प्राजक्ताराज.. फारच वैशिष्ठपूर्ण.. अतिशय सुंदर विवेचन.. महाराष्ट्र आणि मराठी अलंकार जोपासनेसाठीच्या आपल्या प्रयत्नांसाठी मनापासून धन्यवाद.. आत्ता वेळ आहे आपणा महाराष्ट्रीयनांची, या प्रयत्नांना साथ देऊन याच्या संवर्धनाची.. 💞❤️👏👍👍
@aparnabidaye63182 жыл бұрын
प्राजक्ता, तू मला एक अतिशय गोड, सुंदर दिसणारी अभिनेत्री म्हणून माहीत होतीस आणि आवडतेस. आज तुझा हा नवीन पैलू पाहून मी थक्क झाले. You are a beauty with brain. समोर कागद न धरता तू इतके लांब, अर्थपुर्ण आणि माहितीपूर्ण भाषण सहजपणे केलेस. बोलताना थकलीस पण थांबली नाहीत. Hats off to you. तुझ्या brand ला अनेक अनेक शुभेच्छा. माझ्या सुनेला आणि इतर जणींना ते अलंकार खरेदी करायला सांगेन. तुझ्या आयुष्यात "प्राजक्तराज" आला. आता खराखुरा "प्राजक्तराजा" लवकरच येवो ही सदिच्छा.
@isshiomi63642 жыл бұрын
प्राजक्ता माळी ही सध्याची मराठीतील सर्वात आघाडीची अभिनेत्री आहे ...अतिशय हुशार, नृत्य आणि अभिनय संपन्न अश्या या गुणी अभिनेत्रीस मनापासून शुभेच्छा
@ashokbband64732 жыл бұрын
अशोक कुमार भगवंतराव बंड जैन सुस पुणे हॉपी थॉट गुड गुड वनवनववनवन वन वनवनववनवन धन्यवाद
@anjalikulkarni27682 жыл бұрын
सत्यात उतरलं सुंदर मराठी पर्व त्यासाठी आम्हाला आहे अभिमानास्पद गर्व प्राजक्ता माळीच्या पूर्ण होवो मनोकामना सर्व खूपखूप अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा.
@vikasnajpande58632 жыл бұрын
सर्व प्रथम प्राजक्ता माळी यांचं खूप अभिनंदन..प्राजक्ता,,तुमच्या प्राजक्ता राज या ज्वेलरी व्यवसायला खूप मोठे यश प्राप्त होवो, आणि तुमच्या ज्वेलरी ला देश विदेशात नक्की नाव मिळेल,हिच मनोकामना.. सोबत प्राजक्ता,,तुम्ही जी संपूर्ण माहिती दिली,,हे एकूण खूप छान वाटले आणि प्रत्येक दागिन्याची माहिती ही आज पहिल्यांदा ऐकाला मिळाली,,तुम्ही आम्हांला तुमच्या दागिन्याचं ब्रोशर नक्की पाठवा,,आम्ही नक्की तुम्ही तयार केलेल्या दागिन्याचं कुठलेही मानधन न घेता आमच्या कलाईन्ट पर्यंत नक्की पोहोचवू... आमची मराठी मुलगी एक उत्तम व्यवसाय आणि कार्य करत आहे,,त्या निमित्य प्राजक्ता तुला नक्की भरभराटी यश प्राप्त होईल,हिच मनोभावे शुभेच्छा....
