ताई तुम्हाला नौकरी आहे तुम्हाला नाही गरज पन गोरगरिब महिलांसाठी ते फुल नाही फुलांची पाकळी आहे लाडकी बहिण योजना बरी आहे 1500 रु महीना कोनत ना कोनत सरकार गरिबांच्या परिस्थिती ला ओळख आहे याला महत्त्व आहे
@SanjayThakur-oy1bq2 ай бұрын
Right
@sharadsonawane19552 ай бұрын
बरोबर 💯💯💯
@VaishaliSonawane-cn7ytАй бұрын
बरोबर आहे
@SonamJadhav-b4tАй бұрын
अगदी बरोबर ह्या बाई ल पगार भेटतोय म्हणून ही बोलती
@sadgurututionclasses2411Ай бұрын
आमच्या कडल्या अंगणवाडी सेविका एक हे काम करत असलेल्या मासिक 5000 घरत आनी गरीबाना 1500 देउ नाका ....काम न करता पगार वाढ हवा...जिल्हा नागपूर क्षेत्र बाबुलखेडा रामेश्वरी
@santoshmhase8212 ай бұрын
बाई तुमच्या खात्यात जमा झाले ते परत सरकार लाख जमा केली पाहिजे
@SandipMhaske-j3eАй бұрын
तिला लागत नसतील तर तिला देऊ नका पण आम्हाला गरज आहे
@SA-wu5vx24 күн бұрын
😂😂😂
@nitinkotangale214120 күн бұрын
Kadhi paryant midnar
@GamerkrishX80020 күн бұрын
Vedi Bai aahe hi Kashi bolt aahe hi
@djigamer59520 күн бұрын
तुला लागते तर ते त्याच्या खिशातुन नाही देत ते तुझ्याकडुनच घेते आणि तुला देते
@MithilaKulkarni20 күн бұрын
Bahini ghetil,kaidashini bastil bombalat😂😂
@nature-d5d2 ай бұрын
लाडकी बहीण योजनेचे पैसे नाही पाहिजे तर फॉर्मच नको ना भरू गोरगरिबांना घेऊ दे ना
@PojaaDeoreАй бұрын
हिला पगार वाढ पाहिजे अन गरीब महिलांना १५०० रुपये नको मतलबी स्वार्थी महिला दिवस भर उंन्हात कामाला जाय मग समजेल
@sheetalrevadkar83912 ай бұрын
आशा सेवीकाना तर मिळतात ना त्या चया पगारातुन पैसे पण घरी बसलेल्या महिलांना कोण देणार पैसे लाडकी बहिण योजना बद करु नका
@sharadsonawane19552 ай бұрын
बरोबर 💯💯💯
@SunilShinde-uh7ehАй бұрын
तुम्ही जर शेतात रबल्या ना तेव्हा कळेल मजुरी करणे काय अस्थे
@meenadesai101228 күн бұрын
आधीपासून सरकार टॅक्स घेतो पण कोणत्याही सरकारने दिले नाही ह्या सरकार ने दिल
@chhayajadhav3564Ай бұрын
छान च बोलत आहे आशा वरकर खूप छान.... खर बोलते आहे लाडक्या बहीणी नको महागाई कमी करा शिक्षण खर्च कमी करा खूप छान बोलली ताई आणि तुम्ही काय बोलता मला दया शी... शी... शी..
