Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांचे नाव घेत Dhananjay Munde यांच्यावर टीका

  Рет қаралды 30,299

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 63
@SM-cu5qy
@SM-cu5qy 15 сағат бұрын
जरांगे पाटलांना माहिती मिळाली तेव्हा पाटील वैजापूर संभाजीनगर दौऱ्यावर होते , पाटील लगेच तेथे पोहचले पोलिस अधीक्षक सुट्टीवर आहे अस सांगत होते पण पाटील येताच पोलीस अधीक्षक 15 -20 मिनिटात पोहचला नंतर गुन्हा दाखल केला नाहीतर हे प्रकरण सुद्धा इतिहास जमा झाल असत.
@PandurangShinde-h4s
@PandurangShinde-h4s 15 сағат бұрын
इमानदार माणूस खूप power फुल असतो.. हे पाटलांकडं बगुन समजतंय 🚩सगळी यंत्रनेला सामान्य कडक शब्दात सरकारला धारेवर धरतो 🚩
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 14 сағат бұрын
पाटील तुम्ही चे जिरवा यांची आणि न्याय मिळवून द्यावा
@VirendraPilankar
@VirendraPilankar 14 сағат бұрын
फडणवीस जी त्या संतोष देशमुखांच्या मुलीला राजकारण सोडून न्याय द्या ही विनंती🙏
@s.s8496
@s.s8496 15 сағат бұрын
आमचं दैवत मनोज दादा जरांगे पाटील ❤
@GaneshIngole-z7x
@GaneshIngole-z7x 15 сағат бұрын
कायम जंरागे पाटील सोबत ❤
@PandurangShinde-h4s
@PandurangShinde-h4s 15 сағат бұрын
इमानदार माणूस खूप power फुल असतो... हे पाटलांकडं बगुन समजतंय 🚩सगळी यंत्रनेला सामान्य माणूस कडक शब्दात सरकारला धारेवर धरतो 🚩
@vishwajitpharne
@vishwajitpharne 15 сағат бұрын
आम्ही इस्लामपूरकर जरांगे पाटलांसोबत
@AshokBaleker
@AshokBaleker 15 сағат бұрын
हां पत्रकार जरांगेने दतक घेतला आहे😅
@trimbakmalve2182
@trimbakmalve2182 13 сағат бұрын
खुन्यांना चिल्लर म्हणतोय,,,काय विचार आहे,,,
@DarekarAbhishek
@DarekarAbhishek 14 сағат бұрын
आमचं दैवत मनोज दादा ❤🚩
@sandeepjunjarkar9053
@sandeepjunjarkar9053 15 сағат бұрын
खरे बोलताय 👍🏻
@GaneshIngole-z7x
@GaneshIngole-z7x 15 сағат бұрын
संघर्ष योद्धा मनोज जंरागे पाटील 🔥
@SachinPatil-dq7op
@SachinPatil-dq7op 14 сағат бұрын
आधी फडणवीस उपमुख्य मंत्री च्या मागे लागला आता मुख्य मंत्री च्या... हा फक्त शरद पवारांना खुश करण्ासाठी करत आहे
@SachinPatil-dq7op
@SachinPatil-dq7op 14 сағат бұрын
हा पक्का राजकारण करत आहे दुसरा काही नाही. याला परत लोकांची गर्दी जमवायची आहे फक्त दुसरा काही नाही.
@RameshRaymale-io5rz
@RameshRaymale-io5rz 15 сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा ❤
@walke607
@walke607 15 сағат бұрын
❤❤❤
@Humanity1985
@Humanity1985 15 сағат бұрын
आमचे दैवत कायम जरांगे साहेबान सोबत
@vitthalmohite205
@vitthalmohite205 13 сағат бұрын
आपल्या आरक्षणाच काय झालं
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 15 сағат бұрын
ओन्ली मनोज पाटील
@pramoddhavane1554
@pramoddhavane1554 14 сағат бұрын
ते देशमुख ऐवजी देशपांडे असते, तर कराडचं वऱ्हाड कधीच कोठडीत पोचलं असतं...