@ketakisahasrabuddhe1032 жыл бұрын
प्राजक्त तुझे मनापासून अभिनंदन.🌹🌹 तुला तुझ्या नविन प्रकल्पामध्ये भरघोस यश मिळावे हीच श्रीआईसाहेबांच्या चरणी प्रार्थना
@satvikartsanddesigns578310 ай бұрын
खूप अभिमान वाटतो तुझा, तुझ हसण खूप प्रामाणिक आहे, तसाच तुझा हा प्रयत्न सुधा खूप प्रामाणिक वाटला आणि तो लोकांपर्यंत नक्की पोहाचणाराच याची खत्री वाटते....खूप खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या प्रवासासाठी आणि धन्यवाद....😊❤😊😊
@sunandabharati73502 жыл бұрын
फारच सुंदर उपक्रम हाती घेतला आहे प्राजक्ता तु हा मराठमोळ्या दागिन्यांचा.... स्वामी तुला ह्या संपुर्ण वाटचालीत भरभरून आशीर्वाद देवोत
@aspfilmenterprise18302 жыл бұрын
खूप सुंदर केले प्राजक्ता अभिनंदन
@arunjaware82412 жыл бұрын
प्राजक्ता ताई तुझे मनापासून आपले अभिनंदन आपण मराठी माणसाची संस्कृती ,बाणा, अस्मिता,जोपासत आहे ह्याचाच आम्हाला गर्व आहे ,आणि विशेष म्हणजे ह्या पासून सर्वच मराठी लोक प्रेरणा घेतील व गरीबांना सुध्दा दागिने घालायला मिळतील अप्रतिम
@panduranggawai3712 жыл бұрын
ग्रेट ग्रेट ग्रेट उपक्रम, प्राजक्ताराज नांव उत्तम ,उज्वल यश लाभो.हिच सदिच्छा.
@vitthalshelke63032 жыл бұрын
प्राजक्ता ताई.,मागे पडलेली मराठी संस्कृती पुढे आणून नवीन पिढीला जपण्यास प्रोत्साहन केल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन.आणि पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा!
@sudhirjoshi20182 жыл бұрын
प्राजक्ता तु उत्कृष्ट निवेदक आहेसच. ते निवेदन तु ईतर कोणीतरी लिहुन दिलेल्या स्क्रिप्टच करत असतेस.पण आज तु जे बोललीस ते इतकं मनापासून आणि आतुन बोललीस की ते खुप भावल. तुझं मराठी भाषेवरचं प्रभुत्व आणि ओघवत्या रितीने त्याच सादरीकरण खुपचं सुरेख.तुझं बोलणं ऐकतच रहावं असं होतं.
@shivajisuryawanshi46092 жыл бұрын
प्राजक्ता म्हणजे महाराष्ट्राची शान, अतिशय सुंदर व स्तुत्य उपक्रम राबविण्यात तुला यश लाभो ही सदिच्छा.
@sampatnavale51832 жыл бұрын
प्राजक्ता यु आर ग्रेट चांगली विचार सरणी माडली ईतके नाव कदाचित सोनाराला माहीत नसतील छान प्राजक्ता ज्या आईवडिलांनी तुला लहानच मोठं केलं ईतके छान संस्कार केले त्याबद्दल त्याच्या चरणी दंडवत प्रणाम
@poonamkulkarni16912 жыл бұрын
खूप छान उपक्रम..प्राजक्ता. तुझे अभिनंदन आणि शुभेच्छा
@shrikantpatil33211 ай бұрын
प्राजक्ता ताई तुम्हास पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा मराठी संस्कृती जपण्याची आपली ओढ खूपच प्रेरणादायी आहे.तुम्हास खुप खुप धन्यवाद ❤❤❤❤❤❤
@Ab-pc2bj2 жыл бұрын
प्राजक्ता खरंच खूप सुंदर बोललीस... अभिनंदन.
@sumandhondge13962 жыл бұрын
खूप सुंदर कल्पना.खरंच आम्हाला माहिती नाही मराठमोळे दागिने कुठे मिळतात,तुझे खूप धन्यवाद कि या साठी तू पुढlकार घेतलास.
