आतापर्यंत आरोपीला अटक केली नाही.उद्या पर्यंत वाल्मीक कराड ला अटक नाही केल्यास सर्वांनी एक होऊन आंदोलन केलं पाहिजे 🙏🙏
@Marathetheboss6 сағат бұрын
Kr 😂😂😂
@HS-me2fg5 сағат бұрын
आंदोलन करा उद्या संडास लागली तरी आंदोलन बायको पळून गेली की आंदोलन 😂😂😂
@kamlakarkale95792 сағат бұрын
Valmik karad पहिला aat taka
@M-pt7kp2 сағат бұрын
तुज्या घरात गुसल्यावर तू करशील का😂😂@@HS-me2fg
@SohamKarahleСағат бұрын
@@Marathethebosska valya tuza bap aahe ka😂😂
@ramprasdyadav37086 сағат бұрын
गुन्हेगार कोणीही असो कठोर शिक्षा व्हावी हीच अपेक्षा आहे सरकारकडून
@B-u9i7 сағат бұрын
अजून सगळे आरोपी ताब्यात नाहीं... या मुख्यमंत्र्यांचं काय खर दिसत नाही.... 😢
@swanandkanawade32304 сағат бұрын
जनता चे च काय खरे नाही...
@Yraypgdargfg7 сағат бұрын
रोड वर उतरून जनतेनी न्याय घ्यावा.... धनंजय वाल्मिकी ला धडा शिकवा
@ShreyaMane-j3u6 сағат бұрын
Right, barobar aahe
@Ananta_227026 сағат бұрын
गुन्हेगार कोर्ट ठरवत असते..जनता नाही
@junedpatwekar75136 сағат бұрын
@@ShreyaMane-j3u❤
@Mahesh...11-q9i5 сағат бұрын
किती रिकामटेकडे आहेत रे तुम्ही.....रस्त्यावर च राहता कायकी😂😂
@snehamadhu56304 сағат бұрын
रोडवर कशाला? म्हणजे जेरबंद करताना अडथळा आणायचा का? आरोपी जीव घेऊन सैरावैरा पळणार त्यात तुम्ही लोक रस्त्यावर उतरलात तर पकडायला मदत होणार की, त्या आरोपींना पळायला मदत होईल? पोलीसांना मदत करा की?, पोलीस अधिकारी बदलला आता येईल तो यमराजच असेल.. तो बरोबर ठोकेल एकेकाला.. अपराधी पळताना दिसतोय पण तावडीत येत नाही तेव्हा त्याच्या पायावर गोळी झाडतातच.. तिथं तुमृही तडमडलात तर? काम करु द्या सरकारला फडणवीस आहे तो, सडका वाकड्या थोबड्याचा कपटी थेरडा थुकरट शरद पवार नाहीये 😡 समजतंय का काही?
@rameshnemane48876 сағат бұрын
काही वार्ताहर तर धनंजय मुंडे चे दिसतात त्या बिचाऱ्याला वाकडे तिकडे प्रश्न विचारू लागले
@dravinashingle26 сағат бұрын
मुख्यमंत्री छान बोलत होते पण वस्तूस्थिती आहे की मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहेत. भिमा कोरेगाव दंगली नंतर सुद्धा असंच बोलले होते आणि त्याचे असेच पाळेमुळे शोधणार होते पण तसं चोर सोडुन संन्याशाला शिक्षा देउ नका म्हणजे झाले..😢
@rajanbhole1448Сағат бұрын
😢 सरळ म्हण बामन आहे मुख्यमंत्री
@rahuldeshmukh80663 минут бұрын
@@rajanbhole1448 बरोबर आहे भाऊ आपल
@RM340986 сағат бұрын
3 4 महिन्यात प्रकरण विसरतील आणि नेहमी प्रमाणे सर्व रफादफा होणार,मुंडे ल आधी हाकला
@Shreeja-t2x6 сағат бұрын
जनतेन रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे नाही सरकार आणि आरोपी टोपीवर टोपी
@ssd09026 сағат бұрын
संतोष अण्णा ला न्याय मिळाला पाहिजेच आणि पत्रकार आहेस की आग लाव्या आहेस.....😡
@DattatrayPawar-z5t12 минут бұрын
जिथे मोठ्या मंत्र्यांचा हात असेल तिथं न्याय कसा लवकर मिळेल
@राणाविश्वप्रतापसिंगСағат бұрын
धनंजय देशमुख खूप संयम आणि जबाबदारीने बोलतात
@mukunddeshmukh58776 сағат бұрын
ग्रेट देशमुख,ग्रेट फडणवीस
@rajendrasawant2996 сағат бұрын
चहा बिस्कूट चा हेतू लोकांना समजलेला असणार . परंतू देवाभाऊ कुणाचाही मुलाहिजा न राखता नक्की न्याय देतील जनतेपुढे सत्य आणतील यावर लोकांचा विश्वास आहे.
