लय भारी.कडक विचार 100% सत्य विचार जय महाराष्ट्र साहेब
@mohanvanole5233Ай бұрын
😂😂🍌🍌
@madhavmore6283Ай бұрын
एकच नंबर
@vaishampayanmayekar2818Ай бұрын
100% फक्त आणि फक्त सन्माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे,ठाकरे आणि फक्त सन्माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब. भास्कर जाधव साहेब जिंदाबाद. साहेब आपले खूप छान मार्मिक वैचारिक विश्लेषण. जय महाराष्ट्र साहेब
@varadshitkal2529Ай бұрын
ONLY THAKRE BRAND 💪✌️🚩 UDAVSAHEB BALASAHEB THAKRE 💪 ✌️ 🚩 JADHAV SAHEB अगदी बरोबर बोलतात 🙏
@murlidharpatil7960Ай бұрын
मा.भास्कर राव जाधव आपल्या कोकणातील एक विकास आणि महाराष्ट्राची प्रगती कशी हो ईल याचाच विचार करणारा एक सर्वोत्तम नेता. भास्कर राव आगे बढो.
@tarachandmeshram2300Ай бұрын
अडीच वर्षात उस्मान ठाकरेंनी महाराष्ट्रात एवढा विकास केला की 50 वर्ष आता विकास करायची गरज उरली नाही
@mp6843Ай бұрын
मुरलीधर तुला दिवसा स्वप्न पडतात काय?
@vijaysawant8064Ай бұрын
Uddhav thackeray 🙏💯Indian
@vaishampayanmayekar2818Ай бұрын
एकच विचार, एकच निष्ठा,एकच ब्रंड ठाकरे,ठाकरे आणि फक्त सन्माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब. फक्त मशाल. जय महाराष्ट्र साहेब
खरच आहे खरच कांगेस ने 2019 मध्ये कोठे होतो विसरू नये। नाही तर त्यापेक्षा जासत खराब होउ शकत। अति तेथे माती ठरलेल आहे
@appasahebawatade7845Ай бұрын
ठाकरे गट नाही तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩✌️
@Rahul.P.KshirsagarАй бұрын
@@sm-ss2njfake account swathawar zhalelya sanskaranche jante samor pradarshan karu naye
@avadhutmane9506Ай бұрын
@@Rahul.P.Kshirsagarare pn gat ahe re😅😅
@akshaylad3810Ай бұрын
@@sm-ss2njTe distay kon bayle Ani lomte ahet
@Rahul.P.KshirsagarАй бұрын
@@avadhutmane9506 loksabha election madhe Maharashtra madhil jantene dakhvun dile ahe khari shivsena udhhav thackeray hyanchi ahe.
@avadhutmane9506Ай бұрын
@@Rahul.P.Kshirsagar 😂😂khulya shivsene che 18 out of 14%vote share shinde kde gela..uddhav thakre fkt muslim n cong chya voting mule nivdun alet..eknath shinde la 2lakh vote jst pdle mhiti ghe ja ajun😊
@maheshkadam7537Ай бұрын
चुकीची बातमी पसरवू नका भास्करराव जाधव जरी बोलले असतील उद्धव ठाकरे प्रेशर मध्ये आहेत तरी पण त्यांना पाठबळ देण्याचे काम हे भास्कर जाधव करत आहेत भास्करराव जाधव हे कायम उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे आहेत
@namdeotulsankar6562Ай бұрын
Apan barobar bolat ahat. media chukiche dakavte.
@user-96kАй бұрын
Yes
@gajananamande4225Ай бұрын
भास्करराव जाधव यांच्या पेक्षा तुम्ही चांगले ओळखत उध्दव ठाकरे ला रोज उट बस आहे वाटत 😂
@mahadevshendge3423Ай бұрын
Jay Maharashtra saheb
@tukaramkatkar2422Ай бұрын
एक नंबर भास्कर जाधव जिंदाबाद
@TukaramMutkuleАй бұрын
होस्टन बैल रान रेडा भासाड्या थोबाडाचा भास्कर या
@NetajiPatil-vk1xiАй бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@vasantnakti24Ай бұрын
Jadhav saheb विश्लेषण खूप चांगलं करतात...