@rajendrabhide24172 жыл бұрын
खूप कौतुकास्पद उपक्रम, अप्रतिम 👌 👌 👌 👌 👌 👌 🌹🙏 All the best 👍
@ravijogi33062 жыл бұрын
मराठी संस्कृती,अस्मिता, व परंपरा यांविषयी तळमळ बाळगणारी नवोदित उद्योजक ' प्राजक्ताराज👍' ...प्राजक्ता ❤️
@thetan_arena_king_harry2 жыл бұрын
Ekda ranbazzar web series bgha🥲
@nitinpowar3842 жыл бұрын
सुरूवात आणि प्रेरणा कोल्हापूर मधून… उगाच नाही म्हणत जगात भारी कोल्हापुरी…. नाद खुळा
@h_neelkanth2 жыл бұрын
अतिशय सुंदर ब्रँड नेम , उल्लेखनीय कार्य व सुफल प्रयत्न,,,,,👌👍
@chandakantkukade26792 жыл бұрын
वा प्राजक्ता ताई बोलतांना तूला बोलतांना खूप दम यायचं सुरवातला कारण कळेना नंतर तूझे विचार ऐकून मलाच जीव भरून यायला लागले व डोळे भरून आले 🙏
@shindedm2 жыл бұрын
वा ताई वा... म्हणण्यासारखे अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी काम... 🙏 🙏 धन्यवाद प्राजक्ता 🌷🌷
@ushadoorkar57432 жыл бұрын
किती सुंदर बोललीस प्राजक्ता. खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!!
@vishakhakarande57992 жыл бұрын
खुप सुंदर ताई...👏👍👌.मला तू आवडतेस पण आज तुझ्यासाठी respect अजून वाढली... जेव्हा मी कमवायला लागेन तेव्हा नक्की तुझ्याकडून immitation jwellery घेईन. ❤️✨
@sharadwandhare178111 ай бұрын
खूपच छान उपक्रम. आपले मनापासून आभार. पुढील कार्यास शुभेच्छा 🙏💐
@manishabagaitkar30232 жыл бұрын
Really great !! Very much impressed!! खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा !!
@rahulmane69982 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा प्राजक्ता ताई.मी वाट पाहत आहे सांगली जिल्हा मध्ये कधी येणार याची. आणि पुन्हा एकदा तुला मनापासून शुभेच्छा 👍
@the_invisible__2 жыл бұрын
आपली praju अशीच पुढे जाओ.. ❣️👍🏻🚩
@thegodfather22712 ай бұрын
😊 जाऊदे जाऊदे पुढे जाऊ दे ❤
@prasaddhanorkar.8322 жыл бұрын
छान प्राजक्ता 🙌🏻 भावी वाटचालीस हर्दिक शुभेच्छा 🙌🏻
@nikhilnikam869Ай бұрын
खूप खूप धन्यवाद प्राजक्ता ताई, असा तुझ्या सारखाच किडा आणि मनातील सल आणि आमची आवड आमच्या ही मनातच राहिला पण तू तुझ्या क्षेत्रातील आणि प्रसिद्धी चा उपयोग करून तुझ्या ह्या प्रयत्नांना खुप खूप यश मिळो आणि खूप प्रसिद्धी मिळावी ह्याच शुभेच्छा, व तुझे वक्तव्य खूप छानचं 👏👏👌👍
@rajendravaravdekar18452 жыл бұрын
भारतीय संस्कृती विषयी आपण एक उत्तम कलाकार या नात्याने रसिक जणांच्या मनावर अधिराज्य करीतच आहात. आपल्या या नवीन उपक्रमबद्दल आपलं अभिनंदन. धन्यवाद प्राजक्ता. You are my very very best कलाकार. 🙏🙏🙏👍👆👌
@shubhangimemane2142 жыл бұрын
प्राजक्तराज..खूपच सुरेख ..सुंदर आणि संपूर्ण अभ्यास करून मराठी संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी केलेली धडपड.. खरचंच स्तुत्य उपक्रम.. खडतर असला तरी प्रयत्नाने नक्कीच जनसामान्यांपर्यंत नक्कीच पोहचेल.. अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा..!!💐💐 love you..❤️
