उपवासासाठी मोकळी मोकळी मऊ मऊ साबुदाणा खिचडी | Sabudana khichdi | गावरान एक खरी चव

  Рет қаралды 1,366,625

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

5 жыл бұрын

आता उपवासाचे दिवस सुरु झालेत आणि उपवास म्हंटले कि साबुदाणा खिचडी आलीच पण काही खिचडी चिकट होते म्हणून आज आपण बघूया मोकळी मोकळी मऊ साबुदाणा खिचडी काशी बवायची
#sabudanakhichdi #gavranekkharichav
Watch all videos - playlist
• एक थेंबही पाणी न घालता...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
please follow us on facebook - / gavranekkharichav
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
#gavranpadarth #gavranekkharichav

Пікірлер: 968
@chaitralihardikar2453
@chaitralihardikar2453
आमच्याकडे कढीपत्ता कोथिंबीर उपवासाला चालत नाही
@nikita_n_009
@nikita_n_009 4 жыл бұрын
खिचडी पेक्षा ते आस पास चे वातावरण बघूनच मन भरून जाईल... Lucky you 😍😍
@opinionatedbachelor5803
@opinionatedbachelor5803 4 жыл бұрын
आमच्याकडे कढीपत्ता नाही खात खिचडीत आणी साखर तर मुळीच नाही. फक्त नवरात्रि मध्ये साखर घालतात. बाकी एकदम मस्त आहे. मी तुमचा चॅनल subscribe केला. न्यू यॉर्क मध्ये आवडतात तुमचे पदार्थ बघायला. घरची आठवण येते. इथे नाही भेटत हा सोन्याचा घास.
@beautyqueen2833
@beautyqueen2833 4 жыл бұрын
तुमचं शेत आणि घर फार सुंदर आहे मला खिचडी आवडली आणि इतक्या सुंदर वातावरणात तिचा स्वाद कीती चविष्ट असेल वाॅव एक नंबर माऊली👍👌
@manishajadhav1922
@manishajadhav1922 4 жыл бұрын
आमच्याकडे कडीपत्ता जिरे कोथिंबीर उपवासला चालत नाही .आजी बाई .मावशी
@user-tn2jx9bx5t
@user-tn2jx9bx5t 4 жыл бұрын
आम्ही कोथिंबीर कडीपत्ता जिरी टाकत नाही
@madhavghaisas6181
@madhavghaisas6181 3 жыл бұрын
मस्तच ,माझा आवडता पदार्थ फक्त आमच्या इथे कोकणात उपवासाला कडीपत्ता आणि कोथिंबीर नाही चालत पण मला ही खिचडी आवडतेच त्यामुळे उपासाचे निमित्त लागत नाही
@ramchandradeshmukh4242
@ramchandradeshmukh4242 4 жыл бұрын
आजी तुमची रेषिपी खुपच छान आहे🤔🤔
@sharvarikulkarni9513
@sharvarikulkarni9513 4 жыл бұрын
मावशी नमस्कार.खिचडी एकदम लय भारी बघा. तोंडाला पाणी सुटले बघा. पदार्थ बरोबर आजूबाजूच्या चित्रीकरणाने बघा गावरान चव हे नाव सार्थ होते.आम्ही ही लहानपणी मामाच्या मळ्या जाऊन चकुल्या बनवायचो.त्याची आठवण येते धन्यवाद
@marathi_rj6917
@marathi_rj6917 4 жыл бұрын
ज्याला पित्ताचा त्रास होतो त्याने खिचडी मध्ये जिरे,कढीपत्ता, कोथिंबीर आणि सोबत दही खावे. एकदा जरूर खाऊन बघा.
@adityadevang8032
@adityadevang8032 2 жыл бұрын
सुप्रात नमसकार ताई आजी खुपच छान शाबुदाना खिचडी अस वाटते खानया पेक्षा सवँ कौतुक बगत बसावे .अति सुंदर अप्रतिम फार छान
@saptaparakadam8640
@saptaparakadam8640 3 жыл бұрын
आज्जी, किती छान. ....या वयात सुध्दा तुम्ही स्वयंपाक करताय, तोही रुचकर. . नशिबवान आहेत घरचे सगळे. ....
@omsairam462
@omsairam462 4 жыл бұрын
आमच्या कड़े कड़ीपत्ता चालत नहीं पण आजी पण आपण केलेली खिचड़ी पाहून तोडाला पानी आले
@rajendrapingale334
@rajendrapingale334 4 жыл бұрын
खूप छान मराठमोळं वातावरण, रेसिपी पण मस्त, पाहूनच तोंडाला पाणी सुटलं
@padmaja.skokate4077
@padmaja.skokate4077 3 жыл бұрын
खूपच सुंदर छान तुमच्याकडे प्रत्येक गोष्ट खुप अमूल्य आहे सोन्यापेकशाही
@IBornSupreme
@IBornSupreme 3 жыл бұрын
मस्तचं ...एवढ्या सुंदर शेतात बसून एवढी छान खिचडी खायला कसली मजा येईल...👌🏻👌🏻👌🏻
@lavanyajadhav5856
@lavanyajadhav5856 4 жыл бұрын
खूपच छान .....उपवासालाच खिचडी खाल्ली पाहिजे असे काही नाही ...अधुनमधून करायला काहीच हरकत नाही तुमच्या पध्दतीने ...मस्त मला आवडली 👌👌👌👌👌🤗
@pratibhameshram6878
@pratibhameshram6878 4 жыл бұрын
साबुदाणा पचण्यासाठी जिरे, कढीपत्ता व कोथिंबीर घालणे खरंच चांगल👌👌💐💐
@desaiasha9942
@desaiasha9942 4 жыл бұрын
Vire nice tumcy shyti khup cayn vatty
@swatinaik8774
@swatinaik8774 4 жыл бұрын
फार छान, उत्तम चव असणार आहे.
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 24 МЛН
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,7 МЛН
你们会选择哪一辆呢#short #angel #clown
00:20
Super Beauty team
Рет қаралды 50 МЛН