@vilassathe8962Ай бұрын
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤🎉
@rajendrashinde7676Ай бұрын
अभ्यासु नेते आमचे भास्करराव जाधव साहेब,
@VishalPawar-fo6lmАй бұрын
अभ्यासू नेता शिंदे यांच्या संपर्कात आहे लक्ष ठेवा पळून जाईल😂😂
@mohanvanole5233Ай бұрын
😂😂
@ganeshshejul5563Ай бұрын
जाधव सर योग्य बोलत आहे जय शिवराय जय भीम
@falcongaming7041Ай бұрын
Khari shiv sena udhav saheb chi aahe
@annasahebgopalghare9146Ай бұрын
🚩🚩 Jadhav Saheb Barobar Bolat Ahet 🚩🚩💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@anantmhaskar9686Ай бұрын
फक्त ऊदव बाळासाहेब ठाकरे 🚩
@bhausahebavhad6443Ай бұрын
भास्कर जाधव यांनी अनावश्यक विधाने करु नयेत.
@santoshbhujade4610Ай бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@chetanpatil577Ай бұрын
उध्दव ठाकरेच महाराष्ट्रात किंग
@kuldeepdeshmukh2165Ай бұрын
Hi
@shubhamdahal007Ай бұрын
😂😂😂😂 what joke
@VishalPawar-fo6lmАй бұрын
कसलं किंग आणि कसलं काय महाविकास आघाडीने नटरंग बनवला आहे उभाठाचा 😂😂
@shubhamdahal007Ай бұрын
@@VishalPawar-fo6lm 🤣 khr bola bhava
@tarachandmeshram2300Ай бұрын
मस्त जोक
@EknathMalaye-z8oАй бұрын
कॉग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःला आधी अजमावे.त्यांच्या विजयात शिवसेना ( ऊबाठा) चा वाटा मोठा आहे.ऊस गोड लागतो म्हणून मुळासकट खाण्याचा प्रयत्न या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी करू नये. हे लक्षात ठेवावे.
@parthtakke4479Ай бұрын
जय महाराष्ट्र भास्कर राव जाधव साहेब..तुम्ही सच्चे शिवसैनिक.आमचा तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र...आम्ही तुमच्या पाठीशि आहोत..तुम्ही लढत रहा शेवटही बाळासाहेब केशव ठाकरे हेच आमचं श्रध्दास्थान..
@deepaksanap8999Ай бұрын
सोनिया मैडम तुतारी चा मालक आणि संजय राऊत च काय मग ऊदव ठाकरे नी कट्टर हिंदूत्ववादी लोक बाजूला सारून लाचारी पत्कारली आहे आम्ही मराठी आणि हिंदू कायम महायोती बरोबर आहे त 🚩🚩
@sdpatil1330Ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
@anwarshaikh1317Ай бұрын
उध्दव साहेबा मुळे जागा वाढल्या होत्या है त्रिकाळ सत्य आहे
@KalpanaKhedkar-ym9ikАй бұрын
एकच साहेब उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@DevendraPatil-vu9hhАй бұрын
हा माणुस हुशार दिसतोय.... उध्दव ठाकरे यांनी संजय राऊत पेक्षा अश्या माणसाला पुढं कराव
@Rahul.P.KshirsagarАй бұрын
Shivsena uddhav thackeray saheb zindabaad
@MS-fl4hpАй бұрын
🔔
@dhanrajbhoi5272Ай бұрын
वक्त्फ बोर्डला विरोध करणारे कधीच निवडुन येणार नाही.... आम्ही हिंदुत्ववादी नेत्यां सोबत आहे..
@shekharbangar5738Ай бұрын
Only uddhav saheb❤
@vijaynarute4556Ай бұрын
महाराष्ट्र बुलंदी आवाज उधवजी बाळा साहेब ठाकरे झिंदाबाद जय महाराष्ट्र जय शिवराय जय जगदंब .
@murlidharpatil7960Ай бұрын
भाजप आता नायनाट करूया. ब्रिटिश खूपच चांगलेच होते यांच्या पेक्शा. बेरोजगार, महीला अत्याचार यांने बरबटलेला देश.
