दहा वर्षांपूर्वी मी वाचलं तेव्हा व आज एकच आहेः आसं वाट त 😂😢 खुपचं छान अनुभव आहे कथा कथन. अप्रतिम... हसरे दुःख आहे हे ❤❤😊
@chaitalisonawane87123 жыл бұрын
खरोखर अप्रतिम कथानक,प्रेमात पडल्याशिवाय राहवतच नाही,व. पु. नीं इतकं सुंदर सहज आणि सुलभतेने केलेली रचना शब्द साैंदर्य च नव्हे तर अर्थपूर्ण मर्म बंध दाखवणारे आहे.मनामनाचा ठाव घेवून मांडलेली विलक्षण शब्द चमत्कृती मनामनात भूत आणि वर्तमान यांना चाळवणारी आहे अनाठायी भरकटलेल्या ना योग्यता प्रदान करणारी आहे. व. पू यांनी अगदी समर्पक शब्दांत आणि वास्तविक मनोवृत्तीचे यमक साधून मनाला अगदी मंत्रमुग्ध करून टाकले .काळजाला भिडणारे आणि अनेकांना पडलेल्या प्रश्नाची उकल करवून मनाला जणू समाधान बहाल केले आहे. स्टेशन वर मला दिसलेल्या व.पू. यांच्या काही ओळी मनावर इतक्या रूचल्या की त्यांचे लेखन , कथानक कितीतरी मनावर अधिराज्य गाजवतील याचा प्रत्यय हा प्रत्यक्ष ऐकल्यावर यायलाच हवा .आणि आलाय मला...खरोखर शब्दाचे विलक्षण साैंदर्य व. पू. वस्तिवकतेतून घडवून देतात.आणि ऐकण्याचा मोह पुन्हा प्रेमात पाडतो नव्याने.....सुंदर,मोहक,लोभस मांडणी....
@laxmanrathod19173 жыл бұрын
प्रेम, मैत्री, संसार,नाते,कसे जपावे यांचे छान विचार मांडले आहेत,छान पुस्तक आहे,एकदा एकावे.
@kiranpatil11013 жыл бұрын
समाजात एक विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो, पण एकदा ती विशिष्ट उंची गाठली की बऱ्याचशा समस्या ती उंचीच सोडवते..just loved this line
@vaibhavkshinde83803 жыл бұрын
Right Kiran👌👌👍👍🙌
@vaibhavkshinde83803 жыл бұрын
👌👌👍
@Vishwajeet510155 жыл бұрын
दहा वर्षापूर्वी वपुर्झा ने मनाला भुरळ घातली होती ती आज पूर्ण झाली..... अप्रतिम , अद्वितीय आहे... धन्यवाद व.पु.....
@varshaathavale77763 жыл бұрын
डe eu y =₩ y y /y y y6u x77777 ।7 ।पत $०9 9×9^9^9^9 +_
@rajashreesutar1203 жыл бұрын
@@varshaathavale7776 Hi
@nikitabandal13853 жыл бұрын
अप्रतिम 👌👌👌 आज पुन्हा एकदा वपूंच्या शब्दांच्या प्रेमात पडले ❤️
@Urrmelajjagtap4 жыл бұрын
मनाला भुरळ पाडणार आणि जीवनाचा संपुर्ण सार असणार हे कथानक.मुळात महाराष्ट्राला मिळालेल भाषेच उत्तम रत्न म्हणजेच व पु काळे.
@jarahatake14324 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/mWW5Z39_dt6loLc
@applecafe52985 ай бұрын
thodas vachele ahe chaan vatle
@errorplayer35643 жыл бұрын
अक्षरशः वपूर्झा ने माझी एक डायरी भरली आहे आवडलेले , भावलेले सर्व para लिहून ठेवलेत मी 20 वर्षापूर्वी शिवाजी युनिव्हर्सिटी तील लायब्ररी आणि स्टडी रूम च्या आठवणी ताज्या झाल्या मस्तच ।।।
@BhusareSushama6 ай бұрын
Me too
@truptimokashi29134 жыл бұрын
Khupch Sadhya Sopya Bhashet Khup kahi Samjavun Sangitle ... Saglyach ktha khup chaan ahet Great V Pu Kale...
