पूजा आणि दिलीप खेडकरला पोलीस उचलणार, Dean, तहसिलदार, रेशनिंग अधिकारी मोकळे कसे?

  Рет қаралды 82,390

Time Maharashtra

Time Maharashtra

Күн бұрын

Пікірлер: 371
@rameshwagh6492
@rameshwagh6492 4 ай бұрын
खेडकर कुटुंबाचे आभार मानलेच पाहिजेत कारण त्यांच्या मुळेच राजकारणी व अधिकारी मिळून काय करतात हे आज कळुनचुकले आहे😊 आणि राजकीय आशिर्वादा शिवाय हे एवढं होऊ शकत नाही
@rksarde3040
@rksarde3040 4 ай бұрын
खेडकर पिता पुत्र अभी तक गिरफ्तार क्यो नही हो रहे है,इन्हे कोन मदत कर रहा है।महाराष्ट्र सरकार किससे डर रहे है।
@prabhakarmaske8910
@prabhakarmaske8910 4 ай бұрын
एक काळ होता,जेव्हा निलंगेकर मुख्यमंत्री असताना त्यांच्या मुलीचे एम.बी.बी.एस.परिक्षेचा मार्क वाढवून दिला म्हणून त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
@ratangosavi5400
@ratangosavi5400 4 ай бұрын
हे प्रकरण मीडिया ने लाऊन धरले म्हणुनच कारवाई होत आहे अन्यथा राज्य सरकार याबाबत अजूनही गांभीर्याने पाहत आहे असे वाटत नाही!
@rameshwagh6492
@rameshwagh6492 4 ай бұрын
फक्त खेडकर कुटुंबातील सदस्य दोषी आढळल्यास त्यांना शासनाने शिक्षा दिलीची पाहिजे, परंतु त्याच बरोबर त्यांना मदत करणाऱ्यांना याप्रकरणी सर्वच दोषी विरुद्ध कठोर कारवाई करावी अन्यथा जनता शासनावर विश्वास ठेवणार नाही. .
@thaliramzanjad1375
@thaliramzanjad1375 4 ай бұрын
पुजा खेडकरचे आभार. हिच्या मुळे जनतेला कळले की, UPSC, MPSC मध्ये काय काय घडत आले आहे.
@vasantpawar9988
@vasantpawar9988 4 ай бұрын
महाराष्ट्र तील वंजारी समाज आपल्या आर्थिक विकास साठी फार संघठीत आहे.
@krishnaraodeshmukh9051
@krishnaraodeshmukh9051 4 ай бұрын
अशा प्रकारे प्रमाण पत्र घेऊन व राजकीय व्यक्ती चा फायदा घेऊन सध्या कार्यरत असलेल्या सर्वच अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून दिवस रात्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे
@Jaishankar12345
@Jaishankar12345 4 ай бұрын
हे प्रकरण जागरूक नागरिक व दक्ष पत्रकारांनी लावून धरावे.त्याचा तार्किक शेवट तिच्या बडतर्फीत व अटकेत झाला पाहिजे.
@dilipshinde5612
@dilipshinde5612 4 ай бұрын
आणि संपूर्ण कुटुंबाला आजन्म जन्मठेपे पर्यंत व सर्वच संपत्ती सरकार जमा करे पर्यंत.
@sureshkukade9108
@sureshkukade9108 4 ай бұрын
पुजा खेडकर दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांची सखोल चौकशी ची गरज
@ManojGharat-b6u
@ManojGharat-b6u 4 ай бұрын
यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे तसेच त्यांची सर्व मालमत्ता सरकारी जमा झाली पाहिजे तरच न्याय होईल 😡😡😡😡😡
@vasantpawar9988
@vasantpawar9988 4 ай бұрын
मोदी च्या आदेशा शिवाय मुख्यमंत्री शिंदे काही ही करु शकत नाही.
