩🚩🚩
@krunalchaudhari3398
@krunalchaudhari3398 4 жыл бұрын
कोलपे साहेब बहिर्जी नाईकांवर video बनवा,ज्यामुळे त्यांचे अनमोल कार्य सर्वाना कळेल
@ravindranathchavan9693
@ravindranathchavan9693 4 жыл бұрын
प्रबोधन होणे गरजेचे आहे. चांगल्या उपक्रमास मनापासून सलाम.
@ghorpaderagini8141
@ghorpaderagini8141 3 жыл бұрын
जय शिवराय!!! नमोस्तुते !नमोस्तुते !नमोस्तुते !
@nandkumaruplenchwar6021
@nandkumaruplenchwar6021 4 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती मिळाली
@sanjaykawase2517
@sanjaykawase2517 4 жыл бұрын
खूप छान आणि महत्वपूर्ण माहिती धन्यवाद
@sangrampatil7803
@sangrampatil7803 4 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे तुम्ही सर
@bhagwankhairnar8820
@bhagwankhairnar8820 4 жыл бұрын
जय शिवराय
@pushpanjalipatil1448
@pushpanjalipatil1448 4 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली महाराजानंबद्दल अतिशय उपयुक्त माहिती मिळाली
@ramchandratantole4867
@ramchandratantole4867 4 жыл бұрын
छत्रपति संभाजी महाराज जर कैद झाले नसते तर काय झाले असते???? 1)दक्षिणेत पोर्तुगीज राज्य नष्ट झाले असते 2)इंग्रज भारत सोडून 16व्या शतकातच गेले असते 3)सिद्दीनच्या वंशाला दिवा उरला नसता म्हणजे थोरल्या महाराजांचा जंजीरा फत्ते करण्याचा स्वप्न पूर्ण झाल असते 4)औरंगजेबाचा वध झाला असता 5)मुगलशाही संपुष्टात आनली असती आणि शंभुराजे दिल्लीचे छत्रपति सम्राट संभाजी बनले असते... आणि अत्यंत महत्वाच म्हणजे... 6)महाराष्ट्र भारत देशाची राजधानी असती दिल्ली नव्हे 🙏🙏🙏🙏
@kirtigawade3911
@kirtigawade3911 3 жыл бұрын
Angawar kata ala Maharashtra rajdhani asti tar aikun
@jitendragamare5328
@jitendragamare5328 2 жыл бұрын
आणि त्यांच्या विरुद्ध कट कारस्थान करणाऱ्या अण्णाजी दत्तो सारख्या कारभाऱ्यांचा समूळ नायनाट झाला असता
@omkarmolawade6945
@omkarmolawade6945 4 жыл бұрын
खूप छान माहिती
@poonamchavan2239
@poonamchavan2239 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली...
@kumaryadav9683
@kumaryadav9683 4 жыл бұрын
आमच्या जानता राज्याची माहीती,नसणारा दुरमीळच,पन नामस्मरन करन्यास, बंधन व मर्यादानाही सर तुमचे आभीनंद
@VRSanatani
@VRSanatani 4 жыл бұрын
Jai Bhavani !!! Jai Shivaji !!! Jai SHAMBHU RAJE !!! 🙏🙏🙏🚩🚩🚩
@sunitawani129
@sunitawani129 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी राजे यांचे चरित्र वाचलं की ते नक्कीच ईश्वरी अवतार असणार असंच नेहमी वाटतं !
@vinodkadu5391
@vinodkadu5391 3 жыл бұрын
Maharaj karmane mothe zale.
@tejukhot4548
@tejukhot4548 4 жыл бұрын
Khup Chan mahitiii ahe 👌👏 ... Jay jijauu 💖 jay shivrai 💖 Jay shamburaje 💖🚩🌹🙏🙏
@prashantgaikwad9621
@prashantgaikwad9621 4 жыл бұрын
Very Nice Information. Jai Shivray.
