उबाठा पवारांच्या काँग्रेसला वाकुल्या... | Dinesh Kanji | Sharad Pawar | Mahayuti Sarkar | Mahavikas

  Рет қаралды 8,772

News Danka

News Danka

Күн бұрын

Пікірлер: 33
@vitthalagalawe4841
@vitthalagalawe4841 19 сағат бұрын
दिनेश सर तुमच्या बोलण्याची शैली आणि विरोधकांना टोमणे देण्याची जी काही पद्धत आहे ती खुप आवडते. अगदी गावठी भाषेत टोमणे देताय😊😊😊
@mnk1964
@mnk1964 19 сағат бұрын
दिनेशजी, बोलताना आपण जे शालजोडीतले फटके मारता आणि चपखल उदाहरणे देता हे फारच आवडते. म्हणून मी तुमच्या व्हिडीओची वाट बघत असतो.
@narharibramhpurkar
@narharibramhpurkar 8 сағат бұрын
अप्रतिम विवेचन दिनेश जी 👍💐👌
@anilshinde5886
@anilshinde5886 Сағат бұрын
राजकारण्यांची घराणेशाही नष्ट झाल्या शिवाय काहीही सुधारणा अशक्य.
@maheshkulkarni5769
@maheshkulkarni5769 16 сағат бұрын
एकदम बरोबर विश्लेषण 🎉🎉🎉🎉
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 20 сағат бұрын
आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे
@Maratha1990
@Maratha1990 19 сағат бұрын
हीच ती वेळ उद्धव जी आणि पवारसाहेब महाराष्ट्रात येऊन सावरकर विरोधी व्यक्तव्य देणाऱ्या काँग्रेस नेत्यांना धडा शिकवा . महाराष्ट्र काँग्रेस मुक्त करण्याची 'हीच ती वेळ ' आहे.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@varadrajb
@varadrajb 19 сағат бұрын
खूप छान🎉
@jarvi5019
@jarvi5019 4 минут бұрын
Namaskar dineshji🎉🎉
@sureshfatangare1854
@sureshfatangare1854 17 сағат бұрын
Right sir and good vishleshan sir 🙏
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Сағат бұрын
आपले वय आणि संघाचे वय काय??? हे काकाला अजुन समजलें नाहीं
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 15 сағат бұрын
जय श्री राम दिनेश जी
@narharibramhpurkar
@narharibramhpurkar 8 сағат бұрын
Dinesjinche शब्द पंडित्य एकदम सुंदर
@Seema-qu8ir
@Seema-qu8ir 19 сағат бұрын
आपल्याकडे उबाठा ने पण पाठिंबा दिला आहे म्हणे केजरूउद्दिन ला 😂😂
@mohanshinde8724
@mohanshinde8724 17 сағат бұрын
Good news
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 20 сағат бұрын
Very very very good statement by mr Dinesh kanji nice presentation God bless you.jai Hind jai bhole nath.
@SureshPanhale-xk6on
@SureshPanhale-xk6on 2 сағат бұрын
शरद पवार,उद्धव ठाकरे यांचे राजकारण करण्याचे दिवस संपले आहे, हे त्यांना कळत नाही.
@Jayshivrayg
@Jayshivrayg 17 сағат бұрын
Jay Shriram
@kaushikkhanapurkar5406
@kaushikkhanapurkar5406 15 сағат бұрын
Yes sir ur totally right thanks 🙏🙏
@jaihind6515
@jaihind6515 4 сағат бұрын
अर्ध्या चड्डीला सत्तेवर बसू देणार नाही हे वक्तव्य पवारांचेच आहे. विसरू नका. आणि त्यांचे उदात्तीकरण करू नका.
@nemgoundapatil5849
@nemgoundapatil5849 17 сағат бұрын
बाळुमामा या शिरिअल मध्ये तात्या नावांचे एक पात्र आहे.ते गांवभर फिरुन लावालावी करणे पेटवापेटवी करणे व संभ्रम निर्माण करणे हे कामं करत आसतो.तसेच शरदचंद्र पवार हे महाराष्ट्राभर फिरुन राजकारणात त्या तात्यांची भुमिका बजावताना दिसत आहेत.
@sanjayvankudre8068
@sanjayvankudre8068 15 сағат бұрын
राहुल यांनी मारायचं आणि पवारांनी गोंजरायच असच काहीतरी चित्र दिसत आहे😂😂
@narendramarkale7908
@narendramarkale7908 15 сағат бұрын
सगळ्याच गोष्टी सत्ता व पैशाच्या जीवावर प्राप्त होत नाहीत.तत्वनिष्ठा संघटनेसाठी आवश्यक आहे हे समजले तरी घोडं नीरेत न्हाली असे म्हणता येईल
@CancerYoddha
@CancerYoddha 19 сағат бұрын
👍
@krishnatpatil302
@krishnatpatil302 20 сағат бұрын
शरद व उद्धव चे गुणगान नको
@Dnyaneshwar-bx4mp
@Dnyaneshwar-bx4mp 18 сағат бұрын
उधब शेठ 50 खोके वर राजकरण करत राहून काही हाथी नाही आता उरलेले 20 पण पण खोके देऊन तुला सम्पवायला किती वेळ लागेल
@manoharpandit1085
@manoharpandit1085 15 сағат бұрын
Dinesha.sir..ka.melyamanasalachae.sarakhe. ka.bulata..
@narendragongale8945
@narendragongale8945 19 сағат бұрын
हारो किंवा जितो काँग्रेस उभाठा सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी एकत्र राहिले पाहिजे नाही तर कसली महा विकास आघाडी
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Сағат бұрын
मुल्ला विकास आघाडी च सोंग घेवून बघितले 😂😂 पण यश आले नाही 😂 महविनाश झाला
@rajanoturkar6576
@rajanoturkar6576 18 сағат бұрын
Aapan Sanghsansthapak Parampujniy Dr. Hedgevaran baddal nahemi boltana Parampujniy asa ullekh karta tyabaddal aapnas Sashtang Dandvat aapan khupach Chan bolatat
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН