संपूर्ण देशात गेल्या पंधरा वर्षांत जे आय ए एस , आय पी एस अधिकारी झाले आहेत त्या सर्वांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे.
@vijay_attitude1435 ай бұрын
System kharab ahe sagla aplyala deshacha 🤌🏻😤
@rammuni1235 ай бұрын
जन्मठेप च्या अगोदर गांडीत सळई घातली पाहिजे.... कमिटीच्या मेंबर च्या
@sanketkadam8715 ай бұрын
ज्या अहमदनगरच्या डॉक्टरणे चुकीचे सर्टिफिकेट दिले त्यांचे डॉक्टर पद रद्द करण्यात हवं.
@ashishkhadye49415 ай бұрын
त्याला शेट्ट काय फरक नाही पडणार, बक्कळ पैसा कमावला असणार. संपत्ती पण जप्त करायला पाहिजे त्याची
@raviyadave16915 ай бұрын
बहुतेक आनुवंशिक अधिकारी या आजारावर उपाय शोधण्याची गरज आहे.
@clodhopper-dodo5 ай бұрын
This is well planned idea that gets implemented years prior to exam
@vijayrokde27905 ай бұрын
खाल पासुन वर पर्यंत सावळा गोंधळ आहे.
@eknathshelke55384 ай бұрын
पंधरा वर्षातील जेवढे अधिकारी झाले आहेत त्यांची पुन्हा तपासणी करून घेणे गरजेचे आहे हा एकदाचा निर्णय होईल
@VitthalKavade-y1b5 ай бұрын
मोदी सरकार आल्यापासून सर्व यू पी एस सी अधिकारी कर्मचारी यांची तसेच जे जे आय ए एस झाल्यात त्यान्ची चौकशी करावी
@shuddhodhanbhasme97765 ай бұрын
UPSC सारख्या परीक्षांची विश्वसनीयता संपलेली दिसते.म्हणुनच तर शासन प्रशासना चा ढिसाळ कारभार आपल्याला एवढ्यात पाहायला मिळत आहे.असे घोळ करुण जर IAS, IPS, किंवा IES होता येत असेल तर हे लोक स्वच्छ प्रशासन कसे देणार? व हे लोकांची सेवा कसे काय करणार?
@indumatikathale16855 ай бұрын
आपले प्रामाणिक अधिकारी mr munde आहेत त्यांना मात्र गावोगावी transfer करून पळवतात एका जागी कुठेच स्थिरावू देत नाहीत पण या लोकांकडे दुर्लक्ष करतात कारण
@rahulborse82074 ай бұрын
सर्वांचे पालक हे निवृत्त अधिकारी होऊन गेलेले आहेत
@rndok66875 ай бұрын
सगळ्या बोगस अधिकारी आणि कर्मचारी तसेच मदत करणारे सर्वांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी.
@savitrijadhav73645 ай бұрын
कागदपत्रे तपासून, योग्य ती कारवाई करावी, सर्व च मुलं रात्र दिवस अभ्यास करत आहेत, सत्यमेव जयते
@akushagangurde83804 ай бұрын
यातले बहुतेक फ्रॉडबाज मूळचे IAS,IPS किंवा सरकारी उच्च अधिकाऱ्यांची मुले आहेत . हे लक्षात येतय....!!
@ajitrpatil3065 ай бұрын
इथे रेशनकार्ड वर नाव लावायला 8 महिने लावतात. आणि अपंग सर्टिफिकेट कशी लगेच भेटतात यांना 😂
@shriramsakhalkar-blissyog27445 ай бұрын
एक नंबर भावा.
@aishwaryavaijapurkar96714 ай бұрын
पैसा बोलका असतो
@trishlaborase91054 ай бұрын
खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या वर देखिल कारवाही झाली पाहिजे
@rahulborse82074 ай бұрын
हे तर बरं आहे मंत्र्याचा मुलगा मंत्री डॉक्टरचा मुलगा डॉक्टर ॲक्टर चा मुलगा ॲक्टर😊
@surekhashingade89335 ай бұрын
ज्या लोकांना देशाची सेवा करण्याची इच्छा असते त्यांना संधी मिळत नाही हे असे खोटे पेपर दाखवून पास होतात यांना देश सेवा भाव नसतो फक्त स्वार्थ साधण्यासाठी हे आणायचे
@rajendramadhavi93605 ай бұрын
अनेक अश्याच केसेस आहेत. आपणास कागद पत्रे द्यायची आहेत. कुठे संपर्क साधू. मॅडम
@rahulchorghe85155 ай бұрын
जे अधिकारी दृष्टीदोष प्रवर्ग मधून नेमणूक झाली यांना लेखी पेपर साठी scribe म्हणजे मदतनीस मिळतो हे म्हणजेच स्वतः पेपर न लिहता पूर्ण पेपर मदतनीस लिहीतो या मदतनिसांची rate लाखो रुपये ठरलेले असतात खूप मोठी साखळी असते यातून हे लोक select होतात कृपया या गोष्टीवर video बनवा #लागावं बत्ती
@clodhopper-dodo5 ай бұрын
Theey won't tell anything on this much I am sure. Read the book - animal farm
@okinava4614 ай бұрын
हे सगळे लोक किती दिवस लक्षात ठेवतील
@Skkksksjsjsjskkeje5 ай бұрын
Nangre patil ne open catgery madhun ahet pn tyni obc fake documents lavle ahet # scam
@kisanl.sahane86235 ай бұрын
सगऴयांनी हेच केलं अऩ शेण खाणारांनी भरपुर खाल़ल
@vishnupagare22505 ай бұрын
Govt sab ki jach honi chahiye
@vijaydarande95645 ай бұрын
भारतीय सिस्टीम फेल झालेला आहे
@hemantdevkar60365 ай бұрын
या सगळ्यांना सर्व प्रथम निलंबित करा मग यांची चौकशी करून पुढील कार्यवाही झाली पाहिजे...इतके पुरावे असूनही हे राजरोसपणे सेवेत शासकीय गाड्यात् हिंडताय आणि सरकारी बंगल्यात चैन करताय....आश्यर्य !!
@tulsidassamant38155 ай бұрын
UPSC सिलेक्शन कमिशन andhal आहे का ?
@okinava4614 ай бұрын
हे सगळं लोक किती दिवस लक्षात ठेवतील का काळाच्या ओघात विसरतील
@jagsam1235 ай бұрын
सर्व आजी व माजी आयएएस ची चौकशी झाली पाहिजे,general open मध्ये पण बनावट आहेत व certificate ghetlele, sports quota,bogus typing certificate,khup सापडतील, graduation degree certificate आहे पण मुळात ते विकत घेतात त्यांची पण चौकशी करा
@gauravkharmate47305 ай бұрын
Upsc ची पण चेष्टा करून टाकलीय 😒
@technicalinfo13195 ай бұрын
अपंगांचे प्रमाणपत्र देण्यात अहमदनगर एकच नंबर
@AllInOne_Enthusiast_Searchers5 ай бұрын
ते हभप पण ओबीसी मधून आहेत म्हणे.. नॉन क्रिमी लेअर घेऊन... त्यांचेपन रेकॉर्ड बघा... असे खूप लोक सापडतील
@SubhashPatil-hi8ed5 ай бұрын
या प्रकारांना वेळीच हस्तक्षेप न केल्यास या लोकांची परत हिम्मत वाढेल.
@filmykatta42335 ай бұрын
भारतात रहावं म्हणून आता कुठलं कारण नाही राहील ...सगळं देव भरोसे आहे ...bjp आल्यापासून तर पार वातूळ झाल आहे
@tik57035 ай бұрын
😂😂😂😂
@damekarnandkishor98654 ай бұрын
वेडा आहेस तू
@prakashvetal6974 ай бұрын
कठोर कारवाई करण्यात यावी
@manishaganage22985 ай бұрын
यावर उपाय काय आहे.. यांच्या वर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न कोणी करायला घातले आहेत का....😡
@77karode5 ай бұрын
#UPSC मेहनत 👎 #UPSC फ़र्जी 🙏
@vidyapawar36805 ай бұрын
Correct 💯
@rhitptil52375 ай бұрын
सगळेच नसतात र मित्रा 😢....
@aishwaryavaijapurkar96714 ай бұрын
असे अनेक असणार, अशी लोक देश चालवणार 😮😮😮?
@ananddahegaonkar43395 ай бұрын
UPSC प्रथम बडतर्फ करावे
@user-yk2tz3qg5j5 ай бұрын
सरकार case दाबणार
@Tushar-gn7sd5 ай бұрын
👍🏻👍🏻👍🏻
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi5 ай бұрын
काही ही होणार नाही कारण पैसा कुणाला नको.......