@mangalkumbhar8405
@mangalkumbhar8405 4 жыл бұрын
शिवशंभू प्रणाम शत शत
@abhipawar4843
@abhipawar4843 4 жыл бұрын
जय शिवराय🚩🚩🚩
@jyotsnadeo7031
@jyotsnadeo7031 4 жыл бұрын
खूप माहितीपूर्ण विडिओ. धन्यवाद.
@NileshTech201
@NileshTech201 3 жыл бұрын
छान माहिती
@ravindrabhusare3539
@ravindrabhusare3539 3 жыл бұрын
Jai shivrai 🙏🙏
@kiransalunkhe5880
@kiransalunkhe5880 7 ай бұрын
बरोबर आहे......98% शूद्र जनावर माणसे म्हणून ज्या धर्मात आहेत.....त्यात दुसरे काय असनार......
@pradippandit7111
@pradippandit7111 4 жыл бұрын
शिवाजी महाराजांनी गद्दार फितुरी करणाऱ्या स्वकीयांना तात्काळ मारून टाकलेले आहे .त्यांना कधीही क्षमा केली नाही .हा वेगळा गुण त्यांच्यात होता .अतिशय न्यायी राजा होते .हिंदवी स्वराज्य व्हावे हि त्यांची मोठी इच्छा होती .राजांना माझा सलाम जय हिंद.
@ganeshgaikwad6277
@ganeshgaikwad6277 4 жыл бұрын
युगप्रवर्तक व्यक्तीमत्व जय शिवराय, जय शंभूराजे 🙏
@atulpatil7910
@atulpatil7910 4 жыл бұрын
Khup Chan mahiti dili jay shivray
@rupalipatil6498
@rupalipatil6498 3 жыл бұрын
🙏🙏🙏जय शिवराय🙏🙏🙏
@vs_creation-eo4jg
@vs_creation-eo4jg Ай бұрын
अतिशय उत्तम वीडियो बनाने वाला धन्यवाद सर
@nimeshkadam7658
@nimeshkadam7658 4 жыл бұрын
धन्यवाद डॉक्टर अजून व्हिडिओ ची वाट पहात आहे महाराजांच्या दिलेल्या ह्या माहिती बाबत आभार
@annaghate5890
@annaghate5890 4 жыл бұрын
Thank u sir
@manojpachange6200
@manojpachange6200 4 жыл бұрын
खरं सांगतो मला ह्या सर्व दुर्मिळ गोष्टी माहीत आहेत,मी श्रीमान योगी मध्ये वाचलं आहे.
@avinashpawar3030
@avinashpawar3030 4 жыл бұрын
Pdf आहे का साहेब पाठवा plz 9921168439 Watsapp no.
@rameshdeore3073
@rameshdeore3073 4 жыл бұрын
आमचं राज् अमर आहेत . असं राज् होणं महामुशीकल आहे.जय शिवाजी.जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
@dnyaneshwarpuri3958
@dnyaneshwarpuri3958 4 жыл бұрын
सुंदर
@maheshkoke2225
@maheshkoke2225 4 жыл бұрын
दैवत आमचं छत्रपती शिवाजी महाराज
@vinayborate9704
@vinayborate9704 4 жыл бұрын
Chha mahiti sir....🙏🙏🙏
@gorakkhkharat3862
@gorakkhkharat3862 4 жыл бұрын
Jai shivaji raje
@priteshrangale949
@priteshrangale949 4 жыл бұрын
अप्रतिम माहिती आहे🙏🙏❤️🙏🙏
@anilkelkar6833
@anilkelkar6833 4 жыл бұрын
डाॅक्टर साहेब खुप खुप आभार
@smitapatil3549
@smitapatil3549 4 жыл бұрын
Maharajanchi vidvatta ani durdrushti baghun... Kamaal vatte.. 🙏🏻
@girishgokhale8965
@girishgokhale8965 4 жыл бұрын
Chan . Sunder
@navinpawar8386
@navinpawar8386 4 жыл бұрын
जय शिवराय 🚩,फार मस्तं माहिती 👌 देतात तुम्ही डॉक्टर विजय🙏
@baburaomore6594
@baburaomore6594 4 жыл бұрын
Kharokharach Apratim ashich mahiti dilit tya sathi khup khup dhanyawad. Aani akdam last sentence kharokharach ekdam barobar aahe. Jar thode jast aayushya ya doghanpaiki konala jari labhale asate tar aaj chitra vegale asate. Kharokharach manapasun dhanyavad. 🙏👌👍
@रामचंद्रपाटील-ङ9ष
@रामचंद्रपाटील-ङ9ष 4 жыл бұрын
छञपती शिवाजी महाराज की जय
@shivpatil7000
@shivpatil7000 4 жыл бұрын
जय शिवराय🙏🏻🚩 जय शंभूराजे🙏🏻🚩
@ravindrasonavale386
@ravindrasonavale386 4 жыл бұрын
Khup chhan mahiti aase.👌
@sangramshinde7909
@sangramshinde7909 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय.... जय भवानी जय शिवाजी.....
