Umgaya Bap Ra | Bap Lek Song Lyrics | Baap Lyok Song Lyrical Video | Shweta's Lyrics

  Рет қаралды 2,721,282

Shweta's Lyrics

Shweta's Lyrics

Күн бұрын

उमगाया बाप रं Umagaya Baap Ra Lyrics: Presenting Superhit Marathi Songs 2023 “Umagaya Baap Ra Official Song” from Marathi Movie “Baaplyok”. Beautifully Sung by Ajay Gogavale and composed by Vijay Narayan Gavande. Lyrics penned by Guru Thakur. Starring Shashank Shende & Vitthal Kale.
______________
Umagaya Baap Song Credits:-
Singer - Ajay Gogavale
Music -Vijay Narayan Gavande
Lyrics - Guru Thakur
Supporting Vocals - Savani Kulkarni
Music on- Everest Marathi
original song link-
lyrics- • Umagaya Baap Ra Offici...
_________
उरामंदीं माया त्याच्या काळ्या मेघावानी
दाखविना कधी कुना डोळ्यातलं पाणी
झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला
व्हटामंदी हासू जरी कना वाकला
घडीभर तू थांब जरा ऎक त्याची धाप रं
लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रं ॥

Пікірлер: 817
@indrajitwghamare3905
@indrajitwghamare3905 Жыл бұрын
Bapchi Kimat mulana Jeva mulga Kamvyala lagto teva Samjhe.
@sumitkasare5139
@sumitkasare5139 Жыл бұрын
Kharay ekdum dada
@SachinKokate-kw6kg
@SachinKokate-kw6kg Жыл бұрын
@@sumitkasare5139 009 op 0p9
@SachinKokate-kw6kg
@SachinKokate-kw6kg Жыл бұрын
Lay bhari
@omkarkamble5834
@omkarkamble5834 Жыл бұрын
Khara aahe bhava tuj 😢
@surajhappe5067
@surajhappe5067 Жыл бұрын
नाही बाप सोडून जातो तेव्हा किंमत कळते
@DipaliKhandare-fe5so
@DipaliKhandare-fe5so 11 ай бұрын
नशीबवान आहेत ते व्यक्ती ज्यांच्याकडे बाप नावाचं एक हक्काचं माणूस आहे 😊......miss you baba ❤
@Mahesh_latpate
@Mahesh_latpate 8 ай бұрын
😢😢
@amar_shirdavade4031
@amar_shirdavade4031 7 ай бұрын
Always miss you papa😢🫀
@user-jy2oo9yh4d
@user-jy2oo9yh4d 6 ай бұрын
Khar aahe 😢😢
@darshanabadad-batle886
@darshanabadad-batle886 6 ай бұрын
Missing my pappa .tumhi parat yav as nehmi vatat.
@AdityaKakade-fp4vw
@AdityaKakade-fp4vw 5 ай бұрын
😢😢😢
@gorakhnirmal4207
@gorakhnirmal4207 Жыл бұрын
बाप नसल्यावर खूप ऊन लागतं कोणी आपल्याजवळ सुद्धा येत नाही माझा स्वतःचा अनुभव आहे😢😢
@yuvrajarkhade3552
@yuvrajarkhade3552 Жыл бұрын
Khre ahe sir, Baap naslyavar jivnat khup aandhar asto
@devaadakmol1310
@devaadakmol1310 11 ай бұрын
same bro😢❤
@ishwarmore57
@ishwarmore57 11 ай бұрын
💯
@anjiramsalve3590
@anjiramsalve3590 11 ай бұрын
Kharch koni konach nasat
@pramodpatil8988
@pramodpatil8988 10 ай бұрын
Kharch bahu koni pan nastya aplya sobtha
@Misszidii_03
@Misszidii_03 Жыл бұрын
जगासाठी नाहीतर बापासाठी मोठे व्हायचं..... proud of papa...very nice song 💖💖🫶🏻🫶🏻🫶🏻
@royalindianfarmer8814
@royalindianfarmer8814 Жыл бұрын
@namdevchdukan
@namdevchdukan 11 ай бұрын
@bhushanpachurkar3001
@bhushanpachurkar3001 10 ай бұрын
absolutely correct father is always king...
@farukhshaikh8575
@farukhshaikh8575 9 ай бұрын
Moth vhaych manje nemk kay? ??
