धस साहेब तुम्ही खरोखरनिर्भिड व्यक्ती आहात सलाम करतो.
@GaneshPatil-b8o10 сағат бұрын
धस साहेब आपण चांगली बाजू मांडली आम्ही मराठे तुमच्या pathimaghe आहे गणेश पाटील संभाजीनगर
@suhas17110 сағат бұрын
वाईल्डफायर सुरेशआण्णा ! 🔥❤️ संपूर्ण बीड जिल्ह्यातील जनतेचा आवाज...
@Measurement_metrology10 сағат бұрын
एकटा मराठा आमदार लढतो आहे ...बाकी आमदार गप आहेत सत्तेच्या मलिद्यासाठी ...सगळा समाज आण्णा तुमच्या मागे आहे तुमचे उपकार विसरणार नाही आणि वाया पण जाऊ देणार नाही फक्त संतोष भाऊ la न्याय मिळाला पाहिजे आणि आका la अद्दल घडली पाहिजे ..जर सरकार न्याय करू शकले नाही तर आण्णा तुमच्या पद्घतीने न्याय करा अशी विनंती 🙏🙏🙏
@Kida_10010 сағат бұрын
जो चांगल्या साठी लढतो तोच खरा नायक जालना जिल्ह्य़ातील गजू भाऊ तौर सारखा देव माणूस राजकीय लोकांनी संपविला असा आहे 😢
@GaneshPatil-ew8pk10 сағат бұрын
मराठा योद्धा धस साहेब❤❤
@ajittat738810 сағат бұрын
मुंडे च ... मुख्य आरोपी आहेत 💯
@Measurement_metrology10 сағат бұрын
आण्णा तुम्ही गृहमंत्री व्हायला पाहिजे ...फडणवीस नाही काही करू शकत 🙏🙏🙏
@riteshshinde739610 сағат бұрын
दमदार आमदार ❤
@BabaraoNirpane10 сағат бұрын
मानल धस साहेब नक्की च येऊन भेटणार आणि सत्कार करणार आमदार असावा तर धस साहेबा सारखा
@samarthakhade664010 сағат бұрын
खरच राजकारणात ह्यांच्या सारखी माणसं असायला हवीत ... साहेब तुमच्या व्यक्तिमत्वाला सलाम
@ARUNPAWAR-f2t10 сағат бұрын
साहेब तुम्ही विधानसभेत केलेल्या निवेदनान माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं तुमच्या प्रयत्नातला यश मिळो ही देवाकडे प्रार्थना. करतो धन्यवाद आण्णा!
@SatishWaghmare-q5o10 сағат бұрын
साहेब खरंच तुम्ही जिल्याचे निर्भीड व्यक्ती मत्व हाहात सलाम तुम्हांला...
@RaghavWandhare-vo9mq10 сағат бұрын
आला आला तुमच्या सगळ्यांचा बाप आला फक्त सुरेश आण्णा धस ❤❤❤❤❤
@deepakghadge72810 сағат бұрын
अण्णा खरच तुमचे मानावे तेवढं कौतुक आहे अण्णा आता तरी जागरूक राहा तुम्ही मराठा समाजाच्या
@ChikuViraj-v3c10 сағат бұрын
आजपर्यंत हे सर्व चित्रपटात पाहिले होते.. प्रत्यक्षात असे असते तेही महाराष्ट्रात हे खूप भयानक आहे..
@ajittat738810 сағат бұрын
दोन्ही .. मुंडे च मुख्य आरोपी आहेत 💯
@mahadevfunde68299 сағат бұрын
तुमची लायकी avdich राहिली आता आरोप करणे मंत्री पद भेटलं mnn मळमळ होत asel 🤣😂😂
@sagarthorat341110 сағат бұрын
मस्त धस साहेब
@moreramkrishna941410 сағат бұрын
साहेब तुम्ही सर्व ईतिहास सांगत आहात पण हे सर्व ईतिहास जमा होणार शिक्षा कोणालाही होणार नाही. सत्ताधारी बहिरे झालेत. तपास योग्य होणारच नाहीत.
@VirajAwachar-f3o10 сағат бұрын
नियमानुसार शिक्षा झाली नाही . तर बाहेरून शिक्षा भेटणार त्यांना ... Wait and watch!!!!
@junedpatwekar75139 сағат бұрын
💯👌☝️
@HariKolhe-l8l10 сағат бұрын
बीड जिल्ह्याचा वाघ माननीय श्री सुरेश अण्णा धस
@VaijinathPawar-k1i10 сағат бұрын
वा हिम्मत दाखविले आमदार साहेब
@maulidhane365010 сағат бұрын
एवड सांगुन जर काही होत नसेल तर फडणीस छका
@educational67088 сағат бұрын
ऐकायला पन अंगावर काटा येतोय... इतक कसे कठोर झालेत लोक 😑
@riteshshinde739610 сағат бұрын
आण्णा तुमच्या सारख्या नेत्रतवाची आज मराठा समाजाला गरज भेधडक बोलणारा नेता आदरणीय आण्णा 🙏
@mohanshitole944610 сағат бұрын
साहेब दलित संघटना झोपल्यात का? मॅनेज झाल्यात
@MaheshRajeshirke5510 сағат бұрын
निर्भिड वाघ म्हणजे दस्तूरखुद्द अण्णासाहेब ❤❤
@civilpractical884510 сағат бұрын
अशी लोक गुन्हेगारी प्रवृत्ती मुळा सकट उपटली पाहजे. अशी लोक मोकाट झाले तर मनुष्य काळीमा फासणारी घटना आहे. नेते न राजकरण करण्याचे लायकी तर आहे का. बीड मधुन गुन्हेगारी चांगली सुफडा साफ केले पाहिजे.
