कशाचा पण बाऊ करायची विद्यार्थ्यांना सवय झाली आहे. एकतर तो प्रश्न dicision making वर होता. त्यात पण csat qualified आहे 200 पैकी फक्त 67 मार्क पडायचे आहेत. त्यात पेपर पण खूप easy होता. पूर्ण पेपर सोडून फक्त फक्त एका प्रश्नावर चर्चा करू राहिलेत. कधी कधी विद्यार्थी पण कशाबद्दल चर्चा करावी ते पण समजत नाही.
@shashankbhosale-yr6zr7 күн бұрын
तुला काय केळं समजत का,,decision making कशासाठी असते तुला माहीत आहे,,,csat कशासाठी असतो हे माहीत आहे का तुला,,, मिञासोबत दारू पिण्याचा आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रियेचा काय संबंध आहे,
@vikrambhange81987 күн бұрын
अशे विद्यार्थी नसतात .... रिकामटेकडे असतात...
@tusharandhale62016 күн бұрын
100% बरोबर आहे भाऊ..
@dattapatil48636 күн бұрын
हे विध्यार्थी नाहीत @@vikrambhange8198
@gajanannaso22396 күн бұрын
@@vikrambhange8198Right
@pawartushar857 күн бұрын
चांगला प्रश्न होता....यातील 99% मुले नंतर व्यसनाधीन होवू शकतात हे लक्षात घेवून हा प्रश्न विचारला असणार
@vaibhavwaghmode75775 күн бұрын
हि पोरं शिपाई सुध्दा होणार नाहीत, आणि अधिकारी व्हायची स्वप्ने बघत आहेत
@PRABHAKAR-106 күн бұрын
जमत नसेल तर MPSC करू नका... तसे पण तुम्ही त्याच्या लायक नाही.
@atishpise85157 күн бұрын
Decision making cha प्रश्न आहे . तुम्हाला vuchrun पेपर काढणार आहे का.
@Trand_Box7 күн бұрын
nahi pan as chutya sarkha quetion vicharta ka ?
@mpscguru80147 күн бұрын
तो प्रश्न फक्त निर्णय क्षमता चाचणी करणारा होता . त्यात खूप जास्त डोकं घालण्याची गरज नाही. अभ्यास वर भर द्या आणि पास व्हा .
@Kiran07-c3n6 күн бұрын
प्रश्न एकदम योग्य होता आयोग विद्यार्थ्यांची maturity level तपासात होता
@onkarzori6 күн бұрын
या प्रतिक्रिया देणाऱ्या मुलांना मी ओळखतो. हे पोरं फक्त आंदोलन, मोर्चा या कामासाठी सदाशिव पेठेत राहतात. हा विचारला गेलेला प्रश्न आणि या मुलांनी दिलेल्या प्रतिक्रिया याचा काडीचा संबंध नाही.योग्य प्रतिक्रिया महेश गरुड यांनी दिली आहे 5:06
@Achilles....5 күн бұрын
100% मित्रा
@rohidasjadhao9227 күн бұрын
प्रश्न बरोबर आहे. तुम्हाला कळला नाही तो विषय वेगळा!!
@rs-rt4wq7 күн бұрын
Mpsc ला प्रश्न कसे काढायचे हे सांगणार का रे , तुम्ही pre पास व्हा रे पहिले😂😂.. प्रश्न कळतो का तुम्हाला कशावर विचारला ते.. Decision making चे प्रश्न असेच असतात बाळांनो.. काही झालं तर mpsc वर टिका करायला तयार असता तुम्ही.. आपली कुवत काय आपण बोलतो कुणावर याच भाण असु द्या.. तुमची वयोमर्यादा संपत असल्याच दिसतय गप अभ्यास करा..combine करा गप😂😂
@dattapatil48636 күн бұрын
Combine करा गप 😂😂😂
@aspiranttoofficer98476 күн бұрын
😂😂😂 perfect reply
@Rocj-z8o6 күн бұрын
Hey interview denare pre pn pass nahi zale ajun😂😂
@gajanannaso22396 күн бұрын
😂😂😂
@SachinPatil-d6d6 күн бұрын
ज्यांना तुम्ही विचारताय ते नेहमी मिडिया समोर च दिसतात. प्रश्न तसा विचार ला म्हणजे मोठा गुन्हा केला काय. तशी परिस्थिती असेल तर तुम्ही निर्णय काय घ्याल. एवढच आयोगाला अपेक्षित आहे.