@mh11aa1428
@mh11aa1428 4 ай бұрын
माझ्या जातीचा नालायक असला तरी तो मला लाडका या मानसिकतेतून हे कारनामे झाले आहेत.
@Santosh-b4c
@Santosh-b4c 4 ай бұрын
mpsc मध्ये पण एक खेडकर क्लासचालक आहे, सरकारची फसवणूक करून सारथी, बारटी चे टेंडर बळकावण्याचे काम चालू आहे.
@ramdasdivate2284
@ramdasdivate2284 4 ай бұрын
खोटं बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकारी यांची चौकशी करावी
@Healthyme9
@Healthyme9 4 ай бұрын
बडतर्फ केले पाहिजे
@Santosh-b4c
@Santosh-b4c 4 ай бұрын
mpsc मध्ये पण एक खेडकर क्लासचालक आहे, सरकारची फसवणूक करून सारथी, बारटी चे टेंडर बळकावण्याचे काम चालू आहे.
@ramdasdivate2284
@ramdasdivate2284 4 ай бұрын
एका मुलीच्या चुकीमुळे समाजाचा गरजवंत उपेक्षित वंचित राहीला
@devidasborkar7402
@devidasborkar7402 4 ай бұрын
Tyani hya hulkat lokana jail mdhe pathvave. That’s the responsibility of the community,I feel. They are the culprits.😢
@sudhirchavan9932
@sudhirchavan9932 4 ай бұрын
Bare zaale creamy layer waalyana nyaya bhetel ashi apeksha
@rajapatil2924
@rajapatil2924 4 ай бұрын
सिडकोच्या शिपया पासून मोठ्या अधीकाऱ्यांच्या संपतीची चौकशी करा पूर्ण व्यवस्था भ्रष्टाचार
@sayyadjaved8619
@sayyadjaved8619 4 ай бұрын
महाराष्ट्र च्या सर्व विभागातल्या सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे.
@anantkumaragose8286
@anantkumaragose8286 4 ай бұрын
राइट
@vikasgayakwad2099
@vikasgayakwad2099 4 ай бұрын
चिक्की ताई चा वरदहस्त आहे यात, चिक्की ताई च्या माहेर मधील भरपूर लोकांना सरकारी नोकरीवर लावले आहेत
@rajeevarab6175
@rajeevarab6175 4 ай бұрын
Why are you afraid of taking names say boldly Punkaja Munde
@parmeshwarwanve4649
@parmeshwarwanve4649 4 ай бұрын
फालतू कमेंट टाकू नको रे
@SujayBangar
@SujayBangar 4 ай бұрын
आयघाल्या तुझ्या कडे पुरावे असतील तर केस कर नाही तर माफी माग
@bharatsarkar7726
@bharatsarkar7726 4 ай бұрын
वडील काही कमी नव्हते गृहमंत्री असताना पोलिस भरतीत किती आकडा आहे बघा बीडचा
@vikasgayakwad2099
@vikasgayakwad2099 4 ай бұрын
@@bharatsarkar7726 त्यांची पण बरखाबाई जळगाव ची राखीव शिट होती.
@charudattaswar4936
@charudattaswar4936 4 ай бұрын
संपूर्ण खेडकर कुटुंबाला कठोर शिक्षा झाली पाहिजे तरच लोकांचा कायद्यावर विश्वास राहिल
@pramodgaonkar3764
@pramodgaonkar3764 4 ай бұрын
Kuthe ahe kyda
@keshavjoglekar7785
@keshavjoglekar7785 4 ай бұрын
आपले व्हिडिओ फारच छान असतात.मला असे वाटते की खेडकर family आत जाणार पण बाकीच्यांना काही होणार नाही. हमामखणेम सब नंगे है
@gunwantikhar4272
@gunwantikhar4272 4 ай бұрын
खरं तर ज्या अधिकाऱ्यांनी या विषयी वरिष्ठाकडे तक्रार करण्याचं धाडस दाखविले त्यांचे पण आभार मानायला हवेत.