@RuturajEthape
@RuturajEthape 9 ай бұрын
❤❤❤❤
@ajitjadhav852
@ajitjadhav852 Жыл бұрын
ज्याचे वडील हयात नाहीत. आशा सर्वांच्या डोळ्यात पाणी आल्या शिवाय आणि आठवण आल्या शिवाय राहणार नाही. बाप म्हणजे भक्कम आधार, बाप म्हणजे पाठीवर थाप.. बाप म्हणजे सगळं काही.
@akshaylahamate6623
@akshaylahamate6623 Жыл бұрын
@mayurdhobale6936
@mayurdhobale6936 Жыл бұрын
@rushikeshdahifale1717
@rushikeshdahifale1717 Жыл бұрын
@akkishinde7689
@akkishinde7689 Жыл бұрын
Asach ek movie made song ahe bap gela dur desi
@ravikhatale3611
@ravikhatale3611 Жыл бұрын
Right Bhau... Mala pan yete khup aathavan maja papachi
@lavudevalekar869
@lavudevalekar869 Жыл бұрын
आज माझे वडील या जगात नाहीत. पण हे गाणं ऐकलं आणि त्यांचा पूर्ण जीवनपट डोळ्यासमोर उभा राहिला. आपल्यासाठी घेतलेले कष्ट, आपल्या इच्छा , गरीबीतील ते जीवन, पण बाप नावाचं रसायनच वेगळं होतं. आज त्याची किंमत कळते.
@nileshkavhale6941
@nileshkavhale6941 10 ай бұрын
Right
@bharatpandhare8855
@bharatpandhare8855 9 ай бұрын
😢
@dineshsyadav2281
@dineshsyadav2281 8 ай бұрын
😢😢
@balkrishnakuber2443
@balkrishnakuber2443 Жыл бұрын
गुरु ठाकुर ,अजय गोगावले ...फारच सुंदर. अश्रूंच्या धारा वाहताहेत...वडिलांची खुप खुप आठवण येतेय...😢
@vivekpatil8331
@vivekpatil8331 11 ай бұрын
बापा ची खरी किंमत बाप निघून गेल्यावर कळते आणि जेव्हा स्वतः बाप झाल्यावर दमछाक होते तेव्हा बाप देवासमान वाटतो....❤
@ajitbagwe5055
@ajitbagwe5055 24 күн бұрын
❤❤❤❤
@kishorsalve1164
@kishorsalve1164 Жыл бұрын
आत्ता पर्यंतच सर्वात सुंदर गीत. बाप जिवंत असतानाच बापाची काळजी घ्या ते नसल्यावर कितीही पिंडदान केलं तरी काही होत नसतं जिवंतपणी किंमत समजून घ्या ल्योकांनो😢
@user-si8gt4be8z
@user-si8gt4be8z Жыл бұрын
बाप तो बाप असतो 💯 बापाची जागा कोणीच घेऊ शकत नाही.बाप आणि मुलाचं नातं खूप खास असत.बाप हा फणसा सारखा असतो बाहेरून काटेरी पण आतून मऊ आपल्या मुलांवर माया करणारा हा बाप असतो 💯❤😘
@ashavasant8510
@ashavasant8510 11 ай бұрын
100%Right
@vaibhavkoli3835
@vaibhavkoli3835 8 ай бұрын
५ मिनिटाच हे गाणं ऐकताना आयुष्यभर न समजणारा बाप समोर आल्या शिवाय राहत नाही.. अप्रतिम शब्द रचना आणि सुरेख संगीत व काळजाला भिडणारा आवाज..,🙏
@deepakmane9090
@deepakmane9090 9 ай бұрын
ज्या ज्या वेळेस मी हे गाणे ऐकतो आपसूकच मला माझ्या दादाची आठवण येते व मन भरून येते. डोळे पाणावतात. खूप भावूक गाणं आहे.
@sachinomane4875
@sachinomane4875 Жыл бұрын
माझे वडील वारले आहेत ते असताना जे काही समजत नाही ते हे आज कळतंय 😢 हे गाण ऐकले आणि डोळे भरायला लागले 😢😢😢
@mahalesunil1580
@mahalesunil1580 6 ай бұрын
खरंच गाणं ऐकल्यानंतर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही खूपच छान
@maha.pharmacy8918
@maha.pharmacy8918 Жыл бұрын
बाप तो बापच असतो त्याची किंमत असेपर्यंत कळत नाही लोकांना❤❤😘💖
@marotichavan5178
@marotichavan5178 Жыл бұрын
जिवंत पणी पण बापाजी साथ मिळायला नशीब लागत कारण आपला पूर्ण आधार बनून सांभाळतो द ग्रेट पप्पा🎉🎉🎉
@matinshaikh5988
@matinshaikh5988 10 ай бұрын
हे गाणं ऐकून दगडाच्या काळजाचं पण रडल्या शिवाय राहणार नाही.खूपच सुंदर शब्द रचना आहे.