@surajwakure9317Ай бұрын
Only उद्धव ठाकरे Saheb झिंदाबाद
@harichandramahajan2357Ай бұрын
युती सरकारच्या मनमानी कारभारामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती डबघाईस येइल असे दिसते
@nitintarekar6444Ай бұрын
एकदम बरोबर, भास्करराव.... जय महाराष्ट्र....
@anikkunchikorve8405Ай бұрын
1 nambar Sangeet le Saheb 🚩 Jay Maharashtra
@user-bx3sv9hk2qАй бұрын
अभ्यास पूर्व सर्व भाषण जाधव साहेब 💐💐💐💐💐
@bhagwankorgaonkar6039Ай бұрын
भास्करराव जाधव ज्या भागाचे निवडणूक प्रमुख आहेत तेथील त्यांनी शिफारस केलेले ७५ टक्के उमेदवार नक्कीच निवडून येतील.
@gajananpatil2184Ай бұрын
एकचं नंबर जाधव साहेब
@sayyadshabir9752Ай бұрын
उध्दव ठाकरे जिंबादाबाद
@m.ssawant53Ай бұрын
निलेश राणे यांना पाठवू का... ते बरोबर सांगतील तुम्हाला..
@NarayanDarekar-q5bАй бұрын
ठाकरेंचा हुशार निष्ठावंत
@dipakmore1416Ай бұрын
एक नंबर साहेब 🚩🚩
@Fact_head_of_decisionАй бұрын
please uddhav saheb daura start jara.... candidate declare kara aata.... congress and ncp chya sabha mdhe nka jaau..... only shivsena candidate cha campaign kara.... aapla strike rate increase kara.... 110 seat compulsory ghya ... best winning seat 2019,2014 & loksabha vote calculation var ghya kolhapur, ramtek, amravati, nagpur, mumbai, sambhajinagar, kolhapur, hat kanangale, jalna, nandurbar, jalgaon, nashik, pune, buldhana, all kokan, thane, kalyan, bhoisar, solapur, palghar, chandrapur, bhandara, gadchiroli, latur, hingoli, parbhani, beed, satara, sangali, bhiwandi, gondia, igatpuri, maval, shiroor, vadgav sheri, all district mdhe only shivsena candidate sathi sabha ghya.... bycott congress and ncp rally❤❤
@sureshkale7053Ай бұрын
जाधव साहेब बरोबर बोलत आहे जय महाराष्ट्र
@suhasdeshmane906Ай бұрын
बाळा दबाव बिबाव असले काही बोलू नको ज्या पक्षाचा पंतप्रधान आहे त्याला घोडा लावला आहे ही तर काँग्रेस आहे असमान दाखवायला वेळ लागणार नाही ठाकरे ब्रँड प्रेशर मध्ये येत नाही तर प्रेशर देणारा ब्रँड आहे जय महाराष्ट्र
@varadshitkal2529Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@भाऊसाहेबखोकलेАй бұрын
ऊध्दव जी ठाकरे कुणालाही भीक घालीत नाहीत
@vijaychavan705Ай бұрын
Bhaskar Jadhav perfect bolat n UBT ZINDABAD ZINDABAD 😊
@trekkersspots...6065Ай бұрын
अभ्यासू नेता...❤
@मोहनसिंहराजपूत-र5ङАй бұрын
मा भास्कर जाधव यांनी अगदी बरोबर बोलले आहेत जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
@anandbagle9551Ай бұрын
खुप भारी बोले
@Gvb2149Ай бұрын
वाफबॉर्ड ले सपोर्ट करणारांना व्होट देऊ नये
@aniljadhav6416Ай бұрын
साहेब छान मतं मांडलं
@NarayananNair-r7nАй бұрын
You are very right. Because of udhav saheb congress and ncp sp got more seats...don't forget this
@SaritaArolkrАй бұрын
Nice
@vivekshinde3662Ай бұрын
काँग्रेस ला हकलवा mva मधून....पहिलं😡😡 राष्ट्रवादी आणि ubt दोघांनी एकत्र लढावं जनता 100% त्यांच्या बाजूने उभी आहे
@cheetoshp9467Ай бұрын
हड्डड्डड्डड्डड्डड्ड...