@jarahatake14324 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/mWW5Z39_dt6loLc
@vaibhavsasmile83794 жыл бұрын
अगदी अप्रतिम, सतत एकाव असे वाटते, माझे सगळ्यात आवडते लेखक आहात.. वपूर्झाच आणि तुमच कौतुक करावं तितक थोडच..धन्यवाद व.पु 🙏
@rohinigiri2265 ай бұрын
जीवनात उपयोगी पडेल असे .....खूप छान कथन आहे.
@deepalibajare95544 жыл бұрын
खुप खूप कथा असून सर्वाना उपयुक्त आहे. * * * धन्यवाद * * *
@vickyjangalbone21002 жыл бұрын
बरोबर
@kirandeshmane95514 жыл бұрын
आदरणीय व.पू. आज पाहिल्यांदा मी तुम्हाला ऐकलं. असं वाटलं खरंच कुणीतरी 'पार्टनर' मिळाला. आधार वाटला, समाधान मिळालं मनाला. आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन खूप काही शिकवून जाणारा आहे.. आणि आज आपला हा पहिला संवाद आहे,, योगायोग असा की तेही तुमचा जन्मदिवशी.. तुमच्याबद्दल तसेच तुमच्या विचाराबद्दल आणखी जाणून घेण्याची भूक वाढते आहे.. आणि विश्वास आहे की तुमचे विचार सोबत असतील तर नक्कीच माझ्या जीवनाला नवीन वळण लागेल..
@pratikmunjewar4 жыл бұрын
माझं आवडतं #पुस्तक वपुर्झा!😊 कारण हवं ते पान आपापल्या मूडनुसार उघडायचं आणि त्या सुगंधाने भारून जायचं हे वपुंच्या लेखणीतील कसब काही औरच आहे जेव्हा तुमचा मूड खराब असतो, काही सुचत नसते तेव्हा वपुर्झा ( भाग १ ) काढायचे, मनाला वाटेल ते पान उघडायचे आणि वाचत राहायचे. काही वेळातच तुम्ही एकदम शांत होता... आधीच वपुंची पुस्तके भावनिक आणि मानसिक नस बरोबर पकडतात. त्यात यासारखे पुस्तक ( म्हणजे कोणतेही पान उघडून वाचायला सुरुवात करायची, मागचा - पुढचा काहीही संदर्भ नाही.) आपल्यासारख्या वाचकांना नंदनवन च..
@anilgadade42014 жыл бұрын
Aa
@sulochanasatpute93414 жыл бұрын
खूप सुंदर सटीक
@madhuritayade99372 жыл бұрын
Khup chan vichar aahet tumche saglyani asach vichar kela ter konich dukhi honar aahe
@shitalilovemyindiaandarmym85826 жыл бұрын
खरचं किती छान आहेत शब्द, विचार,आणि म्युझिकची साथ एकदम व4 करायला भाग पडणार हे कथानक आहे....मला खूप आवडला आणि काही आठवणी पण जाग्या झाल्या....
@priyashmukherjee3015 Жыл бұрын
*RESPECT FROM BENGAL TO SIR KALE. WHAT A GENIUS HE WAS*
@bolkya_kavita4 жыл бұрын
ओघवती भाषा सहजसुंदर शैली वपु तुम्ही ग्रेट आहात
@sanjaykalbhor70109 ай бұрын
❤❤ बरोबरच आहे ❤❤
@sunilvispute0644 жыл бұрын
सुखी माणसाचा सदरा कधीच मिळत नाही, पण किमान त्यांच्या विचारांचं हे जँकेट परिधान करा व सुखी व्हा. जीवन जगण्यासाठी च्यवनप्राश ......