@shubhampawar83127 күн бұрын
ह्याना काय काम धंदे नाहीत याना विचारा GS च्या पेपर मध्ये किती mark आहेत
प्रश्न चांगलेच आहेत... अभ्यासावर लक्ष द्या जरा😂 आयोगाला शिकवू नका... अभ्यासिकेमधील किती पोरं व्यसनाधीन आहेत ते एकदा बघा.. मग अक्कल पाजळा..!!
@Fit_Mahi_36966 күн бұрын
White shirt wala tr mi nehmich baghtoy😅😅😅😅😅
@amarsonwane63776 күн бұрын
आजुन एक प्रश्न शिक्षक दारू पिऊन पडले असेल तर आपण काय करणार
@ss-fd2yd7 күн бұрын
दारू पिणारे पोरं नाराज झाले राव 😂
@vaibhavwaghmode75775 күн бұрын
पोरांनो तुम्ही परीक्षेचा नाद सोडा आणि राजकारणात सहभाग घ्या. परीक्षा अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टीतच तुम्हाला रस दिसत आहे
@sachinhandal44557 күн бұрын
हे विद्यार्थी नाही 😂
@tusharandhale62016 күн бұрын
त्या प्रश्नांमध्ये काहीही चुकीचं नाही उगाच कशाचा पण बाऊ करू नका.
@JivanPawar-n5w6 күн бұрын
असे प्रश्न मला विचारा मी नायन्टि किंग आहे😂😂😂
@hemantupadhye81597 күн бұрын
आयोगाचे सर्व पिणारे असतील😢
@Abhjeet18197 күн бұрын
ह्यांचे prelim nighat nstil kadhi.. nust rdyach
@vaibhav.t6 күн бұрын
हेच हेच्च चेहरे नेहमी दिसतात एमपीएससी संदर्भात आधी एमपीएससी आंदोलन असो की हे असे हे लोक पुन्हा पुन्हा दिसतात काहीतरी घोळ आहे paid reporting dista camera tun बातमीत दिसण्यासाठी! 😂😂😂😂
@vikassiryceducationMH6 күн бұрын
व्यवस्थित प्रश्न विचारला आहे जे अभ्यास करतात ज्याचे thinking व्यवस्थित आहे ते असा बाऊ करणार नाहीत मूर्खपणाचे लक्षण आहे यावर चर्चा करत आहेत
@sudarshanzulkate92186 күн бұрын
प्रसिद्धी साठी काही करू नये Question तो GS चा navta Decision making problem solving चा होता प्रशासनात जायचं आहे तुम्हाला निर्णय घ्यायला कोणती परिस्थिती कधी येईल काहीच सांगता येत नाही
@nirdhark6 күн бұрын
एवढी प्रचंड बाऊ करण्यासारखा प्रश्न नाही.असे लोक आता आयोगलाच शिकवायला लागलेत
@Nusti_Mhatari6 күн бұрын
अजून एक option पाहिजे होता,, मी तर पेईनच पण पदरच्या पैशाने अजून चार जणांना पाजीन 🤣🤣🤣
@adinathpalake7 күн бұрын
बरोबर आहे काही प्रश्न syllabus ला धरून नव्हते
@ganeshdeshmukh2825 күн бұрын
हुशार विध्यार्थी या गोष्टी कडे लक्ष देत नाही. बाकी तुंही समजदार आहात 💯😂😂😂😂😂😂😂😂
@Ganesh-h9i6s7 күн бұрын
Decision making चा question होता
@akshaykapare-ij6wc6 күн бұрын
टीव्ही न्यूज वर दिसण्यासाठी नका रे अशी स्वतःची इज्जत घालवू.... आधीच कोणी लग्नाला पोरगी देत नाही अश्या रिकामचोट पोरांना😂😂😂
@chiku-yx1gt7 күн бұрын
दारू पिणारे मनावर घेतलं😂
@mpscaspirant20105 күн бұрын
नेमक media अश्या लोकांकडे जातेच कशाला....थोडे तरी भान ठेवा....इथे दाखवायला खूप काहीं problems आहेत महाराष्ट्रात....हि आयोगाची नाहक बदनामी करतायत
@anand13117 күн бұрын
काहीही फालतू मुद्दे काढतात पोरं! Qualifying paper च्या एका साध्या प्रश्नावर एवढं तांडव करत असाल तर उद्या ऐनवेळी कुत्रं भीक घालणार नाही आपल्या मागण्यांना!