@Piu561Ай бұрын
कित्येक महिलांना मूलबाळ नाही येत अशा महिलांनी काय करायचं काहींना नोकऱ्या नाहीयेत जास्त वय असल्यामुळे
@varshajadhav15822 ай бұрын
तुम्ही घेऊ नका गरीबाला घेऊ द्या
@SubhashPatil-r4l12 күн бұрын
😮😅
@ManishaNike-dc3xm2 ай бұрын
तुम्ही नका घेऊ पैसे तुम्हाला नोकरी आहे पण आमच्यासारख्या गरजू आणि सामान्य महिलेला अशा योजनांची गरज आहे
@sunitapandao12272 ай бұрын
निवडणूक झाली की बघा
@varshajadhav15822 ай бұрын
@@ManishaNike-dc3xm सरकार पुन्हा निवडून आले तर अजून त्यात वाढ होणार
@MithilaKulkarni20 күн бұрын
Bahini ghetil, kaidashini bastil bombalat 😂
@NitinRane-v3k3 күн бұрын
Tumhcha mangta dam nhi mhanun ase bolat ahe aj kiti lok shikun berojgar ahet
@vikasgavit204219 күн бұрын
ही योजना नोव्हाती त्या वेळी ही झोपली होती ka
@KhushalthakreThakre12 күн бұрын
महागाई वाढली आहे दादा ती कमी करा आम्हाला तुमचे 1500 रुपये नाही पाहिजे लाडक्या बहिणीचे पैसे नाही पाहिजे आम्हाला आम्हाला आमचीच पैसे परत करून देतात म्हणून आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे नाही पाहिजे आणि महागाई कमी केले पाहिजे गरिबाची मदत होईल एवढेच आमचं बोलणं आहे सुप्रिया ताई महाराष्ट्राची महागाई कमी करा आणि गरिबाची मदत करा हीच विनंती आहे महागाई कमी होईल तर आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू आणि तुमची आभारी पण राहू
@mamtawadkute9612Ай бұрын
गोरगरिबांसाठी ही योजना खूप छान आहे. तुम्हाला नोकरी आहे ताई म्हणून तुम्हाला गरज नाही पण गोरगरिबांना या पैशाची खूप गरज आहे
@swatisahare567628 күн бұрын
Khup chan tai
@Maha.squad108512 ай бұрын
कपटी सावत्र बहीण बघा काय म्हणते😂😂😂😂
@ShubhangiPisal-uo1xn18 күн бұрын
😂😂😂
@SangeetaKamble-iz1ws26 күн бұрын
या योजनेमुळे आम्हाला खूप आनंद होत आहे कारण आमच्या जीवनामध्ये आनंदच आला आहे आनंद कोणाला नको आहे आनंद मुळेच तर दुनिया चालू आहे सरकार खूप चांगले काम करत आहे आणि हे सरकार पुढे जाऊ अशी माझी इच्छा आहे
या बाईला म्हणावं तुला नसतील पाहिजे तर घेऊ नकोस पण आम्हा सारख्या गरीब महिलांना गरज आहे
@MithilaKulkarni20 күн бұрын
Bahini ghetil, kaidashini bastil bombalat 😂
@Sanskar.kudale10Ай бұрын
ताई तुम्हाला नोकरी आहे म्हनुन तुम्ही नका घेऊ पण आम्हाला मिळत आहे त्याचा आम्हाला आनंद आहे
@purushottamkulkarni33572 ай бұрын
ही बाई बहूतेक पढवून आणली असणार
@rashmilifestyle74572 ай бұрын
Kahi padhun nahi aanli aamchi kharch vadh karat nahi
@kavitaasawale43512 ай бұрын
बरोबर आहे आम्ही हक्काचे मागत आहे आम्ही कामं करतोय@@rashmilifestyle7457
@sunitapandao12272 ай бұрын
तुला काय माहीत?
@AnjaliAnjali-q2z7pАй бұрын
बाई तुला सुप्रिया ताईंनी किती पैसे देऊन बोलायला लावले
@AnjaliAnjali-q2z7pАй бұрын
बाई तू नको घेऊ दुसऱ्याला घेऊन दे तू पैसे वाल्याची
@rameshshingare3122 ай бұрын
, तुम्हाला नको आहे तर घेऊ नका ना
@sunitapandao12272 ай бұрын
बस 1500से वर खुष वाटतय?
@sharadsonawane19552 ай бұрын
गरीब महीलांना ते खुप मोठे पैसे आहे त्यांचा संसार चालवायला
@AkhileshFulzeleАй бұрын
hya maharashtrat fuktch khanaryachi kahi kami nahi
@sunitaukey8094Ай бұрын
HaHa@@sharadsonawane1955
@rohiniagarkar5372 ай бұрын
.. कपटी बहीन
@rohiniagarkar5372 ай бұрын
😂
@satishjadhav9104Ай бұрын
ज्या आशा सुपरवायझर आहे ज्या आशा वर्कर आहे मला लाडकी बहीण योजनाचा त्यांना लाडकी बहीण योजनेची गरज नसेल तर नका देऊ
@mainoddinpatel7718Ай бұрын
Beshak bilkul sahi farmaya aapne ❤❤❤
@PapaMiyaBagwan-n7g12 күн бұрын
😅😮😢😢🎉😂❤
@KomalChavan-g7v24 күн бұрын
Brobar ahe hya tainch bolan 110 ki oil direct 150 karun takl saglya kirana samala ret vadhvl ahe 1500 detat pan rashnicha timala 3000 part sarkarlach jatat mi kay upyog 1500 hajaracha ani tasbi 1 da kay voting jhalina tr te bi paishe band honar ahe
@Piu561Ай бұрын
Hi bai nokrila ahe Tila payment ahe mhanun १५०० rs nako mhante pan कित्येक महिलांना १५०० रुपयांचा आधार झाला आहे
@SunandaAatoleАй бұрын
Ho khar aahe ...