@ShriramSutar-y1j
@ShriramSutar-y1j 4 ай бұрын
Time महाराष्ट्र च्या कार्याला सलाम. 🙏
@vidyadharkulkarni7012
@vidyadharkulkarni7012 4 ай бұрын
मुंडे लॉबी सक्रिय असलेने हे प्रकरण झाले.
@kailashshinde9156
@kailashshinde9156 4 ай бұрын
वंजारी लॉबी active जरी झाली तरी त्या कुटुंबाला मदत करणारे अधिकारी ही अडचणीत येणार आहेत हे नक्की,अन्यथा देशातील सर्व विद्यार्थी केंद्र सरकार आणि राज्य सरकार चे विरुद्ध जातील
@sitaramdesale-bb4re
@sitaramdesale-bb4re 4 ай бұрын
चूकीला। माफी। नाही
@jalindarsakore705
@jalindarsakore705 4 ай бұрын
गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहीजेत. धन्यवाद साहेब.
@Selen304
@Selen304 4 ай бұрын
मोपलवारला का सूट देण्यात आली. आणि बढ़ती वर बढ़ती मिळत आहे त्याला.
@pandurangkotule
@pandurangkotule 4 ай бұрын
मोपलवारनी अर्बन डेव्हलपमेंट, सार्वजनिक बांधकाम खाते कसे चालवायचे याचे धडे संबंधित खात्याचे मंत्र्यांना 2014 पासून दिलेली आहेत. त्यांचे लाभार्थी सर्व पक्षीय असल्याकारणाने त्यांचे फार काही होईल असे नाही.
@vkpatil8415
@vkpatil8415 4 ай бұрын
जर ह्याला अटक करून कारवाई केली तर याला पाठीशी घालणारे कोण मंत्री महोदय आहेत ते आपोआप समोर येतील.म्हणून तर चौकशी करत नाही
@Selen304
@Selen304 4 ай бұрын
वंजारी लॉबी active झाली गल्लीपासून दिल्ली पर्यंत
@dilipshinde5612
@dilipshinde5612 4 ай бұрын
D Series:सगळं काही द,ड किंवा D. Munde,Katkade,Darade, Dargode,Tandale,Karad, Kendre,Avad,Dahiphale,Doiphode,Tidke etc.
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 4 ай бұрын
राजकीय धागे दोरे असतील
@SujayBangar
@SujayBangar 4 ай бұрын
आयघाल्या तुझ्या कडे पुरावे असतील तर केस कर नाही तर माफी माग
@SujayBangar
@SujayBangar 4 ай бұрын
आयघाल्या तुझ्या कडे पुरावे असतील तर केस कर नाही तर माफी माग
@SujayBangar
@SujayBangar 4 ай бұрын
आयघाल्या तुझ्या कडे पुरावे असतील तर केस कर नाही तर माफी माग
@devidasgaikwad3883
@devidasgaikwad3883 4 ай бұрын
देशाचा कायदा सर्वश्रेष्ठ आहे. हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
@kkforkishore6815
@kkforkishore6815 4 ай бұрын
Upsc हे इतके बोगस कार्यालय असेल असे वाटले नव्हते
@rahulsalvi7910
@rahulsalvi7910 4 ай бұрын
लवकरात लवकर SIT नेमून दिलीप खेडकरलाही ताब्यात घ्यावे जेणेकरून त्याच्या ब्रष्टाचारावर प्रकाश पडेल
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 4 ай бұрын
साहेब तुम्ही असेच भरपूर विषय हाताळला खूप काही आहे प्रत्रकरितेसाठी
@chandrakantsalve6050
@chandrakantsalve6050 4 ай бұрын
टाइम महाराष्ट्र ला खेडकर प्रकरणी कटू सत्य जनतेसमोर उघड केलेबाबत धन्यवाद.
@Selen304
@Selen304 4 ай бұрын
"माधव फॉर्म्युला" माळी, धनगर, वंजारी हा भाजपा चा मूळ वोट बँक आहे.