@cybkart57592 жыл бұрын
जिकडे जिकडे मराठी अस्मिता, संस्कृती, भाषा, मराठी माणसं तिकडे मनसे कडून पुढाकार असतो 💯 माझं मत मराठी ला माझं मत मनसे ला 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sandeepdivekar6552 жыл бұрын
Right
@rigvedmayekar98862 жыл бұрын
खुप छान विचार आणि initiative!!!! भरघोस शुभेच्छा👌👌👍👍
@ramdaslad23922 жыл бұрын
खुप छान. प्रवास जरी खडतर असला तरी तुमच्यासारख्या महत्वाकांक्षी प्रयत्नशील व्यक्ति मत्वामुळे सदर कार्य तुम्ही पूर्णत्वास तसेच भरभराटीस न्याल याची पूर्ण खात्री आहे ज्याचा फायदा आमच्या सम जे लोक खरे खुरे दागिने विकत घेऊ शकत नाहीत त्याना खुप खुप होईल हे नक्कीच. दुसर म्हणजे आमच्या गरीब माता भगीनी ज्या अंगावर इतरांप्रमाणे अंगावर दागिने नसल्यामुळे अनेक समारंभा मध्ये सहभागी होऊ शकत नव्हत्या त्याना नक्कीच मद्त होईल. धन्यवाद.
@geetanerurkar56232 ай бұрын
अभिनंदन, प्राजक्ता.तू जितकी गोड दिसतेस तितकीच गोड बोलतेसही. आपण मराठीजन आपले सोडून दुसर्याच्या मागे लागतो. आपले इतके सुंदर दागिने डिझाइन्स असताना आपण इतरांचे अनुकरण करतो. खरंच जुन्या दागिन्यांचे जे सौंदर्य आहे त्याची सर नविन डिझाइनला दागिन्याना नाही. तुझ्यामुळे इतर भाषिकांनाही आपली सुंदर संस्कृती समजेल त्यांना ते हवेसे वाटतील आणि त्यामुळे आपली मान,शान ऊंचावेल हे नक्की.यात तुझे कर्तृत्व मोठे असेल.तुला या कामात भरभरून यश मिळो ही मनापासून सदीच्छा.
@manishaborkar539 ай бұрын
खुप छान प्राजक्ता ताई,अग मराठी संस्कृती परंपरा पुढे नेण्याचे कार्य तू करत आहेस त्याबद्दल खरच आज मी मराठी असल्याचा अभिमान वाटतो आहे ,आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाव प्राजक्तराज नावातच रुबाब आहे , तुला उदंड आयुष्य देवो तुझ्या हातून असेच हिंदू संस्कृती परंपरा जपण्याचे कार्य घडो हीच शिवशक्ती चरणी प्रार्थना
@swapc0089..2 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा.... आणि खूप खूप आभार मराठी संस्कृती चा वारसा जपण्याचा प्रयत्नासाठी ....
@dilipchavan2542 жыл бұрын
खुप आव्हानात्मक काम केले आहे प्राजक्ता, अभिनंदन आगे बढो हम तुहारे साथ है
@umeshambekar97662 жыл бұрын
आई शपथ..एवढ भारी वाटतय ना. तुझं मराठी प्रेम आणि आपली मराठी संस्कृती जपण्याची ती पुढे नेण्याची धडपड.. जाम भारी. आणि खरंच खूप छान प्रोजेक्ट आहे तुझा. अभिनंदन आणि खूप शुभेच्छा..
@pravinpatil11942 жыл бұрын
अप्रतिम वक्ता आहात तुम्ही....खूप धन्यवाद
@Dancemarthiqueen2 жыл бұрын
मराठी बाणा जपणाऱ्या प्राजक्ता माळी यांना शतशः धन्यवाद
प्राजक्ता तुझे मराठी प्रेम आणि तुझी मराठी भाषा दोन्ही काबिले तारीफ
@tatyavinchu1002 жыл бұрын
तिच्या मराठी प्रेमाचं कौतुक करताना तुम्ही माती खाल्ली "काबिले तारीफ" लिहून
@sameershahir38022 жыл бұрын
@@tatyavinchu100काय करणार सवय झाली आहे...