@sandiptadvi-k8j5 күн бұрын
चुकीस बोलत आहे तु ताई तुम्हाला तर दर महिन्याला पैसे मिडते ना आमच्या गरिबांसाठी खुब सांगली आहे ही योजना
@शेतकरीराजा-ध8बАй бұрын
जो परत BJP आहे तो पर्यंत चांगलं आहे आशा ताई तुम्हाला तर महीन्यात पैसे भेटतात पण गोरं गरीब महीलाल नको का😢
@YogeshPadvi-k6fАй бұрын
ताई तुम्हाला तर दर महिन्याला पैसे मिळते आशा म्हणून बाकी बहिणी ला तर नाही मिळत नाही ना
@kavitaasawale43512 ай бұрын
आशा सेविकांना दिले आहेत ना ताई ५००० पण आशा गटप्रवर्तक (सुपरवायझर)ला पाहिजे आसं बोलायला हवे
@mohankurzekar5104Ай бұрын
ताई सगळे लोक मेले तरी चालतील पण तुम्ही मात्र जिवंत राहिले पाहिजे
@SunilMahadik-r1n28 күн бұрын
सुप्रिया सुळे ताई त्या बाईला म्हणा तुमाला नोकरी तरी आहे लोकांना कामच नाही हे सरकार बरोबर गरीब लोकांना मदत करीत आहे हया सरकारच्या पाटी बहिणी आणि भाऊ दोघे ही खंबीर उ्भे राऊ त्या बाईला नोकरी आहे ना तीच मेरबानी हे सरकार गरिबांचे विचार करणारे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सर्व बहीण भावना मदत करणारी आहे ❤❤❤❤❤🙏 जय महाराष्ट्र जय भारत
@ashvinidakhode15 күн бұрын
ते बई काम करू शकते त तुम्ही पण करू शकता ना सरकार किती दिवस देईल तुमला 1500 रुपय मग काय करासाल जेव्हा इलेक्शन संपल्यावर योजना बंद झाली की.....आजचा विचार करत हा फक्त तुम्ही उद्याच काय
@ishwarchougule58721 күн бұрын
आशा वरकर कश्याला झालीस सोडून दे तू तुला पगार वाढ पाहिज आणि गरीब महिला 1500 हजार रुपये नको कुठे ठेवलीस लाज म्हसे
@ShitalKhavare-op2en21 күн бұрын
ज्या महिलांना नवऱ्याचा आधार नसतो आणि त्याना दोन मुलं सांभाळायची असतात त्या महिलांनी काय करायच त्याच उत्तर दया. कारण ही जबाबदारी मला सांभाळवी लागते 🙏🙏
@KhushalthakreThakre12 күн бұрын
सुप्रिया ताई आम्हाला गॅस बुकची पण काही योजना उपलब्ध नाही आहे तरी पण हे गॅसचे पण पैसे वाढलेले आहेत आणि गॅस चा रेट पण वाढलेला आहे त्याच्यामध्ये पण कमी करा रिचार्ज मध्ये कमी करा सोन्या-चांदी मध्ये कमी करा यशामध्ये गरिबाची खूप मदत होईल तुमचं तहसील जिल्हा भंडारा महाराष्ट्र राज्य तहसील तुमसर
@manishapadvi562822 күн бұрын
❤❤❤
@rohinigade48226 күн бұрын
उमेद अभियान हे कायम करावे हि विनंती आमच्या कुटुंबाचा शासनाने विचार केला पाहिजे
@FsDevil1719 күн бұрын
अगदी बरोबर आहे ताई😢😢
@pushpashinde237921 күн бұрын
Supriya sule tai...😂
@प्रशिकसंस्था2 ай бұрын
लाडक्या बहिणींना 1500 दिले योग्य आहे, त्या बद्दल दुमत नाही पण आशा कार्यकर्ती यांचे वाढीव मानधन नोव्हेंबर महिन्यात वाढ करण्यात आली आहे, जी.आर आला मार्च महिन्यात पण जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या आशा फक्त वाढीव मानधन कधी मिळणार याची आशेवर आहे.कामाचा मोबदला तीन ते चार हजार मिळतात कसं जगायचं?...आमचे वाढीव मानधन बाकी पहिली नंतर वाढीव मानधन मिळाले च पाहिजे.