@virendramahale3966
@virendramahale3966 Жыл бұрын
बापाची माया ही बापाच्या डोळ्यात पाहिल्यावर कळते,आई चंद्र 🌙 असेल तर बाप सुर्य आहे
@balajichavan982
@balajichavan982 10 ай бұрын
@Shri565
@Shri565 7 ай бұрын
❤❤
@amolphalke389
@amolphalke389 3 ай бұрын
❤❤
@user-rh3ko6xf7t
@user-rh3ko6xf7t Жыл бұрын
खरो खरं हे गाणं ऐकल्यावर हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही ,, गाणं सुरू होताच डोळ्यात पाणी येतंय बाप काय असतो हे या गाण्यातून कळतयं❤❤😢😢
@abhijeetburle8205
@abhijeetburle8205 10 ай бұрын
Hoo sir
@npboss9295
@npboss9295 Жыл бұрын
हे गाणं ऐकल्यापासून मन स्तब्ध झालं 😢😢❤❤
@pradipbhandare3749
@pradipbhandare3749 11 ай бұрын
खुपच छान
@dr.sanjaysathe1168
@dr.sanjaysathe1168 Жыл бұрын
हे गाणं ऐकत असताना कळत असलेल्या वयापासूनचे वडिलांच्या सोबतचे सर्वच प्रसंग डोळ्यासमोर येतात. हेच या गाण्याचं यश.दिग्दर्शक, गायक, संगीतकार, कलाकार आणि कवी यांना मनापासून धन्यवाद .
@aditienterprises2610
@aditienterprises2610 Жыл бұрын
हो बरोबर बोलतात
@VilasKamble-ey7qx
@VilasKamble-ey7qx Жыл бұрын
अगदी बरोबर
@prakashmuley8084
@prakashmuley8084 Жыл бұрын
बरोबर
@rameshtambulwadkar7905
@rameshtambulwadkar7905 Жыл бұрын
खूपच छान गाईल अजय सरांनी, मी आज हे गाणं 10 ते 12 वेळा ऐकलं. इतक सुंदर गाणं आहे
@indainsher
@indainsher Жыл бұрын
Mi aj divasbhar aiktoy bhava he song 🥺
@TukaramR-ss4wq
@TukaramR-ss4wq Жыл бұрын
उमगाया बाप र हे गाणे करुण रसात खूप छान चालीत गायले आहे
@user-xh3ov9zx4z
@user-xh3ov9zx4z Жыл бұрын
Nambar 1👌👌
@shrikanttambare947
@shrikanttambare947 Жыл бұрын
​@@indainsherमी पण
@GaneshGodage-lq8mc
@GaneshGodage-lq8mc Жыл бұрын
ज्याला बापाचे प्रेम भेटलं नाही त्याला ह्या गाण्याची किंमत कळते
@rushgaming2565
@rushgaming2565 Жыл бұрын
That's true.....