@dineshpatil47625 сағат бұрын
पत्रकारांना लाज वाटली पाहिजे बिचारा दुःखात आहे आणि त्याला परत परत विचारताय डोळे जाळले का, आणि असं झालं का तस झालं का , त्या परिवाराला दुःख तून बाहेर काढण्या ऐवजी निर्लज्जपणे विचारताय
@happyTVaaa6 сағат бұрын
नक्की नयाय देतिल देवा भाऊ अशी आशा
@bapuraogunjal43484 сағат бұрын
दादा तुझ्याशी सहमत आहे मी आणि तुझे सांत्वन करतो
@DkSonawane-ol1ufСағат бұрын
सर्व मराठी बांधवांना हाथ जोडून विनंती आहे.. संतोष देशमुख सारख्या ईमानदार सरपंचाची निर्घून पणे हत्या केली गेली, तरी आपण शांत बसलोय.. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे, कराड ,मुंडे जे कोणी यात इन्व्हॉल आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे..
@rahuldeshmukh80664 минут бұрын
3 महिन्यात कोण संतोष देशमुख हे पण लोक विसरून जातील 🙏🙏
@ravindrasarnaik7795 сағат бұрын
संतोस.देशमुख.याचा.मुलीला.सरकारी.नौकरी.द्या
@sanjaypawar60332 сағат бұрын
पत्रकार बांधवांना लाजा वाटा ला पाहिजेत संतोष देशमुख यांच्या भावाला विचारण्यापेक्षा वाल्मिक कराडचा शोध काढून पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्याची मदत करा
@satishjadhav43886 сағат бұрын
आरोपी सूत्रधार आका, दादा यांची सर्व माहीती समोर आहे फरार आरोपीला केव्हा अटक करणार पोलीस आरोपीला कसला वेळ देत आहेत
@tirukamble88294 сағат бұрын
अरे पत्रकाराने एवढे तरी भान ठेवा की त्यांचा भाऊ गेला आणि तुम्ही त्याला विचारता तुम्ही नाराज आहेत का म्हणून. भान गेलेले पत्रकार
@KalyanBaba-o4tСағат бұрын
पत्रकारांणी भाऊला नाहाक त्रास देऊ नये त्यांची मनस्तीती ठीक नाही
@RudraappaKukhekr39 минут бұрын
सरपंच असताना यांनी पण लय लोकांना त्रास दिला ग्रामसेवक रहिवासी साठी सरपंच रहिवासासाठी
@sanjaykulkarni75726 сағат бұрын
Media must support Deshmukh family ☑️☑️ dont harrass them ...
@SurakhaBhujbal-d3z7 сағат бұрын
हा,,, वाचवनार च आरोपींना आहे
@snehamadhu56304 сағат бұрын
छगन भुजबळला शरद पवारने वाचवला तसा?
@vilaspatil44033 сағат бұрын
मुख्यमंत्री यांनी आरोपींना कधीं अटक करण्यात येईल या संदर्भात भाष्य केलेले दिसत नाही.न्यायाची अपेक्षा ठेऊ या.
@tatyasokhade525240 минут бұрын
हा पण आता राजकारणी झाला आहे, मीडिया ट्रायल चालू झाली आहे. मयताचे टाळू वरचे लोणी खात आहेत आता सगळे
@LataKunnure-i6l3 сағат бұрын
पोलीसांची बदली हा न्याय आहे काय कारवाई करून न्याय द्या
@ss-hp2yr8 минут бұрын
संतोष देशमुख च्या भावाने किती पैसे खाल्ले ते आधी सांगा....