@prakashbagewadikar3237
@prakashbagewadikar3237 4 ай бұрын
अशी समाजाची वांटणी करणे अत्यंत घातक आहे.काॅंग्रेस शेतकरी,मराठा, मुसलमान यावर अवलंबून आहे असे म्हणता येईल.मग कोणत्याच पक्षाला कोण्या समाजाचा पाठि़बा नको कां ? खरं तर राजकीय नेते व सरकारी कर्मचारी यांच्या घातक संगनमताने अशा गोष्टी घडतात.
@vasantpawar9988
@vasantpawar9988 4 ай бұрын
या फामृला चा सर्वाधिक लाभार्थी वंजारी समाज आहे.
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 4 ай бұрын
सर्व सामान्य कोणी असते तर इतका वेळ दिला असता का?? पोलिस घर तोडून आत मध्ये घुसतात. याचा अर्थ सरळ आहे खेडकर कुटुबाचे हात कानून से भी लंबे है।
@vinodtotala1973
@vinodtotala1973 4 ай бұрын
अशी कशी सापडत नाही पूजा खेडकर पोलीस सुद्धा त्यांना मिळालेले आहेत सगळीकडे भ्रष्टाचार आहे ती सापडलाच पाहिजे पोलीस त्यांना माहिती आहे ते कुठे आहे पण ते सांगत नाहीत
@praveennikam5842
@praveennikam5842 4 ай бұрын
आपण मीडिया चे प्रतिनिधी आपली योग्य ती भूमिका स्पष्ट करीत आहात. त्यात काहीही चुकीचं नाही.
@Santosh-b4c
@Santosh-b4c 4 ай бұрын
mpsc मध्ये पण एक खेडकर क्लासचालक आहे, सरकारची फसवणूक करून सारथी, बारटी चे टेंडर बळकावण्याचे काम चालू आहे.
@RGJadhav-u8y
@RGJadhav-u8y 4 ай бұрын
लाऊन धरा गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे.
@sikandarshaikh4340
@sikandarshaikh4340 4 ай бұрын
नारायणगाव.येथे. सुद्धा.एक.प्रोपर्टी.करोडो.रुपयांची.आहे..ती.काही.बिल्डर.आणि.स्थानिक.लोकांनी. गरीब.कुटुंबावर.अत्याचार.करून.तहसीलदार,तलाठी.यांना.हाताशी.धरून.बळकावली.आहे
@nageshtorase982
@nageshtorase982 4 ай бұрын
आता सर्व सरकारी कार्यालयातील शिपाई ते वरिष्ठ अधिकारी, सर्वांची ईडी मार्फत चौकशी सुरू करावी, एवढी ताकद आता कोण वाघ दाखवतो,(सत्ताधारी आणि विरोधक)हे बघू
@PadmakarNaik-rg2gg
@PadmakarNaik-rg2gg 4 ай бұрын
रिपोर्टिंग करणाऱ्यांनी अगदी बरोबर माहिती सांगितलेली आहे
@dilipmudholkar-n6k
@dilipmudholkar-n6k 4 ай бұрын
आरक्षणाचा फायदा genuine मुला , मुलींना मिळाला पाहीजे , त्यासाठीआरक्षण कायद्या मधील पळवाटा बंद केल्या पाहीजे
@kishoregaikwad9522
@kishoregaikwad9522 4 ай бұрын
Manorama khedkar's IT Returns to be checked & compared with certificate....
@ashokpandagale1838
@ashokpandagale1838 4 ай бұрын
पुजा खरच पोलीसांना कुठे आहे माहित नाही का!
@vasantpawar9988
@vasantpawar9988 4 ай бұрын
पोलिसांना कोणता व्यक्ति कुठे आहे याची सर्व माहिती असते त्याला उचलण्यासाठी ते वरच्या आदेशाची वाट पहात असतात.