@Malegaonkryogeshbachhav
@Malegaonkryogeshbachhav 11 ай бұрын
Absolutely correct❤
@anilovhal4366
@anilovhal4366 11 ай бұрын
फार आठवण येते दादांची फार रच हृदय स्पर्शी शब्द आहे त माझ्या बहिणी व माझ्या कडुन.... फक्त आश्रुचे अभिवादन दादा ( भागुजी ओव्हाळ ( गुरूजी) मावळ, पुणे
@sandeepchaudhari9898
@sandeepchaudhari9898 Жыл бұрын
आई ची खूप गाणी ऐकली पण बापा ची किंमत हे गाणं ऐकून..... रडायला येतं
@sopanpayghan3547
@sopanpayghan3547 Жыл бұрын
याचा अर्थ भावा तुला हे गाणं समजलंच नाही. त्यांनीच सांगितलं की लय अवघड गड्या उमगाया बाप रं.🙏🥺
@mayurighorpade7227
@mayurighorpade7227 Жыл бұрын
Ho
@dattatraysukalkar5473
@dattatraysukalkar5473 11 ай бұрын
😢😢😢😢
@user-vc4dg5fl7u
@user-vc4dg5fl7u 11 ай бұрын
Swatacha baap samzun ghya bas gaan aajun changli hotil
@mumbaiindianfp
@mumbaiindianfp 11 ай бұрын
Onio
@vishalhiras523
@vishalhiras523 5 ай бұрын
माझ्या डोळ्यातील अश्रू थाबत नाही अजय अतुल... वास्तव हे बाप्पाच
@rajkumarpatil522
@rajkumarpatil522 Жыл бұрын
वडीलावरील आतापर्यंतचे सर्वात सुंदर,अप्रतिम गाणं
@madhavkamble4725
@madhavkamble4725 11 ай бұрын
हृदयाला स्पर्श करणारे वडीलावरील प्रतिम गाणं
@gaikwaddnyaneshwar3136
@gaikwaddnyaneshwar3136 11 ай бұрын
खरोखर खूप छान गाणं आहे. बाप या शब्दाचा खरा अर्थ या गाण्यातून कळतो. डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही..
@pradnyagodse9621
@pradnyagodse9621 10 ай бұрын
पापा आज तुम्ही नाहीत पण तुमचा आशीर्वाद आयुष्य भर माझ्या सोबत असेल ....खूप कमी वयात सोडून गेले 😢खूप कमी वाटते आयुष्यात तुमची 😢😢😢😢😢miss you papa ❤❤❤❤❤
@Anuchavan.
@Anuchavan. 10 ай бұрын
अप्रतीम मांडणी करण्यात आलीय गाण्याची ❤ खूपच भावनीक आहे... माझा बाप माझा आधार आहे..
@amolraypure1720
@amolraypure1720 Жыл бұрын
डोळ्यात चटकन पाणी तरळले ... बाप झाल्याशिवाय बाप कळत नाही...self experience
@pravinsalunke6522
@pravinsalunke6522 Жыл бұрын
रात्रीचे 11 वाजलेत झोपलो होतो पण झोपच येत नव्हती विचार आला स्टेटस बघितलेल पूर्ण गाणं एकाव अजून गाणं तेच ऐकतोय खूपदा❤
@pallavisaraf3897
@pallavisaraf3897 Жыл бұрын
Lyrics, Music, Voice.....Wahhhh. 1 नंबर.👏👏 वडिलांसाठी ही बनले गाणं. Thank You For This Song About "बापल्योक".
@rajupawar3295
@rajupawar3295 10 ай бұрын
बापाचं कष्ट खूप सुंदर गाणे नागराज साहेब ❤
@rangnathpisal2338
@rangnathpisal2338 10 ай бұрын
शब्द नाही, शब्दात मांडणी देखील तितकीच अवघड, बापाचा अध्याय खूप मोठा. आजच्या पिढीसाठी असा सामाजिक संदेश खूप मोलाचा आणि मार्ग दर्शनाचा आहे.
@RAJ-tp2ip
@RAJ-tp2ip 5 ай бұрын
आयुष्यात कधी आमच्यासतिथकला नाहीं कधी सुट्टी घेतली नाही स्ट. जीवनभर कष्ट करून मायेच्या पखाना उडण्या ची जी शक्ती दिली. त्या बाप नावाच्यामहीन शक्ति शाली थोर महान विभुतीस तीवारं अभिवादन त्यांच्या समोर नथमस्तक होतो ज्यानी हे गीत लिलेले आणी सुमधुर आवाजातज्यांनी गायलं त्याना शतशा नमण करतो. धन्यवाद। आभार फक्त बपासाठी 5:04 ,❤
@SwopnilWagh-jx2zf
@SwopnilWagh-jx2zf Жыл бұрын
अप्रतिम खरंच. मुल शेवट पर्यंत सुखानी जगावे म्हणून बाप कष्ट घेतो रात्रीचा दिवस करतो आणि काही मुल शेवटी आपल्या आई बापाला वृद्धाश्रमात नेऊन सोडतात😢
@rupeshsilare9347
@rupeshsilare9347 Жыл бұрын
बाबा जाऊन फक्त १० दिवस झालेत, गाणं ऐकून प्रत्येक क्षण आठवतोय.....