@sagarsutar94562 жыл бұрын
खरंच प्राजक्ताताई इमिटीशन दागिन्यांची आणि पारंपारिक दागिन्यांची खूप छान माहीती दिलीत आणि आपली महाराष्र्टाची अस्मिता आणि परंपरा जपण्याचं बहूमूल्य कार्य करत आहात. आपले शतशः धन्यवाद!! आपल्या सारखाच विचार केला तर हा महाराष्ट्र पूर्वीसारखाच महान राष्ट्र बनू शकतो.
@vaijayantichavan65022 жыл бұрын
प्राजक्ता ताई तुमचे खूप खूप अभिनंदन अतिशय सुरेख विवेचन.मनाला भिडलं.अभ्यास आणि आवड दिसून येते. देव तुमच्या कष्टाला खू.......पण यश देवो हीच प्रार्थना
@vaishalibhokare89502 жыл бұрын
हो मी पण हेच म्हणणार होते माझ्या आज्जीकडे व सासुबाईकडे होते म्हणून आठवण झाली
@kumudinibhamare96282 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन प्राजक्ता राज मराठी संस्कृती तीचे दागिने आणण्याची कल्पना तुला सुचली आणि हे मराठी दागिने बनविण्यासाठी तुला खूप खूप यश मिळो ही खंडोबा चरणी प्रार्थना. सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार.
@vivekthakare67342 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन प्राजक्ताताई आणि प्राजक्तराज ..... मराठी संस्कृती आणि परंपरा जपल्या पाहिजेत .... आणि आपण त्याची सुरुवात केली आहे ...
@sandeepkhanolkar80202 жыл бұрын
🙏अभिनंदन आणि शुभेच्छा 👌👍
@ravipatil23882 жыл бұрын
आपल्या सर्व प़यत्नाना यश मीळो ही प़भुचरणी प़ार्थना करुन ...आपले अभिनंदन....
@rohinimoghe8332 жыл бұрын
प्राजक्ता खूप अभिनंदन व शुभेच्छा तुला पुढील वाटचालीसाठी ,नुसत मराठी ,महाराष्ट्र संस्कृतीचा टेंभा न मिरवता तू आपल्या मराठी संस्कृतीला ,दागिन्यांना जीवीत ठेवायच काम हाती घेतलस याचं कौतुक व आभार . तुला भरपूर यश लाभो याच सदिच्छा.🙏💐
@dr.amitbhalingephd13662 жыл бұрын
मनःपूर्वक अभिनंदन. संस्कृति वसा जपण्यासाठी असलेली तळमळ आणि धडपड दोन्हीही वाखणण्या जोगी आहे. तुमच्या या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा.
@pramodghag36932 жыл бұрын
प्राजक्ता ताई आपण मराठी परंपरा जपत आहात आपले खूप खूप अभिनंदन
@abc44672 жыл бұрын
Congratulations प्राजक्ता ताई ❤️🙏🚩
@snehamore27202 жыл бұрын
प्राजक्ता तू इतकी मेहनत घेवुन आपले पारंपरिक दागिने सर्व सामान्य लोकांन पासून ते सेलिब्रिटी आणि जाती धर्मातील लोकान पर्यंत ह्याची माहिती अणि महती समजावी म्हणून तू जी मेहनत घेतली आहेस त्यासाठी तुझे खूप अभिनंदन. खरे तर आताच्या सोनाराना.इतक्या दागिन्यांची नावे पण माहित नाहीत आपले मराठ मोळी दागिने सर्व सामान्य गृहिणीने घातले तर त्याचे विशेष वाटत नाही पण तेच दागिने नॉन महाराष्ट्रीयन सेलिब्रिटी ने घातले तर ते लवकर.सगळ्या पर्यंत पोचतात अणि ते नावारूपाला येतात दागिने मराठी इमिटेशन दागिने सर्व माध्यम वर्गातील लोकांना हवे पण असतात अणि ते परवडतात त्यांसाठी तुला धन्यवाद
@rekhadalvi11662 жыл бұрын
खूपच छान प्राजक्ता तुझं बोलणं संपू नये असं वाटल.खूप चांगला उपक्रम. खूप खूप शुभेच्छा. 👍👍🎉
@prashantgajare97592 жыл бұрын
प्राजक्ता सुंदर !! तुझ्या ह्या वाटचाली बद्दल तुझे खूप कौऊतुक आणि अभिनंदन..👍👍
@vaishalivengurlekar21862 жыл бұрын
प्राजक्ता तू परंपरागत दागिने आणण्याचा प्रयत्न करत आहेस खूप छान. तुझे अभिनंदन.