@vijaykadam7507
@vijaykadam7507 4 ай бұрын
सगळी यंत्रणा भ्रष्ट आहे जे कुणी यामध्ये सामील आहे सर्वांचे सखोल चौकशी होऊन त्यांना सजा झाली पाहिजे तरंच लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिला...
@vijaybhandare9713
@vijaybhandare9713 4 ай бұрын
ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांना उचला लगेच
@gautamgade5331
@gautamgade5331 4 ай бұрын
ओम बिर्ला च्या मुलीची सुद्धा माहिती काढा
@vasantpawar9988
@vasantpawar9988 4 ай бұрын
खरं आहे तों माणुस चेहर्यानेच दुसरा मोदी भक्त मनोज सोनी वाटतो.
@vijaydapke5234
@vijaydapke5234 4 ай бұрын
फडणवीस साहेबाचा हात आहे... क्राईम ब्रांच ला भेटत नाही ह्याचा आर्थ काय
@awan2633
@awan2633 4 ай бұрын
साथ देणाऱ्या सर्व अधिकारी वर्गाची चौकशी का करीत नाही. तेव्हा च कुठेतरी वाचक बसू शकते. अन्यथा असेच चालू राहील. सर्वच खात्यातील आफिकऱ्यांना का टार्गेट केले जात नाही
@sureshfatangare1854
@sureshfatangare1854 4 ай бұрын
Good vishleshan sir 🙏
@pkahireahire5013
@pkahireahire5013 4 ай бұрын
याशिवाय, डॉक्टर पदवी शिक्षण घेताना OBC नॉन क्रिमि्लेअर कोणी व , कशाच्या आधारावर दिले❓ याचा सखोल तपासून व्हावा. तपासानंतर, महाराष्ट्र शासनाने जी स्कॉलरशिप किंवा फ्रीशिप दिली ती फी महाराष्ट्र शासनाने पूजा खेडेकर कडून वसूल केली पाहिजे कारण हा टॅक्स पेअर चा पैसा आहे,
@ChintamanKhandagale-e5b
@ChintamanKhandagale-e5b 4 ай бұрын
या निमित्ताने पुढे आशा गोष्ठी होणार नाहीत
@DevidasPawar-pp1pf
@DevidasPawar-pp1pf 4 ай бұрын
एकदम बरोबर
@vikasvadnere13
@vikasvadnere13 4 ай бұрын
आपुल्या महाराष्ट्र राज्या मध्ये आलेली ही एक वंजारी/बंजारा समाज ही इशान्य भारतातून त्रस्ता कारणे शिवाजी महाराज्यांच्या कालीन आलेत.. ... आज मराठा समाज मागे पडण्याचे कारणाला हाच समाज जबाबदार आहे.. ... अभ्यास जर केल्यास अनेक ठिकाणी पुजा खेडेकर सह दिलिप खेडकर सारखे साखळी महाराष्ट्र राज्याला घातक आहे.. ...!
@vasantdhurandare1521
@vasantdhurandare1521 4 ай бұрын
प्रमाणपत्र देणारा अधिकारी कोण जरा नाव सांगा . नक्कीच हा पणनोकरीच करतो का आणखी काही हे पण तपासात आले पाहिजे
@NileshDarekar-jo8iv
@NileshDarekar-jo8iv 4 ай бұрын
दादा तुम्ही बोलताय राज्यातील कायदा हा खंबीर आहे म्हणुन तो तुमचा आणि माझ्या सारख्या सर्व सामान्यांचा गैरसमज आहे , कायदेव्यवस्थेची अवस्था हि एखाद्या वेश प्रमाणे झाली आहे , पैसा फेको तमाशा देखो
@ashokgarud4470
@ashokgarud4470 4 ай бұрын
आपले कार्य उत्तम रीतीने होत आहे. जनता त्यासाठी मदत करेल कारण हे सगळे सर्वसामान्य नागरिक साठी आहे.