@machindrawani397810 сағат бұрын
सुदर्शन गोल्याला फक्त माणसाच्या ताब्यात द्या म्हणून पब्लिकच्या
@chaitanyakadam149710 сағат бұрын
100%खरि परिस्तिती माडनारा एक मेव महाराष्ट्रातला अमदार लोक नेता
@AkshayKumar-fz7nw10 сағат бұрын
Ase bolu naka saheb nahi tar lagech obc che victim card kheltil kahi lok
@s017-q2g10 сағат бұрын
Dhas Anna ek no❤ Himmat dakhvli tumhi
@kundanwagh11559 сағат бұрын
ग्रेट धस साहेब संतोष देशमुख यांना न्याय द्या 🙏🙏🙏🙏
@dilipgarad536410 сағат бұрын
असा आमदार पाहीजे बरोबर आहे
@sairajgadekar64417 сағат бұрын
धस साहेब तुम्ही नक्कीच सरपंचांना न्याय मिळवून द्याल अशी आशा संपूर्ण महाराष्ट्र करतोय 🙏🏻
@pappukadam799110 сағат бұрын
1 no.anna
@abcdpatil45459 сағат бұрын
Ekkk maratha lakhhh maratha❤
@rahulshewale475910 сағат бұрын
Royal manus ahe .. saglyani support kara
@vilasnarwade770110 сағат бұрын
Dhas saheb 😢😢😢
@DhanrajSuryawanshi-w3b10 сағат бұрын
Very good dhassaheb
@sunilmohite35789 сағат бұрын
Great dhas saheb...hatsoff
@vaibhavgavhane834110 сағат бұрын
सलाम धस साहेब
@ShahajiKhot-w4x9 сағат бұрын
Dhanya Mundye, la Mantryi-padavarun Hackla...
@BajirangChoure10 сағат бұрын
आमचा आमदार आहेत
@santoshjadhav-ft2vu10 сағат бұрын
Dhas saheb kharech tumi kavari ahet gret sir
@abcdpatil45459 сағат бұрын
Sureshh annna❤
@SachinshamaroingoleIngole10 сағат бұрын
🙏
@abcdpatil45459 сағат бұрын
फक्त अण्णा ❤❤❤
@shitalghortale255110 сағат бұрын
only anna
@dnyaneshwardudhate631110 сағат бұрын
धस साहेब तुम्ही खरोखर एक नंबर भुमिका मा़डली
@ravirajdeshmukh208710 сағат бұрын
धस साहेब, शासन आणि प्रशासन यांच्या संगनमताने सर्व चालू आहे.विधानसभा निवडणुकीत अनुभव घेतला असेलच.दुर्दैव एवढेच की सर्व राजकीय नेते बेरोजगार तरुणाचा वापर स्वतःच्या अस्तित्वासाठी करत आहेत
@babanshinde75410 сағат бұрын
आण्णा खरोखर तुम्ही निर्भिड मत मांडले सत्य कथन कोणीच करू शकत नाही सत्याधारी असुन सुद्धा सलाम आण्णा आपल्या कर्तृत्वाल . माय बाप जनता आपल्या पाठीमागे आहे.
@bhushanpawar16289 сағат бұрын
लाजा वाटायला पाहिजे बाकीच्या आमदारांना, धस साहेब सलाम तुमच्या हिमतीला..
@sandipchavan74079 сағат бұрын
एक नंबर धस साहेब 🙏
@ShrikantMane-jj4wo9 сағат бұрын
धस साहेब ❤❤
@bapumore55339 сағат бұрын
मानाचा मुजरा सुरेश अण्णा ❤❤
@DarshanTapare-sw5mp9 сағат бұрын
Anna❤
@NavnathWaybhat-y3u10 сағат бұрын
Jantene yogya Lokpratinidhi nivdun dile! Suresh Anna .