@aditienterprises2610
@aditienterprises2610 Жыл бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐🙏
@gurunathmane3148
@gurunathmane3148 11 ай бұрын
बाप जोपर्यंत आपल्या सोबत आहे कष्याची गरज पडत नही ज्या वेळेस बाप सोडून जातो त्या वेळेस बापाची किंमत कळते मानून बापाला कधी त्रास नहीं द्यायचा
@user-yu4ux5dv3i
@user-yu4ux5dv3i 24 күн бұрын
या जगात देव असेल तर ते म्हणजे आपले वडील लय अवघड आहे गड्या उमगाया बापर अगदी सत्य गाणं आहे अप्रतिम सर
@shivajilakal5671
@shivajilakal5671 Жыл бұрын
वडिलांनी आपल्या मुला बाळांसाठी किती कष्ट केले त्याचं मूल्य या गाण्यातून
@user-id7ok6iv2f
@user-id7ok6iv2f Жыл бұрын
जो पर्यंत आपले आई बाप आपल्या सोबत आहे तो पर्यंत आपल्या जवळ पूर्ण जग जिंकण्याची ताकत असते ज्या वेळेस ते गेले पूर्ण जग आसून उपयोग नाही भावांनो
@HanmantBorate
@HanmantBorate 8 ай бұрын
खूपच सुंदर गाणं आहे वडिलांच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या
@hariraut4770
@hariraut4770 Жыл бұрын
जेला बाप कळाला त्याला पंढरीचा विठ्ठल भेटला जेला आई कळाली त्याला पंढरीची रुखमाई भेटली हा माझा शब्द आहे 🫂❤️🙏
@nivruttishinde4268
@nivruttishinde4268 Ай бұрын
अप्रतिम गायलं बापाचे उपकार कधिच फिटनार नाही बापाचे जीवन डोळय पुढे ऊभे राहाते
@PramodPawar-te2rx
@PramodPawar-te2rx 2 ай бұрын
आज माझ वैभव पाहण्यासाठी tatyaji नाहीत फार आठवण येते आशीर्वाद राहू द्या
@sambhajikalepatil9834
@sambhajikalepatil9834 7 ай бұрын
Love u pappa❤❤❤❤ बापापेक्ष्या ह्या जगात कोणीच मोठं नसतं😘😘❤️❤️❤️❤️❤️❤️
@rajendradange3219
@rajendradange3219 Жыл бұрын
गीतकार, गायक, संगीत सर्वच अप्रतिम!
@yogeshpatil-xo1yw
@yogeshpatil-xo1yw Жыл бұрын
डोळ्यात अश्रू आले राव ❤❤❤
@MadhuriBarat
@MadhuriBarat Жыл бұрын
जिवंत असेपर्यंत बाप काय आहे ते समजून घ्या गेल्यानंतर कितीही वाटलं तरी दिसणार नाही ते देव माणूस❤
@santoshjoyashi9351
@santoshjoyashi9351 4 ай бұрын
बाप नावाची सावली डोक्यावर पाहिजे अप्रतिम सुदंर गाणं आहे रडू आवरेना खूप रडलो धन्यवाद अजय सर
@lakhanvaidya6179
@lakhanvaidya6179 Жыл бұрын
खरच बाप देवा पेक्षा मोठा आसतो 😢
@anilwankhede1506
@anilwankhede1506 10 ай бұрын
खरंच अवघड आहे उमगाया बाप रं
@umeshlonkar3057
@umeshlonkar3057 Жыл бұрын
अजय अतुल सर हे महाराष्ट्राच्या भूमीला लाभलेली अशी रत्ने आहेत ज्यांची तुलना करूच शकत नाही.... कोणाला वडीलांविषई नाराजी असेल ती पण या गाण्याचे बोल ऐकून निघून जाईल नक्की... Hat's Off Ajay Atul
@prasadnilangekar1431
@prasadnilangekar1431 Жыл бұрын
Khup khupch Khup geet ani Ajay sir ni khup emotionally Gayle 👍👏😢
@tanajipatil9410
@tanajipatil9410 Жыл бұрын
बाप झाल्या शिवाय बापाच काळीज कळत नहीं...खूप छान काळजाला भिडणारे शब्द ....बापा च गाणे ऐकून प्रत्येकाला बाप समोर दिसतो ... thanks Ajay sir❤
@shraddhakekhalekar1095
@shraddhakekhalekar1095 11 ай бұрын