@dilipgurav48662 ай бұрын
H
@PojaaDeoreАй бұрын
दिलेच नही पाहिजे
@ramnarayankhunere142612 күн бұрын
गरीब महिलाना काय फयदा झाला की याना पोटात दुखायला लागते आणि स्वाताला हिला पगार वाढ पाहीजे
@discostation45392 ай бұрын
Fake distaty... Supriya Bai ne ch basavla asel tila tikde TRP sathi
@BalasahebMaharnur-c6j19 күн бұрын
Right tai
@sanjaymarde817913 күн бұрын
बरोबर आहे
@shobhavarpe119410 күн бұрын
Khup khup chan supery tai tumhi mahelama blnachi sandhi deta 1 no supriya tai tumhach khup khup abhinandan 1 no mazi dear supriya tai💐💐💐🌹🌹👌👌👌👌👌
@KunalAllpawarАй бұрын
Tai mi wardha jila tun aahe aatta 1mahine jhala ajun hi 1rupya aala naahi aanki aaplya kadche 3000rypye ya madhye lagle bank account transfer kela aai ikadch kyc ki sagde kele pan aala nahi
@pratibhaadhav261915 күн бұрын
कुठल्याही सरकारने असे पैसे दिले पण शिंदे सरकार जे करत आहे ते फार चांगले काम करत आहे गरीब माहीला साठी खूप चांगले आहे
@sbwbbsjkaakeiheh72727Ай бұрын
हया बाई पशी पैसा भरपूर आहे आम्हाला पाहिजेत
@monikanagthane168021 күн бұрын
मुलींच्या फ्री शिक्षणाचं पण मांडा कारण प्राइवेट कॉलेज fees लुबाडून घेत आहेत मुलींकडून आणि नाईलाजाने जिथे नो. लागला तिथं admition घ्यावच लागत आहे.
@DipikaJangam23 күн бұрын
छान बोललात ताई तुम्ही ... एवढ्या पब्लीक मध्ये बोलणं साध काम नाही . 1500 हजाराने पुर्ण संसार चालणार नाही . महीलांना मुलांना रोजगार दिला तर... ह्याच्या 1500 हजाराची काय गरज लागणार ... हे काही महिलांना समजत नाही . मला ही पैशाची गरज आहे . पण...असे मला ही नको मला आणी माझ्या मुलाला काम मिळालं तर..आम्ही मानात जगू . ही भीक कशासाठी ...
@jaibajrangbali206819 күн бұрын
💯 हिने सगळ्यात आधी फॉर्म भरला असणार ते घेतलेले पैसे परत कर बाई आमच्या गरीब बहिणीसाठी आहे ही योजना तुला काय गरज नाही तू नोकरीला आहे
@ArmaniEkavade23 күн бұрын
ताई तुम्ही सरकारचे पैसे परत द्या.............तुम्हाला काय कळणार पैशाची किंमत गोरगरीब जनतेला माहिती आहे..