@snehalsarkates4638
@snehalsarkates4638 4 ай бұрын
पूजा खेडकर आणि त्यांचे वडील दिलीप खेडेकर यांना समाजातील मोठे उच्च अधिकारी व व राजकारणी यांना मदत करतात त्यामुळे अजून त्यांना अटक झाली नाही आणि नोकरीचे पद पण आजुन गेले नाही
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 4 ай бұрын
हे DT,NT, ST,SC, OBC या°ची सर्वांची जात व इतर प्रमाणपत्रे तपासून पहावित. खूप जणांची खोटी असतात. अँटी करपशनस मध्ये हेच लोक असतात. तरी ACB द्वारे पकडले गेल्यावर त्यांचे पूर्ण नाव, पत्ता व जात पेपरात छापून द्यावीत. म्हणजे ह्यांना नोकरीत आरक्षण कां पाहिजे ते कळेल.
@sunilchaugle
@sunilchaugle 4 ай бұрын
पूजाचा श्रीमंती चां हा थयथयाट आज थरथराट, भयभायाट, पळपळट,.....
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 4 ай бұрын
ACB कडून पकडल्यावर त्यांना करल्यालयात येण्यास मज्जाव असावा. त्यांचे कडे असलेले अतिरिक्त उत्पंनन ""आर्मी नेव्ही विमान दल शस्त्रे निर्माण फंड "" मध्ये टकण्यात यावे. तसेच राजकीय पक्षांच्या सर्व लोकांना हाच नियम लागू करण्यात यावा. शिवाय नो बैल पांढरा वर्षे जेल.
@aditikhair7725
@aditikhair7725 4 ай бұрын
Reservation साठी लढणाऱ्या नेत्यांनी या गोष्टीवर काम करावं, reservation ची मागणी करून त्याचा फायदा तळागाळातील लोकांना मिळायला हवा. आजूबाजूला पाहिलं तर कित्येक तळागाळातील लोकांपर्यंत हा फायदा पोचत नाही. तुमच्या उपोषणाने गरीब गरीबच आहे. फायदा मात्र आधिच दोन पिढ्या reservation चा फायदा घेऊन loopholes शोधून अधिकार वापरून luxury life जगत परत परत फायदा करून घेत आहेत.
@sanjaynagvekar
@sanjaynagvekar 4 ай бұрын
Abhinandan Rajesh Kocharekar Ji. Aap le aanilya team che khup khup abhinandan
@sachindeshpande1
@sachindeshpande1 4 ай бұрын
घेत बसा रीजर्वेशन चे फायदे, कष्ट करू नका आणि नुसताच जातीचा फायदा घ्या.
@SonaliNetare-qw7tk
@SonaliNetare-qw7tk 4 ай бұрын
तहसीलदार का नाम बताया नही, रेशनिंग ऑफिसर का नाम बताया नही
@jayeshmarathe8075
@jayeshmarathe8075 4 ай бұрын
Very good explanation...