किती सुंदर लिहिले आहे आणि गायले आहे.... हृदयस्पर्शी 👌👌🙏
@truptilpatil720
@truptilpatil720 Жыл бұрын
आता पर्यंतच सर्वात सुंदर गाणं कोणतं असेल तर ते हेच आहे... सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय बाप... एक भक्कम आधार.. या गाण्याची एक नी एक ओळ बाप ची आठवण करुन देते.. #bestsong #Ajayatul sir thank you ❤
@tulashirammukane3454
@tulashirammukane3454 Жыл бұрын
बाप सोबत असल्याचं सुख कोठेही मिळणार नाही 🙏🙏🙏
@aryanshaharwale4526
@aryanshaharwale4526 11 ай бұрын
निशब्द करणारे गाणे खरं तर काय लिहायचं हेच कळत नाही खूप सुंदरं अप्रतिम
@prabhakarmhatre6531
@prabhakarmhatre6531 Ай бұрын
हे काव्य म्हणजे एका बापाची प्रत्यक्षात मांडलेली कविणे व्यथा आहे. व त्यास गायकाणे पत्यक्षात गाऊन जिवंत पणा आणला आहे. प्रत्यक्षात बाप कुणाला समजलाच नाही. रोजच्या जेवणाची सोय करते ती आई पण आयुष्य भराच्या जेवणाची सोय करतो तो बाप अद्याप कुणाला समजला नाही हे दुर्भाग्य आहे.
@ashwinigaikwad3597
@ashwinigaikwad3597 Жыл бұрын
Heart touching feel this song is very very nice.....prateyk kadve dolyat Pani aanlyashivay Rahat nahi❤❤❤😢😢😢
@dnayneshorlokhande3041
@dnayneshorlokhande3041 11 ай бұрын
प्रत्येक मुलासाठी प्रेरणादायी गाणं आहे पण हे ऐक हृदय स्पर्शी प्रेम आहे खुप खुप शुभेच्छा अजय सर सर्व टीमचे मनःपूर्वक आभार
@dattamali8098
@dattamali8098 Жыл бұрын
अजय सर आपले आभार शब्दात व्यक्त करू शकत नाही. खूप सिंगर यांनी आईवर गाणे म्हटले आहे, परंतु तुम्ही आम्हाला तुमच्या गाण्यातून आज बाप कळून दिला आहे.
@Aadigamer536
@Aadigamer536 6 ай бұрын
4:11
@sairajpackaging5216
@sairajpackaging5216 Жыл бұрын
❤एकच नंबर गाणे आहे लई आवघड आहे उमगायला बाप 🎉
@hanumantbangar8699
@hanumantbangar8699 Жыл бұрын
खरच अजय गोगावले सर तुम्ही किती सुंदर गाणं म्हणतात❤❤❤
@AbhijeetLawande-hg9jj
@AbhijeetLawande-hg9jj 11 ай бұрын
बापासाठी अस गाणी कधी ऐकल नव्हत ऐकून खरोखर रडायला येत
@chintamandhatrak8522
@chintamandhatrak8522 Жыл бұрын
बाप गायलाय अजयदादानं, सार्या जिवाच रान करतोया हुरपाळतयो जोवर जिव हाय तवा बाप, पण नाही कळत राव बाप हुईस तवर
@shreesai3dwheelalignment546
@shreesai3dwheelalignment546 11 ай бұрын
अगदी काळजाच्या ठोका चुकतो गाण ऐकुन खरच बापाच जे मूलासाठी किती ठेचा ( काबाड कष्ट करतो) ते गाण्यातून कमी पन स्वरातून त्याचे प्रेम माया कष्ट राहणीमान हे गाण्यात मांडन सोप नाहं खरच खूप खूप भारी वाटल आपले कष्ट बापाच्या कष्टपूढ शुण्य अहे
@user-wg1ti8oi3j
@user-wg1ti8oi3j Жыл бұрын
अजय सरांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. काळजाला भिडणारा गाणं आवाज
@balajichavan982
@balajichavan982 10 ай бұрын
खर् cha आता पर्यंत बाप विषयावर कोणी बोलले नाही, आणि कोणी गाणे इतके अप्रतिम गायले नाही, इतके ❤ स्पृश् आहे, thanks for अजय sir❤❤❤
@suresh7227
@suresh7227 Жыл бұрын
बाप काय असतो ते या गाण्यातच पहा. खुप छान गाणं गायलं आहे.