@vivekshinde3662Ай бұрын
@@cheetoshp9467 यू यू यू..🍉🍉🍉🤮🦴🦮🐕🦺
@ShivajiSuryavanshi-b2wАй бұрын
धोका पत्करुन उपयोग होणार नाही. आणि कांग्रेस ने सुद्धा पूर्ण विचार करायला हवा. नाही तर तेलही गेले आणि.... हाती काय❓
@ShivajiSuryavanshi-b2wАй бұрын
मी कोल्हापूर जिल्ह्यातील पण इथे कांग्रेस उमेदवार असणार आहे आणि तो निवडून येणार असल्याने मी राष्ट्रवादी चा छोटा कार्यकर्ता असल्याने मनापासून कांग्रेस चेच काम करुन आघाडीच्या बाजूने ठामपणे राहणार
@vivekshinde3662Ай бұрын
@@ShivajiSuryavanshi-b2w अगदी बरोबर आहे परंतु मागील लोकसभेच्या निवडणुकीत सर्व निष्ठावंतांनी योग्य त्याच उमेदवारांना मत दिली आहेत परंतु काँग्रेस चा तसा प्रचार दिसून आला नाही...आणि सांगलीच्या उमेदवारावर बंडखोरी केली म्हणून पक्षातर्फे कोणतीही कारवाई केली नाही...म्हणून माझे काँग्रेस राज्यपातळीवरील नेत्यांबद्दल असे मत झाले आहे...🙏
@surajshahare5544Ай бұрын
Vidharbha only काँग्रेस
@शिवाजीतळेकर-फ4घАй бұрын
काँग्रेस मुक्त महाराष्ट्राचा लोक विधानसभेला करणार आहेत
@gajananbramhekar4606Ай бұрын
भाजप सोबत एकनाथ आहे आणि पक्ष चिन्ह त्यांच्याकडे आहे ऊद्धव आणि यांच्याकडे आम्ही नाही तुम्हीच जिथ अलायन्स आहे ते पहा ऊगाच जनतेच नाव घेऊन आभ्यास पाझळु नये आम्ही धनुष्य बाण आणि एकनाथ शिंदे साहेबांना सोबत आहोत ऊद.धव सोबत नाही
@bindaspatil6072Ай бұрын
Bhaskar Jadhav saheb 🎉
@umeshsidhaye1396Ай бұрын
2019 मध्ये भास्कर जाधव यांना मंत्री करायला हवे होते..
@navnathgund5698Ай бұрын
नाना पटोलेंना सांगा लेकसभेला केवळ उध्दव साहेबामुळे मिळाल्या हे विसरू नये
@vijaybinnar8808Ай бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद शिवसेनाप्रमुख ठाकरे भास्कर जादव साहेब जिंदाबाद🚩
@urewaleАй бұрын
उद्धव साहेब हे विधानसभे मधे खरे किंगमेकर राहणार आहेत
@bhavanicar8095Ай бұрын
सहा महिने झाले तरी उद्धव साहेबांना वेळ भेटत नाही उद्घाटनाला
@GovindRamchandra-il9xyАй бұрын
खोके कितीचे ते सांगा मग विचार होईल.
@gauravgadre6018Ай бұрын
उद्धव ठाकरे प्रेशर मध्ये आहेत... मग संडास ला जायला सांगा त्यांना लवकर 🤣🤣🤣
@शिवाजीतळेकर-फ4घАй бұрын
क्या नाना पटोले ला खूप माज चढलेला आहे त्याचा माज येत्या विधानसभेला जिरून टाकू
@rameshpawar6240Ай бұрын
जंगल मे मोर नाचा किसने देखा, आज मैने देखा मैने देखा मैने देखा..😅😊
@vrushabhsilentАй бұрын
हॉटेल pride नागपूर
@santoshbait3141Ай бұрын
जाधव साहेब मेडीयला कशाला सांगता सर्व गोष्टी तें आग लावतात
@shelkeshahaji6195Ай бұрын
जाधव साहेब आदित्य ठाकरे तर बोलला होता भर चौकात फाशी द्या असं काय बोलता तुम्ही
@rameshjain6352Ай бұрын
कौगरस हां मौठाभाऊ आहै सत्य 😅
@GaneshDevade-dg5teАй бұрын
🎉O Tumi Nana patole aani balasaheb Bansi shivsena Nana patekar Bandana 😊 Tum hi takat rashtrawadi Congress Jay Maharashtra...