@b.j.nirmalsir80244 ай бұрын
स्कॅम " सुरूय" मराठी शब्द प्रमाणित असावेत, चॅनल कडून अपेक्षा काय करायची ?
@TwinkleStar9995 ай бұрын
Re verification of past officers selected from UPSC is needed to give justice for truly deserving candidates preparing for UPSC.
@premkumarmodani2425 ай бұрын
हे असेच आरक्षणाचा गैरफायदा घेऊन अधिकारी होतात , मग आता आरक्षणावरच प्रश्न चिन्ह निर्माण होतोय . . . . . !!
@narayankulkarni31055 ай бұрын
आरक्षण मुळे आरक्षण साठीच आपले कायम रक्षण करावे साठी धडपड करतात. म्हणून कायमचे आरक्षण काढून आर्थिक निकषांवर ठेवावे.
@sid_blog5 ай бұрын
घे आता सेपरेट केबिन
@LokendraBiraris5 ай бұрын
All other departments department like fisheries, Saheyak Nibhandak dhugdh, to be inquiry should be done, as we are suffering this corrupted officers. Please.
@examlogic13095 ай бұрын
कारवाई करायला दिरंगाई का होतेय हे वेगळे सांगायला नको...खेडेकर कुटुंबाला बीडमधून कोणतं राजकीय पाठबळ आहे...हे सगळा महाराष्ट्र जाणतो...
@shriramsakhalkar-blissyog27445 ай бұрын
गेल्या दहा वर्षातले फर्जी IAS अधिकारी शोधा आणि त्यांच्या डिंगावर लाथ मारून हाकला. जबर शिक्षा करा.
@c-224shreyasalve55 ай бұрын
MAM make vdo on lateral entry and ews reservation also one mishra also becomes ias from sc the fact is that she is from general category
@nileshkumarkawadkar81705 ай бұрын
Mala pn ek irs officer mahit aahe jyane fake obc and non creamy layer certificates gheun open category che attempt samlyavr obc certificate gheun irs zala batch 2018
@abdulrazakshaikh86415 ай бұрын
Govt job's asse karodo aahet
@eshwari21155 ай бұрын
Sop ahe aadhikaryachi mulanchi chaowkshi kara ani kadhun taka
@Pravdp-sk5ml5 ай бұрын
सर्व भ्रष्टाचार आहे ५० वर्षापासुनच
@abdulrazakshaikh86415 ай бұрын
Qua savidhaan kanoon police govt strong hai
@Liberalindia72435 ай бұрын
मुंडे family आहे पूजा खेडकर मागे
@dogla25 ай бұрын
😊sarkari gang cha khel khandoba😊 internet online chya jamanyat jante ney sawad rahn garje chey aahet😊
@shivprasadshinde68675 ай бұрын
Upsc la pn ek disability certificate द्यायला पाहिजे
@jayshivray45535 ай бұрын
1947 pasun inquiry vhavi
@tejasthakare13395 ай бұрын
Ych khi honar nhi
@gyandyan69375 ай бұрын
Anjali birla scam upsc?
@nileshkumarkawadkar81705 ай бұрын
Fake certificate valyancha video tayar kara
@laxmangochade-r3z4 ай бұрын
For this frod our community and lame democracy is responsible
@LovelyHot-AirBalloons-jr1ty5 ай бұрын
Modi zindabaad
@sharadd28925 ай бұрын
सुरय 😂..... मराठी व्याकरण खराब होत आहे
@adityadeshmukh98275 ай бұрын
Upsc... ashe hi jade naka banvu ias
@meenakamble92445 ай бұрын
UPSC MPS sub zol jal paisa feko aur koi bhi job karo
@nileshyalkar17645 ай бұрын
he normal ahe kadhich badalnar nahi.karan loka badalu shakar nahi.loka badale tar pudhari badaltil,ani mag badlel vyavasths.toparyant he asech suru rahil.lokanna badalane javalpaas ashakya ahe.
@tejasthakare13395 ай бұрын
Chi education sagla scam ahe top to bottom yapeksha business brha
Inko pahle suspend karo aur CBI enquiry shuru Karo inki baad me jitne bhi class 1&2 IAS. And. IPS. Inki bhi enquiry karo pure desh me froud chal raha hoga dudh ka dudh nahi to pani❤