@nitinkate6508
@nitinkate6508 4 ай бұрын
तुमच्या सारख्या निर्भिड पत्रकारांची गरज आहे साहेब या देशाला तेव्हाच कुट लोकशाही टिकून राहील अस वाटते पुन्हा धन्यवाद......🎉
@rekhakokare5251
@rekhakokare5251 4 ай бұрын
दिव्यांची सर्टिफिकेट कोणत्या आधारावर दिला जातो ,त्याचा कसा आणि किती गैर फायदा घेतला जातो यांचाही एकदा मागोवा घ्या.😊
@Kawalku893
@Kawalku893 4 ай бұрын
दिलीप राव ची ED CBI चौकशी व्हावी.... ही तर on paper property ... खरी property 1000 करोड असू शकते
@antonlokhande5023
@antonlokhande5023 4 ай бұрын
एसआयटी नेमली तरी SIT पारदर्शक चौकशी करेल का
@jayeshmarathe8075
@jayeshmarathe8075 4 ай бұрын
Well done time Maharashtra❤
@vyankateshdabke280
@vyankateshdabke280 4 ай бұрын
न्याया लय, त्यांना मोठ्ठा निबंध लिहायला लावणार ।
@surajkhot9144
@surajkhot9144 4 ай бұрын
Ho dada barobar aahe tumcha
@suhasinidhuri1115
@suhasinidhuri1115 4 ай бұрын
मला असे वाटते सरकारच कमजोर आहे.प्रत्येक पार्टी सत्ता मिळविण्यात व्यस्त आहे.मुबई महानगर पालिकेत किती अंदाधुंदी व भष्ट्राचार चालतो त्याची कोणीच दखल घेताना दिसत नाही.पिटी केस वाल्या विधवेलाही आपला हक्क गमवावा लागला आहे.फक्त नि फक्त हाफ्ता न दिल्यामुळेच
@sambhajiraodeshmukh6203
@sambhajiraodeshmukh6203 4 ай бұрын
पूजा खेडकर यांचे आभारी आहोत. पूजा खेडकर यांच्यामुळे कळले असेही आईएएस ऑफिसर होता येते
@Kawalku893
@Kawalku893 4 ай бұрын
बर झाल ही अवदासा आधीच बाहेर पडली, नाही तर १००० कोटी भ्रष्टाचार केलाच असता या राक्षसिणीने
@dilipwani2737
@dilipwani2737 4 ай бұрын
काहीही होणार नाही कारण सगळे एकमेकांना सांभाळून घेतील निवडणूक ही महत्वाची आहे. राजकारणी यांना 100 गुन्हे माफ असतात
@sudhirchavan4018
@sudhirchavan4018 4 ай бұрын
मी अस ही ऐकलय की वंजारा आणि बंजारा त नाव सांध्यारताने अनेक(शेकडो ) वंजारी लोकांनी बंजारा लोकांचा हक्क हिरावला आहे
@dilipbhise871
@dilipbhise871 4 ай бұрын
Very very true vishlation sir ,wabke will be suffering lot for his statement.,
@sharadkale8360
@sharadkale8360 4 ай бұрын
छान विश्लेषण असे लोक पळवाटा शोधून काढतात अनेक धेंडे अडकतील
@tejraodeshmukh9959
@tejraodeshmukh9959 4 ай бұрын
पत्रकार महोदय, आमच्या बुलढाणा जिल्ह्यात अशाप्रकाचे हजारो बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचे लाभार्थी आहेत. पुजा खेडकर हे एक उदाहरण आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून हजारो प्रमाणपत्रे विकलेली आहेत. त्यांची चौकशी झाली पाहिजे.
@vyankateshdabke280
@vyankateshdabke280 4 ай бұрын
संपूर्ण संपत्ती जप्त करा, असे प्रकार करण्याची कोणीही हिम्मत करायला नको ।
@karnwadmare2899
@karnwadmare2899 4 ай бұрын
यावनी लोकांच्या त्रासाला कंटाळून ही लोक मराठवाड्यात आली आणि सत्ता हातात आल्यावर हे कुटाने करू लागली. यांची सत्ता उपभोगायची लायकी नाही. मी मराठा आरक्षण चा समर्थक नाही पण या लोकांनीच खरे तर obc मध्ये मोडणाऱ्या मराठा समाजाचे आरक्षण पळविले आहे. या बाबतीत पण संशोधन व्हावे सर..