@BabasahebJadhav-ou1ce9 сағат бұрын
वाह धस साहेब मानलं तुम्हाला
@lostboy51608 сағат бұрын
धस साहेब (One Man Show)🔥
@baliramnaikwade79239 сағат бұрын
मराठा ढाण्या वाघ 🐅🐅🐅🐅 फक्त जरांगे पाटील साहेब आणि मा आमदार महोदय सुरेश धस
@Er.Avinash_Patil.149 сағат бұрын
अप्रतिम एक्सपलेशन दस साहेब
@NitinJadhav-s5e10 сағат бұрын
Video sagade viral kara media wala
@sagarchavan794110 сағат бұрын
आण्णा आहेत ते
@sunilkhedkar912110 сағат бұрын
एका गरीब शेतकऱ्याची जमीन आष्टी मध्ये लुबडल्याली चा पण एक लक्षवेधी होऊन जाऊन द्या.कोणी शेतकऱ्याला मारलं ते
@mahendrabiraris10 сағат бұрын
मी जर राज्याचा मुख्यमंत्री राहिलो असतो तर हे सर्व आरोपी तुकडे करून करून मानले असते इतक्या वेदना दिल्यास त्यांना त्यांचा आत्मा कधीच मनुष्याचा जन्मात कधीच आला नसता या आरोपी शिक्षा भेटलीच नाही तू समजून घ्या राजकारण त्या पूर्णपणे सपोर्ट आहे त्यांना मग हा महाराष्ट्र बिहार झाल्याशिवाय राहणार नाही जय जिजाऊ जय शिवराय
@jayvantpagar481110 сағат бұрын
Great aanna
@AL808010 сағат бұрын
फक्त धस साहेब...❤❤
@user-y4109 сағат бұрын
धस साहेब तुमच्या सारख्या निर्भिड लोकहीतवादी नेत्याला कोटी कोटी नमन आहे🙏
@abcdpatil45459 сағат бұрын
अण्णा 🙏❣️❤️🔥
@bharatchoure54554 сағат бұрын
Only suresh anna Das we support
@yogeshjadhav77079 сағат бұрын
कडक कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने जन आंदोलन सुरू करु
@ThetKarbhar7 сағат бұрын
संतोष देशमुख ह्यांना न्याय मिळावा🥺🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@dattapisal980510 сағат бұрын
हा धन्या मेन आहे यात
@swapnilpawar52768 сағат бұрын
❤❤❤❤आण्णा❤❤❤❤ धन्यवाद
@adigavhane52217 сағат бұрын
Gret Anna
@nitinsuryawanshi72779 сағат бұрын
फार भयावह आहे 😢
@thakurkumar50819 сағат бұрын
आमदार धस साहेब सगळ्या जाती धर्माच्या लोकांना व सामान्य लोकांचा आवाज उठवणारे साहेब आहेत तुम्ही
@sushilsalvi40498 сағат бұрын
Barobar ahe sir
@Rs-bz5ew3 сағат бұрын
जनतेने योग्य आमदार निवडूण दिला आहे अण्णा🔥🔥🔥
@nitinchodhari10889 сағат бұрын
बरोबर आहे साहेब ❤
@GorakhVAIDYA-t4t8 сағат бұрын
सुरेश धस साहेब, खुप आभार.
@subhashmore62859 сағат бұрын
बीड चे खूप गंभीर विषय आहे, यावर विशेषतः मुख्यमंत्री आणि गृह मंत्री म्हणून यावर विशेष लक्ष दिले पाहिजे, दर महिन्याला बीड मधून बातमी येते. कोणीही असेल तर पाठीशी घातले नाही पाहिजे. जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध
@tcmaster217 сағат бұрын
Good
@Human123589 сағат бұрын
धस साहेब देव माणूस आहेत
@DattaLande-ny4nl9 сағат бұрын
खरी गोष्ट आहे जसे
@devendrasingsolanke94538 сағат бұрын
धस साहेब धनंजय मुंडे चा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसू नका आख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे ❤
@sedsasfcc9 сағат бұрын
Great Saheb🙏😢
@vishalpandit3518 сағат бұрын
एक दम सत्य आणि भयानक वास्तव धस साहेब माडले आहे किती वेधना सहन करावे लागला असतील सरपंच यांना याचा विचार कारण सुद्धा अवघड आहे
@haribarvakar73809 сағат бұрын
एक नंबर साहेब सलाम तुमाला
@digambarbankar375110 сағат бұрын
धस साहेब म्हणजे वाघ
@SAMADHANKHAIRNAR-l9l9 сағат бұрын
Dhassaheb abhinandan
@SaiphotosandvideoSaswad9 сағат бұрын
महाऱाष्ट्राची वाट लागली पार
@KiranGargi-y9t8 сағат бұрын
Abhiman vatato saheb tumacha ......❤❤❤
@shubhamkhandare2609 сағат бұрын
Dhas saheb 🙏🙏
@laxmangayke11589 сағат бұрын
ग्रेट अण्णा
@cndeshmukh23489 сағат бұрын
Anna nyay dila tumhi ❤
@sandipbhondve7099 сағат бұрын
Excellent member of vidhansabha
@ajitsawant21979 сағат бұрын
❤
@heelsadhna7 сағат бұрын
CDR लोकांसमोर येऊ द्या .
@SwatiBahikar9 сағат бұрын
कोणालाच काही माहीत नाही पण बोंबाबोंब खूप झाली निर्णय काही नाही