@natand819724 күн бұрын
ताई याची जाहिरात करा आपल्याला प्रचार करण्यासाठी उपयोग होणार आहे
@RadheshamGite25 күн бұрын
ओके सरकारचे पैसे नको आम्हाला 50 कोटी घेतली ना मला ₹1500
@KajalJagtap-y1k20 күн бұрын
अगदीं बरोबर आहे पैसे नको पण माझ्या शेतकरी व बंधू भगिनींना सुखाचा घास खाऊ द्या किती महागाई झाली आहे 1500rs bazar kiti yenar ani किती दिवस जाणार नंतर काय खायचं
@pradipbhavsar38626 күн бұрын
😂😅😂😅
@sandiptordamal85128 күн бұрын
Khubchand Tai
@shirishyadhav46111 күн бұрын
बरोबर गरीब लोकांना 1500 खुप वाटतात म्हनुन ते 1500 खुष आहेत डोक्याने काम करा 1500 कडे बघू नका
@diprajjadyal34184 күн бұрын
तुला नको आम्हाला तर पाहिजेत ना मग गप्प बस गरिबांना वर काढायला शीट नंतर बोल आम्ही गरीब भाऊ आम्हाला पाहिजे ये मी नालायक
@SangeetaKamble-iz1ws26 күн бұрын
सुप्रियाताई अंगणवाडी चा विषय वेगळा आहे आणि त्या विषयाचा सरकार नक्कीच जीआर काढून त्यांच्या पगारवाढीकडे लक्ष देईल कृपया आपण या विषयाला जोर देऊ नका आपण फक्त आम्हाला मदत होत आहे गरिबांना ह्याच्याकडे तुम्ही साथ द्या तुमची साथच आमची ताकद आहे प्लीज आम्हाला
@purshottamgaikwad57222 күн бұрын
आमची घर भरली मता साठी तुमच्या दारीं आलोय मत द्या 5 वर्षनी पुन्हा येऊ हि तुमचे शिकवलेले लोक
@farukmulla629812 күн бұрын
सुप्रिया ताई.. या मॅडमना आमदार पद द्या माझी लाडकी बहीण
ताई तुम्हाला घ्यायचं नसलं तर घेऊ नका पण बाकीच्यांचं बंद करू नका तुम्ही गप बसा
@SantoshDhakne-fm7xg15 күн бұрын
जय किसान
@shaahurajchavan656014 күн бұрын
त तुम्ही इतके दिवस काय केलं तुमचे वडील दहा वर्षे मुख्यमंत्री होते तवा का दिले नाहीत
@nitinmore-we8zl8 күн бұрын
Nice
@dhartipatil7456Ай бұрын
अगं बाई तू नोकरीला आहेस तुला पैशाची गरज नाही आम्ही रान म्हणून बाया 61 वर्षाच्या आम्हाला गरज आहे आमच्या भावांचे पैसे आम्हाला मिले हे मोठा आमचा भाग्य आहे समजलीस ना तुला नको तर नको घेऊ
@VaishaliKalwaghe-ie3eoАй бұрын
Ho tai नक्कीच
@jayramchate87762 ай бұрын
सरकारला वापस कर मग
@Sonu-o2r6iАй бұрын
गरीब महिला यांना 1500रूपये मीळतो त्यांना मीळु द्या आशा सेवक यांना पगार मिळत आहे. करायचे ते सरकारी पगार कमी कराना
@bharatimegharaj589524 күн бұрын
संजय गांधी निराधार योजना लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून धुळे ला आम्हाला 4 महिन्यापासून पैसे आले नाहीत आणि आम्हाला लाडकी बहीण फॉर्म भरण्यासाठी बंदी केली सरकारने हा भेद का केला आम्ही पण लाडक्या बहिणी आहेत ना साहेब.
@popatsudake852512 күн бұрын
1500रु आहेत तर घेतले कशाला गरिबांच्या पोटावर कशाला पाय देताय
अंगणवाडीच्या बायकांना पगार वाढ होईलच कारण ती सरकारअंगणवाडीच्या बायकांना पगार वाढ होईलच कारण ती सरकारची योजना असते पण ही योजना वेगळी आहे ही अंगणवाडीची योजना नाही आहे तर आपण प्लीज दोन योजनांना एकत्र करू नका
@RealEstate11A10 күн бұрын
ताई सर्व पक्षाच्या भगिनीनी पैशे घेतले आहे.