@ArunaDabhade-sg9hw11 ай бұрын
प्राजक्ता तुझे दिसणे तुझे हसणे तुझे बोलणे अतिशय सुंदर ! अप्रतिम ! लाजबाब ! All the best ! 💐💐👍👍
@hvartak67632 жыл бұрын
Heartiest congratulations 💐💐😍🙏All the best
@deepakshinde4742 жыл бұрын
Brilliant. Projakta your honest and profound endeavors are laudable. Keep the Goodwood going.
@dilipwaghmare89412 жыл бұрын
अतिशय चांगला उपक्रम ! मनापासून अभिनंदन ! !
@geetadeshpande3342Ай бұрын
🌹👌मोह,परिश्रम गुंफण करूनी जपली भारतीय संस्कृती ।अलंकार सजूनी व्हाव्या सख्या सालंकृत॥❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏💐
@maheshlalit87692 жыл бұрын
प्राजक्ता ताई , तुमच्या " प्राजक्त राज " ह्या नवीन उपक्रमा करिता लाख लाख शुभेच्छा, 💐
@pruthvirajJadhav-h4m10 ай бұрын
प्राज्कता तुमचे काम खूपच छान आहे मराठीचा डागीना खूपसुंदर
@swamiaatmapremanand90922 жыл бұрын
हरि ओम्। बहुत सराहनीय प्रयास और शाश्वत प्रयास। हार्दिक बधाई और मंगलमय शुभ कामना। एक क्रियाशील पारंपरिक विचार और कर गुजारने की ख्वाहिश समाज सेवा संस्कृति संरक्षण करना शाश्वत कदम है। बारंबार ऐसा प्रयास होना चाहिए। व्यवसाय की बात ठीक है,लेकिन मुल्यवर्धित संकल्पना के साथ संतुष्टी और गौरव है।
@bhavani_vlogs212 жыл бұрын
मस्त काम करत आहेस प्राजक्ता.अभिनंदन.
@vikrantsurve51722 жыл бұрын
Good job ताई
@snehapadalkar80962 жыл бұрын
खूपच छान विश्लेषण.इतक्या सगळ्या गोष्टी कशा जमतात तुला. खूप हुशार आणि लाघवी बोलणे ,नेहमीच आवडतेस. उपक्रम तर खूपच वाखाणण्याजोगा आहे. कुणीतरी अशी मराठी परंपरा जपण्यासाठी पुढे येत आहे हे गरजेचेच होते. तुझे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. great.