@digambarkolape487
@digambarkolape487 4 ай бұрын
दादा आज तुम्ही ह्या जगात नाहीत पण तुमचा आशीर्वाद आयुष्यभर माझ्या सोबत आहे ......खूप कमी वयात तुम्ही माजी साथ सोडून गेलात 😢 आज सगळे चांगले झाले पण तुम्ही ते बगायला नाहीत खूप कमी वाटते आयुष्यात तुमची 😢😢😢😢😢😢 Miss You DADA ❤❤❤❤❤❤❤❤
@ganeshgurav8694
@ganeshgurav8694 Жыл бұрын
हा आईची खूप राणी ऐकली पण बापाची किंमत हे गाणं ऐकून रडायला येतं, बापाची माया ही बापाच्या डोळ्यात पाहिल्यावर कळते आई चंद्र असते तर बाप सूर्य असतो♥️🥰🤗🤟
@omkardalvi5595
@omkardalvi5595 Жыл бұрын
बाप तो बाप तो बाप असतो काही म्हणा पण राव😢❤❤❤❤❤
@aditienterprises2610
@aditienterprises2610 Жыл бұрын
100000000%
@gaurik5746
@gaurik5746 Жыл бұрын
Thanks Sir for this beautiful Song❤❤ Aaj saglya na kalel bap manus kay asto
@rohitkhade1686
@rohitkhade1686 Жыл бұрын
अप्रतिम गीत आहे सर्💖💖
@machhindraunde7717
@machhindraunde7717 Жыл бұрын
बापावर आतापर्यंतच अप्रतिम गाणे.
@prashanthambire559
@prashanthambire559 Жыл бұрын
बापावर आतापर्यंतच अप्रतिम गाणे❤..
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 Жыл бұрын
बाबा,तुमच्या सर्वच इच्छा मी पूर्ण केल्या.तुमचा रवि डॉक्टर नाही बनला,तरी शिक्षक,धम्म शिक्षक, बौद्धाचार्य बनला..तुमचा नातू डॉक्टर बनत आहे.नात वकील बनेल असे प्रयत्न आहेत
@shahajinimbalkar9127
@shahajinimbalkar9127 Жыл бұрын
खुपच छान आवाज अजय सर अप्रतिम गाण्याचे बोल
@user-pc2hd7vk8u
@user-pc2hd7vk8u 6 ай бұрын
खरोखरच शब्द कमी पडतात.प्रत्येक शब्दात करूण रस ठासून भरलेला आहे. सुंदर चाल. दगडाला पाझर फुटेल असे गीत. धन्य आहे अजयजी/ संगीतकार.
@pramodmayekar2888
@pramodmayekar2888 3 күн бұрын
काळजाला स्पर्श केला या गाण्याने. कवी गुरू ठाकूर आणि गायक अजय गोगावले, आपल्या दोघांना धन्यवाद.
@yuvrajbhadange321
@yuvrajbhadange321 4 ай бұрын
बापाची उत्तम व्याख्या आहे.सदर गीतात. मुलांच्या खुशीत खुशी मानतो तो म्हणजे बापच.
@rajendrakshirsagar2957
@rajendrakshirsagar2957 Жыл бұрын
बापाच्या अंतरातील कहाणीच आहे सलाम लेखक आणी गायक
@ganeshbhoir6522
@ganeshbhoir6522 Жыл бұрын
नमस्कार अजय सर तुमचा आवाज खुपचं छान आहे भावणीक आणि वास्तवं बापचं जीनं मार्मिक शब्दात मांडलंय ते पण अप्रतिम वा फारचं छान खरोखर बाप डोळ्यापुढे राहतो बाप तो बाप असतो जरी उमगला नाही जरी समजला नाही बापचं काळीज आईसारखंच असतं तो कधी दाखवतं नाही ....
@bhausahebkulal6328
@bhausahebkulal6328 Жыл бұрын
खुप सुंदर गाणे , वडिलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, वडिलांवरच 1no. गाणे.