@sai708-j7d3 күн бұрын
MPSC च्या दुनियेतले राजकीय कार्यकर्ते आहेत हे... तो प्रश्न DM चा आहे त्यात एवढा आरडा ओरडा करायची काय गरज आहे. आपण काय दहावी, बारावीची मुलं आहोत काय? प्रशासकीय अधिकारी व्हायचं आहे आणि अशा शुल्लक गोष्टीचा बाऊ करत आहेत. situation based question अधिकाऱ्यांना नाही तर कोणाला विचारल MPSC.... यांच्यातले 90% मुलं पेपर झाल्यावर संद्याकाळी दारू प्यायला बसले असतील पण इथं येऊन आरडा ओरडा करत आहेत.. आपल्याला मार्क कमी येत असतील तर आपण कुठं चुकलो आहेत ते पाहणं गरजेचं आहे. न की आपल्या अपयशाच खापर MPSC वर फोडण..🙄
@amitmahadik84086 күн бұрын
आयोगाने पेपर घेतला तरी अडचण आणि पेपर नाही घेतला तरी अडचण...... यांच्या सततच्या आंदोलनामुळे सगळ्यांच्याच भविष्यावर परिणाम होत आहे...... पुण्यात एमपीएससी करणाऱ्यांना आंदोलनाची सवय लागलेली दिसते आहे,हे योग्य नाही. आंदोलन सोडा आणि अभ्यास करा....
@SachinPatil-d6d6 күн бұрын
या भावांना काही राजकारण्यांसारखे मिडीया कवरेज पाहिजे असते.
@dattatraygaikwaddeshmukh83636 күн бұрын
मला प्रश्न योग्य वाटला. आक्षेपार्ह काहीही नाही. संकुचित बुद्धीच्या, विचारांची मर्यादित चौकट असणाऱ्या लोकांना विचारांच्या उच्च स्तरापर्यंत पोहोचता येत नाही मग ते अशी बोंबाबोंब करतात.
@Akislive225 күн бұрын
खरंच हा प्रश्न वादग्रस्त आहे का हा प्रश्नच आहे मला 😂😂😂😂
@Sanatan120126 күн бұрын
तुम्ही सांगा आता पेपर कसा काढायचा ते आयोगाला, हे पोर अभ्यास सोडून राजकारणी आहेत. कोणत्याही गोष्टीचा बाऊ करतात Pre Pass Vha आधी....
@Rushabhj193urufhdjje7 күн бұрын
He sagle fail honar aahe mhanun radicha daav aahe ha....murkhh
@Santosh-es3ks7 күн бұрын
1 number la bolnara porga pakka Rohit pawar cha manus ahe tyanech sagitl asnar ase kara tumi
@vaibhav.t6 күн бұрын
CSAT cha paper aahe tyatla decision making cha paper aahe tya 5 questions la negetive marking naste! Ani Asahi qualifying nature aahe paper ch chill guys nko te भामटे पना नका करू
@Ananta_227026 күн бұрын
तो प्रश्न एकदम चांगला आहे ❤❤ तो प्रश्न पण आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत ❤❤
@Abhjeet18197 күн бұрын
Decision making cha prashn hota... Tyala negative marking nste m kahi pn उचलून धरायचं
@pawartushar857 күн бұрын
माझ्या घरचे निबार तुडवतील असा पण ऑप्शन पाहिजे, एकतर अख्खी जिंदगी वाया घातली mpsc च्या नादात आणि आता दारू पिल्यावर घरचे सोडतील काय...😅😅😅😅😅
@gajanannaso22396 күн бұрын
😂😂😂
@shrik-lv2sg7 күн бұрын
Hyat Kay sambhram ahe?
@SureshTaur-u7f6 күн бұрын
असे प्रश्न कोणी आणले त्यांना विचारावे पत्रकार भावू कष्ट घे त्यांना विचार बाळा🙏
@mohinishirure73384 күн бұрын
कोणाचा इंटरव्ह्यू घ्यावा याची अक्कल न्युज वाल्यांना नाही. ह्या इंटरव्ह्यू देणार्या विद्यार्थ्यांची तर किव येते.....
@Fit_Mahi_36966 күн бұрын
Are mitrano combine aaliye jawa aata😂😂
@Dgmk01026 күн бұрын
Tech tech student tv9 la असतात , उगाच बाऊ नको एखादा प्रश्न इकडे तिकडे असतो तुम्ही यांच्याकडे नका लक्ष देऊ..... आणि काही झालं तरी एकच प्रसिद्ध वाक्य " विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका , त्यांच्या भावनांशी खेळू नका " काय संबंध यावर objection घेण्याचा , paper 2 चा प्रश्न आहे असू द्या ना.......
