No video

UP BJP Crisis: Yogi Adityanath यांच्या विरोधात गटबाजी करणारे Keshav Prasad Maurya नक्की आहेत कोण?

  Рет қаралды 94,517

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #KeshavPrasadMaurya #YogiAdityanath
2017 साली उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणूका रंगात आल्या होत्या. या निवडणुकीत मोदी-शहा यांच्यापुढे युपीच्या ‘दोन पोरांनी’ म्हणजे अखिलेश यादव आणि राहुल गांधींनी आव्हान निर्माण केलं होतं. या निवडणुकीत एक चेहरा टीव्हीवर आणि प्रत्येक प्रचारसभेत भाजप 300 पार जाणार असं विश्वासाने सांगायचा. पण, उत्तर प्रदेशमध्ये असणारी जातीय समीकरण, तिथ सपा आणि बसपाची असणारी ताकद यामुळे भाजप 300 पार जाणार या घोषणेवर कुणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं. मात्र, 2017 च्या विधानसभा निवडणुकीचे जेव्हा निकाल लागले तेव्हा भाजपने उत्तर प्रदेशमध्ये ‘न भूतो न भविष्यती’ अशा 312 जागा जिंकल्या.
याच मौर्य यांनी सध्या योगी आदित्यनाथ यांना विरोध करायला सुरवात केली आहे. मौर्य यांची गटबाजी इतकी वाढली आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तरप्रदेशचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष भुपेंद्र चौधरी यांना बोलवून उत्तर प्रदेशमध्ये नेमकं काय घडतंय याची विचारपूस केल्याचं सांगितलं जातंय. पण उत्तर प्रदेशमध्ये योगींसारखा सक्षम मुख्यमंत्री असताना त्यांच्या विरोधात गटबाजी करणारे केशवप्रसाद मौर्य आहेत तरी कोण? त्यांची उत्तरप्रदेशच्या राजकारणात ताकद किती आहे? आणि ते गटबाजी करून काय साध्य करू पाहत आहेत? पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 273
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 25 МЛН
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
超凡蜘蛛
Рет қаралды 16 МЛН