@vilasdupare8685
@vilasdupare8685 4 ай бұрын
देशातून पैसे खायचे आन जाती वाद करायचा
@भरत_हजारे
@भरत_हजारे 4 ай бұрын
आरक्षण मधून जे येतात त्यांची आफीसात वागायची पद्धत फार सुंदर असते
@vijaypawar3464
@vijaypawar3464 4 ай бұрын
correct
@vidyasagarpatil4381
@vidyasagarpatil4381 4 ай бұрын
मा.सुप्रीम कोर्टाने याचिका दाखल घेऊन C.B. I.कडे तपास देऊन जनहितार्थ जे दोषी आहेत त्याचे पाले मुले खणून काढली पाहिजे सर्व सामान्य गुणवंत विद्यार्थी याचेवर अन्याय झालेला आहे
@satishkhedkar7636
@satishkhedkar7636 4 ай бұрын
हे पक्त मुलीच्या चुकीमुळे समोर आले असे खूप अधिकारी आहेत त्यांची सर्वांची चौकशी होणे गरजेचे आहे.
@rameshsutkar80
@rameshsutkar80 4 ай бұрын
युपीएससी बोर्ड पण स्वच्छ झाले पाहिजे .
@ravigavhane-n8p
@ravigavhane-n8p 4 ай бұрын
सर एमपीएससीमध्येही अशी कितीतरी अपंग भोसलेत त्यांच्यावर सुद्धा एसआयटी नेमकी केली पाहिजे
@janardhandhagadi1473
@janardhandhagadi1473 4 ай бұрын
सिस्टम पोखरणाऱ्यां वर कारवाई करा.या जे दोषी असतील त्या सर्वांवर कठोर चौकशी वकारवाई झाली तरच व्यवस्था दुरुस्त होईल.यात मदत करणारे सर्व अरेस्ट करा.पण दुबळे राजकारण यात मदत करणारच नाही.
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 4 ай бұрын
Vanajari lokanache aarakashan kadhun ghya je doshi aahet tya sarvanache
@vilasdupare8685
@vilasdupare8685 4 ай бұрын
यातील किती पोलिस दलात आहेत
@amoljadhav4710
@amoljadhav4710 4 ай бұрын
सुहास जावळे नाही सुहास दिवसे
@कृषीक्रांती-व8स
@कृषीक्रांती-व8स 4 ай бұрын
एकनाथ शिंदे हे डमी मुख्यमंत्री ठरतील....
@murlidharrakh4173
@murlidharrakh4173 4 ай бұрын
*अशा गभीर चुका करणाऱ्या व्यक्तीना जरूर योग्य ती शिक्षा होणे आवश्यक आहे. मात्र कोणत्या एका समाजाला दोषी ठरवून बदनाम करणे चुकिचे आहे. याची जाणीव असू घ्यावी.*
@jivandhuru1243
@jivandhuru1243 4 ай бұрын
Court bail deil tyana lagech mug upyog kay atak karun tyana ?
@sunilpandit1265
@sunilpandit1265 4 ай бұрын
दैव देते कर्म नेते.. हे सत्य ठरले..
@BhijayaBhijaya-im7cs
@BhijayaBhijaya-im7cs 4 ай бұрын
हे अगदीं बरोबर
@ashokpanmal6747
@ashokpanmal6747 4 ай бұрын
डॉक्टरवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे
@rajaramshinde1488
@rajaramshinde1488 4 ай бұрын
Upsc,mpsc हा पॅटर्न पूर्ण क्लीन करायचं असेल तर ,प्रथम आरक्षण संपवलं पाहिजे,परंतु राजकीय मंडळी आरक्षण संपवणार नाहीत.जर आरक्षण संपलं तर बरेच १००% लुटारू नेते घरी बसतील.लुटारू नेते ,अधिकारी सर्व आरक्षण मानून मोठ्या post वर आहेत, त्यांची लॉबी संपवणे.ती संपेल आरक्षण संपल्यावर.
@sadanand3502
@sadanand3502 4 ай бұрын
पापाचा घडा भरतोच
@rajujadhav6152
@rajujadhav6152 4 ай бұрын
एकत्रित येऊन दबाव टाकणाऱ्या बीड जिल्ह्यातील सर्व वंजारी आयएएस अधिकाऱ्यांची चौकशी करा
How Many Balloons To Make A Store Fly?
00:22
MrBeast
Рет қаралды 197 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,2 МЛН
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34