@babasahebkhade88773 сағат бұрын
संतोष देशमुख यांच्या हत्येचे आरोपी पकडले पाहीजेत आणि देशमुख च्या भावाची पणं चौकशी व्हायला पाहिजे कारण प्रत्येक स्टेटमेंट देताना शब्द बदलून बोलत आहे यांत शंका आहे
@राणाविश्वप्रतापसिंगСағат бұрын
दाखवलीच तुझी जात
@HarshadaSurve-l8s4 сағат бұрын
Deva bhau aadhi karad la dhar mg bol
@हितचिंतक5 сағат бұрын
पत्रकारांना पाकीटं मिळाले वाटतं
@HaushiramTengale6 сағат бұрын
कराडची कॉल हिस्ट्री जर रश्मी शुक्ला नी जर काडली तर सगळा सावळा गोंधळ कळेल खंडणी गुणा आये तर करडचा कॉल रेकॉर्डिंग काढ ना
@krushnadeshmukh39676 сағат бұрын
Khi honar nhi andolan pahije mg khi tri hoil
@mahajanbhosale82983 сағат бұрын
१३दिवस आरोपी सापडत नाही कमालच आहे ह्या डिपार्टमेंट ला गांजा दारू विकणाराचे तस्करी करनाराचे लगेच शोध लागतात तीथे पैसा मिळतो ईथ काय मिळणार
@dadasodevakar11115 сағат бұрын
फडतूस गृहमंत्री लाभला राज्यांचे वाटोळे झाले...
@ganeshhodshil63195 сағат бұрын
उद्या राजकारण्यांना विचारून माझी भूमिका सांगतो अरे बाबा कोणत्याच राजकारण्यांच्या नादी लागू नको फक्त भावाला कसा न्याय मिळेल ते बघ
@omgaikwad44864 сағат бұрын
Cm chan bolle pn ajun aropi farar ahet
@ShantaiKirana6 сағат бұрын
Df nakki nyay detil
@AshokKhandve-nx3xl6 сағат бұрын
कायम एकच वाक्य . कोणाला हि सोडलं जाणार नाही. पकडले कधी जातात हेच कळत नाही. तरी पण सक्षम........ काही न बोलण
@snehamadhu56304 сағат бұрын
उदाहरणार्थ?
@SurykantPachpute5 сағат бұрын
तुमच्या दु:खाला शिमा नाही. आम्ही तुमच्या दु:खात सहभागी आहे.
@HS-me2fg5 сағат бұрын
काय बोलतोय हाआणि याचा भाऊ हप्ते घेत होते
@ShrirangNikam-g1l5 сағат бұрын
BJP's Booth incharge Sarapanch means true follower of BJP will get justice.
@radhakisanchachar48426 сағат бұрын
Vartahar tech te vichartoy
@jyotideshmukh4835 сағат бұрын
Sanjay Rathod army junior mansla mantri kel
@IshwaBadade6 сағат бұрын
बराबरबोलतो 🙏🙏
@GaureshDegavekar5 сағат бұрын
Bdli kay, tarminet kra kaymche srvis mdhun.
@ravipatilnadre80506 сағат бұрын
एखादा तिथेच आडवा करायचा होता की रे भावा... काय उपटनार होते 🙆♂️
@Mahakalbhakt421554 сағат бұрын
Yachihi chukashi kara ha aropi sobat hota hotel madhe dal me kuch kala hai 💯
@ShreyaMane-j3u6 сағат бұрын
Aaropina jaast diwas jiwant theu naye..
@sudamalane98695 сағат бұрын
व लो
@dhanajisathe55045 сағат бұрын
Sut aot
@nds57605 сағат бұрын
पत्रकार मित्रांनो या परिवाराला उगाच खालीवर प्रश्न नका करू ही विनंती🙏 राहिला विषय तुमच्या सपोर्टचा खूप छान मिळाला तुमचे सर्व पत्रकार बंधूच धन्यवाद ..... पण जो पर्यंत आरोपी अटक होत नाही तो पर्यंत तुमचा सपोर्ट महत्त्वाचा 🙏🙏
@ashokdhepe98386 сағат бұрын
आरे कश्याला सहा महीने ,,,आणखीन काय शोध घेयायचा आहे
@Mahesh...11-q9i5 сағат бұрын
म्हणजे मराठा समाजाची अराजकता चालू द्यायची का...?त्या जरंग्या च काय...?