@moksh_236 күн бұрын
Ayog r8 ahe....yanchi kadi pre pan nighali nasnar
@RamSuryavanshi-p3u6 күн бұрын
Ha tar 10th chya board paper la aala hota question same
@gopaltambave77757 күн бұрын
To प्रश्न खरा आहे
@kunalsonawane47726 күн бұрын
CSAT qualifying ahe , evdha vichar karayach garaj nhi he 99% bghaa , 1% kde jau nka
@nileshjadhav-db9ph6 күн бұрын
Passage var bola na ,,,nakki mpsc karta ki nahi tumhi he samjel
@sanketkalmkar8986 күн бұрын
Gap re tula kay kalatay he sagle napas honar ahe 😅
@vinodjadhav25916 күн бұрын
Decision question hote rao
@priyankavivek81377 күн бұрын
चुकिचा हा प्रश्न होता की महिलांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते. तसेच त्यांनी अवास्तव उत्तर पर्याय दिले आहेत. मला असे वाटते की त्यांना(mpsc aayog) स्त्रीशिक्षण बंद करा अन्यथा महिलांची प्रजनन क्षमता कमी होईल असा संदेश द्यायचा होता .किती हास्यास्पद मानसिकता आहे ही .
@rohitpatil44196 күн бұрын
कोणत्या पण गोष्टीचा बाऊ करू नका
@sandipashrubaraut76717 күн бұрын
Yani nkki पेपर लई avghad gela asel
@Manxyzabc4 күн бұрын
FSO MAIN RESULT???
@santoshwaghmare29106 күн бұрын
आयोग ठीकच आहे..ज्ञान चंदानो तुमच्या मतावर ठाम आहेत का...तुमचं मत काय..
@gajananshilar91576 күн бұрын
are bhai situation base quetion hotaa re tyacha evada ka serious ghetay nkki he serious students ch aahet naa ha prashn padto
@RAHULPATIL-zq8qh6 күн бұрын
अरे decision making च question आहे हे सर्व रिकामे आहेत तुमचं नाव सागा हो तुम्ही pre तरी पास होतात का भावांनो
@sonupardhi54305 күн бұрын
😂he mhatare students ahet ka 😂😂
@aspiranttoofficer98476 күн бұрын
Then what js the issue?? Balish .. 1 maturity test exam ghetli pahije...30 + disat aahet sagle 😂 pan bolan 5 th class chya mula sarkh.....
@GarjeanilGarjeanil6 күн бұрын
आयोग ने रात्री हॉटेल वर वर प्रश्न पत्रिका काढली की काय 🤣🤣🤣🤣
@nilesh22504 күн бұрын
Are bhavano ha question decesion making vr hota....yamdhe aaple naitik gundharm kay aani kase asavet he tya question magil hetu aahe 😂😂..jyala Qualified hoech aahe...sangharsh kartana yenrya adchnicha vichar krnar nahi... positive think vr Focus thevel
@kunalsonawane47726 күн бұрын
Drug inspector baddal aandolan kra
@rohitchandele10745 күн бұрын
Nothing wrong with this question.
@balajimurkute61106 күн бұрын
Kiti adhikari daru pitat he mahit ahe ka
@gopaltambave77757 күн бұрын
मग खर आहे पोर दारू पीत नाही का मग न्यू वर येऊन बोलण्या आधी स्वतःच्या मनाला विचारा
@nileshjadhav-db9ph6 күн бұрын
Are vishay kuthe nela white shirt vale bigari kamgar 😂😂😂😂
@SatishChougule09026 күн бұрын
काही चुकीचा प्रश्न नाही
@vkmsd77147 күн бұрын
मला वाटते की mpsc इतके उशीर करणार आयोग पाहिला नाही 2021,2022,2023psi घरीच आहेत आणि इतर निकाल आजुन लागलेच नाही
@nitinbargaje54936 күн бұрын
Psi combine madhe yete bhau ..
@vkmsd77146 күн бұрын
@nitinbargaje5493 गोळ्या आहेत का पाठऊ combine mpsc आयोगामार्फत घातात का
@MindsRewiredbyShivkumar7 күн бұрын
are bhai, kaich problem nai tya que madhe, tumhi tyacha faltu issue banu naka
@ganeshgholve64296 күн бұрын
Jaga vadhesathi kara he efforts aslya faltu goshtinna naka
@KiranGargi-y9t6 күн бұрын
Rikame shahane...😂😂😂 Mmppssccc....fussss
@teena453326 күн бұрын
Kay faltu discussion krtay ...hyavrn haynchi maturity kalte ...