मुंडे ना वाचवण्यासाठी गौडबंगल चालू आहे... सरकार काही करणार नाही
@इंडिया-घ9ष9 күн бұрын
इनकाउन्टर करा असल्या लोकांना up वानी. जय शिवराय 🙏
@इंडिया-घ9ष9 күн бұрын
वेल्मिक गेम ओव्हर, पैसा कामवा पण इमान दारीने,
@parmeshwargande18889 күн бұрын
मला वाटत नाही कि फडणवीस कडक कारवाई करतील. आतापर्यंत वाल्मिक कराड आणि त्याच्या साहेबांना अटक का नाही केली
@maheshpatole-f6x9 күн бұрын
यात कुणालाही हे सरकार अटक करणार नाही ,अहो हे असल्या नासक्या लोकांसाठीच सरकार आहे ,वाल्या गेला देश सोडून पाठवला त्याला सुरक्षित ठिकाणी ,आणि त्याचा सर्व भार उचलला देवा भाऊ ने
@Re756409 күн бұрын
मोठी राजकीय व्यक्ती असती तर लगेचच गुन्हेगार सापडले असतै
@AayuChalak-h6v9 күн бұрын
धन्यवाद काशीद साहेब
@kalidaspatil21029 күн бұрын
राज्य भर लोकांनी जोरदार दणका द्यावा. सरकार फक्त डायलॉग बाजी करत आहे.
@vikasnaikwade29559 күн бұрын
रस्त्यावर उतरल्या शिवाय न्याय भेटत नसेल तर आम्हीं ते पण करु न्याय हवा आहे
@RahulSakpal-of7cl9 күн бұрын
मराठा समजणी काही तरी ठोस भूमिका घ्या..... सगळे मराठे ह्या दोन तीन दिवसात सगळे जमा व्हा आणि कारवाई करा हीच मागणी करा...नाही तर सगळ्यांचे राजीनामा घ्या
@ArjunTanpure-c8r9 күн бұрын
वाल्मीक कराड यांचा सगळ्या संघ फोटो असल्याकारणे अटक होत नाही
@GaneshBhise-f7q9 күн бұрын
जरांगे पाटलांची एन्ट्री झाल्यावरच सरकार ला जाग येणार आहे
@MORALPOLOTICSMAHARASHTRA9 күн бұрын
रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय नाही
@digamberargade35229 күн бұрын
मस्सा जोग गावकरी नागपूर अधिवेशनात जावे
@sanjaykasture1338 күн бұрын
गुन्ह्याला पोलीस जबाबदार आहेत. त्यामुळे पोलीस आरोपीला अटक करत नाहीत.
@Devendradafar9 күн бұрын
वाल्मीक कराड गेला दुसऱ्या देशात निघून
@mansinghpol77759 күн бұрын
सरकारला माहीत आहे. कोणतेही प्रकरण 10-15 दिवस तापतराहत.आणि.नंतर.आपोआप.शांत.होत.तेच.हे.सरकार.वाटपहात.असेल.
@prameshwarwayal95329 күн бұрын
वाल्मिक कराड अणि धनंजय मुंडे he दोघे आहेत आरोपी
@dmk23249 күн бұрын
पत्रकारितेनेच प्रकरण लावून धरावे,
@vikasnaikwade29559 күн бұрын
कुठे गेला वाल्मीक कूठे आहेत आरोपी सरकारने वेळ घालवण्याचा निश्चय करू नये सरकार जनतेचा उद्रेक होण्याची वाट पाहत आसेल तर उद्रेक पण होणारं सरकारने वेळ कडण्यचा प्रयत्न करु नये कसली ही लोकशाही कूठे नेहुन ठेवला आहे माझा महाराष्ट्र माझा बीड जिल्हा कसली आहे ही लोकशाही
@GaneshBhise-f7q9 күн бұрын
फडणवीस ने वाल्मिक कराड देश सोडून बाहेर पाठवला आहे
@bhanudasgaikwad41879 күн бұрын
इ व्ही एम सरकार चे ईडी सीबीआय काय करतात, थोडे पूर्वी चे दिवस आठवा
@tusharbhosale36479 күн бұрын
Fadanvis khot bolla, kahi enquiry honar nahi
@GovindaGhadge9 күн бұрын
वाल्मिक कराड
@yashodhanmehta98199 күн бұрын
ऐक मराठा लाख मराठा , आका चा आका शोघा . सरकार जबाबदार आहे . ## दादर वेस्ट .
@sunilkale79078 күн бұрын
खरं तर फडणवीस ची नार्को टेस्ट करा मागील काही दिवसात जे काही घडतंय ते अविश्वसणीय आहे भाऊ बहिणीवर तर खूप वरद हस्त दिसतोय पदावर पद देतोय
@Kshatriymaratha1239 күн бұрын
मुख्यमंत्री फक्त कराडवर खंडणीचा गुन्ह्यात शिक्षा करतील पण देशमुख प्रकरणात पुरव्या अभावी क्लीनचीट देणार असं वाटतं आहे, कारण आताच SP ची बदली करून त्यांना वाचवायांचा पर्यन्त केला
Don't take people for granted... people are closely looking at this case, common people are not fools and will teach lesson to the government if there is no action this time
@digvijaykale36168 күн бұрын
Jangal raaj CM var vishwas nahi
@RishikeshDeshmukh-hx5br9 күн бұрын
munde la wachwat ahe he sarkar
@ShreyaMane-j3u9 күн бұрын
Sarv aaropina torcher karun marnyaat yave...
@saylilomte9 күн бұрын
Sarv aaropina jas santosh deshmukh la marl tyach padhtine marnyat yave jasas tase utter denyachi vel aali ahe gundana
@jayhind12808 күн бұрын
Sarkar 100℅ mumde la vachvat aahe karan hyani valmik cha pan khun kela aahe
@chhayapawar71758 күн бұрын
Aashya loknpesha uatod karun kasta karun khanare lok kititari changle Bhavano sagala Maharastra tumachya pathishi aahe
@subhashRathod-k1i9 күн бұрын
Midyawale jiv Gela part part gunna dhakll karra
@MahadevJadhav-e4e9 күн бұрын
योगी आदित्यनाथ सारखा मूख्य मंत्री पाहिजे
@maheshpatole-f6x9 күн бұрын
योगी फक्त विरोधी पक्षातले ठोकतो आणि इथ तर योगी च्या सहयोगी पक्षातले आरोपी आहेत ,काय करू शकतो का योगी ,काहीही नाही शेवटी हे सगळं दाखवण्यासाठी राजकारण असत ,बाकी सब झोल आहे सब घोडे बारा टक्के