@snehaltiple66409 ай бұрын
3 वर्षापूर्वी वाचलेल्या व पू च्या वपुर्झा पुस्तकाची प्रत आज शब्दातून एकलेली तेव्हा प्रथम हा मुखपुष्टा वरचा पेला रीता व्हायलाच हवा तेव्हाच त्यात नव्या विचारांची भर पडते तसच व पू चे कथाकथन ऐकावे म्हंटले की,नव ऐकण्याची उत्कटता भरलेला पेला आणखी रीता करीत असतो...खूप छान ❤ M. SC math ला असताना विद्यापीठाचा लायब्ररीत पुस्तक वाचत बसताना सकाळची रात्र व्हायची रोजच्या अभ्यासातून घेतलेला ब्रेक म्हणजे अवांतर वाचनाची पुस्तक त्यातील मी वाचलेलं वपुर्झा पुस्तकं परत ती आठवण जागी करून गेले
@मराठीकविता-ष8छ5 ай бұрын
मस्तंच
@atulbsarangdhar33033 жыл бұрын
आजपर्यंत फक्त वाचल होत ,पण आज व पू ना ऐकलं , खरचं विचार करायला भाग पाडतात धन्यवाद व पू
@salunkensb14237 ай бұрын
खरंच खूप छान आहे प्रत्येक शब्द मन लावून ऐकत राहावंसं वाटत ❤
@poonamchaudhari88794 жыл бұрын
व पु तुमच्या सारखे विचार सर्वांचे असते तर किती चांगलं असतं सर्व
@ommawalkar9918Ай бұрын
अप्रतिम ❤
@savitamandhare92603 жыл бұрын
2006 मधील डी. एड. कॉलेज मधील ग्रंथालयातील आठवणी जाग्या झाल्या.केवळ अप्रतिम अद्वितीय लेखन. पुस्तकाचं कोणतंही पान उघडा. संदर्भ लागतोच..
@sharadanarase34672 жыл бұрын
Konch D ed College
@savitamandhare92602 жыл бұрын
@@sharadanarase3467 सोनई ,अहमदनगर
@santoshdikte83365 жыл бұрын
खरंच हे च आयुष्य जगायला हवय..खूप सुंदर कथाकथन, काहीतरी मिळाल्या सारखं वाटलं हरवले होते ते. सरळ आणि सोपि भाषा. व पुं चे लाईव कथाकथन ऐकायला मिळाले असते तर खुप काही मिळवले असते.
@kiranPatil-ib5nc6 жыл бұрын
देवानी शब्दांची निर्मिती केली आणि वपु तुम्ही ती शब्द आमच्या समोर उलगडली. आपल्याला शतशः प्रणाम
@sunandamore23593 жыл бұрын
🙏सर , आपली भाषा ही ओघवती आहे त्यामुळे पुस्तक वाचायला किंवा कथाकथन ऐकायला आवडतेच .मी आज पर्यंत सगळ्यात जास्त आपलीच पुस्तकं वाचली . आणि ऐंकली ही . वपूर्झा हे पुस्तकं खुप दिवसापासून वाचावेसे वाटत होते . तो खजिना मला आज ऐंकाला मिळाला . धन्यवाद सर 🙏
@mirayadav5413 Жыл бұрын
vappukalei marathibhasheche bhishmacharyà
@paddy0014 жыл бұрын
मी इतके कथाकार बघितले पण व .पुं सारखे शुद्ध आणि शांत आवाजात मांडणारे आजपर्यंत दुसरं कोणीही बघितले नाही इव्हन पू ल सुध्दा बघितले नाहीत.. जवळपास ८-१० वर्षापासून माझ्याकडे त्यांची ऑडियो स्वरूपात सगळी कथानके आहेत.
@swapnilsawandkarpatil87384 жыл бұрын
Mla dyal tya audio clip
@paddy0014 жыл бұрын
@@swapnilsawandkarpatil8738 तुम्ही KZbin वर सर्च करा व पू काळे कथाकथन...सर्व ऑडियो आहेत.