@rohankolge48642 жыл бұрын
Khup सुंदर ,अभिनंदन आणि शुभेच्छा
@amaralange31312 жыл бұрын
प्राजक्तराज महाराष्ट्रभर जावो खुप खुप शुभेच्छा 💐🎉
@kavitawaghmare58922 жыл бұрын
खुप छान उपक्रम… खुप छान बोललीस …तु माझी आवडती व मनाच्या कोपर्यात कायम असणारी… प्राजक्ता ❤… तु यांत खुप यशस्वी होशीलच.. भारतात आल्यावर जरुर भेटायची इच्छा आहे तुला आणि विशेष म्हणजे माझ्या एकुलत्या मुलाच्या लग्नात पारंपरिक दागिन्यांचा वापर करणे हे स्वप्न आहे माझे जे तुझ्यामुळे पुर्ण होइल कदाचित…. Lots of love n blessings❤
@rekhakashid417110 ай бұрын
किती पकवतय!ऐवढा पैसा येतो कुठून पुरातन दागिने मिळतात.हिच वय काय आहे.हिला पैसा गुंतवायचा तर तो कुठे ❤ प्राजक्ताराज❤ मध्ये शिवाय राज साहेब चा आशिर्वाद!❤
@prakashn.khopade56762 жыл бұрын
ईतक्या तरूण वयांत व्यवसायाची जाण चांगलीच आहे.प्रोडक्ट नाविण्यपूर्ण निवडले आहे.टीव्ही,चित्रपटातून पैसा,प्रसिद्धी मिळत असताना व्यवसायात उतरायचं तेही वेगळेपण घेउन, हे निच्छितच कौतुकास्पद आहे.राज ठाकरेंना ऐकण्यासाठी हा कार्यक्रम पाहाण्यासाठी आलो.
@deepikabajpai29432 жыл бұрын
प्राजक्ता, तुमच्या अभिनयाने सशक्त झालेली ' 'जुळून येती रेशीमगाठी ' आमच्या मनामनात वसलेली मोहून टाकलेली आहे. अभ्यास,ध्यास, चौफेर, सर्वांगीण विकास कशाला म्हणावा तर तुमच्या कार्याला. आता हाती घेतलेले महान व मनामनात अधिराज्य गाजवणार्या कार्यात भरभरून नक्कीच यश मिळेल.
खूप सुंदर विचार आहेत तुझे प्राजक्ता, कौतुक करावं तेवढं कमी. पारंपारीक दागिने imitation मध्ये बनवून लोकांना त्यांच्या बजेट मध्ये ते मिळावे, हे विचार खूप कौतुकास्पद आहेत. कुठे आणि कसे हे दागिने मी घेवू शकते?? मला खूप आवडले आहेत आणि कधी घेते अस झालं आहे , Thank you for this wonderful thought dear , God bless you and may you achieve abundant of success and love. मना पासून खूप खूप शुभेच्छा प्राजु तूला 💐💐💐💐💐💐❤
@varshasambre50532 жыл бұрын
एक सुंदर प्रयत्न.. प्राजक्ता तू नेहमीच पटवून देतेस सुंदर चेहरा बुध्दीमत्ता आणि सामाजिक जाणीव सागळ्या गोष्टी ठासून भरल्यात तुझ्यात ... इतकं छान समजावून सांगितलेस की १ दा तरी निश्चित भेट देणार प्राजक्त राज ला👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@kailashkhandate25542 жыл бұрын
प्राजक्ता ताई आदिवासी समाजातील सगळ्या त जुनी दागिना परंपरा आहे. प्रयत्न करा.
@thegodfather22712 ай бұрын
😊 अगदीं बरोबर मी बघितलं आहे 💪 जय जोहार 🚩🚩
@SMIETA12 жыл бұрын
Prajakta's speech got goosebumps... beautiful thought amazing venture.. this will succeed no doubt..and hereon bride's too ll know the name of jwellery they wear. 💗
@RohiniThorat-y2z5 күн бұрын
व्वा वा खुपच सुंदर👌👌
@sunitamane2122 жыл бұрын
खूप सुंदर छान प्रयत्न घवघवीत यश मिळो ही तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना आहे
@ajinkyaghumatkar18972 жыл бұрын
मी एक इतिहास प्रेमी व भटकंती करणारा व्यक्ती आहे, सह्याद्री फिरताना आता या गोष्टी विशेष लक्षात राहतील व तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू, परत एकदा अभिनंदन!!व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@rohinipatil85012 жыл бұрын
प्राजक्ता ताई मागे पडलेली मराठी संस्कृती आपण पुढे नेतात यासाठी आपले खूप खूप अभिनंदन मी देखील हेच करते आहे माझ्या लहानपणापासून अगदी लहानपणापासून मला फक्त जुने दागिने जे पारंपारिक आहेत पूर्वापाड चालत आले आहेत तेच आवडायचे आणि डोक्यात फक्त एकच विचार होता की याची ओळख पुढच्या सात पिढ्या रहावी यासाठी मी स्वतः पारंपारिक मला जमतील तसे जेवढे जमतील तेवढे सोन्यामध्ये बनवून घेतले स्वतःसाठी कारण त्याची ओळख पुढच्या सात पिढ्या रहावी एवढीच माझी इच्छा होती आणि आज तुमचं काम बघून मला खूप छान वाटते पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन💐💐💐💐
@anitabanage76442 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन प्राजक्ता आपली परंपरा परत लोकांपर्यंत आणली तुला खुप शुभेच्छा🚩🚩🚩❤️❤️❤️👍👍💐💐
@rohiniwadhankar13262 жыл бұрын
तुमच्या या चांगल्या कामांमध्ये सहकार्य म्हणून मी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन
@ItSMe-qs1ku2 жыл бұрын
बर
@abhaykhare59302 жыл бұрын
प्राजक्ता तुला साष्टांग 🙏🏻
@thegodfather22712 ай бұрын
😊 माझी आवडती अभिनेत्री आहे प्राजक्ता माळी ❤
@ganeshchavan33612 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन प्राजक्ता ताई
@akashnikalje51022 жыл бұрын
Congregation 💐
@vijayvispute68502 жыл бұрын
प्राजक्ता सोनेरी किरणांनी भविष्य उज्ज्वल होऊ दे मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
@uttamshewale754110 ай бұрын
खूपच छान, नक्कीच यश मिळेल,💐💐💐
@madhavdole97882 жыл бұрын
प्राजक्ता तुझ्या नवीन उपक्रमासाठी तुला खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे तू ह्याच्या साठी जी मेहनत घेतली स त्याबद्दल तुझे कौतुक. त्याचप्रमाणे तुझे भाषण उत्कृष्ट उत्स्फूर्त व अभ्यासपूर्ण असे होते. तुझ्या ह्या उपक्रमासाठी तुला मनापासून खूप खूप शुभेच्छा व तुझे.अभिनंदन
@dilipbhide70892 ай бұрын
प्राजक्ता अतिसुंदर निर्मिती आणि हे आताचं निवेदनही.मला आपल्यात अनेक शक्यता दिसतायत.शुभम् भवतुं
@rajeevrane32422 жыл бұрын
प्राजक्ता तुझ्या नवीन मराठ मोळ्या दागिन्यांची प्राजक्ता राज या ब्रॅड साठी तुला खुप खुप शुभेच्छा,
@achyutraocheke37632 жыл бұрын
Best of luck Prajakta
@bharatijagtap26362 жыл бұрын
तुझे खूप खूप अभिनंदन. खरोखर तु ऐक सखोल अभ्यासु व्यक्त ती आहेस. 💕💕
@sangitayerande46372 жыл бұрын
जुनं ते सोनं म्हणतात हेचं खरं. विस्मरणात गेलेले दागिने पुन्हा लोकांसमोर आणायचे हा प्राजक्ता ताई यांचा उपक्रम खूप स्तुत्य आहे. त्याला भरघोस प्रतिसाद मिळो हीच देवा चरणी प्रार्थना. 🙏
@rupaligupte94622 жыл бұрын
Hi Prajakta तू खुप छान बोललीस. खरंच जुन्या दागिन्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवते आहेस त्याबद्दल तुझे आभार. ह्यातून असं वाटतं की ह्यामुळे लोकांना पण रोजगार मिळेल.आणि पुढची पिढी ला पण माहिती होईल. तुला पुढच्या प्रवासासाठी all the best.