@varshapadiyar768118 күн бұрын
पण आम्हांला हवेत पंधराशे रूपये कारण आमचं घर चालंत आहे ज्याला नको त्यानी घेऊ नका
@dilippawara164817 күн бұрын
Mast bashin Tai
@SangeetaKamble-iz1ws26 күн бұрын
सुप्रियाताई आम्हाला खरंच नोकरी नसल्याकारणामुळे या पैशांची खूप गरज आहे कृपया आपण या योजनेलाा साथ द्या
@YadnyaPATIL516 күн бұрын
या ताईंना गरज नाही, पण आम्हाला गरज आहे, कारनं आम्हाला काम नाही
@yogeshjadhav32026 күн бұрын
बाई च उत्पन्न वांग्यातून निघत तिला गरज नाही पण सामान्य महिलांना गरज आहे
@jayramchate87762 ай бұрын
सतेत असताना काय केले शरद पवारांनी
@sunitapandao12272 ай бұрын
कोणीच काही करत नाही फक्त स्वारथी आहे
@SangeetaKamble-iz1ws26 күн бұрын
पहिल्यांदा स्त्रियांसाठी सरकार चांगले काम करत आहे मी सरकारचे खूप आभारी आहे मला हे सरकार हवे आहे
@aribapatil76218 күн бұрын
👍🙌🌹
@SanjayRathod-e4z14 күн бұрын
Barobar,aahe,taic
@rameshlakhapure908021 күн бұрын
काही करत नाही कारण आमी तिन वर्ष मागनी करत आहो तरीपण नाही दिले हो बाई 19 महीनेचे पगार नाही दिले
@ravindramali4121 күн бұрын
शरद पवारा कृषि मंत्री होते तेव्हा, सुप्रीया सुळे युरिया निरक्षन करित होते काय 😂😂
@dilipmhatre64113 күн бұрын
ए बाई तुला नको पाहिजे असेल तर नको घेऊ आम्हाला पाहिजे 1500 रुपये महिन्याला पाहिजे एकनाथ शिंदे जिंदाबाद🎉
@king-bz4vq19 күн бұрын
Ìतुम्हाला गरज नाही तुम्ही पगार चालू आहे आम्हाला पैसा पाहिजे आहे
@guddipantawane7656Ай бұрын
हर गरिब महिलाओं को बेरोजगार हैं उसको नोकरी दो या फिर 15000। महिना देना चाहिए जय भीम
@sp71452 ай бұрын
तुम्हाला नको ताई पण बाकी महिला हे पंधरा शे किती मदत आहे हे तुम्ही नाही समजणार नाही हा एक शब्द खर बोल कि नोकरी हे बेरोजगार मिळाले पाहिजे आशासेविक तुम्ही आडी खात खुप कमावत सरकारने हार कामत फार्म भरलं कि कमावत साधार महिला साठी हे पंधरा रुपये जे चालक लोक गरीब लोकांना लुबाडत खात्यात आलं पैसे त कोणाला हात साफ करत येत नाही म्हणून कोणी कस बोलत एक आस तुम्हाला आहे ताई पगारच तस इतर महिलांना च काय तुम्ही फक्त तुमच बघितले शिंदे सरकारने पुर्ण महाराष्ट्र महिलांना च
@supriyapawar23012 ай бұрын
माझा रेशनकार्ड नाही फार्म भरता येत नाही . उत्पन्न दाखला काढण्यासाठी काय करावे.गरिब आहे.
@sanjayingle834528 күн бұрын
ताई तुम्हाला थोडीशी वाटायला पाहिजे, पगार व्यतिरिक्त एक लाडकी बहीण फॉर्म भरायचे 50रु मानधन मिळते अजून काय पाहिजे, तुम्हाला नको असतील तर परत करा पैसे
@KrantiRathod-t2g17 күн бұрын
बरोबर आहे आशा ताई
@yogeshgejage93332 ай бұрын
nako tar rahu de sodun baki chyana gheu dya
@PriyankaPatil-y9c22 күн бұрын
एका घरात दोन जगाला प्रत्येकी १५०० रु देत आहेत म्हनजे एका घरात एकाला १५०० रु आणि एका घरात एकुण ३०००रु , एका घरातील दोघांना मिळून एकूण ३०००रु होतात.. नीट गणिताचा अभ्यास करून या आणि नंतर भाषण दया किंवा लोकांना भडकवा तरी लोक तुमच्या भाषणात अडकणार नाहीत
@charunikam741724 күн бұрын
नको असेल तर तुम्ही घेऊ नका पगार वाढला तर सांगत नाही असे
@Da-jc5ss18 күн бұрын
वारे ता,ईआहे धाडस
@SangeetaKamble-iz1ws26 күн бұрын
ताई तुम्हाला नोकरी आहे असं गोर गरीबाच्या पोटावर पाय देऊ नका तुम्हाला नको असतील तर नका घेऊ ना