@supriyadabhadkar96493 жыл бұрын
Kharay
@andyj85403 жыл бұрын
Kharch... Va pu kale eikne he ek vyasanch ahe
@madhavipatwardhan76413 жыл бұрын
🍫🍫🍫🥳🍫🥳🍫
@tanviparalkar90764 жыл бұрын
Magical... Mesmerizing...Va Pu ....khupach sundar
@sanjaygujar20584 жыл бұрын
Very nice thanks
@isawant52343 жыл бұрын
खुपच सुंदर..... जिवनाशी निगडीत ...🙏🙏🙏💐💐💐💐
@kiranraul57086 жыл бұрын
खूपच छान. माझा मूड फ्रेश ठेवण्यासाठी मी वेळ काढून ऐकत असतो. अप्रतिम शब्द रचना.👍
@supriyakulkarni11564 жыл бұрын
आयुष्यात प्रत्येक क्षणी उपयोगी पडतील असे विचार.....।
@sushmatalent59233 жыл бұрын
धीर गंभीर आवाजात कथन. विषयाची मांडणी सुंदर. मनाला हात घालणारी. अंतर्मुख करायला लावणारी. Superb
@nirraut70473 жыл бұрын
खुप खूप समाधान वाटलं कादंबरी एकुण.खर तर वाचण्याची इच्छा होती 12वी पासूनची,पण नाही जमलं.खरच अप्रतिम आहे.मनाला भुरळ घालनरी.
@ushanehulkar37455 жыл бұрын
आयुष्यात ले अनुभव प्रेरणादायक सुरेख कथा
@pustakachyamanaat83203 жыл бұрын
हे पुस्तक कितीही वेळा वाचले तरी मन नाही भरत😊❤️😁 कोणाकोणाला हे जाणवल? #pustakachyamanaat
@rhushimohite84986 жыл бұрын
मनाला भुरळ घालणारी अप्रतिम शब्दांची मांडणी..
@vinodjunghate17635 жыл бұрын
अप्रतिम...... i love this speech..... खूप छान, सुंदर, प्रेम, उत्कृष्ट
@vrindasawant8803 жыл бұрын
व.पु.......मराठी साहित्यातील खणखणीत नाणे👌👍
@sangitaradaye49314 жыл бұрын
अप्रतिम अजून काही शब्दच नाहीत
@parvatishinde65534 жыл бұрын
Khup chha apratim.
@bipinmore63464 жыл бұрын
Simply Brilliant writing... Such an easy definition of life and relationships.. No need of intelligence..if you get the crux of the matter right...A Pure , sensible heart could relate to every word of it... I am so glad to know that someone can verbalize human feelings and emotions so simply... Hats off to V.P.Kale Sir.. Proud to have such legend as part of Marathi Literature...🙏🙏
व.पु चे विचार हॄदयाला स्पर्श करणारे आहेत. अतिशय सुंदर....
@anilpambre36713 жыл бұрын
मानव हा निसर्गाचाच एक भाग आहे त्याने जीवनातील कृत्रिमता सोडून जगले पाहिजे ही प्रेरणा देनारे कथानक अप्रतिम वास्तविक लेखन
@jyotijagtap18163 жыл бұрын
मी सगळ्यात जास्त तुमची पुस्तके वाचली आहेत...खुप छान आहेत .
@vandanapatel42372 жыл бұрын
Hee atishyokti nayee pan vatle yek nayee giteche vachan chale ahe ase vatle great sir!🙏🙏👌 no words to explain your work!!🙏
@vijayaingale7653 жыл бұрын
अप्रतिम, जीवनातील प्रत्येक प्रसंग खूप सुंदर कथन केले आहेत.
@मावळामीस्वराज्याचा-प2ण5 жыл бұрын
Aaj mi khup khush ahe. Mala khup shikayla bhetle. Thanks.thanks.
@ashishronghe30016 жыл бұрын
जीवनात उपयोगी पडेल असं हे , कथा कथन अप्रतिम .
@rajendrakhairnar91904 жыл бұрын
Jadu jaduch shbdanchi says suryapramane ani presentation Apratim I really like it
@tusharniras7 жыл бұрын
Kalakarachi patnich nahi tar preyasi dekhil tyagi asavi.... ultimate!! we can replace "kalakar" with anyone. such great words....
@pratibhapatil94584 жыл бұрын
Very nice....One of the faverate writer😃....va.pu premi.....😃thanks for video.....