@rupeshbhalme7137
@rupeshbhalme7137 2 ай бұрын
भाऊ सलाम तुमच्या आवाजाला खूप अंतकरणातून गाण्याला आवाज दिला आहे इतक्या क्षणी डोळ्यातून अश्रू वाहू लागते
@ganeshkadam2443
@ganeshkadam2443 9 ай бұрын
बाप नावाचा गारवा जीवनात नसल्यास आयुष्या चा वणवा होतो.मिस you पप्पा😢
@ommhatre3755
@ommhatre3755 4 ай бұрын
मी बाबा पहिलेच नाही, कारण मी या जगात आले आणि बाबा या जगातून गेले ,गाणं ऐकून वाटतं मलाही बाबा असते तर? ऐकण्यापेक्षा अनुभवणं खुप जास्त आनंद देऊन जातो.ज्यांना आहे त्यांनी किंमत करा.बाप नसणाऱ्यांना माहिती आहे बापाची कमी काय असते ते.😢
@namdevbagade4289
@namdevbagade4289 Жыл бұрын
ज्या मुलांचे बाप हयात आहेत,त्यांना आत्ता या गाण्याचं महत्त्व नाही लक्षात येणार
@shubhamshevkari9660
@shubhamshevkari9660 Жыл бұрын
बाप कसा ही असो शेवट पाठीमागे उभा रहानारा तोच असतो 😞😞
@harishwaghmare2050
@harishwaghmare2050 9 ай бұрын
जिवंत पणे देव पह्याचा असेल तर तो म्हणजे बाप ❤
@balasahebsable5663
@balasahebsable5663 2 ай бұрын
जगात आई आणि बाप हे दोनच देव आहेत. उगाच कुठे कुठे लोक देवासाठी भटकतात. मातापित्यांच्या पायात स्वर्ग आहे मित्रांनो. I miss my father from 52 years. लहान वयातच बाप गेला जग सोडून. आईने खूप सोसले. बाप असता तर ........, कोणी म्हटल नसत बिन बापाचं ..😢😢
@swapnilwarbhuvan9359
@swapnilwarbhuvan9359 11 ай бұрын
बापासाठी गाणी केल्यावर खरच.....किम्मत कळते
@avinashzole6281
@avinashzole6281 Жыл бұрын
या गाण्यातून बापाची संपूर्ण कर्म कहाणी डोळ्यासमोर येते😢
@bhivasalve7736
@bhivasalve7736 Жыл бұрын
खुप छान गायली अजय सर काळजाला लागलं मला माझया बापाच खुप ध्यान यतय मी हे गाणं 50ते 100 वेळेस 🎉😢अईकलय
@amrutathaware4136
@amrutathaware4136 8 ай бұрын
वडिलांचं संपूर्ण कष्ट एका क्षणात डोळ्यासमोर आणायला लावणार गाणं..... संगीत, शब्द , आवाज .....डोळ्यातून पाणी आणतात ❤
@hemantsonavale6212
@hemantsonavale6212 11 ай бұрын
Hats off अजयजी. You are real diamond in maharasthra singing industry 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏
@aminmokashi8394
@aminmokashi8394 11 ай бұрын
बाप हा बापच असतो त्याच मन कोणालाच कळत नाही
@mrunalvikrant
@mrunalvikrant 11 ай бұрын
हे गाण ऐकतांना आमच्या बापानं आमच्यासाठी केलेलं डोळ्यासमोर तरळून जातं...आणि डोळं तरळून जातात...बाप उमजून जातो...😥
@deepakkasar8908
@deepakkasar8908 5 ай бұрын
खरच अप्रतिम गीत,कितीही वेळा ऐका, मन भरणार नाही. आणि बाप झाल्याशिवाय, बाप उमगणार नाही.. 🙏
@Sagarmore-jw2zf
@Sagarmore-jw2zf 3 ай бұрын
खरच सांगतो बाप तो बाप आसतो..... कितीही कमवा पन बाप ज्यांना नाही त्यांना विचारा बाप काय असतो
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 1,2 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 17 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 13 МЛН
Damlelya Babachi kahani || SNDN !! मराठी स्पेशल
8:05
Shubham Satpute official
Рет қаралды 881 М.
Umagaya Baap Ra | Ajay Gogavale | Guru Thakur | Vijay Gavande
4:23
Marathi Story
Рет қаралды 1,1 МЛН
Nazar Kadh Deva | Lyrical | Adarsh Shinde | Marathi Lyrics
6:17
Marathi Lyrics
Рет қаралды 1,1 МЛН
Maagu kasa mi | Lyrical | Ajay Gogavale | Guru Thakur | Marathi Lyrics
6:05
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 1,2 МЛН