@ParjanChawanАй бұрын
कांग्रेस ठाकरे साहेबा मुले वर आली कांग्रेसने विसरु नये कांग्रेस संपल्यात जमा होती शिवसेना जिन्दाबाद
@babusurve9981Ай бұрын
शिवसेना-भाजप युती तुटली हे महाराष्ट्राचे दुर्दैव ही युती पुन्हा होऊ दे ही महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी काळाची गरज आहे
@dilipkumar11-o1tАй бұрын
6 महिने वाट पहायला का बरे???
@DevramPardhi-o5kАй бұрын
काँग्रेस ने जास्त उडू नये 14पैकी 7खासदार शिवसेने मुळे निवडून आलेत काँग्रेस ची हवा काढायला शिवसेनेला जास्त वेळ लागणार नाही लक्षात ठेवा महाराष्ट्रात फक्त ठाकरे ब्रँड
@tejaskulkarni1639Ай бұрын
❤
@deeliprajeshirke9626Ай бұрын
तुम्ही केव्हा अजित पवार गटात केव्हा जाणार?असं चिपळूणकर विचारत आहेत.
@chandrakantmanjrekar4125Ай бұрын
भास्करराव महाराजांच्या पुतळ्याचं उदघाटन उद्धव कडून का करताय... त्यांचा आता महाराज.... मराठी माणूस यांच्याशी काही सबंध राहिला नाही. नको आग्रह धरूत उद्धवच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याच्या उदघाट्नचा.....
@mamarushab2200Ай бұрын
U.B.T Nay Independent ladha
@rahuljadhav9474Ай бұрын
62 जागा तुम्हीच लडा दुसरे पक्ष तुमच प्रचार करतील आरे दादा ज्याची ताकद तिथ आहे तिथे तुम्ही लडा
@shantaramkudchedkar1202Ай бұрын
हा बोल घेवडा शिवशेणाठाकरे जेरीला आले हे पाहून मनातुन गाजरं खातोय
@ParjanChawanАй бұрын
भाजपा ईडी बिडीच्या दबावा खाली आले नाही कांग्रेसच्या दबावा ख़ाली कसे येतील ठाकरे जिन्दाबाद
@shantaramkudchedkar1202Ай бұрын
मुख्यमंत्री पदाचे तुम्ही दावेदार आहेत वाटतं
@jayhind7947Ай бұрын
अरे नाच्या वाणी बोलु नको सगळे तुतारी वाले चालवतात तुमचा पक्ष
@Uddhav-y9sАй бұрын
शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे उद्घाटन कारायला ६ महीने झाले लोक बोलवतायेत पण उद्दव ला वेल नाही छान
@dilipupadhye8374Ай бұрын
घेरून आली आहे ....
@jyotirakshe7990Ай бұрын
बरोबर आहे मुजोरी चालु केली दादांनी त्याच्या घरातले पैसे नाहीत
@govindaldar1322Ай бұрын
अरै।ऊबाठाचा।क।निवडुन।कशा।नाहीत।।22
@vishwasgadgil2142Ай бұрын
UBT cha mail tuch ho aata😅
@ajjones8439Ай бұрын
नाच्या
@VINODMIRKUTEАй бұрын
Kahi kame nastana 6 mahinyanantar Udghatnachi tarikh dili 🤣😂🤣😂🤣😂
@VikashGhagrum-it6tkАй бұрын
भाजप ची पालखी वाहली आता काँग्रेस ची पालखी व्हायची आहेः
@shelkeshahaji6195Ай бұрын
लासुर सोडली राव तुम्ही
@HaribhauKonaleАй бұрын
Bhaskar jadhav Saheb Gruha Mantri Vhayala Havet Mee Laturkar Aahe