@ashishthombare4036
@ashishthombare4036 4 жыл бұрын
Very beautiful knowledge.
@ganeshchothe9757
@ganeshchothe9757 4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩
@ramderle8376
@ramderle8376 4 жыл бұрын
Jay shivra
@manojdhole1879
@manojdhole1879 4 жыл бұрын
खूपच उत्तम माहिती
@kiranchavan6167
@kiranchavan6167 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@harshr6863
@harshr6863 4 жыл бұрын
पुण्यश्लोक छत्रपति शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏
@vijaymorudkar4528
@vijaymorudkar4528 4 жыл бұрын
Khup khup Dhanyavad Saheb, Jay Maharashtra
@pradippatil2992
@pradippatil2992 4 жыл бұрын
Jay shivray 🚩🚩
@anilkoditkar9344
@anilkoditkar9344 4 жыл бұрын
वा. कल्की अवतार ..महाराज शिवाजी !!
@hemanturkude9696
@hemanturkude9696 4 жыл бұрын
awtar aste tar ghatpat zala nasta awtar shabda waper karun marathi lokana gulam karnare ahe
@mandarmannurkar
@mandarmannurkar 4 жыл бұрын
हा वेगळा हिंदुस्थान हा छत्रपती शिवाजी महाराजांन सारका आम्हाला करायचा आहे
@swatipatil9576
@swatipatil9576 4 жыл бұрын
Very very good story sir thank u.
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 жыл бұрын
Thanks Swatiji
@smitajouslkarverynice4876
@smitajouslkarverynice4876 4 жыл бұрын
Jay Maharashtra.
@ajinathchitale3509
@ajinathchitale3509 8 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@dhananjaypawar8544
@dhananjaypawar8544 4 жыл бұрын
धोप तलवारी चे निर्माते छत्रपती संभाजी महाराज आहेत त्यांनी ही तलवार दक्षिण मोहीम सुरुवात होण्या अगोदर केली होती
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 жыл бұрын
नाही, संभाजी महाराजांनी काही बदल केले असावेत पण शोधकर्ते मात्र महाराजच. त्यांनी एक आदेशही धोप तलवारीबाबत काढलेला होता. संभाजी मालिकेत दाखवलेले चुकीचे आहे.
@amitdangase3368
@amitdangase3368 4 жыл бұрын
Nahi Mitra .
@amitdangase3368
@amitdangase3368 4 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel khrch khup ghst tya maliket change kelelya ahe
@strengerthings3273
@strengerthings3273 4 жыл бұрын
Tottally agree with Dr.
@nitinchalke9116
@nitinchalke9116 4 жыл бұрын
Khup chan sir
@rahulpanse4692
@rahulpanse4692 4 жыл бұрын
Uttam ahe
@Indian-11-j6l
@Indian-11-j6l 4 жыл бұрын
सुंदर माहिती मिळाली
@subhashmahale1642
@subhashmahale1642 4 жыл бұрын
Jay Maharashtra. Jay Shivray...