@meghanabhasme4816 Жыл бұрын
Aaj chya sthitila dekhil perfect
@navalkishorbhutada259 Жыл бұрын
नमस्कार काळे सर. कथानकाचे नांव ऐकुन अर्थबोध झाला नाही म्हणून उशीर झाला खरोखरच अप्रतिम. वाचतांना आवाजाचा चढ उतार आणि त्याला साजेल असं पार्श्व संगीत उत्तम आहे. जिवनाची उकल करणारे कथानक
@pranaykule80063 жыл бұрын
खुप खुप सुंदर पुस्तक आहे .. कोणतेही पान उघडावे आणि वाचावे ..... खरच अप्रतिम लिहाल आहे....🙏
@ganeshsangle41174 жыл бұрын
लॉकडाऊन काळात ऐकण्यास वेळ मिळाला, ऐकल्यावर खुपच प्रसन्न वाटले आणि वाईट ह्यासाठी वाटले की इतके दिवस ऐकून होतो हे कथानक अगोदर का नाही ऐकले? असो पुन्हा एकदा आभारी
@shekharkapote5702 Жыл бұрын
अप्रतिम व.पु.
@getartistic45913 жыл бұрын
All time great व पु
@namdeodahiphale92493 жыл бұрын
निशब्द. 100%बरोबर. व यामधील 95% माझ्या बायकोकडे चांगल्या सवयी आहेत.
@kuldipkadam63883 жыл бұрын
He jabardastine bolatay kay 😂😂😂
@archanagaikwad71283 жыл бұрын
व.पु....एक प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्त्व
@dr.navnathraskar85703 жыл бұрын
विचारवंत कथाकार जीवनाची हर कंगोरे तपासून पाहिलेला कथाकार
@sng21576 жыл бұрын
म्हणजे ऐकून इतक शांतवाट आणि काय ते शब्द सामर्थ्य आणि रचना. अप्रतिमच,
@Vishal_z3 жыл бұрын
Really heart touching va pu sarkha kathakar phuna hone nahi 😍😍
@Suraj_15942 жыл бұрын
व.पू .चे आपण सारे अर्जुन ऑडियो मिळाली तर बर होईल 🙏🙏🙏
@tusharm32314 жыл бұрын
अप्रतिम...
@mukeshpandeshwar56946 жыл бұрын
Apratim. Premat padnyapurvi ekalech phaije ase kathanak.
@Kmrane19763 жыл бұрын
माझी आवडती कादंबरी आहे. छानच आवाज.
@savitamarvalkar84204 жыл бұрын
खरच येव्हडा विचार असू शकतो Great man great thought O God it’s my goodness
I have heard this book more than 3 times 3 years ago just remind this book and revisited , i so miss those old days I wish I could go back then in time and relive all these years again having my present conciousness 🤞⏳🤞
@bhalchandra20192 жыл бұрын
@A1a8l0h5a9d8 hopefully your wish will come true soon 👍👍👍
@Mahesh-mt1cr Жыл бұрын
👍
@urvipandit49024 жыл бұрын
Very nice and truly amazing
@nilaseries52543 жыл бұрын
Vapurza is really heart touching
@harshalpawar32284 жыл бұрын
अप्रतिम 👌
@satish31086 жыл бұрын
Khup Chan thanks he upload kelya badal
@santoshjogdand93224 жыл бұрын
Thank you for updating this!
@vishal.kolhe593 жыл бұрын
‘प्रतिपश्चंद्र’ मराठीतील पहिली शिवकालीन ऐतिहासिक रहस्य कादंबरी… एक अद्भुत साहित्यकृती! छत्रपती शिवाजी महाराज आणि गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने लपविलेले रहस्य…एक असे रहस्य ज्याची सुरक्षा आजही महाराजांच्ये आठ शिलेदार जीवाची बाजी लावून करत आहेत. गेल्या साडेतीनशे वर्षांपासून अत्यंत गुप्त आणि गुढ पद्धतीने एक युद्ध या मातीत सुरू आहे. या युद्धात आजवर शेकडो लोकांनी एकमेकांच्ये जीव घेतले… जीव दिले आहेत. चौदावे शकत, सतरावे शतक आणि एकविसावे शतक या तीन कालखंडाना जोडणारी ऐतिहासिक थरार कादंबरी ‘प्रतिपश्चंद्र’!. इतिहासावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने वाचावी. पुढील लिंकवर आपणास ती सवलतीच्या दरात मिळेल. amzn.to/3h75ruP