@gajanankarandikar3454
@gajanankarandikar3454 12 сағат бұрын
देशमुखांना न्याय मिळालाच पाहिजे. इतर लोकांनी काही वेगळे सांगू नका
@amolsonawale-m9c
@amolsonawale-m9c 15 сағат бұрын
आरोपीना लागणाऱ्या वेळेचा फायदा
@pandurang2554
@pandurang2554 15 сағат бұрын
जरांगे ला फक्त कारण पाहिजे 😊 असच तर कोणी विचारत नाही विधानसभा निवडणुक झाल्यापासून
@sks1464
@sks1464 15 сағат бұрын
पांडुरंग तुम्ही तुमचं नाव बदनाम केल जातीयवादी पांडुरंग
@vishalchavan6341
@vishalchavan6341 15 сағат бұрын
Patil is brand pal shemnya😂😂
@navakorade99
@navakorade99 5 сағат бұрын
बरोबर बोलतात जारांगे पाटील आज देशमुखवर वेळ आली उद्या आपल्या दारापर्यत हिच वेळ आली तरं... गुन्हेगाराणा राजकीय लोकांनी आधार देऊ नका, पोलिसांना सहकार्य करा.. राजकारणी लोकांना गोंजारण बंद करा जनतेहो 🙏🙏🙏🙏
@dilipsomwanshi7591
@dilipsomwanshi7591 14 сағат бұрын
आठवा नागपूरचे आक्कुयादव सरकारने काहीच केले नाहीं लोकांनी फैसला केला
@pravinmahale9530
@pravinmahale9530 15 сағат бұрын
Jai jarange dada ❤
@GajananMhetre-mk4ey
@GajananMhetre-mk4ey 14 сағат бұрын
🎉🎉🎉🎉
@bajirao534
@bajirao534 15 сағат бұрын
Manya la Kam milale😂
@vishalchavan6341
@vishalchavan6341 15 сағат бұрын
Tujya aaichi pucchi 😂😂
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 15 сағат бұрын
मुंबई पोलीस हे त्यांचे ब्रीद वाक्य “सद् रक्षणाय खलनिग्रहणाय”
@BhausahebBhosale-c9r
@BhausahebBhosale-c9r 15 сағат бұрын
सर्व मराठा भाऊ तुझ्या पाठीशी आहे सर्व धर्माचे लोक सुद्धा समाजाचे लोक बोलतात तुझ्या पाठीमागे आहे घाबरू नको बाळा
@gajanankarandikar3454
@gajanankarandikar3454 12 сағат бұрын
आसुरी शक्ती ना बल देवू नका.
@साहेब99
@साहेब99 15 сағат бұрын
💙🧡🫂
@rajeshpatil5546
@rajeshpatil5546 13 сағат бұрын
Sattecha maz suru ahe 😢😢😢... PAN KAHI HONAR NAHI EVM ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED????
@sohamdond3165
@sohamdond3165 14 сағат бұрын
🎉 patil
@amolzunjarrao9355
@amolzunjarrao9355 14 сағат бұрын
🚩🚩🚩
@amolwahul6962
@amolwahul6962 15 сағат бұрын
Jantene ghya hatat
@vishnubangar9307
@vishnubangar9307 15 сағат бұрын
खूप दुर्दैवी घटना
@sandipkakad6090
@sandipkakad6090 15 сағат бұрын
मनोज
@banduPatil-tw3kv
@banduPatil-tw3kv 14 сағат бұрын
काय बोलावे मराठा मानसाला समझेना... शिंदे मुख्यमंत्री पाहिजे होते
@PandurangShinde-h4s
@PandurangShinde-h4s 15 сағат бұрын
या माणसाने समाज खूप मोठा केलाय. येणारी वेळ आरक्षणाचा फायदा होणार आहे.इमानदार माणूस खूप power फुल असतो... हे पाटलांकडं बगुन समजतंय 🚩सगळी यंत्रनेला, सामान्य माणूस कडक शब्दात सरकारला धारेवर धरतो 🚩
@devidaskhedkar7046
@devidaskhedkar7046 14 сағат бұрын
Tumhi ja love kr mage rahatal nahitr
@vinayakpatil8780
@vinayakpatil8780 15 сағат бұрын
संघर्ष योद्धा मनोज जंरागे पाटील 🔥
$1 vs $500,000 Plane Ticket!
12:20
MrBeast
Рет қаралды 122 МЛН
ВЛОГ ДИАНА В ТУРЦИИ
1:31:22
Lady Diana VLOG
Рет қаралды 1,2 МЛН