@jufsrdaghyijfrazdsfujngfgo2153
@jufsrdaghyijfrazdsfujngfgo2153 4 жыл бұрын
Mirabai मीराबाई, was a 16th-century Hindu mystic poet and devotee of Krishna. She is a celebrated Bhakti saint, particularly in the North Indian Hindu tradition. Mirabai was born into a Rajput royal family in Kudki, Pali district, Rajasthan, India then spent her childhood in Merta, Rajasthan. Born: 1498, Kurki Died: 1546, Dwarka Full name: Meera Spouse: Bhoj Raj (m. 1516-1521) Parents: Veer Kumari, Ratan Singh
@krishnatjadhav1616
@krishnatjadhav1616 4 жыл бұрын
जय जिजाऊ, जय शिवराय ,जय शंभूराजे
@kunalsahare9929
@kunalsahare9929 4 жыл бұрын
Jai Bhim. Jai Chhatrapati Shivaji maharaj. Namo Buddhay.
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 жыл бұрын
Jai Shivraya, Jay Shambhuraja, Jai Jijau ani Jai Bhim
@ayushsart392
@ayushsart392 4 жыл бұрын
Shivajimharaj👑👑👑👑💰💰💰
@bkphysicsacademy2995
@bkphysicsacademy2995 4 жыл бұрын
very nice
@amisaw1549
@amisaw1549 4 жыл бұрын
Jai jai shivray
@raghukolape5317
@raghukolape5317 4 жыл бұрын
Nice information dr. saheb
@santoshgangurde7940
@santoshgangurde7940 4 жыл бұрын
Chhatrpati shivaji Maharaj ki jay
@yashdabhade2922
@yashdabhade2922 4 жыл бұрын
🚩🚩Jay shivray 🚩🚩
@ketanshah601
@ketanshah601 4 жыл бұрын
Very Good 🙏👍👌
@vijaysonawane2043
@vijaysonawane2043 4 жыл бұрын
jai shivaji Raje.! jai bhavani.!
@prathameshshinde3773
@prathameshshinde3773 4 жыл бұрын
Great...
@amitdangase3368
@amitdangase3368 4 жыл бұрын
Aapn khrch khup chhan information deta.....sambhaji maharajyncha life vr pn ashya lokanna khup kmi mhiti aslelya ghst vr video bnva
@ajayshelake3643
@ajayshelake3643 4 жыл бұрын
Nice
@vilasraut5068
@vilasraut5068 4 жыл бұрын
Important information
@sandipgharat2043
@sandipgharat2043 4 жыл бұрын
Jai hind.shri chhatrapati shivaji maharaj ki jai .
@shreekulkarni4126
@shreekulkarni4126 3 жыл бұрын
Peshwai madhe mulinchya khredi vikri la manyata dili hoti ??????? Khara sangtay ki fakt dwesh ahe peshwai Cha ????? Krupaya adhikarik paraman dyave ....tq
@vijayahirwar373
@vijayahirwar373 4 жыл бұрын
Video avadla.🤩🤩
@kiransalunkhe5880
@kiransalunkhe5880 7 ай бұрын
शिव्प्रभुना.....त्रिवार.....त्रिवार.....त्रिवार.....मुजरा.....
@pratikmaske4132
@pratikmaske4132 4 жыл бұрын
सर आग्रहाचा लाल किल्ल्याच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या बद्दल माहिती सांगा ना
@nisharudravanshi1331
@nisharudravanshi1331 4 жыл бұрын
Good.prins.prinses
@926prasenjit
@926prasenjit 4 жыл бұрын
he was a truly genius king
@dramitgirase8101
@dramitgirase8101 4 жыл бұрын
सर आपल्या शिवकालीन अरमारावर लवकर व्हिडीओ बनवा...बगायला नक्की आवडेल..
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 29 МЛН
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Двое играют | Наташа и Вова
Рет қаралды 3,4 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 8 МЛН
death time ⏰👿 What would you do?
0:40
ISSEI / いっせい
Рет қаралды 4,4 МЛН